तीन नंबरवर असलेल्या Meghna Bordikar यांनी प्रचंड पैसे वाटले, म्हणून विधानसभेत विजयी : Sanjay Jadhav

  Рет қаралды 51,829

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 179
@KingVKohli1
@KingVKohli1 Ай бұрын
परभणीला लाभलेला कर्तृत्व शून्य खासदार😂😂😂 राख झाली आहे परभणीच्या रस्त्यांची...
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
विशाल कदम चा सुपडा साफ करणारे माननीय खासदार साहेब
@ekkujadhavpatil7067
@ekkujadhavpatil7067 Ай бұрын
तुम्ही बघा केंद्रा न काय काम केल
@ramkadam6656
@ramkadam6656 Ай бұрын
फडणवीस सरकार आले की शेतकरी संपला सोयाबीन 4000 रु क्विंटल तूर 7000 रू क्विंटल
@Rock-star143
@Rock-star143 Ай бұрын
अहो बॉस सगळं जाऊ द्या तुम्ही तीन वेळेस आमदार दोन वेळेस खासदार राहुल पाटील दोन वेळेस आमदार तरी पण मंत्रिपद नाही 🙏🙏
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Ай бұрын
सरकार त्यांचे नव्हते, पण ते दोंघे निष्ठावान आहेत..
@Rock-star143
@Rock-star143 Ай бұрын
@gopaladamande8649 अरे मित्रा अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते विसरले का 🙏🙏
@dnyaneshwarbobade6951
@dnyaneshwarbobade6951 Ай бұрын
परभणीत तुम्ही e v m वर तुम्ही निवडून आलात का
@sachinbansode6069
@sachinbansode6069 Ай бұрын
तुमच्या कडे मोबाईल आहे तो कुणीतरी हॅक केला तेव्हाच होईल ना की आपोआप होईल
@narayankarhale6116
@narayankarhale6116 Ай бұрын
मेघना दीदी,, एक नंबर
@dnyanrajkale145
@dnyanrajkale145 Ай бұрын
माझ्या समोरची गोष्ट आहे बोर्डीकर साहेबांच्या मुलीच्या लग्नात येऊन तुम्ही बोर्डीकर साहेबांचे पाया पडले होते म्हणून तुम्ही तेंव्हा खासदार झाले
@vikastathe2863
@vikastathe2863 Ай бұрын
तिन नबर ला असु का पाच नबर ला आमदार होऊन आमच्या दिदि राज्यमंत्री झाल्या
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 Ай бұрын
पैशे खाऊ घालून 😂
@1774-h3o
@1774-h3o Ай бұрын
तुला काय केस भेटतील 😂
@barlinggiri4266
@barlinggiri4266 Ай бұрын
विजयी उमेदवाराला दोष देण्यापेक्षा तुम्ही काय केल आणि कुठं चुकलं ते निट तपासा आणि कार्याला दोष दया 😂😂❤जयश्रीराम❤🎉🎉
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg Ай бұрын
विजय उमेदवारांचे झें टाच काम नव्हतं फक्त ईव्हीएम आणि प्रचंड पैसा याच्यावर जिंकले ते कशाला रामाचं नाव घेतो लाज वाटली पाहिजे
@meerabhale5990
@meerabhale5990 Ай бұрын
परभणी भकास केली
@pralhadkavade1227
@pralhadkavade1227 Ай бұрын
जंरागे पाटलामुळे हे साहेब खासदार झाले
@santoshthule4935
@santoshthule4935 Ай бұрын
परभणीच्या उमेदवाराच्या विरोधात तूच काम केलस
@RaghuPatil-v1r
@RaghuPatil-v1r Ай бұрын
परभणीतला बोलबच्चन 😂😂
@mayurbhai8860
@mayurbhai8860 23 күн бұрын
4 जागा आहेत भावा 😂😂😂
@marathimusictawnrk5324
@marathimusictawnrk5324 7 күн бұрын
6
@devendrapatil4830
@devendrapatil4830 Ай бұрын
खासदार साहेब तुम्ही याच evm ने चार महिने पूर्वी निवडून आले आहात तेव्हा evm चांगलें होतें का
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg Ай бұрын
अहो ईव्हीएम चा भाजप प्रत्येक वेळी वापर करणार नाही जनतेच्या लक्षात आलं तर तोंडात शेण घालतील
@श्यामसुंदरशिरामे
@श्यामसुंदरशिरामे Ай бұрын
दिल्लीत गेलं की अमित शहा आणि मुंबई ला गेलं की फडणवीस च्या पायावर हे खासदार लोटांगण घालतात 😂😂😂😂😂😂अन् बॉस 😂😂😂म्हण
@devraowaghmare2282
@devraowaghmare2282 Ай бұрын
तु कसा आला मग ते पन साग जरा
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 Ай бұрын
संजय जाधव हे अतिशय सुंदर बोलले
@umesh5469
@umesh5469 Ай бұрын
काम काय सुंदर केले परभणी साठी ते पण सांगा जारा 😂
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
माझे 7:30 दिली हा खासदार एकही मतदारसंघात काम करत नाही बोल घेवडा आहे
@rdpawarpawar5631
@rdpawarpawar5631 Ай бұрын
परभणी सुधरा😮😮
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls Ай бұрын
2029 ला महादेव जानकर च 😂 पाडणार तूम्हाला लोकसभेला
@Gopal-p9eh
@Gopal-p9eh Ай бұрын
खासदार साहेब तुम्ही तर गंगाखेड शहरामध्ये चार कोटी वाटले की ओ तुम्हाला रत्नाकर गुट्टे आणि राजेश विटेकर पूरुन उरणार 2029 ला
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 Ай бұрын
दोनदा कोल्ला ना दोघायला 😂
@Gopal-p9eh
@Gopal-p9eh Ай бұрын
@abhisheksamindre5224 अरे भाऊ गुट्टे काका न दोनदा कोलला विशाल आणि बंडु ला
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 Ай бұрын
@Gopal-p9eh कवा बी पुरून उरतय बॉस दोघायला 😂
@SanjayBahirat-m3w
@SanjayBahirat-m3w Ай бұрын
ईयम घोटाळा आहे
@santoshbidve4906
@santoshbidve4906 Ай бұрын
परभणी जिल्हा विकास झाला पाहिजे 🎉🎉 परभणी जिल्हा विकास झाला नाही 🎉🎉
@kuldeepmanwatkar8049
@kuldeepmanwatkar8049 Ай бұрын
बांगलादेश विरोधी मोर्च्यात एकही घोषणा दिली नाही साहेब मुक मोर्चा होता तो काही लोकांनी फलक आणले होते ते मान्य करतो पण तुम्ही ह्या मार्चला bjp सोबत का जोडता ते कळत नाही.का हिंदू मोर्चा मूळ पुढची दंगल घडली अस बोलता वाईट वाटत साहेब आम्ही तुमचे कट्टर कार्यकर्ते आहोत....
@priyanshu223
@priyanshu223 Ай бұрын
साहेब तुमच्या वेळीस EVM नव्हतं का?
@bbgmarathi
@bbgmarathi Ай бұрын
कामं करा रे बाबांनो रस्ते सुधारा आधी जिल्ह्यातले नाईलाज म्हणून लोकांनी तुम्हाला मतदान केलेले आहे लोकसभेला
@PrlhadNirmal
@PrlhadNirmal Ай бұрын
विशाल कदम सर्वसामान्य गरीब, तर गरीब कोण ?
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Ай бұрын
स्वतः खासदार म्हणून निवडून आला तेव्हा सुद्धा ईव्हीएम चाच विजय होता का ? लाज वाटली पाहिजे जरा तरी
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 27 күн бұрын
बडू भाऊ जिदाबाद ईव्हीएमचा विजय उध्दव ठाकरे जिदाबाद शरद पवार साहेब जिदाबाद राहूल गांधी जिदाबाद जालना
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 Ай бұрын
आहो साहेब तुम्ही इतके दिवस झाले,लोक गेली अनेक वर्षांपासून पाहतो आहे.परभणीच्या विकासाचे वाटोळे झाले.खैर पुढच्या वेळी 🏠. आता सहानुभूतीची लाट उसळणार नाही.खान पाहिजे की बाण पाहिजे हे मुस्लिमांनी चांगले लक्षात ठेवलं आहे 😂😂
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
तेवढं साधलं म्हणजे झालं तर तुमचं सगळं खासदार
@VIKAS00726
@VIKAS00726 Ай бұрын
कोणते काम केले होते विशाल कदम ने फक्त मराठा समजाचे मतदान पडले त्याला.अन परभणी चा आमदार पण निवडून आला नसता माजू लाला ला 8 कोटी दिले अन फॉम मागे घेतला माजू लाला नाही तर परभणी चा पण आमदार निवडून आला नसता.मुस्लिम समाजाला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मुस्लिम समाजाने मशाल ला मतदान केल गेलं.
@hanumanpawar1686
@hanumanpawar1686 Ай бұрын
जानकर च्या येवजी दुसरा उमेदवार असता तर तूम्ही पण माजी खासदार झाले आसते
@mohammedaqeel8219
@mohammedaqeel8219 Ай бұрын
एकदम बराबर है 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rahulzambad3681
@rahulzambad3681 Ай бұрын
खासदार साहेब म्हणाले हिंदू मोर्चामध्ये एक है तो सेफ है अशा घोषणा देण्यात आल्या त्या चुकीच्या होत्या.. तर मग खासदार साहेब रामनवमी मध्ये परमनंट खासदार बंडू जाधव, रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये तुमच्या फोटोचे बॅनर तुमच्या नावाच्या घोषणा हे सर्व काय होतं साहेब मला वाटते या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचाच बदला सामान्य मतदारांनी घेतलाय काय की
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
हे खासदारांनी केले आणि दुसरे कोणी केले नाही आणि पाडायचा कार्यक्रम राहुल पाटील ला खासदार साहेबांनी केलाय
@fakirraobhodkhe-tj8qh
@fakirraobhodkhe-tj8qh Ай бұрын
जय महाराष्ट्र
@न्युउदय
@न्युउदय Ай бұрын
भुलवले भुलवले भुलवले😂😂😂
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
आयुष्यात कार्यकर्त्याला काय देऊ शकलो नाही दुसऱ्याला काय देणार तू
@anilkajalepatil781
@anilkajalepatil781 Ай бұрын
Only Boos Right 👍👍👍
@VitthalNaner
@VitthalNaner Ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@sunilsose5049
@sunilsose5049 Ай бұрын
बंडू भाऊ एक रुपया तरी दिला का कधी तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या sirkaar ne, १५०० च्या गरज काय आस्ते, हे garib lok माहित हो, १५०० पासुन आम्हाला खूप मदत zaali, bjp आणि देवा भाऊ जे केले ते tumchi sarkar तुम्ही कधी करू शकत नाही,
@Undercover_Thug119
@Undercover_Thug119 Ай бұрын
Only boss 💯
@vijaythombare9691
@vijaythombare9691 Ай бұрын
Mirchi lagli bhau la
@az6692
@az6692 Ай бұрын
Nice
@ramkadam6656
@ramkadam6656 Ай бұрын
विटेकर गंगाखेड च्या भर सभेत म्हणत होते गुट्टे नी पैसे दिले म्हणून मी निवडून आलो असे म्हणत होते.
@munjajikale6768
@munjajikale6768 Ай бұрын
लोकसभेच्या वेळेस हि एम मध्ये दोष नव्हता
@AnantaLandge-nd8dy
@AnantaLandge-nd8dy Ай бұрын
खासदार साहेब तुमचा राहुल 3 न पैसा वाटला हो.. अणि तुम्ही जिंदगी त कधी पैसा वाटला नाही खासदारकील पैसा वाटला हे पण लक्षात ठेवा
@AtmaramMulgir
@AtmaramMulgir Ай бұрын
तुम्ही खुप परभणीचा विकास केला, अमेरिकेतील राष्ट्रअध्यक्ष परभणी जिल्हा विकासित कसा केला ते पाहण्यासाठी येत आहेत.
@asaramawachar1728
@asaramawachar1728 Ай бұрын
Only Boss
@pmvlogs7553
@pmvlogs7553 Ай бұрын
झ्याटा बंडू बॉस मन अर बोलता पण येत नाही आणि फक्त कार्यकर्ते च मोठे च केले बाकी काय लावडा नाही केला बंडू न
@VishalSagar-w5n
@VishalSagar-w5n Ай бұрын
Right
@ganeshkaldatepatil6116
@ganeshkaldatepatil6116 Ай бұрын
Boss ❤
@rajvishwanathnarayankar474
@rajvishwanathnarayankar474 Ай бұрын
खासदार साहेब खरं बोलले
@MunjaDeshmukh-sk7ix
@MunjaDeshmukh-sk7ix Ай бұрын
जिल्ह्यात जिल्हा परभणी जिल्हा परभणी
@vaibhavkolhe6758
@vaibhavkolhe6758 Ай бұрын
संसद मधे बोला साहेब
@gajanankalsait7858
@gajanankalsait7858 Ай бұрын
पंचवीस वर्षे युतीत होतात युती तोडली म्हणून जनतेनं तुम्हाला नाकारलं
@balasahebpole2363
@balasahebpole2363 Ай бұрын
अगदी बरोबर विजय सत्याचा नाहीं
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
केंद्र सरकारचा तुमचा काय खासदार साहेब संबंधित आहे
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
खासदार साहेब असे विसरू नका अहो तुम्ही विसरू नका परभणी जिल्हा तुमच्या पाठीमागे असला म्हणजे तुमची काय जहागीर नाही लातूर वाल्याची
@manikmande435
@manikmande435 Ай бұрын
हे फक्त 2 वेळा मोदी अन 1 वेळा जरांगे फॅक्टर मुळे निवडून आला पुढच्या वेळेस येला फक्त 2 मतं मिळणार एक स्वतः च अन दुसरं बायकोच
@gajanankalsait7858
@gajanankalsait7858 Ай бұрын
अहो खासदार साहेब तुम्ही evm वर निवडून अलात थोडी लाज वाटू द्या
@sachinnikalje2472
@sachinnikalje2472 Ай бұрын
सर्वात जास्त पैसे जिंतूर ला वाटण्यात आले म्हणूनच 4 ते 5 हजार मते पडली
@ShesheraoGhodke-dt7ev
@ShesheraoGhodke-dt7ev Ай бұрын
तुमचं मोठं चांगलं काम सांगा
@ShantiniketanCharitableTrust
@ShantiniketanCharitableTrust Ай бұрын
आम्ही विधानसभेच्या निवडणुका बाबतीत खुप आनंदी आहोत
@NageshDigraskar
@NageshDigraskar Ай бұрын
😂😂😂 कूछ भी हा 😂😂😂 लोकसभा निवडणुक खरी 😂😂😂 विधान सभा खोटी 😂😂😂 काहीही म्हणतो
@umeshgore1948
@umeshgore1948 28 күн бұрын
15वर्ष खासदार असून तुम्ही काय केलं मतदार संघात एक तरी विकास काम केलं का?फक्त बोलबच्चन एवडीच तुमची लायकी आहे.मेघना बोर्डीकर च कार्य आहे म्हणून त्यांना सलग दोन वेळेस जनतेने निवडून दिले आणि पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मंत्री केले..तुमची लायकी पण नाही बोर्डीकर यांच्यावर बोलण्याची..
@umeshgore1948
@umeshgore1948 28 күн бұрын
आम्ही साक्षीला आहोत.खासदार साहेब 2014 साली तुम्ही बोर्डीकर साहेब यांच्या मुलीच्या लग्नात येऊन भर स्टेज वर येऊन बोर्डीकर साहेबांचे पाय धरून खासदार झालात हे विसरू नका..
@sdd-b5g
@sdd-b5g Ай бұрын
2014, 2019 ला तुम्ही भाजपा सरकार सोबत युती मध्ये निवडून आला होता, तेंव्हा सुद्धा EVM चा घोटाळा केला होता का युती ने?
@rajeshsangale5781
@rajeshsangale5781 Ай бұрын
तुम्ही म्हणता EVM घोटाळा ठीक आहे परंतू राहुल पाटील का निवडून आले.
@Qualityfindswithsaving
@Qualityfindswithsaving Ай бұрын
संजय जाधव साहेब ट्रीटमेंट घ्या. लवकर बरे व्हा.. हरल्यावर असं होत असत
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
पोस्टल मतदान खासदार साहेब माझे जीवन साडेतीन हजार झाले त्याचं काय
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
अहो तुम्ही काय करू शकत नाही तुम्हाला सगळे सोडून गेले तो
@ekkujadhavpatil7067
@ekkujadhavpatil7067 Ай бұрын
Only booss
@MunjaDeshmukh-sk7ix
@MunjaDeshmukh-sk7ix Ай бұрын
ईएम हटाव देश बचाव
@munjachopade8694
@munjachopade8694 Ай бұрын
Boss 💪
@munjajikale6768
@munjajikale6768 Ай бұрын
तुम्ही गंगाखेड चे नाव सुद्धा घेऊ नका विकास रत्न आमदार रत्नाकर गुटे काका
@santoshthule4935
@santoshthule4935 Ай бұрын
या मतदारसंघात विशाल कदम ने आतापर्यंत काय कामे केली तूच किती काम केलेस जे तुझे चे😂ले करतील
@rajeshsangale5781
@rajeshsangale5781 Ай бұрын
तुम्ही EVM घोटाळा करून निवडून आले राजीनामा द्या.
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
बौद्ध धर्म आली हरिभाऊ काका लहाने यांचे आणि काय पाहतात खासदार साहेब
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x Ай бұрын
एकदम खरे बोलले साहेब खासदार साहेब एकदम राईट बोलले ही निवडणूक जनतेचे मेंडेड नाहीये ही निवडणूक करून निवडून आले युती सरकार
@MasterMind2.O433
@MasterMind2.O433 Ай бұрын
Mhanje Amdaar Rahul Patil EVM Mule Jinkla 😂😂😂
@dnyaneshwarkanade7116
@dnyaneshwarkanade7116 Ай бұрын
परभणीच्या विकासाबद्दल बोला
@BhaskarSadgar
@BhaskarSadgar Ай бұрын
I laviek you boss
@ShubhamPechphale
@ShubhamPechphale Ай бұрын
Boss 💯🚩🚩🚩🚩✌✌✌
@pralhadkavade1227
@pralhadkavade1227 Ай бұрын
परभणी सगळी भकास झाली
@pandharinathkale3953
@pandharinathkale3953 Ай бұрын
हा evm चा विजय आहे
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
कधी नाव घेतले जळगाव आणि 650 मद्रासी दीड दिली घेतले नाव कधी
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
अहो तुम्हाला केले हरी बोला हरी बोला आणि काकांनी मोठं तुम्ही काय सांगताय डंके के चोर पण करू
@SalmanShaikh-oj8sq
@SalmanShaikh-oj8sq Ай бұрын
Evm🚫🚫🚫🚫🚫👎
@vithalkale1401
@vithalkale1401 Ай бұрын
अर्थ कोणाचं काम केलं नाही तुला सगळ्यांनी मदत केली जिल्ह्याने
@pralhadkavade1227
@pralhadkavade1227 Ай бұрын
याला काहीच विचारु नका यांना काहीच कळत नाही हे कसे निवडुन आले तेव्हाEVMनव्हते का
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
साहेब सगळेच उमेदवार पैसे वाटतात ओ
@sagarhake1754
@sagarhake1754 Ай бұрын
तू निवडून आला कि evm चांगल
@gopinathgore1443
@gopinathgore1443 Ай бұрын
तू खाजदार म्हणून काय केलं हे सांग अगोदर😅
@pralhadkavade1227
@pralhadkavade1227 Ай бұрын
परभणीचा विकास करा मग बोला खासदार
@somnathshelake
@somnathshelake Ай бұрын
विकास काय आहे तुमच्या कडून ते सांगा
@dnynobamundhe4028
@dnynobamundhe4028 Ай бұрын
खासदार साहेब तुमी आता बुद्धी भ्रष्ट जालात तुमच्या निवडून की मधे मशिनवर,झाली
@BlinkingBird2323
@BlinkingBird2323 Ай бұрын
काम करा र उग बसून फालतू बोलू नका
@laxmankale5865
@laxmankale5865 Ай бұрын
तुम्ही काय करता.... लोकांचं लुटता का साहेब
@anilgundawar7583
@anilgundawar7583 Ай бұрын
दुसर सरकार आल्यावर तर 3000रु.देन्याचे आश्वासन दिले होते तेव्हा रुपये कूठून येणार होते.
@prem-9637
@prem-9637 Ай бұрын
परभणी ची जर्मी झाली 😂
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Ай бұрын
😊😊😊😊😊😊
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
All MLA in Parbhani District 1962 to 2019
4:26
Amol Ghadge
Рет қаралды 253 М.