आम्ही महाराजांचे पत्र घेऊन आलोय. आता दूध का दूध पाणी का पाणी!

  Рет қаралды 41,508

The Marathi Bana

The Marathi Bana

Күн бұрын

#vicky_kaushal
#shivaji_maharaj
#chhava_movie
#maharashtra_history
#shambhuraje
The trailer of movie Chhava has released on 22nd January 2025 the movie is about to be released on 14 February 2025. Chhava is a biopic of Chhatrapati Sambhaji Maharaj. There are many controversies about the movie after the release of it's trailer. The one controversies about the word Hindavi swarajya whether they were used correctly or wrongly in the movie we are clearing the doubts about this controversy in this video...
PC: Maddock films

Пікірлер: 481
@kirankale3842
@kirankale3842 3 күн бұрын
विरोध करणारे 2, 4 आहेत, सपोर्ट करणारे लाखात आहेत😂 त्यामुळे चित्रपट सुपरहिट होणार
@diegobrando4630
@diegobrando4630 3 күн бұрын
Yedzave ahet virodh karnare
@sarthakgaming5914
@sarthakgaming5914 3 күн бұрын
Correct ✅
@AshutoshSarode_07
@AshutoshSarode_07 3 күн бұрын
नक्कीच भाऊ फुल सपोर्ट 🙏🏻🚩
@OmMule-s1p
@OmMule-s1p 3 күн бұрын
Yes
@bullishboi
@bullishboi 3 күн бұрын
​@@diegobrando4630 movie la nahi tar jo secularism cha kida bollywood madhe ahe to problem ahe , bollywood sathi simp karychi garaj nhi, tula mahit ahe ka kesri movie masjid banvya cha scene kadhi actual madhe zala ch navhta , tari bollywood madhe to secularism ghalycha praytna kela dusri goshta ji bollywood terrorist and naxalite la glorify and softcorner karat hoti tevha ch kay ? 😂 Tevha koncha uthat navhta awaj?
@santoshgund7016
@santoshgund7016 3 күн бұрын
गर्व आहे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येतोय
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 3 күн бұрын
हिंदवी स्वराज्यच कारण नेताजी पालकर यांचं धर्मात घेणं असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच बलिदान असेल ते हिंदुत्वसाठी होत
@मर्दमराठा-य3व
@मर्दमराठा-य3व Күн бұрын
❤❤👍
@tejassawant772
@tejassawant772 3 күн бұрын
मौत के घुंगरू पहनकर नाचते हैं हम औरंग❤❤❤❤ हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं ❤❤❤❤
@udayjadhav6786
@udayjadhav6786 14 сағат бұрын
Great line of this movie
@pawmah602
@pawmah602 3 күн бұрын
मुळात महाराजांचे शब्द आहेत "हे राज्य व्हावेत ही श्रींची इच्छा"!
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 3 күн бұрын
अगदी 100% बरोबर 👍 शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोघं मुसलमान होते. "हे मुघलांचे राज्य व्हावे हि त्या अल्लाहची इच्छा" हे खरं वाक्य आहे.
@ngk2163
@ngk2163 2 күн бұрын
पाकिस्तानी हिंदु नाव लावतो 😂😂😂😂
@ngk2163
@ngk2163 2 күн бұрын
असे भिकारी गाढव पाकिस्तान मध्येच आहेत. Sambhaji महाराजांचे हाल करून Aurangaya ne ka marle?
@HardikMeher-xw7rk
@HardikMeher-xw7rk Күн бұрын
​@@श्रीरामपुराणिक Mughal mazhya lavdyawar bastay😂
@SanjayGulve-l9e
@SanjayGulve-l9e Күн бұрын
​@@श्रीरामपुराणिक........ काही पण फालतू कमेंट्स करु नका आपले राजे आजही आहेत आणि कायमचे राहतील
@VIP-dz3du
@VIP-dz3du 3 күн бұрын
हे हिंदवीस्वराज्य व्हावे ही श्रीनची इच्छा 🚩🚩🚩 असा dialogue असेल तरी चालेलकी 🚩🚩🚩
@MahendraPatil-f3h
@MahendraPatil-f3h 3 күн бұрын
विनाकारण वाद घातला तर यापुढे कुणीच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज तसेच ईतर शूर विरांवर कुणीही चित्रपट तयार करणार नाही.
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 3 күн бұрын
Nahi Karu de
@Deadly-evo9
@Deadly-evo9 3 күн бұрын
​@@suryavanshiabhyuday8584tasa pan kahi faida nahi chatrapati shivaji maharaj cha swapna ani atma chi hatya apn kevachi karun takli ahe ata kay faida raje raje karun Chatrapati Shivaji Maharaj cha Swapna hota hindu rashtra Ani congress ne kay kela secular country Zar tumhi loka itka kattar Maratha astil na tar ata sudha time ahe desha la Hindu rashtra declare kara Je virodh kartil tyana sampavun taka karam te gaddar astil
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 3 күн бұрын
@@Deadly-evo9 itihasa chi badnami tar nahi honar Nahitar majleli lok kahi hi dakhvat sutil
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 3 күн бұрын
@@Deadly-evo9 थोरातांची कमळा सारखे चित्रपट तुमच्या सारखे लोकं महाराष्ट्रात काढून देता मग त्याचे रिमेक होण्यास वेळ नाही लागणार बसा बोंबलत
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 3 күн бұрын
@@Deadly-evo9 करणी सेना सारखी धमक तुमच्यात नाही ज्या करणी सेनेने फक्त अफवा एकून भन्साळी ला थोबडला होता इथे तर समोरासमोर महाराज नाचताना दाखवून राहिले
@abhikrupale8068
@abhikrupale8068 2 күн бұрын
अपेक्षा एकच, शंभू राजांना secular दाखवू नये कारण तो त्यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल. आणि 40 दिवसाचे अत्याचार दाखवावेत. मग समजेल काय सहन केल होत त्यांनी 🚩🚩बाकी movie एक नंबर च वाटणार 🚩🚩
@Sahyadri_GamerZ
@Sahyadri_GamerZ Күн бұрын
अगदी बरोबर
@AnandRaut-wb3yj
@AnandRaut-wb3yj 17 сағат бұрын
A secular state is a truly democratic state
@मूळभारतीय
@मूळभारतीय 3 күн бұрын
सिंहाच्या जबड्यात घालुनी हात..मोजती दात ..ही जात मराठ्यांची 👑🔥🚩
@Avinash.y2477
@Avinash.y2477 2 күн бұрын
Vah ji
@शूद्रराष्ट्र
@शूद्रराष्ट्र 4 сағат бұрын
शूद्र मूळ निवासी आहे
@मूळभारतीय
@मूळभारतीय 3 күн бұрын
🙏🏼👑धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🔥🚩
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 3 күн бұрын
हे मुद्दाम केलेलं आहे या लोकांना आता हिंदूंच्या भावनांशी खेळण्याची सवय झाली आहे.
@ShekharTakawale
@ShekharTakawale 2 күн бұрын
श्रींची इच्छा ज्या राज्यासाठी असते ते राज्य म्हणजे अर्थातच ते 'हिंदवी स्वराज्य च'! त्यामुळे 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या घोषणेमध्ये हे राज्य म्हणजे आपोआप 'हे हिंदवी स्वराज्य'च ना? कशाला उगाच वाद निर्माण करता. चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित होणे हे जास्त महत्वाचे आहे. जेणेकरून आपले छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा आपल्या हिंदू धर्मरक्षणाच्या कार्याचा इतिहास भारतभर, जगभर पोहोचवता येईल.
@Mp1994patil
@Mp1994patil Күн бұрын
itihas vach re bhava
@TheSolutionGerm
@TheSolutionGerm 5 сағат бұрын
याचे बरेच बोलणे लेफ्टिस्ट लोकांसारखे आहे
@5D_is_Reality
@5D_is_Reality 3 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हा डायलॉग पाहिजेच.
@Aswad_Mhatre_15
@Aswad_Mhatre_15 3 күн бұрын
Ha Dialogue maharaj kadhi bollech naahi. Tumhi itihas vachlay kaa kadhii
@Deadly-evo9
@Deadly-evo9 3 күн бұрын
Real kay te pahila tari hi swatahach khara asa nako karu bsdchya
@Aswad_Mhatre_15
@Aswad_Mhatre_15 3 күн бұрын
महाराजांचे पत्रातले शब्द आयका: गो ब्राम्हणांची रक्षा करू आणि स्वराज्य स्थापन आम्ही करू. हे राज्य व्हावे ही श्रींची इचा मनात आहेच .
@Aswad_Mhatre_15
@Aswad_Mhatre_15 3 күн бұрын
Mla exact aata athavt nahi pn asach aahe tri hindavi ha shabd naahi वापरला महाराजांनी ह्या ओळी मध्ये
@Deadly-evo9
@Deadly-evo9 3 күн бұрын
@@RAMAS-b5b Book madhla ani real letter madhla difference ahe Mag ata books madhe zar konhi bola chatrapati shivaji maharaj lootere hote tar aikun gheshil ka Ja ano NCERT che books vach tyachyat chatrapati shivaji maharaj na lootera mhatla ahe congress chya meherbani ne
@syam778
@syam778 3 күн бұрын
आम्हांला एवढे अभिमान आहे की आमच्या छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्यावर आला आहे काही दाखवले म्हणून माझ्या महाराजाची उंची किंवा ख्याती कमी होत नाही 🚩🚩👍
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 3 күн бұрын
Udya sambhaji maharajachya nawawar kahi banawel .. tumi lal vatu dya
@RavindraTayde-g8n
@RavindraTayde-g8n 3 күн бұрын
मराठी माणूस मराठी माणसाचे पाय मागे ओढतात ही म्हण बरोबर आहे. डायरेक्ट सोबत चर्चा करा आणि मूवी ला सपोर्ट करा पुरा देश महाराज्यांच्या पराक्रमाची वाट पाहत आहे.
@nandakumarharishchandra9828
@nandakumarharishchandra9828 3 күн бұрын
You r right
@kokanekswargsukh
@kokanekswargsukh Күн бұрын
"छावा" सिनेमा जगभरात सुपर हिट होणार ... जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@gopalsolanke8703
@gopalsolanke8703 3 күн бұрын
म्हणजे लहानपणापसून मी घरोघरी महाराजांच्या फोटो मध्ये वाचलेलं वाक्य "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा" हे खोटं आणि तुम्ही जे बोलता ते खर आणि समजा तुमचं पण खर पण वापरलाच असता डायलॉग की "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा" तर डायरेक्टर ला अडचण काय
@TusharBhosalee
@TusharBhosalee 2 күн бұрын
Aaho photo sodun khare latter wacha manaje समजेल
@prathameshghadge7829
@prathameshghadge7829 Күн бұрын
​@@TusharBhosalee, aplyakade shivaji maharaj's letter to dadaji deshpande on 17 april 1645 che kahi official proof ahe ka, kahi documantation? Khup madat hoil, bhau 🙌🏻
@HarshBhosaleharsh
@HarshBhosaleharsh Күн бұрын
​@@TusharBhosaleetu kuthla bhosale aahes....mhanje jai bheem lokanmadhye adnaav change karun bhosale surname lavtat tyatla vattoys😂😂😂
@TheSolutionGerm
@TheSolutionGerm 5 сағат бұрын
हे राज्य म्हंजे हिंदवी राज्य त्याच पानावर पहिली लाईन
@prathameshghadge7829
@prathameshghadge7829 4 сағат бұрын
@@TheSolutionGerm photo vagaire ahe ka reference cha? Or konta book cha naav
@viveksamant4872
@viveksamant4872 2 күн бұрын
लाजा तुम्ही वाटुन घ्या. आम्ही आमच्या राजांचा सोहळा 14 फेब्रुवारी ला बघायला जाणारच.
@signitainment1181
@signitainment1181 3 күн бұрын
ज्यांना ऐतिहासीक पुस्तके वाचायची इच्छा नाही, इतिहास माहीत करून घ्यायचा ज्यांचा प्रयत्न देखील नाही आणि ज्यांना संभाजी महाराजांवरील चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून पाहायचा आहे. त्यांनी समजून घ्यावे की कुठलेही ऐतिहासिक पात्र तुमच्या मनोरंजनासाठी नाही. आणि bollywood ने खूप मोठ्या स्टार ला घेऊन मोठा चित्रपट बनवला असेल तर उपकार समजू नका! कुणी चित्रपट बनवेल अथवा न बनवेल! खरा इतिहास हा तुम्हाला वाचूनच कळणार आहे!
@sachindhavle2124
@sachindhavle2124 3 күн бұрын
What about scene where Ch. Shambhaji Maharaj is dancing ??? Put your thought on this?
@VIBE_WITH_SENPAI-
@VIBE_WITH_SENPAI- 3 күн бұрын
Yedpata dance nahi te lezim khelat aahet aani tula kahi mahit nsel kashi kheltat tr gapp bs
@ganeshsanas8601
@ganeshsanas8601 3 күн бұрын
Sir tumchya vicharanna maze manapasun samarthan aahe❤❤
@NishadKelkar
@NishadKelkar 3 күн бұрын
Namah Parvati Pataye Har Har Mahadev....fav dialogue ❤
@pushkarnakil8424
@pushkarnakil8424 Күн бұрын
तुम्ही रहा सेक्युलर, आम्ही हिंदुत्ववादी च राहनार. हर हर महादेव, जय शिवराय 🚩
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 күн бұрын
हिंदूच्या मध्ये सेक्युलारीझम किडा जास्त वळवळतो, म्हणून " हिंदवी स्वराज्य " हा शब्द वगळला
@MarathiHomelander
@MarathiHomelander 3 күн бұрын
तुम्ही हिंदुत्व वादी नाही काय ?🤔 आम्ही तर आहोत जय शिवराय 🧡🚩
@dhananjayadsule3762
@dhananjayadsule3762 3 күн бұрын
नमस्कार रणजित खुप छान वाटलं ही स्टोरी पाहून माझ्याकडे असणाऱ्या सर्व ग्रुपवर मी ही स्टोरी शेर करतो
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 күн бұрын
Thank you sir 🙏
@nevergiveup5235
@nevergiveup5235 3 күн бұрын
Mast sangitale sir ni kharach ... Hindu dharm vichar ghara gharat phohchel ya nimmitane
@udayjadhav6786
@udayjadhav6786 14 сағат бұрын
हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा...... हेच वाक्य बरोबर आहे..... जय शिवराय 🙏🚩🚩🚩
@yashnirmal3895
@yashnirmal3895 3 күн бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपट सुधा हे राज्य हवावे हीच श्रींची इच्छा हे दाखवण्यात आले आहे
@ganeshshelar4524
@ganeshshelar4524 3 күн бұрын
हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा..🙏🙏⚔️⚔️🚩🚩
@Maheshbhaskar12
@Maheshbhaskar12 3 күн бұрын
बरोबर आहे हे राज्य व्हावे ही श्रींची इछा❤
@ShreyashKadam-lk1bo
@ShreyashKadam-lk1bo 3 күн бұрын
@@Maheshbhaskar12 हो सरसेनापती हंबीरराव मोहिते याचत सुधा हेच आहे
@ShreyashKadam-lk1bo
@ShreyashKadam-lk1bo 3 күн бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपट सुधा हे राज्य हवावे हीच श्रींची इच्छा हे दाखवण्यात आले आहे
@3rdEye01
@3rdEye01 3 күн бұрын
हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा✅💯🚩
@Dhrup_Nikhade21
@Dhrup_Nikhade21 3 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा 🚩🚩
@yogeshrasal6626
@yogeshrasal6626 3 күн бұрын
|| जय शिवराय | जय शंभुराजे || इतर बाबी ठीक आहेत फक्त एक गोष्ट वाटते ती म्हणजे महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात कोणतीही स्त्री नाचली नाही भलेही कितीही आनंदाचा क्षण असो कारण त्या काळात संस्कार, शिरस्ताच तसा होता. आणि सदर चित्रपटात साक्षात महाराणी येसूबाई साहेब नाचताना दाखवल्या आहेत हे पटण्यासारखे नाही. बाकी छत्रपती शंभुराजांची भूमिका अभिनेत्याने खरेच वाखाणण्याजोगी साकारली आहे.
@rohitthemultitasker2188
@rohitthemultitasker2188 3 күн бұрын
आजकाल चे काही लोकं 'हिंदवी स्वराज्य व्हावे.... " असें म्हणतात पण निवडणुकीत वोट मात्र हिंदू विरोधी म.वी. आ ला देतात...
@anonymous__340
@anonymous__340 3 күн бұрын
Bhava nivdnukit vote jr dharma bagilunch de tu tula kuthe kalnar ahe per capita gdp ky asto gdp ky ahe inflation ky ahe cpinky ahe wpi ky mi hindu ch ahe pn andhla hindu ny jevha Covid cha timat hospital madhe lok zopli tevha lok bari zali mandira madhe zopun nahi ani jr adhi pasun desha cha economic devlopment vr focus karun vote dile aste tr kadachit yevdya lokancha jiv pn gela nasta Covid mule becouse tevhda helthcare devolope asta pn aso tumcha sarkha shahnyana samzaun ky honar ahe
@bullishboi
@bullishboi 3 күн бұрын
@@anonymous__340 First and foremost, the economy is not the sole parameter to measure a nation's growth. Civilizational and cultural integrity hold far greater significance than mere economic development and, in fact, contribute to strengthening the economy. It is imperative to elect a party that values the nation's identity-particularly its Hindu heritage , COVID cha Kay sambhand ithe , temple org che paise Gheun lakhs of schools govt ne banvale and minority schools la khup sutt dili according to minorities act ,tya mule local schools band zale and Christian schools la khup benefits dile ahe pan tula kay kalnar ,jagat kay challay 🤌, ajun tula kahi hi mahit kuth paryant appeasement politics chalu ahe , that's why prioritizing hindu culture is important European nations emphasize Christianity and subsequently uphold secularism because they understand that cultural and religious reforms play a crucial role in fostering a free and secular society. This stands in stark contrast to nations that continue to impose religion as the cornerstone of their identity.
@bullishboi
@bullishboi 3 күн бұрын
First and foremost, the economy is not the sole parameter to measure a nation's growth. Civilizational and cultural integrity hold far greater significance than mere economic development and, in fact, contribute to strengthening the economy. It is imperative to elect a party that values the nation's identity particularly its Hindu heritage First of all irrelevant comparison between mandir and Covid , temple org che paise lutun 100 schools banvale ahet , private temple org ne Covid madhe madat keli jevdhi sarkar ne nahi keli , so it's a basic understanding and inflation is low india compared to 2004 to 2014 era European nations emphasize Christianity and subsequently uphold secularism because they understand that cultural and religious reforms play a crucial role in fostering a free and secular society. This stands in stark contrast to nations that continue to impose religion as the cornerstone of their identity
@anonymous__340
@anonymous__340 3 күн бұрын
@@bullishboi Cultural pride won’t fix unemployment, healthcare, or education. A strong nation needs a strong economy, not just empty rhetoric about heritage. Temples helped during COVID, but do you think charity is a substitute for proper hospitals? If past governments prioritized economic growth, countless lives could’ve been saved. Low inflation means nothing if people still can’t afford quality healthcare or education. And stop glorifying Europe-they focus on economic progress while keeping religion separate from governance. Voting based on culture without considering economic policies is foolish. Pride in heritage is worthless if the nation is weak and struggling. Wake up and prioritize real development.
@nervesofsteel
@nervesofsteel 12 сағат бұрын
मला वाटते की या चित्रपटाचे निर्माते बादशाह औरंगजेबला चांगले दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात. आशा करतो की ते तसे करणार नाहीत.
@respectfacts6488
@respectfacts6488 3 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हींच श्रिनची इच्छा ⚡💪 कट्टर सनातनी ⚔️🚩
@JivanPisalDeshmukh
@JivanPisalDeshmukh 3 күн бұрын
शाळेत जा बाळा, शेंबूड पुसायच्या वयात कट्टरता ठेवू नको. आपला धर्म तुला इतक्यात नाही समजणार, त्यामुळ उगाच ज्ञान नसतांना, अज्ञान पाजळू नको
@respectfacts6488
@respectfacts6488 3 күн бұрын
@JivanPisalDeshmukh मी जर कट्टरता ठेवली नाही न भावा, तुझ्या सारखेे व्यक्ति हिंदु धर्मा चा अपमान करतिल.। धर्मो रक्षति रक्षितः। बांगलादेशात जा तिथे समजेल तुला कट्टरता काय राहते तर. छत्रपति संभाजी महाराज यांचे कीर्तिमान फार मोठे आहे. ते तुला कलनार नाहि. lockdown kid
@NitinPawaskar-k8s
@NitinPawaskar-k8s 3 күн бұрын
रयतेचे राज्य व्हावे
@jaiho.8772
@jaiho.8772 3 күн бұрын
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩
@AjaySawant-wf8sv
@AjaySawant-wf8sv 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे❤
@suniltambekar710
@suniltambekar710 3 күн бұрын
Thanks
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 күн бұрын
Thank you so much 🙏
@ManoharAngre
@ManoharAngre Күн бұрын
खूप छान विश्लेषण मनापासून खूप खूप धन्यवाद
@Neal_broadcast
@Neal_broadcast 12 сағат бұрын
आपल्या महाराजांवर एवढा भव्य दिव्य चित्रपट येतोय. कृपया असले वाद निर्माण न करता हा चित्रपट जगाच्या कानकोपऱ्यात आपण पोहोचवूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव 🙏
@AshutoshSarode_07
@AshutoshSarode_07 3 күн бұрын
चित्रपट तर ऑल टाइम ब्लॉकबस्टर जाणार जय शंभुराजे🧡🚩
@hrushighadge
@hrushighadge 3 күн бұрын
अगदी योग्य भूमिका sir.तुमच्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो.खूप अपेक्षा आहेत या सिनेमा कडून.माझा एक प्रश्न होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी स्वारीत चंद्रराव मोरे यांच्या मुलांना देखील मारले होते अस मी ऐकून आहे त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवावा
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 күн бұрын
नक्कीच. यावर एक व्हिडिओ करतो. ही गोष्ट खरी आहे पण
@hrushighadge
@hrushighadge 3 күн бұрын
@Themarathibana0112 नक्की बनवा आणि त्यावर राजमाता जिजाऊसहेबांची काय प्रतिक्रिया होती त्याला काही ऐतहासिक आधार आहे का आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण आयुष्यात सगळे निर्णय आपल्याला नीतिमत्तेच्या आधारावर दिसतील.पण माझ्या मते जावळीच्या स्वारीत जसं अहंकार असलेल्या जावळीच्या मोऱ्याना अद्दल घडवण्यासाठी महाराजांनी जावळी वर स्वारी केली आत्ता ते म्हणतात ना धान के साथ भुसा भी निकलता है तीच गोष्ट जावलीत झाली असावी किंवा दुसरे उदाहरण म्हणून लाल महाल छापा त्यात पण काही स्त्रियांची अंधारात कत्तल झालेली दिसते.
@trds9
@trds9 Күн бұрын
Full support we will see if it’s appropriate or not after watching movie
@vaibhavpisal_22
@vaibhavpisal_22 3 күн бұрын
बरोबर आहे दादा पण 'हे राज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा' ह्यासाठी आधीचा संदर्भ बघितला तर तो हिंदवी स्वराज्या साठीच वापरला आहे ना. मग उत्तेकर शेठ नी तो शब्द टाकला असता तर काय फरक पडला असता. का त्यानं स्वतःला त्या शब्दाशी अडचण आहे. असं ही ते स्वतः अती डाव्या विचासरणीच्याच चित्रपटांची मांडणी कायमच करतात. मग इथेही त्यांनी हेच केलंय. छ. शंभूराजे लेझीम खेळतात ते ठीक आहे पण नंतर ते नाचतात देखील, म्हणजेच काय तर ह्यांना तेच दाखवायचं होत. असो स्वतःला लिबरल दाखवा काही हरकत नाही पण म्हणून सत्य लपणार नाही ना.
@swapnilshete1317
@swapnilshete1317 3 күн бұрын
Agdi manatil bola aapan aaple bolnyla rpl pan ny deu shakat karan tyla bolayla ky thevlech nahi tumi
@xmarathi9538
@xmarathi9538 2 күн бұрын
Ani nahi lihila jara original ahe tasa banvla tr ky problem ahe tula
@vaibhavpisal_22
@vaibhavpisal_22 Күн бұрын
@@xmarathi9538 jasa ahe tasach vaparava hech lok sangtayt .... Ani bot bhau tumche hech vichar lokana ata kalayla laglet.. muddam controversy creat hoil asa kaytari dakhvycha ani publicity karaychi khar dkahvana kontya director la jamalay... Tanhaji aso kiva ankhi konta sagla itihas cenematic liberty chya nava khali badlun dakhvaycha an tumala ajkal pustak vachyala asahi vel nahi....
@xmarathi9538
@xmarathi9538 Күн бұрын
@@vaibhavpisal_22 bahot pustake vachun jhalit mitra .. mhnun sangtoy pustak aso ki cinema tyache vegvegle prakar astat.. cinema ha Manoranjan karta karta vishesh dakhavntacha madhyam ahe.. Ani director swata marathi manus ahe... Tyachyavar vishwas karun cinema baghava... Adhich marathi lokanchya 100 changlya goshti sodun ek chuk pakdun mage pay khechnyachya vruttine kahi hot nahi.. tyat ajun tech kart ahet kahi chuvtiye lok.. movie paha manoranjan ghya aplya Navin pidhila te chapri heronche cineme pahun tyanche fan honyapeksha asha charector che fan banva mg lok tyanche pustake pn vachtil...goshti khup ahet bolnyasarkhya pn vedechya maryada ahet Ani mi kahi boat nahi... Mi samanya manus ahe pn kontyach ethic goshtisathi kattarvadi nahi...
@vaibhavpisal_22
@vaibhavpisal_22 Күн бұрын
@xmarathi9538 आनंद वाटला आपण पुस्तक वाचता हे ऐकून आणि जे बोललात पटलं देखील. पण ज्यांनी छावा लिहिलंय ते सुधा हेच सांगतायत. इतिहास तज्ञ देखील हेच सांगतायत. त्यांनी हिंदवी शब्द नाही टाकला तरी हरकत नाही पण फक्त डायरेक्टर मराठी आहे म्हणून डोळे झाकून नाही बघू शकत. आणि मी पुन्हा हेच सांगतो ह्या रिवीव्ह देणाऱ्या भवानी स्वतः तेच म्हणलं आहे "हे राज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा" पण कोणते राज्य व्हावे असा प्रश्न जर विचारला तर त्याच उत्तर काय असेल आपलं? हेच मि संदर्भच जे बोललो ते ह्याच साठी. बाकी मे मराठी सिनेमा सोडून दुसरा कोणताच सिनेमा थिएटर मध्ये पाहत नाही. आणि हे मी अतिशयोक्ती म्हणून सांगत नाहीये. आपण विश्वास नाही ठेवला तरी माझी काही अडचण नाही. पण छत्रपतींनी ' हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ' असेच उद्गार वापरले आहेत जितकं मी वाचन केलंय, कदाचीत कमी केलं असेल आपल्यापेक्षा पण माझ्या वाचण्यात तर हेच आलंय. बाकी उत्तेकर डाव्या विचासरणीच्या पद्धतीने मांडणी करतात ही फॅक्ट आहे. बॉलिवूडच पहिल्यापासून हेच करत आलं आहे.
@KiranGhuge17
@KiranGhuge17 9 сағат бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्री ची ईच्छा ......
@amarthaware5270
@amarthaware5270 12 сағат бұрын
तुमचं विश्लेषण छान होत ...
@rupayelve9853
@rupayelve9853 4 сағат бұрын
"राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा" हे पुर्वी नाटक होते ना. आणि इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा असेच काही तरी आहे ना. मग आता काय नवीन इतिहास लिहायचा खटाटोप चाललाय.
@swatisontakke2358
@swatisontakke2358 3 күн бұрын
सर ,अगदी बरोबर बोललात. जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩
@jammy11173
@jammy11173 3 күн бұрын
ज्यावेळेस आपण एक वाक्य फक्त वापरतो आणि त्याच्या पाठीमागची प्रस्तावना त्यात नसते तेव्हा त्या वाक्याचा अर्थ बदलू शकतो. नक्कीच 'हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा' हे वाक्य आहे पण ते कोणत्या संदर्भात आले आहे हे समजावून सांगणे तितकेच गरजेचे आहे. अख्खं पत्र तर चित्रपटात घेतलेलं नाही आहे मग प्रेक्षकांना काय कळणार की कोणते राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती म्हणून जेव्हा त्यांच्या पत्राचा मतितार्थ एका वाक्यात सांगितला जातो तेव्हा आपण ते 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा' असंच वाक्य वापरतो. म्हणून नुसतं एक वाक्य म्हणून जर तुम्ही वापरत आहात चित्रपटात तर त्यात हिंदवी स्वराज्य हे आलंच पाहिजे नाहीतर नुसतं राज्य व्हावे म्हणजे कोणते राज्य व्हावे कोणाचे राज्य व्हावे हिंदूंचे की मुघलांचे की ब्रिटिशांचे हे कळणार कसं की आजकाल सारखं सेक्युलर भारत सेक्युलर भारत असा सेक्युलर राज्य व्हावे अशीच श्रींची इच्छा होती असंही वाटू शकतं कोणाला म्हणून श्रींची इच्छा ही हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच होती यात जर कुठलेच दुमत नसेल तर मग ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला लाज कसली वाटली पाहिजे. असा मराठी माणूस स्वतःच स्वतःच्या इतिहासाची काळजी घेऊ शकत नाही आहे म्हणून ध्रुव राठी सारखे लोक येऊन आपल्यालाच सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदी बांधण्यासाठी जमिनी दिल्या होत्या, मशिदीची देखभाल करण्यासाठी त्यांनी फौज उभी केली होती, छत्रपती शिवाजी महाराज एका सूफी संताचे भक्त होते. हे इथपर्यंत या ध्रुव राठी सारख्या नराधमाची बोलण्याची मजल जातेच कशी. नक्कीच आमचे महाराज हे सर्व धर्मांचा आदर करत होते त्यांनी कोणत्याच धर्माचा अनादर केला नाही पण याचा अर्थ असा होत नाही की ते धर्मनिरपेक्ष होते. आणि तुमचं असं म्हणणं आहे की बॉलीवूड वर इतका राग का तर बॉलीवूड वर विश्वास ठेवावा असं बॉलीवूड आजपर्यंत इतिहासशी वागलाच नाही आहे कधी. असे असंख्य उदाहरणं आपण आजपर्यंत बघितलेच आहेत की जिथे "सिनेमॅटिक लिबर्टी" च्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. जोधा अकबर, पद्मावत, पानिपत, सम्राट पृथ्वीराज चव्हाण अलीकडेच येऊन गेलेला आदी पुरुष आणि कहर म्हणजे अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यात 41 लढाया लढलेल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकलेल्या आमच्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर आधारित असलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाचा तर त्यांनी एक फक्त रोमांटिक चित्रपट करून टाकला. बाजीराव मस्तानी बघून एखाद्याला ज्याला श्रीमंत बाजीराव पेशव्यांविषयी काही माहिती नाही अशा व्यक्तीला हेच वाटेल की आमचे बाजीराव पेशवे हे मस्तानीच्या प्रेमापोटी दारू पिऊन पिऊन मेले. इतक्या बीभत्सपणे बॉलीवूड जर इतिहासाशी खेळत असेल तर त्यावर का विश्वास ठेवायचा? त्यामुळे जर बॉलिवूडला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास सादर करायचा असेल तरच त्यांनी त्या विषयाला हात लावावा नाही तर नाही केले असले सिनेमे तरीही चालेल. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी एक नर्तकी सुद्धा नाचलेली नाही अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेला बॉलीवूड ने भर रस्त्यात नाचताना दाखवले आहे. गडावर, महालामध्ये बायकांचे कार्यक्रम होत होते त्याकाळी ज्यामध्ये स्त्रिया झिम्मा फुगडी सारखे खेळ खेळत असत पण असं भर रस्त्यात कधीही कुठलीही कुलीन स्त्री नाचल्याचे कुठल्याच इतिहासात उल्लेखलेल्याच आठवत नाही. चुकीचा इतिहास पढवण्यापेक्षा न पढवलेला कधीही योग्य. म्हणून विरोध केला तर परत कोणीही आमच्या महाराजांवर चित्रपट बनवणार नाही म्हणून जे ते दाखवतील ते मुकाट पणे बघत बसायला मराठी माणूस काही षंढ नाही. पद्मावत चित्रपटाच्या विरोधात रजपूत लोक जर संजय लीला भन्सालीच्या कानशिलात लागाऊ शकतात तर मराठी माणसाच्या मनगटात पण तितकाच दम आहे.
@success380
@success380 3 күн бұрын
2 -2.30 तासात आपल्या राजाचा इतिहास आपल्याला कळणार नाही त्यामुळे ह्या टीका काही कामाच्या नाहीत शिव चरित्र ,इतिहास वाचा माहिती करून घ्या आणि प्रत्येकाला वाचण्यसाठी प्रोस्ताहीत करा आपला राजा घरा-घरात आणि मना-मनात पोहचवा.....जय शिवराय
@dr.rohitkulkarni9640
@dr.rohitkulkarni9640 Күн бұрын
" हे राष्ट्र व्हावे ही श्रींची ईच्छा " नाही तर " हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा "
@ImSanjuDeepa
@ImSanjuDeepa Күн бұрын
नमो पार्वती पते हर हर महादेव.......❤
@arjunpethkar5256
@arjunpethkar5256 3 күн бұрын
मनातील शंका दूर केल्या बद्दल धन्यवाद फक्त महाराज याचं 40 दिवसाच हाल हे धार्मिक होत हे अनेकांना माहीत आहे त्यात जर ह्यांचा secular जागा झाला असेल तर?
@hrushighadge
@hrushighadge 3 күн бұрын
@@arjunpethkar5256 दादा राग जर येणार नसेल तर तुम्हाला जो धार्मिक पुरावा जो आहे तो कुठे सापडला कळेल का , मुळात औरंगजेब हा कट्टर महत्त्वाकांक्षी आणि धर्मविरोधी होता हे आहेच त्यात त्याने उद्ध्वस्त केलेली काशी विश्वनाथ देऊळ आहे परंतु छत्रपती संभाजी महाराज यांना त्याने दोन असे प्रश्न विचारले की तू लपवून ठेवलेला स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि माझ्या सरदार यांच्यापैकी कोणते सरदार तुला सामील आहेत याचा उल्लेख स्वतः खाफिखन हा त्याच्या दरबारातील दरबारी त्याच्या diary मध्ये लिहून ठेवतो तुम्ही कुठल्या पुरव्याबद्दल बोलत आहात ते कळेल का
@ratnakarpatil1991
@ratnakarpatil1991 3 күн бұрын
ते हाल धार्मिक नव्हते, संभाजीराजांनी ते हाल महाराष्ट्र प्रेमापोटी, शिवाजीराजांच्या प्रेमापोटी आणि स्वराज्याच्या प्रेमापोटी सोसले. ते धर्मप्रेमी होते पण धर्मांध नव्हते औरंग्यासारखे
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 3 күн бұрын
आपली माहिती चुकीची आहे. संदर्भ: संभाजी कादंबरी विश्वास पाटील यांची त्यातील शेवटचे एक परिशिष्ट आहे ते वाचा. बाकी ऐतिहासिक कागदपत्रे देखील तुमचे म्हणने सपोर्ट करत नाहीत.
@GajananThapar
@GajananThapar 3 күн бұрын
Koni pakdavun dila te pn baga
@Mp1994patil
@Mp1994patil Күн бұрын
itihas vach re bhava
@VikasBhandalkar-z4b
@VikasBhandalkar-z4b 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर
@suvasam9261
@suvasam9261 2 күн бұрын
अनाजीपंतांचा वध पण दाखवा पिक्चर मध्ये........
@prajaktajoshi4794
@prajaktajoshi4794 Күн бұрын
अरे हो की.. औरंगजेब खूप प्रिय आहे नाही का काही ब्रिगेडी माकडांना... विसरलेच होते सगळे
@Mp1994patil
@Mp1994patil Күн бұрын
​@@prajaktajoshi4794 aare baman kiti nalayak hote he dakhavalch pahije
@nkdrums85
@nkdrums85 Күн бұрын
Javliche more , shirke kon hote nalayka? ​@@Mp1994patil
@jayanthiratkar6395
@jayanthiratkar6395 3 күн бұрын
जय छत्रपती संभाजी महाराज 🚩🙏
@akshaymeshram9546
@akshaymeshram9546 Күн бұрын
To patratla vakya mhanun pahu naka. Movie madhla dialogue... Sampoorna goshinchi summary denara asel mhanun mul idea " Hindavi swarajya" Yogya ahe. Eka patrat kahi shabd asu shakti. Pn garbhit artha samor aan ne mahatvache ahe.
@vatsalajadhav5986
@vatsalajadhav5986 3 күн бұрын
Excellent job 👍
@मूळभारतीय
@मूळभारतीय 3 күн бұрын
14 February theatre housefull 🔥
@harshalipatil5682
@harshalipatil5682 3 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
@NikhchansGaming
@NikhchansGaming 3 күн бұрын
चित्रपट निर्मात्याच्या गांदुगिरीला वैचारिक मुलामा देण्याचा फार चांगला प्रयत्न केला. संपूर्ण पत्र सिनेमात वाचून दाखवले असेल अशी अपेक्षा करतो, म्हणजे त्या वाक्यातील "राज्य" हे हिंदवी स्वराज्यच होते हे सर्वांना कळेल.
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 3 күн бұрын
अगदी 100% बरोबर 👍 शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोघं मुसलमान होते. "हे मुघलांचे राज्य व्हावे हि त्या अल्लाहची इच्छा" हे खरं वाक्य आहे.
@SatyamPatil1212
@SatyamPatil1212 2 күн бұрын
बामन्या तुझा पत्ता पाठव मुसलमान होते का ? सांगतो तुला.
@narendradol3306
@narendradol3306 Күн бұрын
Tu anti hindu ahe vatat
@mahavirkamble8813
@mahavirkamble8813 3 күн бұрын
Right.......
@vaibhavjadhav5692
@vaibhavjadhav5692 3 күн бұрын
संभाजी महाराजांचा नृत्य करणारा सीन वगळला तर बाकी चित्रपट अप्रतिम वाटत आहे. जय शिवराय🚩🚩
@triggerbharat107
@triggerbharat107 3 күн бұрын
great explaination
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 күн бұрын
Thanks 🙏
@vijaykumaryadav3942
@vijaykumaryadav3942 3 күн бұрын
दादा तुम्ही फार सुंदर सांगितलं आहे
@Prashant0009-m1q
@Prashant0009-m1q 3 күн бұрын
चौथी इतिहास पुस्तकात सर्व आहे भाऊ😊❤
@shrimore414
@shrimore414 3 күн бұрын
Tarihi kahihi kurapati kadhtatach, khartar apan support kela pahije
@GajananThapar
@GajananThapar 3 күн бұрын
Tu chava novel vach mag bol bhava karan movie tya nusar banavli ahe
@kamalakargawade4238
@kamalakargawade4238 3 күн бұрын
चांगलं विश्लेषण केले धन्यवाद साहेब जय शिवराय
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 3 күн бұрын
मला एक गोष्ट समजत नाही... हिंदू किंवा हिंदवी या शब्दाची एवढी चिड का...??... मुसलमान किंवा मुघलिया सल्तनत विषयी एवढी चिड पहायला मिळत नाही...!!! स्त्री अस्मितेची रक्षा करणारे हिंदू... गोरक्षा करणारे हिंदू... सर्वांना समान वागणूक सम्मान देणाऱ्या हिंदू .. हिंदवी विषयी घृणा बाळगणारे ..मुघलिया सल्तनत मधे तुमच्या मुसलमानांनी स्त्री अस्मितेचे तोडलेले लचके ... तुमच्या या मुघलिया सल्तनतनी धर्माच्या नावाने निष्पाप जिवांच्या केलेल्या असंख्य बर्बर हत्या...या विषयी बोलायची हिंमत आहे का..??!!!!!..🚩🔱
@eknathcp
@eknathcp 3 күн бұрын
त्या काळात पण फितूर होते, आजही आहेत, पण माराठ्यांसठी देवा आधी राजेच आहेत. जय शिवराय जय शंभुराजे. सुपर हीट करू छावा
@pareshgudekar4585
@pareshgudekar4585 3 күн бұрын
Correct
@Thankyouswaami
@Thankyouswaami Күн бұрын
असंही असू शकतं कि हे जे वाक्य ट्रेलरमध्ये दाखवलंय ते शिवाजी महाराज हे पात्र म्हणत असतील. जे पिक्चर बघितल्यावर लक्षात येईल.
@मूळभारतीय
@मूळभारतीय 3 күн бұрын
14 February Chhaava blackbuster 🔥
@MaheshRocks-kk7jb
@MaheshRocks-kk7jb 3 күн бұрын
धन्यवाद खूप छान सुंदर शब्दात सांगितले आणि आपल्या संभाजी महाराजांचा चित्रपट येतो आहे मी तुम्हाला like and subscribe kele aahe साहेब असेच व्हिडिओ बनवत जा तुमच्या मताशी आम्हीं आहोत 14 फेब्रुवारी ची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत 🚩जय भवनी 🚩
@YatharthaPatil
@YatharthaPatil 3 күн бұрын
दादा खूप छान माहिती दिली आपलेच लोकं faltugiri करतात ह्याना fkt चुका काढायच्या असतात संपूर्ण ट्रेलर अप्रतिम आहे आणि चित्रपट ही अप्रतिमच असणार आतुरता 14 फेब्रुवारी हा video सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करावा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@vinayakbhingare8046
@vinayakbhingare8046 3 күн бұрын
आज पर्यंतचा सर्वोत्कृष्ट ट्रेलर
@dhavalvasantraomore3176
@dhavalvasantraomore3176 2 күн бұрын
Bilkul kharigost dada 100% ❤jay bhawani jay shivaji
@baldevsuryawanshi9240
@baldevsuryawanshi9240 3 күн бұрын
Chhaava ha chitrapat Super Super hit honar .
@ganeshkorde9515
@ganeshkorde9515 3 күн бұрын
दादा खूप सुंदर समजून सांगितलं तुम्ही संदर्भ सहित 🚩
@krushiphala1829
@krushiphala1829 3 күн бұрын
Nice explanation sir❤
@Ranjeet_Sir777
@Ranjeet_Sir777 3 күн бұрын
I have been watching your videos for sometime, you are doing a great job, you like what you do.🎉🎉🎉
@rajeshpatil5594
@rajeshpatil5594 3 күн бұрын
Vinakaran virodh nko Aamcha chitraptla support ahe
@abhiramcreations4708
@abhiramcreations4708 Күн бұрын
Hindavi swarajya he thod ani lahan karan nahi aahe ! jar add kele tar tumhala yat kay chukich vatate ahe !!! ???
@An_indian_guy7
@An_indian_guy7 3 күн бұрын
Hate by hundreds Loved by billions🚩🚩
@omkarghare7214
@omkarghare7214 2 күн бұрын
राजीव रंजन जी आपने हमारे महाराष्ट्रीयन सातवाहन शासकों का विस्तृत इतिहास वर्णन करने के लिए बहुत धन्यवाद 🙏
@ashishtakawane
@ashishtakawane 3 күн бұрын
Chhaava Movie is here to challenge Bollywood’s false narrative about the Mughals. For too long, we’ve been fed the lie that they were saints and saviors, when in reality, they were among the most destructive forces in India’s history. It was the Maratha Empire that fought bravely to protect India’s freedom and culture, without which India as we know it wouldn’t exist today. Let’s break the Bollywood legacy that glorifies the Mughals and support this movie to reveal the truth. It’s time to honor the Marathas for their sacrifices and tell history as it really was. Stand with Chava, and let’s rewrite the narrative together. #SupportChhaava #MarathaLegacy #TrueHistory #BreakTheNarrative #ReclaimOurHistory
@nanabhaipatil8406
@nanabhaipatil8406 2 күн бұрын
Super Hit History
@bullishboi
@bullishboi 3 күн бұрын
Bhai tula simp karychi kahi garaj nhi , jara movie banvnyarya na accountability and question vicharale nahit tar kahi hi fayda nhi, tuzya sarkhe paid reviews mala jamat nahi, What do you mean , lakshman utekar marathi ahe manun barobarch asel 😂 Bruh tyachya movies woke and leftist mindset chya ahet tyacha tari abhays kar Movie madhe aurangzeb chi cruelty dakhavli pahije and unwanted secularism nako bas jase kesri and other bollywood movies madhe kelay, baki kahihi chalel , mala kahi problem nahi songs and dance var bas Tuza Gyan ani tuza awaj fakt hya goshti samor ubha rahto pan jevha chh shivaji maharaj chya army madhe muslims hote he jevha exaggerated kele jata tevha kay ?
@mohankadam3916
@mohankadam3916 3 күн бұрын
पण साहेब कुलमुक्त्यार आणि महाराजांना नाचताना कधी ऐकलं नाही. तो सिन काढावा.
@sujitd.gaware2013
@sujitd.gaware2013 3 күн бұрын
👍💯
@anandgaonkar9888
@anandgaonkar9888 3 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची ईच्छा....डायलॉग असा पाहिजे 🚩🚩🚩🙏🙏🙏, जय जिजाऊ जय शंभू राजे
@hareshfarde6096
@hareshfarde6096 3 күн бұрын
डायलॉग नव्हे तर महाराजांनी घोषणा केली आहे
@deepeshkalaskar1711
@deepeshkalaskar1711 3 күн бұрын
Barobar hai
@VaibhavNikam-u8p
@VaibhavNikam-u8p 3 күн бұрын
Agni bhi woh, Paani bhi woh, Toofan bhi woh, Sher Shiva ka #CHHAAVA hai woh! जय शिवराय 🚩 जय शंभुराजे हर हर महादेव ❤👑🚩🔥
@nageshkokare9050
@nageshkokare9050 2 күн бұрын
Namo parvatipade har har Mahadev 🚩🚩🚩🚩🚩
@sushigama671
@sushigama671 3 күн бұрын
काहीही असो आपल्या राजाचा इतिहास अख्ख्या जगाला कळेल याचा आनंद आहे...❤
@macboyle1345
@macboyle1345 Күн бұрын
निवेदक असं सांगत आहे जस की picture वाल्यांनी संभाजी राजांनी चित्रपट काढला म्हुणुन महाराष्ट्राला संभाजी महाराज काय होते हे कळले, एक पैसा या picture मराठी भाषा किंवा मराठी माणसासाठी वापरला जाणार, एवढंच होत तर या पिसातुरे मधे मराठी actors वापरले असते तर त्यांनी आणखी चांगली भूमिका character मधे केली असती पण कोणत्याही निवेदकाला याच काहीही घेणं देणं नाही, त्यांना फक्त व्हिडिओची views ण subscribe वाढवून स्वतःची अकाउंट monetize करायची आहेत.
@pradeepnikam2481
@pradeepnikam2481 3 күн бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब
@GokulSutar77
@GokulSutar77 Күн бұрын
तुमच्या लक्षात येतय काय ? आजून ही महाराज च्या काला तले शिर्के आजून ही या कालात आहेत
@opstatusofficial6799
@opstatusofficial6799 3 күн бұрын
तू काय डायरेक्टर ला भेंटून आलायस का? हे "हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींचि इच्छा!" हे उद्गार लहान मुलगा सुद्धा जानतो. पन बॉलीवुड मधला हा अर्धा डायलॉग मि पहिलयंदाच ऐकतोय!
@Themarathibana0112
@Themarathibana0112 3 күн бұрын
प्रत्यक्ष महाराज जे बोलतात ते प्रमाण! बाकी कोणीही असेल तर फिकीर करत नाही मी
@akshaythube6493
@akshaythube6493 3 күн бұрын
​@@Themarathibana0112 jr tuza utekar ha kharach secularwadi nasata tr tyane Hindavi Swarajya shabd vagalale nasate... Tanaji, Bajirao Mastani madhe bollywood ne kay ghan keli te mahit ahe na bhau tula tri tu ashi apeksha kartoyas????
@positivekumar3546
@positivekumar3546 3 күн бұрын
​@@Themarathibana0112 महाराज काय बोलले याच सर्टिफिकेशन तू देणार का?
@Satarkar7
@Satarkar7 3 күн бұрын
वाक्य 👉 हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्री ची इच्या वाक्य बदलले येणारी पिढ्या काय शिकले जातील
@bapushinde8446
@bapushinde8446 3 күн бұрын
आता काय शिकतेय. निदान या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराज काय होते हे तरी कळेल. बारीक बारीक चुका काढत बसले तर ते south चे director कधीच अशा विषयांना हात घालणार नाहीत.
@prakashmane4272
@prakashmane4272 3 күн бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा ❤❤
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН
Chhaava Story Explained
20:59
FIRE SPITTER
Рет қаралды 16 М.
Chhaava Official Trailer 🚩 Chatrapati Sambaji Maharaj  🙏🚩Movie
3:09
Walmikmahajan Vlogs
Рет қаралды 81 М.