No egg no non-veg Mugdha prathmesh 👍🏻👍🏻👍🏻 very proud for no compromise with our culture
@VK1008Ай бұрын
Yes! U r absolutely right.
@amolchitnis1129Ай бұрын
किती सुंदर न्यूझीलंड,त्यात तुम्ही दाखवलं त्यामुळं त्याला तोड नाही. मी तुमचा लिटिल चॅम्प पासून चाहता आहे.
@neetajoshi8239Ай бұрын
अरे वा नंदू कडे उतरलाय का ? छानच. माझा वर्ग मित्र आहे आणि गाववाला पण. ऑकलंड दर्शन फारच छान. प्रथमेश आणि मुग्धा, परदेश दौरा करताय त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐👏👏
@medhashevade351617 күн бұрын
उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. दत्त प्रभूंच्या कृपाशीर्वादाने अशीच छान प्रगती संगीत क्षेत्रात करीत रहा.. आनंदी रहा.
@Subhjoshi-l9wАй бұрын
खूप छान आम्हाला सगळे घरी बसुन पहाण्यात आले खूप च छान 👌👌👌👌
@BhairuchamulgaАй бұрын
हाकानुई वॉटरफॉल आणि कोरोमंडेल कोव आइलैंड पण अतिशय सुंदर आहे. रोटोरुआ ,वाईटोमो कॅव्हेस ..एंड ओफकोर्स ऑकलंड सिटी पण अप्रतिम आह. फक्त थंडी फार अतिशय बोचरी असते जुने जूलै पासूनची .
@Shra.DАй бұрын
Aata marnacha garam hotay 😢
@smitajoshi7958Ай бұрын
Khup sunder varnan aaplya mybolitun tumchya god god awajat eikayla ani scene pahayla khup majja aali
@anaghaavalaskar293Ай бұрын
घरी बसून सगळे बघायला मिळालं, खूप खूप धन्यवाद ❤
@kanchansathye9361Ай бұрын
किती छान वर्णन करून सांगितले आहे
@snehajoshi1005Ай бұрын
Khup chan Orlando and all
@anaghaavalaskar293Ай бұрын
खूप छान ❤
@ASK-vp8llАй бұрын
1lakh subscribers 💐💐💐 Congratulations in Advance 🎂
@anaishacreations8726Ай бұрын
ऑकलंड च्या माझ्या आठवणी जागृत झाल्या .माझी मुलगी मिशन बे जवळ राहायची तेव्हा दोन वेळेला महिनाभर राहून आऑकलंड छान पैकी बघता आलं. मोवन पीक आईस्क्रीमची ही आठवण झाली खूप खूप बघण्यासारखा आहे. ग्रीनरी ,समुद्र आणि ऑकलँड च दिवसभरातलं बदलतं वातावरण आणि वारा.