अनयजी, हा विक्रमी महाकुंभ महोत्सव जगन्नियंत्या परमेश्वराच्या आशिर्वादाने शुभंकर प्रकारे पार पडावा हीच कोट्यावधी हिंदु भाविकांची इच्छा आहे! 🙏🙏🌹🙏🙏
@vikaspandere24674 сағат бұрын
१४४वर्षानी होणारया महाकुंभ मेळाव्याचे आपण साक्षिदार आहोत हिच आपल्या पिढी साठी महान गोष्ट आहे
@kedarambekar83022 сағат бұрын
अनयजी, आपली चर्चा नेहमीच मुद्देसूद असते व विचारांची स्पष्टता वाखण्याजोगी असते 🙏👍
@rohinijoshi68983 сағат бұрын
अनयजी 🙏 आपल्यामुळे ही कुंभमेळ्यात माहिती कळाली. धन्यवाद 🙏🙏🙏
@sulbhagosavi40272 сағат бұрын
खूप छान माहिती मिळाली अनयजी. धन्यवाद.
@jayantindurkar64675 сағат бұрын
२०१९ ला प्रयागराजला गेलो होतो . अप्रतिम व्यवस्था होती , स्वच्छ केमिकल टॉयलेट्स होते . आमचा अनुभव एकदम चांगला होता . ह्या वर्षी पण सगळं चांगलच होणार हे नक्की, जय श्री राम 🙏
@ranganathdagale825258 минут бұрын
जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव ,अनयजी खूपच सुंदर विश्लेषण धन्यवाद
@balwantjoglekar35993 сағат бұрын
आपण जे आत्ता सांगितले त्याचा उल्लेख श्री गुरु चरीञात आला आहे, मी योगायोगाने दत्त रायाचा उपासक असलेले बोललो,गंगा यमुना वगैरे, जयगुरु
@purushottamgholkar20412 сағат бұрын
Very good इन्फॉर्मेशन..........Thanks Anay ji
@neelasakhwalkar54792 сағат бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली.Thanxs
@nimabhanu83255 сағат бұрын
परमेश्वराने योगीना सर्व शक्ती द्यावी आणि हे कार्य सिद्धिस न्यावे
@ashokpalav69975 сағат бұрын
मी स्वतः ला भाग्यवान समजतो की या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मी शब्दामृत् या संस्थे तर्फे अयोध्या आणि प्रयागराज ला २९ डिसेंबर ला जाऊन आलो. आणि तेथील काम पाहून भारावून गेलो. जय श्री राम 🙏, योगी हैं तो मुनकिन हैं.
@maheshsarolkar79254 сағат бұрын
पौष शु द्वादशी प्रतिष्ठा द्वादशी
@bhalchandradamle58784 сағат бұрын
आपण (मी स्वतः तर नक्की) सहसा अशी गर्दीची ठिकाणे टाळतो... पण या विडिओ मधून त्याची भव्यता लक्षात येईल... सर्व सोहळा काहीही गालबोट न लागता पार पडावा हीच मनापासून इच्छा आहे... 🙏🙏
@balwantjoglekar35993 сағат бұрын
खुप च चांगले विवेचन व माहिती आपण दीली आहे, धन्यवाद
@sensysllp40224 сағат бұрын
जय श्री राम! ओम नमः शिवाय! 🙏
@jyotsnasathaye38323 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत
@vidulasahasrabudhe25592 сағат бұрын
जय श्रीराम 🚩🚩🙏🙏🚩🚩
@ramsontakke434530 минут бұрын
🙏🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏🙏
@shankargajare85645 сағат бұрын
छान माहीती, हर हर महादेव
@brahmanaad1245 сағат бұрын
आत्तापर्यंत उत्तर प्रदेश मध्ये सेफयी शो mullawood la घेऊन होत होते, पण खरा हिंदुस्थान काय आहे ते योगिजी दाखवत आहेत. खुप अभिमानाची गोष्ट आहे हि हिंदु धर्मा साठी. जय श्री महाकाल
@parasnathyadav38694 сағат бұрын
हर हर महादेव 🌹🌹🌹🙏
@swatigawade88013 сағат бұрын
सर्व हिंदू ना महा कुंभ चे हार्दिक शुभेच्छा
@seemak43502 сағат бұрын
Thanks for the extensive update.
@raghunathkulkarni12475 сағат бұрын
Shri Yogiji will certainly handle this challenge. Many thanks to you for elaborate information.
@HamaraHindustann5 сағат бұрын
जय श्री राम 🚩 सीतामाता ची कृपा सर्वानवर राहो 🚩 🙏 बजरंगबली की जय 🔱
@yogeshsohani95313 сағат бұрын
खरंच खूप छान 🎉
@nandkumarsalaskar87713 сағат бұрын
अतिशय सुंदर माहिती! धन्यवाद!!
@rajanpawar85305 сағат бұрын
मी, दिनांक १३ ते १७ या दरम्यान सहभागी होणार आहे. 🙏
@kiransharma25483 сағат бұрын
Agdi thodkyat sampurna mahiti dilit Apan. ❤
@abagwe98873 сағат бұрын
Visiting on 22nd January.....
@meghakothari79014 сағат бұрын
अतिशय उत्तम माहिती
@snehalshirodkar2 сағат бұрын
२०१९ च्या कुंभमेळ्याला मौनी अमावस्येच्या दिवशी जाण्याचा योग आला होता. टेंट्सिटीत राहिलो होतो. अतिशय उत्कृष्ठ व्यवस्थेचा अनुभव आला. कुठेही मानव निर्मित...अगदी शारीरिक उत्सर्जन कुठेही दिसले नाही. हजारोंनी फिरते शौचालय उपलब्ध करून दिले गेले होते. गर्दीचे उत्तम व्यवस्थापन होते... यावेळेचे व्यवस्थापन त्याहीपेक्षा उत्तम असणार. बाकी विघ्न आणणाऱ्यांचा बंदोबस्त स्वतः परमेश्वर करेल...इतकी सात्विकता वातावरण व्यापून उरते...यंदाही जाणारच! १४४ वर्षांनंतरचा कुंभांचा कुंभ महाकुंभ असणार आहे.
@suchetadhamane16595 сағат бұрын
अनयजी, खूप छान विश्लेषण. सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.
@hemantdokhale46123 сағат бұрын
उज्जैन ला नर्मदा नाही तर क्षिप्रा नदी आहे.🚩🙏
@subhashkhomne20222 сағат бұрын
पाण्याखाली ड्रोन असणार म्हणजे मोदी है तो सबकुछ मुमकिन है।
@mohankulkarni42932 сағат бұрын
आज माघ नव्हे तर पौष शुद्ध द्वादशी आहे आणि याच दिवशी मागील वर्षी श्रीराम लल्ला विग्रह प्राणप्रतिष्ठा समारोह सम्पन्न झाला होता...जय श्रीराम!!
@mohan1795Сағат бұрын
धन्यवाद कृपया समजून घ्या 🙏
@kanchanmalamane12435 сағат бұрын
फार छान माहिती सर 🙏
@licshpathak5 сағат бұрын
जय श्रीराम,रामलला की जय हो, जय हो रामलला, ❤🎉😊
@kasturithatte82195 сағат бұрын
उज्जैन क्षिप्रा नदीच्या काठावर आहे.
@mh485 сағат бұрын
my mistake
@chaitraliwagdare10115 сағат бұрын
अमृतस्नान असे म्हणायला हवे आता.
@brahmanaad1245 сағат бұрын
जय श्री राम
@umarajopadhye30522 сағат бұрын
महाकुंभ पर्वणी la नाही पण ह्या वर्षात नक्की जाणार प्रयाग राजला. दोन महिन्यांपूर्वी अयोध्या वारी झाली.
@yashwantmahadik75034 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण. काही चुका काही प्रेक्षकांनी काढल्यात माघ वा पौष.??? निरसन कराल ही अपेक्षा.. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏⚘⚘⚘
@sunitatakawale56152 сағат бұрын
उत्तर भारतात १५ दिवसाचा फरक असतो. तिथे माघ,इथे पौष.
@mohankulkarni42932 сағат бұрын
या वर्षापासून कुंभमेळ्यात शाहीस्नान नव्हे तर अमृतस्नान म्हणून संबोधले जाणार आहे,असे श्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.यावर्षी प्रथम अमृतस्नान १४ जानेवारी मकरसंक्रांत दिनी आहे...जय श्रीराम!!
@ulkachavan58864 сағат бұрын
खूप चांगली माहिती दिलीत.
@madhukarjadhav66144 сағат бұрын
Nicely narrated all the things
@pradnyakulkarni7683Сағат бұрын
खूप छान माहिती 🙏
@poojakumrah1069Сағат бұрын
Very nicely described video. Thanks Anayji.
@charukulkarni46765 сағат бұрын
Jai shree ram 🎉
@MadhavNimkar-w4x3 сағат бұрын
श्रीराम मंदिरा वेळही व आताही स पा आणी मु सलमान योजना अपशकून करायला तयार आहेत यासाठी दिलेले नाव योग्य आहे
@nitinpathak68633 сағат бұрын
चहा बिस्किट पत्रकार हिंदू आहेत का नाही हाच मोठा प्रश्न आहे.. हिंदू धर्माबाबत त्यांना ईतका द्वेष का असावा, योगीजीच्या भाषेत शस्त्रक्रिया करायलाच हवी.
@chandrashekharmulay9497Сағат бұрын
आमच्या गावी, Trimbakeshwar ईथे 12 वर्षानी कुंभमेळा असतो जेव्हा शिॅह राषित गुरु येतो तेंव्हा
@mohan1795Сағат бұрын
त्र्यंबकेश्वर ✅ सिंह ✅🙏
@vandanaranade44483 сағат бұрын
आज आम्ही पोर्ट ब्लेअर मध्ये आहे.इथे रा स्व संघाचे भव्य संचलन पाहिलं.
@Sairaat.29063 сағат бұрын
शॉर्ट्स वर व्हिडिओ पाठवा.🙏🚩 यू ट्यूब वर उपलब्ध आहे. पहिला. ❤️🙏🚩👌
@venkateshdeshpande91852 сағат бұрын
आता विजयपुरम म्हणावे...💯✅️
@deepalisavur84134 сағат бұрын
proud to be bharatiya sanatani
@dineshmestry24963 сағат бұрын
नमस्कार उत्तम.
@svg30005 сағат бұрын
360 ° coverage...🎉
@sanjayjayant53955 сағат бұрын
HAR HAR MAHADEV !!! JAY SRI RAM.
@dayanandpednekar76665 сағат бұрын
Jay Shri RAM 🎉🎉
@Gskmanjalkar2 минут бұрын
जायची तीव्र इच्छा आहे. आता योग आला तर सोन्याहून पिवळं.
@ramapalsule75944 сағат бұрын
जय श्रीराम!
@Sairaat.29062 сағат бұрын
🚩🙏🙂👍❤️💐
@NitaJoshi-he7jy5 сағат бұрын
नमस्कार जय श्रीराम
@mohan1795Сағат бұрын
प्रतिक्रिया कुठे आहे?🤔
@rdkrdk20385 сағат бұрын
जय श्रीराम 🚩🙏
@smitaravi26233 сағат бұрын
पौष शुध्द द्वादशी आहे
@sunitatakawale56152 сағат бұрын
इथे आहे.तेथे माघ .
@sunitakulkarni21255 сағат бұрын
नमस्कार
@vinoddeshmukh80523 сағат бұрын
आश्विन जी उज्जैन क्षिप्रा नदी आहे
@sunitatakawale56152 сағат бұрын
कोण आश्विन?😅😅😅
@Pathfinder65054 сағат бұрын
Just refer N. G. T. Report 2 months ago about Ganga water. 😊
@anandvakil61473 сағат бұрын
अनय जी उज्जेनला क्षिप्रा नदी आहे
@pramodsaraf19414 сағат бұрын
माघ नाही पौष मास आहे
@shrirambhide4 сағат бұрын
उज्जैन हे कुंभ स्थान क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे. नर्मदा नव्हे.
@DattatrayRajwade-g9j4 сағат бұрын
उज्जैन येथे क्षिप्रा नदीवर. राजवाडे
@nandkishorbagul64365 сағат бұрын
जय श्रीराम
@vijayadhokale15723 сағат бұрын
उज्जैनला नर्मदा नदी नसावी, क्षिप्रा नदी आहे.
@licshpathak5 сағат бұрын
माझा मित्र आजच शांघाय येथे कार्पोरेट टुर वर गेला आहे. तिथे व्हायरस वगैर काही नाही.....आमच्या मित्राचा कंपनीच्या चमुचे स्वागत तेथे विना मास्क झाले आहे......माझे मित्र मास्क घालून तेथे उतरल्यावर त्या शांघाय येथील नागरीकांना आश्चर्य वाटले.....मी आपणास तेथील आजचे फोटो शेअर करू शकतो......भारतातील चहा बिस्कीट लिब्रांडु मिडिया च्या फेक न्युज नॅरेटिव्ह कडे लक्ष देण बंद करा
@555कोव्हिड3 сағат бұрын
कृपया तुमच्या comfort zone नुसार शेअर करा 🙏
@wvasudha96883 сағат бұрын
माझी सून चीन मधे रहाते. तिलापण या virus ची माहिती नाही. भारतातच या बातम्या जास्त पसरवून घबराट निर्माण केली जात आहे.त्याचे कारण आत्ता लक्षात आले.
@nareshshinde78404 сағат бұрын
उज्जैन येथे नर्मदा नव्हे तर शिप्रा नदी आहे. नर्मदा नदी ओंकारेश्वर ला आहे.
@parasnathyadav38694 сағат бұрын
हर हर महादेव अनय जोगलेकर जी
@555कोव्हिड3 сағат бұрын
जय श्रीकृष्ण 🙏🚩 जय गौमाता 🙏🚩
@ssp4579825 сағат бұрын
Kshipra River is at Ujjain NOT Narmada
@sanjaygautame94654 сағат бұрын
3 वर्षा नंतर की, 6 वर्षा नंतर?
@arunmirashi39105 сағат бұрын
उज्जैनला नर्मदा नदी नाही क्षिप्रा नही आहे .
@sunitatakawale56152 сағат бұрын
उज्जैन क्षिप्रा नदी.
@joshianant88693 сағат бұрын
उज्जैन येथे नर्मदा नाही क्षिप्रा आहे।
@Sakharamabhyankar91943 сағат бұрын
उज्जैनला क्षिप्रा नदी आहे,नर्मदा नाही.
@jayashreesakrikar13145 сағат бұрын
उज्जैन येथे
@jayashreesakrikar13145 сағат бұрын
उज्जैन येथे क्षिप्रा नदी आहे.
@nivruttisane45505 сағат бұрын
उज्जैन क्षिप्रा नर्मदा नाही
@mh485 сағат бұрын
my mistake...
@chetanashendre87145 сағат бұрын
उज्जैन मधे क्षिप्रा नदी ahe नर्मदा नाही
@vivekjoshi30043 сағат бұрын
आता कृपया शाही स्नान हा शब्द प्रयोग करू नका. आता त्याला अमृत स्नान असे म्हणतात. 14:52 14:52
@mukundkhadilkar78783 сағат бұрын
माहिती उत्तम. Video चे Heading योग्य नाही असे वाटते
@Sairaat.29063 сағат бұрын
अखिलेश यादव आणि इतर विरोधकांनी काय उद्योग केले ते माहीत झाले तर हेडिंग योग्य आहे हे समजेल.🙏🚩
उत्तर भारतात हिंदू महिना पौर्णिमा to पौर्णिमा असे असतात त्यामुळे आपल्या पंचांगात व त्यांच्या पंचांगात महिन्यामध्ये पंधरा दिवसांचा फरक पडतो.आपल्या अमावस्येला त्यांच्याकडे पौर्णिमा असते.
@ssp4579825 сағат бұрын
That means There will be additional cess/surcharge in coming Budget
@sandhyarailkar14983 сағат бұрын
आपण गरीब आहात का? घर बसल्या पुण्य नको आहे का?
@sunitatakawale56152 сағат бұрын
फारच गरीब असावा. चांगल्या कामात खोट काढायची
@anantuttarwar51294 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/b4rKY2aur6uro7csi=_E-xaEiWP4t_L-mA राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कीनवट नांदेड
@neelasakhwalkar54792 сағат бұрын
जय श्रीराम
@vivekjoshi30043 сағат бұрын
आता कृपया शाही स्नान हा शब्द प्रयोग करू नका. आता त्याला अमृत स्नान असे म्हणतात. 14:52 14:52