खूपच गंभीर विषय होता आजचा , शेतकऱ्याच्या जीवनाचं विदारक चित्र पाहून मन अस्वस्थ झालं . विनोदा सोबतच अशा गंभीर विषयातही तुमचा हातखंडा आहे सर ,सलाम 🙏🙏🙏
@rushikeshtelkunte33352 жыл бұрын
❤️❤️🤣🤣🤣
@swapnilkhode94692 жыл бұрын
👍🙂🙂
@surajramteke24192 жыл бұрын
रात्री झोपण्यापुर्वी फक्त दोन व्यक्तिंचा विचार करावा एक शेतकरी की जो आपल्याला जगवतो आणि दुसरा म्हणजे देशाचे सैनिक .
@diharidinesh23432 жыл бұрын
Ui pull
@gajanandeore1922 жыл бұрын
Jai jawan jai Kisan , jai jod dhanda
@Aglawenayanradheshyam2 жыл бұрын
खूप छान.,, 👌👌
@nileshwaghamare74992 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👍👍👍👌
@shubhamrathod2662 жыл бұрын
झाब्रू कामाले दणकट आहे बावा 🤣😂🤣😂 शांताराम भाऊन मस्त शिकवण दिली लहान पतीलच्या सासर्याले 🤣😂🤣😂 टोटल विडिओ जबरदस्त गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@sandipbakal7814 Жыл бұрын
Shataram bhau mast setkarechi baju mast shagtli 👌
@pradipshebe25312 жыл бұрын
Right
@ramjadhao46542 жыл бұрын
Aj cha subject sir khup chan hota apn roj दूध gheto but tya mage evdha kharch asto he tumhi khup chan sagnital
@surajkhandre9689 Жыл бұрын
Marathi apli mast nice
@premingle18422 жыл бұрын
तुपाचे पैसे येते ना... 🤑
@swapnilshambarkar78742 жыл бұрын
Sir zabrula akhadi shirt gheundya life time sati 🙏🙏
@rupeshpangarkar40522 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@shlokthakare73292 жыл бұрын
तुमच mind खूप फ्रेश आहे सर म्हणून तर तुम्ही एवढे फ्रेश video बनवता
@vinodtaywade73292 жыл бұрын
Very good
@santoshchoudhary84462 жыл бұрын
आज शेतकरी वर्गाची खरी व्यथा मांडली खूपच बर वाटल
@सागरनवघरे Жыл бұрын
🤭😂😂😂😂😂🤭
@रामदासनबामनकररामदासनबामनकर2 жыл бұрын
शहरातील लोकाले समजत नाही शांताराम भाऊ
@parthanantawaghmare81392 жыл бұрын
बरोबर आहे राज्या खरच काही ऊरत नाही
@shivaambekar20072 жыл бұрын
बेसन खायचे पण झोल खायचा नाही
@shivaambekar20072 жыл бұрын
शांताराम भाऊ ची गोष्ट खरी आहे जो दूधात जास्त प्रमाणात पाणी घालून ते विकतो त्याची दरवर्षी एक म्हैस मरते ही गोष्ट खरी आहे म्हणजे नफा बरोबर होते तेव्हा सर्व पशुपालक शेतकरी बांधवांना विनंती आहे की दुधात पाणी योग्य प्रमाणात घाला
@vijaydigole8142 жыл бұрын
एक नंबर सर दुध विक्रेत्यांची खरी परिस्थिती दाखवली माझा दुध व्यवसाय आहे विठ्ठल कृपा दुध डेअरी सवर्णा ता.शेगाव जि.बुलढाणा
@surajramteke24192 жыл бұрын
आजचा विषय खुपच चांगला तूम्ही शेतकर्याची खरी परिस्थिती मांडता धन्यवाद सर....!
@mansibabhulkar55082 жыл бұрын
उत्तम प्रकारे लोकाना आणि shetkari ना Changla सल्ला दिला
@rajuwankhade74312 жыл бұрын
Mast ho sir 👍🙏
@rameshwarrojatkar76942 жыл бұрын
राउत सर बाळूभाऊ च लगीन केव्हा काढल
@yogitatayade98132 жыл бұрын
Mahatwacha vishay
@vijaythombare73232 жыл бұрын
खरच सर खूप छान चित्र व गणित मांडले तुम्ही शेतकऱ्यांचे, सर आमच्या कोंटी ता खामगाव येथील ऊस तोडून नेण्यासाठी कारखान्या वाले व मजूर खूप चॅटा देत आहेत, कृपया यावर एखादा व्हिडीओ बनवा, आपल्या व्हिडीओ ची दररोज आतुरतेने वाट पाहणारा प्रेक्षक, ठोंबरे सर konti
@dineshtike82732 жыл бұрын
खरी परिस्थिती आहे.. पण आज शेतकऱ्यांचे भावना कोणी समजून नाही घेत... छान सांगितले शांताराम भाऊ तुम्ही 🙏
@murlidharvayandeshkar10872 жыл бұрын
दुधाच्या व्यवसायाचे व्हिडिओ आणखी टाका
@RnAcademy2 жыл бұрын
कोणते ओरिजिनल आन कोणत copy समजत नाही सर तुम्ही मनता लिंक टाका copy चॅनेलची पन त्या चॅनेलवर aad येत नाही मध्ये मध्ये मग लोक तेच बघतात तुम्ही त्याला प्रसिद्धी नका देऊ.
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
फक्त subscriber पाहून ओळखावे 87 हजार +
@mahadevashinde92962 жыл бұрын
खरोखर सत्य परिस्थिती आहे
@govindasushir76062 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर आज
@nileshtayade64402 жыл бұрын
सर लारा चेत्या वर पण स्पेशल विडिओ बनवा ,,का फक्त झाब्रू शांताराम ,,जगन्याले फेमस करता मले लारा बी आवडते
@AnupGayakwad-yk7dt6 ай бұрын
❤❤❤❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉😊😊😊😊
@dr.nileshjamkar86602 жыл бұрын
एक न.गुरुजी.👍🏻..सध्या च्या युगात नोकरी असो वा शेती ह्या फक्त गरजा पूर्ण करतात म्हणून सोबतीला जोडधंदा करणे ही काळाची गरज झाली आहे आता..👍🏻👍🏻
@samadhanpandit22682 жыл бұрын
खूप खूप छान एपिसोड धन्यवाद राऊत सर
@vijaygawande37592 жыл бұрын
एकदम बरोबर आहे शांताराम भाऊ
@vaibhavgawande65432 жыл бұрын
मी येणार आहे रमगावला पुढच्या हापत्यात भेट होईल ना आपली
@darshansonule98302 жыл бұрын
चांगली चं अद्दल घडविली लहाण्या पाटलाच्या सासऱ्याला,,,,, शांताराम भाऊ खरचं खुप छान बोलले,,"पाण्याचा पैसा हा पाण्यात चं जातो" अगदी बरोबर आहे
@manojtikar5212 жыл бұрын
1 no.sir
@akashasode2 жыл бұрын
जनावरांचा दवाखाना कुठे गेला सर
@prashantwankhade58592 жыл бұрын
जय जवान जय किसान जय हिन्द वन्दे मातरम
@jagdishumekar95872 жыл бұрын
आमचैया घरि 21 मशि आहे अन ऐक रेडा हाहे
@All.in.one.4162 жыл бұрын
बरोबर माझ्या घरी पण आहे गायी. किती मेहनत लागते गायी वागवाले .
@ravikatole48942 жыл бұрын
खुप सुंदर रोज पायतो आम्ही
@dnyaneshwardudhe59922 жыл бұрын
खरोखर तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहेत,,
@eknathgharde55502 жыл бұрын
Shetkaryanchi vyatha kay aahe ti mandli thank you sir
@prathemeshsawke53122 жыл бұрын
खरच तुम्ही आपल्या शेतकर्यांचा भावना लोकांसमोर व्यक्त केल्या तुमचे मनापासून आभार 💯🙏 शेतकरी
@pundliksushir33732 жыл бұрын
शांताराम भाऊंनी चांगले मार्गदर्शन केले 👌👌👍
@yogeshchaudhari33082 жыл бұрын
खरंच सर तुम्ही शेतकऱ्याची व्यथा मांडली आणि एक सांगतो शेतकरी जगेल तेव्हाच
@rupalitantrpale16012 жыл бұрын
खुप चैंनल आले सर तुम्हाला कॉपी करणारे विदर्भाची कॉमेडी शांताबाईची चुगली अणखी बरेचसे पन टीचर टकाटक समोर सगळे फ़िके काही दम नाही त्यांच्यात कधी झाबरुच लग्न च करुण देतात कधी शांताराम दारू पिउन नालितच पडतो आणि आवाज एकाचा पन धड़ नाही
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
Thanks 🙏
@PriyaK58942 жыл бұрын
Ho na... ekdam barobar......
@rahulmarodkar47602 жыл бұрын
yes 👍
@kunalkhodke54032 жыл бұрын
Barobar bhau... Teacher Taka tak channel la challenge nahi
@durgeshrahangdale61162 жыл бұрын
Ani varhadi tadka pan 1 channel ahe..awaj niwal bakwas.teacher taka tak no 1...