Millennials and Changing Couple Dynamics | TATS

  Рет қаралды 273,664

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

काळ बदलतोय तसे couples मधले dynamics पण बदलतायेत का?
घरातल्या कामांचं division, मुलं होऊ देणं, financial planning याबाबत लग्नाआधी चर्चा व्हावी का?
आईवडील- सासूसासरे म्हणून कशा पद्धतीने मुलांना समजून घेता येऊ शकेल?
आणि एकूणच Millennial आणि त्यांचा बदलता संसार यावर आम्ही गप्पा मारल्या आहेत Super Couple उर्मिला निंबाळकर आणि सुकीर्त गुमास्ते यांच्यासोबत.
Credits:
Guest: Urmila Nimbalkar, Sukirt Gumaste
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam
Editor: Tanwee Paranjpe
Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe
Intern: Sohan Mane
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/0MB2...
#AmukTamuk #MarathiPodcasts #TATS
Chapters | Urmila
00:00 - Introduction
03:31 - Changing dynamics after marriage
16:37 - Creating a space for wife after marriage
22:04 - Husband’s role in house management
28:11 - How to manage household work after marriage
32:16 - Inter caste marriage and change in thought process
35:01 - Financial dynamics after marriage
51:12 - Challenging stereotypes after marriage
52:47 - Being parents after marriage
58:51 - Role of spirituality in life

Пікірлер: 301
@anjalipatankar2855
@anjalipatankar2855 7 ай бұрын
आज सर्व संपर्क साधण ,दळणवळ साधण आहेत, पण पुर्वी जेव्हा लहान मुलींची लग्न व्हायची, परकर पोलक्यातली मुलगी एकाएक नऊवारी मध्ये जायची, त्या छोट्या मुलींनी किती भोगल असेल याचा विचार करून काटा येतो सर्व कुटुंबीयांनी बघावा असा मुद्दा . सर्वांना शुभ दिपालीवली⭐️🌟
@prathmeshbidgar1394
@prathmeshbidgar1394 17 күн бұрын
सुकिर्त आणि ऊमिला खुप गोड जोडी आहे तुम्हाला भेटून खुप बर वाटलं तुमच्याकडे पाहिल्यावर आशा आहे की गोड जोड्या निर्माण होतील मी शहरात होते पण माझे लग्न खेड्यात झालं परकी माणसं काय भाषा सुद्धा नविन वाटली सांगाचं झालं तर खुप गोष्टी आहेत आसो नवीन तरुणाई आशी पुढे पाऊल टाकत असेल तर हे जगणं खुप छान आहे तुमचे खुप खुप आभार धन्यवाद ❤
@san9347
@san9347 7 ай бұрын
सुकिर्त ने youtube क्लास ऐवजी नवरा कोचिंग क्लास काढावा..उत्तम नवरा कसे बनाल..संस्कार वर्ग सारखं..
@apoorvaii9229
@apoorvaii9229 7 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Harshalisdiy
@Harshalisdiy 6 ай бұрын
Agadi barobr 😅
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 7 ай бұрын
खूsssssssssssप आवडली ही चर्चा ह्या दोघांचं खूप कौतुक जे लग्नाळू आहेत त्यांनी खरंच समजून घ्या की लग्न म्हणजे रेडिमेड पॅकेज नसतं तुम्हाला तुमचं नातं तयार करावं लागतं, त्याची मशागत करावी लागते तरच ते टिकतं, बहरतं. त्यासाठी संयम, प्रगल्भता, समजूतदार पणा आणि संसाराचा आनंद घेण्याची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. ओंकार तुझे आणि तुझ्या टीमचे मनःपूर्वक कौतुक, आभार तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@Alarippu
@Alarippu 7 ай бұрын
मुलांना प्रगल्भता असणे हे फार महत्त्वाची आहे. Without a man's leadership the family suffers greatly. Unfortunately not many boys are trained to be strong men.
@unknownguy279
@unknownguy279 7 ай бұрын
मुलींनो जरा प्लीज उर्मिला ताईचा आदर्श घ्या जरा ....त्यांनी स्वतःला अगदी raw स्टेट मधुन improve केलं आहे ....हे कमाल transformation आहे ....
@varshashelar1557
@varshashelar1557 7 ай бұрын
मुलांनो तुम्ही पण प्लीज दादाचा आदर्श घ्या🙏
@unknownguy279
@unknownguy279 7 ай бұрын
@@varshashelar1557 घेणार !!!!
@Cromnik2024
@Cromnik2024 7 ай бұрын
​@@varshashelar1557barobar ahe te jast garjeche ahe😂😂😂😂😂
@chetankoli6595
@chetankoli6595 7 ай бұрын
@@varshashelar1557एक नंबर..😆
@Loughandlive
@Loughandlive 7 ай бұрын
Kharach
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 7 ай бұрын
अमुक तमुक चा आजचा भाग फार आवडला. सुकिर्त आणि ऊर्मिला यांचे विचार, त्यातील ठेहेराव आणि संवादाने समस्या कमी करण्याची कला भारी वाटली ! वरच्या कोणत्याही वयात गुरू / मार्गदर्शन नक्की असावा हे या भागातून सर्वांना समजेल. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
@suchitakulkarni5830
@suchitakulkarni5830 7 ай бұрын
एपिसोड छान झालाय पण sukirt ला जरा जास्त बोलू द्यायला पाहिजे होतं... तो खूप छान आणि logical बोलला...
@jagrutilotlikar5983
@jagrutilotlikar5983 7 ай бұрын
खूपच सुंदर झाला एपिसोड.अत्यंत सुंदर विचार आहेत उर्मिला आणि सुकिर्त चे.जे लग्न होणाऱ्या कीव झालेल्या सगळ्यांनी आचरणात आणले पाहिजे.धन्यवाद अमुक तमुक चे की खूप छान छान विषय तुम्ही निवडतात.
@prajaktakulkarni6021
@prajaktakulkarni6021 7 ай бұрын
Such a balanced and interesting conversation. Every newly married couple and their parents must watch
@umanaik5956
@umanaik5956 7 ай бұрын
अमुक तमुक, उर्मिला, आणी सुकीर्त अतिशय आशयपूर्ण आणी आताच्या तरुणतरुणीना मार्गदर्शनपर व्हीडीओ आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणी शुभेच्छा
@KkirtiP
@KkirtiP 7 ай бұрын
आजची चर्चा खूपच भारी आणि दिवाळीच्या फराळासारखी गोड तिखट खुसखुशीत सर्वांचं मिश्रण असणारी झाली 👌👌 अमुक तमुक टीम आणि पाहुण्यांना (पाहुणे काय ...Urmila nimbalkar & Sukirt G चॅनल, सर्व तर आपलीच मंडळी आहेत की) दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 God Bless You 🙏🙏 शुभ दीपावली...💟💟💟
@indian62353
@indian62353 6 ай бұрын
58:23 खरंच, सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. मी त्यांची प्रवचने ऐकली आहेत.
@archworld5662
@archworld5662 7 ай бұрын
Hello Amuk Tamuk Team.... खुप छान,समर्पक topic घेऊन येता त्याबद्दल Thank You & Keep going. आज चा विषय खुप best होता..... Basic होते but खुपच महत्वाचे आहे.....कित्येक कुटूंबात आणि जोडीदारामध्ये असे विषय बोललेले जात नाहीत... (जाणीव पूर्वक) त्याची विविध कारणे असू शकतात. आजच्या विषय atlest present झाला,लग्नानंतरच्या येणाऱ्या परिस्थितीवर.नाते चांगलं करण्यासाठी सुंदर विचारचा पाया मिळाला. चांगल्या विचारांचा आणि बदलाचा आदर व्हायला हवाच. "शेवटी काय सगळ्याच नात्यामध्ये जिवळा आणि समाधान महत्वाचे...!" Urmila & Sukirt always Best...😍
@saurabhzaware6035
@saurabhzaware6035 7 ай бұрын
Soft but firm holding responsible for duties. Taking stands is necessary, doing chores. Including family members in discussions, one on one dates with all
@bhaktiindulkar5365
@bhaktiindulkar5365 7 ай бұрын
I hope and strongly pray for this amazing channel. May it grow more and more! These podcasts are really bringing a new perspective and gradual change in my life. Thank you for all the content so far. Eagerly waiting for all the new perspectives on the way❤
@mrunal4642
@mrunal4642 7 ай бұрын
Urmila ani Sukirt... Hyanchi vichar sarni khup sundar aahe... 👌🏻 Pls we want more of their podcasts on different topics❤
@anajogipethkar515
@anajogipethkar515 7 ай бұрын
Very nice Urmila and Sukirtan for speaking elaborately..... These kind of subject should be talked publicaly.... Don't think about others... Do what you feel right in life.. Congratulations🎉🎉❤❤
@vandanapotekar1197
@vandanapotekar1197 7 ай бұрын
Amazing.Great clearity and understanding. As a parent its definetly insightful for me. Bless you Urmila and Sukirta!!
@vrushalianavkar2461
@vrushalianavkar2461 7 ай бұрын
Not just beautifully said... पण अगदी realistic approach दिला तुम्ही सगळ्यांनी..😊
@tejupandit3740
@tejupandit3740 7 ай бұрын
Sampurna team che ashakya abhar..kharach...evdhe bhari creators mulat ekatra Yeun itka bhari muddesud...khup khup shubheccha
@harsh3391
@harsh3391 7 ай бұрын
किती प्रगल्भ विचार आहेत सर्वांचे ! ❤ Waah ! फार आवडला हा podcast मला 🙏🏼
@monakamat4880
@monakamat4880 7 ай бұрын
खूप छान विषय निवडला आहे आणि discussion पण खूपच मस्त झालं. सुकीर्त आणि उर्मिला, दोघांमधलं understanding कमाल आहे
@rohinipande
@rohinipande 7 ай бұрын
किती गोड आहेत ही दोघे....खूप सुंदर episode.
@madhurakulkarni1025
@madhurakulkarni1025 7 ай бұрын
अतिशय मनमोकळी चर्चा!!!! मानवी स्वभावाचे अनेक पैलू अतिशय सुंदरपणे हाताळत आहात
@shwetadesai1589
@shwetadesai1589 7 ай бұрын
flow of the show was extremely good . flawlessly things moved from dating, to wedding to finances family and finally baby ....!! ❤
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 7 ай бұрын
Excellent episode. उर्मिला एवढी विचार करणारी मुलगी आहे याबद्दल खूप कौतुक. दोघांचीही thought process खूप छान आहे. keep it up
@swatishirke2305
@swatishirke2305 7 ай бұрын
Urmila ani sukirt is the best couply I have ever seen.. Mi jari personally tyana olkhat nasle tari te itke real ahet ki te je kahi boltil te kharach ahe hya var purna vishwas vatto .. Itke bhari ahet he doghe can't even explain .. I just love both of then from core of my heart.😊.. Tumche hya video che veiws kamal yenar ahet 🎉🎉
@kirtigaidhani1346
@kirtigaidhani1346 7 ай бұрын
खूप सुंदर honesty आणि clearity is must in marriage relationship.
@sujatakale1673
@sujatakale1673 7 ай бұрын
मुलांनो फार छान एपिसोड..सर्वांचे विचार,आणि सर्व विषय.. आईना समजून घेऊन bolaat... गो ahead❤
@user-de1zt1pn4r
@user-de1zt1pn4r 7 ай бұрын
It's indeed Diwali Gift .. Thankyou so much for this... Kudos to team!! Grateful to Urmila tai n sukirt dada for your guidance 😇 Khup kahi ghenya sarkhe aahe❤❤
@priyasathe769
@priyasathe769 7 ай бұрын
खूप सुंदर विचार दोघांचे.... सुपर्ब...सगळ्यांनी ऐककण्यासारखे ❤
@adnyat
@adnyat 7 ай бұрын
आवडत्या युट्युबर्स सोबत छान गप्पा झाल्या. लग्न वगैरे नातेसंबंध जुनेच आहेत, आव्हाने आणि दृष्टिकोन बदलत राहील.
@poonamkhirkade9452
@poonamkhirkade9452 7 ай бұрын
You all people are great great just great!!! Mi Urmila chi tr prachand mothi Fan ahe Ani ata Amuk tamuk chi pn zaliy. Mi vat bght aste amuk tamuk la Navin ky ahe Ani kdhi yeil yacha. Khup khup ase vishay ahet je aplya manat astat pn kuni tyavr bolat ni. Urmila you just rocked today je mulinchya vatine bolaliyes. Wa wa Kamal kamal Ani fkt Kamal ch. Sukirt ch vishesh kautuk❤..!! Sglch khup chan chan dislat.. traditional wear mdhe...!!
@sharvarijadhav8058
@sharvarijadhav8058 7 ай бұрын
This episode was GOLD and this podcast is also GOLDEN :)
@sharmishthabhandarkar5052
@sharmishthabhandarkar5052 7 ай бұрын
All subjects are beautifully elaborated. Very thoughtfully crafted conversations. All the topics are well discussed that makes us think to ponder, and gives a different perspective to the subject. My best wishes to the 'Amuk tamuk' team and their podcast.
@Shraddhap_8599
@Shraddhap_8599 7 ай бұрын
अजून उर्मिला ताई सोबत आणि सुर्कीत दादा सोबत podcast करा please,,,, खूप छान झालेल आहे हे podcast,,,, काही गोष्टी अगदी साध्या सरळ शब्दात सांगून त्यांनी actually खूपच मदत केलीये,,, या podcast साठी खूपच कृतज्ञ🙇‍♀️💯🙌
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 7 ай бұрын
खूपच सुंदररित्या सुकिर्त आणि उर्मिला ह्यांनी आपले विचार मांडले. मला फक्तं येवढंच वाटतं की कोणत्याही relationship मधला transition phase हा थोडा uncomfortable करणाराच असतो कारण आपण एका comfort zone मध्ये असतो किंवा एकाच मानसिकतेतून त्या relationship कडे बघत असतो. जेव्हा आपण हा विचार करू की transion झालं तरी नियत पहीलेसारखीच कशी टिकवायची आणि विश्वासात घेऊनच प्रत्येक निर्णय घ्यायचा तेव्हाच ते relationship अजून खुलत जात. बाकी काय बोलणार नेहमीप्रमाणे एक नंबर Podcast... 💯👍🏻
@sangeetasakpal7939
@sangeetasakpal7939 7 ай бұрын
खूपच सुंदर मांडले आहे.कुठला ही blame game न करता प्रत्येक कपल कसे सुखी होऊ शकते याची गुरुकिल्ली च मिळाली जणू.
@meghanakolekar8848
@meghanakolekar8848 7 ай бұрын
Khup khup sundar...... Ek no episode thank you so much both of you for inviting Sukirta And Urmila. Thank you for your efforts for making such beautiful episodes. Learning a lot new things from ur broadcast every episode. How beautiful you ask the question, how u carve the, khup lambor nahi , neat and clean. Love love love. Superb.
@priyankssawant9576
@priyankssawant9576 7 ай бұрын
Must watch for dating couples !खूप छान झाला हा एपिसोड ,खूप सारे मुद्दे चर्चिले गेले ! थँक्स शार्दूल आणि ओंकार !
@prachipannure184
@prachipannure184 4 ай бұрын
अप्रतिम... अप्रतिम... आणि अप्रतिम माहिती दिली आहे तुम्ही या विषयाची 🎉🎉🎉🎉 आज या विषयावर बोलणे फार गरजेचे आहे. तुम्ही या विषयाची माहिती दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद 🎉🎉
@riddhisawant
@riddhisawant 7 ай бұрын
ह्रदयाला भिडणारा episode ♥️ Added to favourites!
@Deepa28k
@Deepa28k 7 ай бұрын
I can completely relate with each word of Urmila.. Thank you for this episode.. This is very very important discussion.
@KalindaHajare-fb8fb
@KalindaHajare-fb8fb 7 ай бұрын
Most awaited episode....thank you so muchhh team♥️🏡
@sonalimishra8017
@sonalimishra8017 7 ай бұрын
Mazi avadati jodi.. Urmila-Sukirta❤khup chan discussion kele.. Khup goshti n chi navyane janiv zali.. Khup chan program ahe👌👌
@helloarenes
@helloarenes 7 ай бұрын
❤ Urmila And Sukirt Love you more after watching this.. And thanks Amuk Tamuk for bringing them!!
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 5 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवांनो,खूपच सुंदर एपिसोड सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.सर्वांसाठीच प्रेरणादायी.
@snehasfoodkatta
@snehasfoodkatta 7 ай бұрын
Khupch apratim guidance dila urmiladi Ani Sg siranni mst vtaal actually me ya channel vr first ale but urmila Tai Kamal aste nehmich...I follow her... thanks to all amuktamuk team ashe muddhe madale ya channel through.. great 😊
@priyankapatil8442
@priyankapatil8442 4 ай бұрын
खूप छान....thanks उर्मिला ताई & sukirt sir...अगदी प्रामाणिक 🙏
@rutujapatil3255
@rutujapatil3255 7 ай бұрын
Can totally relate this conversation.. very heart touching... Every word said by Urmila felt personal ❤
@MSG22222
@MSG22222 6 ай бұрын
Lagn ya vishayavar kadhi vichar ch kela nahi mi ajun kadhi kiti mothi gosht aahe hi ,kharach mulana kahihi idea naste vel yeyi paryant 😄...Khup bhari vatla mla ha episode just future cha teaser baghitlya sarkha vatl.. Great job bro👏
@user-zb7rh3su3n
@user-zb7rh3su3n 7 ай бұрын
I totally relate to every word she said. I experienced exactly the same thing on the first day of the wedding.
@user-ft5yu2qm5n
@user-ft5yu2qm5n 7 ай бұрын
Wonderful episode and most needed. When it's an inter cast marriage, a girl is taken for granted and expected to change as per her in-laws expectations and customs, rituals followed by them in most of the cases. And this is happening in well educated families who are born brought up in a metro city. Why can't in-laws respect her beliefs, opinions and decisions? And here husband plays a vital role, to handle & balance the situation. And i have observed that boys who are victims of over parenting always take parents side or they are highly influenced by what his parents say. It will be great if you can make episode around this. Thank you.
@namimusic1512
@namimusic1512 6 ай бұрын
Wah... Doghehi kiti sorted vichar kartat... Really every second of this episode is precious... Superb... Kiti hard work karatat doghahi relationship wr.. mla nai watat millennials walyanpaiki itk koni sorted asel... Don't worry urmila tula je pohochwaychay tech pohochtay kahi vegle arth night nahiyet... Ani tumchya lagnacha scenario khup sundar hota to disla amhala I subscribed all the 3 of you
@jayashreedeshpande4509
@jayashreedeshpande4509 7 ай бұрын
लोभ आहेच ! ऊर्मिला शेवटी म्हणाली ते अगदी खरं आहे. अमूक तमूक चे विषय खूपच छान,'भिडणारे' असतात. आणि तुम्ही दोघे त्यात ' जान' आणता! स्कीप करावं असं मुळीच वाटत नाही! त्यामुळे 'लोभ असावा' पर्यंत पाहिला जातो! 😊👍👌💐
@rrrme
@rrrme 7 ай бұрын
right honestly and clarity and transparent communication is very important.. khup lok khotya vachan deun lagn karatat .. he far chukich aste .. khare bolne khup imp ahe
@pranotipawar8142
@pranotipawar8142 7 ай бұрын
Bang on on 31.00 min..."aai vadilanni pan mulanche sukh baghitle pahije". Urmila and Sukirt are definitely lovely people and very thoughtfully handled their relationships before marriage. But both of them are blessed with understanding parents. So it worked out well for everyone. Sometimes the parents are so toxic that when kids do so many things for them that they start taking kids for granted. If son is scrutinizing his wife's cooking then instead of taking daughter in law's side, his mom take the scrutiny to next level. The real test is to handle such parents
@priyankaparab5826
@priyankaparab5826 7 ай бұрын
तुम्हा सर्वांची भरभराट होऊ दे you go at the top
@tejashriwable2
@tejashriwable2 7 ай бұрын
Maz khup jast avdat..ani adarsh couple..sansar kasa karava..he agdi perfect yanchyakdn shikav...God bless you guys..!😊
@aboliambekar3677
@aboliambekar3677 7 ай бұрын
Very nice podcast❤Evdhe pudharlele vichar jarka saglyanche astil tr kahich problem nai honar! Very nice initiative❤ Team Amuk Tamuk! Hats off❤
@user-tm6ij3ye1z
@user-tm6ij3ye1z 7 ай бұрын
अप्रतिम एपिसोड... part 2 करा pls
@yakoo456789
@yakoo456789 7 ай бұрын
Amuk Tamuk team - You have reached a new level with mental health series. This particular video is very average, you could deliver far superior content than this. Honestly, these are the people with supportive backgrounds. Would be good to see how people overcome challenges with society, family barriers etc and still stay positive.
@rutujanarwade2575
@rutujanarwade2575 7 ай бұрын
Really enjoyed the podcast 🙂 it has the things which have been change our relationship..🙏 and making a strong bond.. with as usual..
@ruchikashinde211
@ruchikashinde211 7 ай бұрын
Such an amazing amazing podcast!!!! Thanks for this one! 💗
@nikitaerande8421
@nikitaerande8421 2 ай бұрын
अप्रतिम झालाय हा एपिसोड! भारी च बोललीए उर्मिला निंबाळकर ❤❤
@sayalideshmukh4419
@sayalideshmukh4419 6 ай бұрын
Khrch khup chan zal he conversation ani vishay tr ek no. hota..... Maza tr nehami lobh rahil.... all the best to both of you😊
@srk11in
@srk11in 7 ай бұрын
Amazing conversation, really enjoyed it.
@swapm123
@swapm123 7 ай бұрын
Great conversation. It was most awaited podcast🎉
@prajaktakeny4445
@prajaktakeny4445 7 ай бұрын
Such an insightful conversation. Absolutely loved it 👍 Keep going!
@RPM2311
@RPM2311 7 ай бұрын
दिवाळीच्या खूप शुभेच्छा Team अमुक तमुक💥🎉 मस्त episode झाला❤ होणारच होता कारण hosts and guests all are the best🩵🫰
@swatikulkarni4554
@swatikulkarni4554 7 ай бұрын
Bhari.episode. khup awadala
@12patil
@12patil 6 ай бұрын
Thank you for bringing Urmila n sukirt for this topic.. they are the best … I could relate every thought
@madhuriteli6245
@madhuriteli6245 7 ай бұрын
Khup sunder 🎉jeevan Vidya mission che bhag ahat he aikun Anand zala
@vaishnavipatil1277
@vaishnavipatil1277 5 ай бұрын
God bless u with more happy and more happy days together Urmila Tai Ani dada. Khup shikayla milala ya video madhun .❤❤ Love u both. . Thanks to the interviewers .
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 7 ай бұрын
Khupch chan vishay ani adarsh jodi Sukirta n Urmila. 🎉 Happy Diwali 🎉🎉
@ameymanusmare570
@ameymanusmare570 7 ай бұрын
Waiting for episode 2 ❤❤❤❤❤khup chaan❤❤❤❤
@gaurimarathe3044
@gaurimarathe3044 7 ай бұрын
Ek number Amuk tamuk...tusssi chaa gaye...ajcha episode kahichya kahich kamaall...
@athu3006
@athu3006 7 ай бұрын
Such a amazing podcast 😊
@Priyanka-ty2zz
@Priyanka-ty2zz 7 ай бұрын
Very good topics were discussed in the episode. Specifically in our society no one discussess all these things.Kudos to everyone!!Appreciate your efforts!!Would like to hear more from Urmila ,pls bring her again
@aishwaryamungekar4570
@aishwaryamungekar4570 7 ай бұрын
This was really beautiful conversation for millennials! Kudos 👏
@summer090306
@summer090306 7 ай бұрын
Khup chan vishay ghetalay...aani khup chan vichar mandale aahet
@EnglishMarathiTalkfest
@EnglishMarathiTalkfest 7 ай бұрын
खूप सुंदर... मराठी content creator Sathi true inspiration.
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 7 ай бұрын
खूप सुंदर episode..❤❤
@ashwinichaware2637
@ashwinichaware2637 7 ай бұрын
Khup sundar episode ❤ Sukirt Ani Urmila che podcast aikayala ajun avdel❤
@alokitabhalerao8415
@alokitabhalerao8415 7 ай бұрын
Mind blowing episode. God bless
@vaishalimore7657
@vaishalimore7657 7 ай бұрын
Kammal.....sukirt khup samjdar aahe... Higher the Male EQ higher mental peace of Female ❤❤
@abolipatil7077
@abolipatil7077 7 ай бұрын
Much awaited video !!
@diptironge2819
@diptironge2819 7 ай бұрын
khupch chan..agdi relatable!!!!
@user-ny5kn5yx1o
@user-ny5kn5yx1o 7 ай бұрын
Khup sahi hota episode and practical hota....sarvani aikayla hava
@monalipatil1593
@monalipatil1593 7 ай бұрын
Thanks for this episode ❤❤😊
@TrainspotterABR
@TrainspotterABR 7 ай бұрын
The video sounded too rosy until 17:00. After that its simply superb!
@Deomayuri
@Deomayuri 7 ай бұрын
Waw ....great this apisod......my fevorate Urmila And sukirt
@rohinikhare6253
@rohinikhare6253 7 ай бұрын
छानच दिवाळी भेट दिलीत thank you
@manishapimpalkhare4393
@manishapimpalkhare4393 7 ай бұрын
थोडं आधीच्या पिढीमध्ये नवीन सुनेचं सगळं वागणं बोलणं फार scrutinize व्हायचं..तेही बेंचमार्क सासरचे वापरून...त्यामुळे मुलींसाठी संसार म्हणजे स्वतःला सारखं सिद्ध करत राहणं आणि तरीही खूप वेळा imposter syndrome अनुभवास येणं. नवीन पिढी मध्ये या गोष्टी बदलल्या असतील अशी अपेक्षा.
@kriti9262
@kriti9262 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मनापासुन आभार. ❤
@reshmachavan5264
@reshmachavan5264 7 ай бұрын
Khupach must....
@deepalighosalkar3190
@deepalighosalkar3190 7 ай бұрын
खूप छान आणि खरं जे बोले ते खरं आहे एका मुली साठी नवीन असत सासरचे घर, पण तिचा , जोडीदाराने पण तिला समजून घेतले . पण तुम्ही दोघांनी जे बोले ते सगळ्यांनी तसेच वागले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे तुम्हा दोघांचा संसार सुखाचा, आनंदाचा होऊ दे गॉड ब्लेस यू ❤❤❤❤❤❤❤❤
@seemarasane
@seemarasane 7 ай бұрын
❤❤Mast episod ani Uttam vichar❤thank u khuspus
@priyankasalunke3804
@priyankasalunke3804 Ай бұрын
Very nice and insightful episode. Keep up the good work.God bless.
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 111 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 25 МЛН
The Art of Acting: Insights from Anand Ingle | Mitramhane
58:28
Mitramhane
Рет қаралды 61 М.