खुप खुप धन्यवाद सर किड व रोगा बद्दल शंका समाधान झाले...🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@nitinrathodbanjara2804 Жыл бұрын
Very important information sir G thankyou verry much 🙏🌹🙏🌹
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@sudhakardhanorkar Жыл бұрын
सर योग्य माहिती दिल्ाबद्दल आपणास कोटी कोटी प्रणाम.
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@sunilbobade9502 Жыл бұрын
सविस्तर माहिती दिली आहे सर तुम्ही ज्याचा फायदा सर्व मिरची उत्पादक शेतकऱ्यांना होईल
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@dnyaneshwarhiwale999 Жыл бұрын
खुप मोलाचं मार्गदर्शन केले सरांनी
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@dattuwalunj8165 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती ❤
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@narayanDarade-g3r6 ай бұрын
खुप छान सविस्तर माहिती,, कापूस पिकात देखील ही माहिती चा उपयोग होतो का कापूस फुल पात लागुन झाड ऊबळने,डायबैक,🎉, धन्यवाद पुरणे सर, नारायण दराडे जिंतूर लिंबाळा ,
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , ब्लॅक थ्रीप्सच्या नियंत्रणासाठी या कीटकनाशकांचा वापर करू शकता
@satejpawar289 Жыл бұрын
धन्यवाद सर, माहिती अमुल्य
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@vikrampohare4710 Жыл бұрын
शान माहिती दिली सर
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
@amolbhivsane4825 Жыл бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@asshukhan447311 ай бұрын
great sir
@whitegoldtrust11 ай бұрын
धन्यवाद दादा
@asshukhan447311 ай бұрын
sir sillod circule me अच्छी variety कौनसीआनेवालीहै..
@Maza_Shetkari Жыл бұрын
खूप छान सर
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@balugarje8160 Жыл бұрын
🙏🙏
@adityachincholkar2001 Жыл бұрын
मिरची उत्पानवाढीसाठी ही माहिती नकीच फायदेशीर ठरेल
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@Maza_Shetkari Жыл бұрын
19.19.19.13.40.13.12.61.00.052.34.हे खते जमिनीत सोडल्यानंतर किती दिवसांनी लागू होतात आणि किती दिवसांनी संपत्
@ajayupare36 Жыл бұрын
1 ekr jawari lavt ahe tr pudcha vrshi mirchi lavachi ah tr tya Jage vr mirchi la jast rog yete ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , मिरची लावू शकता मर रोग येत नाही
@abhaysinhnimbalkar9984 Жыл бұрын
नमस्कार सर मी पंढरपूर येथील एका खेडेगावात राहतो...तुमची उत्पादने आमच्याकडे मिळत नाहीत...व्हिडिओ मध्ये औषधाच्या समोर त्याचा काऊंसात (..) कंटेंट लिहिला तर आम्हाला खूप मोठी मदत मिळेल..कंटेंट पाहून आम्ही इतर कंपनीचे तेच औषध घेऊ🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , औषधी आणि त्यांच्या मधील घटकांचा एक व्हिडीओ बनवू
@abhaysinhnimbalkar9984 Жыл бұрын
@@whitegoldtrust कस होईल दादा, प्रत्येक वेळेस औषधाचे कंटेंट सगळ्यांच्या लक्षात येईल,असे नाही ना,,म्हणून imaan ( emamectine benzonate %) असे mention केलं की आम्हाला समजते कोणते नेमके कोणते औषध ते.🙏plz ह्यावर विचार करावा🙏
@gokuldhote7944 Жыл бұрын
मीरची फल छोटे व गुंडाळून लहान होने उपाय सांगा🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रायझर १ किलो + बिग बी ३ किलो + बोरॉन ५०० ग्रॅम एकरी ड्रीप मधून किंवा आळवणी करा