सर हळदी मध्ये कंदमाशी जे अंडे घालते त्या पासून ज्या अ ळ्या तयार होतात त्या कंट्रोल होतात का? कारण माझ्या हळदीला 5ते 6लिटर रासायनिक कीटकनाशक ड्रीचींग केली मात्र अळी कमी झाली नाही. कृपया सांगा सर
@whitegoldtrust11 күн бұрын
नमस्कार दादा, हो मेटाराझियमचा फायदा होईल
@tusharpatil-y2t4 күн бұрын
सर कीड येऊ नये म्हणून याचा उपयोग होतो का
@whitegoldtrust4 күн бұрын
नमस्कार दादा, नाही
@gopalsingdhanawat28289 ай бұрын
Very nice ❤
@whitegoldtrust9 ай бұрын
🙏🙏
@afsarshah20819 ай бұрын
Very Nice ❤❤❤❤❤
@whitegoldtrust9 ай бұрын
🙏
@lakhanwaghmare2351Ай бұрын
सर हे मुंग्या साठी चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नाही
@rameshwarkalbande30565 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे 👍
@whitegoldtrust5 ай бұрын
धन्यवाद दादा
@MahadevWadalkar-wf2eo5 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली
@whitegoldtrust5 ай бұрын
धन्यवाद दादा
@राहुलकात्रे3 ай бұрын
ट्रायकोडर्मा आणि मेटारायझियम बीजप्रक्रिया करता येईल का
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा आणि मेटाराझियम सोबत जमणार नाही
@राहुलकात्रे2 ай бұрын
@whitegoldtrust धन्यवाद सर, 🙏🙏
@बाळासाहेबतुपे-थ9त4 ай бұрын
ट्राको गामा व पेसोलो मायझी व इतर जैविक बुरशि या सोबत वापरता येईल का
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, नाही
@hanumankhadse51624 ай бұрын
Bivheriya basiana ani Metariziam ekatra vapru shakto ka?
@Mpsckatta119 ай бұрын
कोणत्या कंपनीचा घेऊ सर
@whitegoldtrust9 ай бұрын
नमस्कार दादा, IPL किंवा कॅन बायोसिस कंपनीचं घ्यावे
@baravkarpradeep18989 ай бұрын
Biome वापरा कोणत्याच कंपनी ची गरज पडणार नाही,
@rameshwarkalbande30566 ай бұрын
सर अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली त्यासोबत कोणते रासायनिक किटक नाशके वापरू शकतो हे देखिल सांगितले असते तर बरे झाले असते
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , वेळेचं बंधन असल्यामुळं सविस्तर माहिती देणे शक्य नाही
@omom-ek3fh5 ай бұрын
Mast ❤
@krant6869 ай бұрын
सर तीन वर्षापासून पावसातील अनियमित पणामुळे मोठ्या प्रमाणात वेल वर्गीय पिकामध्ये निम्याटोड ची समस्या येत आहे त्यामुळे या रोगाचे एकात्मिक किड नियंत्रण आणि व्यवस्थापन वर व्हिडिओ बनवा.
@whitegoldtrust9 ай бұрын
नमस्कार दादा , निमॅटोड च्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा हर्जेनियम किंवा रासायनिक मध्ये व्हॉल्युम प्राईम २५० मिली किंवा निमीझ १ किलो एकरी प्रमाण