In the Limelight: Actor Chinmay Mandlekar shares his story | Mitramhane

  Рет қаралды 51,470

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

Пікірлер
@medhaabhyankar2367
@medhaabhyankar2367 7 ай бұрын
स्वतः: घ्या मुलाच नाव ,काय ठेवावं ,त्या मागचा इतिहास ही माहिती नसणारा हा अडाणी माणुस. शिवाजी महाराज इतके पोशखी फक्त हीच व्यक्ती !!! विचार न कळता फक्त पोपटपंची !!! इतकं मुर्दाड मन असणारा शिवाजी आम्ही पाहिला ,दुर्देव आमचं !!!
@medhakamble3828
@medhakamble3828 7 ай бұрын
चिन्मय हा अत्यंत गुणी व कष्टाळू अभिनेता आहे. तसेच तो मल्टिटॅलेंटेड आहे. असाच पुढे जा. चिन्मय तूला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@AbhishekRatnaparkhi-es8cs
@AbhishekRatnaparkhi-es8cs 8 ай бұрын
क... मा..... ल.....मी तीन serial केल्यात चिन्मय सरांबरोबर.....अशक्य माणूस आहे(चांगल्या अर्थाने)......२४ तास कसे devide करायचे हे सरांकडून शिकावं....Very kind person.... आणि विचार करण्याची आणि गोष्टी लक्षात ठेवण्याची पद्धत केवळ अप्रतिम आहे सरांची.....🙏😊❤
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Ай бұрын
वाह ...... मस्तच झाली मुलाखत , चिन्मय सर , तुम्हाला तुमच्या सगळ्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍
@vijayashetty5328
@vijayashetty5328 7 ай бұрын
Apratim. Thanks for this episode with our most favourite actor.
@dilippawar9099
@dilippawar9099 7 ай бұрын
जहांगीर म्हटले की कोण डोळ्यासमोर येतो... काय तरी हा उगीच बोलतो... बालगंधर्व हे प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत इतका मोठा कलाकार पण किती नम्र....आणी हा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला.....मराठी मन जहांगीर औरगजेब अकबर हि नाव कधीच स्विकारणार नाहि... आपल्या रक्तातच नाहि.....आपले हाडवैरीच ते. . सार्वजनिक आयुष्य असलेल्या माणसाच आयुष्य खाजगी नसत त्यानी या गोष्टी सांभाळायला हव्यात
@rekhashetty5567
@rekhashetty5567 7 ай бұрын
💯
@uwuw88ijddsi
@uwuw88ijddsi 7 ай бұрын
खूप छान
@anjalijoshi1228
@anjalijoshi1228 7 ай бұрын
सौमित्र नेहमी प्रमाणेच तुम्ही अलगद चिन्मय ना खुलवत गेलात स्वाभाविकतेने. तुमची शैली आवडतेच त्याच बरोबर चिन्मय मांडलेकरांचे नितळ पण परखड विचार ही आवडले. ह्या क्षेत्रात बारकाईने खूप व्यवधाने पाळावी लागतात.त्याचा NSD base त्यांना अभिनेता म्हणून अधिक समृद्ध करतोय. एक छोटीशी आठवण आली.15-20 वर्षा पूर्वी 1:03:04 1:03:04 मंदार देवस्थळी च्या सेट वर माझी कथा परत घेताना त्यांना ओझरते पाहिले होते तेव्हाच त्यांच्या तील तडफ लक्षात आली होती.माझ्या त्या कथेचे पुढे काही झाले नाही पण आज त्याचा नायक मला दिसला. दोघांना ही खूप शुभेच्छा 🌹🌹 .
@omshinde5653
@omshinde5653 7 ай бұрын
💯💯
@Abhsjdj
@Abhsjdj 7 ай бұрын
जहांगीर. अजिबात नाही आवडले.
@ShwWad
@ShwWad 6 ай бұрын
ह्यांची मुलाखत बघायला ही तितकीच मज्जा येते... वादळवाट मधिल " शमशेर" म्हणजे शेरा....तेव्हा पासून च माझा अतिशय आवडता अभिनेता ❤❤
@tinaharia4358
@tinaharia4358 6 ай бұрын
मला फार पूर्वी पासून चिन्मय मांडलेकर हा माणूस खूप खूप आवडतो, खूप ग्रेट माणूस आहे, त्यांच्या बद्दल खूप आदर वाटतो 👍👍
@vaibhavdabholkar2239
@vaibhavdabholkar2239 4 ай бұрын
Please interview Mr. Satish Rajwade. His film making skills are just top notch and marvellous. Wish to know him more and about his future outings, if any.
@anujabal4797
@anujabal4797 8 ай бұрын
चिन्मय मांडलेकर यांचा मोरया सिनेमात केलेला अभिनय आवडला होता एरव्ही ही त्यांचा अभिनय आवडतो त्यांना खूप शुभेछ्या आणि सौमित्र पोटे जी तुम्हाला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@amolsule4446
@amolsule4446 7 ай бұрын
खूप छान इंटरव्ह्यू.. नारायण गोंडाळची आठवण काढल्या बद्दल खूप बरं वाटलं.. माझा sole mate होता नारायण... त्याच्या बोलण्यात चिन्मयचा उल्लेख बऱ्याच वेळा अभिमानाने यायचा.
@anjalijoshi1228
@anjalijoshi1228 7 ай бұрын
सौमित्र तुम्ही व चिन्मय दोघांची गप्पांची मैफिल खूप रंगली व आवडली.👌👍👏👏 त्याचा अभिनय प्रवास नितळ, परखड बोलणे. पूर्वी ऐकले होते आजही त्याला उजाळा मिळाला व 15-20 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला मंदार देवस्थळी च्या सेट वरून माझी कथा त्यांच्या कडून परत घेताना ओझरते पाहिले होते. पण तीच तडफआज ही जाणवली.👍👍 त्या कथेचे पुढे काहीच झाले नाही पण त्यातील नायक आज मला भेटला या मुलाखतीतून.तुम्हा दोघांना ही खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
@annaaai577
@annaaai577 7 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली आहे... चिन्मय मांडलेकर हा एक आदर्श उदाहरण आहे मराठी कलाकार मंडळींमध्ये. मनातील उद्वेग, चिंता, व्यक्त केली जाते चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच....पण आजच्या युगात पुढे प्रगतीच्या दिशेने यशस्वी मार्गावर वाटचाल करणं म्हणजे असा अभिनय सुद्धा त्याला चांगला च जमतोय....
@padmakardeshpande3338
@padmakardeshpande3338 Ай бұрын
मोठा अभिनेता... भारी माणूस.. 🙏🏻🌹👍🏻❤️
@honestdudeguru
@honestdudeguru 8 ай бұрын
Are there not good enough names in Hindu kingdom? He is otherwise such a talented artist. What is really commendable is that in spite of going to convent school, he has become a leading writer in Marathi. Just imagine, how powerful he would have been had he gone to some well known marathi schools like Bal Mohan, King George, Parle Tilak, etc. Just to name a few. Hats off to him but I still disapprove of naming his son as Jahangir. In a way, he has ridiculed his own language thar has given him so much of fame and success. Of course, he has every right to decide on the name that he likes. He has every right. Great interview though Soumitra, you are doing a great job. I enjoy watching your videos.
@milindparab
@milindparab 7 ай бұрын
If he has every right to name his son, then there was no need to waste your words. I know one of my Muslim friends who has named his son Sambhaji.
@newarepriti2023
@newarepriti2023 5 ай бұрын
छानच एपिसोड झाला. खुपच छान अभिनेता आणि हलाल मधील अभिनय अप्रतिम 👌🏼 ❤❤❤ मित्र म्हणे टीम ❤❤❤❤
@bhupeshkulkarni2100
@bhupeshkulkarni2100 7 ай бұрын
नमस्कार सौमित्र, मी भूपेश. KZbin सर्फ करता करता एकदा तुमचा एक पॉडकास्ट माझ्या बघण्यात आला. छान वाटला एपिसोड. नंतर subscribe ही केला चॅनल. तुमची स्टाईल, भाषा खरंच एका मित्रसारखी आहे, आपलीशी वाटते. खूप नवीन नवीन आणि छान शिकण्यासारख्या गोष्टी पाहायला, ऐकायला मिळतात. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐
@vinoddhadwe5807
@vinoddhadwe5807 7 ай бұрын
Moral of the story... विहीर आपली आपण स्वतःची स्वतःच खोदायची... वा 👌👌मस्तच 👌
@chhayaaderao257
@chhayaaderao257 7 ай бұрын
खुप छान मुलाखत , चिन्मय खुप great अभिनेता आहे🎉
@ravishanbhag
@ravishanbhag 8 ай бұрын
how much work he has done in advertising & as a producer, U shd have explored. Wonderful, truthful narration.
@vasudhaandhalikar3482
@vasudhaandhalikar3482 8 ай бұрын
चिन्मय हा खूप चांगलाअभिनेता आहेच, लेखकही चांगला आहे. त्यने 2016 किंवा 2017 मध्ये लोक सत्तेच्या शनिवारच्य पुरवणीत NSD चे अनुभव अजूनही आठवतात. ते लेख परत वाचायला किवा त्याचे पुस्तक निघाले असेल तर वाचायला नक्की आवडेल. तसशी माहिती मिळाली तर बरे होईल.
@prititangsale9988
@prititangsale9988 7 ай бұрын
छान mind fresh झाले... मुलाखत पाहून... टॅलेंटेड Artist... फक्त जहांगीर हे नाव खटकले.... Keep rocking.... Good wishes 🧡
@rahuldivekar1
@rahuldivekar1 8 ай бұрын
चिन्मय मांडलेकर खरंच एक उत्तम अभिनेता आहे, मुलाचे नाव जहांगीर का ठेवले याचे स्पष्टीकरण द्यावे लागते हे दुर्दैवी आहे, अर्थात या नावाने पहिल्यांदा मुघल राजाच आठवतो ना की टाटा, आणि हे नाव ठेवल्यामुळे ट्रोल झाल्यावर आपण शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही ही अजून मोठी चूक चिन्मयनी केली आहे असे मला वाटते, या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असते तर दिग्पाल लांजेकरांच्या पुढच्या सिनेमात शिवराय म्हणून दिसल्यावर लोकं सर्व विसरले असते
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 8 ай бұрын
किती पैसे मिळाले? आम्हालापण सांगा ना प्लीज. आम्हीपण असाच easy copy paste चा sidejob शोधतोय.
@rahuldivekar1
@rahuldivekar1 8 ай бұрын
@@CrazyWatcher670 एक कोटी रुपये मिळाले, बघा जमतंय का ते
@padmajoshi6743
@padmajoshi6743 7 ай бұрын
करेक्ट. जमशेटजी किंवा रत्न म्हटल्यावर टाटा नजरेसमोर येतात. काहीही स्पष्टीकरण होते ते अर्थात त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवावे हा त्यांचा प्रश्न आहे.
@adityadeshmukh7288
@adityadeshmukh7288 7 ай бұрын
​@@CrazyWatcher670तुझ्या सारखे खोटी नाव घेऊन युट्यूब वर येतात कारण दम नसतो खरं समोर यायची, त्यामुळे तुझ्यासारख्या लोकांना कोण भाव देत नाही, निघ
@kapilsuravashi733
@kapilsuravashi733 7 ай бұрын
​@@padmajoshi6743jahangir savarkar, kinva mohandas savarkar kase vatate????
@anitadandavate2554
@anitadandavate2554 7 ай бұрын
मला फारच आवडतो चिन्मय मांडलेकर आणि मुलाखत फारच मस्त झाली❤
@PurvaSarang-e1u
@PurvaSarang-e1u 29 күн бұрын
Nice podcast 👍
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 8 ай бұрын
उत्तम अभिनेता ! दिग्पाल बरोबर चे प्रोजेक्टसही उत्तम असतात. गुणी मराठी माणूस !
@jokerthegamer3616
@jokerthegamer3616 7 ай бұрын
Chal fut , amhi kay pan comment karu.
@deepshah2983
@deepshah2983 6 ай бұрын
Great actor chinmay mandlekar👍👍
@kalyanipuranik5205
@kalyanipuranik5205 7 ай бұрын
Chinmay proud of you.. tu ek changla लेखक आहे तू सध्या त्यावरच concentrate कर ..लोक बोलतील दुर्लक्ष कर.....आज काल सगळेच लोक स्वतः काहीही नसताना लोकांना बोलायला मात्र तयार असतात....
@medhaabhyankar2367
@medhaabhyankar2367 7 ай бұрын
एवढ्या दांभिक पणाची गरज नाही. कोणी लक्षात ठेवणार नाही चे. लक्षात ठेवायला खुप अधिक चांगल्या आणि योग्य व्यक्ती आहेत.
@priyakulkarni5373
@priyakulkarni5373 7 ай бұрын
सध्याच्या काळातील मुक्त बर्वे च्या बरोबरीने चतुरस्त्र असणारा एकमेव मराठी अभिनेता - चिन्मय !
@PralhadAkolkar-um4wp
@PralhadAkolkar-um4wp 6 ай бұрын
छान मुलाखत ❤❤
@vijayashetty5328
@vijayashetty5328 7 ай бұрын
Sumitra ji I am a big fan of Mitra Mhane. Keep going friend .
@rekhakapse1255
@rekhakapse1255 7 ай бұрын
चिन्मय मांडलेकर तुम्ही खूप उत्तम अभिनेता आहात आणि तुम्ही ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे काम नेहमीप्रमाणे छान करावे तुम्हाला कोणाला उत्तर देण्याची गरज नाहीये एक चांगला अभिनेता म्हणून तुम्ही दुर्लक्ष करून पुन्हा शिवाजी महाराज साकारावे
@swaradabidnur1695
@swaradabidnur1695 8 ай бұрын
अत्यंत सुंदर मुलखात। लाड़का अभिनेता ❤ But he has to respect himself as artist. Please its a request from all your fans that do not take it personally, though we can understand you are being hurt. BUT Artist should know his worth. Your are truly blessed to play Ch. Shivaji Maharaj And we are blessed to see you in the same character. Soumitra, on behalf of all of us please make sure to convey this to him. We all want him ❤
@Smitahrishee
@Smitahrishee 7 ай бұрын
Nice discussion. Chinmay"s acting , pronunciations in Kashmir Files was outstanding.. Best wishes to him for his upcoming projects.
@samadhank3970
@samadhank3970 7 ай бұрын
अतिशय हुशार लेखक अभिनेता...❤
@jaeepandit8129
@jaeepandit8129 6 ай бұрын
Tu tithe me! It became at one point a cult series. Like Gunda movie for some and Tu ithe me for others.. im going to write a thesis on the rhetorics in it ;) jokes apart..to this day i love it. Techyat pahilyanda mala kalala ki Chinmay Mandalekar navacha kalakar aahe.. techyatali marathi bhasha ani uchhar and presentation is really of some standard.. Satyajeet cha sanaki caracter kamal present kelay techyat with a vernacular mold! ❤ loved it. P.s. i LOVE Jehangir name.. the way it sounds. Everytime culture n religion references ch mahatwache nastat.. tenna pan navacha sound avadla asel.. or whatever..
@varshadharmadhikari5969
@varshadharmadhikari5969 8 ай бұрын
चिन्मय तुला पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा सोमित्र dhanyawad
@sharmilajoshi5185
@sharmilajoshi5185 7 ай бұрын
Chinmay is a very talented person. Longing to work with him.
@sarikaDalvi-g8p
@sarikaDalvi-g8p 7 ай бұрын
"Bitta karate" was the only character which mesmerized me.very effective role he has played.
@sulakshanachapholkar5364
@sulakshanachapholkar5364 8 ай бұрын
Atyanta darjedar mulakhat To the point prashna aani manatun aaleli Manapasun dileli uttara
@preetdandekar2856
@preetdandekar2856 7 ай бұрын
It was really informative interview. Chinmay cha nsd cha experience, proactive asna life madhey this was nice take away from this interview.
@sachindalvi007
@sachindalvi007 8 ай бұрын
अभिनेता म्हणून चांगले आहेत....keep it up... मुक्ता बर्वे यांना पण बोलवा
@Daryasarang21
@Daryasarang21 8 ай бұрын
तुम्हीं बर झालं चिन्मय मांडलेकर यांना बोलावल कारणं सिनेमा नाटक आणि सिरियलस मधलं बहुरंगी बहुआयामी आसं व्यक्तिमत्त्व आहे आणि तुम्हीं recently झालेली contravarcy आणि त्याच्याशी निगडीत काहीही प्रश्न विचारले नाहीत म्हणून मुलाखतकार म्हणून तुमचं अभिनंदन
@nitawalavlkar3772
@nitawalavlkar3772 8 ай бұрын
खुप् खूप धन्यवाद सौमित्र....सुंदरच झाली मुलाखत....अजून तुमच्या गप्पा ऐकायला आवडल्या असत्या....मांडलेकर सर खूप ग्रेट आहेत आणि तुम्ही तर नेहमीच सुंदरच मुलाखात घेता...पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏
@RahulJoshi-yr6sw
@RahulJoshi-yr6sw 7 ай бұрын
❤ great information in This Podcast.... Thanks Mandlekar sir ....🎉❤
@katha-vishwa3843
@katha-vishwa3843 7 ай бұрын
चिन्मय दादाला त्याच्या मर्यादा माहीत आहे हा त्याचा प्लस पॉईंट आहे...
@sunitabonawale7019
@sunitabonawale7019 3 ай бұрын
Chinmay very nice interview, very good looking.
@sandip1225
@sandip1225 7 ай бұрын
खूप सुंदर इंटरव्ह्यू 👌👌👌👌
@rajvardhandesai2410
@rajvardhandesai2410 Ай бұрын
30:08 Thalaivar 🤘🏻🤘🏻🤘🏻
@rameshingale9395
@rameshingale9395 4 ай бұрын
GREAY MARATHI ABHINETA,PROUDFUL.
@mangeshabhyankar9323
@mangeshabhyankar9323 7 ай бұрын
Multi talented माणूस... खूप मस्त मुलाखत. सौमित्रजी तुमचे परत एकदा आभार 🙏🙏 एका छान मुलाखती बद्दल तुम्हाला एकदा भेटायला नक्की आवडेल.
@timelesswisdomtw4589
@timelesswisdomtw4589 8 ай бұрын
सौमित्रजी, या आपल्या चॅनल वर आपण घेतलेल्या बहुतांश मुलाखती मी पाहिल्या. मुलाखतकार म्हणून काही feedback द्यायचा आहे. तो तुम्हाला dm करून किंवा email वरून देता येईल का?
@mitramhane
@mitramhane 8 ай бұрын
mitramhane@gmail.com
@timelesswisdomtw4589
@timelesswisdomtw4589 7 ай бұрын
@@mitramhane sent
@prashantzende2795
@prashantzende2795 7 ай бұрын
NSD चे अनुभव नक्कीच भन्नाट असतात....अमृता mam , चिन्मय सर यांचे अनुभव मस्त आहेत....Request to invite रोहिणी हट्टंगडी मॅडम .त्या NSD चा best all round student होत्या त्या वेळी...
@drsachinkhandare9969
@drsachinkhandare9969 8 ай бұрын
Chinmay khup Sundar mulakhat aahe Bad comments denaryankade laksh deu nakos All the best Mitra 🙏
@umadeviamkar537
@umadeviamkar537 6 ай бұрын
एन्.एस्. डी..तले.. अनुभव.."एकमेक"..मधले.. संत तुकाराम महाराजांच्या.. अप्रतिम.. भूमिकेतील..तू..माझा..सांगाती. .मालिका..आणि.. आवडलेली .‌भूमिका..गांधी.. विरूध्द ..गोडसे..(it was a simple Fiction ) मनापासून ..आवडलेल्या.. भूमिका ..शिवाय..नव्या .‌चिंटूमिंटू‌.. मंडळींचे... छत्रपती शिवाजीमहाराज ..आणि.. सच्चा .. माणूस ...मांडलेकरांचा.‌चिन्मय...!!
@sinduradixit4072
@sinduradixit4072 6 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत.
@veenasvaidya5521
@veenasvaidya5521 7 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत ... काश्मीर फाईल्स मधला तो रोल was awesome.. NSD cha impact जाणवला चिन्मय मांडलेकर ची versatility बघून .. overall very nice interview 👌👍👍🎉
@p8jagtap
@p8jagtap 7 ай бұрын
तुम्हाला विनंती आहे की गेली कित्येक वर्षे रंगभूमीची सेवा करत असलेले 'भरत नाट्य संशोधन मंडळ पुणे' आणि तेथील कलाकार चारूदत्त आफळे, रविंद्र खरे, राम साठे यांना भेटावे आणि त्यांचीही मुलाखत घ्यावी.
@gauravumap4605
@gauravumap4605 7 ай бұрын
Sir tumchya episodes khup mast astat avdine baghavshya vatat sachin khedekar sarana bolvana❤❤
@sanvedmathpati8513
@sanvedmathpati8513 7 ай бұрын
अप्रतिम analysis आणि विचार आहेत चिन्मय मांडलेकर यांचे. Genuine माणूस आहे
@shantanupande7708
@shantanupande7708 8 ай бұрын
He is very kind hearted thorogh gentleman
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 7 ай бұрын
फार छान वाटले..... अभ्यासपूर्ण मुलाखत....आवडता अभिनेता....God Bless Dear 👍🙏💐🙌
@AshishA777
@AshishA777 7 ай бұрын
सरांचे डोळे फारच विरोधाभासी दिसतात सॉफ्ट बोलणे पण डोळे रागीट वाटतात ....
@Educationlovers368
@Educationlovers368 6 ай бұрын
चिन्मय ने महाराजांची भूमिका मस्त केली आहे. शेवटी नाव काय ठेवावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@jyotiavhad474
@jyotiavhad474 7 ай бұрын
Always ❤️ Chinmay Sir ❤️
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 7 ай бұрын
अप्रतिम.धन्यवाद.
@avadhutkoparde
@avadhutkoparde 7 ай бұрын
एक पठडीतील मुलाखत झाली (तुमचं करियर, तुमची सुरुवात फलाना ढिमका वगैरे वगैरे). Generally, तुझ्या मुलाखती घेताना recent झालेले वाद किंवा इतर गोष्टी यावर चर्चा होते आणि ते ऐकण्यात जास्ती interest असतो e . g . किरण माने. चिन्मय मांडलेकर कधी येणार तुझ्या channel वर ही comment मी त्याकरिता केली होती. योगायोगाने लगेच next prodcast त्यांचाच केलास तू but was expecting something different in this interview :(
@priyaapte9952
@priyaapte9952 7 ай бұрын
Mi chimay yanche javal javal sagle cineme pahilet. Kay kamaal takdicha abhineta aahe ha. Great. Troll karnaare moorkha aahet. Chinmay yanni ya gadhav beakkal lokanchya trolling karnaryanna complete ignore kele pahije. Kahihi akkal education nasnari hi lo kahihi boltaat, tyachya bolnyala kahi kimmat nahi
@bhaktichavan6596
@bhaktichavan6596 4 ай бұрын
Superb
@vrushalic3389
@vrushalic3389 7 ай бұрын
खरे तर शिवाजी महाराज याचा चेहरा खुप तेजस्वी आहे .व्हिलन ची भुमिकेत शोभणारे ऊग्र चेहरा असणारे कसे शिवाजी महाराज ची भुमिका कशी दिली हे एक नवल आहे फवत नाक सरळ आहे महणुन ?
@sagarmaske5973
@sagarmaske5973 7 ай бұрын
mahit nahi pan ha actor shivaji mhnun kadhich avdla nahi . sharad kelkar ne khup sunder abhinay kela hota tanaji madhe .
@purvaaprabhu
@purvaaprabhu 7 ай бұрын
Interesting 👌👌👌👌👌
@madhavee_milind
@madhavee_milind 8 ай бұрын
सुंदर मुलाखत ❤
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 8 ай бұрын
ज्याना आवडत नसेल त्यांनी मुलाखत बघू नये. उगाच comment करू नये.
@SwapnaliKolate
@SwapnaliKolate 8 ай бұрын
Tumhi kashala comments vachtay vachu naka
@StopBS-ht1rg
@StopBS-ht1rg 8 ай бұрын
​@@SwapnaliKolate त्यांनी एपिसोड बघू नका असं सांगितलं आहे. कमेंट करण्या मध्ये खूप बोटं बडवावी लागतात राव.. इतके कष्ट कशाला.. अस त्यांना म्हणायचं आहे.
@ashashinde2481
@ashashinde2481 8 ай бұрын
मुक्ता बर्वे.सुकन्या मोने यांना पण बोलवा.
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 8 ай бұрын
episode मस्तच
@shivrajvlogs1827
@shivrajvlogs1827 6 ай бұрын
कोणी काय नावं ठेवावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्ही हिंदुस्थान चे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती आणि त्यांचे विचार सुधा तुम्ही आत्मसात केला असाल तरीसुद्धा तुम्ही जहांगीर नावं ठेवता. एक साधं उदाहरण देतो मी नेतोजी पालकर जेव्हा बंड करून औरंगजेबाला सामील झाले होते जेव्हा ते परत महाराजा कडे आले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुन्हा त्यांना विधी करून हिंदू धर्मात सामील केल. याचवरून कळत महाराज किती हिंदुत्ववादी होते...
@shubhadagade7317
@shubhadagade7317 8 ай бұрын
Chhan mulakat
@harmony6826
@harmony6826 7 ай бұрын
Tyala bicharya la kam milavnya sathi ashi tadjod karavi lagli asel. Jau dya😂
@ameyatanawade
@ameyatanawade 8 ай бұрын
अप्रतिम मुलाखत
@carsandbikes_india
@carsandbikes_india 8 ай бұрын
वायफळ कॉमेंट करणारे तुम्हाला काही प्रश्न : १. नेते मंडळी मस्जिद मधे जातात , त्यांना बॉयकॉट केले का ? त्यांनी तुमची काम केली नाही , तुम्ही सतरंज्या उचलणं बंद केलं का ? २.महाराजांच्या गड किल्ल्यांना आर्थिक मदत ? निदान स्वच्छता अभियान ? शिव चरित्र वाचन आणि अवलोकन ? ३. अकबरीच्य्या कबरीवर डोकं ठेवणाऱ्यांना हद्दपार ? फक्त कॉमेंट करण्यापेक्षा खऱ्या आयुष्यात काहीतरी इम्पॅक्टफुल करून दाखवा .
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 8 ай бұрын
Perfect!! You said it 👍🏻
@SwapnaliKolate
@SwapnaliKolate 8 ай бұрын
Ya paiki tumhi Kay Kay kele ahe
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 8 ай бұрын
V true
@abc-nl5de
@abc-nl5de 8 ай бұрын
Kareena ne mulach naav taimur theval techa to vyakti swatantryacha prashn hota mag aata kaay
@SwapnaliKolate
@SwapnaliKolate 8 ай бұрын
Tumhi yatle Kay Kay kele aahe
@controllerpratiklad8123
@controllerpratiklad8123 7 ай бұрын
Down to earth Man
@janhavisalunkhe5683
@janhavisalunkhe5683 8 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत
@amrutdamle
@amrutdamle 7 ай бұрын
तू लक्षात राहीला नाहीस तरी जहांगीर नक्की लक्षात राहील.
@shraddhakulkarni3137
@shraddhakulkarni3137 7 ай бұрын
खुप चांगला कलाकार लेखक आहे छान झाली मुलाखत
@rajvedansh8168
@rajvedansh8168 7 ай бұрын
वाईट वाटले... सहानुभूती नाही...जे पेरल ते उगवलं! इतक्या साध्या आणि पर्सनल गोष्टी वरून या कुटुंबाला त्रास दिला जातो! I felt like watching "The Boy in the stripped pajamas" movie! He must have watched this movie if forgot then he should watch it again.
@ravindramundale6104
@ravindramundale6104 7 ай бұрын
पोटे साहेब तुम्हाला शक्य झाल तर तुम्ही राजन भीसे साहेबांची त्याच्या जीवनावर मुलाखत घ्या, त्यांचा जन्म, शिक्षण वैगेरे वैगेरे, मला ते खूप आवडतात
@VishVicky
@VishVicky 7 ай бұрын
Pote kon
@manishagadgil1549
@manishagadgil1549 7 ай бұрын
Excellent episode.Was not aware that he is from NSD.Multi facet personality.Best wishes for his future journey.
@harshadagaikwad5275
@harshadagaikwad5275 7 ай бұрын
Chinmay Mandlekar ha Manus mala atishay aavdto...ky bhaariii ahe ha....
@swapnildivekar4114
@swapnildivekar4114 8 ай бұрын
खूप छान 👌
@nileshveling4526
@nileshveling4526 Ай бұрын
नासिरुद्दीन शहाचा 'बेजुबान ' मधील ब्लॅक मेलर खतरनाक होता.
@rekhapalsule4631
@rekhapalsule4631 7 ай бұрын
Mala tumchya studio madhil GHUBAD far awadlela ahe
@nihoor8471
@nihoor8471 7 ай бұрын
Saumitra thanks chinmay la bolavles te
@shreelekhasatpute7078
@shreelekhasatpute7078 8 ай бұрын
उत्तम कलाकार.. पण दुर्दैवाने स्वाभिमान आणि अहंकार यातील फरक समजू न शकलेला, मात्र स्वतःला अत्यंत शहाणा समजणारा आगाऊ माणूस..
@dipeekarawal5982
@dipeekarawal5982 8 ай бұрын
vah chan mulakhat dhnyvad.
@aartisubhedar180
@aartisubhedar180 7 ай бұрын
छान मुलाखत
@pradipshinde6598
@pradipshinde6598 8 ай бұрын
4 Lokanni Social Media Var Kahi Bolle Ki Yetat Marathi Kalakar Safai dyayla... aani aamhi kiti Changlya Vicharache aani Baakiche Giti Gaavthi Daridri Vicharance ase bolun Sympathy ghenyacha prayatna kartat... hyachyatach Marathi Kalakaranche aayushya sampun jaate..
@mimalti3980
@mimalti3980 7 ай бұрын
Khup chann mulakhat
@harshadsakpal8910
@harshadsakpal8910 8 ай бұрын
कशाला हवीत ही दिडशहणी माणसे
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 8 ай бұрын
तुम्हाला बोलवु शकत नाहीत म्हणून त्यांना बोलवतात!!!
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 8 ай бұрын
Tyani titka changla kaam kela ahe mhanun bolavla ahe
@nihoor8471
@nihoor8471 7 ай бұрын
Te 1 +.5 shahane samjat Nahit mhanun bolavle .
@santoshgore4307
@santoshgore4307 8 ай бұрын
सागर कारंडे ला बोलवा राव
The Art of Acting: Insights from Anand Ingle | Mitramhane
58:28
Mitramhane
Рет қаралды 75 М.
In the Spotlight: The Life and Career of Sanjay Mone | Mitramhane
1:00:55
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН
SLIDE #shortssprintbrasil
0:31
Natan por Aí
Рет қаралды 49 МЛН
Chinmay Mandlekar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:10:41
Sulekha Talwalkar
Рет қаралды 150 М.
Interactive Session  With Writer, Director and Ace Actor Chinmay Mandlekar sir \ EFS \ e-Drishyam
2:36:17
e-drishyam Entertainment and filmschool
Рет қаралды 8 М.
Acharya Prashant Podcast | Acharya Prashant on Life, Spirituality, and Beyond
1:53:07
The thrilling experience of spy - Detective Priya | Mitramhane
1:00:42
| MPMPMPMP | Episode 1 | Amar Haldipur | Mithilesh Patankar | Part 1 |
1:09:19
Мен анамды іздеймін, 28 жылдық құпия / Мені туған кім? / KOREMIZ
48:00
«KOREMIZ» ток-шоуы / Көреміз
Рет қаралды 346 М.
I WANT SUMO (Shorts Version)
0:30
FilmPop
Рет қаралды 50 МЛН