Рет қаралды 1,207
MJ14_झिम्मा फुगडीचा उत्सव २०२४||पारंपरिक आनंदाचे क्षण||@SweetMadhura
परंपरेचा वारसा जपण्यासाठी झिम्मा फुगडी हा एक सुंदर मार्ग आहे.माहेरी घरच्या अंगणात कुटुंबासोबत खेळलेले झिम्मा फुगडीचे खास क्षण तुमच्यासमोर आणतोय.
झिम्मा फुगडी: मराठी परंपरेचा खेळ, जो दरवर्षी दारात
खेळून कुटुंबातील नाती अधिक घट्ट करतो. या खेळाच्या सुंदर क्षणांचा आनंद घ्या.
#मराठीपरंपरा #झिम्माफुगडी2024 #SweetMadhura #पारंपरिकआनंद #परंपरावारसा #पारंपरिकखेळ #झिम्माफुगडीउत्सव #सणआणिउत्सव
झिम्मा फुगडी सण, माहेर, परंपरागत खेळ, झिम्मा फुगडी उत्सव 2024, ग्रामीण संस्कृती, मराठी सण उत्सव, झिम्मा फुगडी परंपरेचा वारसा, पारंपरिक खेळ मराठी, आनंदाचे खेळ, मराठी संस्कृतीचा वारसा, मराठी संस्कृती, झिम्मा फुगडी परंपरा, पारंपरिक उत्सव