16 आमदार अपात्र यादीत हे महोदय पण आहेत, घ्या तोपर्यंत मजा निकाल कधीही येऊ शकतो.
@satishgarud1402 Жыл бұрын
ह्यांच्या भागातले सगळे आमदार असेच आहेत
@akashpawar150 Жыл бұрын
एकदम योग्य केल
@sheshraoborey3112 Жыл бұрын
योग्य केले साहेब 🚩🚩
@nagnathpatil4362 Жыл бұрын
मग शिव्या देतो का लायकी नसलेले लोक सत्तेत आल्यास काय होते हेच यातून स्पष्ट होते
@mahadevbhosale853 Жыл бұрын
असंच पाहिजे सगळे आमदार
@sagarbajad1786 Жыл бұрын
योग्य केले साहेब या up बिहार वाले जास्त ठा कतात आहेत जास्त....
@MadhaoWayal-vx6fv Жыл бұрын
बरोबर केले आमदार साहेब यानी पुढील आमदार संजय Raimulkar asnar आहेत
@ramdasbhokare74 Жыл бұрын
सत्तेचा किती माज आलाय ह्या लोकांना.
@SK-mr6xi Жыл бұрын
काय आमदार साहेबांची पद्धत आहे बोलायची. थोडी लाज बाळगा. आमदार की जाईल असा माज केला तर. लोकांशी व्यवस्थित बोलायला शिका.
@MadhaoWayal-vx6fv Жыл бұрын
गेली त गेली घरभेदी
@gajanankorde4814 Жыл бұрын
एक नंबर साहेब असेच गरीब जनतेच्या मागे उभे रहा
@sopankad5125 Жыл бұрын
आमदारांनी अगदि योग्य काम केले शेरदिल आमदार 👌👌👍👍....नाहितर एक आमचे दिंडोरीचे आमदार दिंडोरितील टोलनाक्यांवर 1 तास थांबून ठेवले होते
@vikaspatil123 Жыл бұрын
असला महोदय शेट उपटायला ठेवला पाहिजे
@nitindeshmukh4291 Жыл бұрын
आमदार या नात्याने बोलून काम झालं असतं आमदारांना चुकीच केली
@dilippatki5705 Жыл бұрын
मतदारांनी यांचा २0२4 ला करेक्ट कार्यक्रम करावा
@MadhaoWayal-vx6fv Жыл бұрын
Kahi होत नाही आमदार परत येणार
@uuuuiii916Күн бұрын
@@MadhaoWayal-vx6fv आले का भाऊ परत 😅😅😅
@uuuuiii916Күн бұрын
केला भाऊ कार्यक्रम
@rajeshmulay1907 Жыл бұрын
पोलिसांनी अटक का केली नाही????
@ramupatil3804 Жыл бұрын
असे. करू. नको. बाबा
@mahadevbhosale853 Жыл бұрын
बरोबर आहे त्या आमदार साहेंच उगिच बोंबलू नका
@sanjayshinde-pc1ww Жыл бұрын
विदर्भ/मराठवाड्यातील सगळे आमदार बोकडा सारखेच वागतात
@sachindeshmuksd174 Жыл бұрын
धाराशिव चे दोन वाघ तसे नाहीत
@bharatjagtap8372 Жыл бұрын
Aamdar aslyacha garv nahi maj ahe maj
@janardhanarjunmulemulepati7287 Жыл бұрын
योग्य वेळ येत आहे थोड तरी कळायला हवं
@bhivsensathe6105 Жыл бұрын
आमदारांची भाषा?
@rahulmisal86163 ай бұрын
लास्ट टाईम आमदार आहे हे
@dineshhhhrathod1850 Жыл бұрын
Maaj aaly yanna
@VSG2228 Жыл бұрын
Rajya Maharashtrata dadagiri Konachi tar bhaiya maneger chi wah Kye chalu ahe toh bhaiya ethe local manus kamavarun kadatoye tar jaab vicharlye mla ni tar Kye chuk