MNS Candidate Angry: फक्त दोन मतं मिळाली, हा लोकशाहीचा खून, मनसे उमेदवाराचा संताप| Marathi News

  Рет қаралды 408,268

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 800
@AmitKamble-s9d
@AmitKamble-s9d 9 сағат бұрын
हे सगळे तुमच्या साहेबांना जाऊन सांगा.. त्यांनाच फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे होता
@messi-dv6je
@messi-dv6je 7 сағат бұрын
@@AmitKamble-s9d raj ne bjp kadun supari ghena banda karave
@anilgaikar3830
@anilgaikar3830 5 сағат бұрын
एकदम 100% बरोबर बोललात साहेब ईव्हीएम हटाव देश बचाव जय महाराष्ट्र 🚩
@NJ01313
@NJ01313 11 сағат бұрын
बायको आणि आई व मुलगी ने मत लाडक्या भावाला दिलं 😂😂😂
@मायाभाय
@मायाभाय 11 сағат бұрын
म एकच मतदान पडायला पाहिजेल होत
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 10 сағат бұрын
@@मायाभाय दुसरे मत शेजारचे अंकल देऊन गेले...
@NJ01313
@NJ01313 8 сағат бұрын
​@@मायाभायआईं ने प्रेमापोटी मुलाला दिलं असावं मत ❤
@pratik8525
@pratik8525 8 сағат бұрын
सर्व महाराष्ट्रत हीच अवस्था आहे जनता कोमा mdhe आहे 😂
@Ajinkyas430
@Ajinkyas430 12 сағат бұрын
सर्व विरोधी पक्षानी आपापले हेवेदवे विसरून एकत्र याविरोधात मोठ आंदोलन उभारायला हवं नाहीतर हे असच चालणार कायम...
@johnsawant235
@johnsawant235 11 сағат бұрын
Very true 👍
@cryptoadviser7268
@cryptoadviser7268 9 сағат бұрын
@@Ajinkyas430 हा पर्याय चांगला आहे हेच केल पाहिजे
@mahendrapatil5959
@mahendrapatil5959 8 сағат бұрын
राज ठाकरेला फडणवीस पाहिजे होता तु कशाला बोंबलत बसला आहे भाऊ आता तुझा साहेब लई हुशार आहे.
@yashwantmali8187
@yashwantmali8187 4 сағат бұрын
@@mahendrapatil5959 बिन शर्ट पाठिंबा काय झालं
@Ccgbtfdsvh5gh
@Ccgbtfdsvh5gh Сағат бұрын
अजून द्या बिनशर्त पाठिंबा 😂😂😂
@santoshmhaskar4813
@santoshmhaskar4813 11 сағат бұрын
आरे बाबा..आता तुझ्या घरातल्या लोकांनीच तुझी सुपारी घेतली का काय😂😂
@AniketGorade-b3w
@AniketGorade-b3w 8 сағат бұрын
महाराष्ट्रासाठी जो काम करणार त्यांना भाजप संपवणार 😢😢
@endlesscars
@endlesscars 11 сағат бұрын
जन आंदोलन गरजेचे आहे 🚩
@nitinkadam9366
@nitinkadam9366 9 сағат бұрын
ज्या ज्या मतदारांनी मतदान केले आहे त्यांना एकत्र करून मोर्चा काढा हा एकमेव पर्याय.
@osamaasgar8154
@osamaasgar8154 11 сағат бұрын
मी माननीय निवडणूक आयोगाला विनंती करतो की त्याने ह्यांचे २ मते ह्यांना परत करावे 🙏🙏
@ganeshgade5158
@ganeshgade5158 7 сағат бұрын
ईव्हीएम विरोधात आंदोलन करुण निवडणूक पुन्हा घ्यायला हव्यात तेही बैलेट पेपरवर
@Vasudevlambepatil
@Vasudevlambepatil 9 сағат бұрын
भाजप. वाल्यांनी. घोटाळा. केला. आणि. जिंकुन. आले. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.💐💐🙏🙏🚩🚩💯
@BkCk-iy9pr
@BkCk-iy9pr 10 сағат бұрын
वेबसाइट वर 5000 च्या वर मतं दाखवताहेत. 2 मत कशी बोलताय?
@ketanpatil9629
@ketanpatil9629 10 сағат бұрын
He is talking about his booth
@avinashgadge7067
@avinashgadge7067 10 сағат бұрын
Kahi boltata dada as asel tr court madhi ja manav lagech samjel ky te . 😂😂😂
@Plalalalalaal
@Plalalalalaal 9 сағат бұрын
Aare yala 5254 votes aahe voter helpline app varti
@maheshpandhare-g3f
@maheshpandhare-g3f 4 сағат бұрын
एक दिवस महाराष्ट्र विकला जाईल...हे सत्य आहे
@AP-eb6yf
@AP-eb6yf 11 сағат бұрын
उठा दुपारी घ्या सुपारी 😂 भोगा कर्माची फळे 😂😂
@kishorparab6774
@kishorparab6774 11 сағат бұрын
Are murkha tyachya gharatch 4 mate ahet . Etke pn kalat nahi ka ki evm set zaley
@shanidasgharat8891
@shanidasgharat8891 11 сағат бұрын
😂😅😂😂
@mahendrapatil5959
@mahendrapatil5959 8 сағат бұрын
तुमच्या साहेबाला सांगा आजही आमचा बिनशर्ट पाठिंबा आहे
@vaibhavdadas4543
@vaibhavdadas4543 13 сағат бұрын
😂भावा तुझ्या घरच्यांनी पण भाजप ला बिन शर्ट पाठिंबा दिला
@ROHIT12399
@ROHIT12399 11 сағат бұрын
😂
@hindostanzindabad6330
@hindostanzindabad6330 6 сағат бұрын
तुमचे नेते राज ठाकरे त्याला सांगा तो तर बीजेपी च्या मांडीवर बसला आहे, तुमचा संताप योग्य आहे पण तुमचा राज ठाकरे गप्प का?
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 12 сағат бұрын
निवडणूक आयोगाला तक्रार केली तरी काहीच फायदा नाही,कारण सर्व manage आहे.
@ganeshgangdhar3993
@ganeshgangdhar3993 6 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनता एकत्र येऊन इलेक्शन कमिशनर ऑफिस मध्ये बसले पाहिजे आणि घुसलेली पाहिजे
@ranjitbhosale3597
@ranjitbhosale3597 Сағат бұрын
हे जिथे राहतात त्या वॉर्ड बुथवर 2 मते मिळाली आहेत...असे सर्व वॉर्ड चे मिळून 5446 मते आहेत...ते जिथे राहतात त्या वॉर्ड mde घरातच 4 वोटर आहेत आणि पडलेत 2 मते... मनसे चे उमेदवार आहेत ते
@Kishor-b1r
@Kishor-b1r 5 сағат бұрын
पारदर्शक निवडणूक= टेक्नोलॉजी युगात मतदान करत असताना मोबाइल अलाऊड करायला पाहीजे.
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 11 сағат бұрын
इलेक्शन बंद करण्यापेक्षा तुम्ही उमेदवारी करु नका. आपापला प्रपंच बघा
@RajeshNagarale
@RajeshNagarale 3 сағат бұрын
मनसे चे राज ठाकरे आवाज उठवा ईव्हीएम मशीन रद्द करा सर्व एकत्र या
@chetanbendkule3566
@chetanbendkule3566 11 сағат бұрын
पण election च्या साईट वर चेक केलं त्यावर तुम्हाला 5000 पेक्षा जास्त मत दाखवत आहे. मग तुम्ही लोकांना खोटं का बोलत आहात. हरल्यावर उगाच evm च्या नावाने बोंबलता
@tushar9261
@tushar9261 11 сағат бұрын
अरे येड्या तो म्हणतोय मी जिथे राहतो तिथले बोलत आहे,मतदारसंघात नाही
@AkshayJadhav-wy7jy
@AkshayJadhav-wy7jy 11 сағат бұрын
पूर्ण मिळून 5000 मत आहेत ते तिथं रहातात तिथल बोलतात एका भुतवरच
@Shravan-w8k
@Shravan-w8k 11 сағат бұрын
Pulling machine no. Wise check hota re
@AnjaliDawkhar-m3l
@AnjaliDawkhar-m3l 10 сағат бұрын
हे तुमच्या साहेबांना सांगा. अजूनही ते फडणवीस बद्दल एक शब्द काढत नाही. तुम्हाला बोललं तर राग येतो पण ही सेट्टेलमेंत नाही तर काय??
@vinitvaidya1646
@vinitvaidya1646 9 сағат бұрын
राज ठाकरे व उद्धव ठाकरे एक झाल्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
@tarachandb2899
@tarachandb2899 7 сағат бұрын
@@vinitvaidya1646 ekatra yaa...ani bjp la support kara... Bala saheban sarkha... mag SS punha mothi hoil....
@mahendrapatil5959
@mahendrapatil5959 7 сағат бұрын
तुमच्या साहेबाने बिनशर्ट दिला मतदारांनी पॅन्ट भी काढून घेतली. बसा बोंबलत आता.
@Trick-my
@Trick-my 11 сағат бұрын
100% मशीनमध्ये घोळ आहे..
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 10 сағат бұрын
ह्याला घरातले सुद्धा विचारत नाही 😂😂😂😂
@technicalfusion2773
@technicalfusion2773 10 сағат бұрын
Baman
@vindo_rocks
@vindo_rocks 7 сағат бұрын
😂 फक्त दोन मत...बहुतेक १५०० रू साठी आपल्या घरच्या लोकांनी पण आपल्याला मत दिले नाही.😅
@vishalsonawane2411
@vishalsonawane2411 3 сағат бұрын
End of Democracy
@vasimshaikh6640
@vasimshaikh6640 11 сағат бұрын
मनसे ला .. घरातली सुद्धा मानत नाही... हे सिद्ध झालं 😂
@ॐPRAKASH-o5w
@ॐPRAKASH-o5w 11 сағат бұрын
@@vasimshaikh6640 एकाच घरात मुलगा bjp मध्ये आहे तर बाप काँग्रेस मध्ये आहे..
@asifmotarpumps8138
@asifmotarpumps8138 11 сағат бұрын
मराठा माणसाला सोडून गुजराती माणसाला सपोर्ट केल्यावर आणखीन काय होणार 😢
@jitendrajoshi6396
@jitendrajoshi6396 8 сағат бұрын
*E🖨️M मशीन का नाम बदलकर मोडानी "कमळ प्रिंटिंग प्रेस कर देना चाहिए** 😝
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 11 сағат бұрын
ह्या उमेदवाराने स्वतःच्या घरच्यांची चौकशी केली पाहिजे. EVM ला दोष देऊन काही होणार नाही.
@user-fh1xn9ue5n
@user-fh1xn9ue5n 7 сағат бұрын
उमेदवाराची घरची मते जर counting madhe येत नसतील तर ते सिद्ध तर होईल ना कोर्टात नैतिकदृष्ट्या.
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 11 сағат бұрын
तुमच्या मतांबद्दल राज साहेबांना विचारा
@viduvina5032
@viduvina5032 8 сағат бұрын
EVM मशीन बंद करा.बॅलेट पेपर वर मतदान घ्या.नाहीतर मतदानाला विरोध करायचा.जनतेच्या मताचा आदर झाला नाही.लोकांना खुळ्यात काढले आहे.
@MarotiBelkar-c7d
@MarotiBelkar-c7d 8 сағат бұрын
महाराष्ट्रातली लोकशाही संपली
@werindians6938
@werindians6938 6 сағат бұрын
बूथवर घरातली ४ मत असतांना २ मत मिळाली 😂😂 काय भानगड आहे?...निवडणूक आयोग.
@swapnilbhalerao6988
@swapnilbhalerao6988 8 сағат бұрын
तुंमचे राज ठाकरे साहेब आज ही मोदी सरकार ला जाहीर पाठिंबा देत आहेत त्यांना सांगा की मोदी साहेब हयांना ईवीएम मशीन बंद करा म्हणुन
@Datta.P.PatilKalkumbe
@Datta.P.PatilKalkumbe 10 сағат бұрын
तुमचा नेता बिनशर्त पाठिंबा देतो..
@anandwalhekar9984
@anandwalhekar9984 6 сағат бұрын
तुझ्या साहेबाला सांग, बिनशर्ट पाठिंबा दिला होता ना. भोगा आता कर्माची फळं
@gayatrihaldankar-up5sz
@gayatrihaldankar-up5sz 5 сағат бұрын
जेव्हा एखाद्या उमेदवार निवडणूकीसाठी उभा राहातो तेव्हा किमान त्याला त्याचे मित्रपरिवार त्याचे नातेवाईक त्याचे शेजारी भले यश मिळो ना मिळो आपलेपणा म्हणून ते नक्कीच त्याला मतदान करणार...हे नव्याने सागणे नाही... या प्रकरणी चोकशी होणे गरजेचे आहे...
@abhijeetkate645
@abhijeetkate645 11 сағат бұрын
साहेबांना सांगा ना ऐकतील तुमचे...
@jyotibagholap8763
@jyotibagholap8763 10 сағат бұрын
राजसाहेब यांनी, महायुतीला मदत केली... ... घ्या... आता मज्जा च मज्जा 😂
@kishorbabhulkar9176
@kishorbabhulkar9176 11 сағат бұрын
evm हटाव देश बचाव खूप मोठ आंदोलन करा
@vinaypatil253
@vinaypatil253 11 сағат бұрын
हार पचवायला पण हिम्मत लागते, प्रत्येक वेळेस हराळ कि EVM च रडणं नसत रडायचं
@DilipPatil-e9p
@DilipPatil-e9p 11 сағат бұрын
@@kishorbabhulkar9176 गांडीत बोटं घालुन जीव द्या साले हार पचवणं शिखा
@akshayzoting9474
@akshayzoting9474 11 сағат бұрын
Delhi, Karnataka, Telagana, Jharkhand, Jammu Kashmir ethe Congress Aani etar pakshacha sarkar aahe ethe pan Evm ghotala zala ethe pan Andolan zala pahije 💯💯
@amit.sakarkar
@amit.sakarkar Сағат бұрын
अरे जेथे पक्षप्रमुखाचा सख्खा मुलगाच निवडून येवू शकत नाही, तिथे तुझी काय बिशाद ?
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 11 сағат бұрын
द्या अजून विनशट पाठींबा
@yashwantmali8187
@yashwantmali8187 7 сағат бұрын
बलेंत पेपर शिवाय मतदान करणार नाही
@savitamethe7142
@savitamethe7142 12 сағат бұрын
खुपच गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे। आज जर यांच्या सारख्या मोठ्या पदाधिकारी यांना न्याय मिळत नसेल तर उद्या सामान्य माणसाला कोण विचारत य।
@deepakgamre7474
@deepakgamre7474 8 сағат бұрын
ही निवडणुका परत घ्यावी ती पण बॅलेट पेपरवर ईव्हीएम मशीन बाद करून परत निवडणुका घ्यावी
@chandrakantpawar6022
@chandrakantpawar6022 8 сағат бұрын
विशेष म्हणजे राज साहेबांनी पूर्ण पाठिंबा देऊन सुद्धा राज साहेबांची एक सुद्धा शीट येतं नाही म्हणजे काहीतरी गडबड असणार ना
@chotudeshmukh2026
@chotudeshmukh2026 10 сағат бұрын
राज ठाकरे ला म्हणा कर आजुन बीजेपीला सपोर्ट कर
@ddjadhav9295
@ddjadhav9295 12 сағат бұрын
अगदी बरोबर आहे ताई साहेब आपले म्हणने. अंध भक्तांना कळायला हे पाच वर्ष लागेल .हेच अंध भक्त पुढील निवडणुकीत भाजपला मतदान करणार नाही. आम्ही पण एके काळी गोपीनाथ मुंडे साहेब यांचे कार्यकर्ते होतो. धन्यवाद
@raosahebbarhate8608
@raosahebbarhate8608 12 сағат бұрын
,मुंडे,मेटे,व आता तावडे सर्वांना काव्याने बाजूला सारले गेले...पंताची करामत
@vinodshelke2369
@vinodshelke2369 9 сағат бұрын
🚩आई, मुलगी आणि पत्नीला लाडकी बहिण योजनेचे पैसे 💵💴आले असतील तर त्या कसकाय करतील तुम्हाला मतं 🤣😂 आणि हो त्या दोन मतांची ईडी चौकशी व्हावी 🙏🚩
@Esbond007
@Esbond007 9 сағат бұрын
Tuzi aai bhahin tashi asel tyacha nhi chutiya
@ganeshyendarkar3524
@ganeshyendarkar3524 8 сағат бұрын
मशिन गुजरात वरून आली होती अधिकारी पण गुजरात वरून काय करणार
@sudhiromble8818
@sudhiromble8818 12 сағат бұрын
निवडणूक आयोग विकला गेला आहे
@mahendrapatil5959
@mahendrapatil5959 7 сағат бұрын
अहो राज ठाकरेने सभांमध्ये जाहीर केले होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. मग आता तुमचा नेता निकाला आधी निकाल देत होता त्याला जाऊन विचारा evm सेटिंग मध्ये भी तुमचा बिनशर्ट होता का
@sharaddhumal296
@sharaddhumal296 10 сағат бұрын
हे होणार म्हणून बॅलेट पेपर वर घ्यायला तयार करा
@mohandhangar1046
@mohandhangar1046 9 сағат бұрын
येत्या पाच वर्षात जास्तीत जास्त प्रमाणात खाजगीकरण होईल व महाराष्ट्र 13 नंबर वर खाली जाईल
@anandprime2173
@anandprime2173 9 сағат бұрын
Tuzhya bapach kay jatay.. Tuzhyat dam asel tar tu gov Sector chi company take over kar.. Ani employment generate kar...
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 9 сағат бұрын
शिक्षण व आरोग्य सोडून सगळे खाजगीकरण झालेच पाहिजे.
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 9 сағат бұрын
सरकारी वाले कसे काम करतात ते bsnl, mseb कर्मचारी बघून कळते
@anandprime2173
@anandprime2173 9 сағат бұрын
@shubham-oh4ki saglyat kay kay yetay.. Organisation ch naav saang
@mohandhangar1046
@mohandhangar1046 9 сағат бұрын
@@anandprime2173 तोंड सांभाळून बोल रे भांबट्या व्ययक्तीत काय बोलतु
@vikaskadam7573
@vikaskadam7573 6 сағат бұрын
हे खर असेल तर तुम्ही लोक अदालत मधे जा बतम्यां मधे बकुन् काय होणार😂
@shreengp
@shreengp 4 сағат бұрын
राज साहेबांना सांगा, आता तरी डोळे उघडा
@sanan-j3s
@sanan-j3s 11 сағат бұрын
बिनशर्टवाल्याला विचारा
@AayanS-r5z
@AayanS-r5z 10 сағат бұрын
द्याना बिनशर्त पाठिंबा आणखीन भाजपला😮😅😂
@Prem-011
@Prem-011 10 сағат бұрын
EVM गुजरात मधून आले होते या वेळे 😢😢😢
@Jayeshpatil-s8x
@Jayeshpatil-s8x 6 сағат бұрын
मी सांगतो तुमचा नेता ह्या वर शब्द सुद्धा बोलणार नाही.
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 6 сағат бұрын
त्याला पोटभर दिल्यावर ते ओरडत नाही.पोटातलं संपलं की निघाले टोल नाक्यावर .. 😂😂😂😂
@RahulPradhan-gf8uk
@RahulPradhan-gf8uk 11 сағат бұрын
चार मत आणि दोनच भेटले हा खुप मोठा धक्का आहे. 👈
@vinaypatil253
@vinaypatil253 11 сағат бұрын
त्याला ५५०० मते पडली आहे
@dvk801
@dvk801 11 сағат бұрын
​@@vinaypatil253बूथ ची गोष्ट चालू आहे
@intelligentinvestor8723
@intelligentinvestor8723 7 сағат бұрын
लहान पोराला पण माहीत आहे निवडणूक कश्या प्रकारे जिंकलेत ते।भाजप प्रामाणिक पणे निवडणूक जिंकूच शकत नाही तेवढी यांची लायकीच नाही ।।
@abhaymutha4330
@abhaymutha4330 7 сағат бұрын
घरची ४मते असताना विधान सभा निवडणूकीत २ मत मिळतात याचा अर्थ काय? । नगर पालीका ग्राम पंचायतीला कदाचीत मान्य हाईल पण विधान परिष देशाल अस घडत म्हणजे १००% पाणी मुरत
@satishsatonkar7589
@satishsatonkar7589 12 сағат бұрын
अख्खा महाराष्ट्र वेड्यात काढला न्याय मागण्यासाठी सर्व द्वार आता बंद आहे
@rambhaupatil-t7n
@rambhaupatil-t7n 10 сағат бұрын
भाजपला बिनशर्त पाठिंबा देताना काय वाटलं नाही का आता evm पण शंका घेताना
@sunilseth4220
@sunilseth4220 5 сағат бұрын
ये झूठ बोल रहा है, चुनाव आयोग गलत नहीं कह सकता, क्योंकि उनके ऊपर राम की और फेकू की कृपा है
@IndianStockMarketTrader
@IndianStockMarketTrader 7 сағат бұрын
बिनशर्त पाठिंबा माझा तुम्हाला ❤
@DhananjayGaikwad-v9y
@DhananjayGaikwad-v9y 6 сағат бұрын
राज झोपलेत का 😢😢😢 आवाज उठवा EVM मशीन बंद साठी अंदलोन करा 🙏
@cheetoshp9467
@cheetoshp9467 6 сағат бұрын
मागे केलेलं तेव्हा तुमचा उध्दव त्याच बीजेपी चा मांडीला मांडी लावून बसलेला आणि आता फुशारक्या हकतायत शिल्लल सैनिक
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 5 сағат бұрын
पुरावे द्या evm घोटाळा आहे मनसे उमेदवार खोट बोलतोय
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 8 сағат бұрын
राज ठाकरे ला जाऊन सांगा दोनच मतं पडली पाठिंबा देत होता आता बरोबर आपली स्वतःची लायकी दाखवली
@Trick-my
@Trick-my 11 сағат бұрын
कागदोपत्री मतदान झालं पाहिजे..तेव्हा कळेल खरं मतदान आणि खोटं मतदान..
@vinaypatil253
@vinaypatil253 11 сағат бұрын
हार पचवायला पण हिम्मत लागते, प्रत्येक वेळेस हराळ कि EVM च रडणं नसत रडायचं, आणि त्याला ५५०० मते पडली आहे, आणि EVM मध्ये झोल आहे असे म्हणणे बालिश बुद्धीच लक्षण आहे
@vaibhavmahadik3018
@vaibhavmahadik3018 9 сағат бұрын
द्या अजून बिनशर्त पाठिंबा
@ॐPRAKASH-o5w
@ॐPRAKASH-o5w 11 сағат бұрын
राजेश येनूरकर MNS यांना 5456,वोट मिळाले..किती खोटं बोलता..?
@Shravan-w8k
@Shravan-w8k 11 сағат бұрын
Are Bhai, pulling Machine no. Booth wise bolatay te
@ॐPRAKASH-o5w
@ॐPRAKASH-o5w 10 сағат бұрын
@Shravan-w8k अरे भाऊ वोट दिल्याबरोबर VVPT मशीन मध्ये वोट कोणाला दिले ते दिसते, व वोट दिलेल्या उमेदवाराचे नाव, चिन्ह प्रिंट होतं... मग तेव्हाच objection / तक्रार करायला पाहिजे होती.. 🚩
@Shravan-w8k
@Shravan-w8k 7 сағат бұрын
@@ॐPRAKASH-o5w dummy voters astay, pal vata astay sarv. System manage pahije
@ॐPRAKASH-o5w
@ॐPRAKASH-o5w 7 сағат бұрын
@@Shravan-w8k एक वोटर एकदाच वोट करू शकतो, बोटावर न निघणारी शाई असते, बूथवर प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी असतात, वोटिंग च्या वेळी नावावर टिक केली जाते..
@ghanshyampendurkar4880
@ghanshyampendurkar4880 11 сағат бұрын
आता राज ठाकरे या EVM घोटाळ्यावर बोलणार की नाही
@user-fh1xn9ue5n
@user-fh1xn9ue5n 7 сағат бұрын
हिंमत असेल तर जा कोर्टात आणि लढा शेवट पर्यंत
@rutikMors97
@rutikMors97 7 сағат бұрын
Court pan adhich settle aahe
@vilasghadigaonkar5878
@vilasghadigaonkar5878 7 сағат бұрын
काही उपयोग नाही कोर्ट मध्ये जावून अमोल किर्तीकर ह्यांची याचिका काय झाले 2 वेळा विजयी घोषित केले आणि 3 ऱ्या वेळेस पराभव झाला म्हणून सांगता कोर्टात गेले आज लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणुक झाली अजून कोर्ट मधून काही रिप्लाय नाही न्यायाची अपेक्षा कोण जवळ करायची...
@indianunity3815
@indianunity3815 3 сағат бұрын
😂 राज साहेब सपोर्ट करतात बीजेपी ला 😂
@santoshjadhav3531
@santoshjadhav3531 6 сағат бұрын
मैं भी BJP को like करता हु. लेकीन EVM पर भरोसा नहीं है.यह लोकशाही के लिये khatra है. From indian soldier.
@abm0781
@abm0781 12 сағат бұрын
पातळ बुध्दीच्या लोकांनी कमेंट करताना पूर्ण माहिती घेऊन कमेंट करा. तुमच्या अकलेची दिवाळखोरी आणि तुमचे संस्कार जगजाहीर करु नका आणि तुमच्या कुटुंबातील महिलांवर काहीपण बोललेल तुम्हाला चालेल का हे पण सांगा??
@johnsawant235
@johnsawant235 11 сағат бұрын
Very true 👍
@vaibhav14476
@vaibhav14476 9 сағат бұрын
बायकोनेही मत दिले नाही. आत्मपरीक्षण केले पाहिजे.
@MrSpol1
@MrSpol1 Сағат бұрын
असेच fraud होणार असतील तर मतदान म्हणुन तरी का करायच लोकांनी.
@spgaming-q4r
@spgaming-q4r 5 сағат бұрын
येरुणकर साहेब तुमच्या राज साहेबांना बी प्रश्न उठायला हवा आम्हाला बी तोच प्रश्न पडला आहे मनसे झिरो अकाउंट तुमच्या घरातले मत आणि गल्लीतले मत किमान 253 पडले पाहिजे दोन मतं पडणे म्हणजे तुम्ही समजा किती घोळ झाला आता राज साहेबांना प्रश्न विचारा आणि द्या बिन शर्ट भाजपला पाठिंबा दाखवले ना तुमची लायकी त्यांनी कशाला तुम्ही उमेदवारी केली अख्खी इज्जत घातली राज ठाकरे ला सोडा निष्ठावंत पक्षामध्ये जा सेना सेना शिवसेना
@pilbob1648
@pilbob1648 2 сағат бұрын
मोठा झोल आहे
@sujatamahale5208
@sujatamahale5208 9 сағат бұрын
घरच्यांनी यालाच मत दिले असेल कशावरून??......अरे बाबा घरचे खोट बोलत आहे, मशीन खरं सांगत.😂😂
@avinashchandramore9958
@avinashchandramore9958 7 сағат бұрын
वाईट झालं.... Ban evm
@ishwarpalve7136
@ishwarpalve7136 11 сағат бұрын
EVM ला भारत भर बंद आंदोलन झाल्याशिवाय ते बंद होणार नाही इलेक्शन कमिशन ला बॅलेट पेपर वर मतदान घेण्यासाठी संपूर्ण भारतात जन आंदोलन सुरू करा तरच लोकशाही टिकेल नाही तर हे असच चालू राहील
@vinaypatil253
@vinaypatil253 11 сағат бұрын
हार पचवायला पण हिम्मत लागते, प्रत्येक वेळेस हराळ कि EVM च रडणं नसत रडायचं
@user-fh1xn9ue5n
@user-fh1xn9ue5n 7 сағат бұрын
सुप्रीम कोर्टात याचिका का नाही करत. चर्चा तर होईल ना कोर्टात
@somu19850
@somu19850 8 сағат бұрын
EVM झोल
@shubhangikumbhar7652
@shubhangikumbhar7652 7 сағат бұрын
या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत
@indian62353
@indian62353 6 сағат бұрын
💯
@Aayuuuuu_25
@Aayuuuuu_25 11 сағат бұрын
माझ मत देखील मी मनसे ला दिल होत. काय माहिती काय झाल त्याच
@CoolBhushan3
@CoolBhushan3 Сағат бұрын
दादा मनसे चे planning जरी चांगले असले, vision असेल तरीही लोक आपण कसे बोलता यावर मते देतात . विरोधकांवर नेहमीच टीका करून त्यांची मते आपल्या पदरी खूप पडत नाहीत. ते किती वाईट हे आपण बोलून दाखवले की बर्‍याचदा आपण च सगळ्यात वाईट दिसतो.. हे सत्य आहे. (एक मत)
@dattanewasekar3957
@dattanewasekar3957 12 сағат бұрын
या लोकांनी खेळ केलाय जनतेचा. पैशांनी, लबाडी ने सगळी यंत्रणा लाचार केली. आता कुणाचाही विश्वास राहीला नाही आपल्या मतावंर.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 114 МЛН