सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩_. आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच
@sangampicture79935 ай бұрын
He gujrati BJP mule majlet.
@AvinashKeer-q5s5 ай бұрын
Yes bjp la kaar support aaajun
@AshTaw5 ай бұрын
😡👍मराठी मुली सुद्धा या परप्रंतीन बरोबर लफडी ठेवतात , अगदी लग्ना झालेल्या . माझा कामावर आहेत की दोन अशीच. नवरा म्हणतो बको म्हेनात करते आणि या दुरीच म्हेणात करत असतात फक्त थोड्या पिसा आणि माझे साठी. परप्रंतो वापरून फेकून देतात माग काय कोणाला सांगू सुद्धा नाही शकत आपला दुःख. असल्या मुलींना काय पडलाय मराठी किंवा आ मराठी.. जे कोणी आपल्या बायको ल कामावर पेटवतात त्यांनी डोळ्यात तेल घला, बाईच्या लफड्यात एक नंबर लागतो गुजराती मारवाडी , भैया परप्रती लोकांचा. मराठी बायका तार आधी पडून बावळट. आणि असली प्रकरण मराठी बायका मधे जास्त आहेत.
@Dnyaneshwar98875 ай бұрын
@@AvinashKeer-q5s अरे तुमच्या उध्दव ठाकरे नी bjp ला सपोर्ट केलाच नाही का ह्या आधी.. आता माणसे लोक सभा मध्ये केला सपोर्ट आता सारखं तेच लावणार का ह्या निवडणुकी ला माणसे लाडणार आहे तेव्हा द्याना माणसे ला मत बघू देता का
@VB210425 ай бұрын
@@AvinashKeer-q5stari hya thikani mns ahe kuthe tumchi shivsena.... dam lagto re...nahitar tumche fakt baap chorla...shinde minde hech karat rahile...
@planandelevation45435 ай бұрын
माफी तर मागावीच लागेल पण नोकरीवर मराठी माणूसच ठेवलं पाहिजे❤MNS❤
@GaneshJadhav-fp7yy5 ай бұрын
साहेब नुसती माफी नको यांना अद्दल घडावा.
@rajendrapatil35355 ай бұрын
हो दादा, पण त्यांना सर्वानी हात दिला पाहिजे.
@AshTaw5 ай бұрын
😡👍मराठी मुली सुद्धा या परप्रंतीन बरोबर लफडी ठेवतात , अगदी लग्ना झालेल्या . माझा कामावर आहेत की दोन अशीच. नवरा म्हणतो बको म्हेनात करते आणि या दुरीच म्हेणात करत असतात फक्त थोड्या पिसा आणि माझे साठी. परप्रंतो वापरून फेकून देतात माग काय कोणाला सांगू सुद्धा नाही शकत आपला दुःख. असल्या मुलींना काय पडलाय मराठी किंवा आ मराठी.. जे कोणी आपल्या बायको ल कामावर पेटवतात त्यांनी डोळ्यात तेल घला, बाईच्या लफड्यात एक नंबर लागतो गुजराती मारवाडी , भैया परप्रती लोकांचा. मराठी बायका तार आधी पडून बावळट. आणि असली प्रकरण मराठी बायका मधे जास्त आहेत.
@Truthislogical14 күн бұрын
Hindus before election's : Hindu khatre mai hai 😢 Hindus after election's: fight with each other 😅😅
@Hahahhah6969Күн бұрын
Bhai yeh mns wale bas up Bihar walo ko faltu ka Target karte , yeh log khud up Bihar walo ko kitna kuch bol dete jab inhe koi kuch bolde toh gunde lekar aa jate hai
@TruthislogicalКүн бұрын
@@Hahahhah6969 karma
@vikasmore52095 ай бұрын
आता येक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 💪💪
@Truthislogical14 күн бұрын
Hindus before election's : Hindu khatre mai hai 😢 Hindus after election's: fight with each other 😅😅
@Sonawane17985 ай бұрын
मतदान चा दिवशी मराठी माणस मनसेला विसरते जेवा अस काय होत सगळयाना मनसेची आठवण येते कृपया विनती आहे खास करुन मराठी लोकाना एकदा राज साहेबाकडे सता दया नाही तर काही नाही राहणार आपलं अस्तिव्त मनसेला मतदान करा 🙏🚩
@jagdishb69945 ай бұрын
बरोबर
@buntty665 ай бұрын
हेच कारण असू शकेल का मराठी माणूस न ठेवण्याचे, आपल्या हित चींतकाची कदर न करणे
@maheshgurav84183 ай бұрын
नक्कीच आत्ताच रोखने आवश्यक आहे
@vijaygalve41325 ай бұрын
म्हणून सर्वांना विनंती राज साहेब ठाकरे यांच्या हातात सत्ता द्या.
@dheerajpandey99625 ай бұрын
निवडनुक तरी लद्दू द्या
@BhalchandraMundhe-fp5lv5 ай бұрын
100 not 200% correct ahey Ipca company all Up & bhari bharta ahey karan corporate Mumbai la Tyanche head ahey
@dheerajpandey99625 ай бұрын
@@BhalchandraMundhe-fp5lv khari gosht
@AshTaw5 ай бұрын
😡👍मराठी मुली सुद्धा या परप्रंतीन बरोबर लफडी ठेवतात , अगदी लग्ना झालेल्या . माझा कामावर आहेत की दोन अशीच. नवरा म्हणतो बको म्हेनात करते आणि या दुरीच म्हेणात करत असतात फक्त थोड्या पिसा आणि माझे साठी. परप्रंतो वापरून फेकून देतात माग काय कोणाला सांगू सुद्धा नाही शकत आपला दुःख. असल्या मुलींना काय पडलाय मराठी किंवा आ मराठी.. जे कोणी आपल्या बायको ल कामावर पेटवतात त्यांनी डोळ्यात तेल घला, बाईच्या लफड्यात एक नंबर लागतो गुजराती मारवाडी , भैया परप्रती लोकांचा. मराठी बायका तार आधी पडून बावळट. आणि असली प्रकरण मराठी बायका मधे जास्त आहेत.
@Dnyaneshwar98875 ай бұрын
@@dheerajpandey9962ह्या विधानसभा मध्ये लाडणार आहे द्या मत
@Jayhind45343 ай бұрын
जय शिवराय जय मनसे 🚩🔥👍
@dipakmhatre54485 ай бұрын
जय मनसे❤❤
@thenextlevelagriculturegro50865 ай бұрын
आता तरी जागरुक व्हा मी मराठी आहे आणि मला गर्व आहे मराठी संस्कृती परंपरा आणि हिंदू धर्माचा जय महाराष्ट्र
@_shubhamedtxАй бұрын
भाषेत धर्म आणण महत्वाचं नाहीये... मराठी भाषेचा गर्व महाराष्ट्रातील सर्व धर्मांना आहे ... So please मराठी भाषा संपण्याच्या मार्गावर आहे त्यात धर्म घेऊन बसू नका 🤝🏻
@DnyaneshwarWaje-x7b5 ай бұрын
उपरे मोठे करण्यापेक्षा मराठी माणसाला मोठे करा. सगळा माज उतरेल आणि इज्जत मध्ये राहतील.
@kirangosavi880810 күн бұрын
मी कोकणी चाकरमानी पण २५वर्षापूर्वी आठवडा बाजारात जसं मुंबईतल्या गल्ली बोळात परप्रांतीय फेरीवाल्यांना बोकाळताना पाहतोय तस्संच त्या आठवडा बाजारात पाहिलंय एवढंच काय तर १४ वर्षांपूर्वी मी ज्या रस्त्याने माझ्या लग्नाची वरात निघाली तो रस्त्याच्या कोंक्रिटीकरणाचं काम बांग्लादेशच्या मजुरांना पुर्ण करताना पाहिले होते आणि अजूनही आम्ही असली कामे करणाऱ्यांना तुच्छ मानून कष्टकऱ्यांच्या दलाली करणार्यांना माणूस म्हणून जगताना पाहतोय शेवटी त्या देवाला काळजी
@hridaykoli37835 ай бұрын
याच कानाखाली वाजवा
@ajaykarkhanis159011 күн бұрын
काय वेळ आली आपल्यावरती आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला आपल्याच महाराष्ट्रात आपल्या लढावं लागतं
@XYZ-k3i8q5 ай бұрын
💯💯
@BattIndia5 ай бұрын
मराठी माणसाच्या मुद्द्यावर सदैव तत्पर असणाऱ्या मन सैनिकांना मुजरा 🫡🫡
@ravindrachavan484911 күн бұрын
❤❤❤❤ i love you महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंग ऑफ राज साहेब ठाकरे ❤❤❤ मराठी प्रेमी
@VileshKedare-x2g3 күн бұрын
Great sir ji
@maheshgurav84183 ай бұрын
जनतेला हात जोडून विनंती आहे ह्यावेळी एक संधी आदरणीय राजसाहेब ठाकरे ह्यांना द्या आणि बघा महाराष्ट्र सुतासारखा कसा सरळ होतो to
@sakshisshorts2244 ай бұрын
जय महाराष्ट्र नवनिर्माण!
@marathimanus.0095 ай бұрын
मनसे❤
@ravihandva3 сағат бұрын
मनसे धमाका❤️❤️ जय महाराष्ट्र जय मनसे 💪💪🔥🔥👑👑
@vianrodrigues16 күн бұрын
Jai Maharashtra 🚩🚩🚩
@R_..sma_5 ай бұрын
Very good saheb❤
@thenextlevelagriculturegro50865 ай бұрын
आता राज साहेब ठाकरे यांना खरंच साथ दया
@mycriccbuz5 ай бұрын
मराठी माणसांवर अन्याय झाला तेव्हाच राज ठाकरेंची आठवण येते. मतदानाच्या वेळेस त्यांच्या विसर पडतो.
@akky63985 ай бұрын
Only Jay Rajsaheb Thakre 🚩 Jay MNS
@studypoint9145 ай бұрын
खतरनाक भाऊ 👌👌 keep it up 👍जय मनसे ❤🚩🚩🚩🚩🚩🚩
@dineshchavan90155 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे फक्त मनसे मराठी माणूस बद्दल काम करत आहे बाकीचे ऊबाठा चे चेले कुठे लपून बसले आहे
@Amol2-gf5ng5 ай бұрын
भाऊ सगळेच महाराष्ट्रातील पक्ष एका माळेचे मणी आहेत .....
@pramodgangarkar80645 ай бұрын
@@Amol2-gf5ngतेच करा जो चांगला काम करतो त्याच अभिनंदन करू नका पण करतात त्यांची तुलना दुसऱ्यानंबरबर पण करू नका मनसे ha एकच पक्ष आहे तो सारखा मराठी माणसासाठी उभा असतो इतर सर्व मतांच्या लाचारीसाठी आहेत
@explorer46385 ай бұрын
Shinde seneche disat nai ka
@RaghuttamDhuri5 ай бұрын
हे बाकीचे पक्ष सर्व सत्ता खुर्ची साठी हपापलेले आहेत
@VB210425 ай бұрын
Te 20rs gheun social media var bin shirt karat astil... ground level fakt mns
@maheshgurav84183 ай бұрын
ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाहिजे महाराष्ट्रात
@nishantrokade62565 ай бұрын
मुद्दा फक्त मराठी अस्मितेचा हवा
@somehowdo5 ай бұрын
अंधेरी सीपज मध्ये ही या प्रकारची कारवाई व्हायला हवीय
@pankajtopre1485 ай бұрын
Well done मनसे , जय महाराष्ट्र तुम्हाला साहेब ❤
@Starpubg90675 ай бұрын
हेच मराठी लोक मनसे ला मतदान करत नाही हीच खंत आहे 😢
@Rocky989895 ай бұрын
राजसाहेब महाराष्ट्र रक्षक!🔥💯..
@pratikpatil92285 ай бұрын
Mast Saheb..Abhiman ahe MNS cha ..Jai Maharashtra
@ranjeetsawant81615 ай бұрын
अशा ठिकाणी मराठी माणसाने न नोकरी न करता पूर्णपणे बहिष्कार घालावा ज्यांना मराठी माणसांचा तिरस्कार आहे...मोकाट निघा हीतून आणि बिनधास्त करा व्यवसाय आपल्या आवडत्या राज्यात
@abhijitshirtode81905 ай бұрын
चांगल काम
@purushottamk91555 ай бұрын
माफी मागितल्यावर संपल. जाहिरात देताना काळजी घेण्यात येईल अस न लिहण्याच, आणि नोकरी देताना काळजी घेण्यात येईल मराठी ऊमेदवार सोडून ईतर लोक घेण्याच.
@xVishaal5 ай бұрын
Kadak 👌👌👌👌👌😇
@shwetapaatil67735 ай бұрын
खूप आजुन पहीच आहे महाराष्ट्रलां
@vaibhavchavan20705 ай бұрын
Jaimanse
@aadityaprashantwaghulade96665 ай бұрын
Manass aahe to prynt Marathi manus ahe❤
@amolkonurkar56535 ай бұрын
Kadddak ❤
@अद्भुतज्ञान4 ай бұрын
सरासर गुंडागर्दी पुलिस के सामने😂 यही वजह है जिसके वजह से सब व्यापारी मुंबई छोड़कर बाहर अपना बिजनेस जमा रहे है
@Vancqa4 ай бұрын
कहा? Chennai jayega? Aisi harami jamat chahiye bhi nahi..chal nikal
@Sanketbawankar7156Ай бұрын
Bhai kisne bola ki Mumbai chhod ke bahar business basa rhe hai aur galti bhi usi ki hai usne aisa advertisement chappa hi kyu
@sarthak_3870Ай бұрын
Bangalore jaao acha swagat karenge vaha ke log 😂
@VickyParmar-h1i14 күн бұрын
Sabse first company ke owner ko pata hai local peeson kya karta hai kaam 😂😂😂 only unity Kuchh dino mei calcutta jaise halat hoga mumbai mei bhi bhedbhav ki rajniti jaatpat ki rajniti ho rahi hai, achcha ho raha sab badi badi company shift ho rahi hai.
@atulanghosh32755 ай бұрын
Everybody must understand that in Maharashtra the importance of Marathi mangos is a must so people must act carefully and respect the locals culture and sentiment of Marathi people. Jai Hind Jai Maharashtra ❤
@YashSontakke-uj4jt16 күн бұрын
Manus* tumhi mangos lihla
@atulanghosh327516 күн бұрын
@YashSontakke-uj4jt sory
@mohdrahimshaikh673313 күн бұрын
👍👍👍👍
@mayureshmhatre45195 ай бұрын
Great job sir❤..
@KishorK-m8c13 күн бұрын
Jay Maharashtra
@sagardharse79725 ай бұрын
👍👍
@shripadgavadoji92612 ай бұрын
GREAT job 👏👏👏👏👏👏🎉🎉
@RakeshDas-gb2yh5 ай бұрын
Nice one 👍
@hemantkothari45135 ай бұрын
Jai Maharashtra
@satishkadam150116 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब जय मनसे
@dynamofan815415 күн бұрын
Kaaran dadagiri
@ManojIngole-dd4mg5 ай бұрын
जय महाराष्ट्र 💪💪💪
@dhammadaslohakare36065 ай бұрын
Good work
@aloklad30465 ай бұрын
Very good
@neeraj.shinde5 ай бұрын
Barobar!!!!!
@jagdishjadhav9025 ай бұрын
Kadak mns
@priteshmhatre13425 ай бұрын
🔥
@nishikantshirke2735 ай бұрын
👍
@Sonu-r5x4 ай бұрын
Saheb Maharashtra madye ya baherun aalelya lokan mule gorgarib janta upashi marayla lagleli aahe Raj saheb aamhala madat kara
@ShrishatiVarma5 ай бұрын
Maharashtra jindabad
@devendrarao48645 ай бұрын
Raj saheb we all respect you..and your mns party is working so nice ...hope you will get good results in vidhansabha elections २०२४
@AyyoGamer5 ай бұрын
कंपनी हद्दपार झाली तर कंपनीतील 70% मराठी बेरोजगार, वाह 😂😂
@cryptoworld72065 ай бұрын
नाही तू खरोखर बरोबर बोललास ... काही मुद्दे नीट हाताळता आले पाहिजे... शेवटी मराठी लोक पण त्या कंपनीत काम करतात... उद्या त्यांच्या पगारावर किंवा जॉबवर पण येऊ शकते. आणि आपल्याकडे मराठी लोक पण भय्ये लोकांना च काम देतात एखाद्या मराठी माणसाला देत नाहीत...
@rautdhaval0515 күн бұрын
Ashya sadkya vicharey chai company hadpaar hou de. Yanchai balance sheet wajun kalel kiti bogus kaam karta ka kiti ethical kaam kartat. Marathi Mansaney mehnat karawai easy jobs bagu naye
@AyyoGamer15 күн бұрын
@@rautdhaval05 मग त्या 70% मराठी लोकांना तुझा बाप रोजगार देणार काय.. तुझा बोलण्यावरून तू फुकट्या दिसतोय... बाबा ऑम्लेट अनुयायी आहेस वाटते.. फुकट्याना काय कळणार कंपनी आणि बिजनेस.. तुझा बाप लागला असेल कमी मार्क घेऊन सरकारी मधे... सगळे नहीं लागू शकत.. कंपनी बंद झाली तर तुझा बापाचा salary तून देशील का Bhimtya..
@sagar202472 ай бұрын
Only MNS
@darshraut1365 ай бұрын
असेच पाहिजे यान्ना,कधी कधी वाटतं शिवसेना आणि मणसे नसली तर मुंबई मराठी मानसाची कधीच होणार नाही
@DattatrayBhosale-mo1fe2 ай бұрын
जय मनसे जय राज साहेब ठाकरे
@beaconindia12815 ай бұрын
एक नंबर चांगला चोप दिला पाहिजे होता
@Prasanna-65575 ай бұрын
MARATHA AARAKSHAN MANJOOR KARA 🚩💪🏾🚩💪🏾🚩💪🏾🚩 1K MARATHA LAAKH MARATHA.JAI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ 🚩💪🏾 JAI AAI BHAVANI🚩
@ganeshhonmane32835 ай бұрын
जय मनसे
@rajendrapatil35355 ай бұрын
दादा, कंपनी चे नाव सांगितल्या मुळे कंपनी ची फूकटात जाहिरात होते आणि तेच या लोकांना अपेक्षित असते.
@Rohitkadam-t7f5 ай бұрын
❤❤❤❤❤
@OberoiMention705 ай бұрын
Naukari Madhe Profetionalizam Rahila nahi Mazyasobat hi asa zhala ahe kam Rahila bajula Jatibhed kartat Ani Jo well deserving candidate Asto Toh Nakarla jato karna ka tar Toh Marathi Raj Mama Sahebani kahi tari action ghyla havi Ata hya jaticha ani kamacha kay sambandh Company madhe sagle employee la saman vagnuk bhetayla havi Postiotion Post cha Rajkaran ahe sagla Swa balawar Talent var Position Ani Apli Jaga 🇮🇳🤚⌚ जय महारष्ट्र🙏
@R_..sma_5 ай бұрын
खूपच छान साहेब....त्या मराठी मुलीला पण अद्दल घडवा..त्याची साईड घेत होती
@Vishnu_sanap_75 ай бұрын
गुजरात मधे ९९% स्थानिकांना प्राधान्य दिले जाते, आणि महाराष्ट्रात स्थानिकांनाच निर्बंध....? #मनसे #राजसाहेबठाकरे #महाराष्ट्र #नोकरी #मराठी
@gyanjyotihindi39515 ай бұрын
Aaplya lokanmadhe eki nahi mhanun baherche fayda ghetat..
@gyanjyotihindi39515 ай бұрын
Indian Indian sodun fakt Maharashtra aani Marathi evadhach agodar dhyanat theval pahije.. Maharashtra aani Marathi nantar Bharat aani non-marathi..
@nikhilswamy82162 ай бұрын
Mi ek hindu ahe pn aajibaat manse nko karan hindu muslim pan honar aani hindu vs hindu pn honar 😢😢😢
@sambhajikalsekar42305 ай бұрын
मनसेला सलाम
@abhighode60053 күн бұрын
मनसे शिवाय महाराष्ट्राला मराठी पर्याय नाही
@pradipmane0275 ай бұрын
Hya company che product gheu naka, barober akkal yeil
@SandeepPandey-kn2hn5 ай бұрын
🚩🕉️🚩💪👌
@akashnimbalkar71795 ай бұрын
1 number asa thoka❤
@Kroner19416 күн бұрын
मालक मारवाडी किंव्हा उत्तरप्रदेश वाला वाटतो आहे!
@ashokpatil3544 ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण
@yatishpadwal6205 ай бұрын
मराठी माणसासाठी मनसे❤
@HAG-r3z5 ай бұрын
हाताची घडी घालुन तो उभा आहे, याचा अर्थ तो अजुन मुजोरित च आहे, आनी कोण काय करून घेईल माझे ही भावना आहे... अश्याना कपड़े फाडून रक्तबंबल होइस्तव मारा, म्हणजे हेकडी निघेल
@Bigbull6835 ай бұрын
Raj Thackeray ❤❤❤❤❤
@sahyadrichadurgveda5 ай бұрын
आपण बाहेरच्यांना बोलतोय पण मी लेडीज बघा महाडीक आडनाव नाव आहे बोलली मराठी असून सुद्धा कंपनी ची बाजू घेते असे आपलेच लोक आपल्याला साथ देत नाहीत
@AyyoGamer5 ай бұрын
अरे तिला पगार मिळतो, घर चालते तीच.. ती पदाधिकारी आहे, responsible आहे.. तू आहे शेतकरी, फुकट खाई जात... तुम्हाला काय माहीत कंपनी काय असते... tax भरावे लागत नाही, कर्ज माफ होते, दुनियाभरचा योजना आहेत, म्हणून गोष्टी आल्या.. कधी कंपनीत काम करून बघा मग समजेल
@cryptoworld72065 ай бұрын
एक सांगू... तिला रोजगार देतो तो ... त्याला support करने साहजिकच आहे..
@gyanjyotihindi39515 ай бұрын
Aaplya lokanmadhe eki nahi mhanun baherche fayda ghetat..
@lokeshdeshmukh97605 ай бұрын
Chatugiri lok ahet te pratyek thikani bhetnar
@sahyadrichadurgveda5 ай бұрын
@@cryptoworld7206 भाऊ आपल्या मातृभाषेचा आणि आपला अपमान होणार असेल तर आम्ही असल्या ठिकाणी जॉब करणार पण नाही आपणच यांच्या नखऱ्यांना खतपानी घालतोय म्हणून हे जास्त करू लागले आम्ही आज सुद्धा मुंबई मद्भे हिंदी बोलतो पण त्यापेक्षा जास्त समोरच्याला मराठी मध्ये बोलून त्याला बोलायला प्रवृत्त करतो
असल्या विषयांमध्ये फक्त माणसेच पुढे येते बाकीचे राजकारणी काय झोपले आहेत काय
@siddheshGangan285 ай бұрын
मी पण काल रिलायन्स जनरल इन्शुरन्स मध्ये काल कॉल केला होता मला सुरुवातीलाच सांगतात हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोला आणि त्यांच्या मुख्य ऑफिस मुंबई मध्येच आहे आणि वर सांगतात की आम्हाला मराठी बोलायला परमिशन नाही तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश मध्येच बोलावं लागेल मी पण मग मराठीवर अडून बसलो पण शेवटी त्यांना माहिती सांगितली नाही आणि कॉल कट केला या रिलायन्स इन्शुरन्स जनरल इन्शुरन्साल्यांना पण चोप द्यावा लागेल.
@csoa93225 ай бұрын
परप्रांतीयांना जो हाकलून लावू शकतो तोच खरा महाराष्ट्राचा पुढारी त्यालाच मतं
@Sami-ow8wr5 ай бұрын
महाराष्ट्र राज्यात येतोच का कंपनी चालवायला ? जा स्वतः च्या आवडीच्या लोकांकडे
@ranajeetkadam91355 ай бұрын
ज्यांना थांबवा नाहीतर मराठी माणूस संपून जाईल
@shailendra68885 ай бұрын
किती वर्ष तेच ते करणार? त्यापेक्षा त्यांना हाकुलन द्या त्यांच्या राज्यात. नाहीतर शिव्या घाला त्या समाजाला. नाही तर कंपनी कायमची बंद करा. आम्ही फुकटचे पोसतो ह्या लोकांना...
@jagdishpatil14675 ай бұрын
Nice
@kalanoffice29935 ай бұрын
पण एक गोष्ट कळत नाही मराठी माणसाला नोकरी काय नाही काय अडचण नेमक problems काय येतोय ते आपण समजून घेला पाहिजे