No video

Mohan Bhagwat यांची PM Narendra Modi यांच्यावर टीका? RSS, BJP वर टीका करून BJP ला डॅमेज करतोय का?

  Рет қаралды 48,913

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 161
@tusharjadhav4301
@tusharjadhav4301 Ай бұрын
संघ शिवाय BJP शून्य.....
@shivajipatil5097
@shivajipatil5097 Ай бұрын
Congress sanghavar bandi ghala ase sarkhe mhanto.jar BJP la sanghane dur kele v Congress sattevar aali tar sanghachi avastha Kay hoil.bhagva aatankvadi mhanun mohan bhagwat v sanghatil shirsh netyala pavilion madhye basave lagel.mag kas vatel.
@PB4028-f4x
@PB4028-f4x Ай бұрын
आता ती जुनी भाजपा राहिली नाही....आता मोदी आणि शहा राज आलेलं आहे....😃✌🏻
@tusharjadhav4301
@tusharjadhav4301 Ай бұрын
​@@PB4028-f4xtase asel tar संपायला वेळ नाही लागणार BJP
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Ай бұрын
​@@PB4028-f4x तू भक्त आहेस की असच बोलत आहेस
@Bhautorsekarfanclub
@Bhautorsekarfanclub Ай бұрын
Aata bhajap sanghpeksha motha aahe .Bhajapla sanghachi garaj nahi. Fakt rss mhanje hindu nahi.bhajap ha sarvat motha hindutvavaadi paksha aahe.sanghapeksha pan motha aahe.
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 Ай бұрын
भाजप २०१९ पुन्हा सत्तेत आले तेव्हा त्यातल्या २.. ४.. नेत्यांना वाटलं भाजप म्हणजे आम्हीच... खर म्हणजे भाजप म्हणजे संघ हे ते विसरले... जय हिंदु राष्ट्र 🚩
@ShivajiVeer
@ShivajiVeer Ай бұрын
थोडे दिवस थांबा सरसंघचालक स्वत राहूल गांधी यांना सत्तेत आणा असे जनतेला आव्हान करतील 💯
@amitbhau
@amitbhau Ай бұрын
😂
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar Ай бұрын
Beta एवढे मोठे स्वप्न पाहू नये ज्यानं आपली फाटेल. आधी ड्रिंक करण बंद कर Drankard च असे बोलतात
@sigmamale_707
@sigmamale_707 Ай бұрын
😂😂😂
@PB4028-f4x
@PB4028-f4x Ай бұрын
@@ShivajiVeer 😅✌🏻
@rajop9901
@rajop9901 Ай бұрын
sharad cha dp lavlay tujya comment logical gosht yenarach nahi
@Dharmik457
@Dharmik457 Ай бұрын
आरएसएस : 🗿🗿 भाजपा : 🤡🤡🤡🤡 जनता : 🙏🙏
@prathamesharage
@prathamesharage Ай бұрын
Rss 🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡
@akashdhapse217
@akashdhapse217 Ай бұрын
समजुत काडने म्हणजे डॅमेज करणे अस म्हणता येणार नाही
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
कालच सरसंघचालक जे बोलले ते मोदी संदर्भातच होते यातच वाद नाही . मुळात मोदी शहा संघाच ऐकत नाही त्यामुळे टिका योग्य .
@sagarp288
@sagarp288 Ай бұрын
Sangh BJP cha supporter aahe pan jithe chukel tithe kan ughadani karane aavashyak aahe.
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
संघ भाजपला कस डॅमेज करेल काहीबी बोलता संघ असेल तरच भाजप असणार 🚩
@tusharlandge47
@tusharlandge47 Ай бұрын
✅✅✅
@drswapnilchavan
@drswapnilchavan Ай бұрын
हे ही तितकेच खरे आहे..की BJP जेव्हा अडचणीत येणार तेव्हा तेव्हा RSS tyana मदत करणार🙏
@vkcreation1892
@vkcreation1892 Ай бұрын
काही पण बोलता राव 😂😂 RSS च BJP आहे आन BJP च RSS आहे...😂😂 बापाला पण पोरग बोलल तर तो बापाची साथ सोडत नाही वेळ आली तेव्हा तो दाखवतोच.. 👍 जेव्हा जेव्हा चुकेल तेव्हा तेव्हा बोलणारच...!!
@statusdiary1841
@statusdiary1841 Ай бұрын
Mg poran aikayla pahije n bapa ch ky garj hotti anji pawar la sobt ghyaychi 😡
@vkcreation1892
@vkcreation1892 Ай бұрын
@@statusdiary1841 कस असते कधी कधी पोरग स्वतःला जास्त हुशार समजते... बापाचं ऐकत नाही..😂😂 वेळ आली की अजित ले भी लात मरीन 😂😂
@shivajipatil5097
@shivajipatil5097 Ай бұрын
BJP swbalavar kadhich nivdun yet nahi, BJP 40 takkechya jast matdan kadhich gheu shakat nahi.janmbhar BJP la virodhi pakshat basave lagel.tyapeksha Ajit dadala sobat ghyvech lagel.
@vkcreation1892
@vkcreation1892 Ай бұрын
@@shivajipatil5097 राजकारणात सत्ता महत्त्वाची असते निष्ठा नाही....!! सर्व खेळ सत्तेचा आहे..!! उबाठा ने पण २०१९ला सत्ते साठी काँग्रेस सोबत गेला...!! 😂😂 ज्याची सत्ता त्याचे राज्य..!! निष्ठा फक्त तुझ्या सारखा कार्यकर्त्याची 😂😂 जेव्हा साहेबांची seat धोक्यात असते तेव्हा साहेब कार्यकर्त्यांना निष्ठा शिकवतात 😂😂
@vkcreation1892
@vkcreation1892 Ай бұрын
@@shivajipatil5097 आणी राहाल BJP च त २०१४ la BJP स्वबळावर 1२४ जागा निवडून आणल्या होत्या जे तुमचं साहेबांना उभ्या आयुष्यात १०० पण आणता आल्या नाही स्वबळावर तर दूरच...😂😂
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
हे संघाला समजले आहे आता जनता आता फक्त विकासावर व शिक्षणावर मतदान करते हिंदू व हिंदुत्व यावर लोकांना जास्त वेळे बनवता येणार नाही
@nishantmahadik5351
@nishantmahadik5351 Ай бұрын
ही पोरं bjp आणि संघातल भांडण लपवण्याच फालतू प्रयत्न करतेय
@SunilDombe-gi4bn
@SunilDombe-gi4bn Ай бұрын
प्रवीण भाई तोगडिया यांच्या वर एक विडिओ बनवा
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn Ай бұрын
संघाला मोदी वरचढ ठरले आहेत. म्हणून संघी ब्राम्हणी लोकांचा पोटशूळ उठला आहे.
@user-Mr.CosmosIND
@user-Mr.CosmosIND Ай бұрын
हे जर असेच चालले तर 2047 च्या आधीच भारत इस्लाम राष्ट्र होणार यात शन्का नाही 😢🇮🇳
@PB4028-f4x
@PB4028-f4x Ай бұрын
@@user-Mr.CosmosIND 😂😂😂
@PimpralemPimprale
@PimpralemPimprale Ай бұрын
खतना होने नक्कीच आहे.
@Misktw
@Misktw Ай бұрын
तुझी आई नक्की मुसलमान होणार
@shekharb2981
@shekharb2981 Ай бұрын
यापुढे काँग्रेसने आरएसएस ला आपले गुरूस्थानी म्हणावे व हिंदुत्वाचा विचार घेऊन “पैसे देऊन खटाखट ९९”पेक्षा अबकी बार “भाषणे देउन फुकटात ५३०” मिळवावेत.
@viralshorts1929
@viralshorts1929 Ай бұрын
RSS च काम म्हणजे original BJP सारख 😍😍
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 Ай бұрын
जे. पी. नड्डा स्वतःला जे. पी. नारायण समजायला लागलाय
@KhaledShaikh.
@KhaledShaikh. Ай бұрын
RSS ने खूप उशीर केला… आता BJP control मधे येणार नाही
@akashpawar6032
@akashpawar6032 Ай бұрын
खरंच तुला बगून एक नवी प्रेरणा मिळाली.❤❤
@ravipatil9081
@ravipatil9081 Ай бұрын
इंदिरा गांधी नी सिंडिकेट ग्रुप ला काँग्रेस मधून जस बाहेर केलं तस जर भाजप ने आरएसएस सोबत केलं तर भाजप आणि काँग्रेस मध्ये काहीच फरक राहणार नाही
@hindustan605
@hindustan605 Ай бұрын
RSS... 🔥⛳️🙏
@sachinkumar-wi7kl
@sachinkumar-wi7kl Ай бұрын
Sangh Ke kaaran BJP hai
@ShivajiVeer
@ShivajiVeer Ай бұрын
भाजप संघाचा वापर करून सत्तेवर आले खरे पण ज्या विचारधारेत सत्तावास करत आहे ती संघाला शोभणारी नाही 😂😂😂 धोका देणे तर भाजपने 2019 लाच चालू केले आहे सत्ता येयच्या आधी एक बोलायचे सत्ता आल्यानंतर वेगळे वागायचे
@studyalive.
@studyalive. Ай бұрын
bhau chatrapati sambhaji nagar made bibatya firta aahe ya var video banwa .
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Ай бұрын
"*जैशी करनी वैशी भरनी *"
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar Ай бұрын
कोणी काहीही बोलले तरी आम्ही फक्त bjp .
@Mahesh3553g
@Mahesh3553g Ай бұрын
Please, Request for you create video on Maratha students for addmission engineering process. SEBC candidate that's Maratha students caste validity required for admission within days but cast validity not available within days, this is first time and 14th July CET CELL noticed SEBC candidate required cast validity
@Mahesh3553g
@Mahesh3553g Ай бұрын
If cast validity not available then addmission will be cancelled 🙏🙏🙏
@Djkingisback
@Djkingisback Ай бұрын
आरती शिवाय मजा नाय 😢
@strangelife1121
@strangelife1121 Ай бұрын
आरती is ❤
@carsafar9453
@carsafar9453 Ай бұрын
Problem एवढाच आहे की जे bjp किंवा संघाचे लोक आहेत हे काहीच बोलत नाहीयेत पण comments madhye😂 काही लोक जे या दोघांना विरोध करतात ते येऊन यांची फूट पडली असे सांगत आहेत 😅
@Sandy-yl1hl
@Sandy-yl1hl Ай бұрын
Tasa nasel tar rss and bjp chya members ne yeun ughadpane bolun dakhavave ki kaahi issues nahi aahet dogha maddhye!! Kadhi kadhi pratikriya na dena he satyach dakhavat asta!! Baaki rahila futt padnarya lokancha vishay tar tyancha naavane bomblanyat kaahi arthach naahi na jar mul muddach khota padat asel..
@pratapshitole3618
@pratapshitole3618 Ай бұрын
नवीन भर्ती का बोल भिडू
@prinalborkar9484
@prinalborkar9484 Ай бұрын
Modi ni bjp सोडून आणखी एक पक्ष काढावा😅😅😅😅
@MarathiSocialBytes
@MarathiSocialBytes Ай бұрын
आरती मोरे ला आना रे, हिच्या बोलण्यात दम नाही वाटत💯🥱
@prinalborkar9484
@prinalborkar9484 Ай бұрын
भविष्यात वाटचाल वेगळी आहे
@Srikantsandip96
@Srikantsandip96 Ай бұрын
बंगलोर च्या मॅाल मधे शेतकर्याला बंदी घातली ते सांगा
@Sandy-yl1hl
@Sandy-yl1hl Ай бұрын
Toh mallach band padlay aata tax choricha vishayavarun😂
@akshaygarud5205
@akshaygarud5205 Ай бұрын
Aamcha EWS aani sebc cha mudda ahe to manda please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@wolfram4021
@wolfram4021 Ай бұрын
Ha channel mi nehmi "not interested" krat asto phn ha vishay changla aslyamule aaj bghto ahe😢
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz Ай бұрын
साताऱ्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्टवर एक व्हिडीओ बनवा detail मध्ये
@ShreeRathod-ez7gx
@ShreeRathod-ez7gx Ай бұрын
Sangh BJP same ahat bharat la garaj aha ❤
@ravikarmadkar9695
@ravikarmadkar9695 Ай бұрын
भाजप खुप अहंकारी लोकांचा पक्ष झाला आता
@prathmeshmahajan1170
@prathmeshmahajan1170 Ай бұрын
BJP la Sangha mulch support krtoy nay tr zat manat nhi konala
@sujitwakchaure-kw5kq
@sujitwakchaure-kw5kq Ай бұрын
Aarti madam ..?????
@laxmikantgaikwad0555
@laxmikantgaikwad0555 Ай бұрын
🤣😂
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 Ай бұрын
आरएसएस मा नरेंद्र मोदींवर नाराज नसून जे पी नड्डा , व अमित शहा ह्यांच्या वर नाराज आहे , आणि वस्तुस्थितीही तशीच आहे . अमित शहांचा राज्य कार्यकारणीत होणारा हस्तक्षेप लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला कारणीभूत आहे .
@sidramkurle3402
@sidramkurle3402 Ай бұрын
अजित पवार सत्तेत, युतीत सहभागी झाले तेंव्हा गप्प होता. संघ परिवार दुटप्पी भूमिका घेत आहे.
@mahendrabangar9785
@mahendrabangar9785 Ай бұрын
Foolish Sangh wants Pappu to be Prime Minister of this country 🤣🤣🤣🤣
@vivekvazarkar
@vivekvazarkar Ай бұрын
संघ भाजपा ला चांगल वाटणी वरती अनेल व मुख्य उदेश्य ची आठवण करून देईल.. शेवटी बाप हा बाप असतो.. पोराला वार-या वरती सोडून देत नाही.. तसच संघ अणि भाजपा च नात आहे..
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
दादांना भाजपने 1 वर्षा पूर्वी जवळ केले.तेव्हा गप्प का बसलेत. दादाचा ईतिहास माहीत नव्हता ? मणिपूर एक वर्षा पासून जळत आहे ते आता लक्ष्यात आले?
@hrzoomfilms-rajaramkore898
@hrzoomfilms-rajaramkore898 Ай бұрын
ऐका ना ....... यावर फक्त आणि फक्त आरती मोरे किंवा चिन्मयने बोललं पाहिजे. ऐकायला मजा येत नाहीये. मी मध्येच व्हिडिओ बंद करतोय. जssssरा चांगले लोक घ्या सादरीकरणासाठी. बाकी समजदार को इशारा काफी है.
@infousharesort6618
@infousharesort6618 Ай бұрын
Title ashey dyayche je karun video viral vhayla madat hoil
@sidramkurle3402
@sidramkurle3402 Ай бұрын
भाजपने दादाचा टिश्यू पेपर केला.
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 Ай бұрын
संघ भाजप संबध हे तुमच्या आवाक्याबाहेरचे काम आहे
@Bollywoodstar52
@Bollywoodstar52 Ай бұрын
BJP ला control करायला रा स्व संघ आहे Congress ला control करायला राष्ट्रीय सेवादल होते पण गांधी घराण्याने आपल्याला कोणीच Boss नको म्हणून राष्ट्रीय सेवादल हळू हळू संपवले
@dineshbambardekar7708
@dineshbambardekar7708 Ай бұрын
गुजरात गॅंग घरी पाठवलं पाहिजे
@SJ-hs6cs
@SJ-hs6cs Ай бұрын
संघाने भाजपला जुम्लेबाज लोकांपासून वाचवणे गरजेचे आहे
@PimpralemPimprale
@PimpralemPimprale Ай бұрын
Ekdam sahi bola..... Desh aur hindutva barbadi ki rah par.......
@user-fg2fj7lm8j
@user-fg2fj7lm8j Ай бұрын
दोष दाखवणे किंवा मार्गदर्शन करणे म्हणजे डॅमेज करणे नव्हे. तुमच्या प्रयत्नातून तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहात. तोच तुमचा उद्देशही आहे. पण एखादी चिचुंद्रीने चु चु केली म्हणून हाडाच्या स्वयंसेवकाला काही फरक पडत नाही. अनुभव.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
दादांना बरोबर घेण्याचा डाव जर यशस्वी झाला असता तर हेच लोक मास्टर त्रोक चाणक्य म्हणून ढोल बडविले असते
@HemantBurujwade
@HemantBurujwade Ай бұрын
भाजप चे विचार बरोबर आहे
@vijaybardekar3457
@vijaybardekar3457 Ай бұрын
MODOJI IS NOT B J P II
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
मोदी, शहांची सद्यस्थितीतील भाजप संघाला किती महत्व देते हे दिसून येतच आहे. संघाने कितीही थयथयाट केला तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भाजप संघाला कवडीची किंमत देत नसल्याचे दाखवून देत आहे.
@Audumbar_Kashid
@Audumbar_Kashid Ай бұрын
Sagla problem ha control cha ahe..control majhykade pahije mhanun ghar ,paksha ,snaghtana phutatat
@hviccbv4893
@hviccbv4893 Ай бұрын
Sagane modinna targat kela tar bjp part kadhich ynar nahi
@panaj1000
@panaj1000 Ай бұрын
Ushira shahan pan suchaley!! Pan sangh desh hicha nirnay gheto he nakki👍..
@Yesaji_Kank
@Yesaji_Kank Ай бұрын
पाखरू❤
@thetruth.945
@thetruth.945 Ай бұрын
असे काहीही नाही.एकमेकांना फूल कोलतात.
@47-kedaryogesh7
@47-kedaryogesh7 Ай бұрын
Unsubscribe
@Arzoo_Shah995
@Arzoo_Shah995 Ай бұрын
संघ सध्या कान टोचत आहे
@isp1981
@isp1981 Ай бұрын
देशा साठी दोघे ही घातक आहे
@dnyaneshwarjadhav8021
@dnyaneshwarjadhav8021 Ай бұрын
Bhavano o bahino tumcha bol bidu bhari aahe pan yaar tumi vidio madlya ad jagli rammi pe aao na maharaj etc ad vidio chota v ad ch jhasht aahe 😂😂
@iindia18
@iindia18 Ай бұрын
संघ आणि भाजपा दोन्हीही मिळून देशालाच हळूहळू ... 😢😢😢
@amarjagtap7957
@amarjagtap7957 Ай бұрын
Nahi modi sir Rss la damaged kartoy😂
@archispednekar5592
@archispednekar5592 Ай бұрын
आताचं भाजप संघाला damage करतय.
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Ай бұрын
खरं आहे की 😢😮😅
@user-hy4nl8ph9t
@user-hy4nl8ph9t Ай бұрын
Ekach chinmay bhau,,, bjp va rss madhey padleley footh paadu shaktat
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
संघ वगैरे काही नाही सगळी गुजरात लैबी आहे.. ☑️
@garamravideep
@garamravideep Ай бұрын
Mithili Apte
@travelbuddy3777
@travelbuddy3777 Ай бұрын
Sangh is Father of BJP as well as congress
@MH16VIDEOS-a
@MH16VIDEOS-a Ай бұрын
पहिले कमेंट्स पिन पी लीज😢
@sanjaytayade7107
@sanjaytayade7107 Ай бұрын
यांच्यावर विश्वास ठेऊ नका... यांचं कस आहे... "मी मारण्याच सोंग करतो, तु रडण्याच सोंग कर".
@Bharat-wo9im
@Bharat-wo9im Ай бұрын
एकदम फालतू विश्लेषण , भाजप म्हणजेच आरएसएस आणि आरएसएस च व्हिजन खूप मोठ आहे देशासाठी
@Ganu268
@Ganu268 Ай бұрын
Lai RSS Wale bolalet.bhagavat chya ghari ED pathvavi lagel...😂
@Vishalpatil2-y3n
@Vishalpatil2-y3n Ай бұрын
Dusrya divshi sarkar padlele disel😅😅
@Ganu268
@Ganu268 Ай бұрын
@@Vishalpatil2-y3n dum asel tar padun dakhvave... Fakt fuska baarr aahe RSS
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 Ай бұрын
भाजप ची उलटी गिणती सुरू😂
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar Ай бұрын
मुंगेरिलाल के हसीन सपने 😅😅😅😂😅😂😂😅
@patil1111-f3v
@patil1111-f3v Ай бұрын
चुकीच्या गोष्टी सांगू नका
@pinkgalaxy605
@pinkgalaxy605 Ай бұрын
Kahihi😂😂
@Bhajap
@Bhajap Ай бұрын
आरएसएस च कस झालंय भस्मासुर सारखं आरएसएस ल च मोदी संपवालयाल चाललय
@designer_12
@designer_12 Ай бұрын
Tumhi ABP maza che sutr aahat ka
@swagatsawant
@swagatsawant Ай бұрын
😂 हे म्हणजे फांदीला खोडाने डॅमेज करणं विचरण्यासारखं आहे!
@vijaybardekar3457
@vijaybardekar3457 Ай бұрын
MODIJI IS BEING WORSHIPED AS FOUNDER OF B J P III
@abhijeet__patil_641
@abhijeet__patil_641 Ай бұрын
4 divsat paris Olympic aahe tyavar ek suddha video banvala nahi.
@DhruvSitafule-y7v
@DhruvSitafule-y7v Ай бұрын
Drama chlu ahe srv
@vijaybardekar3457
@vijaybardekar3457 Ай бұрын
HA BHASMASUR APANACH NIRMAN KELA BHAGAWAT SAHEB II
@shridharbabar
@shridharbabar Ай бұрын
First viewer
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Ай бұрын
નવી લાગે છે
@deepamali7203
@deepamali7203 Ай бұрын
Tu kadhi aalis bolbhidu made
@laxmikantgaikwad0555
@laxmikantgaikwad0555 Ай бұрын
HILA NIT EXPLAIN KRTA AAL NAHI 👎👎👎👎👎
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Ай бұрын
संघ बंदी आना : सरदार वल्लभ भाई पटेल
@pratikkhandagale3498
@pratikkhandagale3498 Ай бұрын
🔥
@Deshbhakt_111
@Deshbhakt_111 Ай бұрын
Modiji khud ke bharose pe aaur aapne naam takat se PM bne..RSS ka kuch lena dena nhi..ghanta farak nhi padta bjp ko
@yogeshambulkar2772
@yogeshambulkar2772 Ай бұрын
Nusta sattay cha vichar lokaa gelet bhokat
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
दादांना भाजपने 1 वर्षा पूर्वी जवळ केले.तेव्हा गप्प का बसलेत. दादाचा ईतिहास माहीत नव्हता ? मणिपूर एक वर्षा पासून जळत आहे ते आता लक्ष्यात आले?
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 117 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 33 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН