Corporate Politics, Weekend Culture and Family | TATS EP 17 | Chetan Muley |

  Рет қаралды 222,978

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Corporate Industry मध्ये किती politics होतं?
बॉस किंवा सिनिअर सतत आपल्या विरुद्ध कुरघोड्या करतात असं का वाटतं लोकांना?
आपण आई वडिलांना गृहीत धरतो का? Corporates मुळे तयार झालेल्या weekend culture बद्दल काय वाटतं?
या विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत 'चेतन मुळ्ये' यांच्यासोबत
#AmukTamuk #MarathiPodcast #TATS
Credits:
Guest: Chetan Muley
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam
Creative Producer: Omkar Jadhav, Shardul Kadam
Editor: Tanwee Paranjpe
Asst. Editor: Shrutika Mulay, Mohit Ubhe
Intern: Sohan Mane
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/25fp...
Chapters
00:00 - Introduction
03:32 - Corporate life
10:07 - Corporate politics
16:30 - Weekend culture and partying
23:33 - Wants, needs and prioritization
29:28 - Childhood nostalgia and family

Пікірлер: 414
@ganeshmalodeofficial598
@ganeshmalodeofficial598 10 ай бұрын
आई वडिलांचा point of view मस्त समजवून सांगितलंस....आणि हो मिसळ ही फक्त मिसळ असावी उगाच थाळी नको...very relatable👌
@amuktamuk
@amuktamuk 10 ай бұрын
🙌🏻
@jagrutipatil3352
@jagrutipatil3352 10 ай бұрын
Hemant Dhome hyana baghayla avdel
@amarjakulkarni4041
@amarjakulkarni4041 9 ай бұрын
Misal mhnje Kat,farsana,pav ani matki usal.. Tyat solkadhi nko 😁🙄
@shreyespawar8081
@shreyespawar8081 9 ай бұрын
Misal madhe farsan nasta 👀
@madhurananal4933
@madhurananal4933 9 ай бұрын
मस्त मुलाखत 👍👌
@promarathi01
@promarathi01 9 ай бұрын
मी माझं कॉलेज पूर्ण केल्यानंतर जॉब केला नाही .. आणि ब्लॉगिंग करत आयुष्य जगात आहे ... आज मला १०-१२ वर्ष झालं ... त्यावेळी सर्वांनी मला खुळ्यात काढलं .. घरून कधी जॉब असतो का ... ? लॉकडाउन नंतर कळलं कि घरून जॉब असतो ... मी आता मी ब्लॉगिंग , शेती आणि लॉन्ग टर्म शेयर मार्केट करत जगतो ...
@priyanshuchatuphale580
@priyanshuchatuphale580 10 ай бұрын
मराठी भाषेत podcast होतायत, नवनवीन विषयांवर चर्चा होतायत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. Keep it up !
@amuktamuk
@amuktamuk 10 ай бұрын
धन्यवाद. लोभ असावा!
@swapnilsahasrabuddhe7831
@swapnilsahasrabuddhe7831 9 ай бұрын
फक्त मराठी भाषेत नीट बोललं जावं. इतके इंग्रजी शब्द नको.
@umaiyer6806
@umaiyer6806 10 ай бұрын
मला मिसळीच्या थाळीत लाडु नकोय…. Absolutely unexpected example 🤣🤣🤣🤣 still rolling on the floor.. अजुन पुढचं बघणंच होत नाहीये.. may be important ani serious नसेल पण हे कोणीतरी convey करणं ही गरज होती 😂 its good m not alone on this Misal thali trauma … you just nailed it!!! Rest your thought process is so relatable about 9-5 job! Good going! Now will watch entire episode
@sagarmaladkar8995
@sagarmaladkar8995 9 ай бұрын
चेतन मुळे माझा आवडता व्यक्ती आहे. खूप हुशार आणि मस्त बोलतो👌🙏 मला ही मुलाखत खूप आवडली. तरुणाईच्या सद्यस्थितीतील वास्तव त्याने विनोदी पद्धतीने सांगितले. I Wish Him Great success. Thanks Team "Amuk Tamuk" For Wonderful Video 👍😊
@22chetan
@22chetan 9 ай бұрын
Thanks Mitra ❤ khup prem
@rkathale
@rkathale 9 ай бұрын
चेतन, same here.. मी आता मुंबईत सेटल आहे.. मीडियामधेच.. पण besically from नागपूर. महालात राहणारी. त्यामुळे तू जे सगळे सांगतोस त्या सगळ्याशी खूप relate करू शकते.. मला पण नागपूर ला जाताना आणि गेल्यावर इतकेच nostalgic होते... खूप खूप मस्त केलेस..
@rashmi1712
@rashmi1712 10 ай бұрын
मस्त topic आहे. मला एक नवीन टॉपिक सुचवायचे आहे needs vs wants according to different age groups. शक्य असेल तर या टॉपिक वर पॉडकास्ट कराल का?
@littlebunny748
@littlebunny748 9 ай бұрын
"अरे संडे एकच दिवसाचा असतो न.... काय काय करायचं त्यात...." चेतन : गेली 400 वर्ष संडे एकच दिवसाचा आहे. खूप भारी
@shreyasahasrabudhe4948
@shreyasahasrabudhe4948 9 ай бұрын
एपिसोड खूप आवडला, गप्पा खूप आवडल्या, अजिबात कंटाळा आला नाही. असेच काम पुढेही करावे ही विनंती आम्ही उठून या लोकांना भेटायला जाऊ शकत नाही, या माध्यमातून गप्पांमधून छान माहिती मिळाली. उत्तम मार्गदर्शन. तुमच्या टिमचं काम एकूणच समाज उपयोगी आहे असे मला वाटते.
@vinayakshinde6370
@vinayakshinde6370 9 ай бұрын
This podcast gave multiple life lessons to myself who is in 20's , felt his guy was talking actual problems or issue which each and every person relates in this time , ani je AAI-BABA baddal mhatla gave a very imp message .😇
@shrutibondre1576
@shrutibondre1576 10 ай бұрын
आजचा podcast एकदम रोकडा वास्तव समोर ठेवून गेलय! चैतन्य तुझे विचार, ते मांडण्याची सरळसोट पद्धत खूप आवडली. आई बाबां संदर्भात अगदी योग्य मत! स्व च्या पलिकडे जाऊन भवतालाचा विचार करणं ही खरी प्रगल्भता! थँक्स भाडीपा!
@anjalijog9785
@anjalijog9785 8 ай бұрын
खूप छान.अलिकडेच मी 'अमुक तमुक' पहायला सुरवात केली आहे.सगळे विषय मस्त असतात.Even though subjects r related with young generation, I like it as there is clarity of the points.
@XYZnameyt
@XYZnameyt 9 ай бұрын
मी नुकतीच काही दिवसांपूर्वी नोकरीला लागलोय आणि हे सगळं माझ्या आजूबाजूला घडतंय..... कसलं भारी आहे हे...
@pareshsolanki5710
@pareshsolanki5710 9 ай бұрын
भाऊ ते लाडू च डायलॉग....२० वेळा पाहिला.... अजुंपन हसू आवरत नाहीये....एकदम माझं मनातलं बोलला आहेस 🤣🤣🤣🤣so relatable
@AmberrCas
@AmberrCas 10 ай бұрын
I absolutely agree with Corporate venting.. People have the choice to change thier situation but they choose to stay in the same place. त्यांना बदलायचंच नसतं.. ना परिस्थितीला आणि ना स्वतःला.. "आयुष्य म्हणजे त्रास आहे यार, पण नाईलाज आहे" असं म्हणून नुसत्या तक्रारी करायच्या.. काहींच्या बाबतीत तर असं आहे ना, की त्यांच्यात कुवतच नसते नोकरी बदलण्याची किंवा स्वतःला upgrade करण्याची.. 100 interviews देऊनही एक नोकरी मिळत नाही.. skill develop करायला नको, स्वतःवर काम करायला नको.. ज्या ठिकाणी 5 वर्षं काम करतायत तिथेही average.. आणि मग रडत बसायचं की मनासारखी rating नाहीये, hike नाहीये.. चेतनचं अगदीच पटलं.. 👍
@sumedhanaik2
@sumedhanaik2 9 ай бұрын
छान झाले हे पॉडकास्ट. मी तुमचा हा दुसराच एपिसोड पाहिला आहे, पण तुम्ही ज्या मोकळेपणाने सगळ्या गप्पा मारता आहात, ते कुठ तरी आम्ही सगळेच मिस करतोय. म्हणजे तुमच्या गप्पांना अजेंडा आहेच आहे, पण तरीही स्वतः चे अनुभव बरे वाईट, स्वतः च्या चुका सांगणं, हे सगळं मस्त आहे. चेतनने खूप गोष्टी चांगल्या सांगितल्या, आपल्या मुळेच सगळ सुरू आहे,हा अहंकार किती फोल आहे, आई वडील यांचा विचार, week end ची आपणच बंधनकारक केलेली नवी चौकट...
@ganeshghadge9716
@ganeshghadge9716 10 ай бұрын
खूपच छान......अगदी मार्मक,सुटसुटीत आणि ओघावत.....एक ही सेकंद स्किप नाही करता आला....यातच साध्य आहे सगळं.....धन्यवाद...कॉर्पोरेट लाईफ अगदी सुलभ भाषेत समजावून सांगितलं...टॉक्सिक व्यक्ती ते सेल्फ ओरिएंटेड employee.... खूपच छान
@avinashmokashe527
@avinashmokashe527 10 ай бұрын
दादा...आतापर्यंतचा खतरनाक मराठी संवाद..❤❤❤❤❤
@chetanambadekar7581
@chetanambadekar7581 10 ай бұрын
We Marathi people must focus on Higher education,business, culture and tradition. And we should also focus on defence forces jobs.
@CA-Devendra_Apte
@CA-Devendra_Apte 9 ай бұрын
किती सोप्या पद्धतीने किती चांगले मुद्दे मांडलेत.... खूपच छान❤ ह्या विषयावर एक series होऊ शकते.
@XYZnameyt
@XYZnameyt 9 ай бұрын
अरे ए हे किती relatable आहे.....😂😂😂
@SharvariJoshi_Ranade
@SharvariJoshi_Ranade 9 ай бұрын
अतिशय insightful संवाद आहे. चेतन मुळ्ये, यांच्यासोबत पुन्हा दुसरा विषय घेऊन पण बोला यार....
@akshaykharade6376
@akshaykharade6376 7 ай бұрын
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे " हे वाक्य ऐकून खूप भारी वाटलं
@umeshdharmatti6373
@umeshdharmatti6373 10 ай бұрын
फिलॉसॉफीकल पण अतिशय प्रॅक्टिकल चर्चा.... झकास!!!👌👌... आजच्या पिढीचे वास्तव अतिशय उत्तम पद्धतीने चर्चा केली....
@bagskoch
@bagskoch 10 ай бұрын
He sagla kiti relatable ahe…. I just wanted this podcast to never end. After saying no to a lot of things which are unnecessary and feeling me khup kanjoos ahe, felt good that i can say i have sorted a few things for myself ❤❤ thanks Chetan and Amuktamuk. Let’s do part 2 soon.
@mr.abhishekdeshpande3373
@mr.abhishekdeshpande3373 10 ай бұрын
चेतन जी तुमचा मुद्दा जो आहे corporate culture ani toxic boss हा फार कमी लोकांना सांगता किंवा समजावता येतो फार सुंदर
@poojagaikwad5068
@poojagaikwad5068 9 ай бұрын
" मला वेळच नाही, मला जमणार नाही, एकच/दोनच दिवस सुट्टी मिळते मला, डोकं शांत राहुद्या" अश्या सबबीखाली बऱ्याच गोष्टी ignor करणाऱ्या लोकांची चांगली कानउघडणी केली आहे 😅👍 मस्त पॉडकास्ट 👍
@sonamchauhan1414
@sonamchauhan1414 9 ай бұрын
खुप छान episode hota... मी स्वतः खूपच relate करू शकले...कारण मीही नागपूरची आहे.. खूपच nostalgic feel होतं नागपूर ला गेलं की...chetan you are fantastic, loved your thoughts 👍
@nupurad7
@nupurad7 10 ай бұрын
He said it so accurately and was so relatable just a great man with so much of simplicity!😊
@Shubham.sarate
@Shubham.sarate 8 ай бұрын
Shorts वरून पूर्ण podcast बघितला totally worth it मी पण विदर्भातला आहे. All points are relatable मस्त वाटलं पाहून.. Great Amuk Tamuk team 👍
@geetanjalikulkarni26
@geetanjalikulkarni26 9 ай бұрын
Kela kela subscribe kela ha bhava! 😊 Chan astaat tumche topics. Ani marathi madhe darjedaar podcast baghun bhari watla. ❤
@MrRishi999
@MrRishi999 9 ай бұрын
Aaplya Aai Vadilani aapkya Mulana sambhalycha mudda jo ghetlay to jabardast ghetlay kharach tumch abhinandan aaj kalchi sagli navrabayko hach vichar karat
@deepadeshmukh903
@deepadeshmukh903 9 ай бұрын
अप्रतिम. इतके महत्त्वपूर्ण विषय तुम्ही हाताळत आहात. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
@rajeshsapkal5971
@rajeshsapkal5971 10 ай бұрын
मी पहिल्यांदाच तुमच्या गप्पा (पॉडकास्ट) ऐकल्या,तसे तुम्ही तिघेही माझ्यासाठी अनोळखी पण ऐकायला सुरुवात केली अन ऐकतच गेलो .....खूप छान गप्पा मारल्या,मला वाटलं मी माझ्या मित्रांमध्येच गप्पा ऐकतोय. एरोगंट, ती शिवी,कॉफी,मिसळ,तो भाषेचा नागपुरी हेल लहेजा ...अबे...आणि "आई"....खूप छान भट्टी जमली होती. खूप धन्यवाद 🙏 तिघेही खूप सुखी राहा 🙏
@umasawant3015
@umasawant3015 9 ай бұрын
मस्तच मुलाखत Cribbing आई वडील Revenge मोकळी firm मत I liked it
@ashwinikulkarni736
@ashwinikulkarni736 9 ай бұрын
खूप छान... सगळेच पॉईंट्स सुंदर पद्धतीने मांडले. एपिसोड मस्त..मजा आली.
@leenadeshpande1360
@leenadeshpande1360 9 ай бұрын
Wow so well connected with audience..एक छान वाटून राहिले की आमच्या नागपूर चे आहेत चेतन मुळे 😂 आणि गमतीदार गोष्ट हे आहे की एकदा मी नागपूर पुणे प्रवास करत होते तेंव्हा मी त्यांच्या आई बाबांना भेटले आणि त्यांनी मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे ते आहेत। loved it.
@22chetan
@22chetan 9 ай бұрын
Wow! This is an amazing coincidence ❤
@ghagneha
@ghagneha 9 ай бұрын
Ajun ek episode havay chetan barobar. Masta zhala episode
@mayurakhade5147
@mayurakhade5147 10 ай бұрын
Chetan sir mast bollat...khup mast practical bollat..khup avdali mulakhat ..purn natural vatali
@dhirajsajagure6796
@dhirajsajagure6796 9 ай бұрын
अगदी बेस्ट झाले हे talk ❤️❤️❤️
@chetanpatil5875
@chetanpatil5875 8 ай бұрын
Very good interview.....Khup sundar ani sadhya sopya bhashet sagli philosophy sangitli tyabaddal dhanyawad.....Marathi show mhanun khup avadla ani abhiman pan vatla....
@amolpatil6698
@amolpatil6698 9 ай бұрын
Finally, someone spoke out. I love corporate jobs and have been through lots of struggles but never complained. There are people out there like farmers who really work hard. if you observe their life closely, you will understand what is real hard work and how much they earn. People also need to think about how highly they are getting paid. Corporate life teaches us many ways to improve and grow in our personal lives. People unnecessarily keep complaining about their work and bosses when they are not giving their best to the company. And as he said in the podcast, if your case is genuine, and you are being tortured intentionally, leave the company. Fortunately, the Market is open nowadays. Also, I like the way you treat your daughter. Nowadays parents offer their children everything they demand. And that way, our children do not understand the values of hard earn money. If you really love your kids and want to see them growing inside out, let them understand the value of money that comes from hard work. Teach them "Easy come, Easy Go". By the way, I am from Kolhapur, and like you, I too love my hometown. And sitting here in the Cayman Islands I lost in my childhood memories. Great Podcast Guys...Cheers!!
@milindgadkari8879
@milindgadkari8879 9 ай бұрын
एकदम भारी आणि एपिसोड एकदम आवडला ❤
@medhadeshmukh7702
@medhadeshmukh7702 10 ай бұрын
मस्त झाली मुलाखत...ekdam practical आणि तरीही sensitive views...khup avadala episode
@devilhascomeagain
@devilhascomeagain 10 ай бұрын
Came to see a comedian, left feeling motivated. Superb podcast.
@akshatarane3813
@akshatarane3813 10 ай бұрын
Last 10 mins la jo message dilay na te khupch bhari aahe 😊
@chetanpanchbhai4863
@chetanpanchbhai4863 9 ай бұрын
Aai baba sobat asna kadhihi chaan.. pan gruhit dharna barobar nahi..!! If it doesn't work then dont run behind it.. everyone needs own space.. And RAMTEK is best place 😊
@suparnagovande3646
@suparnagovande3646 10 ай бұрын
Podcast मस्तच आहे. तुमचे सर्व विषय रिलेटेबल असतात. आई वडिलांच्या बाबतीत मात्र मला वेगळे वाटते. वयाच्या एका टप्प्यावर, साधारण ७० री नंतर त्यांना आपली गरज लागते. अशा वेळी त्यांना तुमच्या घरी आणलंत तर त्यांना अजून वाढलेल्या वयात मुलांकडे एडजस्ट व्हायला जमत नाही. आणि तुम्हांलाही तुमच्या वयाच्या ५० पर्यंत स्वतंत्र रहायची सवय झालेली असते. त्यावेळी दोन्ही बाजूने adjustment होत नाही.
@22chetan
@22chetan 10 ай бұрын
Agdi barobar ahe. Mudda hach ahe ki tyanchi garaj ani iccha olkhun mulanni vagla pahije. Tyanna je karaychay te karu dya, tyanhcya icchancha maan thevla pahije, instead of using them for own benefits.
@Mangesh1108
@Mangesh1108 9 ай бұрын
One of the best podcast I had listened till now! Chetan bro you nailed it!
@girijakhaladkar9441
@girijakhaladkar9441 9 ай бұрын
Need one more episode with him ... 😀
@prathameshbehere1236
@prathameshbehere1236 9 ай бұрын
Aprateem podcast... Khup kahi Navin goshti shikayla milalya Ani va.pu. mazyasathi pan dev aahet ❤ Khup chhan Chetan... Meri marammad shuru hai abhi....
@pranita1405
@pranita1405 10 ай бұрын
मी चंद्रपूर चा आहे, मला खूपच आवडला हा podcast.
@madhurakhare3169
@madhurakhare3169 9 ай бұрын
एकनेक वाक्य अफलातून bang on😅 sharing this with friends and parents😄😄
@jtoinquiry3561
@jtoinquiry3561 10 ай бұрын
सगळेच एपिसोडस मस्त असतात, चेतन ने सर्व खुलेपणाने सांगितलं. आपल्या मनातल्या गोष्टी समोर आल्या. काहीजणांसाठी eye opener असणार आहे. आपल्याला झालेल्या मुलांची जबाबदारी दोन्ही कडच्या आई बाबांनी का घ्यावी, अडी अडचणीला ठीक आहे but it should not be entitlement
@vivekpatil8331
@vivekpatil8331 10 ай бұрын
आणखीन एक सुंदर एपिसोड, खरे म्हणजे हा content गप्पांचा आहे, सहसा आपल्या रोजच्या आयुष्या शी निगडित जर चर्चा होत असेल तर ऐकणारा त्रयस्थ माणूस देखील त्या चर्चेशी relate होतो. खूप सुंदर एपिसोड तुम्ही दाखवला. असाच एखादा एपिसोड एकत्र कुटुंब पद्धती आणि Privacy यांची सांगड घालताना पुरुष मंडळीची होणारी दमछाक यावर प्रकाश टाकणारा एखादा एपिसोड बनवता येईल का?
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 9 ай бұрын
हा विषय खूप खूप छान मांडलाय जवळचा वाटला
@AnilKawade-tn6by
@AnilKawade-tn6by 9 ай бұрын
छान.सर,३०/४० वर्षांपूर्वीच व आत्ताच कार्पोरेट लाईफ या मधील फरक विषद करणारा एखादा व्हिडिओ प्लिज बनवाल का?
@mugdhachavan1325
@mugdhachavan1325 10 ай бұрын
Perfect bhawa Well said about parents and corporate culture Total respect
@bhushanpadhye2403
@bhushanpadhye2403 7 ай бұрын
आई बाबा चा संवाद एकदम मनाला भावला . गावाला अख्ख आयुष्य गेलं असेल तर त्यांचं एक वाक्य ठरलेले असत तुम्ही नेताय शहरात तर आम्ही येऊ पण आम्ही शहरात राहिलो तर 4 वर्ष कमी जगू पण गावात राहिलो तर 10 वर्ष अजून जास्त जगू.गाव गड्या लय भारी म्हणत गावाला रमणारी माणस आम्ही....,.
@ajitwelling
@ajitwelling 10 ай бұрын
सगळ्या Entitled लोकांनी नोकरी सोडून दोन वर्ष धंदा करावा आणि मिळतो त्या पगाराच्या अर्धा पगार दर महिन्याला दोन वर्षांनी कमवून दाखवावा. सगळ Entitlement विरघळून जाईल. त्यानंतर बॉसची अवस्था काय असते ते कळेल...अनुभवांनी सांगतोय.
@mrs.juiligore3787
@mrs.juiligore3787 10 ай бұрын
आतापर्यंत चे सगळे पॉडकास्ट, सगळे विषय अप्रतिम च आहेत. वक्ते ही उत्तम फक्त भाषेचा (Language) दर्जा घसरवू नका. वक्ता आणि तुमची मैत्री कितीही घट्ट असली तरीही ती off कॅमेरा राहूदे. ती भाषा interview मधे नको.
@SumitMungale
@SumitMungale 9 ай бұрын
हार्डकोअर नागपुरकर... लयच भारी भावा... #Touched ❣❤❣ #ChetanMuley
@rashmikirdak8000
@rashmikirdak8000 10 ай бұрын
Chetan was just outstanding through out the podcast....can relate...eye opener
@amuktamuk
@amuktamuk 10 ай бұрын
He’s a star! ⭐️
@nayanajoshi8616
@nayanajoshi8616 9 ай бұрын
सोनाराने कान टोचले की छान असते ...छान मुलाखत. ..धन्यवाद
@tikakar5986
@tikakar5986 9 ай бұрын
Chetan gave a lot of good points, so relatable I shared this to my lots pf friends who work in corporates, It will help lot of ppl to change their view for sure ❤
@SnowGH
@SnowGH 10 ай бұрын
Nice. I am so happy to hear this high level of honest analysis. Proud of Maharashtrian people.
@_9447
@_9447 10 ай бұрын
खूप छान आहे हा विषय आणि खूप मस्त गप्पा...फक्त एक suggestion आहे - विषयाला धरून गप्पा असाव्यात 😊
@pragatikaranjkar4371
@pragatikaranjkar4371 10 ай бұрын
झक्कास एपिसोड,सहकार नगर ला राहून रेशीमबाग ला खेळायला जाणं.लयभारी.
@suvarnaadhalikar5266
@suvarnaadhalikar5266 10 ай бұрын
माझी आई पण मला आणि माझ्या भावाला घरी गेलो की सांगते तुमचे बाबा खूप गोड खातात. आठवण आली आई बाबांची
@juliesharad7426
@juliesharad7426 10 ай бұрын
Pleased to hear that this corporate monk is from my place Ramtek. His nostalgia is realatable 😊
@Ashwamedh_j
@Ashwamedh_j 9 ай бұрын
Ha episode mala itka avadhla ki mi episode repeat var aai vadlan sobat baghitla... Khup jasta bhari hota ha episode... Great work ani Chetan Sir kaay truth bombs hote... Mala asa kahi goshti realize hot gelya ani khup relate zhalya corporate madhe kaam karat aslyamule ki mala ata comfort zone madhun baher padna garjecha ahe... Thank you Amuk Tamuk Team ani Chetan sir
@user-vg1nc7gx8u
@user-vg1nc7gx8u 9 ай бұрын
अमुक तमुक मित्र मंडळ - तुम्हाला ऐकून बरं वाटलं. अजून hope ठेवायला हरकत नाहीं young generation कडून, असे वाटले. मी तुम्ही आणि तुमचे आई बाबा, ह्यांचा मधील generation चा.
@vedgumaste2664
@vedgumaste2664 9 ай бұрын
खूप छान podcast! पण हे सगळं नॉन कोअर ला लागू होणार नाही... कोअर कंपनी चे dynamics खूप वेगळे असतात...
@aditibhelkar9683
@aditibhelkar9683 8 ай бұрын
Podcast tr khup chan zalach.. Khup relatable zala pn sglyt jast kautuk watte te tumi je topic choose krta podcast sathi sglech khup bhari aani realistic wattat.. Khup chan program ahe tumcha.. Prttek post cast sampuch nya asa watta.. Boar nahi hot..thank u to your team and all the best
@prachiscuisine
@prachiscuisine 10 ай бұрын
Aai vadila n chi aaram phase is so true .. I have felt the same ❤
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 10 ай бұрын
फारच छान.... नवनविन विषय....फारच सुंदर,समर्पक पॉडकास्ट👏👍🙏
@electricalconcepts9193
@electricalconcepts9193 10 ай бұрын
Very practical and true opinion by Chetan on every aspect discussed😊
@sayalizarekar3989
@sayalizarekar3989 10 ай бұрын
खूपच मार्मिक चर्चा!!! उत्तम विषय, सखोल निरीक्षण!!!
@shrutichavan8001
@shrutichavan8001 10 ай бұрын
I stay away from my family on my own. My communication is also limited to the video calls. I liked how you nicely explained that we do not have any control and we can not interfere in our parents lives
@AmberrCas
@AmberrCas 10 ай бұрын
आईवडिलांना त्यांचं आयुष्य जगू द्यावं हेही पटलं.. आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांचं आयुष्य डिस्टर्ब करता कामा नये.. बरीच मुलं आपल्या आईवडिलांकडून ही अपेक्षा ठेवतात.. चुकीचं काहीच नाही पण त्यांची ईच्छा आणि सोय बघायला हवी.. मी सिंगल parent आहे तरीही मला माझ्या आई वडिलांनी माझ्या मुलासाठी इथं येऊन राहावं असं वाटत नाही.. त्यांना हवं तेव्हा येऊन कितीही दिवस राहुदेत.. पण त्यांना वाटेल तेव्हा निघता सुद्धा आलं पाहिजे.. माझ्यामुळे अडकून पडता कामा नये..
@dailyitmforecast
@dailyitmforecast 10 ай бұрын
❤ right 👍
@dhanashreeangal7373
@dhanashreeangal7373 10 ай бұрын
Grt....discussion and a real truth. I am a teacher but we have to be on the toe from morning till afternoon.
@mayawaghmare3068
@mayawaghmare3068 9 ай бұрын
चेतनचा प्रामाणिकपणा खूप छान मस्त
@vrushabhjinde683
@vrushabhjinde683 9 ай бұрын
Jabardasttt
@Aparichit_9
@Aparichit_9 10 ай бұрын
मिसळ ही मिसळ च हवी. थाळी खायला आम्ही सुकांता ला जाऊ.त्या पितळी थाळीतून मिसळ खाताना वाटते की कोणत्या उत्खननात सापडलेल्या भांड्यातून आपण खात आहोत😥
@sachinchinchwade4992
@sachinchinchwade4992 10 ай бұрын
So relatable. Enjoyed a lot this episode. Honest opinions
@amrutashukla9539
@amrutashukla9539 10 ай бұрын
Hello Team, मी तुमचे बरेच podcasts बघीतले. तुमचे podcasts चे विषय आणि guests ची निवड खूप छान असते. फक्तं एकच feedack द्यायला आवडेल की काही वेळेस podcast मध्ये विषयांतर होतं. ते जर टाळू शकले तर podcast अजून जास्त माहितीपूर्ण वाटेल. Best wishes!
@kiranpatil09785
@kiranpatil09785 9 ай бұрын
Hyach bhava la ajun aikyala avdel🎉
@vinayparadkar5962
@vinayparadkar5962 4 ай бұрын
मी दुसऱ्या पेक्षा काय वेगळं करतो...हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे...म्हणजेच कॉर्पोरेट लाईफ
@vishalv1987
@vishalv1987 9 ай бұрын
एकच बोलू.. भारीच 🎉
@maitralibuva9767
@maitralibuva9767 10 ай бұрын
नागपूर बद्दल जिव्हाळा आवडला... छान एपिसोड
@truptipatil7295
@truptipatil7295 9 ай бұрын
कसलं भारी podcast. Chetan love you Boss. खुप practicle and to the point. खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. God bless you all.
@22chetan
@22chetan 9 ай бұрын
❤❤
@generalbear6587
@generalbear6587 9 ай бұрын
मुलांच्या बद्दल चा असा व्ह्यू ठेवणारे नंतर आई बा ला सांभाळत नाहीत.
@aishurajas2507
@aishurajas2507 10 ай бұрын
Khup chhan points discuss kelet. Corporate people can easily relate to all
@chetaninamdar9298
@chetaninamdar9298 9 ай бұрын
याचा part 2 3 4 आलाच पाहिजे
@parthpathak05
@parthpathak05 10 ай бұрын
Arey he sagla tar mi pan anubhavto.. Khup relatable!
@rohinichaphalkar6055
@rohinichaphalkar6055 10 ай бұрын
Va.Pu.kharach dev ahet…te ahet ch!! manasala decode kela he agadi apt shabda ahet👍👍
@snehajangam1796
@snehajangam1796 9 ай бұрын
Khuppch sundar😊
@meaani1423
@meaani1423 10 ай бұрын
Atishay changle vishay ghet aahat tumhi..chetan da ni pn khup Chan samjawal aahe
@nehabhave1128
@nehabhave1128 10 ай бұрын
Love all your episodes!! Relevant topics and equally relevant questions! Kudos 👏🏼
@Amruta123
@Amruta123 9 ай бұрын
For the first time could relate to nagpur memories other than just language laheja!
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 9 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 113 МЛН
Building @KhaasReTV  : Insights from Sanjay Kamble | Mitramhane
1:05:44
Session on Parenting and Child Psychology by Dr Bhooshan Shukla
1:00:43
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 9 МЛН