सुंदर शब्दरचना!! गाण्याची चाल अप्रतिम!! मनाला शांती आणि समाधान मिळते गाणे ऐकून!! 👌🏻👌🏻❤
@aratikariya8429 Жыл бұрын
Apratim, sundar ❤
@prajusart Жыл бұрын
thank you all.....
@SharvariMirasdarShaileshArchit Жыл бұрын
अप्रतिम .. सुंदर. श्रवणीय ❤❤
@vibhavarigodbole4175 Жыл бұрын
अप्रतिम......!!!
@rajendrakulkarni4923 Жыл бұрын
God aawaj🎉 ani apratim chhal ani sumadhur sangeet❤
@truptiautade122 Жыл бұрын
Khup ch surel Ani surekh
@vikrantjoshi9035 Жыл бұрын
❤न बोलणं जमत नाही म्हणून प्रतिक्रिया .......अप्रतिम. शांत शांत वाटलं.
@navtushar Жыл бұрын
सुंदर ❤❤
@vandanaborole3854 Жыл бұрын
Khup chan prajkta
@darshnavaidya9018 Жыл бұрын
Apratim 👌😁and khup Sundar lyrics.
@sujitgaikwad2657 Жыл бұрын
Khup sunder❤
@sandeepkaranjkar7299 Жыл бұрын
Khup chhan 👌
@snehajoshi5577 Жыл бұрын
Atishay sundar gayale aahe doghanni. Shabdanna aavajatun yogya nyay dila asalyane ti vyatha manaparyant pohochate. Background music n pictures pan mast.👏👏👌👌
@jyotibhide4660 Жыл бұрын
सुंदर शब्द, शांत संगीत, सुरेल.... छान👍
@shobhawalimbe6093 Жыл бұрын
फारच सुंदर ... अप्रतिम , खूप शांत गायले आहे... शब्दांना गायकी ने खूपच छान न्याय दिला आहे...🌹🌹👌👌👌
@maheshautade2941 Жыл бұрын
सारखे सारखे ऐकावे असे गाणे आहे हे
@maheshautade2941 Жыл бұрын
वाह वाह श्रेयस प्राजक्ता खूप छान
@sukhadadoiphode666 Жыл бұрын
प्रेम गीतांना सगळेच चाली लावतात पण उतार वयातील आदरयुक्त प्रेम , आतुरता या शब्दातुन खुप भावली. अप्रतिम चाल ,अप्रतिम आवाज त्यामुळे शब्दांना राजमुकुटच घातलास असे गाणे ऐकताना वाटले. अशीच खुप खुप गाणी तुझ्या कडून ऐकायला मिळोत. आम्हाला अभिमान आहे तुम्हा बहिणी भावंडाचा .
@adv.reshmawalimbe7676 Жыл бұрын
सुंदर.... भावपूर्ण..... गायन शब्द समर्पक
@anandgore8770 Жыл бұрын
वाह वाह प्राजक्ता शब्द आणि चाली स योग्य न्याय दिला आहेस. खूप सुंदर गायले आहेस श्रेयस अप्रतिम चाल तुमच्या दोघांचा आवाज ऐकून अक्षरशः काटा आला गाण्याचा शेवट देखील अप्रतिम बोल आणि संगीत देखील छान एकूणच गाणे उत्तम
@radhikasadekar1181 Жыл бұрын
Afaltuun...Shabda + Sangeet + Swar ...1 number Surel Ani Surekh👏👏👏👌
@dipalikhajure1716 Жыл бұрын
दोघांचेही आवाज खूप छान आहेत. संगीत व गीत दोन्हीही उत्तम 👌👌👌दोघांचेही मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
@karishmashinde-xr3qu Жыл бұрын
अप्रतिम शब्द, श्रवणीय चाल , आणि सुरेल आवाज दोघांचे.....खूप खूप अभिनंदन आणि पुढील भावी वाटचाली साठी आणि अश्याच नवनवीन रचनांसाठी खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता आणि श्रेयस
@ananyakulkarni2450 Жыл бұрын
Very Nice.. Really touching..
@maddyraut7 Жыл бұрын
खूप छान श्रेयस आणि प्राजक्ता
@Vyankatesh13datar Жыл бұрын
वाह वा, मुक शब्द बोलके झाले ❤
@moreshwargandbhir5171 Жыл бұрын
खूपच सुंदर गीत आणि गायन. पराकोटीच्या प्रेमातच साथीदाराच्या सुखदरम्य आठवणी जगण्याचे कारण होते. शब्द, स्वर, illustations, आणि इतर सर्व खूप सुंदर. आता उत्कंठा लागली पुढील व्हिडीओची.
@mithilagujar1317 Жыл бұрын
Awesome
@hemantkumarshinde6793 Жыл бұрын
अप्रतिम ....किती सुंदर ...
@rashmipadture5019 Жыл бұрын
वाद्यांचा गोंगाट कमी असल्याने गाणे जास्त भावले.😊
@swatilangade9919 Жыл бұрын
Apratim... Hats off to all of you... 🎉🎉
@yash218 Жыл бұрын
फारच सुंदर ! शब्द, सुर, संगीत सगळं कसं अगदी मस्त जुळून आलं आहे. Hats off to both of you 🙏 and all who contributed to it. अश्याच सुंदर रचना पुनःपुन्हा आणत रहा.
@sahilbhoir830 Жыл бұрын
Saglach Khup Sundar ahe from Lyrics,composition, arrangement, Vocals,Artwork,video...Hats off ❤💫
@swapnashende9253 Жыл бұрын
अत्यंत श्रवणीय. सुखद अनुभव. खूप सुरेख... शब्द, संगीत, आवाज सगळच काही सुंदर आहे. Proud of you Praji and Shreyas..!!!
@vivekdatar Жыл бұрын
Yet another gem! Beautiful. Well written, well composed and well orchestrated