नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी माझ्या शेवटच्या 30 दिवसाची स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे एमपीएससी कम्बाईन 2024 पास करण्यासाठी. तुम्हाला जर ही स्ट्रॅटेजी आवडली असेल तर तुम्हीही फॉलो करू शकता. हे नियोजन कम्बाईन 2024 prelims पास होण्याच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहे. ह्या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास केल्यास कम्बाईन prelims पास होण्यास मदत नक्कीच होईल. मी व्हिडिओत अपलोड केलेले imp टॉपिक्स हे मला माझ्या क्लास टीचर ने दिले होते त्यानुसार मी तुमच्यासाठी हे imp टॉपिक्स यूट्यूब वर अपलोड केले तसेच मी व्हिडिओमध्ये दिलेले टॉपिक जरी केले तरी ते पुरेसे आहे रिविजन साठी.
@BharatiShinde-ix4rs2 күн бұрын
होत आले आहेत १k subcriber 🎉🎉🎉
@PSI_journey2 күн бұрын
@@BharatiShinde-ix4rs तुमच्या आशीर्वादाने
@BharatiShinde-ix4rs2 күн бұрын
@PSI_journey 👍👍🙏🙏
@PSI_journey2 сағат бұрын
झाले 1k पूर्ण ❤ तुम्ही परवा comment केल्यापासून 100 subscriber वाढले 🎉
@PallaviAdsule-i9p2 күн бұрын
Yojna kontya kontya imp ahet
@Kkookie2342 күн бұрын
Current affairs kadhipasun krych? 2023 purn ani 2024 che kiti months? Please sanga!
@PSI_journey2 күн бұрын
@@Kkookie234 सर 2023 ची पूर्ण करू नका. नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 पूर्ण डिटेल्स मध्ये करा. आणि 2023 चे राहिलेले बाकीचे महिने imp चालू घडामोडी करा. कारण आता टाईम खूप कमी आहे ओन्ली रिविजन
@PunamD-e9z2 күн бұрын
Current kashytun krycha
@PSI_journey2 күн бұрын
सिम्प्लिफाइड इयर बुक
@Maharashtra123383 күн бұрын
Tu follow karto ka ha time table dada . Hoto ka follow
@PSI_journey3 күн бұрын
@@Maharashtra12338 दादा याच्या आधी मी ek व्हिडिओ बनवला होता last 25 day's plan म्हणून. त्यानुसार आज 31 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत मी मॅथ आणि चालू घडामोडी करणार होतो. आणि मी combine ॲड आल्यापासून मॅथ ला दररोज दोन तास देत आहे तसेच चालू घडामोडी ला कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दीड तास देतोय. म्हणून मी म्हणलं मी तर असं पण मॅथ आणि करंट दररोज करतोयस मग डबल एकदा जीएस वाचायला काय हरकत , शेवटच्या सहा दिवसात फक्त मॅथ आणि करंट परत एकदा करायचं. त्यामुळे परत हे नियोजन बनवले, पहिले नियोजन संपले म्हणुन.