वयोमर्यादा 75 वर्षापर्यंत वाढवावी म्हणजे परीक्षेला जाताना मोफत बस ने प्रवास करता येईल
@honeydede6884Күн бұрын
तू गप्प...
@mohankutte89623 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@Youthforall22 сағат бұрын
एक नंबर भावा😂😂😂
@Viraltadka1722 сағат бұрын
वेळेवर परीक्षा घ्याव्यात. एवढीच अपेक्षा आहे माफक
@akshaygambhire699921 сағат бұрын
😂😂😂
@tnr8829Күн бұрын
आता परिक्षा 2026 ला होईल निकाल 2027 ला लागेल अंतीम निवड यादी 2029 ला 😂😂 घटनात्मक आयोग म्हणे 😂😂😂
@वास्तव-ठ3रКүн бұрын
480 जागा आहे वयवाढ देऊन काय शेट्ट क्रांती करणारं आहेत. आतापर्यंत काय उपटत बसले होते का? पेपर पुढे गेल्याने अभ्यास करणाराच्या भोकात पाणी गेलं 😂😂😂यामध्ये फक्त शेवटून दुसरे सर वास्तव बोलले.
@starchadesh132221 сағат бұрын
Barobar aahe tuza
@dheerajwakode3987Күн бұрын
धन्यवाद देवेंद्रजी फडणवीस साहेब.अभ्यासू व गरजू होतकरू मुलं याचा नक्की फायदा घेतील.
@Kiran07-c3n4 сағат бұрын
वय वाढ करण्यपेक्षा जागा वाढवा
@kiranlandge6083 сағат бұрын
वास्तव खूप भयानक आहे स्पर्धा परीक्षेचं...😢... सहसा या क्षेत्रात नाही गेलं तर बरं आहे...30-35 वय उलटून गेली तरी पोरांच्या हातात पोस्ट नाही, लग्न नाहीत....
@amolk8236Күн бұрын
यांची थोबाड प्रत्येक वेळी news ला कशी दिसतात .....mpsc या दोघं तिघांवर अन्याय करते का..? का हे कोणाची सुपारी घेऊन परीक्षा पुढं ढकलायला लावतात याचा शोध घेतला पाहिजे....स्टुडंट्स साठी ही खूप धोक्याची घंटा आहे
58 पर्यंत तुम्ही वय करा म्हणजे कसं की नियुक्ती एका दिवशी निवड एका दिवशी आणि रिटायरमेंट दुपारी
@dhananjayborade3338Күн бұрын
61 वर्षापर्यंत वयोमर्यादा करावी
@Gaming_x_abhiКүн бұрын
😂
@Nusti_MhatariКүн бұрын
😂😂
@rohannn9994Күн бұрын
😂😂😂😂😂❤❤❤❤❤
@GKDreamer-000020 сағат бұрын
तुझ वय निघून गेल्यानंतर kalela😂
@dhananjayborade333817 сағат бұрын
@@GKDreamer-0000 अरे माझं वय 55 आहे मला महिन्याला 3 लाख पगार आहे 2024 ची परीक्षा 25 ला घ्यायची व त्यात वेळ आणखी मुदत वाढ आता परीक्षा झाली तर 25 लावी परीक्षा होईल ना
@Sangram_Bhosle99Күн бұрын
आमचे आजोबा चे वय 78 आहे. त्यांनी सुधा mpsc ची तयारी चालू केली तर चालेल का?
@rahulgurav70663 сағат бұрын
Ho...
@mpscasp202422 сағат бұрын
हे विद्यार्थी आहेत की त्यांचे पालक आहेत 😂😂
@shortssocialmedia784220 сағат бұрын
😂😂😂😂
@Addingsparkle123Күн бұрын
वयोमर्यादेची लिमिटच ठेवू नका कितीही वर्ष परीक्षा देऊ द्या काही विद्यार्थी 100 वर्षात पण पास होऊ शकत नाहीत टाइमपास करून उगाच अभ्यासाचं सोंग करणारे
@ashishpradhan406823 сағат бұрын
एमपीएससी कर्ज योजना पण सुरू करा खूप खर्च होतो पुण्यात खूप आभार होईल🙏🙏🙏देवभाऊ चे
@kiranlandge6083 сағат бұрын
एक सुद्धा क्लास वाला म्हणत नाही... पोरांनो या क्षेत्रात येऊ नका वास्तव भयानक आहे... सगळ्यांनी धंदा व्यवस्थित मांडला आहे, पण पोरांच्या आयुष्याशी खेळून... गट ब 450 जवळपास जागा आहेत... कोणी कितीही अभ्यास केला तरी 450 च नोकरीला लागणार आहेत... ही स्पर्धा आहे... बाकीच्या 3-4 लाख पोरांनी काय करायचं... स्वतःच vatul करून घ्यायचं असेल तर या क्षेत्रात या... पोस्ट मिळाल्यास चांगली गोष्ट आहे पण त्याच्या मागची दुसरी बाजू पण बघणे गरजेचं आहे...
@mandeshi.mh-1118Күн бұрын
जागा 450 आणि क्रांती घडणार 50000 विद्यार्थ्यांच्या आयुष्यात
@Nusti_MhatariКүн бұрын
😂😂
@ganeshsawant243217 сағат бұрын
जसे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वय वाढवलं तसं पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वय वाढवून मिळावे..
@BlackMamba6131_pubg18 сағат бұрын
एवढे वर्ष नाही पास झाले ते शेवटच्या वर्षात पास होणार आहे त्यामुळे कोणीच टीका करू नका 😂😂😂😂😂
@yuvrajmanwar1882Күн бұрын
Mpsc राज्यसेवा मुख्य परीक्षा objective पाहिजे
@mr.awais96Күн бұрын
Purna UPSC Pattern ahe, da da, yachya peksha UPSC dyala purte
@pravin246417 сағат бұрын
आयोगाची स्वायत्तता सरकार,कोचिंग क्लासेस,विद्यार्थी,न्यायालये आणि शेवटी स्वतः आयोग यांनी गमावली आहे. वय वाढी बद्दल निर्णय हा व्यक्तीसापेक्ष आहे. पण हाच निर्णय लवकर घेतला असतात तर आणखी बरे झाले असते
@Rajeshahi100Күн бұрын
अधिकारी बना आणि भरपूर पैसे खा
@adinathpalake12 сағат бұрын
35 वर्षापर्यंत परीक्षा देत असतील कॅरिअर बद्दल किती गांभीर्य आहे हे समजून येत
@shrikantgawande8599Күн бұрын
16 जून 2024 ला होणारी परीक्षा 5 जानेवारी 2025 होणार होती आता गेली पुढे आता होईल यथावकाश चालुद्या. अभ्यास 😂
@मैऐसाक्यूँहूँजैसाहूॅमैवैसाहूॅं16 сағат бұрын
@shrikantgawande8599पुढे गेली ???की फक्त वय वाढले ? प्लीज अधिकृत घोषणा केली आहे का तशी
@Irreplaceable777Күн бұрын
आता ह्यांना दहा वर्ष द्या आणखी....काय लोकं आहेत...😂
@s.k714Күн бұрын
60 वर्ष करावे...😂😂
@viralfacts1million886Күн бұрын
45 age open sathi thevave
@hanifshaikh6320 сағат бұрын
40 tari
@nikhilburange429721 сағат бұрын
आता पर्यंत किती attempt दिले असेल त्या मध्ये बोम नाही पडली आणि आता एक chance दिल्या वर काय करणार...... या मुळे नुकसान पण आहे बाकी लोकांच
@nanayadav2429Күн бұрын
अरे एवढ्या दिवस काय केले तुम्ही म्हणून आता एक वर्षे वय वाढ्यावर काय करणार, घरच्यांना अजून एक वर्षे फसवणार का, असं करायला पाहिजे तुम्हाला की 50 वर्षा पर्यंत वयोमर्यादा वाढवावी म्हणजे तुम्ही नोकरी मिळवचाल आणि मग तेव्हा लग्न करचाल
@QualityfindswithsavingКүн бұрын
कोरोना काळात परीक्षा न झाल्याने वय वाढवले
@SagarPatil-878715 сағат бұрын
काही नाही, आम्ही पण प्रयत्न केले होते
@arungaikwad70218 сағат бұрын
आयोगाला प्रत्येक पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल एक वर्षांच्या आत लावायला येत नाही.
@TukaramPanchal-t4cКүн бұрын
सर्व भरती प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी
@PoiyrotiousКүн бұрын
विधानसभा निवडणूक लढवणारे हेच का Mpsc चे नेते ...किती मते पडली साहेब
@rajpatil8397Күн бұрын
क्रांती घडवणारे 😅😅35+,40, age, 2% लोकांमुळे 98% लोकांचं नुकसान आहे
@Aarushsonawane12313 сағат бұрын
42-43 age zal tar kay upyog nokri lagli tri.. Aayog smjt nahi kay vichar krun postponed karta
@krishnajadhav936021 сағат бұрын
आणि आयोग राज्यसेवा 2025 लेखी केलंय वा इथे mcq निकाल लागेना 😂😂
@kirancharate290223 сағат бұрын
राज्या मध्ये भ्रष्टाचार खूप आहे नादी लागू नका.
@namdevgunjal1411Күн бұрын
Paper वेळेवर होत नाही हेच दुर्दैव्य आहे
@onlystates3871Күн бұрын
आता मरेपर्यंत परिक्षा देत बसा मग इतक्या दिवस काय केल
@studytime-uu7hdКүн бұрын
Age limit maximum 45 years
@वास्तव-ठ3रКүн бұрын
या सर्व काका लोकांना का बोलायला संधी दिली. कोणाचे दलाल आहेत हे 😂😂
@pradipambi2589Күн бұрын
अगदी बरोबर सर
@jadhavketan5982Күн бұрын
Atta age barr zale ..age wadavala...amcha age barr nahi...pan amcha 1 varsha vaya gela tyacha kai...sarsakat saglanla..2 vatsha vadhun milave...open 40 kara...
@kiranmadale6012Күн бұрын
serseva exam age relaxation ahe ka
@shubhampawar831222 сағат бұрын
पेठेतील नेते मंडळी याना वर वाढ दील तर problem वय वाढ दीली तर परीक्षा तर पुढे जाणारच की
@TukaramPanchal-t4cКүн бұрын
5 वर्ष वय वाढून द्यावं
@jayeshdevre964721 сағат бұрын
Ohh दादा कोणते आनंदाचे वातावरण 480 जागा मध्ये 3 लाख मुले.... काय समीकरण आहे... जागा वाढ साठी काही प्रयत्न केला तर सोबत येऊ..
@hanifshaikh6320 сағат бұрын
Saral sewa age relaxation 40/45 Pahije
@mangeshbhonde173321 сағат бұрын
60 वर्षापर्यंत वाढवून ग्या
@aksish4 сағат бұрын
Lavdyno tumhla 60 age dila tri khi pass honar nhj tumhi😂
@indianadminiatrativeservic1590Күн бұрын
Mazi mpsc LA vinanTi ahe ki pahilyanda jo bolat ahe Tyala mpsc NE direct post dyavi.... Naytr to nehmi asach bite det firel 😂😃
@User.ONLY_MOVIESКүн бұрын
😂
@studytime-uu7hdКүн бұрын
Maximum age limit in other states 45 years aahe
@hiteshphalsamkar934023 сағат бұрын
Jeva form nighale Teva tumala mahit nahi padal kay age sampl ahe te. pratek veli exam pude dhaklala lavta tumi.