साहेब आता 48-48 तास काम करा नांगराक जोडून घ्या स्वतः
@surajgaikwad658034 минут бұрын
शिंदे साहेबांची शेती पर्यटन स्थळ घोषित करा
@भूमिपुत्र003 сағат бұрын
अमराठी लोक मराठी लोकांवर हल्ले करत आहे कल्याण मध्ये त्यावर बोल
@MilindJadhav-s4n3 сағат бұрын
साहेब कल्याण मधील प्रकरणात आपल्या स्थानिक खासदार आमदार नेते यांना त्या सोसायटी मध्ये मराठी जनतेची विचारपूस करायला पाठवा.सर्व शांत थंड बसले आहेत घरी
@nakulgadhave59624 минут бұрын
इकडे गावी जाऊन शेती बघण्या पेक्षा कै.संतोष देशमुख यांच्या गावी जायला पाहीजे शिंदे साहेब तुम्ही😢
@RRRPPP971230 минут бұрын
दिवस रात्र काम त्याच्या शेतात करणार म्हणाले ,लोकांना वाटले जनतेची कामे करणार
@DimpleSharma-bj3ks4 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. न्यूज चैनल चा कैमरामन आणी पत्रकार ला काय दुसरे काम राहीले नाही आता. बरे झाले किती हागला किती मुतला हे विचारले नाही 😅😅😅😅😅😅😅
@Ab-pc2bjСағат бұрын
देवेंद्र साहेबाना पण दोन दिवस आरामा करिता बोलवून घ्या साहेब. तुमचं शरीर चांगल असेल तर महाराष्ट्र चांगला राहील.
@vaibhavrane642034 минут бұрын
Sir ... amhala tumchi chief minister mhanun pahije sir.. tumhi khup ground level la kam karta..Love you Shinde saheb
@bablukhan32shirala12 минут бұрын
साहेब किती दिवस आहेत माहिती द्यावी
@sanjayshinde31604 сағат бұрын
आता निवांत बसून शेतीचे कामे करा
@akashshindepatil96k.16 минут бұрын
गंध लावा साहेब लई भारी दिसतो तुम्हांला
@VivekKhude-q1o5 минут бұрын
Tujh Tu bgh
@poojasonar16204 сағат бұрын
Chan 👍👍
@मेघराजपुरी-य4ख32 минут бұрын
साहेब कृपया गंध लावा🎉
@yogeshpatil168516 минут бұрын
उप झालारे भो एकनाथ
@tukaramjadhav7393 сағат бұрын
Yanchi sheti mhanje standard leval chi ahe 😂
@virkantkumar14194 сағат бұрын
Shinde saheb Ek no👌👌👌
@vinayakshinde34125 минут бұрын
उपटनी ची वेळ झाली बहुतेक
@bag98453 сағат бұрын
इन्सानी गिधड की मौत आती है तो वह गाॅंव की तरफ भागता है.
@MilindJadhav-s4n3 сағат бұрын
कृषिमंत्री
@poojasonar16204 сағат бұрын
Congratulations kup lup subejcha
@krishna-m1o4h3 сағат бұрын
Shinde tuji natak band kar baba baas zali tuji sheti. Mantri kele aahe tula tar sheti prashn pahile sodav mag aashi natake kar. Karat Kay nahi swatachi natake suru yachi😂😂😂😂
@So-cc1ui3 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेबांना एकच विनंती आहे सातव पाटील कोण आहे त्याची चौकशी करा त्याची टिप्पर किती आहे दहशत निर्माण करते गोरगरीब लोक काम करण्यासाठी आलेले असते तो प्रॉपर आहे म्हणून काय महाराष्ट्र मध्ये असले धंदा बंद करा चालू देऊ नका हे बरोबर नाही एकनाथ शिंदे साहेब
@sunilpwarpawar11372 сағат бұрын
फक्त शिंदे साहेब 🎉🎉🎉
@tanmaytale3714Сағат бұрын
अनाथाचा नाथ एकनाथ साहेब
@So-cc1ui3 сағат бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकच सांगायचे आहे दिवसभर बाकीचे गाडी बंद करायला सांगतात सातव पाटील यांची टिपर कसं काय चालतात दिवसभर रात्रभर हा कोण आहे वाघोली केसनंद याच्यामुळे लोक घाबरत आहे सरकारने लक्ष घालायला ताबडतोब सातव पाटील कोण आहे त्याची चौकशी करा चौकशी करा पुणे पोलीस एसपी वगैरे गोरगरीब काल रात्री लोक मेले दररोज दिवसातून तीन चार पाच गाड्या पुरतात असा तो पाटलांची ड्रायव्हर लोकांनी
@So-cc1ui3 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब रात्री वाघोली मध्ये गोरगरीब लोक मेलेले आहे मोठी टिपर हायवा उडवलेले आहे त्यांना नाही देण्याचे काम करा तुमची शेत राहू दे तिकडे नंतर बघा गोरगरिबांचे बघणारे तुम्ही मुख्यमंत्री होता आता त्याला चौकशी करा वाघोली मध्ये दहशत निर्माण आहे ना सातव पाटील कोण आहे तो त्याची पण टिपर ची एक ना एक आरटीओ सकट सगळे चौकशी करायला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री