खुप खूपच सुंदर प्रयत्न करत आहात तुम्ही , Mpsc UPSC म्हणजे स्वप्नवत बेरोजगारांचा शेवटचा अड्डा . वेळीच तुम्ही डोळे उघडले...
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
भयाण परिस्थिती आहे
@pandurangshinde64055 жыл бұрын
Sir, किती सत्यता मंडता आपण ! ह्या पुढारी लोकांनीच देशाची व देशातील तरुणांची खरी वाट लावली आहे !! खुप धन्यवाद sir !
@anildhande49815 жыл бұрын
प्रा, नामदेवराव जाधव सर खरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंभीरराव मोहिते असावेत.
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
आनंदचं होईल
@deepaksonawane5625 жыл бұрын
@@NamdevraoJadhav Sir. ..you are great. ..I saw your lots of videos. I respect you so much. I follow you. ..👍
@dostaapka69385 жыл бұрын
UPSC ही सुंदर मुली सारखी आहे, ती लाईन तर देते, पण पटायची त्यालाच पटते.
@shantanupatil83735 жыл бұрын
जिद्द पाहिजे राव या जगात अस काहीच नाही की जे अशक्य आहे फक्त जिद्द and attitude
@shubhammlt28595 жыл бұрын
Mag tumhi hyo ki saheb
@nileshshelke59935 жыл бұрын
😂😂😂
@prajwaldeshmukh3754 жыл бұрын
Correct✌️
@HindiGyanUnlimited4 жыл бұрын
अनुभवाचे बोल 😂
@Siddartha-x5b5 жыл бұрын
आपल शिक्षण खातच विनोद आहे आणि ते विनोदाच्या तावडीत सापड़लय. वाह सर , कडू पन तितकच सत्य. ज्याना हे समजल नाही त्यांच्यासाठी :- आपल्या शिक्षण मंत्र्याच नाव विनोद तावड़े आहे.
नामदेव राव जाधव सर खरंच तुमचे विडियो बघितले की एक नवी प्रेरणा उर्मी मिळते ..great work सर👌
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
Share करा
@samir_inamdar70665 жыл бұрын
खरंच येवढ्या दिवसा पासून याच विचारात अडकलो होतो...पुढे काय ..२१व्या वयात केस गेले टक्कल पडला.. पोलिस भरती करत होतो त्याचे आता नियम बदलले ...ते सोडल पण motivation बघून आता एमपीएससी करावा अस विचार केला...मग त्याच्या विषयी व्हिडिओ पाहू लागलो..हे पाहत असताना ......सुदैवाने आपला हा व्हिडिओ सापडला.. पहिला..खरंच पूर्ण पने डोकं मोकळ झालं...आणि शेती तथा वडीलान सोबत स्वतःच काम शिकलो... आनंदी आहे ....खूप धन्यवाद.....जाधव साहेब....
@Dd_123485 жыл бұрын
Ata kay krto
@surajpagorepatil15685 жыл бұрын
असाच मार्गदर्शक माणुस आज महाराष्ट्राला पाहिजे.. जय भवानी, जय शिवजी...
@shadabsheikh3925 жыл бұрын
स्वता ला विकायची वेळ येन्या अगोदर काहितरी विका. Correct sir
@ajitzombade16315 жыл бұрын
Nice
@real_hindustani105 жыл бұрын
Nice👌
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
Yes
@vivekkole56385 жыл бұрын
👍👍
@komalsingshinde18745 жыл бұрын
Right
@sandipgund60805 жыл бұрын
एमपीएससी.. सोडायला भाग पाडणारा अनमोल असा व्हिडिओ scricpt. खरंच खूपच छान मार्गदर्शन करताय सर. कारण वस्तुस्थिती तशीय. पांढरे केस झाले तरी नोकरी नाय.. आयुष्यात लवकर success होयचे असेल तर ... स्वतःचा बिझिनेसच करावा.
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
share करा
@thefarmingsolutions75815 жыл бұрын
अंगात शिरलेले Mpsc/Upsc चे भूत उतरवण्याचे काम करताय सर....👏👏👏
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
करतोय प्रयत्न
@anilkhnadekar30325 жыл бұрын
सद्या भूत उतरवणे खूप गरजेचे आहे
@shankarchoure80425 жыл бұрын
@@anilkhnadekar3032 तु हिम्मत हरला मित्रा... कोनता ही व्यवसाय कर तु तुला तो मोठा करण्यासाठी काही वर्ष जानारच
@shankarchoure80425 жыл бұрын
@@thefarmingsolutions7581 तु mPSC पण करत नाही मग कशाला बाकीच्याना Demotivet करतो ...अण राहिला प्रन्श्न माझा तर आज ची date लिहुन ठेव ..... 2021-2022 ला सगल्यात यंग I. P. S. officer म्ह्नुन नाव येईल माझ्या GF - बायकोच... सगल्यात अगोदर तुला मी फोन करुण सागेल मग तुला समझेल mpsc -upsc काय असत ते .....
@pavanmore27015 жыл бұрын
@@shankarchoure8042 bhava khup chaan
@magicianjjlaturkar76315 жыл бұрын
चांगले वाटले लातुरकर उद्योजक बनले
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
तुम्ही सुद्धा व्हा
@magicianjjlaturkar76315 жыл бұрын
@@NamdevraoJadhav सर मी ईंजिनीअरिंग प्रथम वर्ष शिकत आहे..माझा छंद जादूचे प्रयोग होता. पण तुमचे रेगुलर विडीओ पाहुन मी माझ्या छंदाला लघु उद्योगात बदलले आहे. मी अर्धा ते पाउण तासाचा शो कमीतकमी 3000रू. या मानधनाने करतो... असेच मार्गदर्शन करत राहा🙏🙏
@lingeshbirnale31605 жыл бұрын
I'm also Laturkar
@magicianjjlaturkar76315 жыл бұрын
@@lingeshbirnale3160 good
@lasuresachin94515 жыл бұрын
Change is the need of future Business शिवाय माजा नाही सर खूप छान काम करत आहे सर
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
Yes
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
share करा
@ganeshyewale58425 жыл бұрын
Sir tumche video khup chan ahet
@sailbabar80655 жыл бұрын
आपण सारे म्हणतोणा महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या मला तर वाटत की महाराजाची प्रेरना घेऊनच नामदेवराव सर जन्माला आले आहेत आणि ते महाराष्टला एका चांगल्या वाटचालीकडे घेऊन जात आहेत . तुमचा खूप अभिमान वाटतो सर
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
आपण असे बोलला याचा मला आनंद आहे,,परंतु माझ्या मते मी खूप सामान्य व्यक्ती आहे
@akshaykardile7445 жыл бұрын
त्यांचा अगोदरचा व्हिडिओ बघा आणि त्यांनी स्त्रियांबद्दल वापरलेले शब्द बघा आणि मग असे बोला..कोणत्याच माणसाची लायकी नाही शिवरायांच्या नखाशिही तुलना krychi
@sandipshelar23695 жыл бұрын
Right
@akshaydhandre7315 жыл бұрын
President Ramnath kovind हे सुद्धा IAS होण्यासाठी दिल्ली ला गेलेले 2 वर्ष पाहिलं काही नाही झालं घरी गेले law केला नंतर वकील मग गव्हर्नर आणि आता president आहेत, जर ते IAS बनले असते तर आज ते president नसते
@girishyadav46475 жыл бұрын
Tula purn mahit nahi te UPSC select zalate IRS pan tyani join nahi Kel manasarkhi post nahi milali
@Kim_jong_un785 жыл бұрын
Mg tula vatatay ka tu president honar zatya 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😱😂don't underestimate to us Bussinesman
@kh-hx6le5 жыл бұрын
यूपीएससी एमपीएससी ची मूल जे मेस ल जेवायला होती, आता ती upsc वाले घरी गेले असतील.छान उपक्रम आहे, नामदेव जाधव सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
@ghanshamsautade45935 жыл бұрын
"मन में है विश्वास" असं म्हणून विद्यार्थ्यांना मृगजळाच्या पाठीमागे लावणाऱ्या अधिकाऱ्यांनी थोडा विचार करायला पाहिजेल
@OmkarShaha Жыл бұрын
सर जे बोलेना ते खुप छान आणि खरे बोले mpsc वाल्याना कोनी पोरी देत नाही.
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 *BusinessHighwaY* seminar At- *Lonavla* 【पैसा कमवा-गुंतवा आणि वाढवा- *अर्थशास्त्र* शिवाजी महाराजांचं】 Location-Basilica Holiday Home-Lonavla- 18may(10am-6pm)19 may(10am-6pm) Prof *NamdevraoJadhav* बुकिंग चालू आहे- 9112452899-9850504505-9112751212 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prasadj33885 жыл бұрын
Namdevrao Jadhav Sir plzzzz Tumchi help havi ahee plz sir maza t shirt ch product ahe mala Amazon Ani Flipkart var vikaych ahe mala GST no kasa kadhaycha plzzz help Kara plzzz
@Edustatusforstatus5 жыл бұрын
Thanks
@aniket22205 жыл бұрын
Namdevrao jadhav sir, tumcha mudda barobar ahe mpsc, upsc baddal cha. Pan paisa hech sagla kai ahe asa nahi,paisa pahije asel tr khushal business kela pahije. Mul mpsc, upsc denyamage tya padala asleli power ani ijjat hi karan ahe. Me govt clg madhun mbbs passout ahe pn me practice nahi karta upsc karto. Tyamul tumi generalise karu naka. Life chya priorities veglya ahet sarvanchya. Kunala paisa hava, kunala power... Tumhi je kam kartay te khup chagla kam ahe.. 12lakh udyojak banavaycha swana lavkr purna whave yasathi tumhala shubhech.
@sharadkalokhe36125 жыл бұрын
या.नामदेवराव जाधव, आमच्या वेळेला म्हणजे १९७६ साली कुठं ऊलथला होता. मला कुणाचाही आधार नव्हता, त्यावेळेस आपल्या सारखे पाठींबा देणारे असते,तर आज कुठल्या कुठे पोहचले असतों.६४वय.
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
हरकत नाही , आता आहे न
@sharadkalokhe36125 жыл бұрын
आता या वयात खुद्द मा.उद्योग मंत्री यांच्या हातात महाराष्ट्र शासनाच्या जी.आर. दि.०६/०१/२०१६ अन्वये दि.२०/१२/२०१८ रोजी अर्ज दाखल केला, परंतु मला तसे घेता येत नाही,अशी बोळवण दि.३१/१२/२०१८ च्या पत्राद्वारे केली. असे आमच्या आस्थापनेवरील कित्येकांची रिघ लागलेली आहे, परंतु आमच्या कामाचा रिझल्ट बघा व नंतर काम द्या. पण ऐकतो कोण?
@vikasjadhav95734 жыл бұрын
अहो साहेब तुमचा मेंदू गहाण ठेवला होता का? आज तुमचा आदर्श आम्ही घेतला असता तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@chetanahirrao56015 жыл бұрын
नामदेवराव जाधव सर शिक्षणाचा व्यवसाय लावलाय क्लासेस बाल्यानी मि स्वत करत होता अभ्यासची तयारी. तीनपाट नौकरी करण्यापेक्षा असल व्यवसाय केलेला बर.
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
Yes
@rahulhinge45835 жыл бұрын
प्रत्येकाचा लढा वेगळा आहे , जर त्याने upsc नाही जमली its ok। उद्या जर हॉटेल मध्ये problem झाला तर हा तो पण सोडेन। upsc आणि mpsc हे खूप difficult आहे। कारण collector लोक देश चालवतात फक्त घर नाही। respect दोघांचा असावा।
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
करतोच पण , काही लोकानी त्याचा नाद लाऊन मुलांना गाफील ठेवलय
@Royal_56655 жыл бұрын
Rahul Hinge collector desh nahi chalawat , pan sobat lootmat hi khoop kartat
@Dd_123485 жыл бұрын
Bazavla collector he ingraj theun geleli chutiya giri ahe
@Dd_123485 жыл бұрын
Subhash chandra bose yani laath marli hoti ya collector padavar ani kay kon bolla collector desh chalvto chutiya asto to to politician che kutre firvato bazavla to collector
@pawantarate10685 жыл бұрын
@@Dd_12348 एकदम बरोबर
@santoshkumarjadhavpatil40375 жыл бұрын
नामदेवराव जाधव बिजनेस युनिवर्सिटी. ✌
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
लवकरच शिवबा सृष्टी साकार होईल
@Manavracch5 жыл бұрын
Vivek bindra part2
@jagdishdingore23344 жыл бұрын
जाधव सर अतिशय सुंदर व्हिडिओ आणि मराठी मुलांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडीओ आहे .आपल्या या चांगल्या कामासाठी आपणांस धन्यवाद व अशीच ऊर्जा आपणां मध्ये सतत राहून आपणांस दिर्घ आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.🌹नमस्कार.
@a49725 жыл бұрын
सर.तुम्ही फार चांगले काम. करत. आहात.साध्या cleark la upsc quition takat ahet .
@policeguruhardesir5 жыл бұрын
नामदेव सर तुमच्याकडे पाहुन खरच मला संत नामदेवांची आठवण आली ....खूप महान आहेस ओ तुम्ही पण सगळयांना च नाही शक्य होत ते
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
काय करणार,,योग्य बाजू पुढे करणारचं आम्ही
@policeguruhardesir5 жыл бұрын
@@NamdevraoJadhav पण सर खरच तुमचं मार्गदर्शन ना खूप भारी असतय या एक दिवस राजगुरूनगर ला मी आमंत्रित करेल तुम्हला सर मी पण mpsc upsc चा च आहे 😀😀😀😀😀😀😀😀
@policeguruhardesir5 жыл бұрын
सर तुम्हाला भेटीसाठी मन लागलंय कधी भेटता येईल सर तुम्हाला टाकतो मग एखादा busniess मी पण होऊन जाऊद्या radhaa ......tumcyc नावाने सुरू करतो जय हरी सर
@Shubham-np9jx5 жыл бұрын
सर्व मुलांनी mpsc करण सोडून दिल तर या classes वाल्यांचा धंदा बंद पडेल या classes वर "हजारो" कोटींची उलाढाल चालते यामध्ये विद्यार्थी हा ग्राहक असतो आणि सरकार classes वाले मिळून business करतात आणि हे लवकर बंद होऊ शकत नाही कारण आपण पाहतच आहोत यामध्ये भोळे भाबड़े अधिकारी बनन्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी कमी होणार नाहीत
Nice sir तुम्ही खूप छान काम करताहात सर मुलांना mpsc upsc शिवाय आता काही सुजतच नाही फक्त हेच त्यांच्या डोक्यात आहे अरे बाकी पण खूप काही आहे की ते कराणा...
@vikrampatil66835 жыл бұрын
आता पर्यंत तुमचे खूप Videos बघितले, परंतू हा Video सगळ्यात Best आहे. तुम्ही एक गोष्ट सांगितली की शाळा शिकून कोण मोठं होत नाही. ते अगदी बरोबर आहे. आता पर्यंत जगातले 80% सर्वात श्रीमंत व्यक्ती या सगळे आरद्यातून शाळा सोडलेले आहेत... तुम्ही माझे खूप मोठे आदर्श आहात...
@waghmarepravin1295 жыл бұрын
रविन्द्रचे अभिनंदन.....💐💐! .....प्रविण वाघमारे सर, सद्गुरु नगर ,लातुरहुन
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
share करा
@punefestival73425 жыл бұрын
@Namdevrav Jadhav गेले 2 ते 3 विडिओ पाहतोय तुम्हाला, किती विरोधाभासी मत मांडताय राव..... गेल्या 4 ते 5 दिवसात तुम्ही ज्या पोहे वाल्याचा, ज्या मेस वाल्याचा विडिओ बनवला त्यांना एक वेळ विचारले का की तुमचं कस्टमर कोण आहे? MPSC ची मुलं नसती तर यांच्या उद्योगाचं काय झालं असत? किती मोठा विरोधाभास मांडताय? ज्याचा बिजनेसच MPSC च्या मुलांवर अवलंबून आहे त्याच्या दारात जाऊन ओरडू ओरडून सांगताय, MPSC सोडा....😂😂😂😂 सगळ्यांनीच पोहे विकायला सुरू केलं तर ते खायला कोण येणार? आणि हे स्तुडेंट राईट वाले जे बाजूला आहेत, ते MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आहेत की त्यांच्या विरोधात हे थोडं त्यांनी क्लिअर करावं.....
@memarathimaharastracha97025 жыл бұрын
सर्वांना माहिती आहे की योगा केल्यामुळे तब्येत तंदुरुस्त राहते तरीसुद्धा आपण व्यायाम करत नाही तसंच आहे एमपीएससीच् सुद्धा कितीही कोणी समजून सांगितलं तरी आपण आपले काम करतोस
@UnknownMen325 жыл бұрын
Ek dum barobar
@narayanshrirame57745 жыл бұрын
Ha correct....Self motivate pahije aapnn...Etrani khi hi sangu dya... Ek divs aaplyaa kashtach Fal aaplyala nkkich Milnar...
@koustubhmokashi40474 жыл бұрын
He swatah kahi karu shaklele nahit ani lokanna updesh karat sutatat.. MPSC , UPSC jhalele Marathi vidhyarthi pan ahet ani changlya position la ahet
@maheshdvlogs5 жыл бұрын
पैसा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा वेळेत शहाणं झालेलं कधीही चांगलं. चांगलं काम करताय गुरुजी. या तरुणाचे अभिनंदन आणि कौतुक
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
आभार
@kiranshete22715 жыл бұрын
सर नमस्कार..मी किरण शेटे सांगलीचा रहिवासी आहे..मी सुद्धा upsc mpsc करत होतो माझ्या आयुष्याची 9 अनमोल वर्ष मी यात घालवली..पण आता तुम्ही दिलेली प्रेरणा घेऊन मी सुदधा आता उद्योगात उतरलो आहे..मी इचलकरंजी येथील श्री.बाबासो घुनके यांची सुप्रसिद्ध श्री दत्त भेळ यांची फ्रेंचायजी घेतली आहे व मी ती लवकरच सुरू करत आहे...श्री बाबासो घुनके यांनी फार कमी कालावधीत आपल्या भेळ ची चव ही महाराष्ट्रातल्या अनेक शहरात पोहोचवली आहे..आज श्री दत्त भेळ च्या जवळ पस 70 शाखा आहेत.. आणि आता लवकरच दुबई मध्ये देखील त्यांची शाखा सुरू होत आहे.. खूप परिश्रम करून 2 वर्षापेक्षा कमी कालावधीत हे यश श्री बाबासो घुनके यांनी गाठले आहे...माझ्या सारख्या नव उद्योजकांचे ते एक प्रेरणा स्तोत्र आहेत..सर माझी आपणाला एक नम्र विनंती आहे की आपण श्री बाबासो घुनके यांचा एक विडिओ बनवावा..किती खडतर आयुष्यातून त्यांनी आज हा टप्पा गाठला आहे हे तरुणांना समजेल.जेणेकरून महाराष्ट्रातील अनेक तरुणांना त्यातून प्रेरणा मिळेल..पुढे श्री बाबासो घुनके यांचा फोन नंबर देत आहे.. श्री बाबासो घुनके:- 7875397711
@prashantbute98035 жыл бұрын
Sir एकदम बरोबर काम करत आहात आपण... आजकाल मुलांच्या डोक्यात शिरलेले MPSC UPSC चे भूत उतरवून त्यांना उद्योजक होण्याची प्रेरणा देण्याचे उत्तम कार्य तुम्ही करत आहात... सलाम तुम्हाला...😊 तुम्ही तुमच्या video मधून नेहमीच मला उद्योजक होण्यासाठी प्रेरित करतात... Thank you so much. मी CA करतोय सध्या.. लवकरच एखादा व्यवसाय सुरू करेल 😊
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
शुभेच्छ्या आणि आभार
@prashantbute98035 жыл бұрын
@@NamdevraoJadhav धन्यवाद 🙏
@mixup84425 жыл бұрын
सर कसं आहे जिथं आई बाबा अडाणी जवळपास न मिळणार मार्गदर्शन आई बाबां ना शेतीत फक्त मेहनत करताना आणि सावकाराची कर्ज फेडता ना पाहिलं आपल्याला च काहीतरी करावं लागेल म्हणून हे मार्ग निवडावे लागतात. काही चुका होतात ती गोष्ट वेगळी. मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो. खूप छान असतात.
@S_u_r_y_aSk5 жыл бұрын
सरळ आहे कलासेस वाले लुटत आहेत । जगातील सर्वात टॉपचा धंदा म्हणजे "Infopreneur" ।
@himanshusontakke77014 жыл бұрын
Khup chan sir...tumchya eka video mude 1000 lokana protsahan midte.....khi nhi khi business suru kharaychi....kharach sir khup mst kaam krt ahe sir tumhi....😊
@shubhamkhot79515 жыл бұрын
ज्या छ. शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मीती साठी प्रेरणा दिली त्या जिजाऊ मासाहेबांचे तुम्ही वंशज आहात तुमची धडपड नक्कीच व्यर्थ जाणार नाही निश्चितच महाराष्ट्र उद्योजकांचे राज्य बनेल ....
@somnathshinde87365 жыл бұрын
चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक असणार...वेळेनुसार बदल पाहिजेच...
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
अगदी
@chitale195 жыл бұрын
सर माझ्या कडे 50 शेळी आहे
@indra_munde5 жыл бұрын
स्वताच्या कस्टमर समोर कसं म्हणणार तो mpsc सोडा, mpsc करताय म्हणुन त्याच्याकडे ते जेवायला येताय 😝😝😝😝😝
@sameerms36365 жыл бұрын
Sagla business mpsc upsc chya jiwa war chalu ahe🤣🤣🤣🤣😂
@surajdurkar44105 жыл бұрын
👍🤣🤣
@balajiwig58505 жыл бұрын
😬😬😁😁😂
@ganeshyewale58425 жыл бұрын
Haha
@amolsonawane74855 жыл бұрын
Ded , engineer saarkh hoil bussiness madhe shilagu porana 😊😊😊😊
@umakantlavate64355 жыл бұрын
सर तुमची मराठी मुलासाठी ची कळकळ खरच.मी नकीच उदयोगात पडणार .खुप छान आहेत तुमचे विडीव
@official_sandipsabale5 жыл бұрын
5 वर्षी फक्त नावाला भरती आहे , त्यामुळे नोकरी हा विषय डोक्यातून काढून टाकणे योग्य आहे, bjp सरकार आहे तो पर्यंत नोकरी हा विषय सोडून द्या, आणि ह्या परीक्षा म्हणजे एक प्रकारची हप्तेखोरी आहे
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
हे लवकर समजायला हवा
@deshmukhrajendra15 жыл бұрын
Ho ekdam barobar bolalat sir tumhi.
@memarathimaharastracha97025 жыл бұрын
यासाठी विधानसभेला काँग्रेसला निवडून देणे खूप गरजेचे आहे
@mission-pz9lv5 жыл бұрын
@@memarathimaharastracha9702😂😂😂😂😂 pappu noted here
@mission-pz9lv5 жыл бұрын
Sarkaar cha dosh nahi swatat dum hava kahi karnyasati....
@savitadesai34605 жыл бұрын
साहेब खूप छान मार्गदर्शन. तुमच्या मुळे आम्हाला upsc mpsc शिक्षणाची ही दूसरी बाजूही कळाली. तुमचे मनापासून आभार
@nitishshinde9325 жыл бұрын
सर मी पण mpsc सोडून आत्ता कार वॉशिंग सेटर चालू केले आहे मी सातारा चा आहे . तुम्हच्या video बघुन खुप प्रेरणा मिळते.
@Sandip-r4u5 жыл бұрын
सर माझा तुम्हाला मनापासून पासून नमस्कार आज जे तुम्ही सांगताय ते कोणीच सांगत नाही सगळे लोक नातेवाईक टपून बसले आहेत काय करावं काही समजत नाही हे धंदा सुरू करावा अस मनापासून वाटतंय पण खचलेलो आहे म्हणून तुम्ही लोणावळा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहील Love you sir You are great sir🙏🙏
@vinodpise36195 жыл бұрын
नामदेव साहेब तुम्ही म्हणता की काही तरी स्वताचा धंदा करा आहो साहेब माझी तेवढी आय्पत नाही पैसे नाहीत माझ्याकडे मी काम करतो logistic मधे खुप ईक्चा आहे धंदा करायची पण काय करणार मी खुप वैतागलो आहे हया जीवनाला खरच येवला चाय असेल छान पण मी अजून ही चहा पिला नाही त्याच्याकडे कारण माझी ऐक जिद्द आहे जो पर्यंत स्वतःचा काय धंदा ताकात नाही तो पर्यंत येवले चहा पिणार नाही
@vikassonkamble48555 жыл бұрын
*जाधव सर तुमचे Video आम्हा तरूणांना प्रेरणा देतात .खरंच धन्यवाद सर* *जय महाराष्ट्र जय भारत* 🙏🙏👍🇮🇳🇮🇳
@shubham.chavan99065 жыл бұрын
खूप चांगले कामं करता सर, जर आपण भारतातील बेरोजगार मोजले तर अर्धे अधिक upsc, mpsc करतानाच सापडतील, दरवर्षी पाच लाख मागे दोन हजार विद्यार्थी upsc साठी सिलेक्ट होतात पण उरलेल्या चार लाख अठ्ठयांननो हजार जणांचं काय??
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
हाच आमचा प्रश्न आहे
@8txj455 жыл бұрын
सर मी 10 दहा वर्षे झाली सरकारी नोकरी करतो. सर मला आज 35 हजार रूपये पगार आहे.सर पण माझं समाधान सरकारी नोकरी नाही.सर मला आधुनिक शेळी पालन व शेतीशी निगडीत 5/6 व्यवसाय करायची खूप इच्छा आहे पण आईवडिलांचा विरोध आहे.पण मला खाञी नोकरी पेक्षा व्यवसायामध्ये खूप आर्थिक प्रगती करू शकतो व 5/6 जणांना रोजगार देवू शकतो हा मला आत्मविश्वास आहे.सर मार्गदर्शन सल्ला द्या
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
एकदा आमच्या सेमिनार ला या 9112452899
@vishugadekar66655 жыл бұрын
सर सुरवातीला नोकरी सोडू नका.उद्योग सुरू करा.बकरीपालन सुरवातीला गावरान शेळी पासून सुरू करा.मी फौजी आहे मी सुरू केला आहे नोकरी करत आहे.
@meghrajsable20135 жыл бұрын
Nakki kra sir pan job sodu naka. Mi pan shelipalan karto. 9158455400
@sharadd28925 жыл бұрын
Same condition. मला पण तेवढाच पगार आहे. तुमच्या सारखेच विचार आहेत. तुम्हाला कोणती नोकरी आहे.
@babasahebsultane35395 жыл бұрын
@@NamdevraoJadhavseminar chi date ky ahe sir
@123gunjann5 жыл бұрын
Janta Ki Kismat Ek Politician Likhta He...Aur Ek Politician Ki Kismat Ek BusinessMan Likhta He...💯
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
fact
@Sandy0075 жыл бұрын
Brilliant Sir , आता नक्कीच मुलांच्या डोक्यातून Mpsc & Upsc चे खुळ बाहेर पडेल..
@vaibhavthombre98874 жыл бұрын
🙏🙏अश्या मुलांनी कोणकोणते उद्योग करायला पाहिजे....यावर व्हिडिओ बनली पाहिजे...
@Royal_56655 жыл бұрын
गूड जॉब सर ..........खरं बोलता राव तूम्ही.........स्पर्धा परीक्षा हे सगळे जीवघेणे जूगार आहेत........UPSC बद्दल स्टेज वर जाऊन हूशारी मारणारे , भाषण देणारे जे आहेत त्यांच्या कानशीलात एक लगावली पाहीजे. आणि हे १०० % खरं आहे की पत्थर को टक्कर मारने से पत्थर तो नही टूटता लेकीन सिर जरूर टूट जाता है. शिवाजी महाराजांनी सूद्धा यूक्ती नेच यूद्ध जिंकले होते
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
अगदी
@Royal_56655 жыл бұрын
pavan more तू बन मग मांझी आम्ही पूतळा बांधू तूझा तू हूतात्मा झाल्यावर कूठल्यातरी चौकात
@rohitbhosale61205 жыл бұрын
खरंच देव माणूस आहात. खूप खूप धन्यवाद सर mpsc upsc नंतर काय? आहे है आम्हाला माहित नाहि. तुमची गरज आहे सर आम्हाला
@rahuldhamodkar46395 жыл бұрын
जाधव सर खरं बोललात महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचाच महा विनोद झालाय. खरोखरंच तुम्ही महाराष्ट्राचा देशात उद्योजकांचा टक्का वाढेल असा प्रयत्न करताय.त्याला नक्कीच यश येईल.अशी आशा वाटते.
@sagarmore24035 жыл бұрын
Very inspirational story.thank you Namdeo sir for this video.
@pawan_dreamsallisone69575 жыл бұрын
अप्रतिम सर मान गऐ आपको हम. तुमच्या ह्या विचार सरणीने एक दिवस नक्की मराठी उद्योजकांची संख्या 100% होईल.
@pawantarate10685 жыл бұрын
शेती शिवाय मज्जा नाय फक्त जिद्द पाहीजेत आणी शेतकरय्राला मुली दिल्या पाहीजेत ना कोनती डिग्री लागते ना कुनाकडे पाया पडायला लागत
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
होईल बदल
@shyamshingote73445 жыл бұрын
अभिमान असला पाहिजे शेतकरी असल्याचा.....
@prakashpokale57545 жыл бұрын
@@NamdevraoJadhav sir Engineering var pan banva Aas interview
@javedmansuri12585 жыл бұрын
Right
@kishorsatam37904 жыл бұрын
Fakt sheti karu nka tr tich marketing swata kara SPL organic food
@vijayhable85963 жыл бұрын
UPSC आणि MPSC करायला पुण्यात आल्यामुळेच हे शक्य झाले क्लासला आल्यामुळेच हे शक्य झाले स्पर्धा परीक्षेचे टारगेट ठेवल्यानेच हे शक्य झाले अशी ध्येयनिष्ठता दोन तीन वर्षे घासल्यानंतरच शक्य आहे
@vinodkadpatil66785 жыл бұрын
मी पण mpsc चा अभ्यास करतो सर मी कंटाळो आता मला पण असेच हॉटेल टाकून व्यवसाय करा वाटतो....
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
करा
@vinodkadpatil66785 жыл бұрын
@@NamdevraoJadhav धन्यवाद सर फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या.... जय जिजाऊ सर
@swapnilkumarnichale60894 жыл бұрын
bhau takla ka bussineaa
@rakeshkathar19755 жыл бұрын
यूपीएससी व एमपीएससी च्या "मोहमाया " मधून विद्यार्थ्यांना बाहेर येण्याचा सल्ला खूप महत्वपूर्ण आहे सर...
@gitesh3rda115 жыл бұрын
महाराष्ट्रात पूर्ण भारत आहे सर याचा फायदा घेतला पाहिजे
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
अगदी
@Kiran-dh5vf5 жыл бұрын
Sir, Far positive speech aahe aapla yamule aamcha confidence faar wadat aahe.Aani Aamhala aapla show pahun business chya nawnawin kalpna suchat aahet.
@pratiksakpal41325 жыл бұрын
सर एमपीएससी यूपीएसि परीक्षा वाईट नाही पण या साठी घरचा backup Suddha strong lagto Aani ek ya pariksha tumhala 5 vi 6 vith mahiti zalyath pahije Asi ek na anek Karne Aahet.........
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
जागा वाढवा-भरती करा अशी मागनी व्हायला हवी
@peacofyourmind27995 жыл бұрын
@@NamdevraoJadhav Saheb tumch mo no midel kay
@vikasjadhav95734 жыл бұрын
अरे किती तरी गरीब मुले झाली आहेत mpsc कशाला बॅक उप पाहिझे
@prasadratnaparkhi39105 жыл бұрын
मोलाचं मार्गदर्शन आणि कणखर.. नेतृत्व आज आमच्या सोबत आहे. #धन्यवाद_सर! सर तुम्ही ग्रेट आहात. देशाची खरी सेवा करण्यासाठी उद्योजक झालच पाहिजे हा माझा आग्रह लवकरच सत्यात येईल मी स्वतः च व्यवसाय सुरू करत आहे.
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
आनंद आहे , सेमिनार ला या आपण 9112452899
@manishmhase98815 жыл бұрын
Up/ Bihar che lok aplyakad yeun motha udyog ubha kartay tar apan kaa mage padloy. Marathi tarun konapeksha hi kami nahi. Dhanyawad Jadhaw sir tumhi khup mothi kranti ghadawtay.
@mayurdeshmane17065 жыл бұрын
Barobar bhava
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
जबाबदारी आहे
@swayambhucreation62225 жыл бұрын
नामदेवराव आपण स्वतः एक उच्चशिक्षित असून पैसे कमावण्याच्या धंद्यापयी mpsc/upsc दुय्यम कशी काय ठरवू शकता..म्हणजे धंदा करायचा असेल तर शिक्षण महत्वाचे नाही असे बोलायचे आहे का आपणास...कृपया आपणास शिक्षणाचा प्रसार करता येत नसेल तर निदान बाकीच्यांना तरी demotivate करू नका..
@vai.vi.akantcreations5 жыл бұрын
🤣 भा 🌹वी 🌹 जिल्हा🏛️धिकारी 😂 सर्व मराठी तरुणांना उद्योजक होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹 💁 तथास्तु 🤷 🦷दातामध्ये टुथपिक असल्याप्रमाणे बोलण्याची एक्टिंग 👌 मस्त केलीत... साहेब!!🤷👍👍👍😂😂😂😂
@bharatsahare5174 жыл бұрын
सर जीआपण समाजासमोर खरोखर आर्दश आहे सर जी खूप छान विचार मांडले सर जी खूप छान तुमच्या कायाला माझा त्रिवार मानाचा मुजरा 🙏 जय हिंद 🇮🇳जय महाराष्ट्र 🙏
@aniljagdale51525 жыл бұрын
👍👍सर आपन खरच ग्रेट आहात ,मि पन तुमचे प्रत्येक विडियो पाहतो,आणि मि तुमचे विचार ऐकून लवकरच धंदा सुरु करणार आहे👍👍
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
शुभेच्छ्या,,, आमची पुस्तके वाचा - 9112452899
@akashchavanofficial83825 жыл бұрын
सर आपले विचार आणि कार्य नेहमीच तरूणांना प्रेरणा देण्याचे काम करत आहेत..या महाराष्ट्राला एक चांगले भविष्य दाखवण्याचे काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद...👍🙏
@rahuljambukar63465 жыл бұрын
सर ह्याच chanal वर एक दिवस माझा interview होइल 🙏
@kiransonawane36765 жыл бұрын
👍🏻
@spboos14324 жыл бұрын
कोण आहे भाऊ
@sujitrajput55084 жыл бұрын
Maza pn hoil bhava 100parcent
@trackandfieldlover85093 жыл бұрын
Salam ashe bhau jiddila tumcha 👍👍👍
@santoshdevhade42185 жыл бұрын
खुप छान काम करत आहात सर तुम्ही.. धन्यवाद..
@lovemyindia7725 жыл бұрын
छान, तुमचं 100 %बरोबर आहे
@rajeshlokare5095 жыл бұрын
जाधव साहेब तुम्ही अगदी बरोबर रोख ठोक बोलताय मला खूप आवडले 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@pravinchavan2635 жыл бұрын
Sir me pn MPSC UPSC fail she pan ata sadhya mazi swtachi vitt bhtti ahe 10 lakh vitt mazyakde sadhya sillk ahe 1000 vittache 5500 rupy bhav ahe tr 10 lakhache 55 lakh rupyche 4 mahenycha maza turnout ahe.....maze guru ...namdevrav jadhv sir yana maza mancha miujra....
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
खूप शुभेच्छा
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
९११२४५२८९९ वर call करा - कुठे असता आपण ?
@sachingavali1844 жыл бұрын
खूप सुंदर .. .🌞☀️🌙🙏🌟😊❣🌹🌼🌺🥀🌱⚘🌷🌸💐🌻🌾🌿🍀🍀🙏☀️🌙🌘🌟
@shantanupatil83735 жыл бұрын
सर त्यांनी mpsc upsc चे क्लास लावले Mpsc upsc चा थोडा तरी अभ्यास केला असेन ना? त्याच अभ्यासाच्या जोरावर ते आज चांगले उद्योजक आहे सर्व जन पैशावर नाही मरतात देशासाठीही मरतात जी पावर dm पाशी राहते ती यांच्या पाशी आहे का????? DM लाखो लोकांच भल करु हे करु शकतील का
@ganeshgadgepatil44504 жыл бұрын
MPSC, UPSC ही एक सुंदर मुलगी कोणाला ही पटत नाही....
@gajananmane49885 жыл бұрын
सर तुम्ही एक विचार चांगला जागवण्याचं प्रयत्न करताय पण हा विचार सत्यात उतरवण्यात आमचा विचार कमी पडतोय.
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
कमी पडू नका
@premnathkumthekar72005 жыл бұрын
खूप छान सर ,आपल्यासारखे मार्गदर्शक मराठी माणसाला असताना सुद्धा आपली लोक का नोकरीच्या मागे लागतात हेच कळत नाही
@rupeshbawankar22185 жыл бұрын
Sir pan tumcha upkram best ahe tarunpidhila guidance denyasathi
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
काम करतोय
@rupeshbawankar22185 жыл бұрын
@@NamdevraoJadhav nahi sir kay udyog karayche ani kase karayche
@rupeshbawankar22185 жыл бұрын
I think gov job ha prakar ata band vhayla hava tarach aamchi tarunpidhi udyog karu lagtil
@akcncreationstudio91385 жыл бұрын
खुप मोठी प्रेरणा मिळते सर तुमच्यामुळे
@akcncreationstudio91385 жыл бұрын
माझ्या पण डोक्यात mpsc च भूत होत काही वर्ष अगोदर आता मी माझा व्यवसाय करतो व 3 /4लोकांना रोजगार देवू शकतो । मी माझ्या कामात समाधानी आहो । आता ध्येय उद्दोजक व्हायचे हेच
@tab13565 жыл бұрын
|जय भवानी| जय जिजाऊ| जय शिवराय| आज साहेब तुम्ही आमच्या जिजाऊंचे वंशज असल्याचा सार्थ अभिमान वाटतो व खात्रि पटते. आज जसे जिजाऊंनी शिवरायांना घडवले त्यांच्या पाठीशी राहून व योग्य ते मार्गदर्शन करून, त्या प्रमाणे आम्हा मराठी मुलांसाठीचे, मराठी साठीचे प्रेम, कळकळ, जिव्हाळा तुमच्यात दिसतो जो आज आम्हा मराठी मुलाना अपेक्षीत आहे. साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या गादीचे खरे हकदार आहात कारण मराठी आणि सर्व मराठी जनता म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि त्याचे पालन पोषण व्यवस्थित झाले तरच महाराष्ट्र टिकेल आणि ते तुम्ही तुमच्या कृतीतून करताना दिसतेय. आज आमच्या पूर्वजानी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले या मातीत त्या मुंबई महाराष्ट्रा साठी, पण आज आम्हीच पछाडलो आणि पिछाडलो आमच्या महाराष्ट्रात आमच्या मुंबईत. परप्रांतीय भैये, गुजराती, मारवाडी आज मुंबई महाराष्ट्रात BMW, MERCEDESE घेवून फिरतात आणि आमच्या मराठी पोराला साध जगता सुद्धा येवू नये त्याच्याच या महाराष्ट्रात, मुंबईत. साहेब तुम्हीच घडवू शकता महाराष्ट्र निस्वार्थी पणे कारण ते तुमच्या रक्तात. परप्रांतीयांनी पारटंड स्पर्धा वाढवलेय या महाराष्ट्रात,मुंबईत. त्यांचा डबल फायदा, त्यांच राज्य हे त्यांचच आणि आपलं सुद्धा त्यांचंच. पेपरमधे मेजाॅरिटीने त्यांचीच नावे महाराष्ट्रातल्या सर्वच क्षेत्रात. साहेब बदलूया हे सर्व. Let's make marathi strong & powerful in Mumbai, Maharashtra & in the world. जय जिजाऊ, जय शिवराय
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
छान शुभेच्छा
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
जय जिजाऊ
@shindeumakant43745 жыл бұрын
Sir engineer vr video banva...
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
नक्की
@ninadpatil83015 жыл бұрын
Ho kharach engg chi khup vait situation ahe .please topic gya
@kartikaspirant23475 жыл бұрын
Much needed sirji
@vishalabhang82715 жыл бұрын
Hi sir nakki banva
@Dd_123485 жыл бұрын
Mi berojgar mechanical engineer ahe bnva video
@bapuraut70075 жыл бұрын
नमस्कार सर. खरंच महाराष्ट्रातील मुलं मुली उद्योग धंद्यात उतरलेच पाहिजे कारण इतर राज्यातून लोक येऊन पाणीपुरी विकून लाखो रुपये कमावतात. आणि आपली महाराष्ट्रातील मुलं गुंडगिरी करत फिरतात त्यांना मार्गदर्शन करणारे कोणीतरी पाहिजे. ते काम तुम्ही आगदी अचूक पणे करत ahat. Jadhav सर खरंच तुमच्या कामाला मनाचा मुजरा. मीही माज्या परीने कामाला सुरुवात करणार आहे. I
@rushimaskawar27355 жыл бұрын
Ek dum barobar sir
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
होउद्या viral
@nikhilbhandigare97445 жыл бұрын
मिल सकें आसानी से उसकी ख्वाईश किसे हैं जिद तो उसकी हैं... जो मुकद्दर मे लिखा ही नहीं हैं....⛳⛳🥇🥇
@maheshpatil3100 Жыл бұрын
Dilogue changle vaat t aaikala
@multiplayer8825 жыл бұрын
खुप छान सर great work
@Techgyanam05675 жыл бұрын
Sir, really you are very very inspiritual and motivational personal for my life. Kacchha maal pakka karun viknar nahi tr swatala viknar. Thanks sir Anand veer
@rupeshbawankar22185 жыл бұрын
Mi 29 cha ahe 31 madhye thambnar upsc madhun nakkich tumchi guidance gheun udyog suru karnar
@advshriganeshsawalkar1295 жыл бұрын
म्हणजे UPSC उत्तीर्ण होणारच नाही असा समज झालाय वाटतं तुमचा. मग दोन वर्षे ते तरी व्यर्थ घालवतात आपण.
@prafullkhollam34543 жыл бұрын
Khup khup khup chan sir Ek no motivational speech
@hemantbansodemali17585 жыл бұрын
खरंच सर मी सुद्धा Mpsc करून खूप दिवस वाया घालवले नंतर मी गावी येऊन शेती करायला लागलो त्यामध्ये एखादा कलेक्टर सुद्धा एवढे मिळवू शकणार नाहीत एवढे मी मिळतो माझी डाळिंबाची बाग आहे.. जेव्हा पुण्यातून गावी आलो तेव्हा लोकांचा खूप त्रास झाला
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
अभिमान वाटला शुभेच्छा
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
कुठले तुम्ही - 9112452899
@hemantbansodemali17585 жыл бұрын
Sangola, dist-solapur
@hemantbansodemali17585 жыл бұрын
Thanks sir..my contact 8329094875
@hemantpatil69475 жыл бұрын
Loka kay bolatil ya mulech mula attempt det basta..
@satish_Guttedar4 жыл бұрын
KHATARNAAK man jinkla sir tumhi 🥰🥰🥰😘😍😘😍😘😍👌
@PatilBhau175 жыл бұрын
सर मी तिन वर्ष प्रयत्न केला, नंतर सर्व सोडलं हैद्राबाद ला गेलो course केला आता एका multinational कंपनी मध्ये चांगल्या पगारावर कामाला आहे. आता share market cha study chalu kela aahe.. पुढचं पाऊल स्टॉक मार्केट.. तुमचं मार्गदर्शन असच असू द्या.