अस खर सांगणारे लोक समाजात हवेत,फालतू लोकांनी पोरांच्या आयुष्याची वाट लावली,, सर तुमचा खरंच अभिमान वाटतो
@ganeshdhobale55695 жыл бұрын
👌👌
@abhidesh5 жыл бұрын
बरोबर भाऊ
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
माझी जबाबदारी आहे
@unknownguy2795 жыл бұрын
@@NamdevraoJadhav सर , तुमचे इतर videos पण आहेत त्याच्या comment Box मधे काही लोकांनी उद्योजक न होता फक्त ब्राम्हणांना शिव्या घालण्याचा उद्योग चालवला आहे....आता प्रत्येकाच्या तोंडाला आपण हात लाऊ शकत नाही ....पण तुम्ही त्या ब्राम्हण द्वेष करणारा लोकांना पुढे येऊन हे सांगा की, एकट्या ब्राम्हणाची जिरवून , त्यांचा अपमान करून जगाच्या बाजारात आपली किंमत वाढणार नाही .....इतर देशही आहेत ...तिथे पण आपलं नाणं चाललं पाहिजे ना ??? मग जरा पुढे येऊन त्या मित्रांना तुम्ही समजाऊन सांगा ना .....आणि हे दरवेळी पुणे पुणे काय लावलंय....??? ......पुणे हे फक्त नकाशावरचं शहर नाही......उद्या हे शहर परप्रांतियांनी गिळलं तरी आश्चर्य नाही ....पुणे हे Virtual Power आहे......." पुणे ही विचारसरणी आहे......भौगोलिक प्रांत नाही ......अमेरीका , लंडन , ऑस्ट्रेलिया , जपान ह्या सगळ्या ठिकाणी पुणे नांदतय आज........ब्राम्हणांचं कौतुक करणारे चार व्हिडीयो बनवा आधी तरच तुमच्या विषयी शंका रहाणार नाही......रिकामटेकड्या लोकांना आवरण्याचा हाच शेवटचा उपाय आहे.......आता तुमच्यावर काही दबाव असेल तर सोडून द्या विषय.......मी समजू शकतो
@sharadingle4325 жыл бұрын
पण आपल्या लोकांना बाबासाहेब पुरंदरे आवडतात ना, कारण आपण अंधळे आवोत ना.
@rohidasauti71034 жыл бұрын
मी पंकचर दुकान चालू केलय आपले प़ोत़साहन महान! खुप वेळ झाला ।
@purushottamsutrave3 жыл бұрын
फार कमी लोक आहेत जे समाजातील सत्य परिस्थिति उलगडून सांगतात खूप छान मार्गदर्शन सर धन्यवाद 🙏🙏
@milindtambe53925 жыл бұрын
तोंडावर सत्य सांगायला डेअरिंग लागते. मानले सर!
@Ak-sw5gz5 жыл бұрын
Marathi udyojak kamvu shaktata lakho rupye paha ekda hi video-kzbin.info/www/bejne/lZW4eaFupMiIn5Y
@bhagyashrigore34675 жыл бұрын
@@Ak-sw5gz ih
@suhassathe75944 жыл бұрын
Khoop chan
@shamshoddin9756 Жыл бұрын
सर तुमच्या सारखी माणसे अनमोल असतात ❤
@late7218.5 жыл бұрын
सर मी गेल्या ५महिन्या पासुन व्यवसाय करतोय हे फक्त तुमच्या मुळे शक्य झाले
@dreamhome-vasaivirar45515 жыл бұрын
अन्नासाहेब लाटे पाटील Congratulations apan kasla business karta
@shubhamdarwatkar70655 жыл бұрын
Mast
@late7218.5 жыл бұрын
Prajwal Patil हाँटेल चा
@late7218.5 жыл бұрын
Nilam Madane हिजंवाडी,पुणे
@khushalDroner5 жыл бұрын
Abhinandan
@sadashivhade41795 жыл бұрын
कडक पण सर्व खरे (इंदोरीकर पेक्षा कडक) लाज वाटते लोक नोकरी कशी त्याची
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
Share करा
@sadashivhade41795 жыл бұрын
नक्की हो साहेब 11000%
@dattakhalse74862 жыл бұрын
सर ही सत्य परिस्थिती सगळ्यांना माहित असुन कुणी बोलत नाही स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे
@sharadshinde15335 жыл бұрын
बरोबर बोललात सर... जे आतापर्यंत कोणीच बोललेले नाही... ती सत्य परिस्थिती सांगितली तुम्ही... (प्लॅन बी पाहिजेच)
@unknownguy2795 жыл бұрын
Plan B. एकच ...शहरात न जाणे .....आपल्या गावाचा अभिमान ठेवणे , शेती , Rain water Harwesting करणे , पशू संवर्धन करणे , Food Factories उभारणे , औषधी वनस्पती , गावरान बियाणं यांची Bank उघडणे.......शेती विषयक धोरणं बदलण्यास सरकार ला भाग पाडणे.......शेतकर्याला free विमान प्रवास तसेच, free Railway प्रवास , सोलर एनर्जीचा वापर .......अजून काही सुचत असेल तर add करू
@sharadshinde15335 жыл бұрын
@@unknownguy279 बरोबर... त्याच बरोबर शेती पूरक उद्योग करता येईल... जसे की, ऊस लागवड असेल तर गुऱ्हाळ शेजारी उभारून सेंद्रीय पद्धतीने गुळ तयार करणे, फळ व भाजीपाला प्रक्रिया, कुक्कुट पालन, शेळीपालन, मत्स्य शेती, मधुमक्षिका पालन, रेशीम तयार करणे, शिवण कला, संगणक प्रशिक्षण देणे ... वरील उद्योग बाबत माहिती करिता जिल्हा उद्योग केंद्र येथे भेट द्या ... यात बरेच कोर्स फ्री असतात तसेच फी असेल तर ती ही अल्प स्वरूपाची असते...
@unknownguy2795 жыл бұрын
@@sharadshinde1533 शिंदे सर आपण मनापासून reply दिलात , धन्यवाद , मी एक पुणेरी ब्राम्हण माणूस आहे.....आणि मी अपेक्षा करतो की हे ऐकल्यावर तुम्ही माझ्याशी मैत्री तोडणार नाही......!!! आपण मित्र राहू अशी अपेक्षा......महाराष्ट्रातली सर्व शहरं ही मराठी माणसाच्या हातात राहावीत एवढीच इच्छा आहे आणि त्याच बरोबर गाव सुद्धा
@Compute1R5 жыл бұрын
सर तुम्हीं खर च एकदा शिक्षण मंत्री बना 👍
@ankushshinde8402 жыл бұрын
जाधव सरांचे विचार हे राष्ट्राची महान संपत्ती आहे .... 🙏👌🙏
@laxmanmore21122 жыл бұрын
Sir bilkul sahi hai samewal samzana Chahiye
@whatsnew16035 жыл бұрын
आज महाराष्ट्राला हजारो-लाखो उद्योगपतींची आवश्यकता आहे
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
तेच घडवू
@mahadevsagar62965 жыл бұрын
तुम्ही सर खरच बोलता 😂😂 मी जेवढ्या mpsc&upsc पास झालेली मुलांची मुलाखत पाहीलो त्यात पास झाल्यावर सव॔ म्हणतात मला देशाची सेवा करायची पण करताना कोणी दिसल नाही😅😅
@sachingandhi68874 жыл бұрын
कथनी और करणी त फरक ही गोष्ट बहुतेक भारतीयांच्या बाबतीत अगदी खरे आहे.👍
@रामेश्वरपवार-ख1म5 жыл бұрын
सर तुमच्यामुळे फार युवक उद्योगात यशस्वी झाले आहेत
@sonugarud39805 жыл бұрын
सोताला विकण्याची वेळ येण्यापेक्षा काही तरी विका 🙏👌
@vishnubarvelkar43655 жыл бұрын
सर मी पण mpsc class केला होता पण दोन वेळा परीक्षा दिली आणि विषय सोडून दिला। आज मी एक यशस्वी उद्योजक आहे।माझी काजू फॅक्टरी आहे ।पुणे मध्ये शॉप आहे। 9765688880
@umeshjangle1495 жыл бұрын
vishnu barvelkar Sir u trade as wholesaler or..
@narayanthombarepatil66605 жыл бұрын
Congratulations
@shreeramdevjiandsuswanimat48405 жыл бұрын
Good
@mahadevkhorane80635 жыл бұрын
Bam
@akashchavanofficial83825 жыл бұрын
👍
@vitthalmore92263 жыл бұрын
खरंच सर फार महत्वाचे विषय घेतलाय आपलं अभिनंदन
@SAM-vg4yp5 жыл бұрын
खरी वस्तुस्थिती सांगितली तूम्ही. छान आहेत विचार आहे तुमचे सर
@gajendrayewalegystudio50835 жыл бұрын
मी गजेंद्र येवले घनसावंगी तालुका जिल्हा जालना आपला फेन आहे सर शिक्षण कमी कामाची हामी
@dadasahebmarathe39994 жыл бұрын
सलाम सर तूमच्या कार्याला
@rahulsuryawanshi29235 жыл бұрын
मानल सर मी एमपीएससी यूपीएससी चा नादच सोडला हा व्हिडिओ पाहून आणि आता प्लॅन B तयार केलाय 🙏🙏
@PottaNagpuri5 жыл бұрын
अतिशय प्रामाणिक आणि परखड विचार.....😶
@vijaymisal66865 жыл бұрын
अतिशय उत्तम सर . महाराष्ट्राला तुमच्या सारख्या व्याख्यात्यांची गरज आहे . परंतू IAS ,IPS स्वाभिमान गहान ठेऊन नेत्यांच्या शिव्या खातात हे मनाला पटत नाही .
@dainikwartanewsbaramatitur955 жыл бұрын
vijay misal मायावतींना काशीराम काय मनाला होते आठवा डी एम होणेपेकशा सी एम बना
@anantdarade65405 жыл бұрын
सर मी पण business सुरू केला आहे पहिल्याच वर्षी 10 लाख रू मिळाले
@prathmeshpatil93225 жыл бұрын
Which business
@dnyaneshwarpatil60325 жыл бұрын
Konta business aahe bahu
@umeshjangle1495 жыл бұрын
anant darade which kind of business u have started sir..
@anantdarade65405 жыл бұрын
100 Toone gul utpadan
@anantdarade65405 жыл бұрын
jaggery plant
@Birudharme5 жыл бұрын
सर खरच मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे आजच्या तरुण पिढीला.
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
आम्ही प्रयत्न करतोय
@shrirangpate48005 жыл бұрын
Sir we are not compitant we are most communal after freedom. जाधव सर आपण योग्य मर्गदर्शन करतात....Simply true
@bhalchandramundhemundhe61295 жыл бұрын
खर बोलण्याची हिम्मत तुमचीच सर.....जबरदस्त
@jaypatil49124 жыл бұрын
मित्रांनो मी पण केला होता पण ठरवलं होत एकच attempt दयायचा जीव तोडून अभ्यास करायचा आणि नाही झालं तर मनातून हा विषय जॉब करायचा आणि त्यांनतर बिझनेस. मी पूर्वपरीक्षा क्लिअर केली पण मेन्स मध्ये कमी पडलो . सोडला नाद आणि जॉब पकडला (कॉम्पुटर इंजिनीरिंग ची डिग्री होती माझाकडे ) , सांगण्यास समाधान वाटत कि MNC मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीर म्हणून जॉब ला आहे आणि स्वतःचे काही सॉफ्टवेअर products पण आहेत . एवढंच सांगायचं आहे कि करा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पण UPSC म्हणजे सगळं असं समजू नका .
@manoharrajput27795 жыл бұрын
मानले सर.....सर तुमचा खरंच अभिमान वाटतो
@RockStar-lr4jr5 жыл бұрын
खूप छान सर ..... कडू बोललात पण खर बोललात
@dhawadepatil5 жыл бұрын
सर जबरदस्त आजचा विडीओ. बरं झालं तुम्ही हा विडीओ बनवला. आभारी आहे. या पोरांना आज काय चाललंय कळत नाही. नुसतं जॉब हवा यांना. आज खूप पोरं बेरोजगार आहेत. आणि यांचा रुबाब काय असतो बापरे. तुम्हाला सलाम मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे
@ajimpattekari85962 жыл бұрын
To open close eye of youth. Very very inspiring speech. Thanks
Very true sir. Practical approach is must towards life. Very much inspiring speech. God bless you.
@tusharfartale21725 жыл бұрын
पावर म्हणून स्वप्न बघणारे ९९% आहेत ०.१० % विद्यार्थी अभ्यासाच्या जोरावर पास होतात.पण जे ०.९० टक्के विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा अयशस्वी ठरतात त्याच्यासाठी नक्कीच फायद्याचा मुद्दा मांडला सर मानले तुम्हाला...🙏🙏 पाटील व्यवसायात उतरण्याची वेळ आलीय आता..💣💣💣
@f-36nawaleshubham972 жыл бұрын
दोन प्रकारचे लोक ज्यांना हे भाषण पटलं: महान उद्योजक होणार ज्यांना हे भाषण पटलं नाही : ऑफिसर होणार 💯
@macchindranathgangurde74485 жыл бұрын
Very nice speech sir. I agree with you today's reality.
@MrNams2 жыл бұрын
ज्यांच्यात प्रामाणिकपणे काम करण्याची धमक नसेल त्यांनी mpsc ,upsc चा नाद सोडावा
@Shree_krupa_purohit5 жыл бұрын
खरच सत्य परिस्थिती आहे सर 🙏
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
Yes
@anjalichavan23905 жыл бұрын
माझी दहावी 1993 ला झाली माझं पण स्वप्न इन्स्पेक्टर बनण्याचं होतं पण ग्रॅज्युएशन केल्यानंतर इन्स्पेक्टर होण्यासाठी तीन लाख रुपये लागतात असं जेव्हा समजलं मी शिक्षणाचा नाद सोडला सरळ शेळी पालन हा व्यवसाय चालू केला जेव्हा चाळीस शेळ्या झाल्या तेव्हा डोक्यामध्ये विचार आला शिरड वाल्या च लग्न होत नाही म्हणून मुंबईला आलो माथाडी कामगार म्हणून काम केलं 14 महिने नंतर त्याच तीन लाखाचे एक घर घेतलं व तिथे व्यवसाय चालू केला आज माझ्याकडे दोन दुकान दोन घर गावी 21 एकर शेत मी घेतलेलं असं आहे व सध्या आराम म्हणून मी मी दि हिंदुस्तान को-ऑपरेटिव बँक येते गोल्ड व्हॅली वर म्हणून काम करतो
@prashantkenjale52275 жыл бұрын
शेती बद्दल जरा positive बोला sir शेती कड़े कम्पनी या दृष्टी ने पहिल पाहिजे कच्चा माल कमी विकला पाहिजे
@mahendrashinde26035 жыл бұрын
बरोबर, वावर हाय तर पावर हाय. शेतीकडे दुर्लक्ष करून ती विकली जाते व परत घ्यायची तर अशक्य होऊन जाते. आणि मराठि माणसाने विकलेली शेती बिगर मराठी घेऊन मराठी माणूस खरोखरच अनवाणी / अल्पसंख्याक होत आहे.
@Dd_123485 жыл бұрын
Barobr ahe yenarya kalat sheti hach ek udyog ahe karan shetitun barich mans kami hote ahe
@karankadam38345 жыл бұрын
शेतकरी MAHARASHTRA IRRIGATION SCAM ची फळे अजून भोगत आहेत. MAHARASHTRA IRRIGATION SCAM मुळे आज शेतकऱ्यांना ची अशी दयनीय अवस्था झाली. en.m.wikipedia.org/wiki/Maharashtra_Irrigation_Scam "धरणात पाणी नाहीतर मी काय त्याच्यात ...." ह्या शब्दाने तर शेतकऱ्यांना च्या जकमे वर मीठ चोळले . kzbin.info/www/bejne/hqDcfKand7aeo80 आदर्श घोटाळा मध्ये तर जवानांना ही नाही सोडले. अजून काँग्रेस घोषणापत्र मध्ये देशद्रोह आणि काही गुन्हे हे गुन्हे नसणार असे मांडून सैनिकांना अजून कमजोर केलं . देश ही तुटेल ,आणि शेतकरी . Lavasa madhey shetkari gayab? Telgi Scam, Maharashtra Sadan Scam,Kendrat tehva Maharashtra cha krishi mantri Tari hi Shetkarya halat Ashi Kashi?...... ******
@unknownguy2795 жыл бұрын
सर तुम्ही शेती , शेतीवर आधारीत कारखाने आणि मार्केटिंग याचा एक Master plan बनवा ......कारण ....आता जगाची लोकसंख्या 850 कोटी होणार आहे ....आणि एकीकडे लोक शेतीतुन बाहेर पडत आहेत ..ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे ...लोक तुमचं ऐकतात ...तुम्ही शेतातुन बाहेर पडू देऊ नका लोकांना ......ज्याला शेती कळते तेच लोक शेती करू शकतात ......इतरांना नाही जमणार ते ......शहरातलं जीवन दिवसेंदिवस घाणेरडं होत जाणार आहे हे तरूण लोकांना सांगा ......तिथला झगमगाट किती क्षणिक आहे हे ही सांगा ......ते ऐकतील तुमचं
@unknownguy2795 жыл бұрын
@@mahendrashinde2603 शिंदे सर , आपण पुढच्या पिढीला मोठी शहरं देऊन काय मिळवणार आहोत ???.....उद्या जर मोठं युद्ध झालं तर शहरात एकवटलेली सगळी जनता एका फटक्यात मरेल.....त्या पेक्षा जमिनीवर जंगल असेल शेती असेल तर माणसं विखुरलेली असतील आणि वाचतील......हा पण फार महत्त्वाचा मुद्दा आहे ........युद्ध हे जगात कधीही होऊ शकतं ...जर धरणं बाॅम्ब नी उडवली तर जमिनीत मुरलेलं पाणीच कामाला येणार आहे ....म्हणून रेन वाॅटर हार्वेस्टिंग पण महत्त्वाचं आहे .......फक्त पैसा कामी येणार नाही.....आपण विचारवंत आहात आपण जनजागृती ला सुरवात करू ....
@DJ-ee9qm5 жыл бұрын
मस्त बोलला सर, motivational speech गरजेचे आहे,
@maheshsataminternalpeace39055 жыл бұрын
Mind blowing
@jagganathkapadni8092 жыл бұрын
Jagannath Kapdni Jayhind Jay Jay Maharashtra Pro Sri Namdevrav Jadhav Very Very Powerful Person Who Has Given Speech Young Generation For Ther Futur Life How To Go Ahead for more Progressive Business Inspiring Speech Lifestyle Change Proper Income Work NoHigh Leaving Then Deffinetly incresse Educational Life
@UnaadSomu5 жыл бұрын
खूप छान, एकदम सत्य सांगितले,
@ghanshyampal4899 Жыл бұрын
सर तूमी खरच ग्रेट आहात
@surajwaghcreation9325 жыл бұрын
Saheb tumca fan zalo
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
🤝
@DrJayeshkumar5 жыл бұрын
कडक स्पीच 👌🏻
@akshaybachate68305 жыл бұрын
Sabse best hai sir शेळ्या पाळा paisa wasul dhanda.
@tusharkirjat99305 жыл бұрын
Kiti shela ahe tuzykadey
@anshiramtukaramdhage60063 жыл бұрын
Vaa Jadhav saheb Pak kele por tumhi. Ur great.
@satishingale86835 жыл бұрын
Great sir i like you Really
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
आम्ही सुद्धा
@pradipgaikwad68033 жыл бұрын
अगदी बरोबर 1 no
@adinathpawar22885 жыл бұрын
1 no Video ahe sir 🚩 जय शिवराय 🚩
@Ak-sw5gz5 жыл бұрын
Marathi udyojak kamvu shaktata lakho rupye paha ekda hi video-kzbin.info/www/bejne/lZW4eaFupMiIn5Y
@bansodeuday76223 жыл бұрын
चांगलं लेक्चर आहे 🙏🙏
@skdamale5 жыл бұрын
Perfect sir . I am MBA HR ... personal i know this fact ....
@bhaidasborse3915 жыл бұрын
ग्रेट नामदेवराव सर
@InsiderTraderUlhas5 жыл бұрын
जय शिवराय आताच Share झालाच ,💐💐👌👌👌😊😊😊
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
प्रचंड viral करा
@InsiderTraderUlhas5 жыл бұрын
@@NamdevraoJadhav धन्यवाद मी पण बँकेचा जॉब सोडुन नाश्त्याची गाडी लावली आहे, दिवसाला 700-800 रुपये खर्चवजा जाता कमावतो
Je satya ahe te hay 👌 salute 👍 Marathi manasane kharach business shetrat laksh dile pahije
@adityamantri66675 жыл бұрын
Dream big bigger biggest. .......implementation is also important
@raykarrajshri82884 жыл бұрын
Mst
@raykarrajshri82884 жыл бұрын
Nice
@profiresafesystems11375 жыл бұрын
Excellent and Very True.
@dattatraygunavare30945 жыл бұрын
Fact aahe sir👏👏👏
@pramodsamudre53254 жыл бұрын
सर खुप हसलों आणी शिकलो पण मानाचा मुजरा
@meghrajchude57175 жыл бұрын
सर अभ्यास करणाऱ्या मुलाना demotivate करू नका।। त्यांना अभ्यास करता करता व्यवसाय करायला शिकवा ।
@ravibhalerao80925 жыл бұрын
खूप स्पष्ट वक्ते आहात तुम्ही सर...
@sp-tz8xh5 жыл бұрын
कडक सर.....जय शिवराय
@tanajiyadav72844 жыл бұрын
Very very nice advice sir
@vaibhav_chavan_vlc5 жыл бұрын
लय भारी सर👌👌👌 share केलाच☺
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
🙏🏼🙏🏼
@keshavjagtap11375 жыл бұрын
खर आहे
@sagardored10485 жыл бұрын
@@NamdevraoJadhav Hii
@shitalselokar98055 жыл бұрын
Akdum bhari session sir lai bhari👍😊 tumhi Maharashtra chya prattek gawi shahari jaun shalet college mdhe sessions ghyawet jenekrun kahi tri badal ghdel .krn change fakt youth & school students ghadaun Anu shaktat
@HowtoreadandwriteUrdu51453 жыл бұрын
साहेब नमस्कार, खूप छान माहिती दिली सर
@santoshbhute17714 жыл бұрын
सत्य नेहमी कटु असतं
@upendrabhagat83045 жыл бұрын
Maza mitrre mpsc wale and mi Business wala Koi dhandha chotta nhi hota aur dhandhe se bda koi dharm nhi hota Salute sir @namdeorao sir
@Sandy0075 жыл бұрын
nice sir Ek Dam #Jabrrri_Sir
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
😅 होऊद्या viral
@Sandy0075 жыл бұрын
हो नक्कीच सर
@roshankakde67475 жыл бұрын
Khop chaan sir
@ashishramekar64175 жыл бұрын
Khar bollat sir.
@chittaranjanchitti66365 жыл бұрын
प्रतीक ठुबे 👍👌
@smile4ualways4945 жыл бұрын
Very practical speech... I like it sir
@yashmushroom9681 Жыл бұрын
सर अगदी खरं आहे जिल्ह्या पासून ते तालुक्या पर्यंत सर्व अधिकारी चहा पाण्या साठी भुकेले असता सर आमची 9-10 एकर जमीनीचा घोटाळा ह्या आशा अधिकार्यानी आणी बिलड्रस लोकांनी मिळून केला आहे आम्ही अदिवासी असल्याने असे अत्याचार करतात हे लोक
@somnathtodkar87395 жыл бұрын
sar tumala tod nah.👍👍👍👍👍
@sanskrutisagar07123 жыл бұрын
Very practical speech
@jitendrashelar41235 жыл бұрын
Such a practical speech it is. Hats off to this legendary personality. Great speech!
@jagdish_hajare67744 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सर...
@milindmumbaikar30715 жыл бұрын
Jadhav sir....Apriciated... your elobration.....root base ...
@tanmayrajale1545 Жыл бұрын
Perfect boltayet he 😅
@shadabsheikh3925 жыл бұрын
# लय भारी सर #
@jaydeep96153 жыл бұрын
Ye khatarnak jabtdast bhushan nadkula
@alpeshghaywat72345 жыл бұрын
Sir u show right direction... It's true
@pawan_dreamsallisone69575 жыл бұрын
सत्य आणि प्रेरणा दायी वाक्यरचना. अप्रतिम आणि धन्यवाद सर.
@vlp72895 жыл бұрын
Mst speech sir✌️✌️
@NamdevraoJadhav5 жыл бұрын
🤝😃
@yasinattar33035 жыл бұрын
Sir Maharashtra la tumhich badlu Shakta. Great sir.