मुंग,उडीद व्यवस्थापन व प्रश्न उत्तरे

  Рет қаралды 43,881

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

या सोमवारी गजानन जाधव सर आपल्याशी मुंग व उडीद या पिकांविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत.या मध्ये ते लागवडीपासून ते काढणी पर्यंतचे सर्व बारकावे व त्यानंतर आपल्या प्रश्नांचे उत्तरे ह्या सर्व बाबींवर आपल्याशी बोलणार आहेत.
चला तर मग... भेटूया सोमवार दिनांक 27 -06-2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या youtube चॅनलवर. धन्यवाद!

Пікірлер: 194
@vishalsurve3835
@vishalsurve3835 2 жыл бұрын
मागील पटलावर अतिशय सोपी व शेतकरी यांना समजेल अशा मराठी भाषेतील मांडणी करतात खूप खूप धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏
@manojsolanke5824
@manojsolanke5824 2 жыл бұрын
खूप एकदम छान भाऊ आज पाउस आला दुंबर पेरणीच संकट टळल,,👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा, अभिनंदन 🙏
@manojrokade3144
@manojrokade3144 Ай бұрын
अतिशय मुद्देसूद माहिती; उडीद-मुगातील शेवटची आंतर-कोळपणी(वाही) कुठपर्यंत करू शकतो? धन्यवाद ।
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , फुल लागे पर्यंत अंतर मशागत करू शकतो
@c.b.jangale1504
@c.b.jangale1504 2 ай бұрын
पाणी व्यवस्थापन व्हिडिओ टाका
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
ठीक आहे दादा
@arjunrathod7404
@arjunrathod7404 2 жыл бұрын
नमस्कार सर खुप छान माहिती दिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@linapatil8780
@linapatil8780 2 ай бұрын
sir udid madhil kena kase niyantranat thevave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , केना कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
@shamkantmahajan204
@shamkantmahajan204 2 жыл бұрын
Good guidance for farmers
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@vishalsurve3835
@vishalsurve3835 2 жыл бұрын
सर तुम्ही अतिशय सुंदर मार्गदर्शन केले जाते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏
@rakeshshirude7159
@rakeshshirude7159 Ай бұрын
आगष्ट महीनाअखेर मुंग कीवा उडदाची पेरणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 26 күн бұрын
नमस्कार दादा, नाही
@sandipdhavse4026
@sandipdhavse4026 2 жыл бұрын
🙏खूप छान माहिती दिली सर👌 पण माझा एक असा प्रश्न आहे ?की मित्र कीड आणि शत्रू कीड याबद्दल व्हिडिओ बनवा ?आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मित्र कीड व शत्रू किड ओळखता येऊ शकेल धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे चांगले सुचवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@dhananjaygayake157
@dhananjaygayake157 2 жыл бұрын
आपले kds 726बियाणे रिहांश लावून पेरले छान उगवण झाली 10 व्या दिवशी 2पानावर आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , धन्यवाद 🙏🙏
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या 2 жыл бұрын
जाधव साहेब आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आहे.. Hadolti tal ahmedur dist latur..90% पेरण्या उरकल्या आहेत
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 2 жыл бұрын
जीथे कुठे पाऊस झाला अशा प्रत्येकाने गावाचे तहशीलचे नाव लीहायला पाहीजे जेणेकरून इतर शेतकऱ्याना कळेल पाऊस कुठपर्यंत आला कीवा झाला ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चांगले झाले
@shridharrane8822
@shridharrane8822 2 жыл бұрын
सर आजचा दुपार नंतरचा पाऊस पडला अकोला मध्यम सुरुपाचा देवरस साहेबाचे अंदाज 95 टक्के खरा होते जाधव साहेब दुबार पेरणीचे संकट दूर झालं डाॅक्टर गजानन जाधव साहेब आपलं आभार कोणत्या शब्दात करावं
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏
@user-ef7qr1dq7x
@user-ef7qr1dq7x 3 ай бұрын
वरकुटे करमाळा तालुका येथे खुप पावूस सुरु
@KrishnaRathod-7
@KrishnaRathod-7 2 күн бұрын
एकरी उडदाचे कीती क्विंटल पर्यंत उत्पादन घेता येते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, एकरी उत्पादन हे हवामान व व्यवस्थापन वर अवलंबून असते
@jaganwagh2404
@jaganwagh2404 Ай бұрын
Sir gulab seti sathi kahi mahiti deta ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@AmilDeshmuks
@AmilDeshmuks 2 ай бұрын
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
धन्यवाद दादा
@abhijitberad9808
@abhijitberad9808 3 ай бұрын
35 गुंठे उडीद किती किलो बियाणे लागेन, तुर अंतर पीक आहे..1×2
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , २ किलो लागेल
@krishnabansode8092
@krishnabansode8092 2 ай бұрын
दोन ते अडीच किलो लागेल
@vishalnavsare
@vishalnavsare 3 ай бұрын
Sir tur ani mug lavle ahe thibak ne trichoderma chi drenching karnar ahe tar sobat 191919 ghetle tar chalel ka, ekari praman sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
चालेल दादा एकरी ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि १९-१९-१९ ३ किलो सोडा
@vishalnavsare
@vishalnavsare 3 ай бұрын
@@whitegoldtrust thanks
@shridharrane8822
@shridharrane8822 2 жыл бұрын
सर बुस्टर 335 चि उगम शक्ती 100 टक्के आहे आम्ही एकरि 25 की पेरणी केली आहे एक हि दाना बाद झाला नाही सर आपण बुस्टर ची कपाशी लवकर आना
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
शक्य झाल्यास पुढील वर्षी बूस्टर कापूस बियाणे देण्याचा प्रयत्न करू
@dr.rameshkalyankar772
@dr.rameshkalyankar772 2 жыл бұрын
सर बुस्टर 9305, KDS 726 बियाणे खुप चांगले आहे धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा, आपण चांगलेच बियाणे दिले आहे , धन्यवाद
@Vishal-yt9bs
@Vishal-yt9bs 2 жыл бұрын
व्हिडीओ ला टाईमस्टॅम्प लावावे. 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपल्या गरजे नुसार व्हिडीओ मधील माहिती पाहू शकता
@abhishekdewhare9084
@abhishekdewhare9084 2 жыл бұрын
सर तूर पिकावर पेरणी नंतर पोस्ट इमर्जन्स तण नाशक किती दिवसांनी फवारणी करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , १५ ते २० दिवसांनी
@jitendramahale9991
@jitendramahale9991 2 жыл бұрын
नमस्कार सर बुस्टर 335 सोयाबीनमध्ये काळे आणि फुटलेले दाणे जास्त मोठ्याप्रमाणात आहे.उगवनीवर परीणाम होइल काय ॽ
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , 70 % पेक्षा ज्यास्त उगवण शक्ती चे बियानेच पॅक केलेले आहे ,
@majhishetimajheanubhav2669
@majhishetimajheanubhav2669 2 жыл бұрын
Sir in which shop buster insecticides are available in pathardi
@ganeshmohare1976
@ganeshmohare1976 2 жыл бұрын
नमस्कार,सर,कपाशी,लाउन,दहादिवस,झाले,आहेत151515,दीले,तर,चालेल,का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , जांबखेड मेन रोड - चोरडिया एजन्सीज 9421332163 खर्डा - संत नानाबाबा कृषी सेवा केंद्र 9403372375
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
@नमस्कार गणेश भाऊ - चालेल
@pavnyapatil
@pavnyapatil 2 жыл бұрын
सर माझे दि. २४/६/२०२२ रोजी सोयाबीन पेरणी केली आहे, तर सोयाबीन उगवन छान आहे. मला १५ ते १६ व्या दिवशी पोस्ट इमर्जनस तणनाशक शाकेद सोबत शॉकअब+रेज ची फवारणी चालते का कृपया सांगावे ही विनंती.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@शिंदेमावळा
@शिंदेमावळा 2 жыл бұрын
इफको नॅनो युरिया बदल पूर्ण व्हिडिओ बनवा सर..एका एकर ला किती फवारच तुरी साठी किती वेळा फवारणी करावी किती पाण्या मध्ये
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , नॅनो युरियाच्या 1 बाटलीचा वापर केल्यास कमीत कमी 1 बॅग युरिया प्रभावीपणे बदलू शकतो.
@शिंदेमावळा
@शिंदेमावळा 2 жыл бұрын
@@whitegoldtrust 5 एकर तूर आहे सोयाबीन मध्ये तर एकरी किती फवारावे नॅनो युरिया ..आणि किती पंपा मध्ये
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
प्रति लिटर पाण्यासोबत २ ते ४ मिली पर्यंत वापरू शकता
@रामराममंडळी-द5य
@रामराममंडळी-द5य Жыл бұрын
ओडीसी हे तननाशक मुंग उडिद पिका वर चालते का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल २० टक्के डोज कमी करा
@mujahidkhan8231
@mujahidkhan8231 2 жыл бұрын
Sir cotton ke liye fusirium wilt disease ka upay btaye
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏
@amolbhise8377
@amolbhise8377 2 жыл бұрын
9 diwsache soyabean ahe
@shetkari_manus_farmer....
@shetkari_manus_farmer.... Жыл бұрын
Cotton madhe .....strongarm /sumimax sobat roundup kiva parawuat dichloride vaprushkto ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, कापसामध्ये या तणनाशकांची शिफारस नाही
@ankushshinde8270
@ankushshinde8270 2 жыл бұрын
Sir soyabin la rej fwart astana tyasobt 19 19 19 chalte ka v turila trayko darma sobat 19 19 19 drinching kru shakti ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालते
@vijaylungare8873
@vijaylungare8873 Ай бұрын
उडदाला फुलोरा मध्ये कोणती फवारणी घ्यावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@monikadagade4037
@monikadagade4037 Жыл бұрын
एरंडी लागवडी बद्दल माहिती असेल तर सांगा तुमची महिती खूप सोपी व छान असते सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , एरंडी पिकाची सविस्तर माहिती नाही
@shankarraobawangade7532
@shankarraobawangade7532 2 жыл бұрын
नमस्कार सर मी माझ्या शेतात दि.२१/०६/२०२२ ला कापसाची लागवड तीन एकरात केली.आपण दि. ७ जुनं २०२२ च्या video मध्ये शिफारस केल्या प्रमाणे २२जुन ला दिड bag DAP+एक bag potash+३० किलो रायझर G mix करून समप्रमाणात दिले.आता मला २० दिवसा नंतर दुसरा रासायनिक खतांचा डोज द्यायचा आहे.कृपया मार्ग दर्शन करावे.हि विनंती.सर नागपूर ला १०:२६:२६ NPK खत उपलब्ध नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , दुसऱ्या डोज मध्ये एकरी युरिया अर्धी बॅग द्यावा
@balajikhekale16
@balajikhekale16 2 жыл бұрын
सोयाबीन काही ठिकाणी निघाले नाही हे तर त्या ठिकाणी उडीद मुगाची लागवड करता येते का खाडे भरणी करता येते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@shubhamthakarepatil0078
@shubhamthakarepatil0078 2 жыл бұрын
सोयाबीन पेरून 10 दिवस झाले आहे आता खत द्याचे आहे कोणते चांगले राहील, पेरणी सोबत काहीच दिले नाही
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 2 жыл бұрын
आता नको राहू द्या
@mahadevkadam2975
@mahadevkadam2975 2 жыл бұрын
सर नमस्कार सोयाबीन लागवड 22 जून ला केली असून 15 दिवसानंतर खोडकीडा फवारणी सोबत 19 19 विद्राव्य ची फवारणी केली तर चालेल का₹
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@pravinkumarvaishnav292
@pravinkumarvaishnav292 2 жыл бұрын
आज फुलंब्री तालुक्यात आळंद येथे वादळी पाऊस चांगला पडला.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , खूप छान 🙏
@vijaybathe2494
@vijaybathe2494 2 жыл бұрын
मि बुस्टर ची 716 तुर 25 पाकीट लावली एका पाकीटला पाढर्यातुरीचे 150 दाणे नीघाले तुर एकरी पाच कीलो राहूनही फारच कमी आहे ॠपया शेतकऱ्यांना लुटू नका माह्या कडे 25 पाकीटच बिल आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , पांढरे दाणे एक दोन टक्के राहतात, ७०% पेक्षा ज्यास्त उगवण शक्ती चे बियानेच पॅक केले
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 2 жыл бұрын
भावू अशी भाषा वापरू नका, 711 v 716 ya donhi जाती badnapur संशोधन केंद्राच्या आहेत, त्यामुळे 2 % पर्यंत misal hovu शकते. Ti kamit कमी व्हावी असा आम्ही प्रयत्न करतो पण मानवी चुका मुळे होऊ शकते te मान्य करतो एक पाकीट म्हणजे 1 किलो, एक किलोत जवळपास 9000 दाणे असतात. 150 दाणे हे 2 % पेक्षा कमी आहेत, त्यामुळे एवढे नाराज होण्याची गरजच नाही. V पांढर्‍या danyana सुधा शेंगा लागतात
@marotikadam8986
@marotikadam8986 2 жыл бұрын
सर बूस्टर बियाणे जेस ३३५ घेतलो पण उगवन 50 टक्क्यापेक्षा कमी झाली सर मी पहिलेच सूचना केली होती तुमचे अधिकारी येऊन गेले पण काही ऍक्शन घेतली नाही सर दुसऱ्या शेतात एशियन बियाणे90 ते 95 टक्के निघाले मला आता परत पेराव लागेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा ,आम्ही 70 % पेक्षा ज्यास्त उगवण शक्ती चे बियानेच पॅक केले ,मग कुठं चूक झाली ते शोधावं लागेल
@marotikadam8986
@marotikadam8986 2 жыл бұрын
@@whitegoldtrust बर सर सावकार शोधावा लागेल
@rushikeshwankhade1795
@rushikeshwankhade1795 2 жыл бұрын
Tur,soyabean madhe kuthe tan nashak ghyawe.. layali jasta praman ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , लव्हाळी तण कोणत्याच तणनाशकाने पूर्ण जळत नाही
@nikhilrathod3059
@nikhilrathod3059 2 жыл бұрын
कापूस पिकावर मावा व तुडतुडे याचा प्रमाण जास्त आहे. पान खराब होत आहे. इमिडा व असिटामा प्राइड फवारणी केली आहे. पण फरक कमी दिसतो पेरणी 4 जुन उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली प्रति पंप प्रमाण
@nikhilrathod3059
@nikhilrathod3059 2 жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद 🙏🏼
@nikhilrathod3059
@nikhilrathod3059 2 жыл бұрын
सर मी 4 जुन ला कापूस लावगण केली होती. 20 दिवसाला रुट बूस्टर, ब्लु कॉपर, व 19-19-19 ची ड्रिंचिंग केली. नंतर 4 दिवसात माझ्या कापसावर मावा तुडतुडे चा अटॅक खूपच वाढला व काही झाडं पाने सुकू लागले व वाढ पण थांबली. नंतर इमिडा व असिटमा प्राइड ची फवारणी केली. परंतु त्याचा रिझल्ट तेवढं दिसत नाही. योग्य उपाय सुचवा सर 🙏
@vijaylungare8873
@vijaylungare8873 2 ай бұрын
सर माझा एक म्हण आहे माझ्या शेतामध्ये उडीद आहे तांबोरा टीका वाड आणि फुटवा होत नाहीये तर काय करावे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + एम -४५ ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@vishalsurve3835
@vishalsurve3835 2 жыл бұрын
कडवाळ व बाजरी उगवणीनंतर सेंप्रा तणनाशकाचा वा पर केला जाऊ शकतो का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , Atrazine वापरा
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या 2 жыл бұрын
जाधव साहेब सोयाबीन ची तर पूर्ण पान गळ होते मग यामुळे सेंद्रिय कार्ब वाढतो का..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , हो
@pravindeshmkh
@pravindeshmkh Жыл бұрын
सर, dizayar सोबत विद्रव्य खत १९/१९/१९ दयाला चालेल का? उडीद आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , डिझायर सोबत विद्र्व्ये खते वापरू नये
@ganeshlokhande825
@ganeshlokhande825 2 жыл бұрын
नमस्कार साहेब पिबुस्ट,केलिफ्ट चा शॉर्टएज आहे, खामगाव वाडेगाव मिळालं नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , शॉर्टेज नाही, खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269 खामगाव - दिपक कृषी केंद्र 9049888446 खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020 भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881 पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860 रामनगर - मधुरा ऍग्रो एजन्सीस 9405386551
@sudarshan8147
@sudarshan8147 Жыл бұрын
नमस्कार दादा... पंढरपूर मधे कोणाकडे उपलब्ध अहेत बुस्टर चे औषधं.... किंवा मोडनिंब (माढा ) इथे कोणाकडे भेटतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पंढरपूर - श्री बालाजी कृषी विकास केंद्र 9420625681
@sudarshan8147
@sudarshan8147 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद... मोडनिंब मधे पण कोणाकडे असेल तर कळवा... सोयीचे होईल..
@swapnilbhagat9208
@swapnilbhagat9208 2 жыл бұрын
सर 9305 बूस्टर सोयाबीन कमी उगवले पातळ झाले आता परत लावावे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , जास्त पातळ झाले असल्यास खडे भरू शकता
@pankajdhudhe6994
@pankajdhudhe6994 2 жыл бұрын
Sir Vani sathi carbofuran, vahan per l tar
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , ५ किलो रेतीमध्ये १ किलो कार्बोफ्युरॉन मिसळून एका एकरात फेकावे,
@babasahebraut7735
@babasahebraut7735 2 жыл бұрын
सोयाबीन पेरणी अगोदर स्टॉग आर्म आणी ग्रामोकझोन प्रमाण किती वापरावे सागा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@drchandrakantshejul404
@drchandrakantshejul404 2 жыл бұрын
Newasa fata yethe booster biyane vikrityach nav sangave
@dhananjaygayake157
@dhananjaygayake157 2 жыл бұрын
शेवगाव ला आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
शेवगाव - बालाजी ट्रेडर्स 9922751011 बोधेगाव - भारत कृषी सेवा केंद्र 8378013115
@rahulpendharkar4866
@rahulpendharkar4866 2 жыл бұрын
वाणू खूप आहे उपाय सागा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , डेंटाक्सु १०० मिली पाणी अर्धा लिटर आणि गव्हाचा भुसा अंदाजे ५ किलो ते पाणी भुसावर टाकून ते भूस शेतात फेकावे
@rahulpendharkar4866
@rahulpendharkar4866 2 жыл бұрын
@@whitegoldtrustरिहांश तांदूळ ला लावून फेकल तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
सकाळी लवकर रेज ची फवारणी करू शकता
@omkarsinghbayas8576
@omkarsinghbayas8576 2 жыл бұрын
Sr soyabean perni houn 12 divas jhale aahet tr khodkidisathi kay favarni kru
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , रेज १० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@pravinnarkhede5741
@pravinnarkhede5741 2 жыл бұрын
2 July tarik ali pun udid.kapus perni nahi amchi..ata ushir hoil khup te sanga.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , कापूस लागवड करू शकता उडीद मूग पेरणीला उशीर झाला आहे
@pravinnarkhede5741
@pravinnarkhede5741 2 жыл бұрын
Bhari koradvahu jamin ahe amchi koradvahu 2 hungam gheta amhi.tr fkt ata sheti tyar thevun ekch hungam gyava as vatat amhala tyat nindni kharch nahi. V nunter che pik didhine utpann devun jate jr ek hungam nunter cha ghetla tr.kapus evdya ushira 2 quintal chya vr honar nahi. Pavusch nahi amchyakde mhanun ha option thevla ahe sir.. jalgaon taluka ahe amcha.
@Vishal-oc7ky
@Vishal-oc7ky 11 ай бұрын
अंदाजे एका मुंगाच्या रोपाला किती शेंगा येतात?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
नमस्कार दादा , एका झाला अंदाजे ३० ते ६० असतात
@Vishal-oc7ky
@Vishal-oc7ky 11 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद 🙏
@mayurpatil9947
@mayurpatil9947 2 жыл бұрын
सर उडीद मूग वर पांढरी माशी चा अटॅक कधी चालू होतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , जुलै ऑगस्ट मध्ये
@gauravdhandge2565
@gauravdhandge2565 2 жыл бұрын
sir cotton GM variety jast utpadan dete ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , या Gm टेक्नॉलॉजी बद्दल अचूक माहिती घेऊन कळवू
@jayrajkadam4600
@jayrajkadam4600 2 жыл бұрын
नमस्कार सर p bust k लिफ्ट उसमदे pachtavar khatamdhe fekale तर chlel का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@mahadevkadam2975
@mahadevkadam2975 Жыл бұрын
उडीद पिकावर मावा पडला असून डिझायर मिळत नसल्याने रोगर मारले तर चालेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
हो चालेल भाऊ
@umraodhaj5690
@umraodhaj5690 2 жыл бұрын
नमस्कार साहेब अमरावती ता भातकुली पाऊस नाही तर आपल्या कंपनीचा सोयाबीन के डी एस 726कीती तारीख पर्यंत पेरणी केली चालेल , उमराव धज बैलमारखेडा ता भातकुली जिल्हा अमरावती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , १५ जुलै पर्यंत पेरणी करू शकता
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 2 жыл бұрын
सर मुंग पिकाला चांगले फुले आणी दाने भरन्यासाठी औषध सांगा धन्यवाद pls
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@kalyankumarchavan7344
@kalyankumarchavan7344 8 ай бұрын
उन्हाळी उडी द माहिती द्या, उन्हाळ्यात रोगाला बळी पडतो का खरीपा पेक्षा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 ай бұрын
नमस्कार दादा, आम्ही उन्हाळी उडीद पेरणीची शिफारस करत नाही
@pavnyapatil
@pavnyapatil 2 жыл бұрын
सर माझा वीस लिटरचा चार्जिंग पंप आहे, तर मला सोयाबीन वर पंधरा दिवसाला फवारणी रेज + १९:१९:१९ +टॉप अप फवारणी करावयाची आहे, तर मला २०लि.पाण्यामध्ये औषधांचे प्रमाण कृपया लवकरात लवकर सांगावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , रेंज १५ मिली + टॉप अप ५० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@pavnyapatil
@pavnyapatil 2 жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@statuskunal492
@statuskunal492 2 жыл бұрын
सर BDN 716 ची लागवड 20 आॅगस्ट केली तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , शक्य झाल्यास ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात करू शकता
@dashrathagawane9601
@dashrathagawane9601 3 ай бұрын
सर रायगड जिल्यात शेतकऱ्याची फसवणूक or जास्त भाव घेतल्यास लायसन रद्द करू असे कृषि खात्याने सांगितले. असे आपणही का करू शकत नाही. सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, व्हाईट गोल्ड ट्रस्ट हि खाजगी सेवा भावी संस्था आहे, कृषी विक्रत्यांवर कायदेशी कारवाई करण्याचे आमच्या कडे नसतात.
@किशोरसातपुते-ज9प
@किशोरसातपुते-ज9प 2 жыл бұрын
सर ,716तूर पर Kg रेटकीती आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , १ किलो बॅग ची MRP २५० रु आहे
@danishanwarmulla7065
@danishanwarmulla7065 2 жыл бұрын
Amravati me 180 he
@amolbhise8377
@amolbhise8377 2 жыл бұрын
Sir soyabean war 10 diwasani tannashak marle tar soyabean la shock basla ata Kay fawaru
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , शॉक अब वापरावे
@rajendrchaudhari1725
@rajendrchaudhari1725 Жыл бұрын
Sar. Drep. Var. Jasa. Harbara. Perto. Tasa. 5. Juan. La. Drep. Var. 2. Ode. Drep. Var. Lau. Ka. Bed. Var. Drep. Ok. Ahy. Tare. Perane. Tokan. Masean. Ne. Karto. Ahy. Please. Reply. Me.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपला प्रश्न समजला नाही , कोणते पीक ड्रीप वर लागवड करणार आहे ते कळवा.
@prakashkadam1435
@prakashkadam1435 2 жыл бұрын
कापूस बि गोगलगायी खात आहे काय उपाय आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , कारटॉप हायड्रोक्लोराईड ४ किलो + वाळू १० किलो मिक्स करून शेतात फेका
@santoshlahane2443
@santoshlahane2443 2 жыл бұрын
कपाशी आठ दिवसांची आहे तन निघाले आहे तर तणनाशक आता वापरलं तर चालेल काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , हिटवीड ३० मिली + टरगासुपर ४० मिली + शॉक अब ४० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीत चांगला ओलावा असताना फवारू शकता
@abhishekdewhare9084
@abhishekdewhare9084 2 жыл бұрын
सर तूर पिकावर तण नाशक किती दिवसांनी फवारणी करावे
@amolbhise8377
@amolbhise8377 2 жыл бұрын
Sir soyabean war 9 diwsane tannashak marle tar chalel ka
@umeshchavan1270
@umeshchavan1270 2 жыл бұрын
नाही दादा २० दिवसांनी परसुट किंवा लगाम मारू शकता
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@सच्चिदानंदजाधव
@सच्चिदानंदजाधव Жыл бұрын
डिसेंबर मधे उडीद लागवड केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , मूग लावू शकता
@rajendrchaudhari1725
@rajendrchaudhari1725 Жыл бұрын
Sar ahta. Muang. Pern. Badal. Vechyrto. Ahy. 5. Jun la. Peru. Ka. Drepvar. 4 .5. Futavr. Drep. Var. 2. Lene.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@mukundkale6201
@mukundkale6201 Жыл бұрын
Udedver पांढरा भुरी रोग काय करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, इमान + पांडासुपर फवारा
@mangeshdiware5659
@mangeshdiware5659 Жыл бұрын
November december madhe udid mug gheu shakto ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@prashantdeshmukh4720
@prashantdeshmukh4720 2 жыл бұрын
सर MAUS 162 हे वाणाचा पेरा खूप दाट झाला आहे.उत्पन्न कमी होऊ नये म्हणून काय करावे?
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 2 жыл бұрын
Viralni करा
@prashantdeshmukh4720
@prashantdeshmukh4720 2 жыл бұрын
वाढरोधक औषधाची फवारणी केली तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन जर जास्त दाटली तर उत्पदनात घट होऊ शकते
@prashantdeshmukh4720
@prashantdeshmukh4720 2 жыл бұрын
@@whitegoldtrust सर उपाय सुचवा
@sandeepkatkar1291
@sandeepkatkar1291 2 жыл бұрын
सर पुढील वर्षी माउस 162 चे सोयाबीन बियाणे मला मिळेल का
@satishchaudhari637
@satishchaudhari637 2 жыл бұрын
पाऊस कधी पडेल
@pankajdhudhe6994
@pankajdhudhe6994 2 жыл бұрын
Product kimat sangat ja
@pareshrade2192
@pareshrade2192 Жыл бұрын
सर.अजीत.३३ ऊळीद.चागला.आहेका
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , संशोधित जात आहे
@rameshtakkalaki5064
@rameshtakkalaki5064 Жыл бұрын
सर उडीद पेरणी जुलै महिन्यात चालतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , उडीद पेरणीला आता उशीर झाला
@tukaramsatpute9719
@tukaramsatpute9719 2 жыл бұрын
tatr perni video takayoutoub
@komalgulhane4647
@komalgulhane4647 Жыл бұрын
काय काका पाणी तर नाहि आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार, ३ जुलै पर्यंत तरी ढगाळ व विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील
@akshaynanaware4078
@akshaynanaware4078 Жыл бұрын
सर, उडीद पेरणी केली आहे .. 15/7/2023 ला.. काही जागे वर झाडांची पाने जळत आहेत .. कोणता प्रॉब्लेम आहे .. आणि कोणता उपाय करावा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , झिंक - फेरस ची कमतरता असू शकते किंवा अशी येलो मोझॅक रंगाची सुरुवात होऊ शकते,
@Kailasmaste1990
@Kailasmaste1990 Жыл бұрын
Hivalyat gheta yete ka
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 51 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 38 МЛН
उडीद पिकातून झाला का नफाच ? 75 दिवसात 72800/- रुपये.
4:53
आधुनिक शेतीचा गोडवा
Рет қаралды 70 М.
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 51 МЛН