Maharani Yesubai Samadhi: Sambhaji Maharaj यांच्या पत्नी येसूबाईंची समाधी Satara मध्ये कशी सापडली?

  Рет қаралды 325,060

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #MaharaniYesubai #SangamMahuli
साताऱ्यातल्या संगम माहुली येथे महाराणी येसूबाईंच्या समाधीची मूळ वास्तू सापडली आहे. संगम माहुली गावात प्रवेश केला की डाव्या बाजूला मोठा दगडी चौथरा आहे. या चौथऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाईंची समाधी आणि कृष्णा वेण्णामाईची रथशाळा आहे, या रथशाळेला लागूनच वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद दगडी बांधकाम आहे. हीच महाराणी येसूबाईंची समाधी आहे. या समाधीची स्थाननिश्चिती झाल्यानं एक मोठा ऐतिहासिक वारसा जगासमोर आला आहे, पण महाराणी येसूबाईंची समाधी शोधायला ३०० वर्षांचा वेळ का लागला ? त्यांची समाधी शोधण्यासाठी नेमके काय प्रयत्न झाले ? आणि समाधी सापडली कशी ? हा सगळा प्रवास या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 350
@rajendragaonkar4065
@rajendragaonkar4065 Жыл бұрын
बोल भीडू ने मराठा साम्राज्याचा इतिहास ह्यावर एक series चालू केली पाहिजे ...तुमचा अभ्यास आणि विश्लेषण छान असते
@sam12477
@sam12477 Жыл бұрын
हो खरंच ❤️ इतिहासवर संपूर्ण सिरीज येऊदे
@user-ue5th6gs6j
@user-ue5th6gs6j Жыл бұрын
हो नक्कीच एक सिरीज चालू केली पाहिजे...🚩
@vikaswayal952
@vikaswayal952 Жыл бұрын
सिरीज फक्त चिन्मय सरांकडुनच मांडांवी म्हणजे अजुन भारी समजेल
@Ayurvedsidhant
@Ayurvedsidhant Жыл бұрын
@@vikaswayal952 मैथिली पण भारी सांगते 👌👌
@prakashmane2157
@prakashmane2157 Жыл бұрын
जिज्ञासा मंच सातारा , महाराष्ट्र आपला ऋणी आहे 🙏
@rajdigitalkarmala4646
@rajdigitalkarmala4646 4 ай бұрын
Ho na 😊
@smita_nikam03
@smita_nikam03 Жыл бұрын
श्री छत्रपती येसूबाई साहेब विजयते ! 🪔🌼🚩
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 Жыл бұрын
महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना मानाचा मुजरा.. लवकरच ह्या समाधी जीर्णोद्धार व्हवा.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🚩🚩🚩🚩
@hareshbangar9225
@hareshbangar9225 Жыл бұрын
स्त्री सखी रागिनी जयती महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा..!🙏💯🚩
@the_mooknayak_marathi
@the_mooknayak_marathi Жыл бұрын
महाराणी येसूबाई महाराणी ताराबाईं व शाहू राजे त्यांच्या पत्नी या समवेत कर्मवीर भाऊराव पाटील आणि भीमाबाई आंबेडकर या महान व्यक्तींच्या समाधी साताऱ्यात आहेत.
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Jai shree ram jai hindurashtra
@sushantjadhav7333
@sushantjadhav7333 Жыл бұрын
महाराणी येसूबाई छ.संभाजी राजे भोसले यांना विनम्र अभिवादन 🙏🚩🔥
@kabirafakira.
@kabirafakira. Жыл бұрын
पहिलं माहीत असेल पण कालांतराने त्यांनी केलेल्या कामाचा विसर, नवीन विचार सारणी व खोटा इतिहास या साठी जबाबदार अभिनंदन ज्यांनी ही समाधी शोधून काढली🙏🚩
@bharmapatil3453
@bharmapatil3453 Жыл бұрын
फुरोगामी विचारा मुळे विसर
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 4 ай бұрын
Bhatutrke vicharani lapvla!
@milindrane4995
@milindrane4995 Жыл бұрын
धन्य ती माऊली महाराणी येसूबाई. शतशः प्रणाम
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 Жыл бұрын
हर हर महादेव 🚩 हर हर महादेव 🚩 आदरणीय श्रीमंत राणीसाहेब येसुबाई यांची समाधी शोधमोहीम राबविणारया सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻 तसेच आपणही अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻 नितीन विश्वासराव बारवडे पूरग्रस्त शिगांव,ता.वाळवा,जि.सांगली.
@user-fb5bn5fw8g
@user-fb5bn5fw8g Жыл бұрын
म्हणून् राजधानी सातारा आहे ग्रेट मराठा 🚩🚩
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
नुसती नावाला राजधानी, शहर मात्र बकाल
@user-fb5bn5fw8g
@user-fb5bn5fw8g Жыл бұрын
@@dhirajjadhav29 ते शहर नवत गाव होत मान्य आहे शहरा पेक्षा तालुके मोठे झालेत वाई, कराड, फलटण, mahabaleshwer तरी आमची राजधानी सातारा च 🚩
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
@@user-fb5bn5fw8g मूलभूत सुविधा नसणारी राजधानी.. बकाल रस्ते, पाण्याची गैर सोय ( भरपूर पाणी असूनही), नोकऱ्या साठी तरुणांचे स्थलांतर, पर्यटनास वाव नाही, सगळे नुसते काम chalau
@user-fb5bn5fw8g
@user-fb5bn5fw8g Жыл бұрын
@@dhirajjadhav29 पुणे मधे तर कोल्हापूर चि pn खूप आहेत evdha lamb asun pn ani shirwal midc mde pn khup ahet sataryt
@rahullokhande8058
@rahullokhande8058 Жыл бұрын
​@@user-fb5bn5fw8gसातारा या सर्वांहून मोठा आहे लोकसंख्या जास्त आहे. बाकी शहर ही आपलीच पण सातारा हा सातारा आहे. आणि राजकारण्यांन मूळ होत आहे पण हा ही बदल घडेल. पायाभूत सुविधा प्रत्येक शहरात कमी जास्त असतात पण तरी सातारची वेगळी ओळख आहे नक्कीच लवकर महानगर पालिका होईल ❤❤❤❤❤
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn Жыл бұрын
महारानी येसुबाई यांची समाधि सापडली समाधि राजधानी सातारा येथे असून हरवली होती हे किती कष्टदायक आहे नेत्यांनी आणि ब्रिटिश धार्जिणे समाज सुधारक यांनी मुस्लिम लुटारु चा एवढा उदो उदो केला की आम्ही आमची अस्मिता विसरलो राणी साहेब समाधी सापडली पण मराठ्याचा आत्मा आणि सन्मान आज पण हरवला आहे जय भवानी जय शिवाजी
@BossBoss-vs4pi
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
औरंगजेबाची समाधी हरविली हे कधी ऐकले नाही..मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या समाद्या कशा काय हरवतात??
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
खेद जनक आहे औरंगजेबाची कबर,अफजलखान कबर याला निधी येतो आणि आमच्या थोर महापुरुष महिला यांच्या समाधी सुस्थितीत तर नाहीत पण मिळत ही नाहीत,
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
कारण छत्रपती नामधारी पद राहिल आणी सर्व सत्ता पेशव्यांच्या हातात गेली पुढे 1818 ला पेशवाई संपुण ब्रिटिश सत्ता आली.
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
@@rajendragaikwad5866 पण 1947 नंतर ते आजपर्यंत ही कोणी प्रयत्न केला नाही?? याचा अर्थ हा होतो आपले लोक फ़क्त इतिहास जाणतात जपत नाहीत शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरचा इतिहास ही काही जणांना माहीत नाही. इतिहास या विषयाकडे कोणी लक्ष देत नाही किंवा तसे प्रोत्साहन नाही करत सर्व विज्ञान शाखेत शिकतात
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
कारण मराठा साम्राज्याची धूरा पेशव्यांच्या हाती गेली होती...त्यांनी त्यांच्या महाराण्यांसाठी भव्य महाल बांधले !
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली होती ती माहिती नव्हती कारण पेशवाई काळात होळकर तसे इतर हल्लात शनिवार वाड्यातील नोंदी जळाल्या होत्या 🙏🙏🙏
@ravirajsanas5906
@ravirajsanas5906 Жыл бұрын
येसूबाई महाराणी यांना कोटी कोटी वंदन 🙏💐
@marathimulgireactions3679
@marathimulgireactions3679 Жыл бұрын
छत्रपती राजमाता येसूराणी आईसाहेब की जय 🙇‍♀️🌼🙏🙏🚩
@MaheshJadhav-gb2xg
@MaheshJadhav-gb2xg Жыл бұрын
महाराणी आऊसाहेब (सईबाईंची) समाधी स्वराज्याची पहीली राजधाणी राजगड ता.वेल्हे जि.पुणे
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
समाधी म्हणजे काय?? संजीवन समाधी काय असते?? समाधी ही कधी बांधली जाते?? यावर व्हिडिओ बनवा.
@harsh3391
@harsh3391 Жыл бұрын
श्रीमंत महाराणी येसूबाईंना त्रिवार वंदन व दंडवत 🙏🙏
@shrikarppotdar7607
@shrikarppotdar7607 Жыл бұрын
क्षमा मागतो महाराणी येसूबाई
@Techpranav3359
@Techpranav3359 Жыл бұрын
🚩 जय भवानी जय शिवराय 🚩
@nikhilgarud556
@nikhilgarud556 Жыл бұрын
कुलमूकत्याआर,त्यागमुर्ती महाराणी येसूबाई माँ साहेब यांना मानाचा मुजरा🚩🙏🚩
@arjunshinde2223
@arjunshinde2223 Жыл бұрын
समाधीच्या बाजूला खूप अतिक्रमण झालेलं दिसत आहे .ते काढून समाधीला मोकळा श्वास घेता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे ....सामाजिक संस्था आणि सरकारने यावाव लक्ष द्यावं ही विनंती.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
हिंदुस्थान विकास करण्यासाठी काम करणारे लोकांना नमन
@sachinmhatre2272
@sachinmhatre2272 Жыл бұрын
धन्यवाद जिज्ञासा मंच, पंडित सर
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z Жыл бұрын
श्री सखी राज्ञी जयति!!
@sawantpatil13
@sawantpatil13 Жыл бұрын
खरे आहे दादा, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलते थोर सरदार शरीफजी राजे यांची समlधी माझा गावाजवळ म्हणजे नगर पासून जवळ असलेल्या भातावडी म्हणजे भातोडी पारगाव ला आहे, आपण त्या वर एक व्हिडीओ बनवा आणि या जगाला महाराज यांची पुन्हा आठवण करून द्या ♥️🚩🙏🏻
@chinmayee1091
@chinmayee1091 Жыл бұрын
भाऊ, अस कर यावर तू स्वतःच एक वीडियो शूट करूँन उपलोड कर यूट्यूब ला। बोल भिड़ू बनवेल तेव्हा नक्कीच बघू पन किमान तो पर्यंत तू तरी बनवून उपलोड कर। लिंक शेर करजो। बनवला वीडियो की।🚩🚩✌️😊
@sawantpatil13
@sawantpatil13 Жыл бұрын
@@chinmayee1091 दादा नक्कीच प्रतिसाद भेटत असेल तर बनवीन 🚩🙏🏻
@chinmayee1091
@chinmayee1091 Жыл бұрын
@@sawantpatil13 ✌️🙏. किमान यूट्यूब शॉर्ट वीडियो तरी बनवशील त्या ऐतिहासिक ठिकानाचा जर शक्य असेल तुला ।
@sawantpatil13
@sawantpatil13 Жыл бұрын
@@chinmayee1091 नक्कीच दादा खूप मोठा व्हिडीओ बनवणार आहे लवकरच ♥️
@Snehalwalunj
@Snehalwalunj Жыл бұрын
​@@sawantpatil13 dada tu banav, full support
@sayli3727
@sayli3727 Жыл бұрын
महाराणी येसुबाईसाहेबांना मानाचा मुजरा🙏🙏🙏
@sunilghatge7504
@sunilghatge7504 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्य आपल्या हातून घडले आहे.
@vinodsalunkhes8335
@vinodsalunkhes8335 Жыл бұрын
शूरांचा जिल्हा सातारा
@mindpower7250
@mindpower7250 Жыл бұрын
खुप छान माहीती दिलीत. . तेजस्विनी राणी . .येसुबाईंना सादर प्रणाम. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचे काळात बराच इतिहास शोधला गेला. .ते कैलासवासी झालेवर कागदपत्र सापडली. . कोणीतरी बाबा साहेबांचा वारसा त्यांच्यासारखाच तळमळीने चालवत आहे . खुप खुप धन्यवाद
@shaileshkharat8186
@shaileshkharat8186 Жыл бұрын
Jai shivray jai sambhuraje...
@cropmanagementbydipakdanda7092
@cropmanagementbydipakdanda7092 Жыл бұрын
महाराणी येसूबाई साहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@sumitpatankar5277
@sumitpatankar5277 Жыл бұрын
😠😠🚩🚩भावा शरभ हा कोणी काल्पनिक प्राणी नाही.....शरभ हा महादेवांचा अवतार आहे.....ही कथा आहे सतयुगातली जेंव्हा भगवान नृसिहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला त्यानंतर भगवान नृसिहांचा राग शांत होईना सगळीकडे तांडव झाले .नृसिह अवतार संपल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून महादेवांनी शरभ अवतार घेतला...पुरानातल्या कोणत्याच गोष्टी काल्पनिक नाहीत . जय सनातन धर्म🚩🚩🚩🚩🚩
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
सुंदर मित्रा अनेक गोष्टी काल्पनिक आहेत. पण त्या तुन नेमका अर्थ काय घ्यावा हे कळले पाहिजे. उदाहरणार्थ ( देवाना चार, आठ ,हात असने .चार मुख.)
@bappamoryatv8923
@bappamoryatv8923 Жыл бұрын
त्यागमूर्ती महाराणी येसूबाई........🙏💐
@gaurikamble3074
@gaurikamble3074 Жыл бұрын
Thank you sir khup chan mahiti dilit
@pradnyaaparaj9509
@pradnyaaparaj9509 4 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत. 🙏🙏🙏🙏🙏
@user-gd2ds5zn9d
@user-gd2ds5zn9d Жыл бұрын
खूप खूप आभारी आहोत बोल भिडू टीम 🙏
@marotighatul9333
@marotighatul9333 Жыл бұрын
JAY JIJAU...best bol bhidu
@s.s.s.77
@s.s.s.77 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली, अगदीच माहीत नव्हते, येसू राणीसाहेब ह्यांची समाधी मिळाली हे बर झालं. अशीच हरवलेल्या इतिहासाची पाने तू आमच्यासमोर आणशील हीच अपेक्षा तुला शुभेच्छा
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 Жыл бұрын
महाराष्ट्र ज्यांच्या नावाने ओळखला जातो त्यांच्याच समाधी शोधाव्या लागतात आपल दुर्दैव आहे.
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Жыл бұрын
श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई छ. संभाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा🚩
@user-ok5rn3li8u
@user-ok5rn3li8u Жыл бұрын
होन एव्हढे महान कार्य असून देखील सगळे काकद पत्र जाळून नष्ट करुन इतिहास पुसण्याच प्रयत्न केले खूप जणा नी
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
कोण
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 Жыл бұрын
धन्यवाद
@swapnilkale7810
@swapnilkale7810 Жыл бұрын
Dhanyawad
@subhashmahale1642
@subhashmahale1642 Жыл бұрын
Jay maharani yesubai... Jay Shivray.. Jay Shambhuraje...
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
स्वराज्याचा मा जिजाऊ साहेबांचा दोन सावल्या म्हणजे महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई.. इतिहासात पेशवाई हे पात्र आलेच नसते तर शिक्षण गल्ली बोळात पोहचून सर्वसामान्य लोकांनी स्वतःच आपला इतिहास लिहून जतन केला असता🙏🙏त्यांचा कार्याला सलाम
@kabadivijay9356
@kabadivijay9356 Жыл бұрын
ताराबाई नाही राहिल्या जिजामाता सोबत खूप लहान होत्या तवा त्या...
@aki-un8jw
@aki-un8jw Жыл бұрын
किती दिवस पेशव्याच्या नावाने बोंब मारून घर चालवणार
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
​​@@kabadivijay9356 सावली चा अर्थ प्रतिबिंब होत नाही सर 🙏🙏... आज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, माँ जिजाऊ साहेब यांचे विचार अनेक पिढ्यान मध्ये लिखाण नसताना वारसा जपत पुढ आली आहे ते विचार ही एक प्रकारची सावलीच असते 🙏🙏
@m.s.1012
@m.s.1012 Жыл бұрын
पेशवाई ने जनता अडाणी कशी राहील याची पुरेपूर काळजी घेतली
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
बिगर्डी पेशव्यांना लक्ष करता म्हणजे छत्रपती च्या घराण्यावर संशय व्यक्त करतो का? हिंदू फोडण्याचा प्रयत्न करु नका.
@sidkhot9000
@sidkhot9000 Жыл бұрын
Maharani Yesubai yana manacha mujra 🙏🚩...jay shivshambhu 🙏
@AN-lu2jd
@AN-lu2jd Жыл бұрын
Only संभाजीनगर च
@vishwasshirsat5207
@vishwasshirsat5207 Жыл бұрын
आता कुठे बहुजन शिकायला सुरुवात झालीय... आणि थोडेफारच सज्ञानी झालेत... सगळे सुशिक्षित बहुजन सज्ञानी झाल्यावरचे चित्र... महामानवांसाठी खरी आदरांजंली असेल. जय जिजाऊ जय शिवराय... जय ज्योती जय क्रांती... जय भीम....
@RahulUtekar
@RahulUtekar Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@sandhyabajirao7003
@sandhyabajirao7003 Жыл бұрын
Dhanywaad. Changli mahiti. Krupya Sati Ramabaai Peshve yanchya samadhi chi avastha pn sudharu shakta yeiel ka phave. Atisahy duravasthe madhe ahe
@akashthakar3266
@akashthakar3266 Жыл бұрын
Aai yesubai
@rohanpawar3778
@rohanpawar3778 Жыл бұрын
I'm from sangam mahuli.
@dangepatil379
@dangepatil379 Жыл бұрын
खरोखर आंनंदाची बातमी आहे
@sachinraut2282
@sachinraut2282 Жыл бұрын
Great job👍🌺🌺🙏🙏🙏
@vishallakare5903
@vishallakare5903 Жыл бұрын
जय छत्रपति शिवाजी राजे जय छत्रपति शंभू राजे
@yogeshtanajikamble6798
@yogeshtanajikamble6798 9 ай бұрын
Mharani Yesubai badal mahiti sangavi 🏵️
@shreepatil2396
@shreepatil2396 Жыл бұрын
🙏🙏 खुप खुप आभार
@maheshtiwatne9689
@maheshtiwatne9689 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🚩
@yatirajJ6579
@yatirajJ6579 Жыл бұрын
बहोत आनंद झाहला...⛳छत्रपती संभाजी महाराज पत्नी येसूबाइराणीसाहेब सरकार⛳
@milindjadhavjadhav8027
@milindjadhavjadhav8027 Жыл бұрын
Right massage
@jayantmane1475
@jayantmane1475 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज असे लिहा title मध्ये
@arvind2556
@arvind2556 Жыл бұрын
जयती जय जय छत्रपती श्री शिवाजी महाराज जय 🚩जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩जय श्री राजमाता जिजाऊ आऊसाहेब महाराज की जय 🚩जय छत्रपती यसुबाई महाराज की जय 🚩जय महाराष्ट्र धर्म🚩 जय भवानी जय शिवराय 🚩धन्य धन्य धन्य त्रिवार वंदन प्रणाम नमन 🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil Жыл бұрын
🙏🚩
@rameshnaganhalli69
@rameshnaganhalli69 Жыл бұрын
मागील इतिहासातील बातमी ऐकायला बरे वाटते अशीच इतिहासाबद्दल माहिती देत जावा जेणेकरून नवीन पिढीला त्याचा कुतूहल निर्माण होईल 🙏
@sandeeppatil5442
@sandeeppatil5442 Жыл бұрын
शोध मोहिमेतील सर्वांचे अवघा महाराष्ट्र ऋणी राहीन
@avimango46
@avimango46 Жыл бұрын
बोल भिडू चे अभिनंदन🎉. मराठी माणूस अपल्याच इतिहासाबद्दल उदासीन आहे त्या बरोबर मिळालेली माहिती ही गूगल-मॅप वर दर्शविण्यास ही उदासीन ( आळशी वा बेफीकर) आहे . मी गूगल मॅप वर हे स्थळ शोधले तर सापडले नाहीच! बोल भिडू ने खाली दिलेल्या माहितीत या स्थळाची लिंक दिली तर ते स्थान प्रत्यक्ष बघिल्याचा आनंद आम्हा वयोवृद्ध मराठी भाषिकास मिळेल!
@sumandubey4770
@sumandubey4770 Жыл бұрын
What you say @0:34 about Maharani Yesubayi. Plz
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
🙏
@sidharthsawant9920
@sidharthsawant9920 Жыл бұрын
जय शिवराय ❤
@techgeek2104
@techgeek2104 Жыл бұрын
एक वर्ग विशेष चा स्वार्थ मुळे अख्या भारताचे महान इतिहास झाकले गेले आणि महाराष्ट्रात संपूर्ण शिवाजी महाराज चया कुटुंबाचे सुधा खर तर जिथे शिवाजी महाराजांच्या कीले हे लोकांच्या गर्दी ने पटले पाहिजे होते, देशाचा आणि आमचं दुर्दये आहे हे
@sudhirkhetmar2046
@sudhirkhetmar2046 Жыл бұрын
Dear BHIDU team.. kindly start a special series on this issue
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
१ नंबर माहीती दीली
@sandeepmandvekar5951
@sandeepmandvekar5951 Жыл бұрын
Best
@rajabhumane5221
@rajabhumane5221 Жыл бұрын
Nice bhavaa
@madhavmohite4158
@madhavmohite4158 Жыл бұрын
🚩🙏
@learnwithvijay8758
@learnwithvijay8758 Жыл бұрын
वंशज फक्त संपत्तीचे उपभोग घेण्यासाठी आहेत का?????
@srishayashshri5181
@srishayashshri5181 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ganeshmankar1248
@ganeshmankar1248 Жыл бұрын
हाच तो खरा इतिहास...🚩
@kkinp
@kkinp Жыл бұрын
कारण छत्रपतींचे वारसदार कोण यातच यांचं (राजघराण्याच) छत्रपतींन बद्दल प्रेम मर्यादित आहे. यांना आपल्या राजा, राणींच्या समधी कुठे आहेत ह्याच माहित नाही. लाज वाटते आपण महाराष्ट्रात राहतो, जिथे औरंगझेबाची कबर पोलिस देखरेखीत आहे.
@akashade5031
@akashade5031 5 ай бұрын
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा..!🙏🙏🙏🚩
@Krishna_Bhakt_3_6_9
@Krishna_Bhakt_3_6_9 Жыл бұрын
🚩 जय शिवराय 🚩
@manojsutar3635
@manojsutar3635 Жыл бұрын
Garaj kay shodhayachi, etihasa chya pustakat mahiti dya
@ashwingandhi8387
@ashwingandhi8387 Жыл бұрын
🙏🙏🙏
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 Жыл бұрын
जिज्ञासा 👍
@ganeshpadmale5894
@ganeshpadmale5894 Жыл бұрын
Gara kasha padtat 🤔🤔🤔🤔🤔
@nileshlimbore4398
@nileshlimbore4398 Жыл бұрын
संपादकाने धार्मिक अभ्यास करावा, शरभ रूप काल्पनिक नसुन ते नरसिंह अवतारास शांत करण्या करता महादेवांनी धारण केले आहे. महाराणी येसुबाई यांस शतश नमन.
@milindjadhavjadhav8027
@milindjadhavjadhav8027 Жыл бұрын
Nice video
@sulemanshaikh277
@sulemanshaikh277 Жыл бұрын
Nice
@sachinpawar7951
@sachinpawar7951 Жыл бұрын
अभिनदन भैया
@sachinsuryavanshi2705
@sachinsuryavanshi2705 Жыл бұрын
सर्व संशोधकांचे अभिनंदन परंतु एक गोष्ट मनाला खटकते आपल्या पूर्वजांच्या बद्दल केवढे ही अनास्था
@imhokage11
@imhokage11 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mayurrambade
@mayurrambade Жыл бұрын
🙏🙏🚩
@nisha5614
@nisha5614 Жыл бұрын
He kind of looks like young Vijay Patkar, doesn't he 🤔
@madhura9778
@madhura9778 Жыл бұрын
But the serious one, not funny Vijay Patkar 😅😅
@dhanrajgalinde
@dhanrajgalinde Жыл бұрын
Durga Bai.madan.sing.yanchi.mahiti.sanga.plz
@RP-bk1iy
@RP-bk1iy Жыл бұрын
इथं अजूनही आम्हाला ना शिवराय सापडले ना शंभूराय सापडले तिथे महाराणी येसूबाई यांच समाधी कशी लवकर सापडेल . 😔😔😔😔
@machindrailhe2404
@machindrailhe2404 Жыл бұрын
छत्रपती
@vijaykumarpatil2702
@vijaykumarpatil2702 10 ай бұрын
समाधीचे Google map share करा
@padmaakarrmokar4618
@padmaakarrmokar4618 Жыл бұрын
🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
@itsme-es3dr
@itsme-es3dr Жыл бұрын
😭😭😭😭
@goresuhas
@goresuhas Жыл бұрын
येसुबाईराजे यांना त्रिवार मुजरा!
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,3 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 7 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,3 МЛН