माणूस म्हणून जन्माला आला, आणि दैवत्व प्राप्त झालेला...असा आमचा राजा, शिव छत्रपती...
@vyrlsports71672 жыл бұрын
Manus nahi re dev hota dev कुणाची पण काम नाहीत शून्यातून स्वराज्य स्थापन करण्याची
@barbarik19422 жыл бұрын
@Online Report marathi ? Bhasha ? लेखन शैली ? Jara mahiti karun ghyavi prtyek goshtit bomblychi saway jhaleli ahe tumhala.
@swwagh95382 жыл бұрын
आमचा नाही भाऊ आपला म्हण🤗
@gunjansubhashdige64852 жыл бұрын
aamcha ki aapla
@अंबादासजाधव-स7ङ2 жыл бұрын
पण नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@sushantambhore36312 жыл бұрын
छत्रपती शिवाजीमहाराजांचा विजय असो
@amolborhade42332 жыл бұрын
नशिबवान ती लोक ज्यांनी महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. ❤
@vaibhavtajanpoore9128 ай бұрын
he possible aahe....aatahi...fakta kahi theories aahe
@virajasdawane69317 ай бұрын
Time machine cha shodh lagla pahije @@vaibhavtajanpoore912
@lycopodium2625 ай бұрын
@@vaibhavtajanpoore912 black hole pashi time slow aasto, pan tithe Jaana aani yena impossible ahe sadhyachya technology na
@vaibhavtajanpoore9125 ай бұрын
@@lycopodium262 warmhole pasun he possible ahe jyaane aplyala shivraay kase asaayche...kase disaayche...tyanchi height kashi hoti etc....wormhole mule...past disu shakto aplyaalaa....karan te time and space bend karu shakto..jyaa mule...apan ek telescope 350 light years laamb thevun...te earth kade baghu shakto...ani jo pan Data kivva photographs telescope khechel...te nakkie tyaat aple shivraay distil...ani jijaa ani sambhaji maharaj...even bajirao peshwa pan..mhanje aplyala purna itihaas disnaar te pan live
@lycopodium2625 ай бұрын
@@vaibhavtajanpoore912 worm hole theoretical aahe... Tyacha kontahi bhakkam purava nahi aahe Aani 300 light years rahu dya, aplyala voyager 1 and 2 solar system chyach baher pathvayala javalpas 50 pekshya jyasta varsha laglet... Tya sathi khup vel aahe
@बहुपयोगीज्ञान2 жыл бұрын
महारांजांवर रोज एक video बनवला तरी आम्ही बघु,कंटाळणार नाही . आपले राजे होतेच तसे एकमेवाद्वीतीय !!!!! 🙏🚩
@yogesharadhye89482 жыл бұрын
Tya Sathi Babasaheb Purabdare aani Bedekaranche Video bagha
@incognito76672 жыл бұрын
@@yogesharadhye8948 to chukichi mahiti denara Bramhanacha kaivari purandare?😒
@nileshshingade35763 ай бұрын
सारीत पतीचे जल मोज वेणा मध्या न हिचा भास्कर डेक वेणा मुठीत वैशवनार ठेव वेणा तैसा शिवाजी नृप झिंक वेणा
@deepakmandalkar38522 жыл бұрын
शिवबा हा सूर्य दिसायला कसा ही असो हो.,., त्या सूर्याचा प्रकाश मात्र सर्वच पिढ्यांना मिळत राहील✨✨🙇🌄💫
@vikasg46832 жыл бұрын
Great 100%
@shriharijadhav2082 жыл бұрын
शंतनू मोघे यांनी साकारलेले शिवराय जास्त भावतात... संयत आणि गंभीर अभिनय उठून दिसतो मोघे यांचा.
@shaileshlondhe52752 жыл бұрын
Kharch bhau...... Shantanu moghena ya bhumiket pahile ki asech vatate ki aaple raje kharch asech astil shant saymmi.........aani shoor.
@bhushansinkar91182 жыл бұрын
अगदी खरे...आणि कुठेही त्या अभिनयाचा राजकीय व सामाजिक फायदा करून घेतला नाही असा अभिनेता....
@tusharpatil3383 Жыл бұрын
Ekdam Right
@SnehaPawar-vz8qo4 ай бұрын
Mla pn tech vatay
@meghrajpachpund74172 жыл бұрын
आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 कृपया असेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती द्यावी हि विनंती🙏😊
@prabhubagul34472 жыл бұрын
साधी राहणी म्हणजे असं व्यक्तिमत्व जे वागण्या - बोलण्यात साधेपणा ठेऊन, सर्वांशी आपली आब ठेऊन व्यवहार करतो, आणि आपल्या असामान्यतेचं दडपण समोरच्यावर येऊ देत नाही. शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज अशी अनेक माणसं ही खूप मोठी असूनही साधीच होती.
@sufipore2 ай бұрын
शिवाजी महाराज कुठे , अम्बेडकर कुठे ? महाराज लढले , त्यानी त्यांच्या लोकाना रिझरवेशन दिले नाही !
@rameshbhojane9112 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय, फार छान माहिती सांगितली धन्यवाद, महाराजांचे फार छान वर्णन केले.
@sagardusa54772 жыл бұрын
किती नशीबवान होते ते लोक त्यानं प्रतक्ष महाराजांना पाहिलं 🙏🙏🙏
@virajasdawane69317 ай бұрын
Ho na Bhai ❤️
@sufipore2 ай бұрын
त्यांनी पराक्रम केले तुम्ही रिझरवेशन मागता !!
@bhartighode15542 жыл бұрын
खूप छान अंगावर काटा आला महाराजांच वर्णन ऐकून आपण नशीबवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले राजे आहेत ऐसा राजा पुन्हा होणे नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय
@chetanchaudhari13772 жыл бұрын
मला आज बोल भिडू मुले आज जुनी आठवण झाली की मी जेव्हा ४ थी इथेत होतो तेव्हा मला छ. शिवाजी महाराज इतिहास ते दिवस आठव ले....🙏🏼
@pks44912 жыл бұрын
आजच्या तारखेत शांतनू मोघे हे उत्तम शोभून दिसतात महाराजांच्या भूमिकेत...बाकी कोणी नाही
@rohitmotkuri90302 жыл бұрын
आमचे भाग्य आम्ही या महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलो⛳
@aaharne3199 Жыл бұрын
शंतनु मोघे यांनी केलेल्या भूमिके सारखेच असणार महाराज🚩😍
@amoljadhav95312 жыл бұрын
गर्व आहे मला मी महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो 🚩🚩🚩🚩
@akmorewarcreation98542 жыл бұрын
जसं जसं त्यांनी लिहलेले वर्णन ऐकत होतो तस तस डोक्यात शिवाजी महाराज हे कसं दिसत असतील यांचं मनात परीचीत्र बनवत गेलो आन राजांच दर्शन झालं...नक्कीच खूप भाग्यवान आहेत ती लोक ज्यांनी स्वयम आमच्या राजा ला साक्षात पाहिलंय....🙏🚩जय शिवराय🚩🚩🔥
@mayura16302 жыл бұрын
"Chandrakant Mandare" my favourite In role of Chhatrapati Shivaji Maharaj.
@kabirafakira.2 жыл бұрын
दैवत आहेत माझे 🙏🏻🙏🏻🚩🚩 जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩
@kiranshinde31132 жыл бұрын
अर्र अर्र नाद भारी माझा देव🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️
@ashish_shinde_patil5362 жыл бұрын
भाग्यवान असतील ती लोक ज्यांनी शिवाजी महाराजांना परस्पर बघितलंय
@pratikshar65092 жыл бұрын
Sahi re Chinmay, very much informative. I would recommend that this should be shared with all to understand our “Maharaj”
@lovec57382 жыл бұрын
Hona
@sujit_rj_maharashtra3632 жыл бұрын
असा राजा पुन्हा होणे नाही दैवत छञपती शिवाजी महाराज...की जय...❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩
@anandi9932 жыл бұрын
आम्हाला शंतनू मोघे च दिसतात समोर जेव्हा आम्ही कोणते पण पुस्तकात शिवरायांबद्दल वाचतो... त्यांच्या पत्नीची भूमिका असेल तेव्हा सोयराबाई सईबाई त्याच आम्हाला समोर भासतात... मी शिवरायांवरचे पुस्तक वाचले तेव्हा अगदी Shantanu मोघे च आठवतात
@mithunlabhade96262 жыл бұрын
सर्वगुण संपन्न रयतेचा राजा शिवछत्रपती माझा 🚩🙏
@nikhiladsul19192 жыл бұрын
प्रत्येक अक्षर आणि शब्दातून छ्त्रपती शिवाजी महाराज समोर येऊ लागले. आभार.
@vishvadeshmukh112 жыл бұрын
🚩जय शहाजी राजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🚩
@AdiVK162 жыл бұрын
धन्य झाले जीवन आमचे छत्रपती शिवरायांच्या कर्म भूमीत जन्माला येऊन🧡🚩🙌
@chetangore59672 жыл бұрын
thanks bol bhidu you give us precious,factful and proofful information.
@amolborhade42332 жыл бұрын
कलियुगातील दैवी अवतार असावा आपला राजा👑
@shubhamlanjekar19962 жыл бұрын
|| यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम् |परित्राणाय साधूनां विनाशाय च दुस्-कृताम्, धर्म-संस्थापन-अर्थाय सम्भवामि युगे युगे ||
@BelvalkarArtStudio2 жыл бұрын
5:16 यावेळी वापरलेलं महाराजांचं चित्र महाराष्ट्रातील श्री वासुदेव कामत या ज्येष्ठ चित्रकार यांनी काढलेलं आहे... 👌🏻🙏🏼
@vaibhavadamkar50452 жыл бұрын
विश्लेषण सुंदर. पण भावा खर सांग तुला सुद्धा प्रामाणिक विचारतो. छत्रपती संभाजी महाराज सिरियल मध्ये शंतनु मोघे नी जो काही अभिनय केला आणि डॉ अमोल कोल्हे नी जी काही पात्र निवड केली होती. ती परिपूर्ण होती. शंतनु मोघे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून खरच वाटायचं असेच होते महाराज. काही क्षणांना डोळ्यात पाणी यायचं. महाराज खरच असेच दिसावेत.
@MrSumati10 ай бұрын
प्रत्यक्ष देव कसा दिसत असेल तसेच आपले महाराज दिसत असतील. त्यांना प्रत्यक्ष पाहणारे लोक किती किती भाग्यवान असतील.
@rajeshkakde71302 жыл бұрын
33कोटी देव, एक बाजूला, माझा राजा ची पुनाई एक बाजूला 🚩🚩🚩
@sufipore2 ай бұрын
देव मरत नाहीत !!
@kanchanmhatre8813 Жыл бұрын
2000/2001 ला जो 4थीचा इतिहास होता तोच आता सुद्धा हवा आहे माझ्या राजा चा इतिहास जय भवानी जय शिवाजी
@commentguy72 жыл бұрын
Greatest king to ever live...
@pks44912 жыл бұрын
नशीबवान होते ते इंग्रज लोकं....ज्यांना महाराजांचं दर्शन झालं .....🙏🚩
@vaibhav92069 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज साक्षात महादेवाचे अवतार होते🙇🧡👑🚩 जय शिवराय 🧡🚩 जय शंभुराजे 👑🚩
@ketanbiradar43242 жыл бұрын
होय अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिके साठी शोभून दिसत नाहित .. तरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारू नये ही कळकळीची विनंती आहे. 🙏
@prashantkokitkar99992 жыл бұрын
अमूल्य ह्या विडिओला तोड नाही,अप्रतिम,,😍
@sagarmudrale753010 ай бұрын
शरद केळकर हे हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी योग्य आहेत 🚩
@ganeshgaikwad62772 жыл бұрын
जय शिवराय जय भारत 🚩🚩🚩
@kishorbajage21182 жыл бұрын
Tumhi Thodi Bhasha Aao jao apra Maharaj Jay shivray
@rp.nemaxe2 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@Tinka_jack2 жыл бұрын
राजं....🚩
@prathmeshjadhav92992 жыл бұрын
शंभूराजांच्या दिसण्याचे पण वर्णन करणारा video बनवा 🙏🚩🚩
@jaypatil60552 жыл бұрын
Manatal bolalas
@sachinwarange76432 жыл бұрын
किती तेज होत माझ्या राजा च..
@gaikwadhrushikesh61512 жыл бұрын
महाराजांच्या मानेवरती लोळनारे केस कुठल्याच फोटोत नाहीत पण आता सर्व व्यक्तिरेखा मध्ये केस हे मानेवरती लोळणारे दाखवली जातात
@ajaypatilfilms2 жыл бұрын
Every actor looks as a fancy dress competition participant 😂 Nobody can look alike our Legend ❤
@mrs.shubhangipangare2 жыл бұрын
Correct
@rajeshrajshankarraodange5246 Жыл бұрын
None of the actors till now resembles to the authentic picture of my Maharaj. To some extent Chandrakant,an old marathi movie actor comparatively resembles to the picture but his face is more 'satwik' than the picture in which Maharaj looks absolutely 'rajas'. Kelkar who played a role of Maharaj in film Tanhaji looks bit more shroud and 'Tamas' than the picture. So it's the picture of Maharaj which is carved in the hearts of those who admire his 'Onlyness ' is the picture of great king who never bargained for his principles. And never,never compromised, the women against his territory to keep his kingdom safe from invedors.
@rajdeshmukh386 Жыл бұрын
@@rajeshrajshankarraodange5246there
@dukenukemforever6912 Жыл бұрын
Except Dr. Amol kolhe.
@pravinspvlogs33172 жыл бұрын
महाराज महाराज होते देव होते छत्रपती शिवाजी महाराज की जय
@mayankp5852 жыл бұрын
As far as the Looks n Built are Concern Mr. Chinmay Mandlekar is the One who comes near if not the Same. Height, weight, Eyes 👌
@khandarekarishma..66412 жыл бұрын
मला चिन्मय मांडलेकर खुपचं आवडले महाराज्यांच्या भूमिकेत ..❣️
@shivraj27282 жыл бұрын
Perfect timing var perfect vishay gheta tumhi Team kharach khup mehnat karte Me Aaj dupari KZbin var hach topic search kela hota Ani tumhi toch vishay mandla
@anilstarale2 жыл бұрын
आमुचे छत्रपती हे देव तर नव्हते मात्र देवापेक्षा कमी पण नव्हते... जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏
@samadhangadhave89102 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट होते छत्रपती शिवाजी महाराज त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
जिरेटोप च्या खाली खूप केस नव्हते एकंदरीत भालजी पेंढारकर यांचा अभ्यास जास्त होता🚩
@मूळभारतीय10 ай бұрын
चित्र काढायला येत होते का? कारण अस्सल व्यक्ती आणि चित्र यात खूप फरक असतो, परंतु माझा शिवबा राजा श्रीमंतयोगी 🙏🏻👑🧡🚩
@Virajbhosale752 жыл бұрын
अक्षयकुमारची व्यक्तीरेखा हेराफेरी, भागम भाग एवढी कोणत्याही इतर चित्रपटात भावली नाही.
@anpn51092 жыл бұрын
अक्षय actor चांगला आहे पण..अक्षयने शिवाजी महाराजांची भूमिका.. शोभत नाही. ती काही थील्लर भूमिका नाही..
@mayurishelake72742 жыл бұрын
सुर्या सारखे तेजस्वी धगधगता निखारा जनू जय शिवराय
@chaitanyachaudhari632 жыл бұрын
शिवशंकराचा तू अवतार 🙏⚔️💯🚩
@dilipadhav45778 ай бұрын
छत्रपती शिवाजीराजे यांचे वर्णन खुपचं सुंदर व देखणं रूप डोळ्यांसमोर उभे राहिले
@vaibhav90362 жыл бұрын
Chinmay always rocks
@vaibhav90362 жыл бұрын
Chinmay mandlekar nai ...aapla Chinmay Salvi o...
@maharashtragamersvedantcha83302 жыл бұрын
Ha
@vishalahire53342 жыл бұрын
"महाराजांच्या डोक्यावरील चंद्र कोरिचा इतिहास माहित असेल तर नक्की मांडा..!
@sanjitverma93710 ай бұрын
Maharaj Ki Jay.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@NitinKumbhar93112 жыл бұрын
बाकीच्यांच्या भूमिकेत महाराज दिसले तर शंतनू मोघे यांच्यात महाराजांमधील बाप दिसला...🙏🙏🙏
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
ही भूमिका एक वेगळीच होती 🚩
@NitinKumbhar93112 жыл бұрын
@@pravin_deshmukh_205 होय दादा त्यांचा वागण्यातील attitude, बोलण्यातील करारीपणा, न्यायनिवाड्यातील नेतृत्व आणि बाप म्हणून हळवेपणा खरचं मी ही मालिका पूर्ण 2 वेळा पाहिली आहे आणि आवडते भाग dwnld करून घेतले आहेत आता youtube वरून उगाच बंद केली मालिका zee 5 ला net जास्ती संपते आणि ad पण भरपूर येतात...
@surajnangare12382 жыл бұрын
33 कोटी देवांचा एकच सुंदर अप्रतिम पवित्र अवतार 🙏🏼 सर्व शक्तिशाली तेजस्वी श्रीमंत . छत्रपती. शिवाजी महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 बघा आज आपण ज्या इंग्रज लोकांना सुंदर समजतो ती लोक पण शिवरायांच्या सुंदर रुपाला पाहून मोहित झाली . माझ्या देवाचा रूप कठोर दयाळु,नम्र,तेजस्वी, सर्वोच्या सर्वात सुंदर 😎😎 देवाचा अवतार आहेत .आमचे संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत .छत्रपती. राजे शिवाजी महाराज 😎😎 महान .राजा Most powerful तो काळ खूप भयानक होता तिथं आमचा राजा गोर गरीब लाचारांचा पोशिंदा रक्षक होता आणी आज पण आहे आणी जोवर चंद्र सूर्य पृथ्वी आहे तोवर राहणार . क्षत्रिय महान मराठा , शूर वीर मराठा , निडर मराठा, चिवट मराठा ,मर्द मराठा , पवित्र मराठा , रॉयल मराठा, श्रीमंत शक्तिशाली मराठा, एक मराठा लाख मराठा मराठा आला असा एकन मुघलांना घाम फुटायचा आणी आज पण साऱ्या जगात मराठा जातीची जरब आहे . दरारा आहे इज्जत आहे. मराठा म्हणजे माणुसकीचा प्रतिक आहे. मराठा फक्त जात नाही मराठा देव धर्म आहे . मराठा आग आहे मराठा साहस आहे मराठा अभिमान आहे .
@kunalpatil12792 жыл бұрын
देवाची स्तुती आणि पराक्रमाचा गौरव करेल तितका कमीच होतो। पण ज्या सर्वसामान्य लोकांचा तो देव आहे त्यास सर्वसामान्य लोकांपर्यंत ही info provide करणे ही पण अपार कष्टची गोष्ट. या यशासाठी इतिहास संशोधकांना आणि बोल भीडू ला hands off ! Fabulous work👌👌
@मूळभारतीय10 ай бұрын
⚔️👑🙏🏻छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🧡⚔️🚩
@abadtalari2 жыл бұрын
Actually Raj Thackeray had requested Akshay Kumar to do the role of Chatrapati Shivaji Maharaj, just because you like an actor does not mean that he can do any role, or is fit for the role
@Nilesh12345-o2 жыл бұрын
आमचं काळीज❣️
@drkirankatke47402 жыл бұрын
अजून सर्वांच्या मनावर राज करणारे छत्रपती शिवराय 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@akashwaybase182 жыл бұрын
आठवड्यात शनिवार व रविवार हे दिवस छञपती शिवाजी महाराज वर एक व्हिडिओ यायला हवा ही शिवभक्त व प्रक्षेक म्हणून विनंती.....
@atishdixit2001 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण चिन्मय... खरंच महाराजांच्या समोर उभे असल्याचा भास झाला आणि नतमस्तक झालो.
@saie479010 ай бұрын
मराठी म्हणून जन्माला यायला भाग्य लागत.❤ महाराज i Love you मावळ्याचा कारकूनीस म्हणून जन्माला आलो असतो तर बर झाल असत. काय त्याचं भाग्य त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही.❤❤❤
@Maharajsaheb0072 жыл бұрын
पुण्यश्लोक छ. शिवाजी महाराज की.......⚡💥💯🕉️🚩
@sudhakarnagare6032 Жыл бұрын
खरे आहे, शिवबाचे सिनेमातील पात्र रंगावणारा अभिनेता सुद्धा नुसता चेहऱ्याने नव्हे तर संपूर्ण शरीर आणि आवाज महत्वाचा आहे.
@Hashvick2 жыл бұрын
#1 Shantanu Moghe ❤️🔥
@madhavrankhamb41245 ай бұрын
असे राजे पुन्हा होणे नाही
@pratiksatpute85852 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩🙇♂️
@parshuramkevanshaj2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज सारखे हे लोक फक्त दिसू शकतात पण आचरण कोणतं सुधा नाही not even in today's politicians... जय भवानी जय शिवराय ⛳⛳⛳
@Rajashree-42 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय,🚩
@sudhirpatil69482 жыл бұрын
मस्त छान माहिती दिली चिन्मय भाऊ तुम्ही... खरे छत्रपती शिवराय समजले तुला... मी नेहमी तुझे विडिओ बघतो.. बोल भिडु अशा जिव्हाळ्याचा विषय घेतला त्यामुळे लोकांच्या मनात तुमची वेगळी जागा निर्माण झाली आहे तुमची
@anmolwaghmare37202 жыл бұрын
चंद्रकांत मांढरे एकदम छान शोभले त्यांची सर कुणाला नाही
@sjadhav94552 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज 🚩
@sachindhavle21242 жыл бұрын
Good information
@Earthquake912 жыл бұрын
सर्वात महत्वाचं म्हणजे महाराजांचे केस कधीच मोकळे सोडलेले नव्हते । आणि आज काल मागून वाढलेले झिपर्या दाखवत आहेत । अगदी मावळे सुद्धा केस मोकळे सोडत नसत । पगडी ही शान होती ।
@travellingtime78442 жыл бұрын
खूपच छान सुंदर असे वर्णन केले आहे आमच्या राजाचे आणि तुम्ही खूपच छान माहिती दिलीत छत्रपती शिवाजी महाराज यांची . बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
@shubhamsonwane18812 жыл бұрын
या गुटखा विकणाऱ्याला कशाला पात्र दिलं महाराजांचं....,🤔🤔🤔🤔
@ramchandrabhalekar7312 жыл бұрын
चंद्रकांत मांढरेच महराज्यांची भूमिका साकारू शकतात अन्य त्यांच्या आस पास पण जाणार नाही आजचे कलाकार 🚩🙏🙏
@parmeshwarsolanke9862 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे भावा
@aabasahebgaming73192 жыл бұрын
Veer shrimant chhatrapati shivaji maharaj ki jay 😍🔥👑
@RajuAnbhorkar2 жыл бұрын
भिडू तुला मानाचा मुजरा, भिडू जसे काही महाराजच उभे आहेत समोर 🙏🙏🙏
@mrs.shubhangipangare2 жыл бұрын
शिवरायांची माहिती आणि खरे वर्णन अतिशय आवडले. 👌🏻👌🏻🙏🏻
@Gourav_chavan2 жыл бұрын
Jay shivray 🚩❤️
@sureshkate142 Жыл бұрын
भावा तुझी माहीती खूप खरी आणि व्यवसथीत मांडणीआसते जय महाराष्ट्र
@Rpatil-ko4vg2 жыл бұрын
Chandrakant mandhre cha. Best 👍👍👍
@Kishore_Da04 Жыл бұрын
भाऊ, तेलंगणा मध्ये जे डॉ. बी. आर. आंबेडकर यांची मूर्ती आणी सचिवलाय व तेथील सरकार याबद्दल स्पष्ट कळेल असा एक व्हिडिओ बनव ❤🙏🏻
@Mihir-y3r Жыл бұрын
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🙏🏻 JAI VEER MURARBAJI🙏🏻
@akshaygade87582 жыл бұрын
महाराष्ट्रात अजूनही महाराजांचा असा एक पाठीराखा होता ज्याने महाराजांना प्रत्यक्ष बघितले आहे आणि तो आजही महाराष्ट्रात आहे, ।। "सह्याद्री" ।।