महाराष्ट्रत तुमच्या सारखे भरपूर विद्यार्थी आहे त्यांना पण सध्या द्या
@anteshgavitnavapur10 күн бұрын
निवेदने देऊन काही होणार नाही.... भाजप सरकार कधी नोकऱ्या देणार नाही. म्हणून बेरोजगारांना रस्त्यावर उतरावे लागेल. दर सहा महिन्यांनी निवेदन देत बसणार आहेत का?
@kamleshgavit4959 күн бұрын
सरकारने सहा महिने कालावधीसाठी रोजगार म्हणून काम दिले आहे कायमस्वरूपी नाहीत.
@NitinGavit-p4k10 күн бұрын
भरती करा सागा किती दिवस काम करणार कंत्राटी
@aadivasiupscasperent2696 күн бұрын
अरे भर्ती करा परीक्षा घ्या नया तर नवीन मुलना पण प्रशिक्षणचा लाभा घेऊ द्या
@anilpawar158910 күн бұрын
Kalvadi vadun dya plz
@JayHind-wl4om10 күн бұрын
😂😂😂
@Spv007009 күн бұрын
Joining लेटर मध्ये स्पष्ट उल्लेख केला की फक्त सहा महिने काम करता येईल पुढे काहीही विचार केला जाणार नाही अस.
@gorakhthakare84379 күн бұрын
शहादात मलोनी मधे काय झाले ते तुम्हाला माहित नाही की बस डोळे बंद करून बसले आहेत तुम्ही.
@prashantgavit852110 күн бұрын
अरे यांना कायम सामवून घेतले तर पात्र विद्यार्थ्यांचे काय होणार