Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 !! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 !! #maziladkibahinyojana2024 #माझीलाडकीबहीणयोजना2024 #maziladkibahinyojanaformkasabharaych2024 #maziladkibahinyojana2024formfillinginmarathi
Пікірлер: 19
@sunitagaikwad796520 сағат бұрын
सर , नवर्याने टाकुण दिले आहे तो कसलीही बायकोला मदत देत नाही व घटस्फोट ही झालेला नाही आशा महिलांनी काय करावे
@SanchitaGosavi-bv4lw2 күн бұрын
लाडकि बहिण मध्ये कोणतीही अट नाही पाहिजे जिचे वय. 21ते 60वर्ष आहे तिला. खात्यात पैसे जमा झाले पाहिजे हे सगळया महिलांना पैसे हे खात्यात जमा झाले पाहिजे कोणतेही कागदपत्रे न घेता पैसे हे जमा झाले पाहिजे.
@Chunotiya164023 сағат бұрын
६० वर्षाच्या पुढच्यानी पण मतदान केलं होतं त्यांनी काय मंदिरात बसून भिक मागायची का 😢😢
@lakshmanbikkad47792 күн бұрын
यामध्ये नवीन काही नाही कारण संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना इंदिरा गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना मधून लाभ मिळत आहे परंतु यामध्ये फक्त उत्पन्न मर्यादा वाढविली आहे बाकी काही नाही
@govindbalajinivale4444Күн бұрын
अटी आणि नियम असल्याने या योजनेचा फायदा फार कमी महीलाना होतो
@jyotipagare55202 күн бұрын
सर ज्यांनी या आधी ज्या योजनांचा लाभ घेतला आहे त्यांनी ही हा फॉर्म भरावा का
@chaitraterdal2 күн бұрын
Hiii sir
@priyankajadhav996717 сағат бұрын
Unmarried muli bharu shaktat ka 21 te 60 madhil
@Gawadebrand_91Күн бұрын
B com cha result kadhi ahe
@jagdishpadwal5442Күн бұрын
Mudat sasanane wadhawawo
@RamaWankhade-p5qКүн бұрын
Sir Mazya Aadhar card madhe nav husband ch aahe pn address Maher cha tr chalel ka
@KNOWLEDGE_KIDA20 сағат бұрын
Update krun ghya
@akshadachavan25602 күн бұрын
Girl sathi nhi na fkt marriaged women sathi ahe n sir