सर व्हिडिओ खूप छान बनवला, माहिती पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितली, पण पायाभूत माहिती सांगण्याची राहून गेली. 1. एक एकर जाळी बसवायला किती खर्च येतो. 2. शेड 22x50 म्हणता, पत्रे सिमेंटचे / लोखंडी, लांबी किती, शेडचा एकूण खर्च किती?3. पिल्ले कोणत्या जातीची आहेत? कुठे मिळतील. किंमत किती आहे ? एक हजार कोंबड्या मध्ये नर मादी किती, अंडी किती दिवसात देते, एक हजार मादी मधून किती अंडी मिळतात, खाद्य कसं करायचं, किती खर्च होतो, लसीकरण कसं करायचं, मर किती होते, उपाय योजना कशी करायची. प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.
@VK-pd8zz2 жыл бұрын
पिल्लू साठी स्वतःची hatching machine आहे, विकत नाही आणत
@VK-pd8zz2 жыл бұрын
21 दिवसामध्ये अंड्यातून पिल्लू बाहेर निघते
@VK-pd8zz2 жыл бұрын
खाद्य म्हणुन पालकची भाजी आणि रेशन चा 1 रुपये किलो वाला गहू
@hindivideo14603 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे पन ह्यांना रोग वगैरे आला तर काय करायचं ह्या विषयावर थोडीसी माहिती द्या
@DevrajAgroLovefromYeola2 ай бұрын
दादासाहेब खूप छान माहितीपर व्हिडिओ तुम्ही बनवत असतात .... मनस्वी आभार दादासाहेब तुमचा नंबर हवा आहे दादासाहेब❤लव्ह फ्रॉम येवला ❤
@eknathkhotkar94442 жыл бұрын
खुप छान आणि उत्तम व्यवस्थापन.👍🙏
@mariatimana83522 жыл бұрын
Qué linda tus gallina desde 🇵🇪
@utkarshmahadik34873 жыл бұрын
अंडी उबवणी यंत्रविषयी माहिती द्या तुम्ही कशाप्रकारे हाताळणी करता त्याची किंमत व त्याच्यासाठी तापमान किती लागते व तापमान केव्हा कमी किंवा जास्त करावे ह्यूमिडिटी किती असावी मशीन ची सेटिंग कशी करावी यावर एक विडिओ बनवा किती दिवसांनी पिले बाहेर येतात व त्यांना सुरुवातीपासून मोठे होईपर्यंत कस सांभाळ केला जातो याची एक विडिओ series तयार kara खूप छान माहिती देता तुम्ही साहेब
@yogeshkad14102 жыл бұрын
Nakkich suru kryach ahe rao.... Thanks for guidance
@ajitmore52373 жыл бұрын
तुमचे नियोजन खूप आवडले, मीपण असेच करणार आहे पावसाळा उघडल्यावर माझी पण सीताफळाची 3 एकर बाग आहे ,तुमच्या पद्धतीने नियोजन करणार आहे,शेळी आणि कोंबडी
@rrrmusic94423 жыл бұрын
Ardha akar sevga ahe tyamadhe kiti komdya sodyava ani khadyach pramanit kas asav
@devidasnagare18193 жыл бұрын
खूप छान आहे सर ही कोंबडी कोणती जात आहे वर्षातून किती दिवस अंडे देते ते सांगा गावरान कोणती जात आहे
@RameshSingh-ff6qr3 жыл бұрын
Original gavathi kombdi varshkathi 180 Andi pecha jast Andi Nahi denar
@Suvarna7263 жыл бұрын
गावरान कोंबडी चे अंडे गावरान कोंबडीचे पिल्ले अंडे मिळतील मुक्त संचार सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल संपर्कासाठी मोबाईल नंबर कमेंट मध्ये टाकावा
@arjunrawatalerawatalearjun45173 жыл бұрын
ही
@mayurrajeshitole-deshmukh12542 жыл бұрын
@@RameshSingh-ff6qr 140 पेक्षा जास्त नाही देत
@devramshirole93082 ай бұрын
खूप खूप छान दिपक भाऊ
@dhanajisabale1113 жыл бұрын
खूपच उत्कृष्ट उपक्रम आहे.
@shivajipadghan46673 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@vilasahire33763 жыл бұрын
खप छान सर very nice information
@amhishetkari29113 жыл бұрын
Bunege Saheb danyawad
@ganeshdahake87713 жыл бұрын
खुप छान माहीती दिली आहे धन्यवाद सर मलाही करायचे आहे अहमदनगर नेवासा येथे
@sanjaydahiphale71973 жыл бұрын
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
@dipakbhutekar50214 ай бұрын
🙏👌
@laxmanpatil38603 жыл бұрын
Right farmer is first bussnessman
@ganeshsawant62363 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद
@omharde93453 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दीपक सर धन्यवाद
@akashshahane60213 жыл бұрын
Sir Hirava chara kinva ghavat jar kombadi n khal tar ti kombadi aandi det nahi as mi aaekalay he khar aahet ki khot he tumhich sanga sir mi dhakamari kombadya baher pn sodat nahiye
@sabihasawkar78082 жыл бұрын
Sir tumhi kombdya vikta ka? Aamhala pahije hote Pls rply me
@aryapetsandagrofarm70873 жыл бұрын
Information is good and helpful for farmar
@chaitnyachavan43913 жыл бұрын
हे सगळं करायला किती खर्च येईल आम्हाला कोंबड्या मिळतील का विकत आम्ही अंडी कोणाला विकायची
@premaswar6814 Жыл бұрын
मस्त मस्त
@vinoddhobe93923 жыл бұрын
दादा मी नविन व्यवसाय सुरू करतोय.पिल्ले पाहिजे मार्गदर्शन करा
@shivneriinfotech81423 жыл бұрын
Sable farm channel suddha bhari ahe
@sagarbadhe836 Жыл бұрын
अंड्या साठी तुम्ही कोणती ब्रीड ठेवली आहे,
@dipakdhangar14203 жыл бұрын
दिपक सर खुपच सुंदर असे नियोजन आपन केले आहे ,सर 1000 पंक्षाना पानी पिण्यासाठी पाण्याची टाकी कमित कमी किती लिटर ची असावी व किती उंचीवर असावी
@rahulbhabad37203 жыл бұрын
500 lit
@chandshaikh33773 жыл бұрын
सर खूप छान माहीती दिली सर माझ्याकडे सध्या 100 गावरान कोंबडया आहेत पण अंडे खूप कमी निघतात काही उपाय सांगावा
त्यासाठी बाजारात शोधा ऐक लिक्वीड औषध मिळते बाजुला टाकले कि वासामुळे येत नाही. पण मला हि अडचण अजुन तरी आली नाही भाऊ
@sachinkaulaskar10263 жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे
@deepakbhandari59183 жыл бұрын
खुप छान
@sagarwagharhande40272 жыл бұрын
Khup chan
@sunilgaikwad44673 жыл бұрын
खुप सुन्दर आहे
@krishnakhetade93753 жыл бұрын
सर खूप. चांगली माहिती मिळाली. आणि मला पण कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे पिल्ले तुमच्या कडे
@amolgaming54262 жыл бұрын
Va bhai va kay video aahe
@MahendraKhade-ez8us2 жыл бұрын
Up mp साईडला सोनाली जातीची गावठी देशी कोंबडी पालन होते ती आपलीकडे महाराष्ट्रात आहे का. तीला आपल्याकडे कोणत्या नावाने ओळखतात. माहिती असेल तर नक्की सांगा 🙏🏻
@rajesidhodhanalane26503 жыл бұрын
Sair gevaran koambea di chi andea jast divas deaneri wea ke ami divas khuad honeari jat koanti wea appalea keadea ahea kea
@dilipchaudhari53023 жыл бұрын
सर 2 शेड साठी किती खर्च आला.तसेच ही जात कोणती आहे.ही किती दिवस अंडी देते
@ganeshshendage47072 жыл бұрын
Sir Mala pn gavran komdyancha poltri farm karaycha ahe mahiti Mikel ka
@rameahpakhad2 жыл бұрын
अंड्यांचे उत्पादन करण्या साठी कोणती जातीची कोंबडी पाळावी
@maheshpatil62882 жыл бұрын
Chan
@rakeshbarbate16723 жыл бұрын
Khup Chan .Aawadla bhau
@ravindrarode68623 жыл бұрын
छान कोंबडी पालन केले अाहे
@khizerdeshmukh46502 жыл бұрын
Pille kadhaychi mashin kiti la ani kuthe bheta
@shivajisolunke2383 жыл бұрын
कोंबडी साठी काय खाद्य कशे तयार करतात त्यावर व्हिडिओ अपलोड करा दिपक भाऊ
@abuzarshaikh53543 жыл бұрын
Sir tumchi video far chaan aste 👌 ashya prakare margdarshan kara sir 🙏
@subhashjathar59013 жыл бұрын
छान माहिती आहे.
@kirandurge73823 жыл бұрын
Pille kadhnyasathi ji macin aahe tyachi kimmat kiti aahe aani kuthe bhetel
@anandraopatil40543 жыл бұрын
भारी नियोजन
@nchandwade3 жыл бұрын
छान माहिती धन्यवाद
@jayramchobe85253 жыл бұрын
सुंदर विडीओ दिलात भाऊ
@prasanna00013 жыл бұрын
एक नंबर आहे
@sachinmate54543 жыл бұрын
Khup chan dhannyawad
@SuhasAAbitkar3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत 👌👌👌
@nareshlaxamanpatil20503 жыл бұрын
सर तुमची शरीराची ठेवण खुपच मजबुत आहे
@nanaagham60563 жыл бұрын
Good👍👍👍
@pushkarpatil57953 жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब 🙏🙏
@ganeshkoli20813 жыл бұрын
Good business
@ZaReeF996_maharshtra_kombli3 жыл бұрын
Ha jaali aani lokhandi cha compound kele ahe tr hyacha 5 gunty cha khrcha kiti aahe?? Ani per gunta ani 10 gunta khrcha kiti
@balasahebgonde52583 жыл бұрын
साहेब तुम्ही शेड एकदम चांगला बांधलेला आहे आपल्याला असाच शेड बांधायचा आहे जेणेकरून गाई-बैल ट्रॅक्टर वैरण अवजारे सगळं बसले पाहिजे त्याची अंदाजे 40 बाई 20 किंवा 25 आसा शेड बांधायचा आहे किती खर्च येईल तुमच्यासारखा शेड विहिरीवरील तंडी टाकून
@VIRA6912 жыл бұрын
विडीयो छान👏 मला गावरान अंडी होलसेल भावात मिळेल का प्लिज सांगा
@nitinambure82823 жыл бұрын
दादा, विडू तर चांगलाच बनवलाय. माहितीपण चांगलीच होती. परंतू, कोंबड्यांची मर रोखण्यासाठी काय उपाययोजना केली त्याबद्दल कांही सांगितले नाही. कोंबड्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी कोणते औषध देत आहात ते ही सांगा.
@vinodacharekar34523 жыл бұрын
प्रेरणादायी माहिती मिळाली
@ajitmore52373 жыл бұрын
मशीन मधून पिल्ले किती दिवसात निघतात
@alamjuwle75203 жыл бұрын
Verry good
@tanmayshewale Жыл бұрын
छान
@viram.3 жыл бұрын
Khupach chan mahiti dili bhau
@rahulbhabad37203 жыл бұрын
सर किती कोंबड्या मागे किती नर ठेवले आहे. किती कोंबड्या पासून किती अंडी मिळतात
@thomasdsouza91183 жыл бұрын
मस्त आहे माहिती
@तयारीनवीनयशाची3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@mohinishivade24033 жыл бұрын
खूप फायद्याची माहिती दिली सर
@vishnuralebhat84993 жыл бұрын
Chan prayog aahe
@kashinathshingwa56073 жыл бұрын
किती दिवसात कोंबडी विक्रीसाठी तयार होतात पिल्ले.
@vish66883 жыл бұрын
Sir he pure gavran ahe ky..
@tejshribansode52762 жыл бұрын
machine shed kharch keti zala
@anilkadam75193 жыл бұрын
Chan mahiti
@shivajijadhav8603 жыл бұрын
खूपच छान आहे भाऊ कोणत्या गावाला आहे तुमचे कुकूट पालन व्यवसाय
@rahulpawar9382 жыл бұрын
Tumch gaav kont sir 1 divas nakki bhet dyaychi ahe
@villagelife272693 жыл бұрын
भाऊ खाद्य म्हणून काय वापरता... तसेच शेडमध्ये खाली काय टाकले आहे.
@umeshsalunke353 жыл бұрын
Khup Chan mahiti saheb
@rahulpandam39803 жыл бұрын
Sir he konti cross bord ahe sir
@anilbhusewad6053 жыл бұрын
Mast kel ahe
@sarjeraosanap16433 жыл бұрын
Khup mahatvacha vastav good Vdo
@pillarson20843 жыл бұрын
Please tell me how much you have spent in fencing. And how many meters?
@ajinkaydarade99452 жыл бұрын
सर् आपल्याकड़ गवरान् पिल्ले आहेत 2 महीनायचे त्यांचा डोक्या ला दुख झालेत काय केले पाहिजे सूचवा 🙏
@atharvakawade23893 жыл бұрын
मटण साठी कोणती व उंड्यान साठी कोणती जात वापरली आहे ते सांगा
@परिसउद्योजक3 жыл бұрын
ऐक ऐकराला किती खर्च आला कंपाऊंडसाठी
@sagarsatdeve54963 жыл бұрын
छान आहे
@taushifraza66413 жыл бұрын
Bhohat achaa farm hai
@varhaditola84053 жыл бұрын
चांगली माहीती दीली
@sharadwahule583 жыл бұрын
Khup chan mahiti milali
@sagaratram27683 жыл бұрын
Pill kadnyachi mashine kitichi aste. Tumhi swata tayar kel ka
@aniketgangarde810 Жыл бұрын
1 acer jali sathi kiti kharcha alla sir
@BeamNG_SP3 жыл бұрын
👍👍
@statusking42693 жыл бұрын
Kip chan kele mi pan kele
@Kingamit8383 жыл бұрын
Khup chaan dada... Khup Chan mahiti 👍
@amoleavhad21893 жыл бұрын
सर यांना लग्नाच ऊरलेल तेलकट पूर्या ,बंूदी, भात चालेन का सांगावे
@droneclub56153 жыл бұрын
नाही, तेलकट खाल्ल्यानं कोंबडी पिसाळते, नैसर्गिक खाद्य द्या