मुलांना अळ्या खाऊ घालणाऱ्या प्रशासनाची बोलती बंद करणारा बिरसा ब्रिगेड चा बुलंद आवाज प्रवीण पारधी(पुणे जिल्हा अध्यक्ष बिरसा ब्रिगेड) #birsabrigade
Пікірлер: 64
@keshavbule69625 күн бұрын
प्रवीण सडेतोड चर्चा. आजपर्यंत अशाप्रकारे प्रशासनाला कुणीही जाब विचारला नाही. असे परखड विचार मांडणारे कार्यकर्ते आपल्या समाजात निर्माण झाले पाहिजेत. ग्रेट प्रवीण.
@ramnathmuthe763928 күн бұрын
अभ्यासपुर्ण मांडणी व मागणी केली आहे. धन्यवाद, दोशींवर कारवाई झालीच पाहिजे
@sureshbhangare337922 күн бұрын
ATC कार्यालयातच खूप भ्रष्टाचार चाललाय ATC ची असी बोलती बंद करा प्रविन भाऊ
@yashvantshingade863825 күн бұрын
सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला ढाण्या वाघ अन्यायाविरुद्ध गुरगुरल्या शिवाय रहाणार नाय. आदी. प्रविण पारधी सर समाजाच्या वतीने समाजाच्या भवितव्यासाठी अन्याया विरुद्ध लढण्यास जाहीर पाठिंबा .
@DropoutSachya27 күн бұрын
अत्यंत हुशार ,अनुभवी व्यक्तिमत्व भावी आमदार❤
@dyandeogawari25 күн бұрын
प्रवीण भाऊ यांना बरोबर धडा शिकविला तुम्ही... 🙏🙏
@somnathmormare661628 күн бұрын
वडेश्वर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एक ही दिवस शाळेवर राहत नाही आणि शिवाय ते शाळा सुटायच्या अत दुपारीच घरी निघून जातात
@Mokshad1325 күн бұрын
नाव पाठव
@rajarambambale803427 күн бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी पारधी साहेब नेतृत्व आसाव तर आस डाॅक्टर किरण लहामटे आणि आपण आदिवासीचे तारणहार आहात आम्हाला तुमचा सार्थ अभिमान
@user-bs7hk7st1b28 күн бұрын
मुद्देसूद मांडणी करुन वास्तव समोर आले
@BALU_SUPE_3325 күн бұрын
जय आदिवासी ❤
@vishallohakare938327 күн бұрын
अधिवास्यांचा ढाण्या वाघ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@SudamPedhekar24 күн бұрын
आदिवासी मुल यांना जनावर वाटतात यांचा जाहीर निषेध
@vishwasmandave250027 күн бұрын
प्रविण भाऊ एकदम बरोबर बोलतात जय आदिवासी
@navnath266327 күн бұрын
दिलीप मोहिते ल सांगा विधान सभेत विषय घ्या नाहीतर आम्ही आदिवासीं समाज येत्या विधानसभेला कोलनार
@ashokdangat537925 күн бұрын
जय. आदिवासी 👌👌🙏🙏
@Sharadthokal2328 күн бұрын
अभ्यासू मांडणी केली सर मानाचा स्वाभिमानाचा जय आदिवासी ❤🏹
@RajendraDiwate-gy9po22 күн бұрын
भावी आमदार बिरसा ब्रिगेड ❤
@user-vi7yi9ll7w14 сағат бұрын
❤
@ranjanabhangle239025 күн бұрын
जय आदिवासी सर
@SudamPedhekar24 күн бұрын
Good job
@ManishaGhode-k9p25 күн бұрын
जय आदिवासी 💐
@supesir196727 күн бұрын
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या दोन वेळच्या जेवणाचा खर्च किती ? आणि हे जेवण आश्रम शाळांमध्ये दोन वेळा पोहचवण्यासाठी येणारा खर्च किती? या दोन गोष्टी विचारात घेतल्या तर चार आणे ची कोंबडी अन् बारा आणे चा मसाला असा हा शासनाचा उद्योग आहे.😂😅 आदिवासींसाठी हे घातकच आहे. 😢
@pravinvaje725025 күн бұрын
जय आदिवासी
@ShubhamDevgire-dn6wr24 күн бұрын
लहान मुलांच्या
@shravanikalsait275622 күн бұрын
मुलांच्या जीवाशी खेळ चालू आहे
@rameshrawate27 күн бұрын
प्रवीण सर आपणास मानाचा जय आदिवासी
@ravindranadekar788127 күн бұрын
खूप छान मांडलं सर तुम्ही कारवाई झालीच पाहिजे
@lalubhangare745717 күн бұрын
✊✊✊
@shilwantgaikwad520022 күн бұрын
शासकीय अधिकारी कमिशन घेऊन काम करत असणार.
@dharmadighe243225 күн бұрын
उलगुलान जिंदाबाद. मानाचा जय आदिवासी बिरसा ब्रिगेड टीम पुणे.
@jitendrashelkande52828 күн бұрын
जय आदिवसी. ..खुपच सुंदर
@user-fh1zc8ku6j28 күн бұрын
जय आदिवासी ग्रेट वर्क ❤
@ganeshparadhi103827 күн бұрын
जय आदिवासी 🔥🔥
@somnathmormare661628 күн бұрын
सन्मानाचा मानाचा जय आदिवासी जय जोहार
@whatupdownloaded595027 күн бұрын
अभिनंदन
@GulabValvi-df8ej27 күн бұрын
खुप छान ,भाऊ ❤❤जय आदिवासी,
@yogeshsangade995328 күн бұрын
Great Work 👍
@yashwantgondake393426 күн бұрын
Great work ❤
@vijayshengal15927 күн бұрын
Great Leader of Birsa Briged जय आदिवासी
@vishwaspardhi274727 күн бұрын
दादा खूप छान 👍👍
@user-gm1ip4ru4e28 күн бұрын
Pravin sir ❤
@bharatdighesir932026 күн бұрын
छान.
@AnkushDhrade-yz5sw28 күн бұрын
मानाचा जय आदिवासी
@ashokrakshe730927 күн бұрын
Nice, Praveen
@roshankharpade106727 күн бұрын
कड़क करवाई झाली पहिजे! आ अधिकारी वर.
@user-gm1ip4ru4e28 күн бұрын
Jay aadivasi ❤
@ravirajbhangare643327 күн бұрын
👍👍👍👍
@JalindarKamble-ny2zs27 күн бұрын
जय आदिवासी 👍
@yuvrajpawar338427 күн бұрын
भावी आमदार
@ramkashale805227 күн бұрын
खूप छान 🙏
@udaymadake386227 күн бұрын
जय बिरसा
@namdeokokate641627 күн бұрын
प्रकल्प अधिकाऱ्याला हे जेवण खायाला लावले पाहिजे
@ravindramarbhal030725 күн бұрын
Te adikari Aplya porna tuchha samjtata adikarya barobar bolat astana hastata he adhikari
@breeze830525 күн бұрын
Tumhi government la bola jyne tender dily tyla. Principal ch kahihi dosh nahi