मला तुमचा खूप अभिमान आहे की तूम्ही गावात राहून विडिओ बनवता आम्ही शहरात राहतो पण कधीच विडिओ बनवत नाही पण आम्हाला खूप अभिमान आहे की गावाकडचे माणसे पुढे चालले आहेत 🙏
@Akash_R_patil Жыл бұрын
बाळूमामा आणि बाळूमामा ची मेंढरं. 🙏🏻 धनगरी जीवन. साधी जीवनशैली.संघर्षमई जीवन पण चेहऱ्यावर नेहमी हास्य.मेंढरांच्या पोटासाठी दिवसभर रान रान फिरायचं, तालुका बदलायचा, जिल्हा बदलायचा. खरंच आपलं जीवन है संघर्षमई आहे. जय शिवराय 🚩🙏🏻
@vaishalibansode6536 Жыл бұрын
हे सुख किती पैसे खर्च केले तरी मिळतच नाही यासाठी शेतकऱ्याच्या घरातच जन्माला यावं लागत.
@shinys575 Жыл бұрын
दादा वहिनी तुम्ही एवढ्या दररोज च्या संघर्षात सुद्धा हसून छान राहता... नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन दिसता...प्रेरणा मिळत आहे संघर्षाची तुमच्याकडून...🙏🙏💐
@mangeshkale5441 Жыл бұрын
आज शहरातील मूल पिझ्झा बर्गर खाण्यामध्ये इतकी तब्येत खराब करून घेतात आणि आम्ही आईवडील त्याला प्रेमाने ते खाऊ घालतो पण तुम्ही मुलांना असा पौष्टिक खाऊ देलेला बघून खरच बर वाटल
@sandhyalondhe5124 Жыл бұрын
भैय्या,अत्यंत अप्रतिम अशा पध्दतीने आपण ग्रामीण जीवन जगत आहात आणि आजही आपण अत्यंत प्रेमळ अशी ग्रामीण संस्कृती व एकत्र कुटुंब पद्धती जपून ठेवली आहे त्यासाठी आपले खुप खुप आभार आणि शुभेच्छा 💐💐💐🙏
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
दादा, आम्ही सूद्धा लहानपणी अशाच मिठाच्या पाण्यात उकडून वालाच्या,तुरीच्या शेंगा खाल्ल्या आहेत.हि बालचमुंची अंगतपंगत बघुन आठवणी जाग्या झाल्या.🙏
@muskanshaikh319 Жыл бұрын
How sweet kiti Chan mast rac...
@rohanmurde7819 Жыл бұрын
Owesome bana .
@user-sd5hy6fs7k Жыл бұрын
Khup Chan gulavta mulana
@harshawarade5565 Жыл бұрын
ताज्या मुगाच्या शेंगा 👌ताई तुमचे काम खूप स्वच्छ आहे... त्या मुळे व्हिडिओ bageyla आवडतात
@sushmashete739622 күн бұрын
वा मस्त पैकी मूगाच्या शेंगांची पोपटी बनवली बच्चे कंपनी छान पार्टी झाली धन्यवाद आभारी आहे
@minalpatil5260 Жыл бұрын
Ashaych khau chi khari majjya ☺️
@sunilsonwane9515 Жыл бұрын
Khup sundar
@parmeshwarlokhande8105 Жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌😋😋
@baluchandere5299 Жыл бұрын
मला तुमची बोलण्याची पद्धतच लय आवडली माझा लहानपणीच्या भरपुर आठवणी आहेत वाड्या सोबतचा
@manoramabokade5834 Жыл бұрын
दादा ताई तुम्ही कीती आनंदी राहा ता असेच खुप आनंदी राहा तुमचे विडीवो बघु न आमाला पण खुप आनंद मिळतो
@ramabailingayat68005 ай бұрын
खुप मंजा येते एवडे लेक कर आसले की घरी आणि हिडीओ खुप छान आहे
खुपच चांगले व्हिडीओ आहेत सर्वच आपले mi दररोज बघते व्हिडीओ मला माझे लहान पण आठवते mi माझे लहान पणा पासूनचे आयुष्य असेच शेतातल्या घरात काढले मुंबई येई पर्यंतचे खूपच छान होते ते दिवस त्या शिदोरीवरच जीवन जगतेय 🙏👌👍
@mrunaligarud6530 Жыл бұрын
गावाकडची माणसं आण जीवनशैली खूप छान असते मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडते
@ramdasbabar3984 Жыл бұрын
मूगाच्या शिजवलेल्या शेंगाचा बेत मस्त केलाय.
@ankushkadam5909 Жыл бұрын
Chan video
@yashrajpawar665 Жыл бұрын
लय भारी
@Snehalkhandarevlog Жыл бұрын
Mast 👌🤗🙏
@shubhamsonwal5633 Жыл бұрын
Jai malhar khup Chan
@sadhanakanchan9396 Жыл бұрын
मी तुम्हाला सबकार्य केलं खुपचं छान बोलतात 🙏 माऊली
@ganeshbansude6784 Жыл бұрын
जय मल्हार दादा
@janardanbavdhane5301 Жыл бұрын
खूप मस्त
@bhosaleamit5952 Жыл бұрын
भरपूर दिवसांनी व्हिडीओ आला. गावाकडचे व्हिडीओ बनवा रोज हाके भाऊ
@pushpayadhav7653 Жыл бұрын
गावाकडील मजा वेगळी असते
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
तुरीच्या शेंगा पण खूप मस्त लागतात .हुरडा मका असे शेतात जाऊन खातात ती मजा निराळीच भाग्यवान आहात तुम्ही शहरातील लोकांना हा आनंद नाही मिळत
@parshuramkhetre2233 Жыл бұрын
Very nice dada
@Beingsrushhh Жыл бұрын
Banai vaihini khup chan nehmi hasat aste chan video banvata tumhi.👌👌🙏
@Beingsrushhh Жыл бұрын
Mule pn chan ahe valandar.👌
@dineshshirsath1515 Жыл бұрын
👌👌
@tanajikhemnar4131 Жыл бұрын
बच्चे कंपनी खुप खुश आहे. बालपणीचा काळ सुखाचा.
@kaminikumbharkar4353 Жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या आम्ही पण लहानपणी खाल्लेले आहेत
मुलाची शेंगा खायची मेजवानी मस्त तुम्ही दोघे पण मनाने दिलदार आहात आपल्या मुलाबरोबर दुसऱ्या मुलांना पण खाऊ घालता मला माझ्या मुलाची आठवण झाली 85 सालची कोकणात राजापुरला होतो बदली झाली मिरज मधून बँकेत नोकरीला होतो आता रिटायर्ड झालो
@suvarnakhandagale9145 Жыл бұрын
दादा वहिनी रायगड,पेण पनवेल इथे राहून पोपटी बनवायला खायला शिकला की नाही नसल तर आता परत गेल्यावर शिका,👌👌👌👍👍
@SP-zh8ey Жыл бұрын
आम्ही पण खातो.मुग शेंगा
@selandersojwal6798 Жыл бұрын
दादा ताई तुम्हाला दोघांना खूप समाधान लाभो 👍🏻
@RaniSaste-vp3wv Жыл бұрын
Super
@dilipkhadtare6254 Жыл бұрын
बानाई तुम्ही मस्त रेसिपी बनवता पण आम्हाला गावरान कोंबडा खायला एकदा बोलवाच
@shirishdhayagude8172 Жыл бұрын
छान रानमेवा. आता नवरात्री उपवासाच्या रेसीपी दाखवा. सुंदर व्हिडीओ!
@sunitadhare6813 Жыл бұрын
खूप छान बाळ पण चा काळ सुखाचा सागर कुठे आज दिसत नाही अर्चना किसन भाऊ 😊
@shaikhr.5958 Жыл бұрын
👌 👌 👌 👌 👌
@mr.n.b.k2669 Жыл бұрын
I like the your video I'm provdap you thise your channel
@snehathakur2717 Жыл бұрын
Mazi banu hsshar saglyach babtit... Proud of u...
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Tumchi meant kamalchi aahe.
@sunflower__227 Жыл бұрын
Good
@ghanashyam2049 Жыл бұрын
मस्त मस्त आणि खुपचं मस्त
@satyawanshelke1152 Жыл бұрын
Banaie che Ghar pahun mamache gavachi athvan ali 👌👌👌👌💐💐💐
@satyawanshelke1152 Жыл бұрын
Banaie made mzi mami disate mal 👌👌💐💐
@harip.2814 Жыл бұрын
खुप छान दादा खेड्यापाड्यां मधेपन technology पोहोचत आहे , keep it up
@vandanahiray9226 Жыл бұрын
👌🏼👌🏼👌🏼👍🏼
@devidasbhogade2912 Жыл бұрын
खुप लेट केला video
@ashwinibhamarewagh6541 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@MAZI_MARJI_MH14 Жыл бұрын
👌👌👌👌
@surekhahase1782 Жыл бұрын
खूप छान काय काय करत आहेस भाना ई
@prakashvarkute1581 Жыл бұрын
Jejuri pasun kiti vel lagto tumchya gavat yayla
@AlkaSakhare-yn5kj3 ай бұрын
शेंगा छान आहे त
@user-xe5ti4yn5h Жыл бұрын
राम राम हाके पावण
@baburavpatkar4377 Жыл бұрын
दादा यु ट्यूब वर दुसर्याचे भाडनाचे विडीओ बघुन कंटाळा आलाय भाऊ तुमचे विडीओ चांगला असतो आशीच राहणीमान आशीच भाषा चुलीवर स्वयंपाक साद घर घरातली माणसं सारवन सडा कोंबडी शेळी मेढी चि माहिती सांग रानामाळा रान भाजी फुल फळे यांचे गुणधर्म माहीत सांग यात शहरी पणा अनु नका ध