बाणाईच्या हातची पुरणपोळी | यंदा दसरा कोकणात साजरा | Puranpoli

  Рет қаралды 274,468

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 296
@user-chandna_bagul
@user-chandna_bagul Жыл бұрын
Dada shilangan mhanje kay aasta jara sangana na❤
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
यावर व्हिडिओ बनवला आहे 🙏👇 kzbin.info/www/bejne/bGrSiK2Mj5KIidE
@rinasalunke4487
@rinasalunke4487 Жыл бұрын
Happy dasera bhau
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 Жыл бұрын
दऱ्याखोऱ्यात डोंगरात एवढ्या अवघड जागी बाणाईने पुरणपोळ्या केल्यात.धन्य आहेस माऊली....
@MayurJagtap-x9g
@MayurJagtap-x9g Жыл бұрын
एव्हड्या अडचणीत सुद्धा ताई व अर्चना आनंदाने सण साजरे करता अन्नपूर्णा आहेत ❤❤
@suvarnamandhare6294
@suvarnamandhare6294 Жыл бұрын
दादा मी खूप दिवस झाले सबस्क्राईब केलय चैनल पण कमेंट पहील्यांदा च करतीये बानाई ताईंना रोज पाहते वाटच पाहत असते व्हिडीओची खरच खुप सुंदर दीसायला आहेत बानाई ताई संस्कारी पण तेव्हाढ्याच तुमच्या सोबत बोलताना किती आदराने बोलतात आणि त्यांच ते अधीमधी लाजन खरच अगदी रुपाची गुणांची खाण एवढ संघर्ष असतो रोजच पण स्वच्छता निटनेटकेपणा डोक्यावर चा पदर कधीच खाली पडत नाही रखरखत्या उन्हातसुद्धा डोक्यावर पदर असतो कौतुक कराव तेवढ कमीच आणि तुम्ही सुद्धा फार कष्टातून खूप सुंदर तुमची दिनचर्या दाखवत असता अर्चना ताई किसनदादा सागर तुमचे आई बाबा खरच खूपच सुंदर परीवार तुमचा साधेपणा अगदी जे आहे ते खर मांडताय कुणालाही हेवा वाटल असा आजच्या जमान्यात जुन्या रुढी परंपरा भाषा सगळ आहे तुमच्या कडे पहायला छान वाटत व्हिडीओ संपु नये अस वाटत असेच छान व्हिडीओ टाकत रहा जगाच्या कानाकोपऱ्यात तुमच नाव होउद्या हीच खंडोबा चरणी प्रार्थना बानाई ताईंना नक्की नमस्कार सागा दादा रिप्लाय दया नक्की 🙏🏻🙏🏻
@kisantambe8953
@kisantambe8953 Жыл бұрын
जगातील सर्वात श्रीमंत कौटुंबिक मानसं
@nehamohit8197
@nehamohit8197 Жыл бұрын
मी नविन सस्क्रआयबर आहे. खूप काही शिकायला मिळतंय तुमच्या कडे पाहून... आम्ही इतके ऐशआरामात राहून असमाधानी आहोत.... हेच नाही तेच नाही ...... आहे त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीत किती छान, आनंदी समाधानी असता. तुम्हाला आमच्या सर्वांकडून आदरयुक्त मानाचा मुजरा ❤
@yogeshshinde1958
@yogeshshinde1958 Жыл бұрын
घरी सगळ्या सुखसोयी असून सुद्धा आम्ही इतका कंटाळा करतो, तुम्ही रानावनात राहून आपली संस्कृती, रितिरिवाज जपता... बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत. एवढं सगळं करताना त्यांच्या चेहऱ्यावर सदैव हसू असते. बाळूमामांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असूदेत...
@ipu947
@ipu947 Жыл бұрын
खरंच कितीही अडचणीत सतत उत्साही, हसरा, आनंदी चेहरा बानाईचा असतो. बघून खूप कौतुक वाटतं 😊 आमच्या जवळ सर्व सुखसोयी असूनही आमच्या चेहऱ्यावर हे समाधान, हा आनंद नसतो.
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 Жыл бұрын
Yes you are ryt
@विठ्ठलपंढरीचा
@विठ्ठलपंढरीचा Жыл бұрын
मोठ्या वाहिनी वर खूप जबाबदारी असते बाणाई बगुन रडायला येते किती साथ देतेस दादा ला रात्र दिवस बगत नाहीस जेवण बनवते किती साथ देतीस आज तू आहेस म्हनुन एवढं सगळं आहे सलाम तुला बाणाई तू जर साथ नसती दिली तर दादा हित कधीच पोहोचला नास्ता सो दादा खूप काळजी घे बाणाई ची
@anandmk2902
@anandmk2902 Жыл бұрын
प्रथम बानाईंना नमस्कार,,,, कित्ती ही मेहनत, कित्ती हा संघर्ष,, तरीही न थकता, तो बानाईंचा हसरा चेहरा पाहून खूप आनंद होतो,,, आणि इतकी सुंदर श्रीमंती बघितल्यावर अस वाटत , की मी स्वतः आजुन खु ,,,,,,,, प मागे आणि मला खुप सुंदर ज्ञान कमवायचे आहे,,
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 Жыл бұрын
एवढे कष्टाचे काम करत तुम्ही सण साजरे करतात ते पण अगदी पारंपरिक पद्धतीने बाणाई वहिनी चे हाके दादा चे कौतुक करावे तेवढे कमीच खंडेराया च्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी भरभराट येऊ हिच आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना तसेच नवमी च्या दसरा च्या हार्दिक शुभेच्छा
@user-os8rt4ev3t
@user-os8rt4ev3t Жыл бұрын
एवढ्या सगळ्या धावपळीत पण सर्व सणसुद् पण व्यवस्तिथ करता खरच खूप अभिमान वाटतो तुमचा.....जिद्द आणी कष्ट सलाम तुम्हाला ....दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्या
@varshaghorpade413
@varshaghorpade413 Жыл бұрын
बाणाई किती काम करता तुम्ही 🎉🎉धाकट्या जावेला कामाची वाटणी लावत नाही किती प्रेमाने ,हसतमुखाने सगळी कामे करता 👍किती किती आनंद तो चेहऱ्यावर 🎊🎊खूपच छान राहता तुम्ही दोघी भांडण तंटा नाही तक्रार नाही आज-काल असे संबंध पाहायला मिळणे मुश्कील आहे तुमच्यातील प्रेम दिवसेंदिवस असेच वाढत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना🙏🙏💐💐💐💐
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
अशा कष्टप्रद आणि संघर्षमय जीवनातून वेळात वेळ काढून संस्कृती व संस्कारांची जपणूक करणे हे वाटतं तितकं सोपं काम निश्चितच नाही. तुम्हाला सर्व कुटुंबीयांना विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा, तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे समृध्द असे जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
अन्न पुराण आहे आपली बाणाई कितिही अडचण असो किंवा कितीही थकवा आला असेल तरी पण व्यवस्थित सगळा स्वयंपाक करणार सगळे काम करणार ईतक तर घरात राहणाऱ्या बाया पण नाही करत. पण बाणाई तुला मानले बाई बाळु मामांचे आशिर्वाद आहे आपल्या पुरण कुटुंबावर दादा खरोखर आपण भाग्यवान आहात आपल्याला बाणाई सारखी सह चारीणी मिळाली. सल्युट बाणाई. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊❤❤❤❤❤❤
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Жыл бұрын
बाणाई तुमचं करावं तेवढं कोतुक कमी आहे, घर सोडलं तरी रीतभात सर्व व्यवस्थित पार पाडत आहात,सर्व नीट निटके पणाने करून पूजा प्रा न्यांप्रती सद्भावना आहे,तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा काळजी घ्या प्रवास सांभाळून करा धन्यवाद......👍👍👍👌👌👌☘️🍀🍀
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्तपाकि वाटलं,एवढ्या धावपळीतसुद्धा तुम्ही आपल्या मराठी संणांचा आस्वाद,आनंद घेता---खूप कौतुक वाटत तुमचं🎉🎉
@monalipatil-br8hd
@monalipatil-br8hd Жыл бұрын
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळ खूप छान पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला बाणाई ताई ने सलाम
@kalpanakhade4806
@kalpanakhade4806 Жыл бұрын
दादा आणि वहिनी तुमची shrimanti,सुख समाधान, हे प्रेम बघून साक्षात कुबेरालाही तुमचा हेवा वाटेल.
@shilpa0780
@shilpa0780 Жыл бұрын
पाली चा खंडोबा आमचं कुलदैवत आहे 🙏🙏
@DnyaneshwarMhatre-x5b
@DnyaneshwarMhatre-x5b Жыл бұрын
दादा तुमची ही अजब की गजब कहाणी आहे प्रत्येक सणवार तुम्ही न चुकता एकदम पारंपरिक पद्धतीने साजरा करता तो पण एकदम कमीत वेळात कुठल्याही प्रकारचा कंटाळा नकरता असे आमच्या कडे सगळ सोयी सुविधा असून सुध्दा कोणी करत नाही आहे किती करावं तुमचं कौतुक हेच कळत नाही आणि बनाई अर्चना हे तर परिपूर्ण कुक आहेत सगळ्या रेसिपी एकदम मस्त खूप सुंदर असते एकतर तुमचा समाज खूप धार्मिक वृत्तीचा आहे देव तुमचे भले करो खुश रहा आनंदी समाधानी सुखी राहा आणि काळजी घ्या कुत्रे ह्यांना पण पोटभर जेवण घाला ते तुमचे खरे रक्षक आहेत आई वडिलांना सणाला सतत बोलवत राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@sushmadube1525
@sushmadube1525 Жыл бұрын
बानाई ला बघणं छान वाटत तसच मला अर्चनाला पाहायला ही खूप आवडत. छान गोड मुलगीआहे अर्चना.
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 Жыл бұрын
किती छान संस्कार आहेत... बानाई तुझे... मेंढर हीच लक्ष्मी.....
@saiprasadsawant9037
@saiprasadsawant9037 Жыл бұрын
तुम्हांला विजयादशमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. असेच सदैव एकत्र रहा, हसुन, खेळून, सुखात, आनंदात रहा.
@kirtisawkar9524
@kirtisawkar9524 Жыл бұрын
खूप कौतुक तुमचं...रीती प्रमाणे सर्व करून पुढच्या पिढीला पण हे ज्ञान पोचवत.. छान वाटल पाहून❤🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
कठीण परिस्थितीत आपल्या परंपरा कायम राखली जाते व सण साजरा करणं हीच बाळुमामा चरणी प्रार्थना
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 Жыл бұрын
जेथे कष्ट तेथे देव, आपल्या रोजच्या जीवनात भगवंत आहे.
@kishortalape1
@kishortalape1 Жыл бұрын
Khrch kamal ahe tumchi ,khup khup salam tumhala...yevdhya adchanit...tumhi yevdh sgal agadi anandane karta...salute dada tumhala....👌👌👌
@ranjanamukhedkar4163
@ranjanamukhedkar4163 Жыл бұрын
बानाई खूप कष्टाळू आहे बाणाईचे कष्ट पाहून व्हिडिओ पाहायला खूप मजा येते सतत हसतमुख बानाई खूप छान तसं पाहिलं तर तुम्ही सगळेच कष्टाळू आहे खूप छान
@meenakadam7407
@meenakadam7407 Жыл бұрын
तुमच्या vedio पाहायला मला खूप आवडतात तुमचे बोलणे पण छान वाटते बानाई कडे पाहिले की माझी आई काम करत आहे असे वाटते आमचे बालपण आठवते
@gokarnadeshpande-uo8dl
@gokarnadeshpande-uo8dl Жыл бұрын
Banai kharach annpurna ahe 👌👌👌👌👌
@ranjanatak7081
@ranjanatak7081 Жыл бұрын
बानाई ताई तुम्ही खूप छान स्वयंपाक करता एवढे अडचणीमध्ये तुम्ही इतका छान आवडीने स्वयंपाक करता ते पाहून खूप कौतुक वाटते तुम्हाला एकदा भेटायचे आहे तुमचा सागर तर फारच छान आहे तुमची फॅमिली खूप great आहे
@Vtd6hv
@Vtd6hv Жыл бұрын
Kupach Bhari पोळ्या खूप आनंद वाटतो एवढ्या अडचणी असून तुम्ही खुप छान सन साजरा केला
@shwetanagose2117
@shwetanagose2117 Жыл бұрын
Khup shiknyasarkha ahe
@indumatiraskar455
@indumatiraskar455 Жыл бұрын
सर्व प्रथम बानाई ला खुप खुप शुभेच्छा दसय्राच्या हार्दिक शुभेच्छा एवढ्या धावपळीत इतक्या आनंदाने सण साजरा करतेस 👌👌👍👍👌👌🙏🙏
@jayashreepawar8203
@jayashreepawar8203 Жыл бұрын
Tumchya kutumbhala dasryachya khup khup subhechya bana yalkot yalkot jay malhar🙏👌🇮🇳💐
@piyusalve5800
@piyusalve5800 Жыл бұрын
बाणाई एकदा तुमच्या बरोबर मोकळ्या वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात जेवणाची खुप इच्छा आहे वीडीओ खुप छान
@aratibailkar1574
@aratibailkar1574 Жыл бұрын
Aushyacha khra earth tumchya video tun klto Banai tu sakshyat laxmich ahess
@kaverigangurde3350
@kaverigangurde3350 10 ай бұрын
Kitti chan pith malun ghetla 👌🏻
@nitinpansare1953
@nitinpansare1953 Жыл бұрын
आपले धनगर बांधव म्हटले कष्टमय जीवन जगून सण अगदी आनंदात साजरे करतात आम्ही चांदवडकर❤❤❤
@jyotigudadhe9060
@jyotigudadhe9060 Жыл бұрын
बाणाई तुमचा खूप अभिमान वाटतो तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे
@ravichikhale8114
@ravichikhale8114 Жыл бұрын
1 no Tai tumhi great ahat
@abhishekm9139
@abhishekm9139 Жыл бұрын
Waah ekdum mastpaiki bet ahe
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
खरंच एवढा धावपळीत सुद्धा सगळे सण साजरे करता बानाई ताई तुम्ही. खूप छान बनवल्या पोळ्या आणि पूजा ही खूप छान केलात. खरंच खूप कौतुक आहे तुमचं सगळ्या रीतीभाती आपली परंपरा जपता❤❤❤❤❤
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Banai waheeni khup chhan puranpoli keli 🔥🥵💯 dasra khup chhan sajra kela video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@Samrth-q8k
@Samrth-q8k Жыл бұрын
Khup chhan banai poli sobat khir kraychi tai khup chhan lagel
@shubhangitheurkar6941
@shubhangitheurkar6941 Жыл бұрын
Hat bhar bangdya , mothya bharachi jodvi , kapalavar thas thashit kunku , ani dokyavarun kadhi na saraknara padar 😍😍 kiti sundar rup ahe banai ani archana ch , banai la pahile ki mala mazi panji aaji athavte bolte pan tichya sarkh ch , aajkal chya amhi pori amhala hatat ek bangdi asel tr bhakar karta yet ny kiti lajir vani gosht ahe ki apli evdhi sundar sanskruti amhi pori pudhe net nahi ahot 🥺😑hi sanskruti japayla aaji panji ani banai archana sarkhya bayani kiti kasht ghetlet , eka baila ya alankaran shivay shobha nahi as mhnayche pahile lok te agadi khar ahe 💯 ...amhi he kahi karu nahi shaklo..amhala na shobha ahe na sanskruti 😢pahile lok kiti garibi asli tri gharatlya baila ya vastunchi kami padun det navte ani ata evdha paisa asun amhi he karat nahi 😢 pan mi nakkich he Sagal japnyacha prayatn karen 🥺
@sheetalpradhan3156
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Kiti aanand
@ushabagul3649
@ushabagul3649 Жыл бұрын
हे जेवण सगळ्यात टेस्टी असणारे
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दादा खूपच छान व्हिडिओ सासवड
@babanzolekar892
@babanzolekar892 Жыл бұрын
कष्टकरी कुटुंब खूप मेहनत करतात. पण किती आनंदी आहेत अभिमान आहे तुमचा.
@bharatihindalekar737
@bharatihindalekar737 Жыл бұрын
खुप सुंदर दसरा सण साजरा केला
@16912152
@16912152 Жыл бұрын
श्री.सिद्धू भाऊ - सौ. बाणाई ताई, , श्री. किसनभाऊ -सौ . अर्चनाताई आणि सागरबाळा व ईतर सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! तुम्ही सर्व ग्रेट आहात🙏🏻🚩💐🌹
@bhumiteegaikwadaanimummy7500
@bhumiteegaikwadaanimummy7500 Жыл бұрын
Tumha sarvana dasryachya khup shubhechya 🙏🙏
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Жыл бұрын
खूप छान रिती रिवाज जपता. इतके कष्ट असून सुद्धा सर्व गोष्टी आनंदाने करता सलाम तुमच्या कष्टाला
@rajashreemhatre3948
@rajashreemhatre3948 Жыл бұрын
Khararch khupach great mansa aahat tumhi Kiti tar goshti aahet tumchyakadun shikayla Great great great Salaam bhava tumha saglyana
@bandupawar3288
@bandupawar3288 Жыл бұрын
खूपच छान माऊली
@nayanabele4861
@nayanabele4861 Жыл бұрын
बाणाई आपली संस्कृती किती छान करते
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Mastpaiki recipe zali vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 Жыл бұрын
Kiti Chhan Dasara Sajara Kelat Salam Tumhala
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar Жыл бұрын
Khup sundar distay banai tai pivliya sadimadhe
@varshatamhankar224
@varshatamhankar224 Жыл бұрын
भारीच जेवण बनवले आम्ही सगळ असुन करायला कंटाळा करतो आणि बनाई बघा किती कष्ट करून करते
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Жыл бұрын
व्हिडीओ छान
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
बानाई सगळे सनवार पंरपरा जपता तु हुशार आणि सुगरण आहेच खुप छान व्हिडिओ
@chomu1793
@chomu1793 Жыл бұрын
Tumhala pn dada tai dasryachya khup khup shubhecha.... 🌹🌹
@mangeshtayade9646
@mangeshtayade9646 Жыл бұрын
घाट उतरताना दुसरा भाग येणार होता ना, आणि शिल्लांगण हा शब्द लय दिवसांनी ऐकायला, घोडी घेऊन दुसऱ्याच्या वाड्यावर पण जातात ना, त्यावर एक विडेवो बनवा, खूप छान
@charulatashingote5736
@charulatashingote5736 Жыл бұрын
खूप छान पुरण पोळी बनवली आहे 👌🏽👌🏽👍👍
@ujwalaraje7250
@ujwalaraje7250 Жыл бұрын
मस्त दसरा सण साजरा केलाय ,खूप छान वाटले बघून ,तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ,
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Жыл бұрын
छान सण साजरा केला बाणाई पुरणपोळी मस्त बनवली 👌👌👌👌
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
हे खरे निसर्ग मित्र आहेत
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
माये तु बोलतेस ना ते ऐकत रहावसं वाटतं. प्रणाम आहे तुला. 🙏
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@manoj5927
@manoj5927 Жыл бұрын
श्रीमंती पेक्षा हे जीवन मला खूप आवडते
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 Жыл бұрын
Dasaryachya hardik shubhechchha, very nice, yelkot yelkot jay malhar
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 Жыл бұрын
खवा बनाई ताई च्या हातचि पुराण पोली होईल तुमच्या सर्व दुक्खाचि होली🎉🎉🎉
@sunandashete5426
@sunandashete5426 Жыл бұрын
छान शुभ दसरा
@pratapsinhsawant3037
@pratapsinhsawant3037 Жыл бұрын
Aaj pahilyandach dhangari padhaticha San baghitla sarva shastra ani mendhya, ghode saglyana manpan khup chan anand vatla Dusryachya shibhechya
@rasikagovande2740
@rasikagovande2740 Жыл бұрын
कोकणातील निसर्ग छान आहे. आनंदात कसे रहावे हे तुमच्याकडून शिकावेसे वाटते. परिस्थितीला दोष न देता तुम्ही आनंदात सण साजरा करता याचे कौतुक वाटते.
@geetashelke1337
@geetashelke1337 Жыл бұрын
Love you banai
@varshamishra3795
@varshamishra3795 Жыл бұрын
Kharach Banai tumchyakadun khoop shiknyasarkhe aahe ❤❤
@nayak07
@nayak07 Жыл бұрын
Love you banaai, tumhi khupach aawadta mala, prereet karta tumhi aamha striyanna. Thanks
@krishnajagtap2997
@krishnajagtap2997 Жыл бұрын
सर्व सण तुम्ही साजरे करतात एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्हाला मानाचा मुजरा धन्यवाद
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 Жыл бұрын
Khup chhan Dada
@akshaygadhave7916
@akshaygadhave7916 Жыл бұрын
परमेश्वर. अशी साया रहुदे सिदु दादांवर
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
खूप छान वाटत आहे की बनाईने अर्चानाने दसरा सण साजरा केला . बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@charutasrecipescreation210
@charutasrecipescreation210 Жыл бұрын
तुमचे video नेहमी बघते .धावपळीच्या जीवनात तुम्ही छान सणवार साजरे करता. उघड्यावर जेवण बनवता पण एकही माशी नाही, डोक्यावरचा पदर जराही सरकत नाही. बाकी सांगावे तेवढे थोडे. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Жыл бұрын
दादा तुमचा सर्व परिवाराला विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा
@jyotirecipe15693
@jyotirecipe15693 Жыл бұрын
Khup chan video
@girishthakare3484
@girishthakare3484 Жыл бұрын
👌🥀 साड्यांही छान तुम्हीही छान आणि पुरण पोळीच तेजही तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावर झळकते आहे खूप सुंदर अवर्णनीय आनंद आहे असेच नेहमी सुखाने राहावे ❤🎉बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🎉🎉❤🙏👌
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 Жыл бұрын
जय मल्हार
@pramilashinde02
@pramilashinde02 Жыл бұрын
खुप छान वाटल ❤👌
@priyakamad5175
@priyakamad5175 Жыл бұрын
Kamal ahe.
@smita_29
@smita_29 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@शिलाहजारे
@शिलाहजारे Жыл бұрын
मला तुमचे विडीओ खूप आवडते छान आहे 👌👌👌🤗🤗 बाणाई मावशी तुमच्या रेसिपी खूप छान असतात 👌👌👌
@sunitapatil5420
@sunitapatil5420 Жыл бұрын
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
@piuucreator6830
@piuucreator6830 Жыл бұрын
आज खूप वाट पाहिली video chi 😊 खूप छान 🎉😊
@rupalirane3279
@rupalirane3279 Жыл бұрын
सलाम तूम्हाला
@SandhyakaleArmy
@SandhyakaleArmy Жыл бұрын
खुप छान 😊😊
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 Жыл бұрын
Banai is looking very pretty in the yellow saree.
@amirshaikh8221
@amirshaikh8221 Жыл бұрын
खुप छान दादा
@monikaavhad8061
@monikaavhad8061 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप सुगरण आहेत... 🙏🙏🙏
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН