Рет қаралды 470
मुलं शाळेत जाताना रडतात कित्येकदा ती भीती इतकी असते की नुसतं शाळेचं नाव काढलं तरी रडायला लागतात अश्या वेळी पालकांनी काय करायला हवं?
शाळा सुरु होण्यापूर्वी पालकांनी काही पूर्व तयारी करणं अपेक्षित आहे का जेणेकरून मुलं इतकी गोंधळणार नाहीत ?
ह्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून.
संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - "मुलं शाळेत जाताना का रडतात ?"
Watch the full video here - • मुलं शाळेत जाताना का र...
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks
Music track: Within Us by Epic Spectrum
Source: freetouse.com/music
Vlog Music for Videos (Free Download)