Mulher Fort | Baglan | Nashik | बागलाण मोहीम | मुल्हेर किल्ला | मोरा किल्ला | नाशिक | SNT Vlogs

  Рет қаралды 14,651

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 31
@PandurangShetty-zt5nb
@PandurangShetty-zt5nb Ай бұрын
Very good
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
धन्यवाद! आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या प्रचंड किल्ल्याचं सुंदर ऐतिहासिक वर्णन ऐकणं म्हणजे पर्वणीच. खूप खूप धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
मुल्हेरचा किल्ला म्हणजे एक तोलामोलाचा जडावाचा दागिनाच आहे. प्राचीन मंदिरे, गुंतागुंतीची द्वाररचना सगळे काही येथे पहायला मिळते. पण चंदन बाव मात्र जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे परत काही काळाने गेलो तर कदाचित दिसणार सुद्धा नाही. त्यामुळे थोडे वाईट वाटले
@smitarege4810
@smitarege4810 Ай бұрын
खूपच सुंदर माहिती. किती अभ्यास असेल. खूपच छान. 🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊 मराठी मातीचा पुरावे व तथ्यांवर आधारित खरा इतिहास,पराक्रम व संस्कृती ही जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हेच आमचे उद्देश आहेत. एखाद्या किल्ल्या संबधित जितकी पुस्तके अथवा इंटरनेट वर माहिती मिळू शकेल ती आम्ही वाचून व तपासून घेतो व आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हा प्रयत्न आवडल्यास ही माहिती आपल्या नातेवाईकांना व मित्र परिवाराला फॉर्वरड करून आम्हाला नक्की मदत करा ही विनंती
@PratibhaPol-b4v
@PratibhaPol-b4v Ай бұрын
Very nice thanks 🙏🎉🎉
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thank you for watching and appreciating our video!
@Kunalupotdar
@Kunalupotdar Ай бұрын
शाब्दिक पर्वणी. धन्यवाद 😊
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आमचा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩
@joyrider8423
@joyrider8423 Ай бұрын
Your videos are always great... Detailed analysis.... excellent knowledge... and your hard working always adorable..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thank you for your kind words! We will keep sharing informative videos about our heritage.
@ramdassonawane6647
@ramdassonawane6647 Ай бұрын
खूप च महत्त्व पुर्ण माहिती
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
धन्यवाद सर, आपल्यासारख्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी अचूक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत पोहोचल्या तेथपर्यंतचे सर्व किल्ले , मंदिरे ,लेणी इतर ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पुराव्यांवर आधारित संदर्भासहित माहिती सकट दाखवण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. आपल्याला व्हिडीओ आवडला की आमची सेवा छत्रपतींच्या चरणी रुजू होते असे आम्ही मानतो. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
@dipakpatel5524
@dipakpatel5524 Ай бұрын
Very nice information given ❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thank you for watching and appreciating our video!
@juniorraut
@juniorraut Ай бұрын
Khup chaan.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आमचा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩
@smitarege4810
@smitarege4810 Ай бұрын
खूपच सुंदर माहिती. किती त्या मागे अभ्यास असेल. खूपच छान. 🙏🙏
@meenalpawar1264
@meenalpawar1264 Ай бұрын
हा किल्ला एव्हढा मोठ्ठा असेल असे वाटले नव्हते. खुप छान दर्शन व माहिठती मिळाली.धन्यवाद. 👌👍🙏🏼
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
मुल्हेरचा किल्ला खरच खूपच मोठ्ठा आहे, मुल्हेर व मोरा एकत्रित पहायला जवळपास पूर्ण दिवस लागतो. गिर्यारोहणाचा पुरेसा सराव असेल तर मुल्हेर मोरा हरगड असे तिन्ही किल्ले एकत्र करता येतात
@ajantadigitalpress5724
@ajantadigitalpress5724 Ай бұрын
Jay Shivray..... Amhi Baglankar
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ बागलाण भूमीचा विजय असो 🚩🚩
@smitachindarkar1455
@smitachindarkar1455 Ай бұрын
मुल्हेर किल्याचे इस. ९ व्या शतकापासून ते इस.१८१८ पर्यंत बारीकसारीक तपशीलासह सांगितलेली माहिती केवळ अप्रतिम. बागलाण हे ऐकून होते पण या मागची बागुल राजांची माहिती या व्हिडिओ मार्फत आपण करून दिलीत. खरच छान. आपले व आपल्या टीमचे खूप आभारी आहे.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
कुठल्याही किल्ल्याचा संपूर्ण इतिहास सांगून व जितके शक्य होईल तितके संपूर्ण स्थलदर्शन घडवणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.मराठी मातीचा हा वैभवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांना माहीत व्हावा ह्याच प्रेरणेने आम्ही किल्ल्यांची ही डिजिटल लायब्ररी तयार करत आहोत. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत पोहोचल्या तेथपर्यंतचे सर्व किल्ले , मंदिरे ,लेणी इतर ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पुराव्यांवर आधारित संदर्भासहित माहिती सकट दाखवण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. आपल्याला व्हिडीओ आवडला की आमची सेवा छत्रपतींच्या चरणी रुजू होते असे आम्ही मानतो. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
@ParshuramBinnar
@ParshuramBinnar Ай бұрын
जय शिवराय 🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आमचा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩
@prashantshewale434
@prashantshewale434 Ай бұрын
तटबंदी मध्ये दरवाजा आहे पूर्वी मोकळा होता आता दरड कोसळली म्हणून दाबला गेला
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
मुल्हेर मोराच्या मधल्या खिंडीतील तटबंदीत असणारा हा दरवाजा खूपच चांगला असावा असे त्याच्या कमानी पाहून वाटते. दुर्दैवाने मोठमोठ्या खडकांमध्ये तो पार हरवून गेला आहे.
@PandurangShetty-zt5nb
@PandurangShetty-zt5nb Ай бұрын
Very good
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thank you for watching and appreciating our video! Through our content, we aim to showcase the glorious past of Maharashtra by highlighting its magnificent temples, caves, and forts-symbols of our ancestors' cultural development and resilience. Our video collection features over 35 forts, including Raigad, Panhala, Sindhudurg, Paranda, and Naldurga, where you can explore fact-based and evidence-supported histories of these iconic landmarks. If you enjoyed our video, please subscribe to our channel and share this celebration of our heritage with your history-loving friends and family.
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
8. epizód - Vendégem Szilvási Szilárd
3:06:13
Hal-adó Csabio Polyák
Рет қаралды 69 М.
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,8 МЛН
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН