Salher Fort | Baglan | Nashik | बागलाण | किल्ले साल्हेर | SNT Vlogs | सरदार सूर्याजी काकडे समाधी

  Рет қаралды 1,444

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 33
@dr.shivajikamble490
@dr.shivajikamble490 20 күн бұрын
Excellent presentation Sir!!!!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 19 күн бұрын
Thank you for your kind words. It means a lot to us when history enthusiasts like you appreciate our video presentation.
@RA-kr3ul
@RA-kr3ul Ай бұрын
साहेब तुम्ही जी शिळलेखाची माहिती देतात. त्यामुळे तेथील गड किल्ल्यांची जास्तीत जास्त खरी आणि चांगली माहिती मिळते. धन्यवाद 🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
शिलालेख, अखबार, विख्यात इतिहासकारांची पुस्तके ह्यातून मिळणारी योग्य माहिती आपल्यासारख्या इतिहासप्रेमीना मिळावी जेणेकरून जेव्हा आपण गड दर्शनासाठी जाल तेव्हा सर्व माहिती एका क्लीकवर आपणास उपलब्ध असावी हीच आमची इच्छा आहे
@sandipgadhe3886
@sandipgadhe3886 Ай бұрын
❤❤❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thank you for watching and appreciating our video!
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Ай бұрын
छान विडिओ.. 👌🏾👍🏾 माहिती पण आवडली... ओ सर 🙏🏾👍🏾👍🏾👌🏾👌🏾👌🏾
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
धन्यवाद दादा आपण आमचा प्रत्येक व्हिडीओ आवर्जून पाहता व आपली छान प्रतिक्रिया देता त्यामुळे आम्हाला खूपच चांगले वाटते आपला पाठिंबा सतत आमच्या सोबत theva
@UNIVERSALTRADER-sm8dc
@UNIVERSALTRADER-sm8dc Ай бұрын
व्हीडीओ मस्त
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
धन्यवाद दादा
@sunildmello
@sunildmello 27 күн бұрын
नोटिफिकेशन आले होते मात्र बरेच दिवस व्हिडिओ पाहता आला नव्हता. आज व्हिडिओ पाहिला आणि निराशा झाली नाही. खूप खूप धन्यवाद सर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 21 күн бұрын
तुम्ही आठवणीने आमच्या चॅनेलचे सर्व व्हिडीओ बघता, त्याहून महत्वाचे की आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून प्रतिक्रिया देखील देता ह्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद दादा
@babanraodahale4470
@babanraodahale4470 Ай бұрын
छान
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आपल्या ह्या मनःपूर्वक केलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत ठेवा ही विंनती
@pratikkasar777
@pratikkasar777 Ай бұрын
तुमच्या व्हिडिओ खुप सुंदर असतात मी कितीतरी वर्षापासुन तुमचा फाॅलोवर्स आहे धन्यवाद🎉
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आपल्यासारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या पाठबळाने आम्ही हे चॅनेल सुरु ठेवले आहे. जास्त व्हूज आले नाही तरी चालतात आम्हाला पण एका शिव शंभु इतिहासप्रेमी रसिकाला कागदोपत्री पुराव्यासकट संपूर्ण इतिहास व जितके शक्य तितके सर्व स्थळदर्शन दाखवायचा आमचा प्रयत्न सफल झाला तरी महाराजच्या चरणी आमची सेवा रुजू झाली असे आम्ही मानतो.
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 Ай бұрын
खुप छान तेजस सर. एकदा किल्ले चावंड व शिवनेरी वर विडिओ बनवा. 🚩🚩🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
शिवनेरी किल्ल्याला फारच मोठा इतिहास लाभलेला आहे किल्ल्याच्या घेऱ्यात बौद्ध लेणी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणारा हा किल्ला संपूर्ण माहिती जमवून नक्कीच आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करू
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 Ай бұрын
​@@sahyadrinaturetrails तेजस सर मी भंडारा जिल्ह्याचा व्यक्ती असून मी शिवछत्रपतींच्या दोन्ही किल्ल्यांना भेट दिली आहे. आपल्या कार्यास शिवमय शुभेच्छा.... 🙏🚩जय जिजाऊ साहेब, जय छत्रपती शिवराय 🚩
@amolyadav3207
@amolyadav3207 Ай бұрын
आमच्या वाचनात आले होते की एक कोस उंच पुरंदर हा सर्वात उचं किल्ला आहे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आमचा व्हिडिओ पाहून आपण फारच चांगला प्रश्न विचारला त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत प्राचीन काळापासून साल्हेर हा खूप उंच पर्वत आहे हे आपल्या संस्क्रुती मध्ये ठाऊक होते म्हणूनच श्री भगवान परशुराम ह्यांनी अपरांत म्हणजे कोकण भूमिच्या निर्मितीसाठी बाण सोडून समुद्र हटविण्यासाठी सर्वात उंच साल्हेर पर्वाताची निवड केली असावी. छत्रपती शिवरायांच्या काळातील परनाल पर्वतआख्यान ग्रंथात साल्हेर ला सह्याद्रीचे मस्तक म्हटले आहे. शास्त्रीय पद्धतीने पाहायचे झाल्यास इंग्रजी काळात सर्व्हे ऑफ इंडिया ह्या विभागाद्वारे समुद्रसपाटी पासून सर्व डोंगराच्या उंचीची प्रमाणबद्ध नोंदणी करण्यात आली जेणेकरून समुद्रसापाटी 0 शून्य धरून आपण प्रत्येक डोंगराची तुलनात्मक उंची पडताळून पाहू शकतो. ह्या नुसार महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 मी. असून त्याखालोखाल 1567 मी. साल्हेरची उंची भरते. 3 गवळदेव (माळशेज रांग) 1522 मी 4 घनचक्कर (माळशेज रांग) 1509 मी 5 धोडप (सातमाळा रांग ) 1472 मी 6 तारामती (हरिश्चंद्रगड) 1431मी ही शिखरे येतात पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ला 1404मी. हा पुण्यतिल सर्वात उंच डोंगर असून महाराष्ट्रातील नवव्या क्रमांकचा डोंगर आहे त्यापाठोपाठ दहाव्या क्रमांकवर पुरंदर किल्ला 1387 मी. उंच आहे. जुन्याकाळी खूप उंच हे ढोबळमानाने दर्शविण्यासाठी कोस भर, दीड गाव उंच, दशगुणी उंच असे लिहिण्याची पद्धत होती म्हणून आपल्या वाचनात असे आले असण्याची शक्यता आहे.
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 Ай бұрын
अगदी बरोबर.👍​@@sahyadrinaturetrails
@pradnyeshkanade303
@pradnyeshkanade303 29 күн бұрын
दादा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच अप्रतिम आणि माहितीपूर्ण झाला आहे मी स्वतः सप्टेंबर महिन्यात साल्हेर सर केला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओ मधे झालेलं स्थळदर्शन यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या keep rocking and waiting for new episode
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 21 күн бұрын
व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा किल्ले साल्हेर हा अतिभव्य किल्ला व सह्याद्रीचे शिखर ट्रेकर्स इतिहासप्रेमीना नक्कीच मोहित करतो. त्यावरील महत्वाची अशी स्थळें जुन्या भागात दाखविली नव्हती. शिलालेखचा अर्थ आम्हाला न सापडल्याने सांगता आला नव्हता. वीर सरदार सूर्यराव काकडे ह्यांची समाधी देखील आम्ही 2018 साली गेलो तेव्हा प्रकाशात आली नव्हती म्हणूनच साल्हेर साठी छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा इतिहास कव्हर करत ही सर्व स्थळे दाखवण्यासाठी हा दुसरा भाग तयार केला आपल्या सारख्या इतिहासप्रेमी कडून मिळालेली पसंतीची पावती आम्हला खुंपच मोलाची आहे आपला पाठिंबा सतत आमच्या सोबत राहू द्या
@sarveshmore4382
@sarveshmore4382 Ай бұрын
Dada salher sathi nashik station pasn public transportation ne kasa jaich mala please mahiti de hya badal
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
नाशिक रेल्वे स्थानकपासून साल्हेरकडे जाण्यासाठी दुर्दैवाने कुठलीच सार्वजनिक वाहतूकीची साधने उपलब्ध नाहीत आपल्याला प्रथम नाशिक सी बी एस बस स्थानकपर्यंत जावे लागेल तेथून सटाणा ची बस पकडून सटाणा येथे उतरून पुढे तहिराबाद ची बस पकडून तहिराबाद ला पोहचून तिकडून लोकल जीप ने साल्हेरवाडी ला पोहचावे लागेल
@sarveshmore4382
@sarveshmore4382 28 күн бұрын
@sahyadrinaturetrails Dada mi jaun aalo salher la ek khup easy way ahe public transport ni aramat jau sakto Nashik te old cbs mg old cbs te kalwan Ani kalwan vrn salherwadi sathi ahet buses sakal. Kalwan te salher peheli bus 9 vajta chi ahe mg tya nantr 12 chi ahe kahi tari Salher te kalwan sathi sakali 6 chi 1st bus ahe Ani mg 10.30 mg 1.15 dupari. Public transport ni agar jaich asel tr Haa marg sopa ahe tarahbad varn buses kami ahet pn kalwan marge khup ahet.
@himanshukulkarni1947
@himanshukulkarni1947 Ай бұрын
Sir chandwad & ankai tankai killa pan karava
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
चावंड, हडसर, जिवधन ह्या प्राचीन किल्ल्यावर माहिती जमवण्याचा आमचा प्रयत्न आहे लवकरच आम्ही नक्कीच हे किल्ले दाखवण्याचा प्रयत्न करू
@Mr.smiler266
@Mr.smiler266 22 күн бұрын
One video For Old Raigad district
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 21 күн бұрын
Thank you for watching and appreciating our video! We’re not entirely sure what you’re asking about regarding "Old Raigad district," as there are numerous forts throughout the entire Raigad district. Are you referring to a specific fort, or are you looking for information about the old Kulaba district (the former name of Raigad)?
@Mr.smiler266
@Mr.smiler266 21 күн бұрын
@sahyadrinaturetrails Sarv video Baghto Kulaba Chi mahiti Aikavishi Vattey ajun So Ajun mahiti Dyavi sir
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 19 күн бұрын
@@Mr.smiler266 Video Link for Kulaba - kzbin.info/www/bejne/g6LIoaekfKmpm80si=bScHdZAuCX0noGeT
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН