आत्ताचे राजकारणी तेव्हा असते तर मुंबई महाराष्ट्राला कघिच मिळाली नसती. तेव्हाच्या हुतात्म्यांना नेहमीच हृदयात आणी डोक्यात ठेवले पाहिजे.
@rajshinde7709 Жыл бұрын
खरं आहे. पण आज काही राजकीय नेत्यामुळे मुंबई मराठी माणूस च्या हातुन गेली. (हे मान्य करावे लागेल.) १९८८ला कपडा मिल बंद होउन मराठी कामगार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि एका बाजूला लोंढे थांबवणार्यानिच परप्रांतीयांच्या बेकायदेशीर झोपडपट्टी ला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली?😮
@aniket032511 ай бұрын
अगदी खरं
@parasharampatil92556 ай бұрын
मुंबई महाराष्ट्र मध्ये परप्रांतीय उमेदवार देणाऱ्या पक्षाला मतदान नाही म्हणजेनाही #महाराष्ट्रातफक्तमराठी #महाराष्ट्रातफक्तमराठीउमेदवार#मुंबईमहाराष्ट्रातफक्तमराठी#परप्रांतीयउमेदवारदेणाऱ्यापक्षालामतदानाय
@dipaknarwade92084 ай бұрын
Mumbai gujrat madhe asti😂
@pacificviews27962 жыл бұрын
Mumbai is & will always be capital of Maharashtra. Jai Maharashtra !
@omkardevlekar96732 жыл бұрын
मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचीच आहे 🔥❤️ जय महाराष्ट्र
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
आपण 3 भाषांचे सूत्र बंद करून महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीचे 2 भाषा धोरण स्वीकारले पाहिजे हिंदीच्या बळावर आपण आपली मातृभाषा आपली संस्कृती आणि विशेषत: मराठी अस्मितेचा अभिमान आणि महानता गमावत आहोत. आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज उत्तर लोकांना त्यांची मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी येते दक्षिणेतील लोकांची मातृभाषा आणि इंग्रजीही एकच आहे आपण मराठीपेक्षा हिंदी का बोलतो? आपण इंग्रजी शिकले पाहिजे आणि हिंदी बोलणे बंद केले पाहिजे हिंदीच्या 3 भाषेच्या धोरणामुळे अपण मराठी माणुस चिरडलो आहोत. मागे पडलो आहोत एकतर आम्ही योग्य मराठी बोलत नाही, किंवा इंग्रजी किंवा हिंदी !!
@sushantkautkar76942 жыл бұрын
Pan tithe t ata marathi manus navapurta rahila.
@manojlokhande54932 жыл бұрын
Hoy bhau koni todyach praytna jari kela tari tyach mundk udu havet
@स्वराज्य-छ1थ2 жыл бұрын
@@MUMBAIKAR_ADITYA १००१% सहमत आहे भाऊ! गरीब राज्यांची भाषा (हिंदी) बोलल्याने आपले नुकसान होत आहे!
संपूर्ण जगाच लक्ष आपल्या मुंबईवर आहे. त्यासाठी मराठी माणसाने business केला पाहिजे. तरच ही मुंबई आपली मुंबई होऊ शकते.
@vasantmulik3032 жыл бұрын
मराठी माणसाने business केला पाहिजे म्हणता पण मराठी माणूस business साठी लायसन्स काढायला सरकारी ऑफीस मध्ये गेला तर त्याला लायसन्स लवकर मिळत नाही. पण अमराठी लोकांना लायसन्स पटकन मिळते. कारण सरकारी ऑफिसामधील आपल्याच मराठी लाचखाऊ अधिकाऱ्यांच्या तोंडात पैसा कोंबायला मराठी माणसाकडे जास्त पैसे नसतात.
@GaneshPawar-my1bl2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली ताई अभिमान वाटतो मला माझ्या मुंबईचा.
@sachindhumale4812 жыл бұрын
मुंबई हे महाराष्ट्राचे हृदय आहे. हृदयाला शरीरापासून वगळे करता येईल का ? केवळ अशक्य! मुंबई जर वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर १०५ ऐवजी १००५ हुतात्मे होतील. मुंबई फक्त आणि फक्त महाराष्ट्राचीच. आणि महाराष्ट्र हा एक वेगळा देश!
@sushantkautkar76942 жыл бұрын
Ho agdi barobar maharastra should be separate country 👍👍
@Series12482 жыл бұрын
Hradyashi sahmat parantu Maharastra ha vegla desh nko Maza Bharat Mahan
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
आपण 3 भाषांचे सूत्र बंद करून महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीचे 2 भाषा धोरण स्वीकारले पाहिजे हिंदीच्या बळावर आपण आपली मातृभाषा आपली संस्कृती आणि विशेषत: मराठी अस्मितेचा अभिमान आणि महानता गमावत आहोत. आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज उत्तर लोकांना त्यांची मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी येते दक्षिणेतील लोकांची मातृभाषा आणि इंग्रजीही एकच आहे आपण मराठीपेक्षा हिंदी का बोलतो? आपण इंग्रजी शिकले पाहिजे आणि हिंदी बोलणे बंद केले पाहिजे हिंदीच्या 3 भाषेच्या धोरणामुळे अपण मराठी माणुस चिरडलो आहोत. मागे पडलो आहोत एकतर आम्ही योग्य मराठी बोलत नाही, किंवा इंग्रजी किंवा हिंदी !!
@sachindhumale4812 жыл бұрын
@@Series1248 महाराष्ट्र वेगळा देश होण ही काळाची गरज आहे भाऊ.
@sachindhumale4812 жыл бұрын
@@MUMBAIKAR_ADITYA सगळ्या मराठी लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही.
@omkarmamshetti51222 жыл бұрын
मुंबई ही फक्त मराठी माणसांची आहे आणि राहणार 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले | महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले | खरा वीर वैरी पराधीनतेचा | महाराष्ट्र आधार हा भारताचा | :- सेनापती बापट
@nakulpatil33032 жыл бұрын
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले अ " मराठ्यांनविना " राष्ट्रागाडा नं चाले खरा वीर वैरी पारधीनतेचा - सेनापती बापट महाराष्ट्र आधार या भारताचा
@pks44912 жыл бұрын
विचार करा...सरळ गोष्ट आहे... बाळासाहेब ठाकरे नसते तर मुंबई मराठी माणसांची कधीच राहली नसती..भलेही आज शिवसेनेची परिस्थिती कशीची असो..पण त्या काळच्या शिवसेना आणि शिवसैनिकांमुळेच मुंबई महाराष्ट्रात राहिली....🙏🚩
@namdeokadam96872 жыл бұрын
🙏🙏🙏 Ho
@vasantmulik3032 жыл бұрын
शिवसेना आणि शिवसैनिकांमुळेच मुंबई महाराष्ट्रात राहिली. पण मराठी माणसे मुंबईतील स्वतःची राहती जागा अमराठी लोकांना विकून उपनगरात गेले ते सुद्धा शिवसेनेची मुंबईत सत्ता असताना. कारण यांचीच सत्ता असताना मुंबईतल्या कंपन्या आणि कारखाने बंद होऊन महाराष्ट्रा बाहेर गेलेत. बेकारी मुळे मुंबईत नवीन घर घेण्यासारखा पगार नाही मग अश्या लोकांची मुले जास्त शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षण कमी असल्यामुळे चांगली नोकरी नाही. कमी किमतीत घर घ्यायचं तर उपनगरातच मिळतं. मुंबईत घर घेणे परवडत नाही म्हणून अजूनही बहुतेक मराठी कुटुंब मुंबईबाहेर जात आहेत.आता मुंबईत मराठी टक्का ३० ते ४० टक्केच राहीला तो सुद्धा आणखी कमी होईल मग मुंबई कोणाची असेल. याला कारणीभूत फक्त आपले मराठी राजकारणी नेतेच आहेत.
@rajkhair38392 жыл бұрын
kahi frak nahi ahe padhala marathi manus aaj ladhtoy खेकड्याच्या सारखं aaj Mumbai mothe mothe complex घरा आहे. thithey gujratI मारवाडी jain itrar भाषिक jasta rahatat south mumbai madhy sudha sgle अमराठी आहे ज्याना महाराष्ट्र अणि मराठी माणूस chi kahi ghena Dena नाही ashi परकीय loka राहत आहे aaj Mumbai cha economic control बाहेर chya लोकं कडे आहे आर्थिक सांगा मराठी मंत्री सोडले तर त्याचे Kai त्याचे crore che Dhande astat गुजराती मारवाडी जैन Punjabi sobat baki मराठी माणसाचा asa Kai ahe योगदान आर्थिक ritya मुंबई वर लॉबी आहे का ????? मराठी माणसांची कुठेय आहे का asa महाराष्ट्र सरकार मंत्री ne Kai केला आहे मराठी माणसांच्या उद्धारासाठी स्वतः मंत्री ne udhhar kela शिवसेना ne तेच kela आहे महाराष्ट्र सलीम करून Kai ऊपयोग jar political अणि आर्थिक पॉवर mumbai chya मराठी महाराष्ट्र chya माणसा कडे नसेल तर shivsena ani so called marathi मंत्री संत्री महाराष्ट्र सरकार तेच nahi kela south chya राज्य kade jaa tynchya rajya chi gov tychya साठी Kai Kai karte tee आपली महाराष्ट्र सरकार नक्की महाराष्ट्र chi मराठी माणसांची आहे ka ह्यावर शंका आहे माझी ki केंद्र सरकार चि गुलाम आहे Maharashtra सरकार gujrat chi मारवाडी जैन लोकांची aaj hei loka Maharashtra च्या gavo gavi rahatat jaun kaii hynchi हिम्मत ani मराठी माणूस ek जिल्हा तूं दुसर्या जिल्ह्यात गेला तर लगेच haa ha karr करतील तिकडेच स्थानिक मराठी माणसा mumbai कोकणाच्या माणसाने पुणे मध्ये व्यवसाय केला तर चालत नाही pune chya लोकांना ani जैन मारवाडी Punjabi असेल तर गुजराती इतर कोणत्या राज्य चा Tarr tyncha godd लागतो pune च्या दीड शहाण्या मराठी माणसाला theva ka problem hott nahi विरोध tee Kai तुमच्या आईचे navare लागतात kaiii शिवसेना ne kaii kela मराठी माणसांसाठी karyacha asta तर मुंबई मराठी मध्ये मराठी माणूस parka झाला नसता आज मराठी माणसाच्या हातात mumbai chi आर्थिक सूत्र असती असती business man झाले असते Sagle शिवसेना ne मुंबई var सत्ता भोगली मंत्र्यांनी पैसा काळा कमावला साऊथ मुंबई त्याचे फ्लॅट property आहे kaiii nay शिवसेना ne मुंबई la Maharashtra मध्ये सामील करून Kai उपयोग झाला asun नसल्या सारखं आहे hyaa गुजराती जैन माळवाडी up bhihar chya लोकांची मनमानी थांबेल theva वाटेल मराठी आहे Maharashtra मध्ये
@maheshsoni96462 жыл бұрын
@@rajkhair3839 मी ek मारवाडी .पण तुझ्यापेक्षा जास्त महाराष्ट्र वादी.
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
शिवसेनेने मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्याचे काम केले.
@deepakborkar25832 жыл бұрын
महाराष्ट्राच्या इतर भागातून मुंबईत मराठी लोकांनी जास्तीत जास्त येऊन स्थायिक व्हावे तरच मराठी टक्का टिकेल
@sushantkautkar76942 жыл бұрын
Tyapekshya separate country banva
@coolcatool2 жыл бұрын
Marathi mansaane business aani Finance industry banking aani tatsam industries madhe ghusawa , nahitar eka gharat 4 bhau aani mag baap ghar vikto aani 2 block badlapur la gheto Gujarati aani marwadi Mansala mumbaitla flat vikun.
@sushantkautkar76942 жыл бұрын
@@coolcatool manun tar kashmiri, Nagaland,manipur ,mizorum want independence from India .
@jayshivray3872 жыл бұрын
@@sushantkautkar7694 किती खालची मानसिकता.. आपले छत्रपति शिवाजी महाराज देश वाचवण्यासाठी लढले व तु देश तोडायच्या बाता करतो व जर महाराष्ट्र वेगळा झाला तर कंपनी नक्कीच महाराष्ट्रा बाहेर शिफ्ट होतील कारण आपला देश मोठे मार्केट आहे.आपलआ देश बाहेरुन येणाऱ्या वस्तुवर खुप टैक्स लावतो त्यामुळे कंपनी भारतात येतात.टाटा, अंबानी, बीरला, अडानी सर्व महाराष्ट्रतुन बाहेर नेतील व शेजारच्या राज्यात जायला विजा लागेल व तुम्हाला वाटत असेल आपल्याकडे समुद्र किनारा आहे export साठी तर तसा व त्यापेक्षा मोठा समुद्र किनारा श्रीलंका कडे आहे.. व मला भारतीय असल्याचा गर्व नाही तर माज आहे.जय शिवराय 🚩🚩 जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳
@sushantkautkar76942 жыл бұрын
@@jayshivray387 tumhi sambhaji bhide che fan ahat ka???
@मराठा-घ2श2 жыл бұрын
मुंबई ही फक्त मराठी माणसाचीच जय महाराष्ट्र🚩🧡
@vedantpatole81612 жыл бұрын
नाशिक,पुणे,संभाजी नगर, ठाणे,नागपूर,कोल्हापूर,सातारा,या जिल्ह्याचा विकास मुंबईसारखा केला पाहिजे.जेणेकरुन आपण फक्त मुंबईवर अवलंबून राहणार नाही. ही शहरे मुंबईसाठी पर्याय असतील.आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे डोळ्यात तेल घालून मुंबईवर लक्ष ठेवणे.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@prathamesharage Жыл бұрын
Yatlya eka pn shahrala port nahi .....samudrakinara nahi mg ks honaar re chaman..
@vedantpatole8161 Жыл бұрын
@@prathamesharage बेंगळुरू, हैदराबाद, नवी दिल्ली, पुणे,जयपूर ला समुद्र किनारा अहे का चुतिया.ही शहरेही विकसित झालीच ना.शहरांच्या विकासात सागरी किनारा महत्त्वाची भूमिका बजावतो परंतु प्रत्येक वेळी शहरांच्या विकासासाठी समुद्रकिनाऱ्याची गरज नसते.शहरांच्या विकासात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते जोडणीचीही भूमिका आहे
@rajshinde77092 жыл бұрын
विभाग अधिकारी मराठी. नगरसेवक मराठी. आमदार मराठी . पोलीस मराठी. तरीही मुंबई तुन मराठी माणूस नष्टप्राय होण्याच्या मार्गावर का? आणि मुंबई च्या बेकायदेशीर झोपडपट्टी ला (व पदपथावर अनैतिक धंद्यास )पायाभूतसुविधा कुणी उपलब्ध करून दिल्या .? या वर एक व्हिडिओ जरूर ... जय महाराष्ट्र
@AsifShaikh-wu5iq2 жыл бұрын
जय महाराष्ट्र। लोकान्नो एक वहा। आनी महाराष्ट्र चे रक्षण करा।
@vaibhavpotdar9105 Жыл бұрын
मुंबई देशाची आर्थिक राजधानी नाही राहिली तरी चालेल पण मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे विषय संपला जय शिवराय, जय महाराष्ट्र❤
@adityapalsule89852 жыл бұрын
मुंबई देशाच इंजीन आहे तसेच पुणे.पिंपरी चींचवड. कोल्हापुर.सातारा सांगली हा पश्चीम महाराष्ट्र पट्टा महाराष्ट्राच इंजीन आहे
@sagarkambale96172 жыл бұрын
Yes
@S.V.Foundation2 жыл бұрын
हे मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡
@rahulshinde79702 жыл бұрын
हे भिकारी परप्रांतीय पश्चिम महाराष्ट्रवर दावा सांगतील भाषा टिकवा
@akki-mech29622 жыл бұрын
Ho
@वैभवजाधव-व6ठ2 жыл бұрын
Yes
@prasannaasole2 жыл бұрын
आपलयाला मुंबई सारखी अजुन शहर निर्माण करावी लागतील आणि मुंबई कडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागेल
@S.V.Foundation2 жыл бұрын
मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡
@sunnypawar78732 жыл бұрын
Perfect
@abhijeetnikam8942 жыл бұрын
Exactly….गुजराती नेते जसा त्यांच्या राज्याचा स्वार्थ बघतात…तसेच मराठी नेत्यांनी आपल्या महाराष्ट्राचा स्वार्थ पाहावा…no matter त्यांचा पक्ष कोणता आहे
@rahulkendre77522 жыл бұрын
औरंगाबादला औद्योगीक राजधानी बनवा आणी जास्तीतजास्त उद्योग स्थापन करावे लागेल
महाराष्ट्राशिवाय मुंबई ही कुणालाच हाताळता नसती आली. मुंबई आणि महाराष्ट्र दोघांसाठी एकत्र असणेच गरजेचं आहे
@renubiraje82598 ай бұрын
🚩मुंबई ही आमची आहे आमची म्हणजे मराठी माणसाची इकडे आवाज ही आमचाच असणार 🚩 शिवसेना 🚩
@Shubham_-nz9xh2 жыл бұрын
मुंबई महाराट्रा मदून हलउन दखवावी मंग दाखऊ मराठी माणुस काय अहे ती 🚩✌️
@worldchanger13072 жыл бұрын
Modya aani amya la dakhvun deu😡jay shivray jay Maharashtra
@sushantkautkar76942 жыл бұрын
Thyapeksha free Kara v separate desh banva
@S.V.Foundation2 жыл бұрын
मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡
@parthkhole64932 жыл бұрын
dakhvaychi vel nai yayla pahije hai kela tar marathi manus kay ahe te kalel
@sushantkautkar76942 жыл бұрын
@@S.V.Foundation ho bhau atat mumbai pahle sarkhi mumbai rahili nahi,mumbai aplya hatun kevach geli 😥
@premkhale89852 жыл бұрын
मुंबई महाराष्ट्राचं हृदय आहे ❤❤❤
@S.V.Foundation2 жыл бұрын
मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡
@sushantkautkar76942 жыл бұрын
Hot atata nay rayl
@sushantkautkar76942 жыл бұрын
Atata mumbai gujrat madhe nasl tari,gujrat cha part ahe,marathi manus numbai madhe THIRD CLASS citizen zala
@shivrajghorpade95952 жыл бұрын
मराठी माणसाला नोकरी व्यवसायाला मदत केली पाहिजे मुंबई मधील नेत्यांनी त्याना राहण्याची सुविधा द्या तरच मराठी माणुस मुंबई मधे राहील जय महाराष्ट्र
@shweta22992 жыл бұрын
त्या लोकांच्या भरवश्यावर बसू नका आता महाराष्ट्रातल्या युवा नी नवीन पार्टी उभी करावी व काम करावे
@vasantmulik3032 жыл бұрын
@@shweta2299 खर तर मुंबईतील नेते मंडळीनेच वाट लावली. त्यांनी फक्त आपला स्वार्थ बघितला
@zenzokurita2 жыл бұрын
जसे चेन्नई ही फक्त आणि फक्त तामिळनाडू चेच, जसे कोलकाता फक्त आणि फक्त पश्चिम बंगालचेच, तसेच मुंबई फक्त आणि फक्त महाराष्ट्राचीच! जय महाराष्ट्र! संयुक्त महाराष्ट्र!
@zenzokurita2 жыл бұрын
@@Alsoso 100%
@sidk85976 ай бұрын
Chennai & kolkata la tevdha importance nhiy jevdha Mumbai la ahe.. Mumbai fakt Maharashtra chi rajdhani nahi tr देशाची आर्थिक राजधानी + उपराजधानी ahe.. So there's a difference between Mumbai kolkata & chennai..
@zenzokurita6 ай бұрын
@@sidk8597 ❤❤❤❤❤
@darshankworld2 жыл бұрын
मुंबई ला बॉम्बे किंवा बंबई म्हनणाऱ्यांच्या कानफटात दिली पाहिजे .
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud Marathi identity
@no_smoking__66082 жыл бұрын
@@MUMBAIKAR_ADITYA illegal Lok hakalall pahije BMC ne, ( without documents) already Gujarati apale project gheun jaat aahe
@Dilip-Patil2 жыл бұрын
कानाखाली वाजवायला मराठी माणूस मुंबईत असायला हवा नाहीतर त्याला लोकल प्रवास करून मुंबईत यावं लागेल.
@sushantkautkar76942 жыл бұрын
Free maharastra,amhi ya outsiders lokanche gulam nahi
@just_seo_thing9 ай бұрын
Patna la Paatna, Indore la Indoor, Kashmir la Kaashmir bolaych band kr adhi chutiya 😂
@the_prasad85172 жыл бұрын
जर असले hypothetical व्हिडिओ बनवायचे असतील तर कमीत कमी सम दृष्टिकोन ठेवून तरी बनवायचे. वजाबाकीचचं समीकरण लावायचे असेल तर बाकी राज्यांमधून पण त्यांच्या राजधान्या वजा करा आणि मग करा GDP ची comparison.....तरीही महाराष्ट्राचं पुढे असेल. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे यात प्रश्नच नाही... आणि direct tax collections मुंबई मध्ये जास्त आहे कारण खूप साऱ्या कंपन्यांचे head offices मुंबई मध्ये आहेत.
@Thecuriouslens-n7v2 жыл бұрын
दिल्लीचा हिं त्खत आमचा महाराष्ट्र राखतो 🔥🔥🔥🔥
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud Marathi identity
@hdmovieclips74772 жыл бұрын
Marathi people should start doing business and support their leaders to become PM of india.
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@@hdmovieclips7477 We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud & greatness of Marathi identity Of our Ancestors Chhatrapati shivaji maharaj Becoz North people know their mother Tongue Hindi & English South people also same mother Tongue & English Why we speak hindi over marathi ? We should learn English & stop speaking hindi
@vishwasmahi19442 жыл бұрын
ते दोन गुजराती मुंबई वर डोळा ठेवून बसलेत मराठी लोकांना धर्माच गजर देऊन आपल्या बाजूने उभे केलेत. जो पर्यंत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पवार आहे तोपर्यंत ते गप्प बसून राहतील जेव्हा हे राजकारण सोडतील तेव्हा मुंबई गेली समजा. मराठी लोकांनी ह्या ३ पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे
@rahulkendre77522 жыл бұрын
We want separate marathwada and Vidarbh
@sushantkautkar76942 жыл бұрын
Aree bhau eksuddha rajkarni changla nahi kon Raj thakre,kon udddhav thakre sagle badmas ahe .hya 2 gujratini kashmir,nagaland, mizorum la suddha lutun khali kele tyanch rakat pile
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
Mumbai was is & will be in maharashtra but financial,commercial capital investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city Textile market from Mumbai to surat Diamond bourse market from Mumbai to surat modi shah Gujarati are slowly killing Mumbai . Jai shivray 🚩 Jai maharashtra 🚩
@vishwasmahi19442 жыл бұрын
@@Alsoso बर.. मग कोणा कडे सत्ता दिली पाहिजे
@Shubham_-nz9xh2 жыл бұрын
Only शिवसेना पाहिजे 🚩🚩🚩
@S.V.Foundation2 жыл бұрын
हे मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡
@sagargore78822 жыл бұрын
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कोणी करू शकत नाही आणि बेळगाव कर्नाटकापासून वेगळं कोणी करू शकत नाही.
@prasaddhanorkar74232 жыл бұрын
We need to develop Aurangabad, Nagpur, Nashik, kolhapur , Amravati..... decentralisation is the key
@omkarghugare73822 жыл бұрын
I agree but Mumbai is Mumbai brother
@worldinpritesh23432 жыл бұрын
Mumbai Mumbai hai bro Mumbai ki baat alag hai Mumbai 80% India ka black money hai
@rajendrabawa6602 жыл бұрын
The thing is marathi ppl r sacred to go and settle in Mumbai. That's why non-marathi population is growing way fast. Rather say that marathis should start immigranting to Mumbai and make it marathi majority. Mumbai is Mumbai. No city can replace it. Not even pune.
@Paras_Deshmukh2 жыл бұрын
Absolutely Correct bro
@nimbalkarmohini84512 жыл бұрын
Pune also
@nikhilbane17202 жыл бұрын
मुंबई मराठी माणसांची राहण्यासाठी या पुढील काळात आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल कारण काही गुजरातचे दलाल सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेत!
@makranddahibavkar6089 Жыл бұрын
अगदी खरे आहे ताई. तुम्ही सांगितले ते खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद...
@yogeshdesai59992 жыл бұрын
एक मुंबईकर म्हणून माझं मत आहे कि मुंबई च्या लोकांच्या भल्यासाठी मुंबई केंद्र शासीत करावी ही काळाची गरज आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मिरा भाइंदर शहर सकट केंद्र शासीत मुंबई राज्य अस्तित्वात आणावे ही केंद्र सरकार ला विनंती जेणेकरुन मुंबई चा पैसा मुंबई च्याच विकासासाठी खर्च होईल आणि त्यातून मुंबई करांनाच फायदा होईल. 🙏🙏🙏🙏
@@dattatraydahale4663 bhau marathi lok ashe kadich bolat nahi.hee sagle outsiders ahet gujrat, rajsthan ,up ,bihhar madhle
@yogeshdesai59992 жыл бұрын
@@MUMBAIKAR_ADITYA हे लवकरच सत्यात उतरणार. Joke kay?
@omsonawane57392 жыл бұрын
दिल्लीचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
@Mrsanket19082 жыл бұрын
राखायचा आता दिल्लीसकट महाराष्ट्र चा तख्त गुजरात राखतो
@umeshrasal67662 жыл бұрын
@@Mrsanket1908 का बरं
@bhaveshp7772 жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू टीम.. अशीच जनजागृती करत रहा.. आपल्या मातीचं महत्व सतत मराठी माणसाच्या कानावर आणि मनावर घालत रहा.. जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩🙏
@swapniltatya47632 жыл бұрын
जळतात बाकीचे अमराठी लोक
@vikrampatil83552 жыл бұрын
व्हिडिओ छान होता, पण जाता जाता तुम्ही जो शेवटची ओळ बोलला की,मुंबई जर केंद्रशासित झाली हे विधान म्हणजे आपण आपल्या मनाची स्थिती तशी करून घेण्यासारखी होते आणि हळूहळू मनस्थिती बदलली की बाहेरची लोक त्याचा फायदा घेतात त्यामुळे आपण केंद्रशासित होईल हा विचार करणे देखील चुकीचे आहे
@arvinddagale8402 жыл бұрын
Khar aahe
@vighnarajnarvekar89092 жыл бұрын
baraobar...mumbai vegli honyacha prashnach nahi aala pahije
@dattatraydahale46632 жыл бұрын
होणार नाही काही झाले तरी १०६ हुतात्मे उगीच नाही झाले
@genuinerups51492 жыл бұрын
अगदी मुद्देसूद छान माहिती..... राजकारणी नेत्यांना म्हणा बघा ही माहिती आणि शिका काहीतरी
@swapnilmutyamwar1592 жыл бұрын
मोदीची शेवटची टर्म ही महाराष्ट्रासाठी कर्दनकाळ ठरणार आहे..⚠️
@Rj217992 жыл бұрын
हे बरोबर बोललास भावा❤️
@coolcatool2 жыл бұрын
Himmat nahi karnar to desh sampun zain asa kahi dusahas kela tar
@sushantkautkar76942 жыл бұрын
Hav Kashmiri lokansathi suddha
@S.V.Foundation2 жыл бұрын
मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡
@satyajeetsonavane26252 жыл бұрын
कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यातून येणारे लोकांवर नियंत्रण केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मराठी माणसाने मुंबई मधे जावं 🙏🙏
@rahulkendre77522 жыл бұрын
माझा जॉब मुंबई लागला मी मुंबई ला चाललो परवा
@sushantkautkar76942 жыл бұрын
Nay gujrati lokanchich ahe mumbai,modi shaha jodgolichi,love from Mumbai,GUJRAT
@satyajeetsonavane26252 жыл бұрын
@@rahulkendre7752 आणि जेवढं होईल तेवढं मराठी माणसानं संगे संगत करा मराठी माणसांचं मुंबई मधे भविष्य आहे 🙏
@satyajeetsonavane26252 жыл бұрын
@@sushantkautkar7694 तुला मराठी येत हेच माझ्यासाठी खूप आहे बाकी बोलायची गरज नाही सुशांत 🙏
@rahulkendre77522 жыл бұрын
@@satyajeetsonavane2625 नक्कीच मी 10 जनाना मुंबई मध्ये नेईल कारण I am Mechanical Engineer
@amartirthe17362 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खरच खूप अभ्यासपूर्वक असतात आणि खूप माहिती तुमच्या व्हिडिओमध्ये मिळते. चांगला व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद 🙏
@sachintomke44432 жыл бұрын
thanks aarti
@AA_creation-202 жыл бұрын
Ase asla tr Banglore ,Kolkata ,chennai,Patna, Ahemdabad, Jaipur, Hyderabad hei pn union territory hoila paheje fakt mumbai bolna peksha karan ya city pn tya vr purn state dependant aahet
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
Mumbai was is & will be in maharashtra but financial,commercial capital investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city Textile market from Mumbai to surat Diamond bourse market from Mumbai to surat modi shah Gujarati are slowly killing Mumbai . Jai shivray 🚩 Jai maharashtra 🚩
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud Marathi identity
@Maratha19902 жыл бұрын
OK then THINK of other QUESTION that is WHY WOULD BJP (MODI -SHAH) even need to seperate mumbai from maharashtra ? if business houses and industries moving to other states IFSC in gandhinagar, Diamond bourse in surat, new Film city in NOIDA., Fintech industry in Bengaluru, Gurugram and most industralization nearby upcoming projects like Delhi- Mumbai expressway ( cheaper land of rajathan , madhya pradesh for industrial belt), industrialization nearby WDFC, Jamnagar- amritsar expressway, consider even in inner mahrashtra (area nearby Samruddhi mahamarg )
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@@Maratha1990 kzbin.info/www/bejne/bJqWk5SPebqjqLs Take a look what ur father says !!
@maheshkittur88882 жыл бұрын
@@MUMBAIKAR_ADITYA १००℅ बरोबर बोललास भावा तमिळ लोकांच सारखं मराठी लोकांनी सुधा हिंदी फेकून दिली पाहीजे, फक्तं मराठी आणि english बोलले पाहीजे
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@@maheshkittur8888 हो भावा !! हिंदी मुळे आपण मागे पडत चाल लो आहोत !! आपण 3 भाषांचे सूत्र बंद करून महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीचे 2 भाषा धोरण स्वीकारले पाहिजे हिंदीच्या लाचारी मुळे आपण आपली मातृभाषा आपली संस्कृती आणि विशेषत: मराठी अस्मितेचा अभिमान आणि महानता गमावत आहोत. आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्य !! उत्तर लोकांना त्यांची मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी येते दक्षिणेतील लोकांची मातृभाषा आणि इंग्रजीही एकच आहे आपण मराठीपेक्षा हिंदी का बोलतो? आपण इंग्रजी शिकले पाहिजे आणि हिंदी बोलणे बंद केले पाहिजे.
@sanglednyndeo98112 жыл бұрын
Mumbai Maharashtra chi jaan ahe
@bapuavchite74632 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मुंबई बद्दल ताई धन्यवाद
@nvirghat2 жыл бұрын
फक्त महाराष्ट्रपासून मुंबई वेगळी करण्याचा डाव बिजेपी पक्षाचा आहे...इतर पक्ष त्याभूमिकेत नाही...मुंबईला केंद्रशासित प्रदेश केला तर महाराष्ट्रात बेरोजगारी , वाढणार आणी केंद्र सरकार चा हस्तशेप वाढणार...मराठी लोकांच् अस्तित्व कमी होणार मुंबईतले उद्योग पूर्णतः गुजरात ला जाणार ...महाराष्ट्रात गरिबी वाढणार ...
@Voice-pg2kc2 жыл бұрын
Tyamule mumbai madhe shivsena ch rahil🚩🚩 gujrati party la kela denar
@xjyyyy90252 жыл бұрын
Sivsena is nonsense party... son of a gun party..
@S.V.Foundation2 жыл бұрын
हे मोदी-शहा (रंगा-बिल्ला) महाराष्ट्राच्या तोंडचा घास काढून घेत आहेत...😡😡😡
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@@bhartiya8199 Mumbai is & will be in maharashtra but financial,commercial capital but investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city Textile market from Mumbai to surat Diamond bourse market from Mumbai to surat Gujarati are slowly killing Mumbai .
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@@Alsoso आधी ती भडवे गिरी राज्यपाल भगत सिंग कोश्यरी ला सांग !! त्यानी हा वाद सुरु केलीय 4 महीने आधी !! बोलून की मुंबई मधून गूजराती आणि marwardi काढून टाकले तर !! महाराष्ट्र भिकेला लागेल बोलला होता . आणि आता सारखा शिवराय यांचा अपमान करत आहे ! नंतर महात्मा फुले,आंबेडकर आधी त्याला शिकव मग आमच्या वर बोल कळल का Zatya !! Bjp दिल्ली ची पाय चाटनार्या!!
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
इतिहासात रमणारा वर्ग हा कधीच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाऊ शकत नाही. मराठी भाषिक दर्जेदार राज्यकर्ते बनू शकले नाही, हे एक कटू सत्य आहे...
@ameyadivreker96082 жыл бұрын
मुंबईत मराठी भाषिकांचे fertility rate 1 पेक्षा कमी आहे, आणि मुंबईत मराठी तरुणांना मुले कडण्या पासून discourage केले जाते आहे वेगवेगळ्या माध्यमातून, हा कट गेल्या काही दशकांपासून चालू आहे - हा मोठा factor आहे
@vaibhavagate17132 жыл бұрын
मुंबई हि महाराष्ट्राच्या निर्मीती पासूनच वेगळी आहे, कारण मुंबई पोलीस हे महाराष्ट्र पोलीस नाहीत, मुंबई ला वीज वितरण वेगळे, प्रत्येक पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष वेगळे आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष वेगळे
@ashoknamdev51032 жыл бұрын
Linara gadhav ahe
@sjadhav94552 жыл бұрын
आहेत त्या मराठी लोकांनी मुंबईतच रहावं. आणि जास्तीत जास्त मराठी माणसांनी मुंबईत स्थायिक व्हावं. 🙏🏻
@pratikjv82 жыл бұрын
मुंबईचे उत्पन्न किती आहे यापेक्षा महत्त्वाचे आहे की मुंबईत किती लोक मराठीमध्ये बोलतात? इतके वर्ष मुंबई सोडून एवढा मोठा महाराष्ट्र असतानाही बाकीच्या क्षेत्रांना प्राधान्य का दिले गेले नाही? बाकीच्या राज्यांमध्ये बघितलं तर बेंगलोर चेन्नई हैदराबाद येथे तिथल्या राज्य सरकारांनी स्थानिकांना प्राधान्य देऊन त्यांचा टक्का टिकवून ठेवला आहे त्यामुळे कोणीही या भागांना राज्यापासून तोडण्या बद्दल बोलत नाही पण उलटे महाराष्ट्रात मुंबईतून मराठी टक्का दिवसेंदिवस घसरत चालला आहे . यावर एकच उपाय आहे की बाकीच्या भागांचा विकास करणे व मुंबईवरची निर्भरता कमी करणे .
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud & greatness of Marathi identity Of our Ancestors Chhatrapati shivaji maharaj Becoz North people know their mother Tongue Hindi & English South people also same mother Tongue & English Why we speak hindi over marathi ? We should learn English & stop speaking hindi we r Getting pissed due to 3 Language policy of hindi.either we dont speak proper marathi, or English or hindi !!
@vilasbagul77712 жыл бұрын
Jar Maharashtra madhlya gavatle tarun jar Mumbait yetait tar tumcha swagat ahe... Chote chote vyasayat utra Tumche hi swapn purna hotil... Mns che karyakarte tumhala nakkich shakya hoil tevdi madat kartil... Fakta tyacha paryanta pohocha aani premane aapli vyatha Manda.... 🚩🇮🇳🚩🚂🚩
@fakirchandlodha33342 жыл бұрын
खूप चांगली व महत्वाची माहिती thanks
@dipakmirge53722 жыл бұрын
बेळगाव,गोवा मुंबई सहित महाराष्ट्र हा वेगळा हा वेगळा देश जाहीर करा
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud Marathi identity
@samydicosta2 жыл бұрын
We should go by Tamilnadu way.. we have to adapt two language policy Marathi and English. Our Govt should focus on development of Marathi language like Tamilnadu does. Tamilnadu govt is more Focused on development of Tamil language in the state and English as second. Maharashtra should go by this way otherwise Marathi culture will be having a big threat in future.
@dipakmirge53722 жыл бұрын
@@samydicosta yes absolutely
@dipakmirge53722 жыл бұрын
@@MUMBAIKAR_ADITYA yes, Maharashtra government should have to take initiative for 2 language policy
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@@dipakmirge5372 but maharashtra BJP Govt will never BJP becoz they have old agenda of making Hindi as National Language of India. Other states speak 2 languages but we r Getting pissed due to hindi.either we dont speak proper marathi, or English or hindi !!
@sawantnitin0052 жыл бұрын
छान विश्लेषण केले. 👍 जय महाराष्ट्र 🚩
@sanjaykunnure66102 жыл бұрын
आपण हे अर्थकारण उलट्या बाजूने पाहू.( reverse calulation ). मुंबई व उपनगराच (ठाणे, नवी मुंबई, रायगड ) GDP साधारण महाराट्राच्या 70 ते 75 टक्के म्हणजे साधारण 14 ते 15 लाख कोटी. (महाराट्राचा GDP 20 लाख कोटी ) उर्वतीत महाराट्राचा GDP 30 ते 35 टक्के म्हणजे 5 ते 6 लाख कोटी. पैकी पश्चिम महाराट्राचा ( पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर ) GDP 4 ते 4.25 लाख कोटी.( साधारण 20 ते 22%) म्हणजे मुंबई व पश्चिम महाराट्र सोडून उर्वरित महाराट्राचा GDP फक्त 1.5 ते 2 लाख कोटी. ( 8 ते 9 टक्के ) वरील आकडे ही अभिमानास्पद नक्कीच नाही. बिहारचा GDP 5.72 लाख कोटी आहे. म्हणजे मुंबई व पश्चिम महराष्ट्रात सोडून उर्वरित महाराट्राची अर्थाव्यवस्था बिहार पेक्षा मागास आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच लाजिरवाणी आहे. आत्ता मुंबईतून मराठी माणूस किती टक्के स्तलांतरित झाला हे पण सांगा. कृपया माहिती अपुरी,एकांगी सांगू नका. मुंबईचा वीस वर्षा पूर्वी एका वेगळ्या ANGAL ने केला असता तर मुंबई दुबई पेक्षा मोठी अर्थव्यवस्था झाली असती, दूरदर्शीपणा नसलेल्या लोकांनी महाराष्ट्राची व मुंबईची प्रगती म्हणावी तशी केली नाही. हे कबूलच करावे लागेल.... 🙏जय महाराष्ट्र 🙏
@ajinkyawaingankar73882 жыл бұрын
मराठी लोकांनी या महाराष्ट्रा साठी रक्त सांडलाय.मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करून दाखवा मग मराठी लोक काय करतात ते समजेल त्या लोकांना जे लोक मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याचे स्वप्न बघतायत. जय हिंद.
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
मुंबई महाराष्ट्रात होती आणि राहील आर्थिक, व्यावसायिक capital पण सर्व गुंतवणूक गुजरातमध्ये जाणार आहे GIFT CITY भविष्यात त्याला मुंबईची जागा गुजरातमध्ये आणायची आहे उदा. IFSC केंद्र ते GIFT CITY गुजरात, वेदांत फॉक्सकॉन आणि इतर विविध प्रकल्प जसे की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन. BKC MUMBAI ते GIFT CITY सुरत कापड बाजार मुंबई ते सूरत मोदी शाह हिरा बाजार गुजराती हळूहळू मुंबईला संपवत आहेत. जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@avishholkar7602 жыл бұрын
❤️मुंबई महाराष्ट्राचीच❤️ जय महाराष्ट्र 🇮🇳 जय भारत
@amarsawant93612 жыл бұрын
मुंबई हे महाराष्ट्रासाठी गरुडाचे पंख आणि वाघाच्या वाघनख्या आहे :अण्णाभाऊ साठे love मुंबई
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
Mumbai was is & will be in maharashtra but financial,commercial capital investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city Textile market from Mumbai to surat Diamond bourse market from Mumbai to surat modi shah Gujarati are slowly killing Mumbai . Jai shivray 🚩 Jai maharashtra 🚩
@TheOpposition2 жыл бұрын
सिंपल लॉजिक आहे, मराठी माणूस हजारो वर्षे झाली इथे राहतोय , मग काही शे वर्षे पूर्वी आलेल्या आणि महाराष्ट्राने आपलस केलेल्या लोकां मुळे का मुंबई तोडावी? अजूनही, मराठी माणूस भरपूर आहेत महाराष्ट्रात
@TheOpposition2 жыл бұрын
@@Alsoso टॉपिक आहे व्हिडिओ चां, त्याच उत्तर आहे ही कॉमेंट
@sushantkautkar76942 жыл бұрын
Te rahatat Mumbait pan tya lokanchi loyalty gujrat sobat ahe
@TheOpposition2 жыл бұрын
@@Alsoso ithe right left cha sambandh Kay 🤔
@sushantkautkar76942 жыл бұрын
@@Alsoso nahi
@Rahulkhokale11342 жыл бұрын
Thank you
@pratikwalanj69252 жыл бұрын
मोदी आणि भाजपला माहीत आहे की मुंबई केंद्रशासित केली तर मराठी माणूस पेटून उठेल..म्हणुनच २०१४ पासून हळू हळू मुंबईचे महत्व कमी करत आहे...आणि आपल्याला माहित असून देखील गप्प बसलो आहोत... जो पर्यंत केंद्रात मराठी पंतप्रधान होत नाही तो पर्यंत मुंबई आणि मराठी लोकांचे असचं शोषण होत राहणार...
Mumbai City - 300 billion Doller > gujrat 250 billion Pune City 70 billion Dollor is equal to State Level Panjab 68 , Bihar 85, Oshisha 70 Nashik 30 Billion - Himalchal Pradassh 25 Billion , Some North East Rigion Nagpur 43 Billion - Asham 47 Billion Aurangabad 7 Billion < Goa State 11 Billoon Not Only Mumbai - Some Cities equal to State Levels
@worldinpritesh23432 жыл бұрын
Mumbai Mumbai aahe
@piyushrocks92782 жыл бұрын
Hats off bol bhidu 🥳🥳🥳🥳🥳
@parmeshwarsahane9440 Жыл бұрын
जय महाराष्ट्र आपली मुंबई ❤
@KSRLO2 жыл бұрын
मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, मुंबई मध्ये प्रत्येक राज्यातील लोक येऊन व्यवसाय केला वाढवला आणि अजून ही करतात. मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी होण शक्य नाही पण मुंबई वर सगळ्याचा अधिकार असणार आहे.
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@Sigma Male Mumbai was is & will be in maharashtra but financial,commercial capital investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city Textile market from Mumbai to surat Diamond bourse market from Mumbai to surat modi shah Gujarati are slowly killing Mumbai . Jai shivray 🚩 Jai maharashtra 🚩
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@Sigma Male We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our identity
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@Sigma Male We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud & greatness of Marathi identity Of our Ancestors Chhatrapati shivaji maharaj Becoz North people know their mother Tongue Hindi & English South people also same mother Tongue & English Why we speak hindi over marathi ? We should learn English & stop speaking hindi
@hdmovieclips74772 жыл бұрын
Nice joke gobar bhakt .free Maharashtra
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@@hdmovieclips7477 It is true We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud & greatness of Marathi identity Of our Ancestors Chhatrapati shivaji maharaj Becoz North people know their mother Tongue Hindi & English South people also same mother Tongue & English Why we speak hindi over marathi ? We should learn English & stop speaking hindi we r Getting pissed due to 3 Language policy of hindi.either we dont speak proper marathi, or English or hindi !!
@rahulrane87602 жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@ajitdhole78012 жыл бұрын
येतोय आम्ही लवकरच.. आमचाही डोळा आहेच कि तिथे! 😊
@saisangat2 жыл бұрын
tumhi solid kaam kartay ... thanks
@nileshkarande24622 жыл бұрын
Others states in India also financially or economically depends their capital or one City which contributes more than 30-60% of their GDP like Bengluru, Hyderabad , Chennai, Kolkata even Ahmedabad. Maharashtra has balanced development accross the state than any other states but still need more decentralisation of industries. Mumbai was/is/will be part & Capital of Maharashtra. This not the issue of discussion.
@omsonawane57392 жыл бұрын
मुंबई मध्ये मराठी माणूस हा फक्त हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंन मुळेच टिकला आहे.🚩🚩🚩🚩
@godfather23122 жыл бұрын
Balasaheb Thackeray:- Mumbai Majhi aahe... Mumbai Fakt Majhi Ani Marathi jantechi aahe... Fakt Marathyanchi 🔥🚩
@amburshikapse32392 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🚩
@mahendrakedari50462 жыл бұрын
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली तर महाराष्ट्राचे अतोनात नुकसान होईल, आणि महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत निश्चित मागे जाईल.
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
Mumbai is & will be in maharashtra but financial,commercial capital but investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city Textile market from Mumbai to surat Diamond bourse market from Mumbai to surat Gujarati are slowly killing Mumbai .
@krishankumarmishra6992 жыл бұрын
Aarti More gave conscize but very imoprtant info about Mumbai . our dear mumbai should never be separated from Maharashtra
@kaustubhraut21582 жыл бұрын
maharashtra mumbai aaplich..fakt shivsena ani ncp la sath dya ..baki apne sher hai..thakre ani pawar saheb
@abhishekgangan60522 жыл бұрын
Jar mumbai gujrati & marwadi lokanmule mothi zali ahe . Tar ahmadabad ,Surat pudhe ka nahi gelet ( Pn tyanch vikas zala ahe he khar ahe) Silicon vally Jaipur ka nahi Banglore ch ka. So it all depends upon state gov ment.
@junedshaikh91652 жыл бұрын
हे फक्त पायाभूत सुविधे मुळेच शक्य झालं आहे
@sushantkautkar76942 жыл бұрын
Tya lokani ahmdabad,surat la develop kel kashmiri,nagaland ,manipur, mizorum madhlya lokanch rakt piun
@hdmovieclips74772 жыл бұрын
Also Baroda City in gujrat developed by Maratha this gujju are slaves uder maratha King
@aniketbansode8812 жыл бұрын
Mumbai The Heart ❤️ Of India 🇮🇳.
@sushantwavhal84972 жыл бұрын
छान माहिती 👌
@thekellygaming83852 жыл бұрын
मुंबई मध्ये गेल्यावर असं वाटतं की युपी बिहार मध्ये गेलात 🤫
@sarthakbande22502 жыл бұрын
जी संसाधने इतर ठिकाणी जाणार होत्या ती संसाधने मुंबईला स्थलांतरित करण्यात आले आहे मुंबईला इतर जिल्ह्या पेक्षा जास्त संसाधन allot केले लाभले
@bioknow92112 жыл бұрын
So much informative
@sujitkamble1841 Жыл бұрын
मुंबई महाराष्ट्राची शान आहे 😎
@rahulshah79692 жыл бұрын
Bengalaru IT capital ka ? Ya var video banva.
@erwinsmith57962 жыл бұрын
Mumbai he fkt Ani fkt Maharashtra chi aahe Ani nehmi rahanar Jai bhavani jai shivrai 🚩🚩
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@Mumbaikar Man 🙋♂️ आपण 3 भाषांचे सूत्र बंद करून महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीचे 2 भाषा धोरण स्वीकारले पाहिजे हिंदीच्या बळावर आपण आपली मातृभाषा आपली संस्कृती आणि विशेषत: मराठी अस्मितेचा अभिमान आणि महानता गमावत आहोत. आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज उत्तर लोकांना त्यांची मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी येते दक्षिणेतील लोकांची मातृभाषा आणि इंग्रजीही एकच आहे आपण मराठीपेक्षा हिंदी का बोलतो? आपण इंग्रजी शिकले पाहिजे आणि हिंदी बोलणे बंद केले पाहिजे
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@@Alsoso माशा ला पोहायला आणि बापाला झवाय शिकवायच नाय !! कळल का
@deepakmotiramkolambekar40642 жыл бұрын
दुस-या कोण्या मोरारजी चा परत उठायच्या आत...त्याचा कापावा...ही श्रीं चरणी इच्छा...मराठा तितुका मेळवावा... एक जुट व्हा...रात्र वैरयाची आहे...जय भवानी...जय शिवाजी...
@somnathgheware11322 жыл бұрын
Madam tumche atta paryant bhima sahakari sakhar karkhana election, mumbai madhe aslele gujrati loka ani attacha ha video 1 no current situation and reality 🔥👌👍
@tamrajkilvish92152 жыл бұрын
पण मोदी शहा मुंबई हिसकावू पाहत आहेत मुंबई पूर्ण नामशेष कसा होईल या प्रयत्नात आहेत पण दुर्दैव मराठी भक्तांना मोदीने आंधळे करून ठेवलंय .भक्तांनो अरे जावे व्हा आम्ही सुद्धा या गुज्जु मोदीला सपोर्ट केला होता आता समजत आहे की याचा डाव काय आहे ते .आणि या महाराष्ट्रात अणाजि पंथ पुन्हा जन्म घेतला आहे फडणवीस रूप घेऊन 😠😠
@sushantkautkar76942 жыл бұрын
Agdi barobar, ya lokana Mumbai Gujarat madhe naslyane jalan hote
@ramkrishnapandit831411 ай бұрын
मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि ती राहणार फक्त राजकारणी हे विसरले आहेत
@abhayjangam53002 жыл бұрын
Mumbai Belongs to Only Our Maharashtra...
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
Mumbai is & will be in maharashtra but financial,commercial capital but investments are going to gujarat GIFT CITY In Future As he wants to replace Mumbai to gujarat Ex. IFSC Centre to GIFT CITY GUJARAT, vedanta foxconn & Various other projects like Mumbai ahemdabad bullet train.BKC to GIFT city Textile market from Mumbai to surat Diamond bourse market from Mumbai to surat Gujarati are slowly killing Mumbai .
@sushantkautkar76942 жыл бұрын
@@MUMBAIKAR_ADITYA mang kashmir,nagaland, mizorum la suddha devop kara,tikde G*** D pathhe ka hya Don gujratichi,FREE NAGALAND
@sushantkautkar76942 жыл бұрын
@@MUMBAIKAR_ADITYA two gujraties are also killing kashmir,nagaland
@MUMBAIKAR_ADITYA2 жыл бұрын
@@sushantkautkar7694 We should stop 3 Language formula & adopt 2 language policy of marathi & English in maharashtra Becoz of hindi We r Losing our mother Tongue our Culture & Especially our proud & greatness of Marathi identity Of our Ancestors Chhatrapati shivaji maharaj Becoz North people know their mother Tongue Hindi & English South people also same mother Tongue & English Why we speak hindi over marathi ?
@sushantkautkar76942 жыл бұрын
@@MUMBAIKAR_ADITYA aree bhau aata Maharashtrat marathi koni bolat nay ,nagpur la t purn hindi prefer kartata,tyna marathi boonyat laj watte,hee sagl slow poition hott,GARV SE KAHO HAM HINDU HAI , hee gajar 🥕🥕🥕🥕🥕🥕🥕 dakhaun purn culture sampavl,marathi movie suddha koni baght nay,aaj kal tar ashok saraf kon hee suddha lokana mahiti nay.
@sunilchavanmumbaifirebriga76022 жыл бұрын
Bt vichar karnya sarakhi gostht ahe ki aapan fakt Mumbai vr depending aahot aapalya sagalyan milun Mumbai sarakhe ajun kiti tari dist ahet MH pn GDP ani hya gosthi tr lamb rahilya tyan koni olakhat dekhil nahi kona kona mahit ahe ki Washim,Akola,etc he pn MH ahet kiti waet watat jevha tumcha dist ch lokana mahit nahi Mumbai sarakhi ajun khup City aaplyala nirman karavya lagtil jancha GDP madhe molacha vata asel ani tyana MH pasun todan dekhil kathin hoel cz ekiche bal MH ani Mumbai aapli ahe konachya baapa jahigiri nahi ti ki watel tithe nyayala Jay Maharashtra,,🔥🔥dal magitali tr purnpoli deu pn lakashat thewa Mumbai maghitali tr chirun taku
@AA_creation-202 жыл бұрын
Bro india madle sagya state tycha ekk city dependant aahe karnataka banglore vr Tamil Nadu chennai vr ,west bengal Kolkata vr ,up Lucknow vr Gujarat ahmedabad vr te nazar yete nahi Yana Pn Maharashtra madhe Mumbai Pune nashik Sambhaji Nagar Nagpur ya city aahe developed aahe ajun barpur city develop hotat aahe
@yogeshtiwari8065 Жыл бұрын
Marathi, Gujarati v Hindi we r brother sister. I like Hindi, Marathi and all Indian. Jay Hind. Jay Maharastra.
@KINGPLAZZA Жыл бұрын
ज्यांची ही इच्छा आहे मुंबई वेगळी करण्याची ......त्यांनी फक्त स्वप्न बघावे या पलीकडे काही होणार नाही आणि असं झालं ना तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल हे पण सगळ्यांना माहीत आहे
@narendragongale89452 жыл бұрын
Atishay chaan aani mahitipurna vedio
@sanjayghule0022 жыл бұрын
एक नंबर माहिती आहे पोहचले का घरा घरात आणि आपल्या गलिच्छ राजकारणामुळे मुंबई ल घोडा लागत आहे ......तरुण वर्ग माहीत असून काही करू शकत नाही ....राज ठाकरे ना जिवंत. ठेवा फक्त
@gauravlodha63052 жыл бұрын
For Mumbai to stay in Maharashtra and of Marathi people we need to support Shivsena in BMC elections otherwise our importance in mumbai will be diminished , even Mumbai might get seperated from our state. This is not an overated statement and neither political, Mumbai needs Shivsena 💯 ..So for that atleast support Shivsena , the real Shivsena 👍💯 #supportuddhavthackeray🙏
@vilasgije54842 жыл бұрын
SS fooling Marathi manoos for past 25 years.
@shweta22992 жыл бұрын
Marathi youth should start new political party becouse these political partys are relative they never work for Marathi manus they work only for their kids and 145 ralative family
@jaikuber11112 жыл бұрын
😂 jalebi phafada udhav apada
@jaikuber11112 жыл бұрын
Mumbai needs bjp
@pranavpatil27832 жыл бұрын
@@jaikuber1111 म्हणजे मुंबई गुजरात चा हिस्सा व्हायला मोकळी
@abhijeetkarmalkar31412 жыл бұрын
Very nice information.
@nikitapatil71312 жыл бұрын
Modi Hech karat aahe Mumbai la jar Maharashtra bhaher nela tar Marathi lokk BJP la nivdun nahi denar . Mhanun Modi halu halu jya gostinmule Mumbai che mahtva aahe tyana Maharashtra baher nett aahe . Ajunhi vichar kara BJP la nivdun detana . BJPch nahi tar congress la suddha vote deu naka . Jar Maharashtra cha Vikas karayacha aahe tar SHIVSENA kiva NCP la dya nivdun
@erwinsmith57962 жыл бұрын
Ho barobar bolle
@coolcatool2 жыл бұрын
Yes doghancha correct karyakram kara AAP la pun bali padu naka
@jayshivray3872 жыл бұрын
शिवसेना व ncp बिलकुल नको.. शिवसेनेने वाटोळे केले मुंबई चे..
@roshanadhikari7692 жыл бұрын
@@jayshivray387 बीजेपी ने फक्त 2 लाख कोटीचं प्रोजेक्ट गुजरात ला पाठवले आहेत