देशाची आर्थिक राजधानी असलेल्या Mumbai चं आर्थिक महत्व काय आहे आणि का आहे, समजून घ्या । Bol Bhidu

  Рет қаралды 53,373

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 176
@maheshkalambe1792
@maheshkalambe1792 2 жыл бұрын
यातून महाराष्ट्रातल्या बाकी जिल्यानी काय शिकायचे आणि मुंबई पुणे वरती किती अवलंबुन राहायचे ते पण सांगा.
@somnathgheware1132
@somnathgheware1132 2 жыл бұрын
1 no comment bhava
@sahibolrahahaibhai6870
@sahibolrahahaibhai6870 2 жыл бұрын
Aata bol bhidu dhire dhire karun political videos banvel, hyach pattern follow karun pahila lallantop बनावल aani marathi channel madhe bol bhidu, he fakt aata BJP chya nava ne views ghetil aani tumchya dokyat modi aani bjp var krodh virodh bhartil, he prantvaad hi kartil
@shekhar.11
@shekhar.11 2 жыл бұрын
barobar mitra 🚩
@omkaryande5506
@omkaryande5506 2 жыл бұрын
Te tumhala samjyla lagel
@asambre6520
@asambre6520 2 жыл бұрын
मुंबई फक्त महाराष्ट्राची. तिला महृष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. कोणाच्या बापात तेवढी हिम्मत नाही. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@puredivine4201
@puredivine4201 2 жыл бұрын
म्हणून ज्यांची घर मुंबईत आहेत त्यांनी परप्रांतीयांना घरं विकू नयेत
@promoworld4322
@promoworld4322 2 жыл бұрын
@@puredivine4201 सहमत
@AS-if1ei
@AS-if1ei 2 жыл бұрын
Hum Gujarati hai Mumbai tod ke rahege gujarat ko jodoge
@ameykarpe499
@ameykarpe499 2 жыл бұрын
@@AS-if1ei tumhi lavdya pahilya aplya baykana zava mg bakicha bghu
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
१०७ बलिदान उगीच नाही दिलेत...फेकू च्या बापाची नाही मुंबई.....
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 2 жыл бұрын
2010साली मुंबई मध्ये मराठी माणूस फक्त 26% शिल्लक होता. सामान्य मराठी माणूस ठाणे मध्ये राहतो. मुंबई मध्ये मराठी माणूस tiku शकला नाही, मराठी माणसाच्या नावावर फक्त राजकारण झालं.
@somnathgheware1132
@somnathgheware1132 2 жыл бұрын
Right👌
@shilpapatil3050
@shilpapatil3050 2 жыл бұрын
Barobar bolala.
@SAMARTHSAMANT
@SAMARTHSAMANT 2 жыл бұрын
Exaggeration . Sarvat pahile mumbai madhe 1951 madhe 43.6 percent marathi bhashik hote . Source- state reorganization commission 1955 Mumbai has always been cosmopolitian city . I have researched about it Mumbai main city madhe 1.24 crore paiki 44 lakh marathi bhashik lok hote as per 2011 . 35 lakh nearly hindi bhashik , 13 lakh gujarathi ani 14 lakh urdu . Estimate Kara total 35 to 36 percent marathi bhashik aheat. Marathi lokanna Vachavaila konti party yenar nahi . Ashe expectations pan karu Naka netyankadhun
@sandipkale6415
@sandipkale6415 2 жыл бұрын
मुंबई महाराष्ट्रासाठी किती महत्वाची आहे हे लक्षात येतं.पक्षभेद बाजूला ठेवून शिवसेनेने मुंबई बरी/चांगली सांभाळली म्हणावं लागेल
@GreatDen-z7g
@GreatDen-z7g 5 ай бұрын
😂😂😂 अशे तुझ्या सारखे येडे अजून आहेत म्हणून उध्वस्त वाकरेचा धंदा अजून चांगला चाललाय. म्हणे चांगली सांभाळली. नेतृत्व गुण नसलेल्या माणसाला हरभर्याच्या झाडावर चडवलय.😂😂 स्वतः चे आमदार त्याला कंटाळून सोडून गेले त्याच्या पाणचटपणामुळे. मराठी माणसाला मुख्य मुंबईतून बाहेर फेकलं आणि गैर मराठी उद्योजक तेचे बिझनेस पार्टनर बनवलेत.
@santoshkhade1257
@santoshkhade1257 2 жыл бұрын
Mumbsis contribution in mh economy is 32% not 66. Mumbai gdp by ppp is around $400 billion and mh gdp by ppp is 1.3 trillion so how come Mumbai contribution 66% ?
@ChanchalBramhan
@ChanchalBramhan 2 жыл бұрын
मला पण पटलं नाही ते
@sahibolrahahaibhai6870
@sahibolrahahaibhai6870 2 жыл бұрын
Aata bol bhidu dhire dhire karun political videos banvel, hyach pattern follow karun pahila lallantop बनावल aani marathi channel madhe bol bhidu, he fakt aata BJP chya nava ne views ghetil aani tumchya dokyat modi aani bjp var krodh virodh bhartil, he prantvaad hi kartil
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
@@sahibolrahahaibhai6870 garaj nahi dokyat shen nahi bharale. modi ughad ughad desh vikto
@sahibolrahahaibhai6870
@sahibolrahahaibhai6870 2 жыл бұрын
@@kushaq1173 desh vikun toh kai karnar, Kadhi dokyat ha vichar karava, Aaparn aaplya family sathi kamavto, jagaila aani aaplya nantar je kahi sanaar te tumchya porgala kivva baiko la janar, Tyacha vichar kara aata modi kasala kaam kartoi... Ha vichar jya divshi tula samjhel kivva lokanna samjhel thevva clarity bhetel tula jivnat, muddam fakt badbad karu nai.
@adinathjadhav5753
@adinathjadhav5753 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@PankajKumar-kk6ij
@PankajKumar-kk6ij 2 жыл бұрын
मुंबई मधील मराठी माणूस मागे का..त्याचे करणे कोणती ह्यावर एक व्हिडीओ बनवा.
@umeshlavande1216
@umeshlavande1216 2 жыл бұрын
सर उपोषण बद्दल माहिती द्या उपोषण व उपोषणाचे प्रकार मृत्य झाल्यास काय होते स्वातंत्र दिनी करता येते काय वगैरे
@yashkhandekar4652
@yashkhandekar4652 2 жыл бұрын
Hotel management karnaryachi sadya paristithi var informative video banva plz
@ketananjkar
@ketananjkar 2 жыл бұрын
Sir CCNA Course kay ahe to karnaryanchi kay avsta aahe yacha video banva
@suhasdhamorikar5890
@suhasdhamorikar5890 2 жыл бұрын
Mumbai, Navi Mumbai Pune total GDP 66,%,of Maharashtra
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
मुंबई महाराष्ट्राची राजधानी असुन सुद्धा राज्याची आर्थिक प्रगती का झाली नाही? राज्याला दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले नाही? मराठी भाषिक वर्गाला काही अपवाद वगळता आर्थिक प्रगती करता आली नाही. शिवसेनेसारख्या पक्षाने मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात यश मिळवले.
@ajinkyarajbinde
@ajinkyarajbinde 2 жыл бұрын
आरे मेट्रो कार शेड issue वर माहिती द्या
@azharshaikh3640
@azharshaikh3640 2 жыл бұрын
Nice information make this type of video.
@blackpearl8034
@blackpearl8034 2 жыл бұрын
भाजपाला मुंबई महाराष्ट्रापासून तोडून संघराज्य प्रदेश घोषित करायचा आहे
@loveraw5041
@loveraw5041 2 жыл бұрын
मुंबई ही मराठी लोकांच्याच ताब्यात असन किती गरजेचं आहे हे ह्या वरून समजत... जर का BJP सत्तेत आली तर तोडायला मोकळे... ज्या प्रमाणे जम्मू - काश्मिर 1का विधेयकानी वेगळा केंद्रशाशित केला त्यना मुंबई पण केंद्रशासित करायला जास्त वेळ नहीं लागणार .. आता तरी मराठी माणसा जागा हो रे बाबा ..
@rahulkadam4169
@rahulkadam4169 2 жыл бұрын
MUMBAI Marathi MansakDech pahije GUJRTI Kade nako .....
@puredivine4201
@puredivine4201 2 жыл бұрын
म्हणून ज्यांची घर मुंबईत आहेत त्यांनी परप्रांतीयांना घरं विकू नयेत
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
लवकर समजलं तुम्हाला थोड
@somnathgheware1132
@somnathgheware1132 2 жыл бұрын
Gujarati mansancha maaj khup ahe mumbai madhe
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 2 жыл бұрын
कोण देतय मुंबई गुजरात ला? राजकारण्यांच्या भूल थापांना बळी पडू नका. स्वतःच्या फायद्यासाठी अशा अफ़वा उठवतात
@marutijadhav6685
@marutijadhav6685 2 жыл бұрын
मस्त... महिती धिली.. धनयवाद सर
@ramakantdeshmukh7942
@ramakantdeshmukh7942 2 жыл бұрын
Nice info!!
@yashpowar5732
@yashpowar5732 Жыл бұрын
Mumbai and Maharashtra 💯❤
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 2 жыл бұрын
छान विश्लेषण
@yeshuratnamgandham6590
@yeshuratnamgandham6590 2 жыл бұрын
You are the best sir ji. Regards George
@sunilmahajan8870
@sunilmahajan8870 2 жыл бұрын
Very good information👌👌😊😊
@sandeepbhalerao6422
@sandeepbhalerao6422 2 жыл бұрын
मुंबई मध्ये खूप पैसा आहे, आश्चर्य म्हणजे तो पैसा मराठी माणसाला दिसत नाही, दिसला नाही. बाहेरून आलेल्या पर प्रांतियांना दिसला. मुंबई मध्ये येऊन करोडो रुपये कमावले. कोणी उद्योग धंदे करून, कोणी शेअर मार्केट मधून. इतकेच काय रद्दी- भंगारामधून सुद्धा करोडो रुपये कमावले. मराठी माणूस वेगवेगळ्या राजकिय पक्षांचे प्रतिनिधीत्व करून एकमेकांशी भांडत राहीले आणि भांडत रहाणार. परप्रांतीय मुंबईत येऊन पैसे कमवत रहाणार. भाजप मधील गुजरात्यांनी मुंबई मधले सगळे उद्योग धंदे गेल्या आठ दहा वर्षांत गुजरातमध्ये पळवून नेले आहे. तरी अजून मराठी माणसाला जाग नाही येत
@avinashrane2940
@avinashrane2940 2 жыл бұрын
सत्ता आणि संपत्ती साठी लोकांनी लोकशाहीचा आधार घेत राजकारण करून गोरगरीब जनतेची जी परवड केली आहे त्याला जनता विसरेल पण ...परमेश्वर या सगळ्याची अगदी तंतोतत मोजमाप ठेवत असतो ..त्याला हे राजकारणी लोक काय उत्तर देणार आहेत ...येताना खाली हाताने आलो जाताना पण खाली हाताने जायचे आहे ...🙏🌹
@ganeshpsalve0757
@ganeshpsalve0757 2 жыл бұрын
जिथं पोळ्याला मध ,तिथंच माश्या ,बसतात 😅😅
@advertisemedia1509
@advertisemedia1509 2 жыл бұрын
Let me correct.... Tax collection 2021-22 for GST was 1 lakh crore plus and only mumbai contributed 31000 crore.... If i m not wrong
@Marathaempire111
@Marathaempire111 2 жыл бұрын
आरे मेट्रो कारशेड वर video बनवा
@sp-kr1rd
@sp-kr1rd 2 жыл бұрын
Keral???
@sawantmahesh798
@sawantmahesh798 2 жыл бұрын
What about pune nashik position about finance
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 2 жыл бұрын
Nice information
@rahulshinde7970
@rahulshinde7970 2 жыл бұрын
परप्रांतीय इथं येऊन जे काळे धंदे करतात त्यावर पण
@rajashreegaikwad1657
@rajashreegaikwad1657 2 жыл бұрын
जर ही लोकशाही आहे तर "सत्ता" हा शब्द का वापरला जातो...
@ganeshpsalve0757
@ganeshpsalve0757 2 жыл бұрын
आम्ही मिळवलं तु बस तसाच ह्या भावनेतून विरुद्ध पक्ष्याला चिडवण्या साठी "सत्ता "शब्द वापरला जातो🤣🤣🤣
@saujanyarathod3425
@saujanyarathod3425 2 жыл бұрын
मनून तर मुख्यमंत्री तिकडेच जस्त राहतात विदर्भ,मराठवाड़ा मधे यायला बगत नही
@sachinjadhav2057
@sachinjadhav2057 2 жыл бұрын
गुजरात मधील सुरत, अहमदाबाद, या शहरा च्या प्रगती चे मुख्य स्रोत काय आणि हे लोक आपल्या मुंबई तील महत्वाचे मोठ मोठया कंपन्या मुख्यालय तसेच project तिकडे का नेत आहे....
@politicalnewstoday4563
@politicalnewstoday4563 2 жыл бұрын
yes
@R2v1t3
@R2v1t3 2 жыл бұрын
सर आपणास विनंती आहे कि रेल्वे apprentic विषय माहिती द्या जॉब ची स्तिती काय आहे रेल्वे apprentic केल्या नंतर जॉब मिळेल कि नाही हे ही जरा कळवा.... एक बेरोजगार 😌
@chetanjadhav3995
@chetanjadhav3995 2 жыл бұрын
Olakh aanhi paise aslyavar bhetat
@ankushpawar2538
@ankushpawar2538 2 жыл бұрын
🛑🛑🛑🛑🛑🛑what is difference between Mumbai city and Mumbai Suburban? Please make video on this topic🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
@nikitapatil7131
@nikitapatil7131 2 жыл бұрын
Maharashtra 100 rupey deto tya paiki buss 13 rupey aplyala parat miltat . Mhanun Maharashtra mhanava tasa visit nahi zala aahe . Karan apale paise koni dusrach vapart aahe
@santoshkhade1257
@santoshkhade1257 2 жыл бұрын
Correct 💯
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 жыл бұрын
good information good pl exelent
@sameerc4413
@sameerc4413 2 жыл бұрын
फक्त नावाला मुंबईला महाराष्ट्रामध्ये आहे.
@somnathgheware1132
@somnathgheware1132 2 жыл бұрын
Right
@samadhannavgire8030
@samadhannavgire8030 2 жыл бұрын
मुंबई पेक्षा सुरत एक वेळी सर्वात श्रीमंत होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली तिथ माणसं राहीला देखील घाबरत होते मग इंग्रज अधिकारी ने मुंबई चार बाजुस पाणी ही सुरक्षित जागा निवडली उद्योग वाढले व्यापार वाढला त्यामुळे मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली
@user-ke5jt5wi5e
@user-ke5jt5wi5e 2 жыл бұрын
Hi mumbai kayam Maharashtra kadech rahavi hich ishwar charaani prarthana🙏
@Sachinsonwane786
@Sachinsonwane786 2 жыл бұрын
तिथेच राहिल
@manjushaphadatare9978
@manjushaphadatare9978 2 жыл бұрын
Marathi mansani voting kartana vichar karsv nahami shivsena la nivdun Dene.manje Mumbai aple rahil.rajya aple rahil.mumbai le ghare vikun Mumbai baher jau name he kalache garaj ahe. Jai maharashtra.
@puredivine4201
@puredivine4201 2 жыл бұрын
@@manjushaphadatare9978 बरोबर
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
कोणाच्या गांदित दम नाही तेवढा
@piyu...1976
@piyu...1976 2 жыл бұрын
2 पिढ्या नासवल्या हे खोटं बोलून आणि राजकारण केलं, मुंबई चा आणि महाराष्ट्राचा नकाशा पाहिलंय का ? मुंबईच्या आधी वसई विरार पालघर डहाणू हे सगळ लागत नंतर गुजरात सुरू होत. त्यामुळे अशी फालतू कारण सांगू नका. गुजरातला वाटत नाही बडोदा महाराष्ट्राला जोडतील, उलट बदोड्यावर अजूनपन मराठी संस्थान आहे. चेन्नई वाल्यांना वाटत नाही चेन्नई आंध्र प्रदेशला जोडतील, दिल्ली वाल्यांना वाटत नाही दिल्ली पंजाब ला जोडतिल. बंगळूर ला वाटत नाही बंगळूर तामिळनाडू ला जोडतील. मराठी लोक एवढे भित्रे झाले ? की अशक्य गोष्टीची त्यांना एवढी भीती वाटायला लागली? दरवेळी फक्त महापालिका निवडणुका आल्या की हा काल्पनिक मुद्दा काढायचा. आणि 25 वर्ष सो कोल्ड मराठी पक्षांची सत्ता आहे महापालिकेवर तरी त्यांना अशी काल्पनिक भीती वाटते? मग काम केलं त्यांनी ?
@shashikantchavan9035
@shashikantchavan9035 2 жыл бұрын
मुंबई महाराष्ट्राची महाराष्ट्र शिवरायांचा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
@ransom4734
@ransom4734 2 жыл бұрын
Khup Chan keep it up ❤️💐
@ajinkyasangle8033
@ajinkyasangle8033 2 жыл бұрын
BJP ला मुंबई हवी आहे, BMC elections आहेत म्हणून शिंदे ना मुख्यमंत्री केलं, आणि एकदा BMC जिंकली की BJP ह्यांना पण काढून टाकणारं बाहेर, आणि मग मुंबई गुजरात मध्ये विलीन करणार आणि तुम्ही लोकं काहीच करू शकणार नाहीत !!!...#masterstroke
@Ajay-em7wc
@Ajay-em7wc 2 жыл бұрын
Lavda aamcha .......Mumbai gujrat madhye vilin होऊच शकत नाही .... lavdya kadhi map baghitlay kaa Maharashtra cha zavan mulya aabhyas karat Jaa jara इथ येऊन हागु नको काँग्रेसी मादरचोद लावड्याच्या
@piyu...1976
@piyu...1976 2 жыл бұрын
अरे मुर्खानो 2 पिढ्या नासवल्या हे खोटं बोलून आणि राजकारण केलं, मुंबई चा आणि महाराष्ट्राचा नकाशा पाहिलंय का ? मुंबईच्या आधी वसई विरार पालघर डहाणू हे सगळ लागत नंतर गुजरात सुरू होत. त्यामुळे अशी फालतू कारण सांगू नका. गुजरातला वाटत नाही बडोदा महाराष्ट्राला जोडतील, उलट बदोड्यावर अजूनपन मराठी संस्थान आहे. चेन्नई वाल्यांना वाटत नाही चेन्नई आंध्र प्रदेशला जोडतील, दिल्ली वाल्यांना वाटत नाही दिल्ली पंजाब ला जोडतिल. बंगळूर ला वाटत नाही बंगळूर तामिळनाडू ला जोडतील. मराठी लोक एवढे भित्रे झाले ? की अशक्य गोष्टीची त्यांना एवढी भीती वाटायला लागली? दरवेळी फक्त महापालिका निवडणुका आल्या की हा काल्पनिक मुद्दा काढायचा. आणि 25 वर्ष सो कोल्ड मराठी पक्षांची सत्ता आहे महापालिकेवर तरी त्यांना अशी काल्पनिक भीती वाटते? मग काम केलं त्यांनी ?
@santttttt
@santttttt 2 жыл бұрын
sagle mothe business aani senior management Parpratiyanche aahet..
@Shivakumar-hl3hr
@Shivakumar-hl3hr 2 жыл бұрын
Corruption madhe sudha NO 1 ahee mumbai palika
@parthpawar5255
@parthpawar5255 2 жыл бұрын
एकदम zakkaas
@praneshdesai8426
@praneshdesai8426 2 жыл бұрын
Ajun Mumbai Economic Wadla Pahije Because Kup Lokkana Rozgaar Bettnar Anni Marathi Manus La Kaam Danda Bettnar Anni Maharstra Anni Maharstra Capital Mumbai Zoppadppatti Mukht Maharashtra Wahila Pahije Ajun Kup Sangle Diwas Yennar
@kiranaher1611
@kiranaher1611 2 жыл бұрын
Chaan.
@mglogy5161
@mglogy5161 2 жыл бұрын
महाराष्ट्रात विदर्भ का मांगे आहे विदर्भाकडे सरकार का लक्ष देत नाही यावर पण एक व्हिडिओ बनवा सर
@rj6169
@rj6169 2 жыл бұрын
Marathwada pan maghe ahe..
@vikramkadam4471
@vikramkadam4471 2 жыл бұрын
Nice
@NATURELOVER-wk9yg
@NATURELOVER-wk9yg 2 жыл бұрын
मुंबई केंद्रशाित होणार अश्या अफवा आहेत
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
नाही होणार....फेकू च्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे.....१०७ बलिदान उगीच नाही दिले
@NATURELOVER-wk9yg
@NATURELOVER-wk9yg 2 жыл бұрын
@@dattatraydahale4663 होऊ पण नाही देणार , मुंबई कुणाच्या बापाची जहागीर नाही तिथं कोणी पण असो
@piyushwasekar840
@piyushwasekar840 2 жыл бұрын
billion madhe akade sangat ja pls
@shivajilondhe8555
@shivajilondhe8555 2 жыл бұрын
Good 👍👍
@pavanbagade769
@pavanbagade769 2 жыл бұрын
Pune pcmc
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 Жыл бұрын
एक सक्षम पर्याय - राजसाहेबांची मनसे.🚩🚩🚩
@winning_wealth
@winning_wealth 2 жыл бұрын
Bolbhidu channel वाल्यांना माझी विनंती आहे की या माणसाला channel मधून काढून टाकावे... बोलण्याची काहीच कला या माणसामध्ये नाहीये... 2 मिनिट पण याचा video पाहू वाटत नाही...
@devendrarao4864
@devendrarao4864 2 жыл бұрын
This time MNS yenaar manje yenaar❤.... Raj saheb only❤
@santttttt
@santttttt 2 жыл бұрын
1
@Marathaempire111
@Marathaempire111 2 жыл бұрын
😁😁🤣🤣
@rahul28ish
@rahul28ish 2 жыл бұрын
Kasahala itki khechtos Raj chi re...bas zala
@rahul28ish
@rahul28ish 2 жыл бұрын
Sadha calculation ahe mitra, mumbait Marathi population is less than 30percent. Every year it is reducing. If ur considering thane is Mumbai then ur wrong. Raj Thackeray knows this thats y he shifted to hindutva and left anti bhaiya stand. But 3 parties for hindus so votes will get divided so can't come at power at all. He can come in power at Kalyan dombivali municipal corporation only.
@devendrarao4864
@devendrarao4864 2 жыл бұрын
@@rahul28ish Hinduvta kade shift jhaala manje kai??... For your kind info... Jevha 2009 saali mumbai madhe jo hinsaachar jhaala hota na tyvirodhat fakt aani fakt MNS nech morcha kaadhla hota... Te andolan kai fakt marathi mansa sathi hota ka???... Te purna hinduvta sathi hota..... Aani rahila prashna jinknyacha... Tar don't worry Raj sahebaan madhe patience aahe... Te nakki vijayi hotil.... That's for sure💯💯💪
@nikitapatil7131
@nikitapatil7131 2 жыл бұрын
Manjhe Maharashtra cha GDP ha phakt Mumbai mule aahe . Tamil Nadu ,Gujrat hyanch tasa kahi nahi .
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 2 жыл бұрын
असे नाही आहे मुंबई इतकाच पुणे ,नशिक, संभाजीनगर,नागपूर चा तितकाच वाटा आहे कारण महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिक राज्य तसेच कृषी क्षेत्रात ही पुढे आहे
@worldinpritesh2343
@worldinpritesh2343 2 жыл бұрын
@@vaibhavbandalnaik53 mumbai 66% Pune 15% Marathvada, nagpur nashik,nagpur,all 19% मुंबई नाही तर mahashrara गरीब राज्य बोलता येणार ह्यात काय तोंड नाही भाऊ मुंबई ची gdp ४०० बिलियन डलर्स आहे भारत देशाचा 7% बोंबोय स्टॉक एक्सचेंज मुंबई मध्ये आहे तो आशिया मधला मोठा स्टॉक एक्सचेंज आहे म्हणून ते गुजराती पंजाबी मारवाडी सर्व मुंबई आपली मानतात मराठी माणसांनी मुंबई वर हक्क सोडला नाही पाहिजे 🚩
@SAMARTHSAMANT
@SAMARTHSAMANT 2 жыл бұрын
@@worldinpritesh2343 not really Just don't print wiki data. Mumbais gdp ppp was 366billion out of 1.3 tr pop of mh . Regarding gdp nominal As per economic survey of maharashtra pg no 42 District domestic production of entire konkan region was rs 10360950 out of nearly Rs 32000000 of maharashtra . U may check it pdf is available on internet. Even u can check study iq video 📹 on this topic it claims konkans( which includes mumbai metropolitian region ) gdp contribution is nearly 40percent of that of whole mh. That 7 per number may mostly appear since mumbai has many headquarters of companies.
@PalwankarRavi
@PalwankarRavi 2 жыл бұрын
For shivsena to survive, the only solution, Uddhav Thakre, hands over the reins to Raj Thakre.
@ameykarpe499
@ameykarpe499 2 жыл бұрын
MNS+SENA he loka mumbait nhi aale ankhi 10 varsha marathi mansacha rahilela vishay sampla koni mala shikvnyaaadhi let uh knw i live in Mumbai and i know situation there
@mohitmulik3659
@mohitmulik3659 2 жыл бұрын
गुजरातची प्रगती महाराष्ट्राला लाजवणारी आहे.
@avinashgiriramdumne5158
@avinashgiriramdumne5158 2 жыл бұрын
👍
@YesIcan3719
@YesIcan3719 2 жыл бұрын
मुंबईला फक्त लुटायचे ठरवले आहे का ???
@rajshinde7709
@rajshinde7709 5 ай бұрын
मुंबई त येणारे करोडपती झाले आणि "मराठी माणूस"कंगाल च राहिला. आणि मुंबई आमची म्हणायचे दिवसच गेले.😢
@Yudi21000
@Yudi21000 2 жыл бұрын
Shivsena 🔥🏹🚩
@vinaybhopi
@vinaybhopi 2 жыл бұрын
मुंबईचे वाढेते लोंढे.येतात उपट सोंढे, मुंबईत येताना घेऊन येतात हातात लोटे ,मग घेऊन जातात पैशाचे गाठोडे.
@shrishaildeshmane1344
@shrishaildeshmane1344 2 жыл бұрын
👍👍👍
@akshaysanas1055
@akshaysanas1055 2 жыл бұрын
Sagle.thane made ahet je ahet te
@Sachinsonwane786
@Sachinsonwane786 2 жыл бұрын
है चॅनेल किती लोक वापरता
@SantoshRaghunathNarote
@SantoshRaghunathNarote 2 жыл бұрын
मानवाची डेअरी गोल का असते चौकोनी का नाही ?
@sunilshinde8589
@sunilshinde8589 2 жыл бұрын
आता सगळे गुजरातला घेऊन जावा बोला bjp
@xyz-io3kp
@xyz-io3kp 2 жыл бұрын
Mumbai shivsene kade asayali havi he kiti important aahe he yavarun kalale
@vishalmane9304
@vishalmane9304 2 жыл бұрын
Gujrati marvadi lokakachi Mumbai marthi gelle kartat kasar khopoli Mumbai vadvaylla yavar video banva ek houn jaudde sadhya Mumbai var konach prabhutw ahhe..?
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
👍
@Microsoftlearninghub
@Microsoftlearninghub 2 жыл бұрын
आर्थिक राजधानी असूनसुद्धा मुंबई मध्ये मराठी माणूस उपेक्षित का ? परप्रांतीय नको हे किती वर्ष चालत आलाय. BMC ज्यांच्या कडे होती व आहे ते सुद्धा एकच नारे लावतात. परप्रांतीय नकोत. कारण का कोणालाच माहित नाही. आर्थिक राजधानीचा वापर फक्त सत्ताधाऱ्यांनी केला. बाकीचे आहेत ओरडत परप्रांतीय नको म्हणून.
@tejasjankar3390
@tejasjankar3390 2 жыл бұрын
Mumbi amchi
@hansrajchavan7793
@hansrajchavan7793 2 жыл бұрын
मुंबई नीट लिहा...
@anilshirsat4406
@anilshirsat4406 2 жыл бұрын
Now again money flowed to Mumbai, while changing of Maharashtra Government .😊
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 жыл бұрын
kharch morarjihich bhumika hotipl
@pavanlamture5661
@pavanlamture5661 2 жыл бұрын
मुंबई चं नाव आगोदर बाँबे होतं हे सांगितला नाहीत🤣🤣
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Engras Bombay mhanayache, khare naav mumbaich aahe.
@sai8538
@sai8538 2 жыл бұрын
Pune khup changl amch Mumbai peksha 😄
@mumbaitourbuddiesmtb1277
@mumbaitourbuddiesmtb1277 2 жыл бұрын
BMC MNS nahi tar Shivsenecha under asali pahije. shivsencha krupe mule mumbai tale marathi manus aaj mumbai cha gele aahe nantar koknat jav lagel.jar bjp cha under geli tar
@Harsh-bv8vf
@Harsh-bv8vf 2 жыл бұрын
Gujrat next
@vivekvishwad766
@vivekvishwad766 2 жыл бұрын
Mumbai madhe Rahun Swataha Marathi manus Marathi bolat nahi, yawar apan ek prabhavi video karava ki Saglya Marathi bandvanni Mumbai madhe marathi madhunch bolale pahije KRUPAYA ekhada stong video banvava ki Shahaji Patlanchya video peksha viral vayla hava, Bhadipa ne ek video kela hota mage tyayt Canadian muline suddha marathi bolne shikle ahe. BOL BHIDU yamdhe samil honyasathi konachi vat baghtay Chinmay Salvi
@vivekvishwad766
@vivekvishwad766 2 жыл бұрын
Modiji na Mumbai Maharashtra pasun vegli karun sagle businesses ani head Office Gujarat madhe nyayche ahet,mhanun GIFT city ubhartay karan mage Mumbai Gujarat madhe vilin zali nahi. Modi Gujarat che PM ahet
@dipalipatil6074
@dipalipatil6074 2 жыл бұрын
Kalach samajale
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
પૈસા 💸💰
@rohanrathod7519
@rohanrathod7519 2 жыл бұрын
Kahihi bolu naka mumbai deshachi nantr ahe pahile maharashtra chi ahe ani ti maharashtra chich rahil
@LLH445
@LLH445 2 жыл бұрын
खाली बघून वाचून सांगता राव.. तुम्हालाच काय माहीती नसतं..मोकार ज्ञान पाजळू नका..लाज वाटु द्या नसलं जमत तर बाकीचे सगळे चांगलं सांगतात त्यांना द्या
@nileshtharwal1107
@nileshtharwal1107 2 жыл бұрын
Mhanun mumbai apli ahe Ani Marathi mansachicha rahili pahije
@Ganesh-ic7cr
@Ganesh-ic7cr 2 жыл бұрын
लवकरच भाजप मुंबईला गुजरात ला दान देणार..
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
म्हणून तर उद्धव साहेब गडगंज झालेत.... 😂😂😂😂
@jaydeeppathare4792
@jaydeeppathare4792 2 жыл бұрын
Tarbujya pn gadganj aahe
@royalkarbhar4588
@royalkarbhar4588 2 жыл бұрын
92636cr fd Kay bapani keli Kay tumchya 🚩🚩🚩🚩🍉🍉only SHIVSENA
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
फेकू पाहा ना तो नाही दिसणार तुला......मुंबई मध्ये फक्त ठाकरे च पाहिजेत....काही झालं तरी
@yashs1373
@yashs1373 2 жыл бұрын
Ata sagla paisa gujrat kade
@Elon_musk1114
@Elon_musk1114 2 жыл бұрын
Bhidu porigi bhetn na lagnala yavar video
@smitanaik5347
@smitanaik5347 2 жыл бұрын
Guju lok tar dola theun aahe.
@vish108
@vish108 2 жыл бұрын
Bjp sgl gujrat chya mdyavar neun ghalnar
@Earthen-u2f
@Earthen-u2f 2 жыл бұрын
बस झाले BMC ठाकरे परिवार ची दादागिरी, आता बदलाव हवाच
@sahibolrahahaibhai6870
@sahibolrahahaibhai6870 2 жыл бұрын
Aata bol bhidu dhire dhire karun political videos banvel, hyach pattern follow karun pahila lallantop बनावल aani marathi channel madhe bol bhidu, he fakt aata BJP chya nava ne views ghetil aani tumchya dokyat modi aani bjp var krodh virodh bhartil, he prantvaad hi kartil
@sunilshinde8589
@sunilshinde8589 2 жыл бұрын
Bol bjp
@nashikkar9080
@nashikkar9080 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН