75 वर्षे देशांनी केलेल्या आदिवासी लोकांच्या शिक्षणाची व्यवस्था
@KrushnaGavit-ps2qy8 күн бұрын
Dadagiri krun निवडून आलेल्या आमदार बोलतो वाय वा य लहान लहान गोष्टी विरधक बोलणारच ना
@konavalvi5845 күн бұрын
एक नाही काहिच नाही आलो
@PurushottamvalviValvi8 күн бұрын
ईव्हीएम जिंदाबाद
@parshuramgavit98657 күн бұрын
Ek number dada
@asita17318 күн бұрын
जिद्द लागते आमशा दादा आदिवासी नेता आहे कमी शिक्षण मुळे त्यांना बोलायला अडचण होतें मराठी पण ह्या वेळेस ते अक्कलकुवा चा विकस करणार चांगला...
@ChetanRajput-l8c7 күн бұрын
शरम वाटायला पाहिजे. कसं काय निवडणून दिले अनाडि माणसाला
@pravindeore32757 күн бұрын
तो माणूस अनाडी नाहीये सातपुडा पाडा तील आदिवासी लोकांचे भाष ही वेगळी असल्यामुळे त्यांना मराठी जमत नाही गुजराती उत्तमपणे बोलतात मला अनुभव आहे
@sagarmore7143 күн бұрын
He काय तालुका sudhrvtil फडणवीस saheb चांगला माणूस दिला असता या आमदार च्या जागी
@Prabhasvasave998 күн бұрын
आमच्या पाडवी चौथी पास सुद्दा नाही.आणी बारावी पास करून डि.एड केले आहे.अशी डिग्री बनवली आहे. यांनी वाचता कुठून येणार अनपढ आमदारानांना... दादागिरी,गुंडागिरी करून निवडून आला आहे.आमदार। आम्हाला पण चांगलं माहिती आहे. ते पण प्रश्न विचारा यांना ....
@sunilpadvi17697 күн бұрын
Amshiya dada tumhi heena gavit chi chesta kay kartat heenatai ni umedvari keli nasti na amdar k.C.padvi rahile aste tuhi rahile naste
@parshuramgavit98657 күн бұрын
✌️
@anilvalavi20067 күн бұрын
जनाची नाही तर मनाची काहीतरी वाटले पाहिजे.इंग्रजी भाषा असती तर समजू शकतो आपण. पण आपल्या शिक्षणाची सुरुवातच मराठीतून होते.
@vasaveofficialdab22866 күн бұрын
दादागिरी करून निवडून आला आहे हा 😡😡
@ratilalpadvi19435 күн бұрын
KC padvi sbt tumchi tulna hot ney
@ravindramore30157 күн бұрын
त्यांना तरी एवढे लोकांना मध्ये उभे राहून बोलले तुम्ही टीका करणारे बोलून दाखवा बरं
@sunilpadvi17697 күн бұрын
Amshiya dada tumhi heena gavit chi chesta kay kartat heenatai ni umedvari keli nasti na amdar k.C.padvi rahile aste tuhi rahile naste