ग्रेट आमशा दादा खरच तूम्ही पाहिले व्यक्ती आहात आपल्या आदिवासी करीता विधान भवनात बोलणारे.... तुसी ग्रेट हो दादा
@yogeshpadvi166 Жыл бұрын
दादा पुढे खासदार तुम्ही च बनले पाहिजे अशी आमची अपेक्षा
@vishwaspadvi2378 Жыл бұрын
एकच नंबर आमश्या दादा सर्व विषय बरोबर मांडतात हे सगळं खरं आहे आदिवासींपर्यंत काय काय योजना त्यांचा पर्यंत पोहोचतच नाही
@daniyalvasave96 Жыл бұрын
भाषेकडे लक्ष नका देऊ... मुद्द्याचे महत्व समजा
@sachinvalvi9614 Жыл бұрын
दिल्लीत जर आदिवासींचा आवाज घाजवायचा असेल तर आमश्या पाडवी शिवाय पर्याय नाही भावी खासदार
@dilippawara4 Жыл бұрын
एकच दादा, आमशा दादा 🙏👍
@vilasvasave9519 Жыл бұрын
याला म्हणतात आदिवासी नेता. आप कि जय,जय आदिवासी.
@mr.pavan___0946 Жыл бұрын
#कट्टर आदिवासी नेते,, #रोकठोक आमदार,, #आ. आमश्या दादा पाडवी,, #की जय हो.!👑💯💫👍
@chandrakantyadav8578 Жыл бұрын
येणाऱ्या काळात चांगल काम करतील दादा, आणि नंदुरबार जिल्ह्यात एक नविन नेतृत्व येईल
@varshabhise4188 Жыл бұрын
मुख्यमंत्री सुशिक्षित पाहिजेत हो
@gautamvasave77 Жыл бұрын
गावित साहेब तुम्ही किती वेळा आमदार राहिलात पण अधिवेशनामध्ये असा विषय मांडला आहे का
@sandippawara7773 Жыл бұрын
माला जर आमच्या पाडली साहेब भेटले तरी अभिनंदन करणार खर आदिवासी तुम्ही साहेब देखावा तर सर्व आदिवासी मंत्री करतात
@o.g.3396 Жыл бұрын
विषय गंभीर असतांना फडणवीस व गावीत नालायक हसत आहे .
@dipakchaure7785 Жыл бұрын
जय आदिवासी ❤🎉
@sachinvalvi9614 Жыл бұрын
2024 फिक्स खासदार ✌✌✌✌✌✌
@ganeshvalvi6708 Жыл бұрын
Good job ...aamshya dada
@dineshtadvi377 Жыл бұрын
तुम्ही ग्रेट आहे दादा आमदार पाडवी साहेब😊❤ भावी खासदार 🙏🙏🙏🙏
@yogeshpawara9055 Жыл бұрын
जय आदिवासी दादा
@mangalshinde2991 Жыл бұрын
स्वतः स्वतःसाठी संघर्ष करा नाही तर असे कोणी आहे, होते एवढंच म्हणतील.
@vinodpawara6205 Жыл бұрын
❤
@niteshvasave123 Жыл бұрын
कडक
@govindkokani Жыл бұрын
आमश्या पाडवी की जय हो
@RakeshMalse Жыл бұрын
Saheb
@pramilagavit1704 Жыл бұрын
Vaa
@jaganvalvi4698 Жыл бұрын
गावित साहेब हे, आदिवासी नाहीत वाटत,
@jaganvalvi4698 Жыл бұрын
खरे आदिवासी नेते आमशा दादा पाडवी साहेब, 👌👌👌👌आहे, दऱ्या खऱ्यात जाऊन आदिवासी चे प्रॉब्लेम सडवणारे,
@rahulsangade4138 Жыл бұрын
गावीत गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे
@vidyajambhore4155 Жыл бұрын
Padavi sahebanche kam changale aahe.
@supriyavasave3603 Жыл бұрын
हसायला कारण काय आहे
@virupawara2329 Жыл бұрын
Jay aadiwasi....
@dattatraythakur2173 Жыл бұрын
सर्व सोयीचे राजकारण.. आत्ता तुमच्या अंगाशी आले की कोरोना काळ आठवतो.. दोन वर्षे कोरोनामुळे काही करू शकलो नाही म्हणता आणि ठाकरे घरात बसून होते असेही म्हणता..
@sanjaykumarshinde8484 Жыл бұрын
आता कोरोना काळाचे कारण सांगितले जाते.... माजी मुख्यमंत्र्यांचा विषय निघाला की मग घराचे बाहेरच पडले नाही, वर्क फ्रॉम होम म्हणून थट्टा करतात...
@SharadGAIKWAD-v3x10 ай бұрын
आमच्या दादा पाडवी सारखे रोख टोख बोलणारे कट्टर आदिवासी पाहिजे ते फक्त आमच्या दादा पाडवी मंत्री पदावर राहिले तर आदिवासी भविष्यात पुढे जहिलं विजय कुमार गावीत आणि द्रौपदी मुर्मू सारखे दुसऱ्या समाजाचे विचार करणारे आणि त्यांचे तलवे चाठणारे मंत्री नको आमच्या दादा सारखे मंत्री पाहिजे आदिवासी समाजाला मी मालेगाव कर शरद gaikawad
@VishwajitValavi Жыл бұрын
Dada aaj tumhi siddh karun dila ki education doesn't matter..... Jar mana madhe samaja prati prem ani aadar asel tr chhati thokun bolu shakto manus.... Gavit saheb fakt jhak maraychi kaam karat aahat...nandurbar madhe fakt gavit family chi hukum shahi suru aahe