Рет қаралды 2,452
दादरचं चैतन्य हॉटेल म्हणजे खवय्यांची सदैव गर्दी. एकदम मस्त चविष्ट आणि भारी मालवणी जेवण इथे मिळतं असं अनेकांचं मत आहे. त्यासाठी मसाले आणि पाणी सुद्धा मालवण वरुन आणत चव राखण्याचा प्रयत्न इथे केला जातो. आता आज होणारी ही गर्दी कायम अशीच होती का? नेमका इथवरचा प्रवास नेमका कसा राहिला? काय आव्हानं होती या प्रवासात? आणि नेमकं कुठून सुरू झालं हे सगळं शिवाय सध्या हे प्रेम ही गर्दी कशी हाताळतात. हे सगळं जाणून घेतलं या चैतन्य ब्रँड मागे असलेल्या माऊली कडून. या माऊलीचा प्रवास सुरू झाला मालवणच्या एका छोट्या बकपासून. त्यात सोबत लाभली कुटुंबाची. दोन्ही लेकरं त्यात अगदी छान मदत करतायेत. पण इथवर पोचण्यासाठी नेमक्या काय खस्ता खाल्ल्या, काय कमावलं काय गमावलं हे माऊलीने हसत मुखाने सांगितलं. त्यामुळे नक्की ऐका आणि पहा हा प्रेरणादायी प्रवास.
Chaitanya Hotel
33, Raobahadur SK Bole Rd, Agar Bazar, Near Siddhivinayak Temple, Dadar West Mumbai-400028
#malvan #malvanifood #kokanifood #malvanivideos #food #foodlover #foodies #malavanfood
#malavanihotel #kokanihotel #dadar #dadarhindmata #dadarshopping #mumbai #foodie #foodblogger #fish #fishrecipe #fishthali
Mumbai's Best Seafood Malwani at Chaitanya | Surekha Walkeचा Inspirational प्रवास | खवय्यांची गर्दी
Fish Thali
Malvani Jevan
malvani recipe
malvani food
best malvani food in mumbai
malvani food near me
authentic malvani food near me
best malvani food in dadar
malvani food mumbai
what is malvani food
malvani chicken
malvani Jevan
malvani food recipes
malvani food hotel
dadar mumbai
For More Updates Follow us On👇
/ majjapink
www.instagram....