जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ सर मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
@shivajibodake76789 ай бұрын
न्याय. भोसले साहेब आपण फारच चांगले विश्लेषण केले.
@prat46699 ай бұрын
हे कोर्टात टिकणार नाही.. .जेंव्हा डॉ आंबेडकर यांनी आरक्षण बद्दल विचारलं तेव्हा आम्ही..दलीत मागास नाही असे म्हणाले..मराठा आता ते मागतोय..हे सर्व राजकारण आहे कारण.. सत्ताधारी असे मतासाठी करतात...हे आता सिद्ध झाले
@jagjivankale69219 ай бұрын
बहुसंख्य मराठा कुणबी समाज हा सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेला आहे हे आता स्पष्ट झाले आहे . राज्य मागासवर्ग आयोगाने आणि राज्य सरकारने मराठा समाज मागासलेला असल्याने केंद्र सरकार कडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिफारस करायला पाहिजे . केंद्र सरकारने संसदेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव संमत करुन घेतला पाहिजे . खरंतर सर्वांची जातनिहाय जनगणना लवकरात लवकर केली पाहिजे त्यानुसार आरक्षण द्यावे .
@ramilag71809 ай бұрын
Samajik nahi aahe
@sunilpatil123878 ай бұрын
@@ramilag7180kunich nahi ata samajik tu pn nahi ...sagle majlet ata
@suryakantshejwal25879 ай бұрын
फारच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@ajitdeshmukh80098 ай бұрын
ही सगळी चर्चा करताना ब्राह्मण समाज हा स्वतःला याच्यात कसा मेंटेन करतो आहे त्यातून कसा पुढे येतो आहे खटपट करतो आहे अभ्यासुवृत्तीने पुढे येतो आहे याच्यावर काही चर्चा करून केली पाहिजे आणि त्याच्यातून काही शिकलं पाहिजे ती गोष्ट इतर समाजांच्या समोर का नाही ठेवत.
@rahulchoudhari13079 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर। धन्यवाद।
@dnyaneshwaravhad39659 ай бұрын
आमच्या पूर्ण गावात कोणीच आले नव्हते सर्वेक्स्शनला
@sanjaypatil4078 ай бұрын
जेव्हा सर्वे चालु होता त्या वेळेस आपण तहसिल मधे विचारपुस करायला पाहिजे होती
@dhairyashilchavan65299 ай бұрын
भोसले साहेब तुम्ही ज्या सातारा जिल्ह्यातील आहात त्याच सातारा गॅझेट मराठा हे कुणबी आहेत स्पष्ट केले आहे तुम्हाला आहे
@hemanthirve64458 ай бұрын
ब्राह्मण समाजातील लोकांनी पूर्वी माधुकरी मागून शिक्षण पूर्ण केले!! समाजाने सुध्दा त्यांना मदतीचा हात दिला. पण ही गोष्ट मराठा समाजाने कधीही केली नाही. त्यामुळे आता ही वेळ आली.
@prakashawate95639 ай бұрын
सर्वेक्षण आम्ही पाह्यल आहे
@narayanundre37988 ай бұрын
Nice discussion
@drbharatgyn9 ай бұрын
भोसले साहेबानी अजूनही रिपोर्ट पाहिलेला नाही असे ते वारंवार सांगत आहेत.
@vaijanathpawar7189 ай бұрын
M
@lalitatambe9999 ай бұрын
खुप छान माहिती दिली. खुप शंका होत्या, न्याय नक्की मिळाला पाहिजे. कारण मराठा संघर्ष ्पैलू समजून घेण्यासाठी विविध पैलू आहेत. काळाच्या ओघात या गोष्टी ंना न्याय फार उशिरा मिळत आहे.
@vijayanandgaikwad32929 ай бұрын
भोसले सर आपल्याला काही राज्यसभेचे तिकीट कबूल केलं का
@bhillaresantosh74829 ай бұрын
😂
@sayajipawar24689 ай бұрын
साहेबांच्या म्हणण्यानुसार एवढच दिसतय की मराठ्यांचा प्रश्न आर्थिक आहे, सामाजिक नाही.
@jaypatil60559 ай бұрын
21 व्य शतकात सामाजिक मागास राहिलाय कोण 😂
@nandkumarbhongale81159 ай бұрын
आरक्षण मिळाल्यानंतर ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांच्या वारसांना आरक्षणाचा लाभ मिळू नये
@jagjivankale69219 ай бұрын
आपल्या देशात खरंतर सर्वांना समान उच्च दर्जाचे शिक्षण व उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मोफत दिली तर ते लोक आपली शैक्षणिक आर्थिक स्थिती चांगली करुन आपला सर्वांगीण विकास करु शकतील .
@bhillaresantosh74829 ай бұрын
हो बरोबर आहे पण सांगायचं कुणाला आणि सांगितलं तर ऐकलं तर पाहिजे उलट सांगणारालाच चोर सोडून संन्याशाला
@shashig14119 ай бұрын
Great 👍 Bhosale sir And Mumbai Tak teems
@jayendragore7329 ай бұрын
सर्वे कसा झालाय हे सर्वांनाच माहीत आहे.सर्वेमधे ९०% लोक झोपडीत राहतात.मेरा देश महान.
@anil.jadhav11959 ай бұрын
Khup chhan bhosle saheb Sahakaryabaddal abhari Good work
@popatpisal17649 ай бұрын
सदावर्ते सुप्रीम कोर्टातजणार सर 50% वर आरक्षण देता येणार नाहीं.
@madankulkarni49868 ай бұрын
न्या. भोसले साहेब आपण फार चांगल्या पद्धतीने विषय स्पष्टीकरण केले.' क्रिमी लेअर, पर्यंत पोचलेल्या मंडळींनी आरक्षण सोडावे हा एक मार्ग लक्षणीय ठरू शकेल कदाचित.... पण मार्ग काहीतरी निघाला पाहिजे.
@sudhakarghule-i7k9 ай бұрын
खुपच छान सर माहिती दिली.
@surykantjadhav27379 ай бұрын
आजुन गावी मातीची घरे आहेत.
@gauravdeshmukh70298 ай бұрын
Changali mahiti dili dhanyawad
@sjb-mx8ly9 ай бұрын
Salute to justice Bhosale sir. Very nice and detail analysis.
@vijayadhaneshwar46629 ай бұрын
Tyana vichara marathyanchi sata ka khalparyant zirpali nahi yacha dosh ataparyant chya marattha mulhyamantryana ka vicharla nahi .te jababdar nahi ka ..tyat etar opan valyancha dosh kasa tharto
@sjb-mx8ly9 ай бұрын
@@vijayadhaneshwar4662 सरकारच्या मदतीला मर्यादा आहेत. शेवटी जो अभ्यास करेल, कष्ट करेल, काही ध्येय बाळगेल तोच पुढे जाईल.
@rashidshaikh85879 ай бұрын
@@vijayadhaneshwar4662😮😮
@vikasrasal38259 ай бұрын
😢😢@@vijayadhaneshwar4662fr hic MB 😢bc
@SantoshPawar-ko8bc8 ай бұрын
धन्यवाद सर
@drbharatgyn9 ай бұрын
आर्थिक दृष्टिने बरेच मराठा मागास आहेत हे सर्वमान्य आहे. जाती आधारावर सोशली मागास किंवा मराठा असल्यानेच त्यांना संधीपासून वंचित ठेवले गेले हे कसे सिद्ध करनार ते भोसले साहेबाना विचारायला हवे होते.
@UNTITLED669 ай бұрын
Tikanar nahi karan EWS aahe Simple question aahe . Jar he lok tya report madhe economically weaker sangat aahet tar supreme court mhnanar EWS aahe na .
@baburaojadhav9879 ай бұрын
सुप्रीम कोर्ट ला ऐकच आपेक्षीत आहे 50% च्या वर आरक्षण जाता कामा नये
@SJS9799 ай бұрын
Ani ya sarkar ne tech kele he ajibat court madhe tiknar nahi
@adv.mahadevjavalagi18649 ай бұрын
क्रीमीलेरचाआठ लाखाचे निकश आहे/ परंतु आठवायच्या वरील लोकसुद्धा आठवायच्या खालील उत्पन्न दाखला घेतात. ग अशा लोकांना बाहेर कसे काढणार
@AshokDanawale8 ай бұрын
बरोबर आहे
@nirmaladhole12479 ай бұрын
अगदी खरंय,ग्रामीण मधे खूप मराठे सामाजीक शैक्षणिक बाबतीत मागासलेले आहेत.शहरातसुद्धा असे गरीबीत आयुष्य काढत आहेत.
@UttamNadre9 ай бұрын
❤😊 चालू करा जर
@drbharatgyn9 ай бұрын
जुनी चारचाकी लाखभर रुपयात मिळते ती वैयक्तिक वापरासाठी घेतली की उदरनिर्वाहासाठी घेतली याचा विचार सर्वे मधे केला आहे का?
@arvindbiradar83689 ай бұрын
मोफत शिक्सन शक्य आहे.
@popatpisal17649 ай бұрын
भोसले साहेब अगदी बरोबर सर उत्तम विश्लेषण केले ते तुम्ही फार प्रामाणिक केले आहे. कारण प्रामाणिक पणा हा रक्तात आहे. मी स्वतः तुमचे वडील सि एम होते त्यावेळी भेटलो आहे त्यावेळी फार प्रामाणिक पणा होता. जिव्हाळा होता. मग तो कोणत्याही जातीतला असेल. मला आठवण येते सर त्यावेळी इंदिरा गान्धी पी एम्. होत्या. मग मराठा कुणबी. असे दाखले मिळाले. तर त्यांना ओ बी सि मध्ये आरक्षण मिळालेच पाहीजे. आणि सरसकट मराठा का नको. मग गरीब मराठा याचकाय. मग कोळसे पाटील बोलतात ते बरोबर नाहीं काय?
@atulgiram74599 ай бұрын
भोसले साहेब 10% समजून सांगा तुमचं इतिहास
@dattatrayakale62009 ай бұрын
Bhosale sir खूप तज्ज्ञ आहेत. काळजी नसावी 🙏
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg9 ай бұрын
भोसले साहेब , क्रिमी लेयर खाली तर ब्राह्मण पण आहेत.
@shashikantmhetar26709 ай бұрын
भोसले साहेब योग्यच बोलत आहेत .
@dhairyashilchavan65299 ай бұрын
हे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले कलेढोण ता.खटाव जिल्हा सातारा येथील यांचे चिरंजीव आहेत
@gorakhnathgaikwad92369 ай бұрын
Sir मी गायवाड पण 96कोळी आहे पण माझी कुणबी सापडली😅 तुमची पण असेल
@ravindrachavan38139 ай бұрын
परंतू मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे जात आहे ना ? त्यामुळेच हे आरक्षण टिकणार का ?
@dnyanobathombre17499 ай бұрын
हे यांना माहितच नाही
@nirmaladhole12479 ай бұрын
इतर 22 राज्यात 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे असे आताच सर बोलले, मग महाराष्ट्रात का नाही.
@ramchandrazagade11848 ай бұрын
आरक्षणातून सगळे प्रश्न सुटत नाहीत... जरांगे खूप मोठी स्वप्ने दाखवून भोळ्या भाबड्या मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे
@sanjaypatil4078 ай бұрын
सर मराठी शिक्षण संस्था जर मराठ्यांचे आहेत मग मराठ्यानां त्यांच्या शिक्षण संस्थेत मराठी कोठा आसावा आणि तेथे 40/50 % शिक्षणाची फी कमी करु शकत नाही का ?
@machhindragaikwad36494 ай бұрын
Nahi govt controll.
@madhukarsalve-yw7wr9 ай бұрын
भोसले सर तुम्ही दहा टक्के सतत वाढवलं असा जो उल्लेख केला तो सविधाना नुसार फक्त पुणे कराराचा भाग म्हणून राजकीय प्रतिनिधी म्हणजे राखीव मतदार संघ आसने असा आहे बाकी आरक्षण हे घटनेच्या बेसिक स्ट्रकचर चां भाग आहे हे सांगितलं आसत तर बर झालं असतं कारण आपण न्यायमूर्ती आहात
@jababdarnagrik35209 ай бұрын
भोसले सर,माफ करा,पण हे सगळी मिलीभगत वाटते,थोडक्यात निवडणुक स्टंट चे आपण भागीदार आहात, मुंबई तक शी तर भाजपाचा करारच आहे,असो बघुया काय होते , सदावर्तै तावातावाने बोलणार ते वेगळेच 😊
@vijayadhaneshwar46629 ай бұрын
He je tantr shudha boltat te sjun ghya .
@jababdarnagrik35209 ай бұрын
@@vijayadhaneshwar4662 तंतशुद्र बोलणे ह्याचा अर्थ वास्तवाला धरून बोलणे असे होत नाही, भोसले सर स्वता मान्य करतात की मराठा समाज २८% आहे ( एकूण लोकसंख्येत) आणी त्यातील ८०/८५ % मागास झालाय सद्यपरीस्थितीत, तर त्याला प्राधान्य देण्यासाठी त्यामागील कारण सांगताना हे स्वताचा कबूल करत आहेत कि अल्पभूधारक हे कारण आहे, त्यामुळेच अशा गरजू समाजाला कुणबी समाजाचे लाभ आधी तातडीने द्यावे जे शक्य आहे आणी नंतर कायदा जो सर्वानां समान वागणूक देतो त्याच्या समोर सर्वे मांडून प्रश्न उपस्थित करावे, आता गरजूंनां कूणबीत समाविष्ट होता येत आहे कारण तशा नोंदी सापडत आहेत आणी विदर्भात आणी कोकणात तसे आधीच घडलय आता मराठवाड़यात तातडीची गरज असताना सरकार आणी आपण राजकारण मध्ये का आणत आहात??
@jababdarnagrik35209 ай бұрын
@@vijayadhaneshwar4662भोसले सर, स्वता मान्य करतात की मराठा समाज अल्पभुधारक झाला आहे,थोडक्यात कुणबी समाजाचे फायदे अशा गरजु साठी उपलब्ध करण्यासाठी मांडणी करणे सहज शक्य होते,त्यातुन मराठवाड़्यातील अंत्यतं गरजू मराठा समाजाला आताच्या जंरागांच्या आंदोलनाला मिळालेला पांठीबा बघता सरकार देऊ शकले असते पण आपल्याला सोबत घेऊन सरकारने ते लांबवून राजकारण केले हे दूर्देव आहे 😊
@yashwantsonawane36438 ай бұрын
प्रगती म्हणजे काय ?
@Kakasaheb-ko2ox8 ай бұрын
Bhosale sir tumchya sarke nyayadhish lakhochya snket vavet grj ahe
@RajendraChuri9 ай бұрын
Who will verify this survey?
@ankushjagdev1438 ай бұрын
BAMCEF जय मूलनिवासी BAN EVM वामन मेश्राम साहब
@drbharatgyn9 ай бұрын
गेल्या दोन तीन पीढयातील बहीनीना स्थावर मालमत्ता विभागून द्यावी लागते आणि त्यांचे लग्न हुंडया /दागिन्यां संसारासह लाऊन द्यावे लागले याचा भावांच्या आर्थिक स्थितीवर काही परिणाम झाला का?
@SJS9799 ай бұрын
Ammhi PCMC madhe rhato 1 hi karmachyari amchya society madhe survey sathi aala nahi.
@gautamparkhe42009 ай бұрын
भोसले सर भारत महास्तेकडे वाटचाल करी आहे
@chandrakantkulkarni96819 ай бұрын
हा सर्व्हे बरोबर केला आहेः का ते कोण तपासणार
@sevakkadam40818 ай бұрын
म्हणजे सुप्रीम कोर्टाला जे अपेक्षित आहे त्या नुसार मागासवर्ग आयोगाने डाटा गोळा नाही तर तसा तयार केला असेच दिसते.
@VijayDugje9 ай бұрын
सगळ्या समाजाला आरक्षण मराठा समाजाला का नाही 50%
@sudhakardeshpande33919 ай бұрын
आतापर्यंत जे मराठा आरक्षण संदर्भात वेगवेगळे मुद्दे ऐकले त्या सर्वात न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी दिलेली माहिती मुद्देसूद व मराठा आरक्षण देणे किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकणारी व अभ्यासपूर्ण वाटली. त्यांच्या अभ्यासानुसार हे आरक्षण सुप्रीम कोर्टातही टिकेल अशी अपेक्षा आहे.
@shindepatilr5264 ай бұрын
50% वर टिकणार नाही जो पर्यंत केंद्र सरकार मर्यादा वाढवत नाही !
@balwantpatillutemharastran86439 ай бұрын
आम्हाला अ
@drbharatgyn9 ай бұрын
मात्रृसत्ताक पद्धतीने SC ST ला सुद्धा validity सोडा जात प्रमाणपत्र सुद्धा देत नाहीत. महिना दोन महिने काम, शिक्षण सोडून 1950 पूर्वीच्या इतर जिल्हयातील गावात जाऊन सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. जरांगे च्या आंदोलनामुळे त्यांना थोडा तरी दिलासा मिळेल असे वाटते.
@Balasahebsanap5059 ай бұрын
मी एक सविस्तर कमेंट केलेली आहे साहिल सर त्याला उत्तर पाहिजे.
@chandrakantkulkarni96819 ай бұрын
भोसले भोसले सरांनी जे सांगितले की माझ्या घरी जो मुलगा आला होता त्याने नववी पासूनच शाळा मग पुढे 10 वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत कुठे इतके पैसे लागतात वासच त्या पोराला शिक्षणाची आवड नव्हती
@gorakhnathgaikwad92369 ай бұрын
भोसले साहेब तुम्ही म्हणता.. OBC 54%, maratha 28%, muslim 17% sc,st 20% , ब्रहामन व इतर 6%....मग तुम्हीच सागा हे एकूण 54+28+17+20+6=125% होत आहे मग मराठा obc मध्येच आहे ना तुम्ही घालत नाही आहात ....obc 54% मध्ये 16% जागा आहे ... पण घालणार नाही तूम्ही सरकारचे आहेत..तुम्हाला एकादे तिकीट मिळेल😢
@superman-rv4nf9 ай бұрын
Yedaa ka रे भौ तू😂😂 त्यात फक्त महाराष्ट्र च नाही बोलले ते😂😂
@VijayDugje9 ай бұрын
सगळ्या समाजाला आरक्षण 50% चा आत्मा मराठा समाजाला
@bravo357919 ай бұрын
मुंबई तक.. आपण च मराठा बांधव बगतोय.. विचार कारा.. भावांनो ... मुंबई चे मराठे...
@bravo357919 ай бұрын
मुंबई तक....फॉलो करायचे कि नाही... वेळ येईल.... अजून पर्यंत तरी ठीक आहे..
@sureshshiradhonkar35699 ай бұрын
बीड मधील दोन तरुण MA BEd. पुणे हडपसर येथे राहत आणि येका खाजगी शाळेत १००००/- ची शिक्षक म्हणून काम करताहेत. त्यांचे कुटुंब बीड मध्ये राहते. ह्या शिक्षकांनी एक loding riksha tempo घेतला. सकाळी शाळा करून हे दोघे सामन loading unloding karun हमाली करताना दिसले.
@prabhakarjadhav26414 ай бұрын
सर.पुवी सोळा टक्के नतर तेरा टक्के आता दहा टक्के कशामुळे दिलंय.
@kailashPundge9 ай бұрын
Ullas bapat stetusment bagha
@KotkarChandrakant9 ай бұрын
न्यायमूर्ती पदावर.राहिलेले असून सुद्धा किती सहज सोप्या भाषेत उत्तरे दिली किती नम्रपणे बोलणे आहे कुटलाही गर्व नाही आवाजात एकसंथ पणा आहे तर दुसरीकडे jarange पाटलांचे बोलणे पाहा किती अहंकार किती चिडचिड दुसऱ्याला कमी लेखणे सोबत असलेल्या लोकांचा अपमान करणे सरकारला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे संतांचा अपमान करणे म्हणून. सुशिक्षित नेतृत्व असणे किती गरजेचे आहे हे दिसते
@vinodsuryawanshi859 ай бұрын
Are baba tyane andolan kela mhanun govt jaga zala,he reservation tikel nahi tikel pan govt la session tar bolava lagala.Ani tyala hakk ahe shivya denyacha sudha to upashi rahatoy ,pot bhar khaun channel var javun lecture det nahi!!!
@machhindragaikwad36494 ай бұрын
Yache Karan education ahe te sarya samjatil last che ghatkala milat nahi, economic condition mule education milat nahi,education nahi,tar samajik mahasale pan tayar hote ha fark ahe.
@drbharatgyn9 ай бұрын
बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मुख्यमंत्रीपद मराठा नेत्यासाठी आरक्षित असे म्हणायचा पायंडा पडला.
@adv.mahadevjavalagi18649 ай бұрын
माझ्या मते सध्या कुणबी ओबीसी मध्ये आहे. ईतर मराठा याना शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक निकष अवलोकन होणार.
@abcatos9 ай бұрын
15 percent open ke liye 40 percent hai. That's discrimination. Ideally reservation should be 85%
@tusharchavan46829 ай бұрын
Jarange Patil Saheb only demand clarity for Sakal Maratha Samaj from you Fadvnis Sir & your team so, Ani Script geli kgaddyat first give clarity in writing in front of media Fadvnis Sir, if you try lot of for Maratha comunity then please give clarity on EWS CERTIFICATE for Maratha cast and newly given 10% reservation could be stand or not in supreme court & who is found as KUNBI give them OBC Certificate can you give this assurity in writing with your team and in front of media. Ek Maratha Koti Maratha Jai Manoj Dada Jarange Patil Saheb Jai Sharad Chandra Pawar Saheb Jai Ekanath Shinde Saheb Ya netyanmule Maratha reservation milat ahe Ani milnar ahe Dhanyawad. 🙏 Jai Shivrai Jai Bhavani Jai Maharashtra
@pandurangdeshmukh59708 ай бұрын
OBC प्रवर्गाचा इम्पिरिकल डेटाच गोळा केला नसल्याने त्यांचे आरक्षण रद्द करून सर्वच जातीचे सर्वेक्षण होऊन नव्याने आरक्षण कोटा अमलात येणे देशाच्या प्रगतीसाठी नितांत गरजेचे आहे .
@santajishinde41999 ай бұрын
ह्याला कोणी न्यायमुर्ती बनवलं जर हा बॅकवर्ड असेल तर ज्यांना गुंठाभर जमीन नाही घर नाही, जातीचे पुरावे नाहीत त्यांना कोणी वाली उरला नाही
@Anantdeshpande-kr8vr9 ай бұрын
एका s t बस चा जर सर्व्हे केला तर त्यामध्ये 35 ते 40 वयोगटातील पुरुष आणि महिला 75 वर्षाचे आधारकार्ड दाखवून चक्क फुकटात प्रवास करतात म्हणून तुम्ही केलेले सर्व्हे सुप्रीम कोर्ट किती मान्य करते यावर आरक्षण मिळणे अवलंबून आहे
@मधुकरशुक्ला9 ай бұрын
आरक्षण दहा टक्के ते त्याला महत्त्व नाही पूढे पंक्तीत शंभर लोक आहेत आणी जेवण फक्त दहा लोकांच आहे हे अशे झाले आणी आता गरीबी मागास पणा हा मुद्दा आहे व अनेक समाज आरक्षणा साठी आंदोलन करणार हे पूढची भविष्य वाणी आहे
@ShakilShaikh-wj5iy9 ай бұрын
मग सर्व ओपन समाजाचे आरक्षण जनगणना का केली व मागास आयोगाने राजीनामा का दिला आपली पन्नास वर्षांपूर्वीची पाच एक्कर जमीन व आत्ताची वाटणीत आलेली तीन गुंटे आहे यात काय उत्पन्न फरक काही ठिकाणी 10 एकर जमीन असुनही पाण्याच थेंब नाही मग कोण श्रेष्ठ ह्या बाबत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाणार कोर्टात
@mukunddakhane83559 ай бұрын
राजकीय फ्रीडम फायटर पेक्षा सामाजिक फिडम फायटर अधिक ग्रेट आहे.
@bharatsonwane51859 ай бұрын
Apan chan
@sanjaymuneshwar23359 ай бұрын
आर्थिक मागास, आहेत, सामाजिक नाही, यावर बोला?
@KESHAVKHANDARE-ue4wf9 ай бұрын
तू पण सरकारचाच माणूस आहेस
@umeshbhosale81359 ай бұрын
Tu konacha aahe
@bharatarkile96018 ай бұрын
आर्थिक व. गुणवत्तेवर आरक्षण सर्व
@bhimraodeshpande29759 ай бұрын
The survey was done only for name and cast . Nothing more questions were asked. It is correct practice to take decesion?
@DadaDhavale-jg6zs9 ай бұрын
भोसले साहेब आमाला ओबीसी आरक्षण मिळावे अशी अपेक्षा आहे
@sandipaningale47419 ай бұрын
नमस्कार साहेब पण आमच्या घरी किंवा आमच्या काॅलनित देखील कोणी आले नाही. आपण तर म्हणता घरोघरी जाऊन डेटा जमा केला आहे..? मग आम्ही खोटे बोलत आहोत का सरकार खोटे बोलत आहे. सत्य काय ते बाहेर आलेच पाहिजे.
@bravindralic9 ай бұрын
राज्य सरकार कायदा करून उपयोगहीन ठरतो जर केंद्र सरकार घटनात्मक दृष्ट्या काही करीत नाही.
@deepakkotian32709 ай бұрын
Sagla rajyat Loka magayla chalu karnar.. Tya sathi Kendra Sarkar madhe yeth Nahi
@jababdarnagrik35209 ай бұрын
@@deepakkotian3270 भाजपा मागील काळातील सगळया गोष्टींचा पुनर्विचार करणार असेल तर प्रत्येक राज्यातील मराठा समाजासारखा एकेकाळी प्रगत असणारा समाज आज मागासलेला रहात असेल तर मग केद्रांत सत्ता असताना त्याचा विचार करायला नको का ??
@PATRICX20009 ай бұрын
आरक्षण कधीही वर्गात देतात... कुणा एका जातीसाठी स्वतंत्र वर्ग करून नाही देता येत.. लक्षात घ्या
@hemlatasonawane42969 ай бұрын
Je savidhanache kaidetadatnya ahet for ex Dr. Sueesh mane ex. HOD of university asha personna sudha mulakhati sathi bolavave he vinanti.
@vaibhavpawar75979 ай бұрын
मी पण सर सातारा मधून आहेत गावात शेत तले एकालाच देते वर्षेला
@ganpatishinde22999 ай бұрын
मराठ-न्हावी,मराठा-कुंभार,दाखलावर आसताना obc झाले.मराठा-96 कुळी नोंदी नाहीत.
@mangeshdalvi64859 ай бұрын
असं असेल तर इतर जातीला पण कुणबी म्हणून आरक्षण द्यावे
@gajananingle48559 ай бұрын
कन्या दान ही मुलगी दान देण्याची वस्तु। अहेका या बद्दल काय संगाल,
@abhijitjoshirao31569 ай бұрын
आमच्याकडे आज पर्यंत कोणीही आलेले नाही... अशी किती कुटुंबे किंवा उंबरठे असतील ह्याचा पण एकदा सर्व्हे करा... खरी परिस्थिती तेव्हा कळेल... ज्यांचा सर्व्हे केला त्यांचा आधार कडून ओ टी पी घेऊन मगच सबमिट व्हायला पाहिजे त्याशिवाय तो सर्व्हे कम्प्लिट होऊच शकत नाही...
@arvindbiradar83689 ай бұрын
न्या.भोसले साहेब योग्य मार्गदर्शन पण ते कोर्टात पोंचवा.
@dnyaneshwaryadav82194 ай бұрын
कण
@rajeshgolkondawar49798 ай бұрын
न्यायाधीश. साहेब. तुम्हाला. Kunbhyache arckashan. मांडता .आले नाही मा. जिजाऊ. V .shahajiraje. He .ekachch...samaj
@atulgiram74599 ай бұрын
प्रश्न हे आहे 10% मराठा आरक्षण दिले याची लोकसंख्या किती