विरोधी पक्षाविषयी अत्यावश्यक सविस्तर माहिती जनते पर्यन्त पोहोचली. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@prakashJain-k7c4 сағат бұрын
Thanks Anuja❤❤❤❤Good jod
@NamdevChavan-ix6pw3 сағат бұрын
तुमचे विश्लेषण खूप चांगले आहे आणि अभिनंदन
@rahulrathod37694 сағат бұрын
मुंबई tak all फॅमिली लव्ह u
@vijayekhande85744 сағат бұрын
अभिनंदन मुंबई तक चे.... चाळीस लाख सबस्क्राईब ही मोठी अभिनंदनीय बाब आहे.... आपणास खुप खुप शुभेच्छा......!!!
@asthagaikwad3723 сағат бұрын
Congretchulation Mumbai Tak
@sunilmahajan25522 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@vishalpatil74483 сағат бұрын
अभिनंदन सर
@Shreeyansh28214 сағат бұрын
आपला चॅनल आम्ही घरातले सर्व बघत असतो.. आपणास खुप शुभेछा
@ashokdombale18034 сағат бұрын
अभिनंदन साहिल सर धन्यवाद
@jitendrapatekar24093 сағат бұрын
Mumbai tak rock
@adityajawale3612 сағат бұрын
Congratulations All team😊
@JalindarBaramate-v6s2 сағат бұрын
Cng sir aani mdm
@sureshkadam32654 сағат бұрын
सर आपले विश्लेषण खूप चांगले असते
@PankajDeshmukh-s3j4 сағат бұрын
Congratulations all tim💐
@jitendrapatekar24093 сағат бұрын
Congratulations sahil sir and madam
@RajaramBharmal3 сағат бұрын
Congratulations 🎊 👏 💐
@dnaikart58823 сағат бұрын
अभिनंदन शुभेच्छा 🎉🎉
@digeshwarbhiwgade8224 сағат бұрын
congratulations Mumbai Tak family
@Amrusha261144 минут бұрын
ती बैठक निवडून आलेल्या आमदारांचा एकजुटीने राजीनामा देण्यासंदर्भात होती
@ShrikantAshtikar2 сағат бұрын
अभिनंदन , पण एक नमूद करतो की सहील जोशी ,अनुजा ,मिलिंद आणि राजदीप असताना मी मुंबई तक पाहतो . बाकी टीम अजून प्रशिक्षित होणे आवश्यक आहे
@rahulrathod37694 сағат бұрын
मी साहिल सर चा खूप मोठा फॅन ahe
@sunilmuchwad99242 сағат бұрын
अनुज्या मॅडम यांचे विश्लेषण व त्याचं सविस्तर विश्लेषण हे साहिल जोशी करतात मी आपण दोघे विश्लेषण ज्या विषयावर करतात तेच विषय बघत असतो आपले मनापासून अभिनंदन
@ajaypoul6123 сағат бұрын
Congratulation❤
@SantoshShinde-wb8gw4 сағат бұрын
विरोधी पक्षनेते भास्कर जाधव आणि जयंत पाटील साहेब हे दोनच योग्य आहे
@Bipin-yb7gg3 сағат бұрын
❤
@rajeshkhorjekar88223 минут бұрын
Chhan
@satishpatil70134 сағат бұрын
अभिनदन
@rajaramchaudhari414 сағат бұрын
Congratulations
@DreamKokan134 сағат бұрын
Congratulations🎉🎉
@ajaychhaparwal68434 сағат бұрын
Learning from case
@pgolvilkar13524 сағат бұрын
मर्द आता पदा साठी लाचारपणे मागणी करतायत
@RealMotivational11041 минут бұрын
Possible nahin
@rameshshingne64315 сағат бұрын
अजुन ही न्यायाची अपेक्षा ?
@nandusawant85314 сағат бұрын
अपात्र कायद्याच काय झालं
@olambevithal28844 сағат бұрын
यांना अजून इतर निवडून आलेल्या आमदाराना सिनियर असून सुद्धा संधी द्यायच समजत नाही, बाकीच्या लोकांनी सोबत राहू नयेत अशी इच्छा दिसते
@abhisheksalunkhe1668Сағат бұрын
अनुजा खुप सुंदर दिसतेस❤😍
@Shreeyansh28214 сағат бұрын
❤
@suniltapkir23044 сағат бұрын
🎉
@machindrabirkad5504 сағат бұрын
विधीमंडळ कायदा काय आहे याची सविस्तर माहिती मिळत नाही काही कायदा आहे का
@कृष्णविवर-ढ2ल4 сағат бұрын
विरोधी पक्ष नेता 🙌🏻😇👏🏻 भास्कर जाधव साहेब योग्य होते गटनेता चौधरीना करा.... 🙌🏻😇👏🏻
@rameshkamat59273 сағат бұрын
Mumbai tak तुम्हाला काय वाटते. या साठी 28 मिनिटे मी हा तुमचा शो पाहिला
@Awesome63644 сағат бұрын
Mumbai tak च्या सर्व टीम चे पुनश्च अभिनंदन. 4 Millions चा number 100 Millions मधे जावो यासाठी शुभेच्छा. आपन सर्व on आणि off कॅमेरा खूप मेहनत घेत असता. आपल्या चॅनेलचा वाढता आलेख नक्किच तुम्ही deserve करता. All the best and waiting for more. ❤
@pramodghongade28293 сағат бұрын
तीन पार्टी मिळून c m होतो मग तीन पार्टी मिळून विरोधी पक्षनेते का नाही?
@ashokkamble23683 сағат бұрын
मुंबई तक चे अभिनंदन.... पण अणुजाजि हे सरकार ला जनादेश नाही. ईविएमचा चमत्कार आहे आपल्याला माहितच असावे..
@avinashkulkarni94874 сағат бұрын
Anuja aj mast disate
@harshalpatil73863 сағат бұрын
Plz don’t watch news they make u addicted on different different possibilities
@rakeshambekar8053 сағат бұрын
अभिनंदन आपल्या चॅनेल ला पन्नास खोके एवढा प्रतिसाद मिळणार त्यात काही शंका नाही खरंच तुम्ही चांगलं विश्लेषण करता आणि कोणाच्या बाजूने करता हे लगेच कळते असो अभिनंदन पुनःश्च
@DigitalHome-q9h2 сағат бұрын
आता मुंबईचा पप्पू होणार का विरोधी पक्ष नेते
@rajkumarpitani78233 сағат бұрын
Datta patil
@amolmahadkar79694 сағат бұрын
मॅडम मुंबई तक चैनल पाहण्याचा हेतू फक्त एवढाच की तुमचा गोड चेहरा पाहता यावा म्हणून
@shaileshsanap40494 сағат бұрын
Datta patil
@ghanshyamjachak82583 сағат бұрын
Mumbai Tak che Tv channel ahe ka
@vikramdeodhar73693 сағат бұрын
Congratulations Mumbai Tak. कदाचित आमच्यासारख्या interesting comments टाकणाऱ्या प्रेक्षकांचंही contribution असावं. तसं I recommend to read book "The Kingdom and the Power" by Gay Talese. It's the journey of "The New York Times" as an Institution. Probably the best book I have read by far. एक नाराजी आहे. विश्लेषण वगैरे ठीक आहे. पण जर कठीण प्रश्न खडसेंना विचारले जातात, तर फडणवीसांना का विचारले जात नाही? निर्भीड पत्रकारीता एकवेळ बाजूला ठेवा. पण at least कुणाचेच अजेंडे चालवले नाही पाहिजे. ना राजकीय नेत्यांचे, पक्षांचे. ना त्यांच्यामागील शैतानी ताकतींचे.
@JalindarBaramate-v6s2 сағат бұрын
Cng
@fasterfene98494 сағат бұрын
फालतू काहीही बडबड करत बसू नका 28 सीट्स नाहीत तर कुठून होऊ देतील विरोधी पक्षनेते पद ....नियम सगळ्यांना माहीत आहे तोंडावर फेकतील आणि उबाठा ला गप करतील 🙄🙄🙄
@पर्यायअबकड3 сағат бұрын
तु चीवत्या आहेस....दिल्ली मध्ये BJP ला आप पक्षाने विरोधी पक्षनेते पद दिलं आहे.... त्यासाठी सत्ताधारी पक्षाचे मन मोठं असावं लागत जे तुझ्यासारखच BJP वाल्यांच नाही😂😂😅😅