Mumbai Take Off | एस एन टी ची नवी मोहीम

  Рет қаралды 221

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्स निघाले आहे दूरच्या प्रवासाला! मराठ्यांच्या इतिहासातील पाऊलखुणा शोधायला !!
ओळखा पाहू आमचे हे नवीन ठिकाण कुठले असेल
पण त्या आधी पहाटेच्या वेळी आकाशातून मुंबई दर्शन करूया व ह्या महानगरीचे आकाशातून दिसणारे मस्त दृश्य अनुभव करूया
===========================================================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...

Пікірлер: 19
@vinaaaay
@vinaaaay 7 ай бұрын
Wow !!!!! Great ......
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 ай бұрын
Thank you for watching and admiring our video !! We will try our best to show all the cultural heritage in our southern motherland in our upcoming series.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
उत्सुकता...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 ай бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊 दक्षिणेत मराठा राज्याच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी जात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जेथे पोहोचले व त्यानंतरही मराठ्यांनी जिथे जिथे पराक्रम गाजवला त्या दूर दक्षिणच्या शेवटच्या किल्ल्यापर्यंत जाण्याचा बेत आहे. त्याचसोबत प्राचीन चोळ राजांच्या रसिकदृष्टीने बांधलेली अतिशय सुंदर मंदिरे देखील दाखवणार आहोत.नक्की सर्व व्हिडीओ बघा ही विनंती.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
@@sahyadrinaturetrails सुंदर...कृपया दक्षिणी मराठीबाबतही व्हिडिओ बनवा. सद्यस्थिती, नवीन पिढी ई.
@Kunalupotdar
@Kunalupotdar 7 ай бұрын
Congratulations 🎉excited for upcoming videos
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 ай бұрын
Thank you Sir !! We will try our best to show all the cultural heritage in our southern motherland.
@dipakpatel5524
@dipakpatel5524 7 ай бұрын
Bahot dino ke bad video Aya to bahot achcha laga Aapke video dekhna bahot achcha lagata hai..
@divyabadkas1588
@divyabadkas1588 7 ай бұрын
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 ай бұрын
Thank you for watching and admiring our video !! We will try our best to show all the cultural heritage in our southern motherland in our upcoming series.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 ай бұрын
Thank you Sir Is bar Tamilnadu me Maratha swarajya ki history khojne nikal pade he. Prachin mandir aur bahut bade forts aap hamare videos me jarur dekhiye.
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 7 ай бұрын
मी मुंबईचा नाही पण असा अंदाजच व्यक्त करू शकतो की,छत्रपती शिवरायांनी केलेल्या दक्षिण दिग्विजय मोहीमेच्या दिशेने हे प्रस्थान दिसते.... 🚩जय छत्रपती शिवराय,जय शंभूराजे🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 ай бұрын
अगदी बरोबर ओळखले सर , मराठ्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी ह्या वेळी तमिळनाडू ला आपल्या सर्वांना व्हिडीओ रूपाने घेऊन जात आहे. जय छत्रपती शिवराय,जय शंभूराजे🚩
@amolyadav3207
@amolyadav3207 7 ай бұрын
उत्तर मोहीम
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 ай бұрын
व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊 लवकरच उत्तरेत देखील मोहीम काढू , मराठ्यांनी जेथे मजल मारली तेथील सर्वच ऐतिहासिक खाणाखुणा पाहून आपल्यापुढे मांडण्याचे ध्येय आहे.ह्यावेळी मात्र दक्षिणेकडे जात आहोत.
@mangeshbhise98
@mangeshbhise98 7 ай бұрын
सर पाडव्याला व्हिडिओ आला पाहिजे ❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 ай бұрын
आता every alternate शुक्रवारी व्हिडीओ प्रदर्शित करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू . वेल्लोर किल्ल्याचा पहिला भाग प्रदर्शित केला आहे तो नक्की बघून आपली प्रतिक्रिया व्यक्त करा.
@amolyadav3207
@amolyadav3207 7 ай бұрын
दक्षिण विजय😮
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 ай бұрын
हो सर ह्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले तामिळनाडू मधील किल्ले व त्यापुढे मराठ्यांनी जिंकलेले इतर किल्ले व अतिशय सुंदर मंदिरे ह्या दक्षिण मोहिमेतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 90 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,7 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
#Salher - Salota Fort | Range Trek | Baglan , Nashik
20:31
Sanket Khade Films
Рет қаралды 973
双流机场高峰期,空客A350、A330轮番起降,这里是最繁忙的跑道之一!
14:46
阿才的旅行【全国巡游拍飞机】
Рет қаралды 159