Ashok Saraf Exclusive : Laxmikant Berde , Ashok Saraf यांची जोडी कशी जुळली? Ashi Hi Banva Banvi

  Рет қаралды 352,868

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 1 400
@rahultelore71
@rahultelore71 3 жыл бұрын
अरे बाबा मामाला बोलू देत रे थोड.. किती शब्द कापतोस त्यांचे... पुन्हा नको घेऊ कोणाचा इंटरव्ह्यू... फक्त आणि फक्त एक तुझ्या मुळे लोक बघणार नाही... असो ..अशोक मामा WE LOVE YOU
@samirdeudkar7673
@samirdeudkar7673 3 жыл бұрын
खरच
@pranavbhosale4344
@pranavbhosale4344 3 жыл бұрын
Barobar aahe
@nileshlad1836
@nileshlad1836 3 жыл бұрын
Hoy , kashala ghetat aslyana, hela aikayla bghaloy hoy amhi
@girishnaik4130
@girishnaik4130 3 жыл бұрын
Kharai.. Are ashok saraf sodun hach badbadtoy..apan konacha interview ghetoy.. Kasa bolaila pahije yacha kahich bhaan nahiye tyala.. Kasa ghetat asha lokana
@hariomsonar8221
@hariomsonar8221 3 жыл бұрын
Me pn hech comment taknar hoto🤣
@rajeshmisal145
@rajeshmisal145 3 жыл бұрын
याला पुन्हा कोणत्या ही स्टारची मुलाखत घेऊ देऊ नका. Love You Ashok Mama ❤️
@sachind9515
@sachind9515 10 ай бұрын
agdi barobar , samorchyala bolu deina manus
@shrikantmakwan9268
@shrikantmakwan9268 3 жыл бұрын
ह्या बैलाने मामांना एक किस्सा पण पूर्ण सांगून नाही दिला... भाऊ तू बिहार मधून पास झाला वाटत, anchoring कोर्स...👍
@swapsakpal08
@swapsakpal08 3 жыл бұрын
Bihar board is not that bad.. the way he is taking interview.
@saurabhkulkarni3569
@saurabhkulkarni3569 3 жыл бұрын
😂😂😂
@sagarbobade516
@sagarbobade516 3 жыл бұрын
Nkkich
@lustfirer7532
@lustfirer7532 3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌🤣🤣
@djsinuofficial
@djsinuofficial 3 жыл бұрын
Chutiya reporter
@nikhilnandgaonkar7499
@nikhilnandgaonkar7499 3 жыл бұрын
मुलाखती मध्ये 30 टक्के वेळ पत्रकाराचा असतो आणि 70 टक्के वेळ संबंधित अभिनेत्याचा इकडे संपूर्ण उलट चित्र आहे
@prachigawari6868
@prachigawari6868 2 жыл бұрын
Kharch
@sonujadhav9033
@sonujadhav9033 3 жыл бұрын
किती बावळटसारखा वागतो हा पत्रकार पूर्ण मुलाखत ची वाट लावून टाकली
@sk-hw1tn
@sk-hw1tn 3 жыл бұрын
भाऊ आम्ही तुला नाही मामा ला ऐकायला आलो आहे 'मामा ला बोलू नाही दिले तरी त्याची भावना, विचार समजले, द ग्रेट हिरो मराठीतील
@sushantchavan3475
@sushantchavan3475 3 жыл бұрын
पत्रकार अति शहाणा आहे..... बोलू तर दे समोरचा व्यक्तीला.....
@rupyashorts
@rupyashorts 3 жыл бұрын
Nhi tr kay mama na bolude tari 😡
@paragbadgujar8700
@paragbadgujar8700 3 жыл бұрын
Yes agadi barobar
@shripannavarsachin
@shripannavarsachin 3 жыл бұрын
Shahana nhi YZ ahr
@24qwerty
@24qwerty 3 жыл бұрын
irritate होतय परचुरेच वागण ' पण अशोक सराफ great व्यक्तिमत्व आहे म्हणून ऐकतायेत लोकं
@Rama01238
@Rama01238 3 жыл бұрын
😂😂
@buntysonawane5750
@buntysonawane5750 3 жыл бұрын
अजय परचुरे नी शपथ घेतलेली कि अशोक मामांना बोलू देणार नाही 😁
@rambhande5365
@rambhande5365 3 жыл бұрын
पत्रकाराला काही अक्कल नावाची गोष्ट आहे ❓
@bhatuwankhede8792
@bhatuwankhede8792 Жыл бұрын
सर्वोत्तम कलावंत आणि दळभद्री मुलाखतकार
@abhikolankar01
@abhikolankar01 3 жыл бұрын
मुलाखत ऐकण्या सारखी होती. पण मुलाखत घेणारे जरा जास्तच पुढे पुढे बोलत होते. समोर अशोक सराफं सारखे दिग्गज नट असताना त्यांना जास्त बोलून द्यावं
@prachigawari6868
@prachigawari6868 2 жыл бұрын
मला तर चिडच आली खुप
@sachinkhandale4817
@sachinkhandale4817 2 жыл бұрын
Patrakar swatha ashok saraf ahet as batate ahe
@kkuldeep88
@kkuldeep88 3 жыл бұрын
खरंच अप्रतिम मुलाखत...किती शांत आहे हा मुलाखत घेणारा सभ्य गृहस्थ......अरे मित्रा असा घेतात कारे मुलाखत....🙏
@sanjaypatil216
@sanjaypatil216 3 жыл бұрын
मुलाखत कशी घेवू नये ह्याच अतिउत्तम उदाहरण,, केस स्टडी !! कोण मुलखात कार पक्क येड ,,,,,,,,
@prachigawari6868
@prachigawari6868 2 жыл бұрын
हो खरंच
@rautanil5543
@rautanil5543 3 жыл бұрын
अश्या महान व्यक्तींकडून ऐकणं महत्वाचे आहे. पत्रकार म्हणून आपण कुणासमोर आहोत याची जाणीव असणे गरजेचे आहे.
@amitkharat07
@amitkharat07 3 жыл бұрын
मुलाखतकारास आधी मुलाखत कशी घ्यावी याची दिर्घ शिकवणी लावा ... समोर बसलेले दिग्गज अभिनेते हे कोण आहेत याचे भान असू द्या !! विनोदाचे अनभिषिक्त सम्राट आहेत ते !! कृपया मुलाखतकाराला घरी बसवा ही विनंती
@samkrt4047
@samkrt4047 3 жыл бұрын
पत्रकार खुपच लहान आहे.याला 80-90 च्या दशकातील मराठी फिल्म मधिल फारसे माहित नाही
@blitzkrieg8088
@blitzkrieg8088 3 жыл бұрын
किती बोलतो हा ...भाऊ तू परत कोणाचा इंटरव्ह्यू घेऊ नको.
@adityapawar6630
@adityapawar6630 3 жыл бұрын
बरोबर
@samyeole
@samyeole 3 жыл бұрын
अतिशहाणा माणूस.. किती बोलतोय, कसं बोलतोय, कोणासमोर बोलतोय याचं काही भान???? याला पत्रकार कोणी केलं???? चांगली मुलाखत वाया घालवली
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 3 жыл бұрын
मुंबई तक ची पत्रकार पगार system kay आहे ..प्रती month आहे की प्रती शब्द🤓🤓
@sachinrk1
@sachinrk1 3 жыл бұрын
😂😂
@sushantkamerkar
@sushantkamerkar 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@shubhamh8908
@shubhamh8908 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@gaurav12836
@gaurav12836 4 ай бұрын
तुम्ही पुण्याचे का?
@sandiprathod2789
@sandiprathod2789 3 жыл бұрын
आणि पत्रकार म्हणून हि त्याची शेवटची मुलाखत😂😂
@trekkerakshu8747
@trekkerakshu8747 3 жыл бұрын
मुलाखत नक्की कोणाची आहे मामांची ची आहे की पत्रकाराची. बोलू तर दे समोरच्या व्यक्तीला
@RAMSHELAR1
@RAMSHELAR1 3 жыл бұрын
Interview ghenara अती शहाणा आहे त्याला स्वतःलाच बोलायची घाई 😡😡😡
@ganeshkulkarni7974
@ganeshkulkarni7974 3 жыл бұрын
अशोक मामांची मुलाखत घायची तर एखादा चांगला माणूस बघा हा पत्रकार स्वतः जास्त बोलत आहे
@ypawar06
@ypawar06 2 жыл бұрын
भारतीय सिनेसृष्टीतील महानायक श्री अशोक सराफ....कॉमेडी, खलनायक, गंभीर, चरित्र अशा विविध भूमिका साकारणारा चतुरस्त्र अभिनेता ❤️
@ghormare
@ghormare 3 жыл бұрын
हा पत्रकार स्वतःला जास्त हुशार समजतोय अरे अशोक मामा ना उत्तर तर देऊ दे कमीत कमी .........
@kolhapurikatta5106
@kolhapurikatta5106 Ай бұрын
मराठी सिनेमा हा फेस पाहून नाही तर काम पाहून प्रेक्षक दाद देतात.legend Ashok saraf & lksha ❤
@anilsawant1219
@anilsawant1219 3 жыл бұрын
पत्रकार interview घेतोय का स्वताचा देतोय, कळत नाही, तु परत कोणाचा interview घेउ नकोस
@kirankale7276
@kirankale7276 3 жыл бұрын
😂😀
@sratn100
@sratn100 Жыл бұрын
मुलाखत कोणाची आहे....प्रश्नच पडला....
@krunalrane4980
@krunalrane4980 3 жыл бұрын
हे जे मुलाखत घेत आहेत त्यांना प्लिज सांगा मुलाखती मध्ये समोरच्याला बोलू द्यावं ,ऐकून घ्यावं , स्वतः बोलून बोलून समोरच्याला आणि प्रेक्षकांना त्रास देऊ नये . आम्ही समोरच्या माणसाला ऐकायला विडिओ बघतो .
@dnyanudhakne8756
@dnyanudhakne8756 2 жыл бұрын
पत्रकार चुत्या आहे
@CUAE8
@CUAE8 9 ай бұрын
Are baba ... Sir mhan ...Tyanna mama mama kay करतोस... तुमच्या सारख्या पत्रकरमुळे मराठी फिल्म इंडस्ट्री तील कलाकारांना मन मिळत नाय ...
@shravanbalaashramindapur2063
@shravanbalaashramindapur2063 3 жыл бұрын
पत्रकार साहेब खरोखरच जर आपण या कमेंट वाचत असाल तर नक्कीच एक गोष्ट तुमच्यासाठी सांगतो कि कृपया अशा पद्धतीची मुलाखत घेऊ नका आपली वाक्य आणि अशोक मामा ची वाक्य ही जर मोजणीत तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मुलाखत घेताना खूप सुधारणा करायला हवी
@chintamanibargude5166
@chintamanibargude5166 2 жыл бұрын
अरे भाई समोर एवढा मोठा माणूस बसलाय समोर त्याचे दोन शब्द ऐक ना नीट अन आम्हाला पण ऐकू दे
@pakkahindustani01
@pakkahindustani01 3 жыл бұрын
मुलाखात घेणार्याच्या उगाच लांब लचक प्रश्न आणि सारखं सारखं मध्ये मध्ये व्यत्यय आणल्यामुळे, अशोक मामा एका point ला irritate झालेले हे साफ दिसत आहे
@pakkahindustani01
@pakkahindustani01 3 жыл бұрын
😂
@avinashpawar3005
@avinashpawar3005 9 ай бұрын
मुलाखत कशी घेऊ नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही मुलाखत....
@sunilkumarshindepatil3303
@sunilkumarshindepatil3303 3 жыл бұрын
पत्रकार कमी बोला ना राव त्यांना बोलू द्या कोणी पत्रकार केलं राव
@pratikpatil4025
@pratikpatil4025 2 жыл бұрын
चॅनल ने पत्रकराविषयी असलेल्या सगळ्या कॉमेंट्स चा नक्की विचार करावा...या पत्रकरामुळे ही मुलाखत बघण्यात रस आलाच नाही....खर तर मामांकडे कितीतरी गोष्टी आहेत सांगण्यासारखा..त्यांना बोलूही देत नाहीये हा माणूस.....
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 3 жыл бұрын
सगळ्या मुलाखतीची मजा घालवली या अज्ञानी अँकर ने ....... मुंबई तक तुम्ही दुसरा संयमी अँकर बोलावून परत एकदा अशोक सराफ यांची मुलाखत घ्या plz.....
@abhijeetbarge1383
@abhijeetbarge1383 2 жыл бұрын
पत्रकार अति उत्साही आहे आणि अति शहाणा आहे बोलूनच देतानाही अशोक सराफ याना
@abhijitkalekar9197
@abhijitkalekar9197 3 жыл бұрын
पत्रकार स्वत:ला अतिशहाणा समजताेय.. माेजके आणि मारक प्रश्न विचारून बाेलत करायचं असतं .. हाच बाेलत चाललाय ....
@samirdeudkar7673
@samirdeudkar7673 3 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात राव
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 Жыл бұрын
बरोबर, हा नालायक मुलाखतकार दिसतोय
@rohanshete3278
@rohanshete3278 3 жыл бұрын
He's not aware,He's with ashok mama, He's telling not asking 😂 to ashok mama
@msdtha7alovers514
@msdtha7alovers514 3 жыл бұрын
पत्रकार जरा जिभेला चाफ लावा तुमच्या किती बोलताय अशोक सराफ यांना काही बोलू देणार आहे का नाही?????????? तुमच्यामुळे dislike करतोय video
@Ostar.
@Ostar. 3 жыл бұрын
Same... Aplech prashna aplech uttare. Navin asel patrakar
@amolthakur8697
@amolthakur8697 Жыл бұрын
अति उत्साही प्रश्न विचारतात ....
@Roshanp33
@Roshanp33 3 жыл бұрын
तो मुलाखत घेणारा नाही तर भाष्य करणारा आहे
@pranalishaha4285
@pranalishaha4285 Жыл бұрын
अशोक मामांना पण जरा बोलू द्या किंवा बोलायला वेळ द्या,,, रिपोर्टर साहेब 🙏🏻 आम्हाला अशोक मामांचे अनुभव ऐकायचे आहेत 🙏🏻
@amarbhosale8564
@amarbhosale8564 3 жыл бұрын
खरंच अतिशहाणा पत्रकार...तुला सगळंच माहिती आहे तर तुच सांग...त्याना कशाला बोलवलं...
@shubhamh8908
@shubhamh8908 Жыл бұрын
🤣🤣🤣
@swapneil_m
@swapneil_m 3 жыл бұрын
फालतू पत्रकार ... मुंबई तक ने याकडे लक्ष द्याव अन्यथा प्रेक्षक पाठ फिरवतील
@satishgawali2373
@satishgawali2373 3 жыл бұрын
अशोक सराफ म्हणजे मराठी सिनेसृष्टीचा बादशहा🙏🙏
@Ashish-G-
@Ashish-G- 3 жыл бұрын
बादशहा हा लईच बाद शब्द आहे.. राजा किंवा अवलिया बोललात तर जास्त चांगलं वाटेल..
@MahindraMahanvar
@MahindraMahanvar 8 ай бұрын
काय मुलाखत आहे.कोन कोनाची घेतय समजतच नाय .😂
@nitinhowal7714
@nitinhowal7714 3 жыл бұрын
अशोक मामांना बोलून देत नाही तो त्यांचे शब्द कापतोय
@subhashsadamate3070
@subhashsadamate3070 2 жыл бұрын
पत्रकार आतिशहाना आहे समोरची व्यक्ती कोणत्या लेवल ची आपण त्यांना कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतोय कसं बोलतोय हे याला अक्कल नाही !!! Proud ऑफ यू अशोक सराफ मामा
@AiknaABHI11
@AiknaABHI11 3 жыл бұрын
हे पत्रकार कसे झाले.. प्रश्न विचारल्यावर समोरचाला बोलु तर दे.. भाई
@balwantpawar5364
@balwantpawar5364 3 жыл бұрын
सगळेच माहित आहे मग का मुलाखत घेतो भाऊ? त्यांना पण बोलूदे
@prakashpatil6085
@prakashpatil6085 3 жыл бұрын
मुलाखत घेणा-याने पाहुण्यांना बोलू दयावे!!!!!!
@mangeshnerurkar6490
@mangeshnerurkar6490 2 жыл бұрын
Evergreen actor
@yuvrajbinnar4969
@yuvrajbinnar4969 3 жыл бұрын
Interview घेणारा खूप खराब We love अशोक सराफ
@appadambiss
@appadambiss 2 жыл бұрын
अशोक सराफ पण छान मुलाखत घेतात ना🙂
@hrishikeshtaralkar5600
@hrishikeshtaralkar5600 3 жыл бұрын
अतुल परचुरे ने मामा बोलत असताना मधे बोलू नये, ते बरे दिसत नाही.
@ARS261
@ARS261 2 жыл бұрын
Most successful actor of Marathi Cinema
@sachindakh1774
@sachindakh1774 3 жыл бұрын
कोण चू पत्रकार आहे.....याला कोण पत्रकार केलंय....अशोक सराफ यांना बोलू पण देत नाही
@nutansonawane3938
@nutansonawane3938 Жыл бұрын
Salute Sir
@m.s.bhosale6519
@m.s.bhosale6519 3 жыл бұрын
Salute Ashok saraf sir!! U r acting, ur timing, ur comedy 🌹 Anchor's like as debating performance 😂
@maheshnambissan
@maheshnambissan 3 жыл бұрын
😂😂😂😂😂
@harshadrapa
@harshadrapa 3 жыл бұрын
@Mumbai Tak: kindly ask your interviewer to give some space to the guest. We watch interviews for the guest and not for an interviewer. This person used to do the same frustrating thing few years back as well. Thanks to him, I could not enjoy my favorite actor's interview.
@Dr_Tushar_Rajput.
@Dr_Tushar_Rajput. 3 жыл бұрын
फक्त प्रश्न विचार बाबा.... बोलू दे समोरच्या माणसाला लोक त्यासाठी बघतात
@abhijitkambale2523
@abhijitkambale2523 Жыл бұрын
Ya patrkarala koni tar hana mama tar bolu de jara tuj boln kon ekty hith ashok mama great ❤❤❤
@varadvijaychavan
@varadvijaychavan 3 жыл бұрын
Title should be ajay parchure exclusive 😂😂😂
@san3461
@san3461 Жыл бұрын
हा माणूस कोणाचं interview घेतोय माहीत आहे का, अतिशय वाईट पत्रकार
@ViralFunnyMeme007
@ViralFunnyMeme007 3 жыл бұрын
खांडेकर पेक्षा थुकरट पद्धतीने प्रश्न विचारतोय.
@onkaarpurushottam492
@onkaarpurushottam492 Жыл бұрын
सुधीर गाडगीळ अप्रतिम मुलाखतकार होते ❤️
@chaitanyapisal5210
@chaitanyapisal5210 3 жыл бұрын
इंटरव्हिव्ह घेणारा खूप जास्त बोलतोय गेस्ट बोलायला हवा जास्त
@Tatya351
@Tatya351 2 жыл бұрын
Dada, lakshya and Ashok
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 3 жыл бұрын
Ashok and laksha sir great work in marathi move
@vijaysable4309
@vijaysable4309 3 жыл бұрын
पाहुण्यांना पूर्ण बोलायला द्यावे...🙏🙏🙏🙏
@sagarbagul1176
@sagarbagul1176 3 жыл бұрын
खरंच हा जडभुंड्या जरा शहाणा वाटतोय....अशोक सराफना बोलू पण नाही देत
@shyamkumarraut8530
@shyamkumarraut8530 3 жыл бұрын
अशोक सराफ मराठी सिनेमातील legand
@mangesh4990
@mangesh4990 3 жыл бұрын
लक्ष्या, अशोक मामा, सचिन, महेश कोठारे हयांचे योगदान खुप महत्वाचे आहे.
@rahulkamble4024
@rahulkamble4024 2 жыл бұрын
मुलाखतकार खूपच वाचाळवीर आहे..
@ketan.kulkarni
@ketan.kulkarni 3 жыл бұрын
Faltu patrakarita aahe hi faltu interviewer aahe.
@navnathkhavale8047
@navnathkhavale8047 Жыл бұрын
Great actor and hoples patrakar
@ekalavyadhembare5674
@ekalavyadhembare5674 3 жыл бұрын
Ha anchor ati shahana aahe.
@MrGaurav52
@MrGaurav52 2 жыл бұрын
अस वाटतंय अशोक सराफ सर त्याची मुलाखत घेतायत 😂😂😂
@kvisualtree
@kvisualtree 3 жыл бұрын
Ashok Saraf and Laxmikant Berde mhanje ayushyat la Sukh ani Ananda. I was fortunate to see their movies/time (started from 87 onwards if correct for 10 years +), when these two carried Marathi film industry on shoulders and regaled audiences that too with just 2 or 3 theatres in Mumbai which is a world record I think. Staying in Dadar Hindu Colony, for me, it was Ashok Saraf, Laxmikant Berde, Sachin, Mahesh Kothare, Plaza and Shivaji Mandir. Housefull shows and a great atmosphere. Dedanadan, Dhadakebaaz time it was.
@dhirajpokharna
@dhirajpokharna 3 жыл бұрын
मुलाखतकार बदला........ सहन न करता येण्यासारखी पत्रकारिता.....!
@avinashkale1261
@avinashkale1261 3 жыл бұрын
अरे अजय परचुरे, इंटरव्यूह म्हणजे काय? हे कळते का तुला? स्वतः चा घेतो आहेस का अशोक सराफांचा? होपलेस आहेस तू?
@milindp3677
@milindp3677 2 ай бұрын
काय पत्रकार आहे एक वाक्य बोलून देत नव्हता अशोक सराफ यांना एकदम इरिटेट होत होता
@mumbaiboy5778
@mumbaiboy5778 3 жыл бұрын
परचुरे त्या वेळच्या सिनेमा मध्ये कथेला बळ नव्हतं संवादांना बळ होतं आजकालच्या सिनेमा मध्ये सुद्धा चांगल्या कथा आहेत. काहीही बोलू नका अभ्यास केल्याशिवाय आणि काय बोलतात मामा बोलतात तेच रिपीट करायची काय गरज आहे तुम्हाला फक्त प्रश्न विचारले असते तर बरं झालं असतं. यापुढे तुम्हाला कोणाचा interview घेताना बघायची आमची कोणाचीही इच्छा नाही.
@swapnil155
@swapnil155 3 жыл бұрын
Patrakaar madhe madhe boltoy pan aple nigarvi and ahnkaracha lawlesh naslele aple ashok mama paha na, too down to earth, salute to you sir
@kiranhirdekar9208
@kiranhirdekar9208 3 жыл бұрын
होय मुलाखत फालतुगिरी चाललीय... खरंच आपण कोणाबद्दल काय बोलतोय... आशा माणसांची लायकी नाही... अशोक मामा तुम्ही मुलाखत घेण्यापूर्वी आशा माणसांची माहिती घेऊन मगच आपला वेळ द्या.. ही विनंती कोल्हापूर....🙏🏻
@Apspatil
@Apspatil Жыл бұрын
पत्रकार अतिशहाणा आहे , अशोक मामांना बोलू द्या... सारखे सारखे शब्द कपातोय मुलाखत घेणारा... मुलाखत घेणाऱ्याने फक्त प्रश्न विचारावेत, जोपर्यंत उत्तर पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुलाखत घेणाऱ्याने थांबावे.... Salute Ashok मामा
@vishusvlog4542
@vishusvlog4542 3 жыл бұрын
Very sad Mr Ajay u r taking an interview or giving an interview to Ashok sir. we are here to listen to him, not u unprofessional reporter interview Ashok sir don't give an interview to like this person
@vishaljadhav1961
@vishaljadhav1961 Жыл бұрын
अशोक मामा सारखं उतुंग व्यक्तिमत्व समोर असतांना एवढा ओव्हर कॉन्फिडन्स येतो कसा...
@puneatoz2376
@puneatoz2376 3 жыл бұрын
हा पत्रकार समोरच्या व्यक्तीला बोलूच देत नाही.. लिहून ठेवा हा भविष्यात ला अर्णव गोस्वामी असेल
@ruskinbond9359
@ruskinbond9359 3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂 hahaha
@maheshpatil2032
@maheshpatil2032 3 жыл бұрын
मुलाखत कोण कोणाची घेतंय
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 Жыл бұрын
अशोक सराफ आणी लक्ष्मीकांत बेर्डे दोघानी मीळून ! अशीही बनवा बनवी धूमधडाका मध्ये प्रक्षकांना हसण्यास मजबूर केलत । दोघांची जोडी सूपरहीट
@nileshteredesai7799
@nileshteredesai7799 Жыл бұрын
अतिशय संयमी आणि अनुभवी अशोक सराफ यांच्या कारकिर्दीसाठी आणि मनाच्या मोठेपणाला वंदन! अशोक सराफ या विद्यापीठाला सस्नेह नमस्कार!
@shravanbalaashramindapur2063
@shravanbalaashramindapur2063 3 жыл бұрын
अशोक सराफ यांना बोलूतरी द्या रे
@sm5453
@sm5453 Жыл бұрын
सराफ साहेब मी नागपूर चा आहे आणि तुम्ही आमच्या पंचशील सिनेमा बद्दल बोलले छान वाटलं ते सिनेमा थिएटर आता पण आहे आण सुंदर आहे धन्यवाद
@thepersonalpages720
@thepersonalpages720 3 жыл бұрын
भाई तुझं जेवढं वय आहे ना तेवढा त्यांचा experiance आहे, ते ऐकायचं सोडून हा पत्रकार मध्ये मध्ये बोलून irritate करतोय.
@Amongusgemerz
@Amongusgemerz 3 жыл бұрын
कोणाची मुलाखत आहे तेच कळत नाही.
@sandipdmk7857
@sandipdmk7857 3 жыл бұрын
कसा आहे हा पत्रकार..... मामांना बोलू पण देत नाही मधेच थांबवतो...
@surendrabhosale7280
@surendrabhosale7280 2 ай бұрын
पत्रकार हा एकावर एक प्रश्न विचरत आहे, त्यामुळे नक्की कोणत्या प्रश्नाचे उत्तर देयचे, हा प्रश्न अशोक सराफ सरांना पडला, दुसरी गोष्ट, पत्रकार हे एवढ्या मोठ्या कलाकारांचा interview घेतात, मामा म्हणण्यापेक्ष्या आदराने Sir म्हंटले असते तर खूप चांगल वाटलं असत.
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 25 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 343 М.
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 72 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН