संत गौर गोपालदास हे आजच्या समाजाला मार्गदर्शक संत आहे त
@smitagolande2058 Жыл бұрын
वडिलांच्या बाबतीतला प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी आहे.
@anjalijoshi12282 жыл бұрын
खूप मोठा विचार सांगितला त्यांनी आपल्या चुका मोकळेपणे कबूल करा व वेळेवर माफी मागा.. नाहीतर आयुष्य भर असें शल्य उरात ठेवून जगावे लागते.. 🌴 कोणाला शक्य असेल तर धीर तरी द्या त्यातून ही नकारार्थी विचार कमी होतील. ⛈🌴 आभार सर्वांचे.. 👏👏
@mohansawant4568 Жыл бұрын
स्वामी खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. नेहमीच आई वडीलांच्या सोबत मन मोकळेपणाने संवाद साधावा. त्यामुळे गैरसमज दूर होतील. हरि 🕉️🙏🏻
@viveknaik776 Жыл бұрын
आज स्वामीजींचा विश्वास उडाला आहे कारण जर आपण आई-वडिलांना वेदना दिल्या तर ते सर्वात वाईट पाप आहे. आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे हे आपले मुख्य प्राधान्य आहे.
@pushpadewre7747 Жыл бұрын
प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा विचार आला तर खरोखरच अहंकार दूर जाऊन नात्याला कुठेही तडा जाणार नाही . आणि माणसाचे आयुष्य खूप सुखकर होईल.स्वामीजी....
@aaibhagwati84502 жыл бұрын
हा इंटरव्ह्यू अजून मोठा राहिला असता तर आवडले असते सर. kamlesh sir thanks a lot
@vaishalideshpande93472 жыл бұрын
इतके छान शुद्ध मराठीतले अप्रतिम विचार बरेच वर्षां नंतर ऐकायला मिळाले . प्रभू जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@ashwinithite4062 жыл бұрын
गौर गोपालजी आज तुम्हाला वंदन करते देहुरोडचे आमच्या मुलांचे लाडके किरणदादा संस्कारवर्ग घ्यायचे .माझा आणी आपल्या मातोश्रींचा सतत संपर्क असायचा रायसोनी भाभींचा आणी त्यामुळेच आपलाही संपर्क असायचाच,कृष्ण भक्तीची गीते ऐकताना जाणवायचं की आपण अलौकिक आहात आणी आज तेच आपण सिध्द केलयं विश्वगुरू झालात.भाभींचे भाग्य मोठे की आपला पुत्र विश्वकल्याणास वाहून घेतलंय .मी रोज एकदातरी आपलं व्याख्यान ऐकतेच .माझी मुलं प्राजक्ता व प्रथमेश आपली फॅन झालीत अजून त्यांना किरणदादा च वाटतोय इतकी आपुलकी वाटतेय आपल्याबद्दल.
@anujabal47972 жыл бұрын
सर तुमचे मराठी उत्तम आहे तुमचे विचार ही खूप प्रेरणादायी आहेत धन्यवाद
खूप सुंदर खूप सुंदर यांचे लेक्चर्स फार मोटिवेशनल असतात
@ckparabparab14962 жыл бұрын
धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण प्रेरणादायक मार्गदर्शन व प्रामाणिक अनुभव
@jayshreekishnani74782 жыл бұрын
अगदी खरंय . माझा पण हा अनुभव आहे की वेळेवर माफी नाही मागितली गेली तर ते दुःख खुप सालतं.
@siddharthchilame7994 Жыл бұрын
गर्व आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा 🚩🚩🚩
@dipalikorde2474 Жыл бұрын
जीवनात कसे जगावे हे स्वामी त्यांच्या अनूभवातून आपल्याला सांगितले धन्यवाद.
@meghadeshpande8633 Жыл бұрын
खूप छान मुलाखत. अशी एक सिरीज केलीत तर फार आवडेल.
@nalineemahajan-gt9wj3 ай бұрын
खुप मोलाचा संदेश दीला तुम्ही प्रभुजी
@sagarmahadik32882 жыл бұрын
Thank You Prabhuji.... I am joining Hare Krishna Mission now....
@rajendrakolvankar6187 Жыл бұрын
जिवन जगण्याचा मुलमंत्र स्वामींनी दिलाय! खुप छान🙏🌹
@jamesw26252 жыл бұрын
खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले. आयुष्यात सगळ्यात मोठं नुकसान अहंकारांनी होतं हे परत एकदा पटलं. स्वामीजी आपणास शतशत नमन!
@prashantkarekar4586 Жыл бұрын
समजावून घेणे... याचा कणभरही विचार येत नाहीत... जे काही विचार मांडतात त्याचे आकलन होते... मुलाखत छोटी झाली.... अतृप्त वाटली... जे काही सांगितले ते तृप्त झाले. विचार ऐकत बसावे व दुसऱ्यांनाही ऐकवावे असे वाटते....
@so-lq2hf Жыл бұрын
जिंदगी एक संघर्ष है।without struggle life is null
@jcb200720072 жыл бұрын
बहुत सुंदर बोला स्वामी जी 🙏🙏 प्रणाम 🙏 मैं भी पुणे में थे 9 साल। बहुत सुन्दर शहर।
@anandsapre82386 ай бұрын
फारच सुंदर, हार्ट touching
@vishalkulkarni1812 Жыл бұрын
स्वामीजींना फार ऐकावसं वाटतं तुमची मुलाखत फारच सुंदर झाली पण मन तृप्त झाले थोडी अजून एक दोन तासाची मुलाखत हवी होती असे वाटत होते पण फारच सुंदर
@dhananjaymisal1232 Жыл бұрын
खरोखर छान मार्गदर्शन स्वामीजी
@deepakale66102 жыл бұрын
खूपच छान स्वामी.u r veryyyyy great....
@sunilgawli83912 жыл бұрын
खूपचं छान होता, पुन्हा एकदा ऐकायला आवडेल
@sangitakadam1158 Жыл бұрын
एकच बोलते अप्रतिम
@jayshrishinde7661 Жыл бұрын
खूपच मस्त होता माझ्या जीवनामध्ये पण सध्या असं चालू माझ्या मुलग्या पण स्वामीं इंजिनियर होऊन वेगळा ट्रक पकडला त्यामुळे आम्ही सुद्धा घरात त्यांच्या आई वडिलांसारखे टेन्शन मध्ये पण स्वामींचे लेक्चर मला जगण्याची हिंमत मिळाली थँक्स
@NishantPotdar Жыл бұрын
13:30 खूप मोलाचा संदेश दिलात तुम्ही . डोळ्यातून पाणी आले.
@sangita6804 Жыл бұрын
Hare krishna❤
@kalyanikale5880 Жыл бұрын
हरे कृष्णा प्रभूजी 🙏🙏
@parineetakhaire41782 жыл бұрын
Harey Krishna Prabhuji 🙏.. Inspiring thoughts
@shwetaranade7709 Жыл бұрын
बोलण खुप छान आहे खुप सकारात्मक वाटत जीवन बदलुन जाइल
@dineshpatil26946 ай бұрын
जबरदस्त 👌🏾👌🏾👌🏾हरेकृष्ण 🙏🏾🙏🏾🙏🏾
@parmeshwarpatil75922 жыл бұрын
निश्चितच प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण विचार मांडतात , पण सुतार सर आपण जो शेतकाऱ्याबदल प्रश्न विचारला त्याला त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही.
@naynadode64302 жыл бұрын
Chan vatal, jamal tar punha ekda sir na bolava
@kaustubhchitrao58012 жыл бұрын
@@naynadode6430 m. L
@dileepbarshikar83232 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यानी खरंतर चांगलं उत्तर दिलं. त्यांचं म्हणणं.. आर्थिक प्रश्न महत्वाचा आहेच, तो सोडवायला हवाच (याचं उत्तर स्वामीजींकडे किंवा अध्यात्मात नसतं.) पण अशा जगणं अशक्य झालेल्या लोकांना हातात हात घेऊन मानसिक आधार देणंही आवश्यक आहे.
@smitagolande2058 Жыл бұрын
वाटतच नाही हे मराठी नाहीत..अगदी महाराष्ट्रीयन माणसासारखे अस्खलित, सुंदर मराठी बोलत आहेत. Show off कुठेही नाहीए.🙏
@Rchana28 Жыл бұрын
खूप खूप सुंदर मराठी बोलत तुम्ही,1 टक्काही असे वाटत नाही की तुम्ही मराठी नाही, अतिशय प्रेरक विचार असतात तुमचे,धन्यवाद!
खूप खूप खूप छान वाटत होतं ऐकायला.असच त्यांना ऐकत राहावे वाटतं
@rashmiravindradevanhalli9589 Жыл бұрын
गौर गोपालदास महाराज खूप छान बोलतात. परत एकदा मुलाखत जरा जास्त वेळ घेतली तर छान वाटेल.
@sangitadhore330 Жыл бұрын
खूपच छान मॕसेज जास्त काळ आपल्या माणसावर नाराज राहू नहे धन्यवाद
@shailendradamle30682 жыл бұрын
खुप सुंदर विचार मांडले, निश्चित प्रेरनादायक. Thx
@bharatirathod9767 Жыл бұрын
Hari bol....
@ravindraganpatraomadavi5365 Жыл бұрын
मला आवडल की आपण लोकांसाठी जगत आहा.... आता मी सुद्धा एक entrepreneur बनन्याचा प्रयत्न करत आहो , माझे सर्व प्रयोग असफल झाले तरी माझी आत्मा संतुष्ट राहील , मी वारंवार फेल झालो तरी मी ऑफलाईन लाईफ मध्ये जगण शिकलो आहे . मी रडत बसत नाही.
@pradippatil8381 Жыл бұрын
खरच खुप छान😊😊
@jaysurana27772 жыл бұрын
Outstanding 👍👍👍
@jyotimohod33 Жыл бұрын
Aai ashich aste,aamhala hi abhiman ahe guruji tumchyawar,mi always pahate,yekte tumhala chhan feel hote,clear words,speech clean ,bharich person,nashib lagt
@vamansathe56012 жыл бұрын
कमलेश जी, एक विनंती की मुलाखत देताना स्वामीजींनी जी लय धरली होती ती लय व स्केल तुम्ही प्रश्न विचारताना सभाळणे आवश्यक होते. बाकी आपले कसब आम्ही पाहून आहोत. पण हा मुद्दा जाणवला.
@smitatalak64702 жыл бұрын
ajun khup aikayla avadel🙏
@meghanapatki3006 Жыл бұрын
Hare Krishna Prabhuji dandvat pranam
@praveentendolkar1047 Жыл бұрын
अप्रतिम.
@ananddeshmukhmavlankar5213 Жыл бұрын
सर मी तुमच्या मुलाखती नेहमीच ऐकते मला त्या खूप आवडतात
@sadanandiradha66892 жыл бұрын
Tya matela koti koti naman 🙏🙏🙏
@anilbansode22382 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत ,धन्यवाद.💐🙏
@vidyashukla75162 жыл бұрын
Khup chhan interview.thanks for the same sir.
@SachinDhebe-im6zy Жыл бұрын
अप्रतीम खूपच छान ❤❤
@sudhirmetha70992 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@prafulraising4859 Жыл бұрын
प्रणाम स्वामी जी 💐
@mangeshMgalande Жыл бұрын
Dil khol ke bola. Prabhuji. 🙏
@TheShashin2 жыл бұрын
अपूर्ण मुलाखत वाटली...आपण पुन्हा स्वामींना बोलवा आणि एक तास तरी बोलते करा. अधिकाधिक विचार प्रवर्तित होऊ देत. श्री गुरुदेव दत्त 🙏
@vasantsatoskar26622 жыл бұрын
I agree with this comment that this interview is halfway
@indrajeetpatil71372 жыл бұрын
Abp majha वर आहे बघा
@lalitapatil8784 Жыл бұрын
@@vasantsatoskar2662 ll ok okplmm oiiiiiiiiiiiiiiiiii
@chayamane39742 жыл бұрын
खूप छान बोलता तुम्ही, खूप छान वाटत आयकायला
@adarshpawar8029 Жыл бұрын
Ekdum sahi
@bharatkendre2632 жыл бұрын
उपदेश, सल्ला देण सोप आहे. प्रत्यक्षात जगणं अवघड आहे.
@meeraphotofilms Жыл бұрын
चांगलं ऐकायला मिळालं👍
@manishagilbile2633 Жыл бұрын
होय खूप छान विचार ग्रेट विचार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏❤️
@kailaspawar8106 Жыл бұрын
Motivational thought of prabhuji
@patangejitendra Жыл бұрын
मी एव्हढच सांगेन मी ढसा ढसा रडलो मला माझ्या आईची अशीच माफी मागायची होती...... !!!!!!! 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@akashnalinde98322 жыл бұрын
Hare Krishna 🙏❤️❤️❤️❤️
@pcpointambarnath Жыл бұрын
Khup sunder vichar ahet
@pradnyateli23 Жыл бұрын
Hare Krishna prabhuji,, 🙏
@archanakulkarni7487 Жыл бұрын
Very motivational speech.🎉🎉
@ayeshacollection5099 Жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌
@babulalrathod2 жыл бұрын
हरे कृष्णा हरे राम 🙏
@suvarnapatil54676 ай бұрын
Very nice and factual 🙏
@vaishalikulkarni88162 жыл бұрын
Hare krishna prabhuji
@snehalachrekar3281 Жыл бұрын
खूप छान vedeo
@sunilghone21862 жыл бұрын
Gaur Gopal Das is Motivated Person.
@dhondibapatil7519 Жыл бұрын
ग्रेट
@MrSatish3012 жыл бұрын
Speaks beautiful Marathi.
@nobokishoresingha2951 Жыл бұрын
Hare Krishna 🙏
@surnerkavita1716 Жыл бұрын
HARE KRISHNA 🙏
@vandanakassa8662 Жыл бұрын
kupch mast ahe
@rajendrakatre2072 жыл бұрын
हरेकृष्ण राम
@someshkulkarni215 Жыл бұрын
Khup chan
@manasipawar77122 жыл бұрын
अप्रतिम
@vikrantpatil49852 жыл бұрын
🙏🙏 खूप प्रभावशाली वक्तुत
@maijambaldare54652 жыл бұрын
Khupch chhan vichar aahet Runiaahot tumche
@suvarnadeodhar7403 Жыл бұрын
स्वामिजी, वंदन!!!🙏🙏
@chandasakharkar64542 жыл бұрын
Hare krishan khupch chhan mulakaat
@anaghaakadam201 Жыл бұрын
प्रभूजी आपले लेक्चर्स एकदम प्रभावी असतात. पण आज एक खटकल ते आपण भक्तीमार्गात असून सुद्धा वडिलांची जीवंतपणे माफी मागू नाही शकलात. हा आपल्यातला "अहंकार" भक्तिमार्गात असूनसुद्धा कायम राहिला. दूसर म्हणजे पेनड्राइव्ह एका पार्थीवाच्या हातात देण्यात काय अर्थ आहे? हे ऐकून माझ्या आईचे एक वाक्य आठवले "जीवंतपणी नाही म्हटली माय आणि स्मशानात बांधली गाय " अर्थात जीवंत माणसांची सेवा करा. कारण मृत्यू अटळ आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीच नावही त्या दिवशी 'बाॅडी/प्रेत' अस बदलत तर त्याच अस्तित्व त्याच दिवशी संपत. माफ करा🙏 मला आपल्या एवढ ज्ञान नाही आणि आपले सकारात्मक, संस्काराना धरून असलेले विचार मला खूप आवडतात पण जे वर नमूद केल ते खटकले.
@yogeshdhamale17502 жыл бұрын
The best video of mumbai tak.. Fab.. Kaml esh sir❤💕
@pandurangbuttepatilonlyane41002 жыл бұрын
13:09 heart touching,,,, great swami ji ,,, pranam