Live : Sharad Pawar आणि Ajit Pawar ह्यांच्या NCP मध्ये भूकंप होणार?| Maharashtra Assembly Session

  Рет қаралды 45,662

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 45
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 16 сағат бұрын
खूप छान विश्लेषण केलेत , साहील सरांर्नी सहकारी ला खूप छान प्रकारे तयार केले आहे. Keep it up both of you.
@prashant2flyhigh
@prashant2flyhigh Күн бұрын
राष्ट्रवादी शरद पवार गट हे bjp बरोबर जातील की नाही याची सर्वात जास्त चिंता आपल्या अनुजा ताईला आणि साहिल भाऊ ला जास्त आहे...😂 But at the end nice discussion on latest topic of Rashtrawadi...I am big fan of Sahil joshi sir...
@dr.jaywantjadhav9246
@dr.jaywantjadhav9246 Күн бұрын
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश मा जयंत पाटील साहेब हे मंत्रीमंडळात जातील किंवा अजितदादा पवार यांच्या सोबत जातील का अशी शंका घेतली जात आहे परंतु आता जयंत पाटील साहेब हे आदरणीय श्री पवार साहेब यांना सोडून जाणार नाहीत
@rajendrapatil758
@rajendrapatil758 Күн бұрын
पवासाहेब यांना समजणे आपल्या सारख्या पेड चॅनल वाल्यांच्या अकलेच्या बाहेरचा विषय आहे मितकरी काय लायकी आहे सर्वांना माहीत आहे आपण.बातमी चालवून टीआरपी साठी हा खटाटोप चालू आहे
@manojkhaire501
@manojkhaire501 22 сағат бұрын
Anuja Love you
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 Күн бұрын
महाराष्ट्रातील संपूर्ण भारतीय जनता पार्टी शरद पवार यांच्या वळचणीला गेलेली आहे
@vchavan
@vchavan 14 сағат бұрын
😂😂
@surajgaikwad6580
@surajgaikwad6580 Күн бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju Күн бұрын
ईव्हीएम, सरकार,🏴धिक्कार ,📣📣📣
@dr.jaywantjadhav9246
@dr.jaywantjadhav9246 Күн бұрын
आदरणीय श्री पवार साहेब हे दिल्ली मधे अधिवेशन सुरू आहे आणि असं असताना १२ डिसेंबर रोजी अजित दादा दिल्ली मधे गेले होते तेव्हा साहजिकच वाढदिवस असल्याने भेट घेऊन शुभेच्छा दिल्या असतील
@FRQ-w7z
@FRQ-w7z Күн бұрын
Anil deshmukh, jitendra awhad, rajesh Tope are also against going with bjp !!
@sanjaymahabaleshwarkar984
@sanjaymahabaleshwarkar984 Күн бұрын
I think Rashtrawadi playing a very big role in this election and politics. Just to show split,join one team with yuti and other will check the possibilities of winning by Aghadi, and slowly they will move slowly and studyly either or party. A VERY BIG GAME.No one is discussing this
@ShrikantAshtikar
@ShrikantAshtikar Күн бұрын
चाली खेळण्यासाठी शरद पवार यांचे कडे वजीर सोडा ,साधे प्यादे सुद्धा शिल्लक नाहीत .चाली कष्याच्या जोरावर खेळणार ?
@govindpandit837
@govindpandit837 Күн бұрын
महायुती मध्ये कोणी अतिशय अतृप्त आत्मा असेल त्याला ती रिकामी जागा देऊन त्याची शांती करावी,
@rajendrapatil758
@rajendrapatil758 Күн бұрын
मबई तक कोण मॉनेज करते नेमक लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करणे हे अपल काम सुरू आहे
@prakashnaik3608
@prakashnaik3608 Күн бұрын
मनसेला ऐक मंत्रीपद मीळणार
@prashant2flyhigh
@prashant2flyhigh Күн бұрын
@@prakashnaik3608 होय ते पण मुख्यमंत्री पद
@nature5161
@nature5161 Күн бұрын
कोणी कुठ ही जाऊ दे मतदार आहे तिथ रहाणार.काँग्रेस विचार सर्वच मतदार काँग्रेस बरोबर रहाणारच
@narsingraopatil340
@narsingraopatil340 Күн бұрын
वेस्टर्न कंट्री चे Marriage कल्चर आपल्या पॉलिटिशियनव लोकनी सेवाकरल्या आहे , कधी पण Divorce देवूअन आउशयात कितीही महिल्ये बरोबर लग्न करू शकता
@sushantparab736
@sushantparab736 Күн бұрын
मार्च एंडिग पर्यंत हे सरकार कोसळणार नक्कीच....वेट अँड वाॅच
@abhikarne
@abhikarne Күн бұрын
Nice joke 😂😂😂
@cndubepatil9981
@cndubepatil9981 Күн бұрын
Jayant patil babat impossible family's program this is Gossip
@ashokkadam3511
@ashokkadam3511 Күн бұрын
Impossible, jayant patil cannot go with ajit pawar. I think your channel dicissing on this issue only for trp
@ashokkadam3511
@ashokkadam3511 Күн бұрын
केवळ जयंत पाटील यांच्या बदल संशयाचे वातावरण करण्याचे काम अजित पवार करत आहेत. मिडिया केवळ बिनबुडाची चर्चा करून टी. आर. पी. वाढवण्याचे काम करत आहे. याबद्ल जयंत पाटील यांनाच विचारणे योग्य होईल.
@x40670
@x40670 Күн бұрын
Jayant Patil and few more MLAs will join INC
@Ravi-qk8qp
@Ravi-qk8qp Күн бұрын
भूकंप वगैरे काही नाही, हि खुर्ची सगळ्या नाराज आणि मंत्रिपद कापलेल्या आमदारांसाठीची “संगीत खुर्ची” आहे.
@iamkirans00
@iamkirans00 Күн бұрын
ते एक पड अजितदादा साठी आहेत हो एकूण 9 मंत्रीपद वाटलीत आणि 1 अजितदादा total 10😊
@prakashbhosale5167
@prakashbhosale5167 Күн бұрын
कमेंट.बरोबर.आहेत
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 Күн бұрын
जयंत पाटील यांच्यासाठी ठेवली आहे
@sharadwalke6305
@sharadwalke6305 Күн бұрын
शरद पवार भाजप मध्ये जाऊन कदाचित प्रधान मंत्री सुद्धा होतील
@dipakchavan628
@dipakchavan628 Күн бұрын
जयंत पाटील यांच्या साठी
@kanch_pink4883
@kanch_pink4883 Күн бұрын
Pawar kutumbh Ni Purna India la C banvun thevla ahe 😂😂
@HanumantMore-mp5pf
@HanumantMore-mp5pf Күн бұрын
Shàràd pàwar bjp shobadh gele thar pàltu no 2 hóthil
@shankarpatil9940
@shankarpatil9940 Күн бұрын
फक्त जयंत पाटील यांच्यासाठी
@adventurer2951
@adventurer2951 16 сағат бұрын
दोघेही मावाचे चाटे😂
@mahadudeore6804
@mahadudeore6804 Күн бұрын
साहिल भाऊ तुला दुसरे काम नाही का काही ? आम्हाला कांदे लावायला मानसे भेटत नाही येता का तुम्ही दोघे
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 57 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 34 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 51 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 57 МЛН