आम्ही E. P. S. 95 वाले रिटायर्ड होऊन 15 वर्षे झाली तरी आम्हाला अजुन 1600/ 1700 रु.पेन्शन मिळतंय.दर वर्षी आम्हाला पेन्शन वाढवण्याचं नुसतं आश्वासन दिलं जातं.केंन्द्र व राज्य सरकार आमच्या भावनांशी खेळ करतंय.अजुन एक रुपया वाढवलेला नाही.आम्ही सगळे नाराज आहोत.यावेळी आम्ही विद्यमान सरकारला अजीबात मतदान करणार नाही.
@balaindian10614 ай бұрын
महाराष्ट्र निजी कर्मचारी ना सुध्दा लागु कराव
@Dhanu2014-m4g4 ай бұрын
Only ops hona
@PrashramMagar4 ай бұрын
ईपीएस 95 पेन्शन का वाढविता नाही.७८ लाख कष्टकरी कामगार लोकांचे तीन लाख कोटी रुपये सरकारकडे जमा असताना एक ते दीड दोन हजार पेन्शन देताना लाज वाटत नाही ती वाटली पाहिजे. राऊत साहेब ८/९ वर्षे झाली लढा देत आहे. नाही तर तीन लाख कोटी रुपये १९९५ पासून व्याजासह पेन्शन धारकांना परत करा.
@shivajikhokle2524 ай бұрын
काही फायदा नाही तुमचे पैसे तुम्हालाच कारण समजा तुमचं payment 40000 तर प्रत्येक महिन्याला 4000 जमा करावी लागणार 4000 X12 = 48000 every year 48000 X 25 = 11,52000 जमा Pension =20000 सरळ पद्धतीने पण पहिल्या 4 year चे 48000 x 4 = 1,92,000 Approx 200000 lakh व्याज जोडा 21 year चे फक्तं 8 % ने 7 year double First 7 year = 400000 Second 7 year = 800000 Third 7 year. = 1600000 2 lakh 21 year la 1600000 विचार करा 10% , 25 year जमा करायचे किती होतील तेच तुम्हाला pension रुपात वापस मस्त मोदी जुगाड
@sachinvaidya27924 ай бұрын
Minimum 20 year service for pension that not happenes then injustice of servant
@PrakashKamble-q7b4 ай бұрын
१२ वर्ष झाले EPS मध्ये वाढ करण्याचे कबुल करुन देखील वयोवृद्धांची फसवणूक करणारे सरकार मतदानाचा मोका बघून अनेक योजनाची अतीसबाजी करीत आहे .
@vithhalvidhate11784 ай бұрын
आमदार यांना पाच वर्षांत
@sureshghosalkar10424 ай бұрын
E P S 95 पेन्शन योजना मध्ये वाढ कधी होणार
@SachinVasantAbhang4 ай бұрын
Ops only
@Pawan_19874 ай бұрын
साहसिक निर्णय ❤धन्यवाद मोदीजी आणि शिंदे जी
@endlesscars4 ай бұрын
Ops
@RajeshAamberkar4 ай бұрын
O.p.s. only
@vk-id5kr4 ай бұрын
आमदार खासदार यांना पेनशन दहा पट द्यावि.कारण ते खुपच गरीब असतात.
@vijaykumarkale20054 ай бұрын
Van neshion one penshion
@vidyapaithankar39194 ай бұрын
New pension scheme me unmarried daughter ko kitni pension milegi
@gajanannagpure6884 ай бұрын
20015la ritair zale tyana lagu asnar ka
@shashikantgidde16274 ай бұрын
माझे वडील 1962 ला भरती झाले होते 1978 ला आर्मी मधून रिटायर झालेत यांना पेन्शन भेटेल का
@rameshwarwaghmode62664 ай бұрын
BAsic payment or total payment
@vijaykumarkale20054 ай бұрын
E.P.S.che kay zale modinna vichara
@chhayaraskar11074 ай бұрын
Hi kay tolva tolvi chalali aahe
@beinghuman53784 ай бұрын
Madam January 2005 nantar che nokrit ruju zalele employees... April 2004 nahi... Wrong information