याने सगळ्या मंदिरांना पैसे दिले आहेत निवडून येण्यासाठी आणि 2 हजार रु प्रत्येक मताला....हा जर निवडून आला तर सिंधुदुर्ग चा सत्यानाश 100%
@beinghuman14858 күн бұрын
एकनिष्ठतेविषयी केसरकरने बोलणं हा खुप मोठा विनोद आहे कपड्यासारखे पक्ष बदलले या माणसाने सत्तेसाठी
@prasadteli27577 күн бұрын
आमदार राजन तेली साहेब 💐💐
@mayurthorawade87718 күн бұрын
एकावेळेस आणाजी पंत परवडले.. पण अतिप्रामाणिक माणूस नको 😂🎉 पहिला वाटायच खूप भारी आहे... नंतर समजल सावंतवाडी वाचवा
@aniketjadhav57897 күн бұрын
Only mashal❤
@uttampardhi58545 күн бұрын
साहेब तुम्हीच सांगीतल होत राणे साहेब दहशतवाद करतात
@money3936 күн бұрын
Mashal🎉teli
@sangramkamble51667 күн бұрын
2014 पासून भोगतोय अता नको बाबा
@bnk4727 күн бұрын
राणे यांच्या दृष्टिने तुमच्या शेंबडावर घसरून अख्खा सिंधुदुर्ग बरबाद झालाय तुम्हीच्या दोघांत आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची लायकी गेली
@satyawandhuri23367 күн бұрын
तू काय केलं शिंदे गटात भिक मागतो फक्त महिलांना बग
@SachinGawade-g6y7 күн бұрын
सर्वात मोठ काम केल ते माहागाई वाढवायच
@vishnudalvi27466 күн бұрын
केसरकर 1000% तु पडणार
@Dk-lb7dl8 күн бұрын
केसरकर साहेबांच्या मतदार संघात वेगळंच चित्र आहेत कारण दोन गट येतात 1 गट सांगतो केसरकर साहेबाना मतदान करा म्हणून सांगतात तर दुसरा गट फोटो काढून जातो म्हणजे नक्की कोणाचा प्रचार करत असतील दुसरा गट
@santoshrawool8837 күн бұрын
सगळ्यात नीच माणूस
@vishakhagawade55477 күн бұрын
Are tula 15 वर्षात साध हॉस्पीटल उभारता नाही आलं आम्हाला बांबुलीला जावं लागत ....midc मध्ये साधी एक कंपनी आणू नाही शकला सगळी मुले गोव्याला कामाला...तुझ्या ऑफीस समोरच st stand bagh jara त्यापेक्षा गोठा छान आहेत शेतकऱ्यांचे