Mahant Namdev Shastri Live : Dhananjay Munde आणि Suresh Dhas ह्यांच्या वादात का पडले?| Beed

  Рет қаралды 15,457

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@kbc9867
@kbc9867 2 сағат бұрын
मुंबई तक ला मानल.... मॅडम सॅल्युट आहे तुम्हाला
@umeshkerulkar
@umeshkerulkar 2 сағат бұрын
नामदेव शास्त्री पुरा राजकारणी महाराज आहे
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q 2 минут бұрын
नामदेव सानप बोला हो
@kadammaroti8713
@kadammaroti8713 2 сағат бұрын
संतोष भाऊ देशमुख यांच्या पाठीवरचे वळ दिसले नाही का शास्त्रीला
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 сағат бұрын
शास्त्री हा आजचा आसाराम आहे
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 сағат бұрын
हा सानप आहे
@Truth-s7c
@Truth-s7c 2 сағат бұрын
आसाराम बापू😅😅😅😅
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 сағат бұрын
@@Truth-s7c बीडचा आसाराम बापू 😂😂😂
@ajabraobhosle7431
@ajabraobhosle7431 Сағат бұрын
नामदेव महाराज ला संतोष भाऊ हाल झालेत ते दिसले नाहीत का आला 100 टक्के पाठिंबा दैयाला गुंडाला
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l 2 сағат бұрын
अनुजा ताई तुम्हाला 💯 तोफांची सलामी
@dilipdaptari5004
@dilipdaptari5004 2 сағат бұрын
नामदेव शात्रीचा निषेध ❤❤❤
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q Минут бұрын
नामदेव सानप बोला हो
@guddupatil999
@guddupatil999 2 сағат бұрын
नामदेव शास्त्री डिबेट सोडून पळाले. हा भित्रेपणा आहे.
@rajendradeshmukh3089
@rajendradeshmukh3089 48 минут бұрын
पळाला..namya.... वाल्या आंधळे सारखा
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q Минут бұрын
नामदेव सानप बोला हो
@yourajdangade2502
@yourajdangade2502 2 сағат бұрын
लाभार्थी टोळतील सदस्य महाराज हे सुद्धा आहेत असं वाटतंय
@rajthakur9627
@rajthakur9627 Сағат бұрын
@@yourajdangade2502 5starगडावरून लक्षांत येत आहे
@pralhadjaybhaye4245
@pralhadjaybhaye4245 58 минут бұрын
तू सीआयडी मध्ये आहे का
@rajthakur9627
@rajthakur9627 37 минут бұрын
@pralhadjaybhaye4245 SIT मध्ये आहे यूवराज PI
@sadhamanus5842
@sadhamanus5842 31 минут бұрын
Namya labharthi
@vijaykumardoijad5109
@vijaykumardoijad5109 2 сағат бұрын
टाळ्या मुली भारीच पडलीस, अभिंमान आहे आंम्हांस तुझा, अभिंनंदंन 💐💐
@mayurhote1800
@mayurhote1800 2 сағат бұрын
मारा झोडा लुटा आणि नंतर नामदेव शास्त्री यांनी अभय दिलं म्हणजे आपण दोषी नाहीये वाह रे महाराज धन्य आहे. आजपर्यंत आपले कीर्तन प्रवचन मन देऊन ऐकत होतो. आज पासून राम कृष्ण हरी आपल्याला.😊
@pravinghatul7736
@pravinghatul7736 2 сағат бұрын
यालाच म्हणतात निर्भीड पत्रकारिता, धन्यवाद मुंबई तक.❤
@sudhirmule2556
@sudhirmule2556 2 сағат бұрын
महाराज एकदा देशमुख कुटुंबीयांची भेट घ्या आणखी सारंगी महाजन काय बोलतात ते ऐका
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 сағат бұрын
शास्त्री हा आजचा आसाराम आहे
@ashokgayke5205
@ashokgayke5205 Сағат бұрын
सारंगी महाजन आणि देशमुख कुटुंबा कडून ह्या आसारामला काय मिळणार. ईकडे खोके पे खोके मिळणार आहे.
@shahajimisal2770
@shahajimisal2770 28 минут бұрын
देशमुख मराठा आहेत यांची भेट मराठा आणि 1समाज सोडला तर सगळेच भेट घेतील गुणेगार ची बाजू घेणारे कशाला भेट घेतील
@pravinnarwade7668
@pravinnarwade7668 2 сағат бұрын
ग्रेट पत्रकार ताई
@utu986
@utu986 2 сағат бұрын
धनंजय मुंढेला हाताला सलाईन लावल्याने याला एव्हडा त्रास झाला... मुंढे, वाल्मिक आणि त्याचा टोळीने कीती जणांचे निर्दयी खून केला, छळ केला तवा याला खूप आनंद वाटत होता वाटत
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 сағат бұрын
शास्त्री हा आजचा आसाराम आहे
@BarkaBoka
@BarkaBoka 2 сағат бұрын
Baylya ahe dhanya mundhe 😂Haat dhuktoy..Hagato kasa mg?
@vilas_patil
@vilas_patil Сағат бұрын
हा आसाराम बापुच दिसतो .
@BarkaBoka
@BarkaBoka Сағат бұрын
@@vilas_patil Trupti desai chi entry honar ata😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 55 минут бұрын
​@BarkaBoka😂
@pandujadhav8888
@pandujadhav8888 2 сағат бұрын
महंत हा शब्द यांना शोभत नाही आणि याचा खरा न्याय भगवान बाबा करतील
@DnyaneshwarDhavane-ri2gq
@DnyaneshwarDhavane-ri2gq 2 сағат бұрын
मॅडम खरच खुप खुप धन्यवाद तुमचे महाराजांची बोलतीच बंद केली तुम्ही हिच खरी पत्रकारिता आहे मुंबई तक चे मनापासून आभार
@ketankadam4834
@ketankadam4834 Сағат бұрын
अनुजाताई तुम्ही रोखठोक प्रश्न विचारता आणि समोरच्याची ठासून टाकली.... तुम्ही खरंच निडर पत्रकार आहेत....🙏💯👍
@balajibedre8271
@balajibedre8271 2 сағат бұрын
निर्भीड पत्रकारिता 🙏
@technologywithscienc
@technologywithscienc 2 сағат бұрын
सलाईन लावला म्हणून पाठिंबा दिला वाह महाराज 👍
@जाणता-राजा
@जाणता-राजा Сағат бұрын
हो ना याला, संतोष देशमुख यांचे अत्याचार नाही दिसले
@technologywithscienc
@technologywithscienc Сағат бұрын
@जाणता-राजा पॅकेज भेटले असेल
@amarjitdeshmukhad
@amarjitdeshmukhad 2 сағат бұрын
किती अहंकार नामदेव शास्त्री हा संपूर्ण भगवान गडाचा करता धरता
@pravinnarwade7668
@pravinnarwade7668 2 сағат бұрын
ताई ग्रेट 👌
@Hvvbngfvnnm567u9
@Hvvbngfvnnm567u9 2 сағат бұрын
उद्या वाल्या,सुदर्शन घुले,चाट्यालाही पाठींबा द्या म्हणा.... व्वाह नामदेवा... आरोपी ही तुम्हीच न्यायाधीश ही तुम्हीच वारे महाराष्ट्र...आणि फडणवीस
@rajthakur9627
@rajthakur9627 2 сағат бұрын
पश्चात्ताप करा महंत जी आणि देशाची माफी मागा
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL Сағат бұрын
@@rajthakur9627 बीडचा आसाराम
@vaishnavipatil7467
@vaishnavipatil7467 2 сағат бұрын
हे सर्वसामान्य लोकांच्या नजरेतून उतरले आहेत
@yashodapawar4147
@yashodapawar4147 2 сағат бұрын
Anuja madam great 👍👍 I like you confidence
@YashKolhe-gk1mm
@YashKolhe-gk1mm 2 сағат бұрын
एकच नंबर मुंबई मुंबई तक
@gauravpande9765
@gauravpande9765 2 сағат бұрын
त्यांची फाटून हातात आली आहे नामदेव सानप आज दारू पेऊन झोपून जाईल. उद्या या लिंगपिसाट - स्त्रीलंपट महंताला त्याच्या निवासस्थानी नवीन नवीन पोरी भेटतील धनु कडून गिफ्ट #रात्रीस खेळ चाले4
@Shiv-reehs
@Shiv-reehs Сағат бұрын
😂😂
@shubham9889
@shubham9889 2 сағат бұрын
उत्तर नाही द्याला त्यामुळे पळून गेले 😅😅 असंगाचा संगा चांगला नसतो🤐🤐
@Rajveer127-f1q
@Rajveer127-f1q 2 сағат бұрын
अगदी व्यवस्थित वाशिंग मशीन ने वाश केलंत, मुंबई तक चॅनल ने. चांगली पळवाट काढली पाठराखण करणाराणी
@dattaambore2025
@dattaambore2025 Сағат бұрын
सारि धन्यवाद अनुजा
@rupeshhulawale6073
@rupeshhulawale6073 2 сағат бұрын
फक्त तो एकटाच भक्त आहे का देशमुख कुटुंबीय भक्त नाहीत का त्यांच्याबद्दल का कळवळा नाही
@vishal-y2y
@vishal-y2y 2 сағат бұрын
नामदेव शास्त्रीनी करुणा मुंडेच्या प्रकरणावर बोलावं....
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 59 минут бұрын
😂😂😂😂
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 сағат бұрын
शास्त्री हा आजचा आसाराम आहे
@APSOffbeattrails
@APSOffbeattrails 2 сағат бұрын
टिळा टोपी घालुनी माळा । म्हणती आम्ही साधू | दयाधर्म चित्ती नाही । ते जाणावे भोंदू । कलियुगी घरोघरी । संत झाले फार । वितीभरी पोटासाठी । हिंडती दारोदार | .... संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
@rajthakur9627
@rajthakur9627 2 сағат бұрын
शास्त्री मगरूर वाटतो
@Shiv-reehs
@Shiv-reehs Сағат бұрын
Damania madam ni aani santosh deshmukh ni tyana bhav deu naye
@r.bganpati7081
@r.bganpati7081 2 сағат бұрын
महंत आहेत महंता सारखं राहाव
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 сағат бұрын
शास्त्री हा आजचा आसाराम आहे
@RajshreeRayte
@RajshreeRayte 2 сағат бұрын
कसला महंत खंडणी खोर खुणी गुंड आहे हा पण
@dadabhaunarsale3477
@dadabhaunarsale3477 Сағат бұрын
कशाला महंत
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL Сағат бұрын
@@dadabhaunarsale3477 बीडचा आसाराम
@RajshreeRayte
@RajshreeRayte Сағат бұрын
@@dadabhaunarsale3477 खंडणी खोर खुनी गुंड आहे नाम्या
@vinayakchorghe8870
@vinayakchorghe8870 2 сағат бұрын
ताई खुप छान प्रश्न विचारले 🙏🙏
@vijaykumardoijad5109
@vijaykumardoijad5109 2 сағат бұрын
हा माणुस लायकिचा नाही, ज्याला ऊत्तरच देता येत नाहीत,
@vikaspathak2622
@vikaspathak2622 54 минут бұрын
धन्यवाद 🎉🎉🎉 खूप छान पत्रकारिता आहे आपली खरोखर चांगले प्रश्न विचारता
@sandeepbhosale9240
@sandeepbhosale9240 2 сағат бұрын
धनु भाऊ कोणाचा तरी आधार शोधत आहे
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 2 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@amarjitdeshmukhad
@amarjitdeshmukhad 2 сағат бұрын
गडावर कोणाचे राजकीय भाषण होणार नाही पण राजकीय लोकांना मी पाठिंबा देईल हे चालतं
@patilvaibhav5946
@patilvaibhav5946 2 сағат бұрын
मॅडम खुप चांगले प्रश्न विचारला 😮
@utu986
@utu986 2 сағат бұрын
हा स्वतःला देव समजतोय 😁
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 сағат бұрын
शास्त्री हा आजचा आसाराम आहे
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 2 сағат бұрын
1jari त्याला बाप मानता 😂😂😂
@Shiv-reehs
@Shiv-reehs Сағат бұрын
Hatya keli nahi courtane nirnay dilyawar bola mhantoy . Mag clean chit denara ha kon? Court tharvel na?
@Shiv-reehs
@Shiv-reehs Сағат бұрын
​@@HemantChaudhari-ru2sw yala? 😂😂
@Info_socity
@Info_socity 45 минут бұрын
​@@INDIFRESH_INTERNATIONALतुझे पप्पा आहेत ते
@nik9643
@nik9643 2 сағат бұрын
😂😂namya हा राजकारणी आणि हलकट माणूस... अगोदर बरे वाटायचे ऐकताना ...पण आता हा खरा जातीयवादी निघाला
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL Сағат бұрын
@@nik9643 बीडचा आसाराम
@santoshgadhave6996
@santoshgadhave6996 2 сағат бұрын
महाराज पूर्ण राजकारणी आहेत. कदाचित जातीचे राजकारण होत आहेः
@ajinathtupe5536
@ajinathtupe5536 2 сағат бұрын
अरे हा कसला शास्त्री याला धनंजय मुंडे वर काय आरोप आहे ते पण महीत नाही धनंजय मुंडे नी खून केला असा आरोप आज पर्यंत कुणीही केला नहीं मग हा शास्त्री असं का म्हणतोय की धनंजय मुंडे खुनी नाही हे
@Shiv-reehs
@Shiv-reehs Сағат бұрын
Chorachya manat chandane
@utu986
@utu986 2 сағат бұрын
राजकारणी आणि धार्मिक भोंदूबाबा सामान्य लोकांचा श्रद्धेचा कसा वापर करून घेतात याच उत्तम उदाहरण
@kbc9867
@kbc9867 2 сағат бұрын
भक्ताला अभय म्हणजे काय? खुन्याला खंडणी खोराना पाठिंबा ... तो वाल्या कुणाच्या जवळचा आहे.. न्यायाचार्य ही पदवी नामदेव सानप ला कुणी दिली.. असा एकतर्फी न्याय असतो का?
@Marathawarriors
@Marathawarriors 2 сағат бұрын
महांतने समजून घ्यातू तू म्हणजे सर्व गड नाही आम्ही पण भक्त आहोत गडाचे आम्ही सत्याच्या बाजूने .
@indianindia673
@indianindia673 2 сағат бұрын
जर सगळे विषय न्यायालयीन विषय असतील तर तुम्ही कसले अभय देत आहात आणि मागे उभे आहेत
@shilanandwakode4180
@shilanandwakode4180 2 сағат бұрын
शास्त्री महाराज थर्ड क्लास
@shahajivaje254
@shahajivaje254 2 сағат бұрын
महाराज तुम्ही न्यायाधीश कधी झालात.
@sandiptayde4737
@sandiptayde4737 2 сағат бұрын
महाराज हवा गेली तुमची
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 Сағат бұрын
अनुजा ताई सगळा महाराष्ट्र आपल्या पत्रिकरितेला सलाम करत आहेत
@jijabhauambat6030
@jijabhauambat6030 58 минут бұрын
धन्यवाद आपले
@prof.raosahebdorve9497
@prof.raosahebdorve9497 Сағат бұрын
अनुज मॅडम आपण अत्यंत सखोल आणि वास्तव विश्लेषण करत आहात आपले अभिनंदन
@dnyaneshwarshelke8348
@dnyaneshwarshelke8348 2 сағат бұрын
सत्य मांडल्याबद्दल अभिनंदन मुंबई तक
@rajmarg7922
@rajmarg7922 Сағат бұрын
म्हणजे बीड मध्ये जे गुंडाराज सुरू होत त्याला या शास्त्रींचा पाठींबा होता की काय? वा! महाराज वा...... असच भक्तांना शिकवत जावा.
@dattaambore2025
@dattaambore2025 Сағат бұрын
धन्यवाद मुंबई तक धन्यवाद हर्षदा
@Marathawarriors
@Marathawarriors 2 сағат бұрын
पंकजाताई पण गडाच्या भक्त होत्या त्यांना का गडा वर येऊ दिलं नवत
@pandujadhav8888
@pandujadhav8888 2 сағат бұрын
नामदेव सानप यांना मुंडे च्या हाताचे सलाईन दिसले पण त्यांना देशमुख कुटुंबाचे अश्रू नाही दिसले आणि याचा न्याय भगवान बाबा करतील 🙏🙏😞
@AshokPatil-u8j
@AshokPatil-u8j 2 сағат бұрын
देवाला तरी घाबरा, मानवता समजत नाही संत म्हणवता.
@Sharad-Mh-15
@Sharad-Mh-15 2 сағат бұрын
नामदेव ला पण भावपुर्ण...
@bharatgore1904
@bharatgore1904 Сағат бұрын
ग्रेट मॅडम मस्त quation विचारले
@Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm
@Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm Сағат бұрын
निर्भिड चॅनल मुंबई तक चे आभार🙏
@pravinphanse4704
@pravinphanse4704 2 сағат бұрын
काय आहे तिन पीढी भक्त आहे ते फक्त भ्रष्टाचार सोडुन विचारा समजुनजा
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 сағат бұрын
लाभार्थ्यांकडून पाठराखण चालु आहे
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 сағат бұрын
शास्त्री हा आजचा आसाराम आहे
@indianindia673
@indianindia673 2 сағат бұрын
Very Good work ..... Well-done by Anchor madam...... true reporting and brave journalism....
@sudeshkamble15
@sudeshkamble15 Сағат бұрын
Onkar and anuja ..are gems of Mumbai tak
@YashKolhe-gk1mm
@YashKolhe-gk1mm 2 сағат бұрын
धनु भाऊ च्या राजकीय आश्रयाला जाऊन किती जणांनी एक दुसऱ्याची घर मोडली आहेत
@dattaambore2025
@dattaambore2025 Сағат бұрын
मुंबई तक चे खूप खूप आभार बातमी लावून धरली धन्यवाद हर्षदा रोखठोक ईमानदार पत्रकार
@ganeshkarhale7660
@ganeshkarhale7660 Сағат бұрын
Dhanyvad madam khup chan ❤
@kiranbhosale762
@kiranbhosale762 2 сағат бұрын
हे फक्तमुंबई तकच चैनल करू शकतो
@anilsatone5334
@anilsatone5334 2 сағат бұрын
anuja tai jabardast या महाराजांची बोलतीच बंद केली आपण❤
@rakeshdeshmukh7200
@rakeshdeshmukh7200 2 сағат бұрын
Anuja mam great work as nd proud of you
@indianindia673
@indianindia673 2 сағат бұрын
आज नामदेव शास्त्री नाहीतर नामदेव सानप बोलले.....
@vishal-y2y
@vishal-y2y 2 сағат бұрын
लाभार्थी टोळी....
@satishkadam3544
@satishkadam3544 2 сағат бұрын
बर वाल्मीक, चाटे व ईतर आरोपी सलाईन लाऊन भगवानगडावर आले तर त्यांना पण पाठिंबा देणार का हा बुआ?
@kunalsarode926
@kunalsarode926 2 сағат бұрын
Salute madam
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj 2 сағат бұрын
हे कुठले शास्त्री,,खरे लालबहादूर शास्त्री बेस्ट
@laxmankadam8742
@laxmankadam8742 52 минут бұрын
Ha sanap ahe..
@amarjitdeshmukhad
@amarjitdeshmukhad 2 сағат бұрын
नामदेव शास्त्री ला बाहेर विदेशात फिरायला आवडतं चांगलाच संत आहे
@tushart7034
@tushart7034 2 сағат бұрын
Anchor 👌🙏
@gitaramthange7738
@gitaramthange7738 2 сағат бұрын
जातीसाठी माती
@VishwaSawant
@VishwaSawant 44 минут бұрын
@Mumbai tak 💯
@bhagwatbundhe9330
@bhagwatbundhe9330 Сағат бұрын
ताई तुमचे आभार याला जनते समोर आणल
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 сағат бұрын
हाताला सलाईन लावली म्हणून वाईट वाटले अहो ज्यांच्या शरीरावर अशी कोणती जगा आहे तेथे जखम नाही त्याबद्दल काही वाटलं नाही सानप मात्र मुद्दाम हाताला सलाईन लावून आला त्याबद्दल वाईट वाटले आश्चर्य आहे सानप
@prakashwalunj9646
@prakashwalunj9646 2 сағат бұрын
या शास्त्रीला नैतिकता कळत नाही
@somnathkhedkar9374
@somnathkhedkar9374 2 сағат бұрын
धनंजय मुंडे च्या पाठीमागे समाज नाही आहे
@krishnasenglishworkshop6794
@krishnasenglishworkshop6794 2 сағат бұрын
मुंबई तक धन्यवाद
@AshokPatil-u8j
@AshokPatil-u8j 2 сағат бұрын
खरे संत कलियुगात असू शकत नाही. गाडगेबाबा शेवटचे संत होऊन गेले. आताचे पोटभरू.
@dattaambore2025
@dattaambore2025 Сағат бұрын
नामदेव सानप यांची चौकशी व्हायला पाहिजे
@abc251-j
@abc251-j Сағат бұрын
नामदेव महाराजांची मुलाखत विलास बडेच्या चॅनलवर घ्या ,शास्ञीजी दिर्घकाळ बोलतील .
@akashdolse2455
@akashdolse2455 44 минут бұрын
Hats off dear . ❤
@sharadbhange9565
@sharadbhange9565 2 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या अंगावरील खुणा पाहिले असते तर तुम्ही असे बोलला नसता
@rameshwarmisal
@rameshwarmisal 2 сағат бұрын
महंत नामदेवशास्त्री यांचं पंकजाताई मुंडे या नावडत्या आणि धनंजय मुंडे हे आवडते असं आहे का? हा पडलेला प्रश्न आहे?
@bhimraodandge8694
@bhimraodandge8694 2 сағат бұрын
अरे बाबा कशा अधारे तुम्ही त्याला हत्यारा नाही म्हणता? नामदेव तुम्ही या नावला कंलक आहे. देशमुख कुटुंब हे कोणत्या परिस्थिती आहे हे याला कळतय का?
@PrabhakarTakawale
@PrabhakarTakawale 46 минут бұрын
🙏🏾👌🏾👍🏾
@gunavantraodeshmukh820
@gunavantraodeshmukh820 2 сағат бұрын
हा न्यायाधीश आहे का
@nik9643
@nik9643 2 сағат бұрын
​​@@fulchandthombre8668😂😂toh namya पुरुष नाही😂
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 сағат бұрын
शास्त्री हा आजचा आसाराम आहे
@महाराष्ट्र-ड2थ
@महाराष्ट्र-ड2थ 2 сағат бұрын
​@@INDIFRESH_INTERNATIONALराजे सारखा
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj 2 сағат бұрын
लगे रहो मुन्नाभाई मधिल मधला डाॅयलाग, नहीं
@vitthaldesai522
@vitthaldesai522 31 минут бұрын
Tai:super🙏🙏🙏💐💐🌷🌷🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@rajthakur9627
@rajthakur9627 2 сағат бұрын
तूमचा इतिहास महाराष्ट्राला कळू द्या
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН