Shambhuraj Desai On Maratha Reservation : मराठा - ओबीसी वादावर काय तोडगा काढणार? देसाई काय म्हणाले?

  Рет қаралды 51,966

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 204
@vishwasyamkar2700
@vishwasyamkar2700 Ай бұрын
येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला घरीच बसावं लागणार असाच जनता निर्णय घेणार
@vishaldeshmukh875
@vishaldeshmukh875 Ай бұрын
तु पडणार म्हणजे पडणार 🚩💐
@funnyvideos-bg4oy
@funnyvideos-bg4oy Ай бұрын
जर आम्हाला ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही तर आम्ही पण महायुतीला धक्का न लागता मतदान करू 😂😂😂
@obc7523
@obc7523 Ай бұрын
चालेल पण आरहण नाही
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
​@@obc7523तुझा बहिणीवर उडून आलो आताच
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm Ай бұрын
तुम्ही गर्भ श्रीमंत असून मागास असाल तर sc, st किती मागास असतील
@ashokgaikwad3768
@ashokgaikwad3768 Ай бұрын
किती दिवस फुकट खाता आरक्षण च्या नावावर कष्ट करून खावा तेव्हा कळेल
@ArunKagbatte
@ArunKagbatte Ай бұрын
करा
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb Ай бұрын
तुम्ही सांगता ओबीसी ला धक्का लागत नाही . मग हाके सर पाशी येऊन तुम्ही का सांगत नहित. ओबीसी च्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही ते.
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
मराठवाडयातले ८८ टक्के कुणबी कुठे गेले देश सोडून का?
@35858
@35858 Ай бұрын
Obc chi ashich mara yana apn khup uchyvaeniy ahot as vatat mhnun he obc vale haraamkhor sale kadhich dalit paksh ani sanghatna na kadhich matdan krt nahi, ata ghya xx marun hindu uchyvarniya kadun. Agodarch jr dalit pakshyana sattet basavl ast tr aaj donhi samajavr hi vel ali nsti,aso ata ghya marun amhala pahayla matr maja yetiy...
@pradippawar2203
@pradippawar2203 Ай бұрын
फक्त एकच दादा मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तोच निर्णय घेणार मराठा समाज एकनिष्ठ पाटलासोबत 💯🙏🧡🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎉
@bharatchavan4348
@bharatchavan4348 Ай бұрын
वा देसाई..तुम्ही.. आजोबांचं नाव नाही राखल..राव...तुमच्या कडून निराशा ..जाहली आहे
@krishnabhendekar8496
@krishnabhendekar8496 Ай бұрын
देसाई साहेब तुम्ही लवकर माजी होणार आहे...
@bhaskargaikwad3352
@bhaskargaikwad3352 Ай бұрын
फक्त जरागे पाटील
@rambhaupatil-t7n
@rambhaupatil-t7n Ай бұрын
अरे देसाई स्वतंत्र दिलेलं 10% आरक्षण टिकणारच नाही
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
❤दादांनी कोणतेही माणूस पाठवला नाही❤ आमचे नेतृत्व फक्त मनोज दादा ❤ दादांचं आदेश आमच्यासाठी अंतिम ❤दादा कोणतेही माणूस पाठवला नाही ❤❤❤❤❤❤चुकीची माहीत देत आहेत
@bramhanandkadam3685
@bramhanandkadam3685 Ай бұрын
आरै ते जंरागे पाटलांचे प्रतीनिधी नाही ते तुमचेच पाळीव जनावरे आहेत
@dhayedhaye3010
@dhayedhaye3010 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@sachintamaskar2467
@sachintamaskar2467 Ай бұрын
मुख्यमंत्री यांनी स्पस्ट सांगितलं obc मधून आरक्षण नाही म्हणून, यांना टप्यात घ्या आणि घरी बसवा, आधुनिक शेती करायला
@संदीपमुंढेभाविनिमगाव
@संदीपमुंढेभाविनिमगाव Ай бұрын
शिष्टमंडळ गप्प का?मॅनेज झाले का?दिलेलं दहा टक्केच थोपवणार का?पाटलांच्या ह्या मागण्या नाहीत
@virendrajadhav7016
@virendrajadhav7016 Ай бұрын
भाजपला कोणीच मत देऊ नका.ओबीसीच आरक्षण जाणार आहे.
@SubhashThorat-i1r
@SubhashThorat-i1r Ай бұрын
आता पर्यन्त 100 वांज चर्चा झाल्या ,आऊटपुट काहीच नाही ,वेळ काढू धोरण आहे ,आचारसंहिता लागे पर्यन्त
@shivajipisal2535
@shivajipisal2535 Ай бұрын
गोड गोड बोलून हे राजकीय पुढारी सामान्य जनतेला शब्दांच्या मोहजाळात फसवणार आत्ता पर्यंत यांनी शब्दात अडकवून फसवल आहे तरी समाजाने सावधान रहावे
@vijaynavle5837
@vijaynavle5837 Ай бұрын
देसाईंच्या काय हातात ना पदरात तो नुसताच काही ही बरळतो
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 Ай бұрын
शंभु नाही तो चम्बुराजे आहे गु हटायाला गेलेला गद्दार आहे काय अपेक्षा यांच्या कडुन करायची
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 Ай бұрын
मुळातच आरक्षण देणें हे राज्य सरकारच्या हातात नाही,हा फक्त शिंदे यांनी जरांगे यांचा चांगला उपयोग करून घेतला, जरांगे उपोषण सोडून घरी बसा, आता सरकारच्या हातात नाही,
@GeoShubh
@GeoShubh Ай бұрын
State can enlist castes in OBC. Even Supreme court has asked state to include Kunbi Maratha in OBC based on empirical data but BJP is being adamant.
@kishorshinde4488
@kishorshinde4488 Ай бұрын
तुम्ही 2024 घरी जायची तयारी करा...
@vishalkokate761
@vishalkokate761 Ай бұрын
तुमचं सरकार मराठे पाडणार ....कुणाचं ताट कुणी वाढलं ..कुणी हिस्कावल..काय बोलतो देसाई...गेलं सरकार
@Arjun.m12q
@Arjun.m12q Ай бұрын
हैद्राबाद गॅझेट सातारा गॅझेट बाॅम्बे गॅझेट सर्व लागु केल्या शिवाय सुट्टी नाही
@kadamdhanaji23
@kadamdhanaji23 Ай бұрын
मराठवाड़ा वगवता महाराष्ट्रातील मराठा समाज ओबीसी मधे ऑलरेडी आहे दुसर्‍याच्या ताटातलं काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही,देसाई साहेब.
@GeoShubh
@GeoShubh Ай бұрын
Yes. They are just asking to give certificate to Maratha-Kunbi as per Satara, Bombay, Hyderabad gazette. Even Supreme court said the same. But this people trying to fool innocent people.
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc Ай бұрын
सरकार कोणते कि आसाना महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो पण आमचे दैवत मनोज दादा ना काही झालं नाही पाहिजे अन्यथा दोन्ही सरकारला यांची किंमत मोजावी लागेल
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
जरांगे पाटील यांनी कुणालाही मुंबई ला आंदोलन करण्यासाठी पाठवले नाही जे कोण आजाद मैदानात आले आहेत त्यांची काहीही माहीती मराठा समाजाला नाही जरागे पाटील यांन नाही हे जरांगे साहेब यांचे नाव घेऊन पुढै आले आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 Ай бұрын
गरजवंत गरीब मराठा फक्त आंतरवलीतच मिळतील. आमची इतर कोठेही शाखा नाही.
@rajendranagargoje3412
@rajendranagargoje3412 Ай бұрын
हा गोल गोल बोलत आहे
@UdhavKale-to4zm
@UdhavKale-to4zm Ай бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील म्हणतील तस❤❤
@vasantgodase557
@vasantgodase557 Ай бұрын
मराठा समाज भाजपच्या ताटातलं मतदार काढून घेणार
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
एक ओबीसी म्हणून सांगतो मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दया. ओबीसी आरक्षण दोन तीन जाती खातात बाकी कोणी खात नाही.
@shivramnaik4661
@shivramnaik4661 Ай бұрын
आरे आम्ही आमच्या कुत्र्याला खाऊ घालू
@राजकारण-म9स
@राजकारण-म9स Ай бұрын
अरर मग त्या 2/3 जातींना ओबीसी तुन बाहेर काढा ना😂😂😂
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 Ай бұрын
देसाई साहेब आपन कितीही राजकारण केलं तरी मनोज दादा हे ठाम आहेत मराठा आरक्षणावर निश्चित ठाम आहेत व मराठा आरक्षण मिळवूनच मराठा समाज समाधानी राहिल
@pccricket5861
@pccricket5861 Ай бұрын
Best expression desai sir salute to you saheb
@BaluNikam-j9u
@BaluNikam-j9u Ай бұрын
😊 हे अगदी बरोबर आहे ना
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 Ай бұрын
Only jarage patil saheb ❤❤❤
@pccricket5861
@pccricket5861 Ай бұрын
Best sir salute to you desai sir
@pawarbs9204
@pawarbs9204 Ай бұрын
Good 👍
@shivajimagar-fj8rb
@shivajimagar-fj8rb Ай бұрын
आपण समाजासाठी काय केलंय, कमळाला धक्का न lagta मराठा समाज मतदान करणार ही आपली खुर्ची समाज हिसकावून घेणार
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 Ай бұрын
यांना आता परत लोकसभेचाच अनुभव घेऊ द्या यांच्या एकूण चालीरीतीवरनं दिसतच आहे काहीही होणार नाही यांना पाडण्याशिवाय गत्यंतर नाही
@santoshdaud1853
@santoshdaud1853 Ай бұрын
Shamburaje desai dhanvaad tumi bhumika mandli dhanyavad shrihari Vishnu jay shree ram
@santoshmatepatil
@santoshmatepatil Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩💪
@SuryavanshiGangadharSuryavansh
@SuryavanshiGangadharSuryavansh Ай бұрын
राज्य सरकार आणि विरोधी पक्षाचे एकमत झाले आहे..... ओबीसी आरक्षण ला धक्का न लावता आरक्षण द्यायचे . ‌‌... मनोज जंरागे आणि मराठा समाज यांचे काहीच वाकडे करु शकणार नाही....
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts Ай бұрын
सरकार स्पष्ट सांगावे धनगर आदिवासी आहेत की नाही हाके धनगर ओबीसी आहेत असे सांगतात ते मागास आयोगाचे सदस्य होते . ते सांगतात मराठा कुणबी नाही
@GeoShubh
@GeoShubh Ай бұрын
Maratha-Dhanagar stay united 🙏
@pawarbs9204
@pawarbs9204 Ай бұрын
हेच पाहिजे
@prashantdakane2813
@prashantdakane2813 Ай бұрын
शंभु राजे देसाई तुम्ही सांगताय मग हाके सर जवळ येऊन सागाना मगं
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 Ай бұрын
आम्ही पण काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला धक्का न लागता तुम्हाला मतदान करू
@kishorsalunkhe7356
@kishorsalunkhe7356 Ай бұрын
धक्का काय असतो हे कळेल
@anilgovardhane1975
@anilgovardhane1975 Ай бұрын
पाटील ❤❤❤
@mitthushinde7777
@mitthushinde7777 Ай бұрын
सामाजिक संवेदनशीलता पाहून सरकारने तात्काळ निर्णय घेऊन उपोषणे स्थगित केली पाहिजेत
@arunpisore8984
@arunpisore8984 Ай бұрын
देसाई साहेब लवकर निर्णय घ्यावा नाही तर महाराष्ट्र त अराजकता येईल
@सुरेशमोटे
@सुरेशमोटे Ай бұрын
तुम्ही ओबीसी नेत्यांना का भेटत नाही अगोदर याचं उत्तर दिले पाहिजे
@vasantgodase557
@vasantgodase557 Ай бұрын
दहा टक्के आरक्षण टिकणारे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात
@ShantiramKanade
@ShantiramKanade Ай бұрын
थोडा टाईम बाकी तुम्हाला कळेल देसाई साहेब कळल तुम्हाला मराठा समाज कशाला म्हणतात
@zenzokurita
@zenzokurita Ай бұрын
सगेसोयरे या शब्दाचा सरकारने नवीन अर्थ काढलाय काय ❓सरळसरळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जावा, ५०% आरक्षण मर्यादा हटवा, मराठा आरक्षण कायदा नवव्या अनुसूचित समाविष्ट करा, विषय संपवा!
@DhanajiDongare-h2x
@DhanajiDongare-h2x Ай бұрын
एवढं वाढू नका ना एखाद्याला मराठा समाजाला पण ताट पाहिजे
@ganpatmore6510
@ganpatmore6510 Ай бұрын
यांना नुसत्या चर्चा करायच्या आहेत
@kailasShinde-i6h
@kailasShinde-i6h Ай бұрын
Jey jarange
@संदीपमुंढेभाविनिमगाव
@संदीपमुंढेभाविनिमगाव Ай бұрын
शिष्टमंडळाची बाईट का देत नाहीत
@bharatchavan4348
@bharatchavan4348 Ай бұрын
1 एक वर्ष पासून झोपला होता काय..
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Ай бұрын
देसाई साहेब आमचं हक्काचं आरक्षण 16 टक्के आहे तेच आम्हाला पाहिजे
@GeoShubh
@GeoShubh Ай бұрын
Supreme court asked state to give reservation under OBC with empirical evidences. SEBC is unconstitutional.
@Adarshsirsat-rv6ex
@Adarshsirsat-rv6ex Ай бұрын
Gutkhaking
@balkrishnashinde707
@balkrishnashinde707 Ай бұрын
न टिकणार आरक्षण देऊन तुम्हि परत सत्तेत जाणार का विचार करा
@संदीपमुंढेभाविनिमगाव
@संदीपमुंढेभाविनिमगाव Ай бұрын
कारवाई दोन दिवसांत करा
@nathudhangarulakadhangar153
@nathudhangarulakadhangar153 Ай бұрын
सर्वच समाजांचे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात यावेत फक्त मराठा आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले तर इतर समाज सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना घरी बसतील यांची काळजी घ्यावी.
@DnyaneshwarKhade-x6z
@DnyaneshwarKhade-x6z Ай бұрын
50% च्या आतून बोला दुसरा नाही मागत
@rajthakur9627
@rajthakur9627 Ай бұрын
Only time pass
@gopaldeshmukh8096
@gopaldeshmukh8096 Ай бұрын
आज देसाई साहेब यांचे शब्द बदले, यांनी पण पलटी मारली
@NarayanBhale-d9x
@NarayanBhale-d9x Ай бұрын
तुमहाला धका न लावताच मतदान होईल
@shivajibhagwat6697
@shivajibhagwat6697 Ай бұрын
संविधानाच्या विरोधात काही करू नका जय ओबीसी
@dsn7193
@dsn7193 Ай бұрын
हायद्राबाद गॅझेट लागु केले नाही तर विधानसभेला एकही मत शिंदे फडणविस घड्याळाला जाता कामा नये
@obc7523
@obc7523 Ай бұрын
तुतारी ला द्या,चालेल आरक्षण नको पण
@GeoShubh
@GeoShubh Ай бұрын
Vote to AAP. They supported our cause.
@SanjayDoke-nu4vl
@SanjayDoke-nu4vl Ай бұрын
आम्ही ही तुम्हारा धक्का न लावता मतदान करु
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade Ай бұрын
फडणवीस म्हणतायेत obc आमचा DNA आहे तसा तुमचा मराठा DNA नाही का
@satishnare-l5u
@satishnare-l5u Ай бұрын
करेक्ट आहे तुमचे seprate आरक्षण आमच्या मराठा समाजाला मिळाले आता ओबीसी मधून नाही... मग जारंगे कशासाठी बसतो.. याचा अर्थ फक्त्त याला मराठा ओबीसी वाद करायचा आहे... आणि शिंदे साहेब अन फडणवीस साहेब यांना बदनाम करायचे आहे... पण आम्ही मराठा ओबीसी शिंदे सरकार सोबत... क्लिअर आहे
@ganpatmore6510
@ganpatmore6510 Ай бұрын
चंद्रकांत दादा खुणाशी आहे
@anandashewale5416
@anandashewale5416 Ай бұрын
आरक्षण. विषयावर. एकच.उपाय. पन्नास टक्के ची मर्यादा उठवून. मराठा. समाजाला. ओबीशी. वग॔.दोन. आसे.आरक्षण. द्यावे. देसाई. साहेब. मोदी चे हात.बळकट करण्यासाठी. गेला. त्याना. सांगा
@ashishmane7672
@ashishmane7672 Ай бұрын
Only patil
@dnyaneshwarmahanure8156
@dnyaneshwarmahanure8156 Ай бұрын
थोडं थांबा इलेक्शन मध्ये सांगु आम्हीओबीसी तुमल्हा कुठे ओबीसी धक्का लावला तेओबीसी la समजले आहे बरका
@balasahebkirdepatil7275
@balasahebkirdepatil7275 Ай бұрын
आमच्या हक्काचे आरक्षण द्या
@PDK1007
@PDK1007 Ай бұрын
Zala desai bole ahet konala hi OBC madhun milanr nahi...😂😂
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 Ай бұрын
अरे लेखी देना असं मीडियासमोर लबाड बोलू नको
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 Ай бұрын
काय बोलावे ते कळेना देसाई ला
@devraodongare
@devraodongare Ай бұрын
तुम्ही जरांगे चे फार कौतुक करता लाड पुरवतात आणि हॉकी सरांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात असा भेदभाव का करता याचा अर्थ जातिवाद तुम्हीच केला
@arunkadus100
@arunkadus100 Ай бұрын
हाके भटांच्या आशीर्वादान हागत आहे .ज्यानी जातीव्यवस्था पेरली त्याचेच तोंडातून हाके हागतो .
@madhavmugle1999
@madhavmugle1999 Ай бұрын
लाजा धरा जरा काय बोलताय आणि काय नाही ज्याला अगोदरच आरक्षण आहे त्यांचा पुळका जास्त तुमचा काळ थोडा दिवस राहिला आहे तुमचे ताट आणि तुम्ही बघू..
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 Ай бұрын
शंभूराजे देसाई साहेबांचे आरक्षण विषयीचे स्पष्टीकरण योग्य आहे. त्यांचे अभिनंदन!
@bhojrajkamble8340
@bhojrajkamble8340 Ай бұрын
बरोबर शंभूराजे देसाई साहेब
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
मग पाडा पाडी 🚩🚩🚩🚩
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 Ай бұрын
देसाई एज कसाई
@SudarshanIngle-md9ee
@SudarshanIngle-md9ee Ай бұрын
आमचे ताट आहे फुकट खातात
@बिभीषणमाने
@बिभीषणमाने Ай бұрын
जे महलार
@Sangrampatil-u9n
@Sangrampatil-u9n Ай бұрын
Update marathyanchi tula desai ti hi ki tujha election button var marathe dhakka lavnar nahi hi update ghe -smp
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 Ай бұрын
आता काय होणार ? मराठा मित्रांनो ऐका. 👉 गॅजेट साठी समिती नेमून तिचा सल्ला घेऊ... आणि@ कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता. आरक्षण कसे देता येईल याचा कायदेशीर सल्ला घेऊ. उद्या एवढी दोनच वाक्य ऐकायला भेटतील. 🙏 बाकी काही नाही.😂
@Kailas110
@Kailas110 Ай бұрын
Fadanvis la lagnar next election madhe
@appabote9589
@appabote9589 Ай бұрын
ओन्ली पाटील 💪
@yogeshsose6125
@yogeshsose6125 Ай бұрын
Amchya obc la dhakka lau naka
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske Ай бұрын
आते देश काडतान कलत। नवतका
@krishna_more-o9z
@krishna_more-o9z Ай бұрын
माजी माणुस
@Mahesh-k4e3u
@Mahesh-k4e3u Ай бұрын
Oyyy कोणते प्रतिनिधी आलते
@amolmahadik6898
@amolmahadik6898 Ай бұрын
Ha kai arakshan det nahi hyana ajun marg sapdat nahi Hya election madhe hyana ghari baswaila pahije
@बिभीषणमाने
@बिभीषणमाने Ай бұрын
सगेसोयरे काय
@ShankarBansode-f4p
@ShankarBansode-f4p Ай бұрын
ठप गुण एरर
@laxmanV2592
@laxmanV2592 Ай бұрын
Padnar
@कडूपाटीलसातारकर
@कडूपाटीलसातारकर Ай бұрын
गून्हे मागे होत नसतात 😊
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u Ай бұрын
Vishwas Bilkul nahi...
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 44 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,3 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 53 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН