Badlapur School Case Live: पोलिसांकडून धमक्या? बदलापूरच्या पीडित कुटुंबाचा खळबळजनक गौप्यस्फोट

  Рет қаралды 475,783

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Ай бұрын
सलाम तुम्हाला दोघांना. माधवी आणि ग्राउंड रिपोर्टींग करणारे वार्ताहर सौरभ.. . तुमचे धाडस प्रशंसनिय आहे.
@sunilauti3515
@sunilauti3515 Ай бұрын
या प्रकरणात जेवढे दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहनार नाही जय महाराष्ट्र
Ай бұрын
पोलीस मिनिस्टर साठी पैसे जमा करण्याचे काम करत असतात तेच त्यांचे मुख्य काम असते , बाकी सर्व देखावा असतो या आधीच गृहमंत्री अनिलदेशमुख आणि सचिन वझे यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे कशाप्रकारे मंत्री आणि पोलीस काम करतात त्यासाठी दोघांनाही उच्च न्यायालयाने तुरुंगात पाठवले होते त्यामुळे पोलीस बरोबरच मिनिस्टर ला सुद्धा फाशी देण्यात यावी
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Ай бұрын
न्यायालय याचा अर्थ जिथे न्यायाचा लय होतो ते न्यायालय.
@botgaming7184
@botgaming7184 Ай бұрын
अगदी बरोबर सर बोलताय
@santoshjadhav4830
@santoshjadhav4830 Ай бұрын
पोलीसावर केस केली पाहिजे.... पोलीसांना कोर्टाने शिक्षा दिली पाहिजे...
Ай бұрын
पोलीस मिनिस्टर साठी पैसे जमा करण्याचे काम करत असतात तेच त्यांचे मुख्य काम असते , बाकी सर्व देखावा असतो या आधीच गृहमंत्री अनिलदेशमुख आणि सचिन वझे यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे कशाप्रकारे मंत्री आणि पोलीस काम करतात त्यासाठी दोघांनाही उच्च न्यायालयाने तुरुंगात पाठवले होते त्यामुळे पोलीस बरोबरच मिनिस्टर ला सुद्धा फाशी देण्यात यावी
@Measurement_metrology
@Measurement_metrology Ай бұрын
आता जनतेने शिक्षा द्यायची वेळ आली आहे
@Thakriking
@Thakriking Ай бұрын
कोर्ट पण राजकारण्याच्या अंडर मधी झाले आता
@Kayak5714
@Kayak5714 Ай бұрын
पोलिस का काही झाल की पोलिस सॉफ्ट टार्गेट ना तुमचे तुमच्यात दम असेल तर तिथल्या स्थानिक आमदार ना का नाही बोलत सत्ताधारी कोणी जाणून बुजून आंदोलन करत त्यना ठोका आधी. पोलिस फक्त आदेश पाळणारे आहेत. ते काय करणार. देता का तुम्ही साक्षीदार म्हणून उभे करा ना त्या मुलीच्या आयुष्यभर सोबत.
@Sukhdevnimbalkar7785
@Sukhdevnimbalkar7785 Ай бұрын
​@@Measurement_metrologyright now
@samadhanshinde1060
@samadhanshinde1060 Ай бұрын
निर्लज्जपणाचा कळसच आहे हा गरिबांना न्याय मिळाला पाहिजे
@shankarphuke4072
@shankarphuke4072 Ай бұрын
आता. वाचाळवीर. कुठे. गेले. का. बोलत. नाहीत
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po Ай бұрын
त्या महिला पोलिस वर कारवाई झाली पाहिजे....
@ravipalav3463
@ravipalav3463 Ай бұрын
ती पण, मिंदे😂एकनाग गाववाली आहे. म्हणुनच १२तास फिर्यादी केस दाखल करून घेतली, तसंच शाळेलय मंत्री ची शाळा आणि आरोपी चिंदे हे, पण गाववाले आहे. मिंदे एकनाग चाळीस गद्दाराची सरकार आहे. ह्या चिमुकली झालेल्या अन्यायाची लोकांनी केलेल्या रोड शो हे एक पोलीटिकस षडयंत्र आहे? मिंदे एकनाग खरोखरच गद्दार आहे.
Ай бұрын
पोलीस मिनिस्टर साठी पैसे जमा करण्याचे काम करत असतात तेच त्यांचे मुख्य काम असते , बाकी सर्व देखावा असतो या आधीच गृहमंत्री अनिलदेशमुख आणि सचिन वझे यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे कशाप्रकारे मंत्री आणि पोलीस काम करतात त्यासाठी दोघांनाही उच्च न्यायालयाने तुरुंगात पाठवले होते त्यामुळे पोलीस बरोबरच मिनिस्टर ला सुद्धा फाशी देण्यात यावी
@Ssn25
@Ssn25 Ай бұрын
Police suddha khup majlet.. manusaki tar soda pan kartavya tari par padle pahije.. Maharashtra cha Bihar zhalay… udyaa samanya mansla kay kay sahan karave lagel? He prakran far serious ahe.. thank you manse che kartkarte.. dhanyawaad tumhala..
@vishalpanchal7605
@vishalpanchal7605 Ай бұрын
मालाड पूर्व कुरारगाव अंतर्गत १बीट चौकी आहे तेथील महीला पोलिसाने देखील आमच्या कुटुंबासोबत असंच केलंय
@vishalpanchal7605
@vishalpanchal7605 Ай бұрын
मी त्या महीला पोलिस कर्मचारीचं आडनाव सांगू शकतो
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Ай бұрын
हे धमकी देणारे पोलीस न्याय देण्यासाठी अडथळा ठरतील.म्हणून ही केस त्या पोलीसाकडून काढून घ्यवी व सीबीआय कडे सोपवावी.
@Aniketp29
@Aniketp29 Ай бұрын
CBI tar Amit Shaha chya under yete. Tithe pan tech
Ай бұрын
पोलीस मिनिस्टर साठी पैसे जमा करण्याचे काम करत असतात तेच त्यांचे मुख्य काम असते , बाकी सर्व देखावा असतो या आधीच गृहमंत्री अनिलदेशमुख आणि सचिन वझे यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे कशाप्रकारे मंत्री आणि पोलीस काम करतात त्यासाठी दोघांनाही उच्च न्यायालयाने तुरुंगात पाठवले होते त्यामुळे पोलीस बरोबरच मिनिस्टर ला सुद्धा फाशी देण्यात यावी
Ай бұрын
ekhadya vakilane ya sandarbhat yachia dakhal karawayas havi
@devidasborkar7402
@devidasborkar7402 Ай бұрын
Etke murkha banu naka. God Bless.
@devidasborkar7402
@devidasborkar7402 Ай бұрын
But, yes, CBI would be great. Hulkut loka prayatna karat aahet 😂.. Sure, the Geeta still exists,the hulkuts will be demolished,for sure.
@sanjayrajebhosale9933
@sanjayrajebhosale9933 Ай бұрын
बदलापूर प्रकरणांत दोषी पोलिस अधिकारी यांना निलंबित न करता सेवा मुक्त करणे गरजेचे आहे
Ай бұрын
पोलीस मिनिस्टर साठी पैसे जमा करण्याचे काम करत असतात तेच त्यांचे मुख्य काम असते , बाकी सर्व देखावा असतो या आधीच गृहमंत्री अनिलदेशमुख आणि सचिन वझे यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे कशाप्रकारे मंत्री आणि पोलीस काम करतात त्यासाठी दोघांनाही उच्च न्यायालयाने तुरुंगात पाठवले होते त्यामुळे पोलीस बरोबरच मिनिस्टर ला सुद्धा फाशी देण्यात यावी
@balugagare6277
@balugagare6277 Ай бұрын
1000% या पोलिस व आधिकाऱ्यांना डिसमिस करून त्यांच्या अवैध संपतीची चौकशी करावी.
@rajaramsawant4775
@rajaramsawant4775 Ай бұрын
सेवा मुक्त नाही त्यांना सेवेतुन बरखास्त करायला हवं .
@ranedinesh
@ranedinesh Ай бұрын
पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे आणि शाळेचे परमिशन रद्द केले पाहिजे
@avinashbadekar3157
@avinashbadekar3157 Ай бұрын
Ya kutumbala tras denare sarv polisana kayamche kadhun taka tyancha vr fir zal pahije tyane tras dilay tyana yevdha possess krtatna shivighal dhamki he sarv tyancha vr. Gunha zala phije
@dattatrayaaware2827
@dattatrayaaware2827 Ай бұрын
ज्या पोलिसांनी धमकी दिली त्याला कायमचा घरी पाठवा
Ай бұрын
पोलीस मिनिस्टर साठी पैसे जमा करण्याचे काम करत असतात तेच त्यांचे मुख्य काम असते , बाकी सर्व देखावा असतो या आधीच गृहमंत्री अनिलदेशमुख आणि सचिन वझे यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे कशाप्रकारे मंत्री आणि पोलीस काम करतात त्यासाठी दोघांनाही उच्च न्यायालयाने तुरुंगात पाठवले होते त्यामुळे पोलीस बरोबरच मिनिस्टर ला सुद्धा फाशी देण्यात यावी
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Ай бұрын
फक्त घरी पाठवून ऊपयोग नाही तर लेडी पोलिस शितोळे वर गुन्हा दाखल करावा आणि आरोपी म्हणून त्यांना पोलीस कोठडी करावी
@ranedinesh
@ranedinesh Ай бұрын
पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे आणि शाळेचे परमिशन रद्द केले पाहिजे
@Ymmusic-so1bd
@Ymmusic-so1bd Ай бұрын
नहीतर पब्लिक त्यांना वर पाठवील 😡😡
@krushnakadam8157
@krushnakadam8157 Ай бұрын
आपला सरकार नीच आहे bc तो काय असं निर्णय नाही घेणार
@sharadkamtekar3908
@sharadkamtekar3908 Ай бұрын
मुंबई tak परिवारास धन्यवाद, तुम्ही ह्या बातमीस प्रसिद्धी दिलीत, हय घटनेची बातमी जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहोचविन्या यु ट्यूब माध्य मातुन वायरल करावी ही सर्व लोकांना विनंती.
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 Ай бұрын
बापरे हे सगळं ऐकून असं वाटतंय की कुठे नेऊन ठेवले महाराष्ट्र माझा या लोकांना काय म्हणावं
@savitakhokle9694
@savitakhokle9694 Ай бұрын
सर्व सामान्य नागरिक हा राजकारणाचा बली होतोय
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 Ай бұрын
नितेश राणे कुठे आहेत. कि हिंदू समाजातील आरोपी असल्याने कुठे गायब झाले.
@sahilmurumkar9802
@sahilmurumkar9802 Ай бұрын
To Nepal la gele aayi ghalya Nepali tyala fakt hindu Muslim karaycha asto tevach to raste var yeto haram khor h to ek nom cha
@sureshhegde7316
@sureshhegde7316 Ай бұрын
From where Hindu angle came in to this incident...😢😢
@innovativesystem9130
@innovativesystem9130 Ай бұрын
कोंबड्याच्या कुराड्यात बसलाय
@suhasaroskar1703
@suhasaroskar1703 Ай бұрын
हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार ​@@Skills247
@Ssn25
@Ssn25 Ай бұрын
@@shrikrishanaraut1883 kutra aaplya malkavar kasaa kay bhunku shakto?
@jaymeher1573
@jaymeher1573 Ай бұрын
माझा आजपर्यंत पोलिसांचा अनुभव चांगला नाही
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Ай бұрын
आत्ता मात्र सर्व राजकिय पक्षांनी या केसमध्ये लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.
@santajishinde4199
@santajishinde4199 Ай бұрын
फोन काॅल रेकाॅर्डींग चेक करुन दोषींवर कठोर कारवाई करावी.
@hemantsarpare7310
@hemantsarpare7310 Ай бұрын
😮😮 रक्षक भक्षक झाले आहे...... शाळा बंद करून संबंधित संशयीतांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आरोपी फक्त एक मिनिट बाहेर मोकळा सोडा आम्हाला केस, कोर्ट वैगरे काही नको 😡😡😡😡😡
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
श्रीलंका, बांगला देश पेक्षा आम्ही कमी सेन्सिटिव्ह नाहीत 😡
@mukundshivale4790
@mukundshivale4790 Ай бұрын
श्रीलंका, बांगलादेश सारखा जनतेच्या भावनांचा उद्रेक व्हायला जास्त वेळ लागणार नाहीं महाराष्ट्रात, हेचं दर्शवते या अशा घटनामुळे
@yashdevadkar5722
@yashdevadkar5722 Ай бұрын
Are sarkar kon pan asudet anyay Kona var hotoy ? Samanya Mansa var jra vichar kr koancha fan boy nko banu ​@atharvajoshi99
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 Ай бұрын
नाही
@javedbhai4986
@javedbhai4986 Ай бұрын
Bangladesh madhe 700 police stetion jalun takli aahet SC palun gela aahe
@tejaskumar4037
@tejaskumar4037 Ай бұрын
​@atharvajoshi99kahi झालं की काँग्रेस काँग्रेस नी कामे केली नाही म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं आता हे पण तसाच करत आहे.
@tejaskumar4037
@tejaskumar4037 Ай бұрын
@atharvajoshi99 व्हिडिओ बघ कळेल.
@AnandKhanvilkar-wd3us
@AnandKhanvilkar-wd3us Ай бұрын
माधवी आणि ग्राउंड रिपोटींग करणारे वार्ताहर सौरभ यांनी चांगल्या प्रकारे जनतेला माहिती दिली. तुम्हा दोघांना सलाम. असेच योग्य बातम्या जनते पर्यंत पोहचवत रहा. योग्य तो निर्णय झालाच पाहिजे.❤❤❤
@charanhowale1875
@charanhowale1875 Ай бұрын
एकनाथ शिंदे बघा काय झाले आहे तुम्हाला लाज वाटत असेल तर खरोखर कारवाई करण्यात यावी
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h Ай бұрын
karvai nahi....RESIGN kara mhanav....hey kasle CM ....CHINDI CM ahe...
Ай бұрын
eknath shinde ani fadanivis yana suddha fashi zali pahije .. पोलीस मिनिस्टर साठी पैसे जमा करण्याचे काम करत असतात तेच त्यांचे मुख्य काम असते , बाकी सर्व देखावा असतो या आधीच गृहमंत्री अनिलदेशमुख आणि सचिन वझे यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे कशाप्रकारे मंत्री आणि पोलीस काम करतात त्यासाठी दोघांनाही उच्च न्यायालयाने तुरुंगात पाठवले होते त्यामुळे पोलीस बरोबरच मिनिस्टर ला सुद्धा फाशी देण्यात यावी
@balugagare6277
@balugagare6277 Ай бұрын
CM,Dy CM नी राजीनामा ध्यावा.
@bharatgg8607
@bharatgg8607 Ай бұрын
Riksha chalva
@rohanraut5038
@rohanraut5038 Ай бұрын
त्या गृहमंत्री घरात झोपा काढतोय.. कर्तव्य शून्य गृहमंत्री
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
..हा टरबूज, खऊट शेंगदाणा नुसता बोलतो.. पांडित्य दाखवतो.. अहमद शाह अब्दाली च कुत्र 😡
@sampatingale9889
@sampatingale9889 Ай бұрын
ग्रुहमंत्री तडीपारला चाटायला दिल्लीमधे !!
@Ssn25
@Ssn25 Ай бұрын
@@rohanraut5038 gruh mantri Saksham aahet pan te satta kashi yeil hya daav pechat busy aahet.. narrative set karnyat tyancha vel jato..
@ranedinesh
@ranedinesh Ай бұрын
नीच माणूस आहे तो
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 Ай бұрын
To Napusak ahe.
@ranedinesh
@ranedinesh Ай бұрын
पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे आणि शाळेचे परमिशन रद्द केले पाहिजे
@vasantpatait1611
@vasantpatait1611 Ай бұрын
पोलिसावर परत कारवाई झाली पाहिजे संपूर्ण पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या पाहिजेत
@preranaparab1109
@preranaparab1109 Ай бұрын
Nustya badyankarun kay upyog nahi tyana pidin kutbacha ghratli bhadi ladi puansunyache kam dya
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 Ай бұрын
अरे नुसत्या बद ल्या काय करायला सांगताय त्यांना कायम स्वरुपी घरी बसण्याची सुविधा द्या म्हणजे परत असं कोणी करायची हिंमत होणार नाही
@amchimaatiamchimansa6641
@amchimaatiamchimansa6641 Ай бұрын
​@@preranaparab1109barabar boltey prerna
Ай бұрын
badlya karun kaay upayog . navin thikani asech waganar ....... पोलीस मिनिस्टर साठी पैसे जमा करण्याचे काम करत असतात तेच त्यांचे मुख्य काम असते , बाकी सर्व देखावा असतो या आधीच गृहमंत्री अनिलदेशमुख आणि सचिन वझे यांनी प्रात्यक्षिक दाखवले आहे कशाप्रकारे मंत्री आणि पोलीस काम करतात त्यासाठी दोघांनाही उच्च न्यायालयाने तुरुंगात पाठवले होते त्यामुळे पोलीस बरोबरच मिनिस्टर ला सुद्धा फाशी देण्यात यावी
@SalimMulla-lr9ix
@SalimMulla-lr9ix Ай бұрын
पोलिसांना घरी हाकलून दिले पाहिजे....
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Ай бұрын
शाळा संचालक आणी पोलीस भयानक आहेत
@babanmhaskule7564
@babanmhaskule7564 Ай бұрын
यातील सर्व पोलीसांना गड चिरोली दाखवा. संबंधीत शाळा शासनाच्या ताब्यात घ्या. म्हणजे थोडा वचक बसेल.
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Ай бұрын
पोलिसांना निलंबित नाही थेट बरखास्त करा. निलंबित केल्यास अर्धा पगार सुरू राहतो आणि परत काही दिवसांनी ड्युटी वर लागतात. बरखास्त केल तर कायमचे आऊट.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Ай бұрын
एकदम योग्य
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 Ай бұрын
आपण स्वातंत्र्य यासाठीच मिळवले का? पूर्वी परकीय लोक त्रास द्यायचे आता स्वकीयांविरूध्द कोणाकडे दाद मागायची? कठीण आहे.😢
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 Ай бұрын
त्या दोषी पोलिसांना ताबडतोब निलंबित करा...😡😡😡
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Ай бұрын
तुम्ही दाखवता म्हणुन हे लोकांना कळतय
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Ай бұрын
संगणमत करून केस दाबण्याची शक्यता आहे. सर्व संबंधीत संगणमत करून केस मधील पुरावे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Ай бұрын
सोशल मिडियाची ताकद फार मोठी आहे. मेन स्ट्रीम मिडिया कुठे आहे ?
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po Ай бұрын
फडणवीस तुम्ही राजीनामा द्यायला हवा...जनतेचा आवज बंद करत आहे...या वरून दिसते....
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
टरबूज पाडा गाडा फोडा 😡
@jayshreeuke5087
@jayshreeuke5087 Ай бұрын
आता जर या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र तिल जनतेने लक्षात ठेवायचं की आता येणाऱ्या निवडणुकीतून दाखऊन द्या लोकांनी विचार करुन व्होटिंग करा राज्य सरकार ला लहान मुलांवर जर दया येत नसेल तर अश्या सरकारचा जाहीर निषेध
@roopashrisinha8378
@roopashrisinha8378 Ай бұрын
Mumbai Tak नी ही आतली बातमी काढून, खूप चांगले प्रोग्राम घेतला. पिडीत आणि लाचार फॅमिली ला बदलापूरच्या सामान्य लोकांनीं support केले आहे. त्यांच्यावरचे कॅसेस मागे घ्यावे ह्या भ्याड सरकारनी
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 Ай бұрын
😊 न्याय मिळाला पाहिजे नाहीतर तारीख पे तारीख पे तारीख तारीख पे तारीख चलती रहेगी
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 Ай бұрын
महाराष्ट्र पोलिसांनी पार लाज सोडली, कर्तव्य काही नाही. फुकटचा पगार, हप्ते गोळा करून वर देणे. पार बट्ट्याबोळ झाला राज्याचा.
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
तुमचं रेटिंग काय?.. पोलिसांना माझं. १/१० दहा पैकी एक फक्त
@prasad_3121
@prasad_3121 Ай бұрын
@@almightythegreat5544 0
@PrashantWaghmare-i7c
@PrashantWaghmare-i7c Ай бұрын
सरकार विरोधात आंदोलन केला पाहिजेल 🤬
@ashokb8808
@ashokb8808 Ай бұрын
शाळेचे व्यवस्थापन अतिशय नीच आहे. त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे
@bipinpawar2735
@bipinpawar2735 Ай бұрын
शाळा कायमची बंद झाली पाहिजे शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना आतामध्ये टाका
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 Ай бұрын
ती शाळा त्यातले कर्मचारी ते पोलीस ह्या सगळ्यांना जनावर घोषित करून कत्तलखान्यात पाठवले पाहिजे
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
वा.. वा.. खरे बोलला
@kamalakardhamba
@kamalakardhamba Ай бұрын
कत्तलखान्यात न्यायच्या सुध्दा ते लोक लायकीचे नाहीत
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Ай бұрын
आपल्या मीडियाच्या/ माध्यमाच्या द्वारे पहिले असता पोलिसांची,शाळेचि भूमिका पण संशयास्पद दिसते,नक्की काय चाललय?
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Ай бұрын
सायकल चालवुन दुखापत झाली तर ती दोघींना एकदम च झाली का ?
@gwswap154
@gwswap154 Ай бұрын
Cycle warun zhale aste tr payala hatala maar pan lagle aste Ani te palak la kale aste
@ChandrakantGaikwad-i5x
@ChandrakantGaikwad-i5x Ай бұрын
अतिशय संतापजनक आहे.
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 Ай бұрын
घृणास्पद कृत्य करणा-याची चौकशी जेवढी झाली नसेल एवढी चौकशी बिचा-या पिडीत कुटुंबाची चौकशी केली जाते. कायदा आहे कि हुकुमशाही
@faruksayyad4868
@faruksayyad4868 Ай бұрын
Manuwadi rules
@IconPCBConsultancy-gu6yg
@IconPCBConsultancy-gu6yg Ай бұрын
कोर्टाने शाळेवर आणि पीडित कुटुंबाला त्रास देणाऱ्या संबंधीत पोलिसांवर कठोरात- कठोर कारवाई ची ऑर्डर दिली पाहिजे.
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Ай бұрын
शाळाचं बंद केली पाहिजे
@Sandeshbhawar-k5d
@Sandeshbhawar-k5d Ай бұрын
बंद करु आणी मघ काय मंदिर बांधायच
@ramkamble181
@ramkamble181 Ай бұрын
सरकारी वकिलांकडून पिडितांना न्याय मिळणार नाही १००% कारण सरकारी वकील म्हणतात की आरोपीला direct फाशी देऊ शकत नाही. मुख्यमंत्री / उप मुख्यमंत्री म्हणतात कि आरोपीवर योग्य ती कारवाई होईल..कोण खरं बोलतय?
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 Ай бұрын
शालचे संचालक के बीजेपी चे आहेत आपटे असं त्याच नाव त्यामुळे आरोपी व ती शाळा तसेच विकील ही एकाच पक्षा चे कसे काय न्याय मिळणार
@wagheshwar
@wagheshwar Ай бұрын
पोलीस व न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे.
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Ай бұрын
नीर्लज्जपणाचा कळस म्हणजे अशा घटना दडपण्याचा प्रयत्न करणे !! महीला आयोगाची चाकणकरताई तर कुठेही काहीच बोलतांनी दीसत नाहित !
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
ती चाकणकर अजित च्या मागं मागं मागं फिरत आहे.. हिला आणि चित्रा ला फक्तं आमदारकी चे तिकीट पाहिजे 😂😂
@tejaskumar4037
@tejaskumar4037 Ай бұрын
​@@ashokahire4204 बांगलादेश मधल्या हिंदू अत्याचाराचे मोर्चे महाराष्ट्रात निघतात ते चालतं तुम्हाला पण महाराष्ट्रातील लहान मुलींच्या शोषणावर कोणी आंदोलन करूही असं वाटत का? देव करो तुमच्या घरी अशी घटना घालू नाही तिथेही तुम्ही नामर्द सारखे असेच म्हणारार
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 Ай бұрын
बदल्या नको नोकरीतून काढून टाका
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
हो.. एकदम बरोबर ✅
@satishmoharkar8441
@satishmoharkar8441 Ай бұрын
त्वरित संस्थेची मान्यता रद्द करा आणि सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना दुसर्‍या शाळेत घाला आणि फी परत घ्या शाळा चालविण्याची लायकी नाही आहे त्यांची
@SalimMulla-lr9ix
@SalimMulla-lr9ix Ай бұрын
त्या लेडी पोलिस ला पण शिक्षा झालीच पाहिजे....... तिने सेटलमेंट करायचा 100%प्रयत्न केलाय
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Ай бұрын
पोलीस प्रशासन शाळा सर्व मिळुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होते महाजन ला कोणी सांगणार का
@Ssn25
@Ssn25 Ай бұрын
@@shahajishinde8492 mahajan pan prakaran dabatlach tar aale hote
@murlidharpatil7960
@murlidharpatil7960 Ай бұрын
मिंधे सरकार लगेच रिझायन दिल पाहीजे.
@kaminikadu7808
@kaminikadu7808 Ай бұрын
जर का पोलीस चुकले असतील तर पोलिसांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जेवी कोणी दोषी असतील त्याला सजा झाली पाहिजे तरच न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहील
@roopashrisinha8378
@roopashrisinha8378 Ай бұрын
महाराष्ट्र पोलीस नी महाराष्ट्र की नाक काट दी😢
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
माझे पोलिस रेटिंग 1/10. दहा पैकी एक तुमचे रेटिंग काय? व्यक्त व्हा
@deepakrane9675
@deepakrane9675 Ай бұрын
Sambandhit police na kamavarun kadhun taka
@roopashrisinha8378
@roopashrisinha8378 Ай бұрын
@@almightythegreat5544 zero
@roopashrisinha8378
@roopashrisinha8378 Ай бұрын
@@deepakrane9675 आणि pension बंद करा
@santajishinde4199
@santajishinde4199 Ай бұрын
शाळेचा परवाना रद्द करुन संचालक प्रशासक यांच्यावर गुन्हा दाखल करुन शाळा शासनाच्या ताब्यात घेऊन चालवावी या कडक कारवाई मुळे सर्व माजलेल्या खाजगी शाळांच्या प्रशासकांना जरब बसवली तर पुन्हा आशा घटना घडणार नाहीत.
@dnyaneshwrsalekar1803
@dnyaneshwrsalekar1803 Ай бұрын
महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास सरकारवर नाही, फक्त पत्रकार बांधवानी सहकार्य करावे, हि विनंती,
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Ай бұрын
संपूर्ण शाळा आणी पोलीस यांच्यावर कडक कारवाई करणार का
@Vanita-h8r
@Vanita-h8r Ай бұрын
काय दुर्दैव आहे सरकारकडून काय अपेक्षा करणार .कुणीही संवेदनशील व्यक्ति काय करेल.
@annasoshirkande786
@annasoshirkande786 Ай бұрын
जी शिक्षा आरोपीला द्याल तीच शिक्षा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारांनाही व्हावी. फक्त निलंबन ही शिक्षा होउच शकत नाही.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
पोलिसांवर दबाव होता हा दबाव हा कोणत्या राजकीय नेत्याचा होता हे समजले पाहीजे मोठ्या नेत्याचा दबाव होता असी चर्चा आहे हा मोठा नेता कोण असेल मुख्यमंत्री,उपमुख्य मंत्री कोण असेल
Ай бұрын
sarvach lokpratinidhi yat samil aahe.. kathore , ashish damale , nagarsevak tumhala andolana madhe disale kaay ???
@Ssn25
@Ssn25 Ай бұрын
@@satishjadhav4388 nahi fakt dabav he karan yogya nahi.. police na muli nahit ka? Laaz vatli pahije..
@ranedinesh
@ranedinesh Ай бұрын
पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे आणि शाळेचे परमिशन रद्द केले पाहिजे
@janardansapte1750
@janardansapte1750 Ай бұрын
उप मुख्यमंत्री बहुतेक
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 Ай бұрын
ताई पोलीस यंत्रणेवर व प्रशासन यंत्रणेवर अशा घटनेमुळे जनतेचा विश्वास उडेल. आणि बांग्लादेश मध्ये जो उद्रेक झाला त्याची पुनरावृत्ती भारतात झाल्या शिवाय राहणार नाहीत.
@mahadevkesarkar3330
@mahadevkesarkar3330 Ай бұрын
शाळेचा निर्लज्ज पणाचा कळस आहे.अश्या शाळेची मान्यता रद्द केली पाहिजे.
@SuhasKadam-eo9il
@SuhasKadam-eo9il Ай бұрын
निर्लज्ज पानाचा कळस.
@pushpadethe811
@pushpadethe811 Ай бұрын
किती नीच पणा केलेला आहे ऐकून खरचं हया प्रशासन चा संताप आला आहे सगल्यांवर कडकं कारवाई केली पाहिजे
@sadashivdhumal3495
@sadashivdhumal3495 Ай бұрын
तुमच्या दोघांना खुप खुप धन्यवाद ___ खरी परिस्थिती लोकांसमोर सांगितली ___ तुमच्या पत्रकारितेला सलाम
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
धन्यवाद माधवी छान विश्लेषण केले वस्तुनिष्ठ माहिती दिली त्याबद्दल
@gautamwankhede9150
@gautamwankhede9150 Ай бұрын
राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्था बंद करण्यात याव्यात जर लहान बालविद्यार्थी यांची शिक्षणासोबतच सुरक्षितता सुद्धा महत्त्वाचे आहे आणि हे होत नसेल तर अशा संस्था काय कामाच्या आहेत.
@chandrakantbhuran2044
@chandrakantbhuran2044 Ай бұрын
सत्ताधारी फोडाफोडीत व्यस्त, गरीबाकडे नाही कोणाचेच लक्ष.
@ashokdethe
@ashokdethe Ай бұрын
त्या महिला पोलिस अधिकारी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी.
@mukundhonrao1896
@mukundhonrao1896 Ай бұрын
या घटनेमध्ये जे जे सामील आहेत तसेच शाळा व्यवस्थापक ,पोलीस आणि जे मंत्री संत्री उलट सुलट बरळत आहेत अशा सर्व लोकांवर कारवाई झाली पाहिजे . जे लोक गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना देव असा अनुभव देवो म्हणजे त्यांना कळेल बलात्कार काय असतो ते
@girish5856
@girish5856 Ай бұрын
देशातील पोलीस हे राजकारण्यांसाठी आणि सेलिब्रिटींची सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी आहेत. हा आमचा विश्वास आहे
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Ай бұрын
भयानक आहे महाराष्ट्रात मोगलाई आहे का
@ranapatil180
@ranapatil180 Ай бұрын
No bjp
@ashokdangre3689
@ashokdangre3689 Ай бұрын
कलंकित गृहमंत्री असला की असेच होतं राहणार
@dineshjadhav7423
@dineshjadhav7423 Ай бұрын
हिंदू मुलींवर अत्याचार मग हिंदुत्ववादी नेते आणि सरकार मेले असे समजावे का ?
@PrashantWaghmare-i7c
@PrashantWaghmare-i7c Ай бұрын
सरकार कडून काय होणार नाही हिंदूंना हातात पुन्हा तलवारी घ्याला भाग पाडणार हे लोक 🤬
@anandashewale5416
@anandashewale5416 Ай бұрын
महाराष्ट्राचे. गृहमंत्री. पक्षाला. जिंकून. येण्यासाठी. काम करत आहेत. पुलिस.आपल्या. मनाने. वागतील
@santoshdeshpande3311
@santoshdeshpande3311 Ай бұрын
हे बिहार आहे का? किती दुष्ट व संवेदन हीन, माणुसकी संपली का? निषेध, निषेध, निषेध
@mariyamnaik3922
@mariyamnaik3922 Ай бұрын
थोडी फार लाज वाटू द्या, किती अत्याचार झालाय त्यांच्यावर आणि त्यानाच धमक्या देतात न्याय देऊ शकत नाही तर कमीत कमी त्यांची परिस्थिती तर समजावून घ्या, न्याय हा मिळालाच पाहिजे. जय संविधान, जय महाराष्ट्र.
@annasoshirkande786
@annasoshirkande786 Ай бұрын
यातुन संस्थाचालक, शाळा व्यवस्थापन आणी पोलीस यांचे अर्थपूर्ण संबंधच या प्रकरणातून अधोरेखीत होत आहेत. या सरकारला ही शरमेची गोष्ट आहे.
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Ай бұрын
खरोखर हे प्रकरण मिटवयाला नको ह्यात राजकारण नको शासन करा राजकीय हे भाप्डतात शाळेने दखल घेतली नाही पालकांची वाईट आहे महाराष्ट्रात खुप प्रकरण घडत आहेत कुर्पया सत्यता आणा व शासन करा
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Ай бұрын
मनसे आणि महीला आयोगाने हे प्रकरण उजेडात आणले मनसे महिला भगिनी चे मनःपूर्वक आभार
@somnathphatak8011
@somnathphatak8011 Ай бұрын
जय म न से
@gopichandsuranje4264
@gopichandsuranje4264 Ай бұрын
सरकारचा निषेध निषेध निषेध निषेध
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
आता पोलिसा च्या बायका चा काय मत आहे तेही आज जनते ला सांगितल तर बर होईल ।। जय महाराष्ट्र।।
@Shri0900
@Shri0900 Ай бұрын
🍉🍉 must resign...this is shameful...
@User-k6q1p
@User-k6q1p Ай бұрын
इतक्या लहान मुली एकट्याच बाथरूम ला कशा जातात... शाळेत हेल्पर नाही का कुणी बाई... आणि हे सगळं काही 1/2मिनिट मध्ये नसेल ना झालं... त्या मुली इतका वेळ class बाहेर आहेत हे टीचर च्या लक्षात नाही का आलं....
@User-k6q1p
@User-k6q1p Ай бұрын
पालक ही काही कमी नाहीत इतक्या लहान वयात कशाला घातलाय शाळेत.... पोरांना जरा मोठं तर होऊ द्या.... आणि 6 वर्षा ची मर्यादा आहे ना मग इतक्या लहान मुलींना शाळेत कस ghetl
@namratajoshi8041
@namratajoshi8041 Ай бұрын
​@@User-k6q1pHa Kay Mudda Aahe 5-6 Varshachya Mulisobt Pan As Ghadu Shkt ch Na
@User-k6q1p
@User-k6q1p Ай бұрын
@@namratajoshi8041नीट वाचा ना काय लिहलंय ते.... माझं म्हणणं हे आहे कि school मध्ये लहान मुलांना असं एकटं bathroom ला नाही जाऊ देत त्याच्या बरोबर आया असतात ज्या मुलांना घेऊन जातात किंवा त्याच्या बरोबर तरी जातात कारण KG आणि 1/2std ची मुलं खूपच लहान असतात... काहींना तर धड आपले कपडे ही नीट घालता येत नाहीत... शिवाय bathroom किती साफ असतात त्यावर तर काही बोलायलाच नको... पण लहान मुलं पडतील, पाय घासरेल म्हणून school वाले काही बायका ठेवतात त्यांना मदत करायला.... तर या school ने अशा बायका ठेवल्या नव्हत्या का??? या school मध्ये इतक्या लहान मुलांना ऐकटच जाऊ देत होते का? हा मुद्दा आहे....
@User-k6q1p
@User-k6q1p Ай бұрын
@@namratajoshi8041 आणि आमची मुलं ज्या school मध्ये आहेत तिथे KG पासून 4th std पर्यंत school bus मध्ये सुद्धा 1बाई कायम असते.... School मध्ये पण लहान मुलांना एकटं कुठेच जाऊ देत नाहीत... Bathroom ला जायच असेल तर teacher आया म्हणून ठेवलेल्या बाईला बोलवतात आणि ती घेऊन जाते मुलांना आणि परत आणून सोडते... तसंच school मध्ये teacher सोडले तर सगळं staf हा आमच्याच गावातला आहे... आणि त्याचे सगळे id आधारकार्ड pancard वोटिंगकार्ड आणि criminal record हे सगळं chek करूनच त्यांना ठेवलय कामावर.... आम्ही Parents meating मध्ये हे सगळं कायम काटेकोर पणे पाळलं जातंय ना याची माहिती घेतो.... आता फक्त cctv बसवायचे राहिलेत तेही लवकरच होईल
@bipinpawar2735
@bipinpawar2735 Ай бұрын
पोलिसांना कुठून हफ्ते घ्यायचे ते बरोबर माहित असतात 🔥🔥🔥🔥
@PrashantWaghmare-i7c
@PrashantWaghmare-i7c Ай бұрын
भाड खाऊ आहेत
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Ай бұрын
या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे तरच नराधमाना धक बसेल
@SatishChoudhari-yz7bx
@SatishChoudhari-yz7bx Ай бұрын
निर्लज्जपणाचा कळस झाला या सरकारचा😊 गरिबावर इतका अन्याय करायला नाही पाहिजे गोरगरीब जनतेने कोणाच्या आशेवर जगायचं
@arunanimale6742
@arunanimale6742 Ай бұрын
अस वाटत आहे की त्या मुलीला आणि त्यांच्या न्याय देयाच्या ऐवजी स्वतःच बचाव कसा होईल ते बघत आहेत मग टे राजकारणी पोलीस आणि शाळेतील सर्व संघटना असा विचार येतो की खरंच ह्या मध्ये खरा दोशी कोण आहे
@amolmohite5692
@amolmohite5692 Ай бұрын
निलेश राणे कुठे आहे??? त्याचा आणि बीजेपी चा चेहरा इथेच उघडा पडला... फक्त मुस्लिम असता आरोपी तर यांनी मोर्चे काढले असते... फक्त हिंदू मुस्लिम करायचं..
@dasharthnere7893
@dasharthnere7893 Ай бұрын
दिडफुट्य फक्त बोबलतो
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
खरंय 😢
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Ай бұрын
यात हिंदू मुस्लीम का आणतोयस तुझी सुंता झालीय का.
@amolmohite5692
@amolmohite5692 Ай бұрын
@@sanjayjoshi6982 सुंता झालेय का त्याच्यावर नको येउस... राणे आणि BJP चं राजकारण माहित आहे कसं आहे...
@amolmohite5692
@amolmohite5692 Ай бұрын
आरोपी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती, दलित कोणीही असुदे... एक आठवड्यात सर्व प्रक्रिया करून भर चौकात फाशी द्यावी... शिक्षेची भीती जेव्हा हवस च्या वरचढ ठरेलं तरच हया असल्या गोष्टी कमी होतील...
@santoshkanade9728
@santoshkanade9728 Ай бұрын
माझी मुंबई तक ला विनंती आहे तुमीच शोधून काढा
@murlidharpatil7960
@murlidharpatil7960 Ай бұрын
भाजप हटाव देश बचाव
@DelhisultanateBrigade
@DelhisultanateBrigade Ай бұрын
चौहुकडे पोलिस अधिकारी च सामान्य माणसाला गुन्हेगार बनवत आहेत.😢
@marutigavnang9921
@marutigavnang9921 Ай бұрын
पहील्यादा मुख्यमंत्री साहेब क्या बदलापुरच्या पोलीसाना व शालेतील सवाल कमचरी याना निलबित करा
@danajeekamte5363
@danajeekamte5363 Ай бұрын
खोके सरकार
@UttaraMhatra
@UttaraMhatra Ай бұрын
पोलिसाना लाज वाटली पाहिजे.
@PrashantWaghmare-i7c
@PrashantWaghmare-i7c Ай бұрын
हेच तेंच्या घरच्या सोबत घडलं असत तर काय केल असत
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 Ай бұрын
मुलींच्या शाळेमध्ये पुरुष कर्मच्याऱ्यना नोकरीला ठेवू नये
@satishkasar6154
@satishkasar6154 Ай бұрын
आज वेळेला इलेक्शन नसते तरी या घटनेचे गांभीर्य सरकारनेही घेतलं नसतं यामध्ये पूर्णपणे सरकार आणि गृह मंत्रालय दोषी आहेत लाज वाटली पाहिजे या शिंदे सरकारला आणि महाराष्ट्रातील जनतेला जी अजूनही नामर्द म्हणून बसले आहेत
@almightythegreat5544
@almightythegreat5544 Ай бұрын
शिंदे सरकार सर्वात बकवास
@kamalakardhamba
@kamalakardhamba Ай бұрын
लाज वाटायला मुळात लाज तर असायला हवी ना
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Ай бұрын
आणखी कांही केसेस नक्की सापडतील.
@vikassalve8397
@vikassalve8397 Ай бұрын
महीलपोलिसधिकारीपैशसाठीएवढीनिर्द ईकशीअसुशकते
@sureshfaye4024
@sureshfaye4024 Ай бұрын
खूपच निंदनीय प्रकार आहे.सौरभ आपले खूप आभार आपण ह्या प्रकरणात सखोल रिपोर्ट जनते समोर आणली . हे एकुन धक्काच बसला.रक्षकच भक्षक बनत असतील तर दाद कुणाकडे मागावी.पीडित कुटुंबाला आता मानसिक आधाराची गरज आहे. राजकीय नेत्यांनी सुद्धा आंदोलन करून ना थांबता त्यांना संपूर्ण संरक्षण देण्याची हमी द्यायला हवी तरच सक्षम समाज घडवता येईल.आता अपेक्षा फक्त न्यायदेवतेवरच आहे जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यावर कारवाई करण्याची.पुनश्च माधवी व सौरभ आपण सत्य समोर आणल्या बद्दल आभार.🙏
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Ай бұрын
दाल में कूच काला है.... आरोपीचा भाऊ बोलतो त्याच्या भावाने हे कृत्य नाहि केलें...मग सत्य काय??? आणि जर आरोपी हा सामान्य घरार्तील आहे....मग school प्रशासन किंवा पोलीस एका सामान्य कुटुंबातील आरोपीला का वाचवतात??? ह्याच अर्थ कुठे तरी काही. वेगळे शिजतय......का पिढीत कुटुंबाला न्याय दिला नाहीय
@rohidasbankar3900
@rohidasbankar3900 Ай бұрын
अतिशय वाईट राजकारण, पोलिस आणि शाळा सर्व काही मॅनेज झालेले. फार बिकट परिस्थिती आहे सर्व सामान्य जनतेची. राजकारणी आणि पोलिस यांच्यानंतर आता शाळेवर चा विश्वास उडाला. हल्लीचे शिक्षण म्हणजे नुसता रट्टा मारणे.
@prakashmore282
@prakashmore282 Ай бұрын
पोलिस अधिकारी यांना पाहिले कामावरून काढून टाका