Asim Sarode Live : अक्षय शिंदे एन्काउंटरविरोधात असीम सरोदेंची याचिका, काय केलेत आरोप?

  Рет қаралды 56,896

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#AsimSarode #AkshayShinde
Asim Sarode Live : अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी विरोधकांनी फेक एन्काउंटर असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात ज्या चिमुरड्यांवर अन्याय झाला त्यांची केस लढवणारे वकील असीम सरोदे यांनीही अक्षय शिंदे एन्काउंटरविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात याचिकेतून काय आरोपे केलेत यावर असीम सरोदे यांची Exclusive मुलाखत
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 383
@178_SnehaPadalkar_SYLLB
@178_SnehaPadalkar_SYLLB 6 сағат бұрын
आरोपीला कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी होती.एन्काऊंटर होणे हे संशयास्पद वाटते.
@bharatpatil1911
@bharatpatil1911 6 сағат бұрын
एका शिंदेने दुसऱ्या शिंदेला आदेश देऊन तिसऱ्या शिंदेचा एनकाउंटर केला आहे.
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 6 сағат бұрын
शिंदे मेला यांच अजिबात दुःख नाही पण सहआरोपी पण पकडले गेले पाहिजे
@vishaldeshmukh-vu3wq
@vishaldeshmukh-vu3wq 6 сағат бұрын
शीतल या राजकारणात एक गरीब मारल्या गेला हे मला दुःख आहे कारण देशात न्याय पालिका अस्तित्वात आहे
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 4 сағат бұрын
कदाचित तो निर्दोष सुद्धा असू शकतो.. मुख्य आरोपी इतरही असू शकतात.. आणि एकाही निर्दोष ला शिक्षा मिळता कामा नये.. मानवी हक्क human rights commission
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 4 сағат бұрын
खरं आहे.
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 3 сағат бұрын
@@vishaldeshmukh-vu3wq न्यायपालिका अस्तित्वात आहे पण तारीख पे तारीख अडीच वर्ष चालते, हे बघितलं आहे. 😓
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 2 сағат бұрын
एन्काऊंटर करणारा हाच खरा दोषी आहे
@vijaynarute4556
@vijaynarute4556 7 сағат бұрын
बदला पुर प्रकरणात जेवढे दोषी सह आरोपी आहेत त्यांना पकडल नाही . . तरी सर्वांना सारखा न्याय मिळावा एक विकृत मेला बाकीचे कुठे आहेत
@Nk_creareter
@Nk_creareter 5 сағат бұрын
ॲड. असीम सरोदे साहेब जे बोलत आहेत ते अगदी योग्य आहे.
@medhatambat7258
@medhatambat7258 3 сағат бұрын
ठाकरेंना मनसुख चा खून का केला याची पण चौकशी केली पाहिजे
@nisha280
@nisha280 3 сағат бұрын
​@@medhatambat7258करा चौकशी.
@pritamagalawe6628
@pritamagalawe6628 55 минут бұрын
ha harami ahe mahavikas aghadi cha manus ahe ha
@साहेबरावसानप
@साहेबरावसानप 7 сағат бұрын
कोर्टात न्याय्य मिळुन बरं वाटलं असतं
@SandeepMY
@SandeepMY 5 сағат бұрын
उर्वरीत आरोपींना पण शिक्षा झाली पाहिजे - Adv.सरोदे 👍👍
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 4 сағат бұрын
हे महत्त्वाचे आहे.
@gajananpawar6138
@gajananpawar6138 6 сағат бұрын
त्या शिंदेचे एन्काऊंटर केले कारण, बाकी जे शाळेपासून, राजकीय क्षेत्रातील लोकं आहेत, उदा. वामन म्हात्रे, इतर काही सह आरोपी व मेन शाळेचे चालक जे भाजपचे आहेत, या सर्वांना वाचविण्यासाठी त्याचे सरकार व पोलीस यांनी मिळून सरकार पुरस्कृत एन्काऊंटर करण्यात आले.... एवढं नक्की...
@NarayanChandole
@NarayanChandole 4 сағат бұрын
अगदी सहमत !😊😊
@medhatambat7258
@medhatambat7258 3 сағат бұрын
तुम्हाला सर्व समजले आहे मग तुम्हीच साक्षीदार व्हा ना.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 сағат бұрын
तुम्ही बिनडोक आहात का हो. त्या केसेस वेगळ्या आहेत त्या चालूच राहणार आहे. तो सरोदे पक्का बदमाश माणूस आहे.
@Smgallinone
@Smgallinone 5 сағат бұрын
अशी स्थिती च राहीली तर न्यायालयाची गरज काय. सरोदे जी बरोबर आहेत.
@kalidaskolge703
@kalidaskolge703 4 сағат бұрын
आरोपी जरी असला तरी त्याची कायद्याच्या नियमाने सखोल चौकशी नंतरच त्याला शिक्षा दिली जाते ,माग कसबाच का एन्काऊंटर करण्यात आला नाही?
@vikassalve8397
@vikassalve8397 6 сағат бұрын
100%फेक एन्काऊंटर आहे
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 Сағат бұрын
बरोबर आहें. मनासारखं झालं न सर्वांच्या.
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 5 сағат бұрын
ब्रिज भूषण ला वेगळा न्याय का.. त्याला का अटक झाली नाही.. त्याला का गोळ्या घातल्या नाहीत.. 😅😅😅😅😅
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 сағат бұрын
बरोबर.
@vinodkalambe3930
@vinodkalambe3930 Сағат бұрын
ब्रिज भूषणला पन गोळ्या घाला
@shivampatil9688
@shivampatil9688 Сағат бұрын
दाऊद शेखला पण गोळ्या घाला 😮
@tilaktighare8187
@tilaktighare8187 4 сағат бұрын
बदलापुर प्रकरणात सह आरोपी संस्थापक व अनेक आरोपी सहज सुटण्यासाठी इनकाउंटर केला आहे.
@rajendrabagul155
@rajendrabagul155 5 сағат бұрын
सरळ दिसत आहे,शिंदे ला बेड्या ठोकल्या आहेत,तर तो कशी गोळी घालेल ,निवडणूक दरम्याने BJP ची ही सर्व बनवा बनवी आहे,कारण पुढे निवडणूक आहे,
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 4 сағат бұрын
सर्वसामान्य सर्वपक्षीय जनतेला असा प्रश्न का पडू नये ...??
@GaneshPatil-jv5mq
@GaneshPatil-jv5mq 6 сағат бұрын
शिळफाटा केस मधील तीन आरोपी यांचे पण इनकांउटर व्हायला पाहिजे. तरच समजू हे सरकार !
@jyotikadam9847
@jyotikadam9847 4 сағат бұрын
💯 right
@vasantmorje8334
@vasantmorje8334 7 сағат бұрын
मा. असीम सरोदे सर congratulations to you .
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 3 сағат бұрын
सोडू नका. गुन्हेगारी त गुन्हे घडत आहेत. हे काय चालले आहे❓
@archanapalande7896
@archanapalande7896 6 сағат бұрын
अक्षय शिंदे चे आई वडील गरीब आहेत म्हणून त्यांचे असे झाले बाकीच्या लोकांचे असे होत नाही
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 3 сағат бұрын
आरोपी बुरख्यात असताना कसा शस्त्र हातात घेऊन हल्ला चढवला आहे. हे किती खरं आहे. जानून बूजून खून केला आहे.
@prakashshinde5105
@prakashshinde5105 5 сағат бұрын
असीम सरदो सर बरोबर बोलताय
@balwantthite8394
@balwantthite8394 6 сағат бұрын
मी एक खून केला आणि दुसऱ्या ऐकला साथीदार केलं आणि पोलिसांच्या मदतीने त्याच्यावर सर्व आरोप केले आणि पोलिसांच्या मदतीने त्याचा इंक्वांटर केला आणि आरोपातून निर्दोष सुटण्याचा प्रयत्न करीत आहे
@RajeshRaut-h6h
@RajeshRaut-h6h 3 сағат бұрын
असीम सरोदे सर, आपटे याला सुद्धा कोर्टात शिक्षा जाहली पाहिजे, हे काम तुम्ही हातात घेतले, धन्यवाद
@Nk_creareter
@Nk_creareter 6 сағат бұрын
खरी माहिती दडपण्याचा प्रयत्न आहे हा. त्या मागील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अभय मिळाला.
@chetanpatil3575
@chetanpatil3575 6 сағат бұрын
हा तर खूनच आहे
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 3 сағат бұрын
राजकारण्यांनी गरीबांचा जानून बूजून खून केला.
@medhatambat7258
@medhatambat7258 3 сағат бұрын
एखादा पोलीस मेला असता या झटापटीत तर तुम्हाला खूप आनंद झाला असता नाही का? त्या लिंगपिसाटाला मारले असते तरी चांगलेच आहे. तुम्ही स्वतच्या छोट्या मुलींवर अत्याचार झाला असता तर तुम्ही असेच बोलला असता का? त्या चिमुकलीला केवढा मानसिक धक्का बसला आहे या बद्दल हे संभावित महाभाग विचार करत नाही. कारण एकच सत्तेत भाजप आहे म्हणून यांचा पोटशूळ उठला आहे
@tbhere1967
@tbhere1967 6 сағат бұрын
शिंदे मेला मग पुरावे संपले या मागचे मेन आरोपी यांच्यावरा कारवाही नाही हे शडयंञ वाटतय पुरावे नष्ट करण्याचा
@wadjenamdev3625
@wadjenamdev3625 5 сағат бұрын
CC TV futage delete करणे याचा अर्थ शिंदे दोषी नाही.
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 4 сағат бұрын
हे बरोबर आहे., म्हणून च एन्काउंटर.
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 Сағат бұрын
मग 10तास रेल रोको आंदोलन कशाला केलं मुलीं खोटं बोलतात का. हसावं की रडावं. बुद्धी चीं कीव येतें. राजकारण करावं किति.
@साहेबरावसानप
@साहेबरावसानप 7 сағат бұрын
पोलिस लोक मुद्दाम वेड्यात काढतात
@prakashshinde5105
@prakashshinde5105 5 сағат бұрын
कोटाने न्याय देणे योग्य
@namdevchorge8655
@namdevchorge8655 7 сағат бұрын
महाराष्टाला फडतूस गृहमंत्री लाभला हे कलंकच आहे🍉🍉🍉
@साहेबरावसानप
@साहेबरावसानप 7 сағат бұрын
जेव्हा तो पिस्तूल काढतो तेव्हा पोलिसांनी वीडियो का काढला नाही
@littlea2vloggers269
@littlea2vloggers269 6 сағат бұрын
तुझे डोके ठिकाणावर आहे का
@medhatambat7258
@medhatambat7258 3 сағат бұрын
ते तुमच्या सारखे मूर्ख नाहीत. काय फालतू प्रश्न?
@surajpujari6103
@surajpujari6103 36 минут бұрын
Ok. म्हणजे हात जोडून नमस्कार करून माफी मागायला हवी होती.मग पिस्तूल रिव्हॉल्वर काय असेल ते मागायला हवी होती.😂
@RamShendge-i9e
@RamShendge-i9e 5 сағат бұрын
या देशामध्ये लोकशाहीचा राज्य आहे हुकूमशाही नाही असीम जी आपण जे मुद्दे उपस्थित केले ते अगदी बरोबर आहेत
@ganapatipol4270
@ganapatipol4270 4 сағат бұрын
बदलापूर प्रकरणात एका गुन्हेगाराचा अंत झाला पण गुन्हयाचा शेवट झाला नाही
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 3 сағат бұрын
आपटे फरार केला आहे ग्रुहमंत्री यांनी
@साहेबरावसानप
@साहेबरावसानप 7 сағат бұрын
या सरकारवर विश्वास राहिला नाही
@chhayapatil8227
@chhayapatil8227 6 сағат бұрын
असा महाराष्ट्र कधीही पहिला नाहीं.
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 6 сағат бұрын
संस्थाचालक आपटे आणि काही आरोपी अजून बाहेर मोकाट फिरत आहेत आताशी एक आरोपी मेलाय हे योग्य पाऊल आहे मित्रा त्या चिमुकल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 3 сағат бұрын
घाबरून केले कृत्य आहे.जानून बूजून खून केला आहे.
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 6 сағат бұрын
असिम सरोदे सर न्याय मिळत नाही आपल्याला
@shivajigadhekar3369
@shivajigadhekar3369 5 сағат бұрын
ब्रजभूषण ला कोण गोळ्या घालणार?
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 сағат бұрын
Prajwal rewanna चे एनकाऊनटर कधी.आणी तो ब्रीजभूषण सिंग त्याचे काय?
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 4 сағат бұрын
पोलिस झोपेत होते काय बंदूक हिसकावून घेई पर्यंत 😂😂
@subhashwaje7728
@subhashwaje7728 3 сағат бұрын
जण माणसाचा राजा असीम सरोदे माझा साहेब मनसुख हिरेन ची केस तुम्ही चालवा
@RamShendge-i9e
@RamShendge-i9e 5 сағат бұрын
आसिम जी आपलं अभिनंदन
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 3 сағат бұрын
आरोपी जीवंत असता तर कदाचित आणखी काहींची नावे त्याने समोर आणली असती व गुन्ह्यासंबंधीची अधिकची माहितीही समोर आली असती.
@vickrantdevhre8233
@vickrantdevhre8233 4 сағат бұрын
शाळेचे व्यवस्थापन, आपटे आणि अजून जे जे कोणी लपले आहेत अजूनही गृहमंत्री व पोलिसांना सापडत नाही हे निंदनीय आहे. मिंदे आणि झुंडळ जबाबदार आहे😢
@ravimane7021
@ravimane7021 6 сағат бұрын
कोणताही राजकीय पाठबळ नसताना जर पोलिसाशी काही कारणास्तव संबंध आला तर माहित पडते polic ही कसली जात आहे
@साहेबरावसानप
@साहेबरावसानप 7 сағат бұрын
C i d काही च करनार नाही
@vikassalve8397
@vikassalve8397 6 сағат бұрын
एक आपटे शोधला दुसरा आपटेपळधलाफडणविसगेम
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 7 сағат бұрын
जसे कर्म तसे फळ परंतु नपुसंक सरकार CCTV गायब झाले. आपटे फरार आहे. याची कसून चौकशी करने गरजेचे असताना का करीत नाही?
@ashokpatil971
@ashokpatil971 6 сағат бұрын
Disha, sushant ani palghar sadhu hatya kandache kay re ratalya
@GaneshSable-d7s
@GaneshSable-d7s 5 сағат бұрын
जे सह आरोपी आहेत त्यांना पण हाच कायदा लागू होणार का,?
@soulofmusichindistatus3594
@soulofmusichindistatus3594 5 сағат бұрын
​@@ashokpatil971Disha , sushant gele bhokat, ith Kovlya muli vr Krur padhatine atyachar zalele ahet,, kay bolto tu ?? Nyay milayla pahije hota,, baki che aropi shala sanstha chalak mokkat ahe ajun,, bogas shala hoti jith gunhegar pravrutti chya vikrut mulala kamavar thevle hote,, Fake encounter ahe, ajun baki che aropi safe kele Mindhe ne
@ashokpatil971
@ashokpatil971 5 сағат бұрын
@@soulofmusichindistatus3594 ka bhokat gele ti manasa navhati kay jithe ek mantryachi involment hoti, cctv footage gayab ,post mortem madhe hereferi Keli ajunhi mokat ahe valu
@nisha280
@nisha280 3 сағат бұрын
​@@ashokpatil971तू जा शोध घे,
@pandupowar5399
@pandupowar5399 5 сағат бұрын
मुख्य गुन्हेगार आपटे फरार आहे मग त्याचा पण इनकांउटर करणार काय
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 6 сағат бұрын
Advocate Sarode is really great
@prakashshinde5105
@prakashshinde5105 5 сағат бұрын
सरकार अस ऐनकाँवटर करुन भाजप आपल्या नेत्यांना वाचवत आहे
@ManojkumarGaikwad
@ManojkumarGaikwad 5 сағат бұрын
सरोदे साहेब तुम्ही एक ना एक शब्द खरं बोलत आहात
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 4 сағат бұрын
न्यायव्यवस्थेचे कार्य पोलीस प्रशासन कसे करू शकते ...??
@archanapalande7896
@archanapalande7896 4 сағат бұрын
सरोदे सर लाडकी बहीण योजनापैसे. आम्हाला मिळाले नाहीत थोड्या लोकांना. मिळाले हे कसले योजना
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 сағат бұрын
Prajwal rewanna चे एनकाऊनटर कधी. ब्रीजभूषण सिंग कोणाचा माणूस? पोसको लावला मग अटक कधी.
@aabakolekar5
@aabakolekar5 7 сағат бұрын
या केसमध्ये भाजप आणि मिंधेचे लोकं गुंतले आहेत म्हणून हा एन्काऊंटर पोलिसांना करायला लावला आहे हे मान्य आहे
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 6 сағат бұрын
तोंड सांभाळून बोल मिंदे काय बोलतो तुझ्या घरातील दोन मुलींवर असा अत्याचार झाला असता तर तु असा बोलला असतासका या नराधमाना माहित असत की आपण कितीही वाईट कृत्य केले तरी न्यायालय आपल्या साठी आहे त्यांना भीती वाटत नाही पुढेही असच चाललं असत भीती वाटली पाहिजे
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 6 сағат бұрын
असीम सरोदे दिस्या सलियन सुशांत राजपूत मर्डर केस मद्ये असच झाल होत त्यावेळेस आपण काय करत होता तुमच्यावर राजकीय दबाव होताका का गप्प होता
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर 5 сағат бұрын
हो किती गुंतले आहे खुप मोठे नुकसान होणार आहे अरबो रूपयांचे
@appaugugade1472
@appaugugade1472 3 сағат бұрын
दया कुछ तो गडबड हे कायदा धाब्यावर बसवलंय
@satishchaudhari56
@satishchaudhari56 5 сағат бұрын
एन्काऊंटर नंतर लगेच त्याच्या समर्थनार्थ तरुण मुल मुली फ्लेक्स बोर्ड हातात धरून उभी होती. फ्लेक्स बोर्ड छापून आधीच तयार होते का?
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 4 сағат бұрын
असाच न्याय खेळाडूंना कधी मिळेल
@prakashshinde5105
@prakashshinde5105 5 сағат бұрын
हा तर खुनच आहे
@VikramSarode-o5r
@VikramSarode-o5r 5 сағат бұрын
एकनाथ शिंदे कायदा कळतो का
@jagdishmhatre8344
@jagdishmhatre8344 4 сағат бұрын
ज्या आधिका-यानी इंकांटर केले आहे त्याचा इतिहास तपासा काद्याचे राज्य नसू आपण हुकूमशाही च्या दिशेने जात आहोत आणि हे साविधान संपवण्याचं षड्यंत्र आहे
@sureshnerurkar2221
@sureshnerurkar2221 4 сағат бұрын
घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य एनकाउन्टर !
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 3 сағат бұрын
एन्काउंटर करणारे गुन्हेगार यांना सोडू नका. यांनी यांना शिक्षा होणे आवश्यक आहे.
@yogeshrajapure3224
@yogeshrajapure3224 6 сағат бұрын
सरोदे साहेब ज्याचं जळतं त्यालाच कळतं जाऊ द्या ना मेला तर कुठे काय लय मोठा पराक्रम केला होता त्यांनी बलात्कार केला होता बलात्कार जे एन्काऊंटर झालं ते योग्यच झालं
@kalidaskolge703
@kalidaskolge703 4 сағат бұрын
पोलिसांनाही नोकरीची हमी आणि खोके मिळाले असतील का?असा जनता संशय व्यक्त करत आहे.
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 3 сағат бұрын
म्हातारी मेल्याचं दुःख नाही ,पण काळ सोकावलाय त्याचं काय ...? 😂😂😂😂
@subhashshintre9476
@subhashshintre9476 4 сағат бұрын
सरोदे सर आपण ऊतम कार्य करत आहात धन्यवाद साहेब आम्ही तुमच्या कार्याला हातभार लावूच
@wadjenamdev3625
@wadjenamdev3625 6 сағат бұрын
असीम सरोदे ग्रेट, वकील 🎉
@rnfr5360
@rnfr5360 7 сағат бұрын
Bjp nakoch
@TheHinduShow19
@TheHinduShow19 7 сағат бұрын
उद्ध्वस्त पवार मुघल नकोच
@TheHinduShow19
@TheHinduShow19 7 сағат бұрын
उद्ध्वस्त पवार मुघल नकोच
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 2 сағат бұрын
या केंस मध्ये भाजप चा हात आहे जे फरार आरोपी कुठे आहे
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 сағат бұрын
कोड फरार आहेत
@subhashnaik8375
@subhashnaik8375 3 сағат бұрын
गुजरातमधल्या नराधमांनचे ऐनकाँन्टर करणार काय
@UmeshSawant-t6t
@UmeshSawant-t6t 3 сағат бұрын
साहेब तुमचे मनापासून धन्यवाद उदंड आयुष्य तुम्हाला लाभो
@maharashtramaratha1562
@maharashtramaratha1562 4 сағат бұрын
15 दिवसाच्या cc tv विडिओ डिलिट करण्यामाघे काही तरी वेगळे गोड बंगाल आसू शकते अक्षय शिंदे फक्त्त प्यादा आहे असे असू शकत नही का
@prakashdhage3631
@prakashdhage3631 4 сағат бұрын
असीम सरोदे खूप छान तुम्ही असेच याचिका दाखल करत रहा. जेव्हा निकाल लागेल तेव्हा लागेल. तुम्ही मागे हाटू नका.
@PremchandGhodke-u6g
@PremchandGhodke-u6g 3 сағат бұрын
Ashich yachika disha salianchya case sathi ani gunegarala hi fashi dili pahije ho na 😂😂😂😂
@vijaypanchal9238
@vijaypanchal9238 4 сағат бұрын
सर पण न्याय मिळेल का? कारण न्यायालय महाशक्ती खाली दबली गेली आहेत
@navnathmandlik7117
@navnathmandlik7117 2 сағат бұрын
अक्षय चा एन्काऊंटर केल्यामुळे ना बजेगा बाज ना बजेगी बासुरी
@eknathtayade9019
@eknathtayade9019 4 сағат бұрын
सलाम करतो साहेब तुमच्या कार्य ले .
@anandkamble7543
@anandkamble7543 2 сағат бұрын
पोलिसांनी आरोपी पकडला असेल आणि कोर्टात हजर केला व केस चालू झाली असेल तर आरोपीची देखभाल करणे पोलिसाचे काम असते कोर्टाचा निर्णय होयीपर्यंत पोलिस आरोपीला गोळ्या घालू शकत नाही
@vikassalve8397
@vikassalve8397 6 сағат бұрын
जेपळालंलेतत्यानापकडुन मुलींओळखपरेडझालीपाहीजे.
@maharashtramaratha1562
@maharashtramaratha1562 4 сағат бұрын
न्याय वेवस्था bjp चालवते असे सर्व सामान्य माणसाला वाटत आहेत
@Shankar1964.
@Shankar1964. 2 сағат бұрын
असीम सर! जर याच पद्धतीने न्याय सरकार करणार असेल तर वाराणशी तील आरोपी,संजय राठोड, धनंजय मुंडे, चौहान यांना पण हाच न्याय मिळायला हवा.
@shakirabinaikwadi894
@shakirabinaikwadi894 7 сағат бұрын
Akshyeche haath bedyane lock kelelay mag pistol kadla kasa? Goli jhadla kasa ? Drama vatato he nakki.cid marfat chaukashi jhali pahije.
@suryakantkamble6753
@suryakantkamble6753 4 сағат бұрын
सरोदे सर खरे बोललेतर, काहींच्या बुडाला मिरच्या झोमतात,
@sanjaynikam1832
@sanjaynikam1832 6 сағат бұрын
भारतीय जनते चे पैसे फुकट वाया जात आहे त न्यायालय बंद करा
@dineshw9281
@dineshw9281 2 сағат бұрын
शाळा प्रशासनातील आरोपी सापडले तर त्यांचे एन्काऊंटर करणार का ? ? नाही ना करणार ? कारण हे लोक भाजप संबंधित आहेत ! सर्व फरारी आरोपी वर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहीजे !!
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 3 сағат бұрын
केस बंद करून देऊ नका.
@sharadrhayaker9469
@sharadrhayaker9469 6 сағат бұрын
हा काय न्याय देणार मुलींना
@MohanGhorpade-l3k
@MohanGhorpade-l3k 4 сағат бұрын
सामान्य नागरिक म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा पोलिस सीबीआय न्यायालय कोणावर विश्वास ठेवायचा कोणता झेंडा घेवू हाती हे सर्व भयानक आहे
@sanjaymane5208
@sanjaymane5208 4 сағат бұрын
शिंदे, फडणवीस, अजित पवार यांनी ह्या प्रकरणातील इतर आरोपी फरार आरोपी यांना लवकर सजा द्या,यातील सर्व आरोपी ना अक्षय सारख गोळ्या घाला सजा झाली पाहिजे आपटे कोतवाल यांना पण लवकरच सज
@sanjaymane5208
@sanjaymane5208 4 сағат бұрын
सजा देणे
@sureshmane631
@sureshmane631 3 сағат бұрын
इतरांची पण ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे ही केस थांबवून चालणार नाहीआता.
@mohantile7174
@mohantile7174 3 сағат бұрын
सरोदे साहेब बरोबर बोलत आहे
@nitinpawar2188
@nitinpawar2188 6 сағат бұрын
Fake Encounter
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 3 сағат бұрын
कुंपण शेत खाल्ले चा प्रकार आहे.
@PankajChakranarayan-oq6ii
@PankajChakranarayan-oq6ii 3 сағат бұрын
शाळा असुरक्षित नसावी।।
@shankrubale3291
@shankrubale3291 4 сағат бұрын
शिंदे मारल चांगले झाले सह आरोपी पकडा साहेब ही 3वर्षाची मुलगी तुमची आहे हे समजा याचीका केली असती
@sunilk8155
@sunilk8155 41 минут бұрын
असीम सर, आपण विश्लेषणात जे अभ्यासू मुद्दे मांडले, ते अगदी विचार करायला लावतात, हे राजकीय शढयंत्र वाटते. धन्यवाद.
@gajanankalsait7858
@gajanankalsait7858 3 сағат бұрын
अरे खरा एन्काऊंटर असो खोटा जे झालं ते चांगल झालं
@adv.lahukardile774
@adv.lahukardile774 5 сағат бұрын
Best of luck Sarode sir!
@shakirabinaikwadi894
@shakirabinaikwadi894 7 сағат бұрын
Peday watnare kadhi marnaar nahit ka.?
@SurekhaBikkad-tx4qk
@SurekhaBikkad-tx4qk 28 минут бұрын
बृजभूषन चे एन्काऊंटर कधी होईल...आम्ही पण पेढे वाटू ना ....तसे झालेच तर...हे एन्काऊंटर भारतिय लोकशाहीचे झाले..भारतात तालिबान शाही अवतरली आहे...न्याय व्यवस्थाचे एन्काऊंटर झाले आहे...सर्वोच्च न्यायालय मेले आहे...जंगल राज आले आहे...
@KishorTalokar-rq4jd
@KishorTalokar-rq4jd 2 сағат бұрын
M Asim sarode saheb Jay Maharashtra India
@aaniketjadhav1796
@aaniketjadhav1796 Сағат бұрын
UP, BIHAR karun thevlaya maja maharashtra
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,2 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 51 МЛН